text stringlengths 0 6.48k |
|---|
योजनेच्या कालावधीनंतर थकबाकीदारांच्या घरी मनपाचे अधिकारी भेट देतील महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स लावून घेण्यासाठी प्रशासनाने १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात अभय योजना सुरू केली होती |
गतवर्षीच्या तुलनेने यंदा सरासरी पाऊस कमी असल्याने धरणांमध्ये साठाही कमी आहे यंदा मात्र या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे |
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाआघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे |
पवना धरणात सध्या ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे पवना धरणातील पाणीसाठा ३७ टक्के झाला आहे |
संत कोलबास्वामी विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते खोल्लम हा केडगाव पोटनिवडणुकीत विजयी झालेला काँग्रेसचा उमेदवार विशाल कोतकर याचा कट्टर समर्थक आहे |
सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांनी रियाने सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला होता रियाने सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी केला होता |
या बहारदार संगीत मैफलीला रसिकांनी भरभरून दाद दिली अनेक गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली |
शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या १५२ कोटी रुपयांच्या विशेष निधीतील कामांना एमआयडीसीने सुरुवात केली आहे शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या 152 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून एमआयडीसीने कामे सुरू केली आहेत |
याप्रकरणी कारचालकाविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्यानंतर कोतवाली पोलिस स्टेशनला वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे |
मुंबईपुणे एक्स्प्रेस वे हा तर साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच स्वप्नातला मुंबईपुणे एक्स्प्रेस वे वरील घटना |
त्याने कधीही ओव्हरशूट केले नाही तो कधीही अशा आकडेवारीच्या जाळ्यात अडकला नाही |
सध्या करोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट पाहता रिझर्व्ह बँकेकडून समाप्त करण्यात येणाऱ्या मोरॅटोरियम योजनेची मुदत डिसेंबरपर्यंत वाढविण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे सध्या, कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, याचिकाकर्त्याने रिझर्व्ह बँकेने संपुष्टात आणलेली मोरॅटोरियम योजना डिसेंबरपर्यंत वाढवण... |
खऱ्या करारावर दोनच सह्या•दोन वर्षांपूर्वी करार केला तो केवळ दोन पानांचा होता खऱ्या करारावर दोनच सह्यादोन वर्षांपूर्वी करार केला तो केवळ दोन पानांचा होता |
५ गुणांसह गुणतक्त्यात अग्रस्थानी आहे ५ गुणांसह गुणतक्त्यात सहाव्या स्थानी झेप घेतली आहे |
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्स पाकिस्तानहून काश्मीर खोऱ्यात आणले गेले होते, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे या हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्स पाकिस्तानहून काश्मीर खोऱ्यात आणले गेले होते, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे |
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार नाही त्यामुळे रविवारी सकाळी मध्य आणि पश्चिम मार्गावर कोणताही ब्लॉक नाही |
निजामभाई श्रीगोंदेकर हे सध्या ५६ वर्षांचे आहेत देशाच्या पंतप्रधानांच्या ५६ इंच छातीमधील काळीज हे अत्यंत छोटे आहे, अशी टीका सिंह यांनी केली |
काही ठिकाणी नाल्यांच्या भिंतींवरच बांधकाम आहे काही ठिकाणी नाल्यांच्या भिंतींवर बांधकाम आहे |
ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडने २००७ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये ६५९ धावा केल्या मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाकडून ९४ सामने खेळला असून, यात त्याने १७७७ धावा केल्या आहेत |
दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनाही पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणीसुधार योजनेनुसार परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेस बसता येईल |
पुरंदरमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे पुरंदरमध्ये फळांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे |
सर्वाधिक मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाले आहेत सर्वाधिक अपघात व अपघातात मृत्यू हे १८ ते ३५ वयोगटातीलच होत आहेत |
त्यामुळे दमा, क्षय रोगासारखे श्वसनसंस्थेचे आजार मुलाबाळांत पसरतात व साथीच्या रोगांपेक्षा जास्त जीवघेणे ठरतात त्यामुळे दमा, क्षयरोग यासारखे श्वसनाचे आजार लहान मुलांमध्ये पसरतात आणि संसर्गजन्य आजारांपेक्षाही घातक ठरतात |
यामुळे आजार पसरण्याचा धोका असून नागरिकांना राहणे असह्य झाले आहे यामुळे आजार पसरण्याचा धोका असून, नागरिकांना वास्तव्य करणे असह्य झाले आहे, ही बाब त्यांनी समोर आणली |
सिटी बसवर एक कोटी ४८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ४८६ बसेच्या भाड्यापोटी एक कोटी २९ लाख रुपये मोबदला अदा करण्यात आला आहे |
शाल्व, तिच्या स्वप्नातला राजकुमार! शाल्ववर तिचं प्रेम आहे |
कारण सध्याचे दर हे सात रुपये, नऊ रुपये, बारा रुपये असे आहेत यामध्ये दक्षिणापेटीत २ कोटी १२ लाख, देणगी काउंटरवर १ कोटी ७ लाख रुपये जमा झाले |
शाओमीने आता आपल्या या एन्ट्री लेवल स्मार्टफोन चे नवीन व्हेरियंट लाँच केले आहे शाओमीने लाँच केले आहे, आपल्या एन्ट्री लेवल स्मार्टफोनचे नवीन व्हेरियंट आता. |
या ठिकाणी काही दिवस उपचारानंतर त्यांची पुन्हा करोना चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला या ठिकाणी काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला |
ताराराणी गार्डन, रुईकर कॉलनी, मेरी वेदर ग्राउंड व बिंदू चौक पार्किंग येथे ईटॉयलेट बसविण्यात आली आहेत यापूर्वी ताराराणी गार्डन, रुईकर कॉलनी, मेरी वेदर ग्राऊंड व बिंदू चौक पार्किंग येथे ईटॉयलेट बसवली आहेत |
मूर्ती विद्याविहार येथून वांद्रे स्थानकाकडे नेण्यापूर्वी उपस्थितांना मास्कवाटप केले जाणार असल्याचे कळते आहे विद्याविहार ते वांद्रे स्थानकापर्यंत मूर्ती नेण्यापूर्वी उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे |
केंद्र सरकारने चलनातील १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली प्रतिनिधी, कोल्हापूर केंद्र सरकारने व्यवहारातील १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये झुंबड उडाली होती |
देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे देहूरोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे |
नीलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारला टोला हाणला आहे नीलेश राणे यांनी राज्य सरकारला या मुद्द्यावर टोला हाणला आहे. |
पुण्यात २६ जुलैनंतर करोनाबाधितांची संख्या कमी होईल, अशी शक्यता वाटत होती पुण्यात २६ जुलैनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती |
अलीकडेच प्रदर्शित झालेली मेड इन हेवन ही वेबसीरिज चांगली चालली सत्यघटनेवर आधारित असलेल्या हृतिकच्या सुपर ३० या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे |
उंची वस्तूंची खरेदी शक्य एखादी मोठी वस्तू खरेदी कराल |
विजयदुर्गाजवळच्या या भिंतीबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचे शील त्रिपथी यांनी १९९८ मध्ये ‘जर्नल ऑफ नॉटिकल आर्किऑलॉजी’मध्ये शोधप्रबंध सादर केला होता विजयदुर्गाजवळच्या या भिंतीबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफओशनोग्राफी संस्थेचे शील त्रिपथी यांनी २००५ मध्ये ‘जर्नल ऑफ नॉटिकलआर्किऑलॉजी’मध्ये शोधप्रबंध सादर केला होता. |
शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे |
पण ही केवळ चित्रपटातील गोष्ट नाही पण ही केवळ सिनेमातली गोष्ट |
ही मोहीम विनामूल्य आहे पण सगळ्यांच्या मदतीने तासाभरात रस्ता रिकामा झाला |
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, पंचायत समितीच्या सभापती |
कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ त्याअंतर्गत सध्या या ठिकाणी काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा पुणे विभागाचे व्यवस्थापक बी |
मला या प्रकाराची काही माहिती नाही मला या प्रकाराबाबत कोणतीही माहिती आहे |
आज, बुधवारी होणाऱ्या बैठकीसाठी आजवरचा नीचांक ठरतील इतके म्हणजे फक्त १२ प्रस्ताव आले आहेत श्रीकांत यांच्या सोबत बुधवारी व्यापारी महासंघाची बैठक पार पडली |
येत्या दोन दिवसांत औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे येत्या दोन दिवसात औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे, असेही समजले |
नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करताना नव्या कुलगुरूंनी घाई केली, यात शंका नाही काळानुसार तंत्रज्ञान सुधारल्यावर त्यांचा दर्जा सुधारून ते भव्य दिव्य वाटू लागले आहेत |
गांधीसागरजवळ आज जिथे शिक्षक सहकारी बँकेचे सभागृह आहे, तेथे पूर्वी हा वाडा होता हा वाडा गांधीसागरजवळ होता जिथे आज शिक्षक सहकारी बँकेचा हॉल आहे |
आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे, असा टोला शिवसेनेनं राणे यांचं नाव न घेता हाणला आहे आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख बनावट डॉक्टरने दिल्याने शिवसेनेने राणेंचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे |
आपले नाव मतदार यादीत आहे अथवा नाही हे तपासून पाहण्याविषयी आयोगाने वारंवार जाहिराती दिल्या होत्या हे खरे आहे निवडणूक विभागाने वारंवार मतदारांना मतदार यादीत नाव आहे किंवा नाही, पत्ता योग्य आहे का हे तपासून घेण्याचे आवाहन केले होते |
ही अशी पहिलीच मोठी कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले |
एकूण १० ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे नऊ रुपये शुल्क असताना प्रत्येकाकडून दहा रुपयेच घेण्यात येतात |
ते न्यायामूर्ती रंजन गोगोई विशेष निमंत्रितांत कुठेतरी दिसायलाच हवे होते न्यायमूर्ती रंजन गोगोई हे विशेष निमंत्रितांमध्ये कुठेतरी दिसायला हवे होते |
आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात तयार झालेल्या भक्तिमय वातावरणाची रंगत या सुरेल लडींनी वाढवली यावेळी विविध जाती धर्माचे स्थानिक भाविकही जत्रेत उत्साहाने सहभागी होतात |
त्याने घंटा या चित्रपटात देखील काम केलं होतं त्यानं घंटा चित्रपटात देखील काम केलं आहे |
या प्रकरणी २०१३ मध्ये आसारामला अटक झाली होती या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर सोनी यांच्याविरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
१) नगरपालिकेची वसती दहा हजारांपेक्षा जास्त, पण एक लाखापेक्षा कमी असेल, तर शेतजमिनीचे अंतर किमान दोन किलोमीटर असावे २) नगरपालिकेची वसती एक लाखापेक्षा जास्त, पण दहा लाखांपेक्षा कमी असेल, तर शेतजमिनीचे अंतर किमान सहा किलोमीटर असावे |
या प्रकरणी सय्यद मुज्जफर सय्यद अन्वर (रा अन्य एका प्रकरणात सय्यद मुज्जफर सय्यद अन्वर |
त्यामुळे पुण्यात उद्रेक झाला आहे त्यामुळे पुण्यात नागरिकांमध्ये मोठा उद्रेक झाला |
माउलीची पालखी १८ दिवसांच्या पायी प्रवासानंतर ११ जुलैला पंढरपूर येथे पोचणार आहे १८ दिवसांच्या पायी प्रवासानंतर माउलीची पालखी आषाढी वारी महोत्सवात सामील होण्यासाठी ११ जुलैला पंढरपूर येथे पोचेल |
वैद्यकीय परिभाषेत याला इजेक्शन फॅक्शन म्हणतात या प्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत कार्डिअॅक प्रोसिजर असे म्हणतात |
दरम्यानच्या काळात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरात विकास कामांच्या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एमएसआरडीसी आणि एमआयडीसी या संस्थांना स्वनिधीतून रस्ते करण्याचे आदेश दिले होते याचदरम्यान पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील विकासकामांसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एमएसआरडीसी आणि एमआयडीसीला स्वनिधीतून रस्ते बांधण्या... |
या हत्येप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर संशयितांनी घरातील दोन महिलांसह एका व्यक्तीला बेदम मारहाण केली |
वयोमर्यादा किमान १८ वर्षे तर कमाल ३० वर्षे वयोमर्यादा किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे |
सरकारने मला जमीन दिली, पण विद्यालय सुरू करण्यासाठी अनुदान दिले आहे का? सरकारनं मला जमीन दिलीय, पण संगीत विद्यालय चालवण्यासाठी ते मला अनुदान देत आहेत का? |
मी तिला विचारलं, कसा नवरा पाहिजे तुझ्या मुलीला? त्या वेळी तिच्याकडे चौकशी केली असता महिलेने आपले नाव धनश्री पाटील असल्याचे सांगितले |
पण हे काय चाललंय? हे काय चाललं आहे काय? |
पुढे कॅलिफोर्निया हीच त्यांची कर्मभूमी राहिली नंतर कॅलिफोर्निया हे त्यांचे कामाचे ठिकाण राहिले |
नागनवाडी येथील किरण चव्हाण हे शेतकरी कुटुंबातील आहेत राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी, गावोगावी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा विचार करून पिकं घेण्यात यावीत |
त्यांनी राज ठाकरे विरोधात घोषणाबाजीकरत यांचा पुतळा जाळला त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली आणि ठाकरे यांचा पुतळा जाळला |
आर्मी वॉर कॉलेजमध्ये प्रशिक्षकपद सांभाळले लष्करी युद्ध कॉलेजात ते प्रशिक्षक होते |
आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक जण पुन्हा मुंबईत परतत आहेत आता राज्यात लॉक उघडण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक जण पुन्हा मुंबईत परतत आहेत |
याप्रकरणी वजिराबाद पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे |
मात्र, त्यास असंख्य मर्यादा होत्या असंख्य मर्यादा होत्या मात्र. |
यामुळे ९० टक्के अन्न विविध स्वरूपांत वाया जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले खास प्रतिनिधी, मुंबई देशात उत्पादित होणाऱ्या एकूण अन्नधान्यापैकी सुमारे ९० टक्के अन्नधान्य विविध कारणांमुळे वाया जाते |
भारतीय सौर ६ अश्विन शके १९३४ निज भाद्रपद शुक्ल त्रयोदशी सकाळी ७ भारतीय सौर ७ अश्विन शके १९३४ निज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी सकाळी ८ |
कठोर परिश्रम घेऊन देशाला आणखी पदकं जिंकून देईल, असा ठाम विश्वासही तिनं व्यक्त केला मी कठोर परिश्रम घेऊन आपल्या देशाला आणखी पदकं जिंकून देईल, असा निर्धार हिमानं व्यक्त केला |
त्यांच्या ट्वीटमुळं वेगळीच चर्चा रंगली आहे त्यांच्या या ट्विटने वेगळीच चर्चा रंगली आहे |
त्याची प्रकृती उत्तम असल्याचेही सांगण्यात आले त्याच्यावर त्वरित उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचे लष्करी सूत्रांनी स्पष्ट केले |
साधा उल्लेखही केलेला नाही त्यात अभयारण्याचा प्रश्न येणार नाही |
आगामी निवडणुकीत अजित पवारांना मत नव्हे तर मूत देतील आगामी निवडणुकीत मतदार अजित पवारांना ‘मत’ नव्हे तर ‘मूत’ देतील |
तिला पुढे इंजिनीअर व्हायचे असा निर्धार तिने केला आहे इंजिनीअर होण्याचे त्याचे स्वप्न आहे |
ही घटना रविवार सकाळी घडली ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाली |
या सर्वांची माहिती जवळच्या सरकारी दवाखान्यांना देणे सरकारने बंधनकारक केले आहे त्यानंतर मुख्य कार्यालयात येऊन ती सर्व माहिती प्रणालीमध्ये समाविष्ट केली जाते |
त्यामुळे बीड शहराला आठ दिवसाला पाणी पुरवठा होतो आहे त्यामुळे बीड शहराला आठ दिवसातून, अंबाजोगाई शहरात पंधरा दिवसाहून अधिक दिवसांतून पाणीपुरवठा केला जात आहे |
ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं म्हणून हरयाणातील जाट समाजानं आंदोलन सुरू केलं होतं मटा ऑनलाइन वृत्त । रोहतक (हरयाणा) ओबीसी कोट्यांतून जाट समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन पुन्हा एकदा चिघळले आहे |
वामनदादांची पुण्यतिथी १५ मे रोजी असते १५ मे रोजी वामनदादांची पुण्यतिथी आहे |
यानिमित्त जयंती उत्सव समितीतर्फे सायंकाळी मिरवणूक काढली सावरकर जयंती उत्सव समितीतर्फे सायंकाळी सिटी चौक येथून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली |
पालकांसाठीमुलांच्या परीक्षांचा उगाच बाऊ करू नका उगाच पालकांना दाखविण्यासाठी अभ्यास करू नका |
कल्याणजवळ इंजिन बिघडल्याने पाटणा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस बंद पडून तिच्यामागे अनेक लोकलगाड्या अडकून पडल्या होत्या दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे |
रिलायन्स जिओ ही कंपनी मुकेश अंबानी यांची आहे रिलायन्स ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे |
त्यामुळे या पट्ट्यात मेट्रो ऐवजी रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारणे हाच प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे, १५ डब्यांच्या लोकलना थांबा देण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चार या प्लॅटफॉर्मची रुंदी केली जाणार आहे |
विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण कोर्सेस शिकता येण्यासाठी आणि परदेशातील प्राध्यापक उपलब्ध होण्यासाठी परदेशातील विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कोर्सेस शिकता येण्यासाठी आणि परदेशातील प्राध्यापक उपलब्ध होण्यासाठी परदेशातील विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे |
तर या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. |
एक भारतीय पर्यटकच इतरांना मदत करत होता या सामन्यात श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला होता |
आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होतो प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात होतो |
मला माझ्या आहारातही बदल करावा लागला मला माझा आहारही बदलावा लागला |
वाढती मागणी पाहता कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरची साठेबाजी करून काळ्याबाजारात त्यांची विक्री दुप्पट-तिप्पट भावाने केली जात होती वाढती मागणी लक्षात घेऊन कृत्रिम टंचाई निर्माण करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर जमा करून काळ्या बाजारात दुप्पट किंवा तिप्पट किमतीत विकले गेले |
या राज्यांत लोकसभेच्या १०६ जागा आहेत या सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या १०६ जागा आहेत |
सुशांतसिंह राजपूतच्या केसची चौकशी आता सेन्ट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन () करत आहे सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो करत आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.