text
stringlengths
0
6.48k
चांगली करमणूक करून घ्याल उत्तम मनोरंजन मिळेल
७९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्यामुळे महापालिकेने सावधगिरीचा इशारा दिला आहे ७९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने पालिकेने सावधगिरीचा इशारा दिला आहे
त्याचवेळी हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे असल्याचे स्पष्ट झाले होते परंतु हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले
मंत्र्यांची दालने दुरुस्त करण्यास किती खर्च केले, हेही माहिती आहे मंत्र्यांच्या दालनाच्या दुरुस्तीसाठी किती खर्च झाला याचीही माहिती आहे
बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत बुलडाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
अर्जदार हिंजवडी येथे एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या अर्जदार हिंजवडी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या
त्यामुळे ती बोअरवेल पाणीपातळी वाढेस्तोर ग्रामीण जनतेच्या काहीच उपयोगाची नाही त्यामुळे पाणीपातळी वाढेस्तोर बोअरवेल ग्रामीण जनतेच्या काहीच उपयोगाची नाही
ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय अवस्था आहे गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे
या वेळी आपल्या मुलांना सैन्यामध्ये पाठवणाऱ्या पालकांचा गौरवपदक देऊन सन्मान करण्यात आला या वेळी सैन्यात मुलांना पाठवणाऱ्या पालकांचा गौरवपदक देऊन सन्मान करण्यात आला.
कुटुंबातील एखादा वाद ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्तक्षेपानंतर संपुष्टात येऊ शकेल वडीलधाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर कौटुंबिक वाद मिटू शकतात
जास्तीत जास्त मुलांनी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष देविदास पाटील व दत्तात्रेय शिरसाट यांनी केले आहे जास्तीत जास्त मुलांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष देवीदास पाटील व दत्तात्रय शिरसाट यांनी केले आहे
, अशी अश्लील भाषा त्यांनी वापरली होती ’, अशी अश्लील भाषा त्यांनी भर सभेत वापरल्यानं एकच खळबळ उडाली होती
धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर कायम आहे पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याची पातळी वाढत आहे
संजय भोसले, इस्टेट अधिकारी ’ संजय भोसले अधीक्षक, घरफाळा विभाग
कल्याणडोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून नागरिकांकडून पाण्याच्या मागणीसाठी मोर्चा, आंदोलने छेडली जात आहेत कल्याणडोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये पाणी समस्या कायम आहे व नागरिकांकडून याचा तीव्र निषेध होत आहे
ही खरंतर आनंदाची बातमी असते ही खरोखर चांगली बातमी आहे
मात्र, केंद्र सरकारच्या स्तरावर धोरणाचा मसुदाच केवळ तयार करण्यात आला आहे त्यामुळे केंद्र सरकारने येत्या सहा महिन्यात धोरण तयार करावे, असा आदेश देण्यात आला
१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत महापालिकेने एकाही नवीन फलकाला परवानगी दिलेली नाही १ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत महापालिकेने एकाही फलकास परवानगी दिलेली नाही
सध्या राहुल दिल्लीत असून तो दिल्लीत नेमका कोठे आहे, ते मात्र माहीत नसल्याचे श्यामसुंदर म्हणाले श्यामसुंदर यांनी सांगितले की, राहुल सध्या दिल्लीत असून तो दिल्लीत नेमका कुठे आहे, याची माहिती नाही
काँग्रेस आमदारांच्या मताचे कौतुक भाजपचे सरकार येता कामा नये हे काँग्रेसच मत आहे काँग्रेस आमदारांच्या मताचे कौतुकभाजपचे सरकार येता कामा नये
विविध जिल्ह्यांतील ९ हजार १९५ शाळांत एक लाख १६ हजार ८०८ प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विविध जिल्ह्यांतील ९,१९५ शाळांत एक लाख १६,८०८ प्रवेशांच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रकल्पात पाणी साठल्याने १३०० हेक्टरवरील जमिनीला सिंचनासाठी पाणी मिळणार प्रकल्पातील पाणी साठल्याने १३०० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी मिळणार.
मेळावे व मार्गदर्शनरोजगार मार्गदर्शनासाठी ऑनलाइन रोजगार मेळावे भरविले जातात मार्गदर्शन रोजगार मार्गदर्शनासाठी ऑनलाइन रोजगार मेळावे भरविले जातात
पहिल्या वर्षाची १ लाख २० हजार रुपये फी भरली पहिल्या वर्षाची फी १ लाख २० हजार रुपये भरली आहे.
या व्यतिरिक्त रांगांचे व्यवस्थापन करण्याची सिस्टमचा वापर करावा आणि कमीतकमी ६ फुटांचे अंतर राहील हे पाहावे याव्यतिरिक्त, रांग व्यवस्थापन प्रणाली वापरली जावी आणि किमान ६ फूट अंतर राखले जावे
राजस्थानी फेटे परिधान केलेल्या सर्व सदस्यांनी सव्वा अकरा वाजता सभागृहात प्रवेश केला राजस्थानी फेटे परिधान केलेल्या सर्व सदस्यांनी पावणे अकरा वाजता सभागृहात प्रवेश केला.
या गाण्यांसाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय शिवाय, तिने गायलेल्या काही सिनेमातल्या गाण्यांना पुरस्कारही मिळाले आहेत
जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य लाभण्याची शक्यता जोडीदाराची मदत मिळू शकेल
आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांची जय्यत तयारी सुरू झाली आहे आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी सुरू केली आहे
शनिवारी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली शनिवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली
तेव्हा एकमेकाची वाट पाहतात किंवा दर्शन झाल्यावर एखाद्या ठिकाणी बसतात मग ते एकमेकांची वाट बघतात किंवा दर्शन घेऊन एका जागी बसतात
अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने २ नोव्हेंबर, २०१७ रोजी मेहता यांच्याविरुद्ध न्यायालय अवमानप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर मागितले होते अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने २ नोव्हेंबर २०१७ रोजी मेहता यांच्याविरुद्ध न्यायालय अवमानाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर मागितले होते
दुपारी कवीकट्टा असून, निवडक कवींबरोबरच रामदास फुटाणे राजकीय भाष्य कविता सादर करणार आहेत दोन्ही दिवशी दुपारी कविकट्टा राहणार असून, रविवारी सायंकाळी रामदास फुटाणे राजकीय भाष्य कवितांचे वाचन करणार आहेत
ही घरेही लोकप्रतिनिधींसाठी राखीव कोट्यातील असल्याचे समजते ही घरेही लोकप्रतिनिधींच्या राखीव कोट्यातील असल्याचे समजते
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यशस्वी मुंबई दौयानंतर शिवसेना हतबल झाली होती काँग्रेस नेते राहुल गांधींच्या मुंबई भेटीनंतर शिवसेना हतबल झाली होती
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून, या धरणात वेगाने पाण्याची आवक सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला असून, धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे
व्यापारीवर्गाने जैसे थे राहणेच योग्य ठरेल तो पुढील काळासाठीही लागू राहाणार आहे
नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळतेजुळते घेण्याचे धोरण स्वीकारणे फायदेशीर ठरू शकते. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळतेजुळते घेण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक ठरू शकते
दोघांनाही करोनाची लागण झाली होती करोनाची लागण दोघांनाही झाली होती.
केसांना सेट करण्यासाठी हेअर स्प्रेचीसुद्धा मदत घेऊ शकता एकदा केलेली केशरचना टिकावी यासाठी केसांवर हेअर स्प्रे मारा
२००८ साली श्री गजानन महाराजांच्या नागपूर आगमनाची शताब्दी नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरी झाली होती 2008 साली श्री गजानन महाराजांच्या नागपुरात आगमनाची शताब्दी नागपुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सकाळी नऊ ते रात्री आठ यावेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल
गुरुबिन ज्ञान कहासे पाऊ? ललितकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पालक मुलामुलींच्या जनुकीय अस्तित्वाचे असे अनेक पेच घेऊन सल्ला घ्यायला येतात
पालिका आयुक्तांनी १९ मार्चला पाठविलेला प्रस्ताव पुढे ढकलण्यात येत आहे गेले अनेक महिने हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत केवळ पुढे ढकलण्यात येत असल्याने त्यावर निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे
संघाने राजकीय प्रश्नावर भाजपला आदेश दिल्याचं आठवत नाही संघाने राजकीय प्रश्नावर भाजपला आदेश दिला होता, असे आठवत नाही.
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक गणपतींची संख्या ९२६ असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक गणपतींची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ९२६ सार्वजनिक गणपती असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक गणपतींची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे
बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे बैठका आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे ते अधिकारी आणि पोलिसांच्या संपर्कात येत आहेत
यामुळे उष्णतेची लाट आली आहे यामुळे उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली आहे
त्यामुळे मुलीला संपवण्याचे ठरवून हा डाव रचल्याची कबुली ज्योतीने दिली झाकियाची मुलगी १४ वर्षांची असून तिचे गेल्या डिसेंबरात लग्न होणार होते
कैलाश राजपूत टोळी सक्रियमुंबई परिसरात आंतरराष्ट्रीय तस्कर कैलाश राजपूत टोळी सक्रिय आहे कैलाश राजपूत हा मुंबईत हस्तकांचे जाळे विणून त्यांच्यामार्फत अंमली पदार्थांची विक्री करून आंतरराष्ट्रीय टोळी चालवतो
त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या १२ तरुणांनी त्यांचा पाठलाग केला त्यावेळी दुचाकीवरून १२ जण त्यांचा पाठलाग करत होते
उद्योगपतींशी हातमिळवणी, अक्षमता आणि असंवेदनशीलतेमुळे करोना येण्याच्या फार पूर्वीपासूनच लोकांचा रोजगार आणि जीवन उद्ध्वस्त झाले होते व्यवसायिकांची मिलीभगत, अक्षमता आणि असंवेदनशीलतेमुळे लोकांच्या नोकऱ्या आणि जीवन कोरोनाच्या खूप आधी नष्ट झाले आहे
यंदा प्रथमच चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचेदेखील आरक्षण २७ जुलैपासून करता येणार आहे यावर्षी चाकरमानी २७ जुलैपासून परतीच्या प्रवासासाठी आरक्षण करू शकतील.
तर चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी त्याच्या पूर्वेकडे आहे तर चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी त्याच्या पूर्वेला आहे
त्यानंतर तीन ते सात दिवसांमध्ये ही लस सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे या लशीची नोंदणी करण्यात आल्यानंतर तीन ते सात दिवसांमध्ये ही लस सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे
व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावतही उपस्थित होते या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भूजल मंत्री गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित होते
असा तीरकस सवाल राणे यांनी राऊतांना केला असा खडा सवाल राणेंनी राऊतांना केला
सकाळी सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत जोरदार हजेरी लावली सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत
सुतिकागृहात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे दोन हजारांहून अधिक प्रेक्षक क्षमता असणाऱ्या सभागृहातही स्वच्छता वाऱ्यावर सोडून सर्रास कार्यक्रम केले जात आहेत
यावरून तो दुबईत देखील पोहोचल्याचे कळाले त्यावरून तो दुबईलाही पोहोचल्याची माहिती आहे
रस्त्यावर मांडव टाकल्यास नागरिकांची गर्दी होऊन करोनाची साथ आणखी पसरण्याची भीती आहे रस्त्यावर लोकांची गर्दी राहिल्यास कोरोना विषाणूचा प्रसार आणखी वाढण्याची भीती आहे
ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे महापरीक्षाद्वारे ऑनलाइन परीक्षा घेऊन ही पदे भरण्यात येणार होती
हमीभावाने माल खरेदी करण्याची मागणी म शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे
गेल्या आठवड्यात त्याने जामिनासाठी अर्ज केला होता त्यानंतर त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता
शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता पावसाचा जोर असतांना नेते आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही मालमत्ता कराच्या वसुलीत सुमारे दहा ते बारा कोटींची तूट आली आहे
त्याचबरोबर एसडीआरएफमधून सात कोटी रुपये देण्यात आले आहेत संघात सात मुलींचा समावेश आहे
’ झिका केवळ वैद्यकीय विश्वासाठीच नव्हे, तर ब्राझिलच्या सामाजिक क्षेत्रासाठीही ऐतिहासिक ठरणार आहे ’ झिका केवळ वैद्यकीय विश्वासाठीच नव्हे, तर ब्राझीलच्या सामाजिक क्षेत्रासाठीही ऐतिहासिक ठरणार आहे
निशिकांत यांच्या करिअरमधील सर्वात यशस्वी सिनेमा म्हणून याकडे पाहिलं जातं निशिकांतच्या कारकिर्दीतील हा सर्वात यशस्वी चित्रपट मानला जातो
महाराष्ट्र टाइम्स या सोहळ्याचा मीडिया पार्टनर होता महाराष्ट्र टाइम्स या स्पर्धेचा मीडिया पार्टनर होता.
राज्यात आज ११ हजार ६०७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात १४ हजार ३६१ रुग्ण सापडले असून आज ११ हजार करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
तूर्त, ती विनोद मेहरासाठी वेडी झालीय तूर्त, ती अमितसाठी वेडी झालीय.
सरकारनं विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकणे गरजेचे आहे
गरज आहे ती विचारपूर्वक निवड करण्याची काळजीपूर्वक निवडणे आवश्यक आहे
सातवाहन राजांपासून मराठे, मुघल, पेशवाई आणि ब्रिटिशांपर्यंत अनेकांची राजवट या शहराने अनुभवली मात्र, अनेक वर्षांपासून येथे राहणाऱ्या नागरिकांना त्याची सवय झाली आहे
ऑनलाइनच्या माध्यामातून हे टाइम स्लॉट देण्यात येणार आहेत हे टाइम स्लॉट ऑनलाइनद्वारे दिले जातील
भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपालांनी रविवारी संध्याकाळी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपालांनी रविवारी संध्याकाळी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले होते.
नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी स्वतः तरी ऑनलाइन बकरे खरेदी केले आहेत का? मुंबईः नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी आजपर्यंत कधी ऑनलाइन बकरा खरेदी केला आहे का?
प्रकल्प राबविताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते महापालिकेच्या भवनरचना विभागाकडून निविदा काढण्यात आल्या असून, त्यामध्ये घालण्यात आलेल्या अटी ठरावीक ठेकेदारांसाठीच आहेत
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार आज नेहमीप्रमाणे मंत्रालयात आले काल स्वत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली होती
गतविजेत्या जपानने त्यांना नमविलेच पण ऑस्ट्रेलिया या यंदा आशियात प्रथम खेळत असलेल्या संघाकडून त्यांना सलामीलाच ७८५४ असा पराभव पत्करावा लागला मात्र, त्याचा फायदा झाला नाही आणि पहिल्याच चेंडूवर भारताचा रिव्ह्यू वाया गेला
सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचाच केवळ हा दृष्टिकोन आहे, असे मानण्यात काही अर्थ नाही केवळ सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचाच हा दृष्टिकोन आहे, असे मानण्यात काही अर्थ नाही
त्यामुळे अनुयायांना व्यवस्थित दर्शन घेता आले देवस्थानने दर्शनाची चोख व्यवस्था केल्याने भाविकांना दर्शन सुलभपणे घेता आले
ज्या उमेदवारांनी अद्यापही खर्च सादर केला नसेल, त्यांनी २३ नोव्हेबरपर्यंत खर्च सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे त्यानुसार उमेदवारांनी २३ नोव्हेंबर २०१९ पर्यंत उमेदवारी खर्च सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उमेदवारांना केले होते
वन विभागासह अन्य सरकारी विभागांकडून रोपे लागवड केली जात आहे वनविभाग आणि अन्य सरकारी कार्यालयांकडून वृक्ष लागवड केली जात आहे
या ४० दिवसांत १८१३ मृत्यू नोंदवले गेले या ४० दिवसांत 1813 मृत्यूची नोंद झाली आहे
दोघांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्यानंतर आरोपींनी नियमित जामीन अर्ज न्यायालयात सादर केला होता
मात्र, निगेटिव्ह अहवाल आला तर ही चाचणी पुन्हा करावी लागते निगेटिव्ह अहवाल आला, तर ही चाचणी पुन्हा करावी लागते
एप्रिल महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होत आहे
लेखक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे माजी मुख्याधिकारी आहेत लेखक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे माजी महासंचालक आहेत
ही गोष्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली असून त्याच्या या फोटोला चांगला प्रतिसादही मिळत आहे सोशल मीडियावर त्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत
या मोहिमेमुळे पुन्हा चांद्रभूमीवर मानव पाठविणे शक्य होईल, तसेच मंगळ मोहिमेचीही पूर्वतयारी होईल, असे नासाने म्हटले आहे या मोहिमेमुळे पुन्हा चंद्रावर मानव पाठविणे शक्य होईल, तसेच मंगळ मोहिमेचीही पूर्वतयारी होईल, असे ‘नासा’ने म्हटले आहे
नुकतेच विद्यमान संचालक हेमंत देशमुख यांनीही निकम यांच्या विरोधात तक्रार केली प्रतिनिधी, नाशिक नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स सोसायटी (एनडीएसटी)चे विद्यमान संचालक हेमंत देशमुख यांनी विद्यमान अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दाखल केली आहे
असा सवालही खंडपीठाने यावेळी केली असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केले
या पार्श्वभूमिवर जेव्हा घर वापसीची चर्चा झाली, तेव्हा सहाजिकच पिचड यांचे नावही चर्चेत आले या पार्श्‍वभूमीवर घरवापसीची चर्चा सुरू असताना साहजिकच पिचड यांचेही नाव पुढे आले
त्यामुळे सामाजात दरी निर्माण झाली आहे त्यामुळे कॉलेजमध्ये दरी निर्माण झाली आहे.
तुमचा विश्वास बसणार नाही, कॉकटेलप्रेमींसाठीही हा पर्याय उत्तम आहे, हे लक्षात ठेवा! तुमचा विश्वास बसणार नाही, कॉकटेलप्रेमींसाठीही हा पर्याय उत्तम आहे
मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती चिंताजनक आहे मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे
आता सोमवारी पुन्हा एकदा रियाची चौकशी करण्यात येणार आहे सोमवारी पुन्हा एकदा रियाची चौकशी करण्यात येणार आहे
वास्तविक उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे ते एकमेव मंत्री असल्याने भुसेंना खूप काही करता आले असते पण दुर्दैवाने तसे घडले नाही वास्तविक उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्हे मिळून शिवसेनेचे ते एकमेव मंत्री असल्याने भुसेंना खूप काही करता आले असते पण त्यांना फार काही जमवता आले नाही