text
stringlengths
0
6.48k
कामानिमित्तचे छोटे प्रवास लाभदायक ठरतील छोट्या कामाच्या सहली फायदेशीर ठरतील
भानुदास बेरड यांनी त्यांचे स्वागत केले संजय बारू यांनी नोंदवले
कारखाने अधिनियमानुसार सर्व कार्यालयांनी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था न केल्यास त्या आस्थापनांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे हॉटेल व्यावसायिकांकडून कचरा विलगीकरण न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल
राज्याची वित्तीय स्थिती करोनामुळे गंभीर झाली असल्याने वित्त विभागाने विविध खर्चावर निर्बंध घातले आहेत कोरोना विषाणूमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने वित्त विभागाने विविध खर्चांवर निर्बंध आणले आहेत
या तक्रारीची सुनावणी मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एस विशेष प्रतिनिधी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष एस
करोनानं माणुसकीलाही हरवलंय की काय? कोरोनाने माणुसकीही गमावली की काय?
व्यायामाची आवड लावून घ्या पालेभाज्यांनंतर रात्रीचा भाजीपाल्याचा बाजार भरतो
हा प्रकार मंगळवारी (१४ मे) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास हॉटेल अरोरा टॉवर लगतच्या पदपथावर घडला हा प्रकार मंगळवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास हॉटेल अरोरा टॉवर लगतच्या पदपथावर घडला
देशातील कारागृहाचा लेखाजोखा मांडणारा प्रीझन स्टॅटॅस्टिक इंडिया २०१७ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे देशातील कारागृहाचा लेखाजोखा मांडणारा प्रिझन स्टॅटॅस्टिक इंडिया २०११ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे
मुख्यमंत्री कार्यालयाकडून हवाईदलाकडे बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर्सची देखील तातडीने मागणी करण्यात आली मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने बचाव कार्यासाठी हवाई दलाकडून हेलिकॉप्टर मागवले
कामे झाली नाही, तर अधिकाऱ्यांवर कारवाई करायची असते यापुढे या कामात हयगय झाल्यास संबधितांच्यावर कारवाई केली जाणार आहे
त्यामुळे साखरविक्रीचा दर किमान ३५०० रुपये केला तरच अनेक प्रश्न सुटतील २७० किलोमीटरच्या या मार्गासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे
त्यांचे संगोपनही त्यांच्या वतीनेच केले जात होते त्यांचे पालनपोषणही त्यांच्या वतीने करण्यात आले
सोमवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते सोमवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते
तिचा नवरा दारुड्या आहे पुष्पा गोपीनाथ लंकेश्वर या सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भाजीपाला घेऊन घराकडे येत होत्या
अत्यंत मंद वेगाने ही कामे सुरूच आहेत मात्र हे काम खूपच मंदगतीने चालले आहे
मात्र, हे बियाणे बाजारात आणतानाच बदमाशी केली जाते की काय? मात्र, या बियाणाची विक्री होत असताना फसवणूक केली जात आहे काय?
संदीपने पोलिसांना मला तेथून काढण्यास सांगितले पोलिसांनी मला तिथून काढले ते संदीपच्या सांगण्यानुसार
अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपूर जिल्ह्यातील ५२१ नमुन्यांची तपासणी केली असता ८४ नमुने कमी दर्जाचे आणि ७१ नमुने असुरक्षित असल्याचे आढळून आले अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपूर जिल्ह्यातील ५२१ नमुने तपासले असता ८४ नमुने निकृष्ट दर्जाचे तर ७१ नमुने असुरक्षित आढळले
त्यामुळे प्रशासनाला शेजारीच असलेल्या विहिरीतून पाणी उपसावे लागले समाधानाकारक पाणी साठा होत नाही, तोपर्यंत कपात रद्द केली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले
आनंदाचा गुणाकार करणाऱ्या घटना घडतील वैयक्तिक आयुष्यातील चढउतार, अडचणी, आनंद सगळंच आम्ही शेअर करतो
मात्र, सिडको प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांनीही याकडे लक्ष दिले नाही याकडे पोलिस आणि सिडको प्रशासनाने लक्ष नाही
अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना चांगला रस्ता मिळावा, यासाठी हे पाऊल उचलले होते अजिंठा लेण्या पाहण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना चांगला रस्ता मिळावा, यासाठी हे पाऊल उचलले होते
त्यामुळेच कधीही रिलॅक्स व्हायचे म्हटले की मला कोकणातच जावेसे वाटते कर्नाटकचे गोडवे गाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कर्नाटकाविषयी इतके प्रेम असेल तर त्यांनी तिकडेच जाऊन राहावे
मृत अनिलच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ, पत्नी आणि चार वर्षांची मुलगी असा परिवार आहे
१४० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीवापर वाढल्यास दुप्पट पाणीपट्टी वसूल करण्याचा इशाराच जलसंपदाने दिला आहे दरडोई दीडशे लिटर पाणी वापर अपेक्षित असल्याने त्यानुसार जादा पाणीवापर करणाऱ्यांकडून अतिरिक्त दराने पाणीपट्टी आकारली जाणार असल्याचे संकेत आहेत
ती लग्नानंतर खूश नव्हती तेव्हा वाटलं देखील नव्हतं की, नंतरच्या वाढदिवसाला तिची सोबतच राहणार नाही
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ प्रतिनिधी, नागपूरभारतीय विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष व नागपूरच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ
वन विभागासह अन्य सरकारी विभागांकडून रोपे लागवड केली जात आहे दरम्यान, वन विभाग आणि अन्य सरकारी विभागांकडून रोपे लागवड करण्यात येत आहे
सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत केली सुरेंद्र तावडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत मांडले
हे औषध आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी घेतले जाते, असे ब्रिटिश जनरल ऑफ मेडिसिनने म्हटले आहेत ब्रिटीश जनरल ऑफ मेडिसिननुसार, हे औषध तुमची कार्यक्षमता सुधारण्यासाठी घेतले जाते
त्यामुळे पदाधिकारी प्रचंड संतापले प्रशासनाच्या या कारवाईमुळे शिवसेनेचे पदाधिकारी संतापले
हा आनंदोत्सव वगळता शहरात कोणतीही विरोधी प्रतिक्रिया दिसून आली नाही हा सण सोडला तर शहरात विरोध झाला नाही
कैलास याला नातेवाईकांनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले त्याला चंद्रकलाबाई माळी यांनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले
महसूल उपलब्ध होणार आहे तेव्हा तिने झालेला प्रकार आईजवळ सांगितला
देशातील प्रत्येक धर्माविषयी आम्हाला नितांत आदर आहे सर्व धर्मांचा आदर करण्याची देशात मोठी परंपरा आहे
पहिला मनोरा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर दुसरा मनोरा प्राणी तलावाजवळ उभा करण्यात आला आहे ज्या डोंगर माथ्यावर हे प्रवाहमार्ग तयार होतात त्यास जलविभाजक असे म्हटले जाते
वाळू उपशाच्या टेंडरची जुलै अखेरपर्यंत मुदत असते शिवाय, वाळू उपशाची मुदत ३१ जुलैपर्यंत असते
या घडामोडीनंतर पोलिस अधीक्षक तिवारी यांनी, विनंती करूनही आपल्याला आयपीएस मेस उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप केला आहे दरम्यान, विनंती करूनही आपल्याला आयपीएस मेस उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे
राममंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे राममंदिराच्या भूमिपूजनाने या मुद्दय़ाचे राजकारणही कायमचे संपले पाहिजे
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांसोबत आता बिहार पोलीसही चौकशी करत आहेत दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांसोबत आता बिहार पोलीसही चौकशी करत आहेत
यंदा गणेशोत्सव जरी थाटात नसला, तरी साधेपणानं आणि पारंपरिकसुद्धा होतोय ही सकारात्मक बाजू आहे, असं सौरभचं म्हणणं आहे यंदाचा गणेशोत्सव भव्य नसून साधा आणि पारंपारिक असल्याचे सौरभ सांगतो.
सेवानिवृत्त उपसंचालकांची चौकशी समितीवर नेमणूक करण्यात आली आहे त्यातून सेवानिवृत्त उपसंचालकपदी कार्य केलेल्या अधिकाऱ्यांची समिती निश्चित करण्यात आली आहे
मिहीर देसाई यांच्यामार्फत केली आहे माय नेम इज खानवरच्या वादावर स्वत शाहरूख खानने याच माध्यमाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे
या पावसाचा जोर तुलनेने कमी असेल असेही वेधशाळेने म्हटले आहे पुढील दिवसांमध्ये पावसाच्या काही हलक्या सरी पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे
५१ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली ५१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे असे सांगण्यात आले
माहिती मिळणे झाले अवघड शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्याकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत
मुंबई हजारोंच्या साक्षीनं शुक्रवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला तत्पूर्वी, हजारोंच्या साक्षीनं शुक्रवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यान...
१९५० नंतर हिंदुस्थानी संगीताची पाश्चात्य जगतात गांभीर्याने दखल घेतली जाऊ लागली 1950 नंतर हिंदुस्थानी संगीताला पाश्चात्य जगात गांभीर्याने घेतले जाऊ लागले
आपली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने ही चौकशी पुढे ढकलली जावी असे तिने म्हटले होते सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने चौकशीला स्थगिती द्यावी, असे त्या म्हणाल्या होत्या
या वेळी काही बसवर दगडफेक करण्यात आली बससेवा बंद पाडण्यासाठी अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली
झाडापाठोपाठ भिंत कोसळली आणि मी त्या खाली दाबला गेलो पावसाचे पाणी, झाडांची मुळे, तसेच दगड व वीट याद्वारे बांधकाम असल्याने ही भिंत कोसळली
जेणेकरून एखाद्या उपनगरात आगीची दुर्घटना घडल्यास, त्याठिकाणी लवकरात लवकर जाणे शक्य होईल जेणेकरून आग लागल्यास घटनास्थळी तात्काळ पोहचेल
याच काळात राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाने पिकांना दिलासा दिला या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे
बस स्थानकांलगत आधुनिक सोयीसुविधांयुक्त राहण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी हॉटेलमध्ये जावे लागते. रेल्वे स्थानकांलगत आधुनिक सोयीसुविधांनी युक्त राहण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी हॉटेलमध्ये जावे लागते
सकाळपर्यंत ११३ मिमी पावसाची नोंद झाली पावसाला सुरुवात झाल्यापासून हे प्रमाण वाढले आहे
लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर केले अत्याचार त्यामुळे मुलीला संपवण्याचे ठरवून हा डाव रचल्याची कबुली ज्योतीने दिली
वृत्तसंस्था, माद्रिदस्पेनमध्ये मागील चार वर्षांमध्ये झालेल्या चौथ्या निवडणुकीचे निकालही निर्णायक नसल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय अनिश्चितता अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत वृत्तसंस्था, माद्रीदस्पेनमध्ये मागील चार वर्षांमध्ये झालेल्या चौथ्या निवडणुकीचे निकालही निर्णायक नसल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय अनिश्...
या खोलीत कविताचा गतिमंद व अपंग मुलगा गणेश होता ज्ञानार्जनच्या मर्यादा सांगणाऱ्या या कथेत ज्ञान देणाऱ्या व्यवस्थेतील अंधार व दृष्टी असूनही अंध असलेल्या विद्यार्थ्यांचे मार्मिक रूपकातून वर्णन केले आहे
सोनवणे यांनी लक्ष वेधले हा लेप चेहरा आणि गळ्यावर लावा
आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत नेरळकर अकादमी आणि कुंटे स्पोर्ट्स इलेव्हन या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच केली आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत नेरळकर अकादमी आणि कुंटे स्पोर्ट्स इलेव्हन या संघांची सहज विजय साकारत आगेकूच
मात्र, वृद्ध, वयस्कर मंडळींमध्ये याचे प्रमाण कमी असते तथापि, वृद्धांमध्ये हे कमी सामान्य आहे
तंबाखूचे खरेदी विक्री व्यवहार ठप्प असल्याने तंबाखू उद्योगातील महिला कामगार, माथाडी कामगार, गाडीवान यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे परिणामी तंबाखू उद्योगातील महिला कामगार, गाडीवान, हमाल यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे
तसे नसते तर राममंदिराच्या बाजूने निर्णय देणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्तीनंतर लगेच राज्यसभेचे सदस्य झाले नसते अन्यथा राम मंदिराच्या बाजूने निकाल देणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्तीनंतर लगेचच राज्यसभेचे सदस्य झाले नसते
सत्तारुढ आघाडीकडून महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका अॅड प्रतिनिधी, कोल्हापूरमहापौरपदासाठी सत्तारुढ काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नगरसेविका अॅड
हे केवळ मोदींनी योग्य निर्णय योग्य वेळेला घेतले यामुळेच शक्य झाले आहे हे केवळ मोदींनी योग्य वेळेला योग्य निर्णय घेतल्यामुळेच शक्य झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला
सजावट साहित्यांनी दुकाने सजली असून, मूर्ती विक्रेत्यांनी जिल्हा परिषद मैदानासह विविध ठिकाणी आपली दालने उभारण्यास सुरुवात केली आहे सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली असून, जिल्हा परिषद मैदानासह ठिकठिकाणी मूर्ती विक्रेत्यांनी आपले स्टॉल लावण्यास सुरुवात केली आहे
शुद्ध वाणी, शुद्ध मुद्रा आणि शुद्ध सूर असा प्रमुख गुरुमंत्र जसराजांना मिळाला आणि त्यांनी तो तंतोतंत अंमलात आणला जसराज यांनी शुद्ध वाणी, शुद्ध मुद्रा आणि शुद्ध स्वराचा प्रधान गुरुमंत्र प्राप्त करून त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली
आढाव यांनी या वेळी दिला आढाव यांनी या वेळी व्यक्त केले
तिच्या पोस्टमार्टमचा अहवालही माझ्याकडे आहे असा दावा करत पोस्टमार्टममधील विविध गंभीर बाबींकडे राणे यांनी लक्ष वेधले तिचा शवविच्छेदन अहवालही माझ्याकडे असल्याचा दावा करत राणे यांनी शवविच्छेदनाच्या विविध गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या
चिनी कंपन्या प्रायोजक असल्याने अनेक भारतीय नागरिकांनी सोशल मीडियावर यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे चिनी कंपन्या प्रायोजक असल्याने अनेक भारतीय नागरिकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे
दरम्यान, अतिवृष्टीचा फटका पुणे विभागातील ५१ तालुक्यांना बसला आहे अतिवृष्टीचा फटका पुणे विभागातील तालुक्यांना बसला आहे
विमान प्रवास करताय, क्वारंटाइनची नवी नियमावली वाचलीत का? विमानाने प्रवास करताना तुम्ही क्वारंटाईनचे नवीन नियम वाचले आहेत का?
नागरिकांनी यावे, आवडेल ते पुस्तक घ्यावे आणि कितीही वेळ वाचत बसावे चौहाननी यावे आणि कितीही वेळ पुस्तक वाचत बसावे, अशी कल्पना आहे
बंडगार्डन पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी तिघा आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे
आजच्या २६ जुलै या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हा महत्त्वाचा विषय ठरत आहे २६ जुलै, कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
या गोळीच्या पुऱ्या लाटून गरम तेलात तळून घ्या नंतर त्यावर भाज्यांचं स्टफिंग ठेवून त्या पोळीच्या कडा व्यवस्थित बंद करून त्याचे चौकोनी आकाराचे किंवा कोणत्याही आकाराचे पॉकेट्स बनवून घ्या
जय श्रीराम आणि मोदी जिंदाबाद म्हटले नाही म्हणून आपल्याला मारहाण केली गेली, असा आरोप रिक्षा चालकाने केला आहे रिक्षा चालकाने आरोप केला की त्याला "जय श्रीराम" आणि "मोदी जिंदाबाद" म्हणायला सांगितले गेले नाही म्हणून मारहाण झाली.
नोकरीमध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल नोकरीत उच्च अधिकार प्राप्त होतील
त्यामुळे जुन्या शहराला तीनचार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे जुन्या शहरात तीन चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे
भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ’, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ’, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं होते.
तसं छोट्या प्रमाणावर एकोणिसाव्या शतकापासूनच हिंदुस्थानी संगीतकार विलायतेला जाऊ लागले होते एकोणिसाव्या शतकापासून हिंदुस्थानी संगीतकार विलायतेला जाऊ लागले
तोसुद्धा आपलं सगळं ऐकून घेतो आणि नेहमीच योग्य मार्ग दाखवतो तो आपले ऐकतो आणि नेहमी मार्गदर्शन करतो
५ जीबी डेटा या प्रमाणे १२६ जीबी डेटा मिळतो ५ जीबी या हिशोबाप्रमाणे एकूण १२६ जीबी पर्यंत डेटा मिळतो
रक्ताने शरीर न्हाऊ लागले नयनरम्य कुंभवडे फारसा परिचित नसलेला असा कुंभवडे धबधबा आहे
फक्त गेल्या वर्षीपेक्षा थोडीफार सुधारणा दिसणार, असं म्हणण्यास जागा आहे फक्त गेल्या वर्षीपेक्षा थोडीफार सुधारणा दिसणार, असे म्हणण्यास जागा आहे
अकोलेचे माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचेही नाव या यादीत घेतले जात होते या यादीत अकोलेचे माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचेही नाव आहे
राधेला लक्ष्मी देवीचा अंशावतार मानला जातो राधेला लक्ष्मीचा अवतार मानले जाते
समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यातील ४२ रस्ते पब्लिकप्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर किंवा ‘डिफर्ड पेमेंट’च्या माध्यमातून विकसित करण्याचे ठरले प्रतिनिधी समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यातील ४२ रस्ते पब्लिकप्रायव्हेड पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर किंवा ‘डिफर्ड पेमेंट’च्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय पक्षने...
मात्र लोकांना याची माहिती नसते लोकांना ही माहिती मिळत नाही
कोठला व हवेली या दोन्ही ठिकाणी अतिशय शांतता आणि धार्मिक वातावरणात सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले कोठला आणि हवेली या दोन्ही ठिकाणी अत्यंत शांततेच्या आणि धार्मिक वातावरणात विसर्जन झाले
रस्ते विकास प्रकल्पातून करण्यात आलेल्या गटारीतून पाणी ओव्हर फ्लो होऊन समोरील दुकाने व घरामध्ये शिरले होते कचरा रॅम्प असलेल्या महापालिकेच्या गॅरेजचा दरवाजा बंद करून रॅम्प हटवण्याची मागणी करण्यात आली
‘शिवसैनिकांना प्रथमच महापालिका निवडणुका स्वबळावर लढायला मिळत आहेत ‘शिवसेनेकडे इच्छुकांची लाट’ ‘शिवसैनिकांना महापालिका निवडणुका पहिल्यांदाच स्वबळावर लढायला मिळत असल्याने त्यांच्यात प्रचंड उत्साह आहे
बेस्ट उपक्रमाकडून दररोज सुमारे ३ हजारांहून जादा बस चालविल्या जात आहेत दररोज बेस्ट उपक्रमाद्वारे ३ हजारांपेक्षा अधिक बस चालवल्या जात आहेत
तसेच वीज कंपन्यांचे ऑडीट करण्याचे आदेश ‘कॅग’ला दिले वीज कंपन्यांचे ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत
त्यामुळे या भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या कायम तक्रारी असतात
बिहारच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खुमासदार भाष्य करणारं टि्वट केलं आहे साहिब येथे पत्रकारांशी बोलताना सिन्हा यांनी बिहारमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं
तसेच हा फोन रेडमी डिव्हाईसचा व्हेरियंट वाटतो तसेच हा फोन रेडमी डिवाइसचा एक प्रकार आहे असे दिसते
अत्यंत गुप्त पद्धतीने नळ्यांमधून हा साठा मुंबईत आणला जात होता अत्यंत छुप्या पद्धतीने हा साठा ट्यूबद्वारे मुंबईत आणला जात होता
जम्मूकाश्मिरमधील कठुआ येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे