text stringlengths 0 6.48k |
|---|
जास्तीत जास्त नागरिकांनी महापालिकेच्या या संवादाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन विकास आराखड्याबाबत उपयुक्त सूचना द्याव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे मात्र, महापौरांनी म्हटल्याप्रमाणे या प्रश्नावर नागरिकांनीही खबरदारी घ्यायला हवी |
सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे |
बोलण्याची नम्रपणा कार्यक्षेत्रातील मान वाढवेल विनयशील बोलण्याने कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल |
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल |
तर, काही जणांना प्रशासनाकडून सक्तीने क्वारंटाइन करण्यात येते तर, काही लोकांना प्रशासनाने जबरदस्तीने क्वारंटाईन केले आहे |
प्रवाशांची रिक्षांअभावी गैरसोय शहरातील रिक्षाचालकांची बेशिस्त सर्वदूर पसरली असताना त्यांच्याविषयीची दहशतदेखील नाशिककरांमध्ये वाढत चालली आहे |
रुग्णालय स्तरावरून आहार समिती स्थापन करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत रुग्णालय स्तरावरून आहार समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत |
वाचनालयाचा उपयोग करता येतो यातून गेल्या काही वर्षांत ऊर्जा बचत व संवर्धन या क्षेत्रात भरपूर कामे झाली आहेत |
त्यांच्या बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचलल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत असलं तरी, सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही |
लॉकडाउनच्या काळात याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळालं लॉकडाऊनच्या काळात हा आकडा वाढल्याचे दिसून आले |
या औषधांच्या पुरवठ्याबाबत सातत्याने कंपन्यांशी संपर्क साधून आहोत या औषधांच्या पुरवठ्याबाबत आम्ही सातत्याने कंपन्यांशी संपर्क साधत आहोत |
या इमारतीच्या ओट्यावरही महाराज येऊन बसत या इमारतीच्या गच्चीवर महाराज येऊन बसत |
तुम्ही काय केलंत? इंजिनीअरिंग असोसिएशनसाठी काय कराल? |
वर्षाविहारासाठी घराबाहेर पडणारे पर्यटक गरमागरम खाद्यपदार्थांवर ताव मारण्याचे नियोजन करतात येथील गरमागरम खाद्य पदार्थांवर यथेच्छ ताव मारत पर्यटक वर्षाविहाराचा आनंद लुटतात |
त्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले एकेक आमदार हळूहळून राष्ट्रवादीच्या गोटात परतले होते त्यानंतर पवारांसोबत गेलेले एकेक आमदार हळूहळू राष्ट्रवादीच्या गोटात परतले होते |
भाषा म्हणजे केवळ संवादाचे साधन त्यासाठी आजमितीस किती शाळांमध्ये भाषा प्रयोगशाळा आहेत? |
ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे पासेस असणाऱ्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे |
ब्राह्मणांना आणि मराठ्यांना आरोपीच्या पिंजयात उभे करणे समाजस्वास्थ्याचे लक्षण नाही सगळ्याच ब्राह्माणांना आणि सगळ्याच मराठ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे समाजस्वास्थ्याचे लक्षण नाही |
अभ्यासात मागे राहायचं नाही, आपल्या कुटुंबाला चांगले दिवस आणायचे आणि त्यासाठीच आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा, असे अथर्व सांगतो अभ्यासात मागे राहायचं नाही, आपल्या कुटुंबाला चांगले दिवस आणायचे आणि त्यासाठीच जगविख्यात असलेल्या आयआयटी या संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा, असे अथर्व सांगतो |
कौटुंबिक वातावरण उत्साही राहील कौटुंबिक वातावरण उत्साही व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा |
राज्यातील दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असून २५ रुपये प्रतिलिटरचा दर राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांचे सरकार आल्यानंतरही १७ ते १८ रुपयांवर घसरला आहे राज्यातील दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असून, २५ रुपये प्रतिलिटरचा दर राज्यात शेतकऱ्यांच्या पुत्राचे सरकार आल्यानंतरही १७ ते १८ रुपयांपर्यंत घसरल... |
विद्यार्थी आपलं भविष्य आहेत आजचे विद्यार्थीच उद्याचे भविष्य आहेत |
दावा करण्यात येत आहे की, अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजनाच्या आनंदाने बिलबोर्डावर भगवान राम यांचा फोटो लावला आहे अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात होर्डिंगवर भगवान रामाचे चित्र लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे |
तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा काही शंका असेल तर त्याबाबत चर्चा करा दूषित पाणी, पाण्याचा टँकर या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली |
कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद अब्बास याची विकेट खास ठरली कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद अब्बासची विकेट खास होती |
कळव्यात घराचे छप्पर तर मुंब्राबायपास रोडवर किरकोळ स्वरूपाची दरड कोसळल्याची घटना घडली कळव्यात घराचे छप्पर कोसळले, तर मुंब्राबायपास रोडवर दरड कोसळली |
खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही मात्र संबंधित यंत्रणा अद्यापही निद्रिस्त असल्याने मुंबईनाशिक महामार्गाप्रमाणेच येथेही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही |
अमेरिकेतही अनेक शिक्षणतज्ज्ञ ऑनलाइन शिक्षणाच्या विरोधात आहेत म्हणूनच प्रगत देशांमध्ये शिक्षणतज्ज्ञ ऑनलाइन शिक्षणाच्या विरोधात आहेत |
चीनमध्ये होणाऱ्या आगामी एशियाडसाठीही कल्पनाला या र्वल्डकप स्पधेर्चा फायदाच होईल चीनमध्ये होणाऱ्या आगामी एशियाडसाठीही कल्पनाला या वर्ल्डकप स्पर्धेचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. |
महापालिकेचे नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते यावेळी महानगरपालिकेचे नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते |
सार्वजनिक मंडळापेक्षा घरगुती गणरायाच्या मूर्तींना अधिक मागणी असल्याचेही त्यांनी नमूद केले सार्वजनिक मूर्तींपेक्षा घरगुती गणरायाच्या मूर्तींना जास्त मागणी असल्याचेही त्यांनी नमूद केले |
म्हणजेच २८ दिवसांची वैधता प्लानसोबत २ जीबी, ५६ दिवसांची वैधतेसोबत ४ जीबी आणि ८४ दिवसांच्या प्लानसोबत ६ जीबी डेटा फ्री मिळत आहे २८ दिवसांची वैधता असणाऱ्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी म्हणजे महिन्याला ५६ जीबीचा डेटा मिळतो |
आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे कोर्टाने आरोपीला ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली |
ठाण्यात मोबाइलवर बोलत वाहन चालवताना रोखल्याने वाहतूक महिला पोलिसाला शिवसेना शाखाप्रमुखाने केलेल्या मारहाणीचे पडसाद सर्वत्र उमटले ठाण्यात वाहन चालवताना मोबाइलवर बोलत असताना हटकले असता, शिवसेनेच्या शाखाप्रमुखाने महिला वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना गेल्याच आठवड्यात घडली होती |
गतवर्षी मनीषाची एव्हरेस्ट मोहिम खराब हवामानामुळे हुकली होती गतवर्षी मनीषाची एव्हरेस्ट मोहिम वाईट हवामानामुळे अयशस्वी झाली होती. |
अश्वनी महाजन यांनी वर्तविला महाजन यांनी यावेळी दिले |
आजकाल औद्योगिक क्षेत्रात बऱ्याच कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी येत आहेत सध्या अनेक कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी औद्योगिक क्षेत्रात येत आहेत |
त्यामुळे नाशिककरांमध्ये संताप व्यक्त होणे साहजिक आहे त्यामुळे नाशिककरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे |
पोलिस उपनिरीक्षकाच्या २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत परीक्षेत राज्यातून १८ हजार कर्मचारी उतीर्ण झाले २०१३ मध्ये खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत राज्यातून १८ हजार कर्मचारी उतीर्ण झाले आहेत |
पालिकेनं राणा दाम्पत्यांना १५ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे पालिकेने राणा दाम्पत्याला १५ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे |
दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रांतून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे दर वर्षी ठिकठिकाणच्या यात्रांतून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे |
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हजेरी. निफाड, येवला भागात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने हजेरी लावली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वळवाने हजेरी लावली |
२५) मुंबई महापालिका आणि २५ व २६ नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा होणार आहे यासोबतच २५ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबरला जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (जेई) पदासाठी परीक्षा ही प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे |
त्यामुळेही येथेच आंदोलन करण्याचा निर्णय शेट्टी यांनी घेतला असण्याची शक्यता आहे त्यामुळे शेट्टी यांनी येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे |
त्यामध्ये त्यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत नागरिकांनी करोनाच्या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, अशा इशारा त्यांनी राज्यातील नागरिकांना दिला |
मात्र, शनिवारी दिवसभरात ओ आणि बी पॉझिटिव्हसह अन्य रक्तगटांचा प्लाझ्मा उपलब्ध नव्हता मात्र, शनिवारी दिवसभरात ओ आणि बी पॉझिटिव्हसह इतर रक्तगटांचा प्लाझ्मा मिळू शकला नाही |
‘झुकना सीखो’ या हिंदुस्थानी संगीतातल्या परंपरेला या शिष्येने कायमच जपलं आहे या चित्रपटातील गुडिया हमसे रुठी रहोगी हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणेही रसिकांच्या ओठांवर आजही रेंगाळते |
अनेक विद्यार्थी या कालावधीत आपापल्या गावी जातात पाहणीतील ४६ टक्के विद्यार्थी पुण्यातून आपापल्या गावी गेले |
जिममध्ये लोकांसाठी पुरेशी जागा असावी व्यायामशाळेत लोकांसाठी पुरेशी जागा असावी |
अत्यंत जुने संकुल असून, त्याचे बांधकाम मोडकळीस आले आहे ही इमारत मोडकळीस आली असून, अत्यंत धोकादायक बनली आहे |
मालमत्ता कर हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे मालमत्ता कर हा महसुलाचा मुख्य स्त्रोत आहे |
पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यात मुसळधार पावसाची नितांत आवश्यकता आहे या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले, तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी आणखी मुसळधार पावसाची आवश्यकता आहे |
क्रीडा प्रतिनिधी, मुंबईओव्हल मैदान केंद्राने एलआयसी पुरस्कृत कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत जेतेपद पटकावले क्रीडा प्रतिनिधी, मुंबई कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत कांदिवली, ओव्हल मैदान क्रिकेट केंद्रांनी विजय संपादले |
एलोपेशियासारख्या काही आजारांमध्ये केसांची मुळे नष्ट होतात अलोपेसियासारख्या काही आजारांमुळे केस गळतात |
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता समारंभाच्या जाहीर सभांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले रेहमान यांच्या ‘नेत्रू इंद्रू नलाई’ अर्थात, ‘काल, आज, उद्या’ या नावाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते |
५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे ५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले या फोनमध्ये उपलब्ध आहे. |
एटीएममधून पैसे काढल्याचा मोबाइलवर मेसेज आला आहे पैसे काढल्याचा एटीएममधून मेसेज मोबाइलवर आला आहे. |
एप्रिल महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे एप्रिल २०२०मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे |
या संदर्भात शुक्रवारी महामंडळाने कोल्हापूर दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता या संदर्भात शुक्रवारी महामंडळाने न्यायालयात दावा दाखल केला होता |
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना लालू म्हणाले, निविदा वाटताना कोणताही गैरप्रकार झालेला नाही परंतु, दोषपूर्ण ईव्हीएम बदलण्यात आल्या नाहीत, असा दावा करण्यात आला आहे |
आपला मुलगा राहुल हा दोन चीन कंपन्यांचा संचालक आहे आणि इतर दोन कंपन्यांचा तो शेअर होल्डर आहे, याची कल्पना देखील आईवडिलांना नाही त्यांचा मुलगा राहुल हा दोन चिनी कंपन्यांचा संचालक आणि इतर दोन कंपन्यांमध्ये शेअरहोल्डर असल्याची पालकांना कल्पना नाही |
मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता आशुतोष भाकरे यांच्या निधनानंतर त्याच्या आईने सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे मराठी चित्रपट अभिनेते आशुतोष भाकेरे यांच्या निधनानंतर त्यांच्या आईने सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे |
हा फोन अँड्रॉयड १० सोबत येतो फोन फ्री इन्स्टॉल्ड अँड्रॉयड १० ओएस सोबत येतो |
याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे त्यांच्याकडून इमारत बनवण्याचे काम सुरु आहे |
उत्तर प्रदेश आणि देशातील बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अलाहाबादमध्ये नागरिकांनी भाजपचा अनोख्या प्रकारे निषेध केला आहे त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली |
सार्वजनिक मंडळांची गणेशमूर्तींची उंची ४ फुटांपर्यंत असावी, हा नियम सार्वजनिक मंडळांकडे 4 फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्ती असाव्यात, हा नियम |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी केली जात आहे. |
गुंतवणूकीसाठी कोल्हापुरात अनेक उद्योग येण्यास इच्छुक आहेत कोल्हापुरात गुंतवणुकीसाठी अनेक उद्योग येण्यास इच्छुक आहेत |
करोनाच्या अनुषंगाने ठरवून देण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करीत, दरवर्षीप्रमाणे कोणतीही मोठी मिरवणूक न काढता मुस्लिम बांधवांनी मोहरमच्या सवाऱ्यांचे जागेवरच विसर्जन केले घालून दिलेल्या नियमांचे पालन करून मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणूक न काढता मोहरमच्या स्वारांचे जागेवरच विसर्जन केले |
अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही यातील आरोपीला अद्याप अटक झालेली नाही |
प्रत्येक गावात सरपंचाच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान, सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक गावात आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली |
सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख २८ जुलै आहे त्यामुळे प्रतीलिटरमागे २५ रुपयांचा खरेदी दर आता २७ रुपये झाला आहे |
त्यामुळे या भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत विभागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे |
गेल्या वर्षी पाऊस कमी झाला मात्र, गेल्या वर्षी या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होते |
मात्र, सायंकाळी ७ ते सकाळी १० याच वेळेतच वीज उपलब्ध असते मात्र, सायंकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंतच वीज उपलब्ध असते |
पोलिसांनी जपानसह अन्य काही आरोपींना गुजरातमधून ताब्यात घेतले आहे पोलिसांनी जपानसह गुजरातमधून आणखी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे |
दिवसाच्या उत्तरार्धात प्रिय व्यक्तीची भेट होण्याचे संकेत प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग आहे |
ला मिळवून द्यायचा आहे ते मिळावे अशी मागणी आहे |
शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी जायकवाडी येथे भेट देऊन पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली शहरात निर्माण झालेल्या पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर महापौर, स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी यांनी मंगळवारी जायकवाडी धरण, पालिकेची पाण... |
कांदळवनांवर भराव टाकून त्याठिकाणी जमीन तयार करून त्यावर वेगवेगळ्या अनधिकृत व्यवसायासाठी त्याचा वापर केला जात आहे कांदळाची जंगले भरून तेथे जमिनी निर्माण करून त्याचा वापर विविध अनधिकृत व्यवसायांसाठी केला जात आहे |
रिया काही मिनिटांनंतर ईडीच्या कार्यालयात पोहोचली काही मिनिटांनी रिया ईडी ऑफिसमध्ये पोहोचते |
नागपूर बुकी अजय राऊत याच्याकडून कुख्यात राजू भद्रे याने पावणे दोन कोटींची खंडणी उकळली प्रतिनिधी, नागपूर बुकी अजय राऊत याच्याकडून पावणेदोन कोटींची खंडणी उकळल्याप्रकरणात गुन्हेशाखा पोलिसांनी कुख्यात राजू भद्रे याची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत |
क्लब स्थापनेचा उद्देशदेशभरातील राज्यांमधील संवाद वाढवण्यासह एकमेकांच्या संस्कृती, परंपरा जाणून घेणे आणि त्या माध्यमातून देशाची उभारणी करणे ही या क्लबची संकल्पना आहे क्लब स्थापनेचा मुख्य उद्देश देशभरातील राज्यांमध्ये संवाद प्रस्थापित करणे, एकमेकांच्या परंपरा व संस्कृती समजून घेणे, आणि त्या माध्यमातून राष्ट्राची उभारणी क... |
लोकांनी अंधारात चालायचे कसे? मोठ्या उत्साहाने आम्ही पालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी गेलेच्या इच्छुकांचा इंटरनेटवरील निवडणूक आयोगाची साईटच सुरू होत नसल्याने हिरमोड झाला |
तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ दरम्यान तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ |
विरुष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनुष्काकडं गुड न्यूज असल्याचं बोललं जात होतं मुलीने वेळोवेळी लग्नाची मागणी केली |
शहरातील डॉक्टर्सही मोठ्या संख्येने सहभागी झाले या मोर्चात शहरातील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते |
याबाबत तक्रार केल्यानंतर मनपाच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येते ५० कोटींचा खर्च करून खड्डे बुजवण्यात आले होते |
यामध्ये जीवितहानी झालेली नाही. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही |
त्यातच या ठिकाणी स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली असून मदतकार्यात अडथळा येत आहे ही घटना समजताच या परिसरात गर्दी झाल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला |
चैतन्यमय दिवाळीच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे लवकरच उत्सवांचे दिवस सुरू होत आहे |
अधिक माहितीसाठी ९८१९७३२२५५ या क्रमांकावर संर्पक साधावा अधिक माहितीसाठी ९९२२४४८०७१, ८२७५६९२५५९ या क्रमांकावर संपर्क साधावा |
ते यार्डमध्ये रेल्वेच्या कोचवॅगनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते त्यावेळी चोरट्यांच्या हाताला त्या कॅश बॅगेचा एक बंद लागला तर दुसरा बंद कर्मचारी मोरबाळे यांच्या हातात राहिला |
यामुळे हा आदेश मागे घेण्याची भूमिका मुख्य सरकारी वकिलांनी घेतली अखेर हा आदेश आम्ही मागे घेतो, असे निवेदन करण्याची नामुष्की मुख्य सरकारी वकिलांवर आली |
ते म्हणाले, चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान पालकमंत्री आहेत त्यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान पालकमंत्री आहेत। |
पाणीटंचाईग्रस्त गावाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढम शिवाय, पाणीटंचाईग्रस्त गावाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे |
पाच वर्षात शहरातून साडेसात हजार जण बेपत्ता म मागील पाच वर्षांच्या काळात शहरातून सात हजार ५२९ नागरिक बेपत्ता झाले |
धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढत असून धरणे भरण्याची घडी जवळ येऊ लागली आहे धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असून धरण भरण्याची वेळ जवळ येत आहे |
उनीयाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला वेलरासू यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला |
२०१४ मधील गणनेनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत कोयना, नवजा व महाबळेश्वर येथील पावसाने तीन हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.