text
stringlengths
0
6.48k
कार्यक्रमासाठी प्रवेश मर्यादीत असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल कार्यक्रमासाठी प्रवेश मर्यादित असल्याने तिकिटांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल
लष्करी अधिकारी येथे येत आहेत, मोजणी करीत आहेत लष्करी अधिकारी जाऊन मोजणी करू लागले आहेत
दिशाच्या भावी पतीच्या घरी ८ जून रोजी पार्टी आयोजित करण्यात आली होती होणारा पती आणि मित्र मंडळी यांच्यासोबत ८ जून रोजी दिशा पार्टीमध्ये सहभागी झाली होती
३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले ३ अंश फॅरनहाइट तापमानाची नोंद करण्यात आली
तसेच ५ स्पीड मॅन्यूअल आणि ४ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचे ऑप्शन मिळते यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही मिळतो
त्यामुळे हृदयरोगाचा झटकाही सहसा निदान होण्यापासून राहून जातो त्यामुळे, हृदयविकाराचा झटका सहसा निदान होत नाही
मित्रमैत्रीणींना प्रत्यक्षात भेटणं होत नाहीय मित्र प्रत्यक्षात भेटत नाहीत
तसेच गरज पडल्यास डॉक्यूमेंट्स ला तुम्ही फेवरेट मार्क सुद्धा करू शकता आवश्यक असल्यास, आपण दस्तऐवजांना आवडते म्हणून चिन्हांकित करू शकता
शैलजा मोळक उपस्थित होत्या अंजली मोळक उपस्थित होत्या.
गेल्या शुक्रवारी ही घटना समोर आली ही घटना शुक्रवारी (ता
सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया करण्यात आल्या सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आले
परंतु त्याचे पालन करताना कोणीही दिसत नाही परंतु त्याचे पालन करताना सगळे दिसतात.
त्यानंतर यंदा ऑगस्टपासून मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली ऑगस्टच्या अखेरीस मासेमारी सुरू झाली
पुण्यातील करोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी २२ दिवसांवर पोहोचला आहे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी २२ दिवसांवर पोहोचला आहे
त्यात प्रख्यात साहित्यिक शरद जोशी यांच्या फोटो ऐवजी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचं छायाचित्रं छापण्यात आलेलं आहे मात्र प्रसिद्ध हिंदी साहित्यिक शरद जोशी यांच्या ऐवजी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचा फोटो छापण्यात आला आहे
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
त्यामुळे त्याला शिक्षा होते त्यामुळे त्याला कडक शिक्षा करण्यात यावी
नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरवळ दिसत आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत असताना विदर्भात मात्र सर्वच जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे
तरीही हा प्रकल्प पुढे गेला नाही मात्र हा प्रकल्प पुढे सरकला नाही
दरम्यान, या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयात त्याला दाखल केले गेले.
नलावडे यांनी सेशन कोर्टांना दिले आहेत नलावडे यांनी हे निर्देश दिले आहेत
नियमानुसार भरती प्रक्रियेमधून समोर येणाऱ्या उमेदवारांनाच सरकारी नियमांनुसार शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते त्यासाठी राज्यातील २८६ शिक्षकांनी स्वखर्चाने सिंगापूर येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी अर्ज केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली
मात्र, यंदा पदवीधरसाठी ५९ हजार ४२१ आणि शिक्षक मतदारसंघासाठी १८ हजार ७१४ मतदारांनी नोंदणी केली आहे पदवीधर मतदारसंघासाठी ५९ हजार ४२१ आणि शिक्षक मतदारसंघासाठी १८ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे
याबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णय घ्यावा, असे दलवाई म्हणाले याबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णय घ्यावा, असे दलवाई यांनी म्हटले होते.
त्याचे नातेवाईक आणि परिचित लोक आश्चर्यचकित झाले त्याच्या नातेवाईक आणि परिचितांना आश्चर्य वाटले
त्यामुळे सभागृहाचे मत विचार करून निर्णय घ्यावा त्यामुळे या गोष्टींचा सांगोपांग विचार करून पुढील निर्णय घ्यावेत
राधाकृष्णाची मूर्ती किंवा तसबीर यापैकी काहीही स्थापन केले तरी चालेल राधाकृष्णाची कोणतीही मूर्ती किंवा चित्र लावता येते
असा नवा स्पर्धाविक्रम नोंदविला असा नवा स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला
या घरांसाठी तब्बल एक लाख ३४ हजार १२४ पात्र अर्जदार स्पर्धेत असून, सर्वाधिक चुरस ही बाळकूमठाणेमधील १९ घरांसाठी आहे या घरांसाठी तब्बल एक लाख ३४ हजार ०९० अर्ज स्पर्धेत आहेत
पण दुसरीकडे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मात्र कोणतेही आर्थिक संकट आलेले नाही, असे म्हटलेले आहे एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार बीसीसीआयवर कोणतेही आर्थिक संकट आलेले नाही
विरुष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनुष्काकडं गुड न्यूज असल्याचं बोललं जात होतं अनुष्का आणि विराट कोहली यांनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सर्वांना ही गुड न्यूज दिली
दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे सखल भागातील रुळ वर उचलण्यात येत आहेत
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक ९ जुलै रोजी होणार आहे काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक ९ जुलै रोजी होणार आहे.
आज अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असतानाच शिवसेनेने त्यावर मनातील सल बोलून दाखवली आहे आज अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे
शिक्षकांच्या कमतरतेमुळे, काल दुर्गम भागातील अनेक शाळा बंद होत्या, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. शिक्षकांअभावी दुर्गम भागातील बहुतेक शाळा बंदच असतात, असेही तो म्हणाला
अनेक दिवसांपासून सुरू असलेली मेहनत, परिश्रम अपेक्षित यशप्राप्ती देतील कठोर मेहनत आणि अथक परिश्रम यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त करतील
रहिवाशांना द्यावयाची भाडीही बंद झाली आहेत आणि रहिवाशांना कोणीही मदत देत नाही अशी अवस्था रहिवाशांना द्यावयाची भाडीही बंद झाली आहेत व रहिवाशांना कोणीही मदत देत नाही अशी अवस्था
प्रारंभी ग्रामीण भागावर असलेले संकट आता नाशिक शहरांपर्यंत येऊन ठेपले आहे ग्रामीण भागावर असलेले पाणीसंकट आता नाशिक शहरांपर्यंत येऊन ठेपले आहे
यासाठी शिक्षण विभागाने राष्ट्रीयीकृत बँकात पालक व विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते उघडण्याच्या सूचना दिल्या होत्या शिक्षण विभागाने राष्ट्रीयीकृत बँकेत पालक व विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते उघडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दिनक्रम व्यग्र राहिल्याने थकवा जाणवेल दिनक्रम व्यस्त राहिल्याने थकवा जाणवेल
एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत तपासणी करणे गरजेचे असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तपासणी करावी, तसे बदल कायद्यात प्रस्तावित करण्यात येणार आहे एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत तपासणी करायचीच असेल तर वरिष्ठांची परवानगी घेण्याचा बदल स्थानिक संस्था कर (एलबीटी) कायद्यात करण्याचे राज्य सरकारने कबूल केले आहे
रिझर्व्ह बँकेचे दिशानिर्देश पुढीलप्रमाणे याशिवाय आणखीही महत्त्वाचे दिशानिर्देश रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आले आहेत
इंदिरा नगर येथील बापू बंगळ्याजवळ असलेल्या ह्या डीपी ला अनेक दिवसांपासून गवत आणि वेलींचा वेढा पडलेला आहे इंदिरानगर येथील बापू बंगल्याजवळ असलेल्या डीपीला अनेक दिवसांपासून गवत आणि वेलींचा वेढा पडलेला आहे
मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने गेल्या महिन्यापासून अभय योजना लागू केली होती ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने ११ जानेवारीपासून ‘अभय योजना’ लागू केली
दरम्यान, शरद पवार आज (रविवारी) काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली
आज दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे आज दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची गरज आहे
कार्यक्षेत्रात लाभाच्या अनेक संधी प्राप्त होतील कार्यक्षेत्रात मिळतील लाभाच्या अनेक संधी.
मला नाही वाटत तसं मला असं काहीही वाटत नाही
एलपीजी आणि पेट्रोलवरील मोटारींचा मेंटेनन्स खर्च हा सारखाच आहे सध्याच्या मोटारींच्या निमिर्तीचा दर्जा पाहिला असता, पेट्रोल आणि डिझेलवरील मोटारींचा मेंटेनन्स एकसारखाच आहे, असे हैदराबादस्थित एका कार वितरकाने स्पष्ट केले
अशोक पाटील यांनी आभार मानले अशोक पोवार यांनी आभार मानले
मात्र, येत्या काळात पिकाच्या वाढीसाठी चांगल्या पावसाची आवश्यकता आहे मात्र या पिकांच्या जोरदार वाढीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे
त्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे त्याकडे नगरसेवक व प्रशासनाने लक्ष द्यावे
दिसण्यास आकर्षक स्त्रियांमुळे त्यांच्या कृत्यांना अधिक प्रसिद्धी मिळते आणि प्रसिद्धी हे दहशतवादी संघटनाचे मूळ उदिष्ट असते दिसण्यास आकर्षक स्त्रियांमुळे त्यांच्या कृत्यांना अधिक प्रसिद्धी मिळते आणि प्रसिद्धी हे संघटनाचे मूळ उदिष्ट्य असते
ते टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ही कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे
विद्यार्थी संघाच्या थेट निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिला आहे राज्य सरकारने विद्यापीठ व कॉलेज विद्यार्थी संघाच्या थेट निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे
इलेक्ट्रिक सायकल ताशी ३० मैल या वेगानं जाते मासिक पाससाठी सायकल ३० रुपये व दुचाकीसाठी ५० रुपयांचा मासिक पास काढता येईल
रात्रीची वेळ असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत मात्र, नियमित पडणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत
याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून तक्रारी येऊ लागल्या आणि राज्य सरकारने उपाय शोधण्यास सुरूवात केली याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून तक्रारी येऊलागल्या आणि राज्य सरकारने उपाय शोधण्यास सुरूवात केली
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास पार्थ यांनी नकार दिला होता पार्थने यावर भाष्य करण्यास नकार दिला
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयाने ताहीर मर्चंट आणि फिरोज राशिद खानला फाशीची शिक्षा सुनावली होती मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयाने ताहेर मर्चंट आणि फिरोज राशिद खानला फाशीची शिक्षा सुनावली होती
बंगाल भाजपचे प्रभारींना स्वतःच्या राजकीय विरोधकांना सन्मान देता येत नसेल तर साहजिकच त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांचंच अनुकरण करणार, अशी बोचरी प्रतिक्रिया त्यांनी दिली बंगालचे भाजप नेते त्यांच्या राजकीय विरोधकांचा आदर करू शकत नसतील, तर त्यांचे कार्यकर्तेही त्यांचे अनुकरण करतील, अशी सडेतोड प्रतिक्रिया त्यांनी दिली आह...
त्यामुळे समाजात न्यायालायबद्दल आदर वाढण्यास निश्चितच मदत होईल असे वाटते न्यायालयाच्या निर्णयाने असे भ्रम संपुष्टात येण्यास निश्चितच मदत मिळेल
असे असताना नाशिकच्या फळभाज्यांना गुजरातला मागणी असल्यामुळे मुंबईसह गुजरातलाही फळभाज्या पाठविण्यात येत असल्यामुळे फळभाज्यांची आवक वाढलेली आहे नाशिकच्या फळभाज्यांना गुजरातमध्ये मागणी असल्यामुळे मुंबईसह गुजरातलाही फळभाज्या पाठविण्यात येत आहेत, ज्यामुळे फळभाज्यांची आवक वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी श्री रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामाचं मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात झाली
भारतासाठी जसे संसाधन आवश्यक आहे तसेच आपल्या देशाची सेना मोठी असणे आवश्यक आहे भारतासाठी संसाधनांसोबतच, एक मोठी सेना असणे आवश्यक आहे.
ही ट्यून ऐकून आता कान पकले आहेत, असे सिंह यांनी म्हटले होते ही धून ऐकून आपले कान पिकले आहेत, असे सिंग म्हणाले होते
बैठकीस उपस्थित न राहिल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिपत्रकात देण्यात आला आहे बैठकील उपस्थित न राहिल्यास कारवाई करण्याचा इशाराही परिपत्रातून देण्यात आला आहे
२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली २ मिमी पाऊस झाल्याची माहिती आहे
कार्यक्षेत्रात उन्नती, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील कार्यक्षेत्रात यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील
विदर्भातील सिंचन प्रकल्पांतील आर्थिक गैरव्यवहारांची एसीबीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही राज्य सरकारने काही केले नाही सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याचे आश्वासन हायकोर्टात दिल्यानंतरही राज्य सरकारने त्यावर काहीही केलेले नाही
हा फोन एका तासात फुल चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे सीरीजसोबत नाही मिळणार इयरफोन्स आणि चार्जर, किंमतही जास्त, फोन महाग असल्याने युजर्संना कंपनी खास ऑफर देत आहे
या मतदारसंघात मराठी टक्का निर्णायक आहे या मतदारसंघात मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे
संरक्षण कॉरिडॉरवर वेगाने काम सुरू आहे डिफेन्स कॉरिडॉरचे काम जोरात सुरू आहे
तरी योग्य ती दुरुस्ती लवकरात लवकर करावी, ही विनंती तेथे तातडीने आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे
रवींद्र सिंगल यांनी केले आहे रविराज सोनार यांनी आभार मानले
दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे
त्या मंत्र्यांपैकी एक मंत्री सुशांतच्या आत्महत्येआधी त्याच्या घरी गेला होता त्यापैकी एक मंत्री सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याच्या घरी गेला होता
दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान पी दरम्यान, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी
राहुल शिक्षण संस्थेची राजेंद्रनगर येथे क्रांती ज्योती महात्मा फुले हायस्कूल आहे राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शिक्षण संस्थेची राजेंद्रनगर येथे क्रांती ज्योती महात्मा फुले हायस्कूल पाचवी ते दहावीपर्यंतची अनुदानित शाळा आहे
कधीकधी लक्ष विचलित झाल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे निर्णय घेता येत नाहीत अशीच जर वृत्ती असेल तर कोणताच तोडगा कामी येऊ शकत नाही
जीएसटीअंतर्गत ही ‘अँटी प्रॉफिटिअरिंग’ची तरतूद पहिली दोन वर्षे असणार आहे ‘बीएमसीसी’त प्रमाणपत्र अभ्यासक्रम बीएससीसी कॉलेजतर्फे ‘जीएसटी’ विषयावर तीन महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे
अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला एकप्रकारे जोरदार धक्काच दिल्याचे बोलले जात आहे अशोक चव्हाण यांच्यावर जबाबदारी वाढवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला जोरदार झटका दिल्याचे बोलले जात आहे
समस्यांचा सामना करावा लागू शकतो समस्यांना सामोरे जावे लागू शकते
दरम्यान, ज्या अन्न पदार्थांतून विषबाधा झाली त्या पदार्थांचे नमुने पुण्याच्या एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत या घटनेची दखल अन्न औषध प्रशासनाने घेतली असून येथील अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत
नवीन ऊर्जा आणि उत्साह यांमुळे जोमाने कार्यरत राहाल नवीन ऊर्जा आणि उत्साहाचा संचार होईल
त्यानंतर माझी सिनेमा तयार करण्याची इच्छाच कमी झाली त्यानंतर माझी चित्रपट तयार करण्याची इच्छाच कमी झाली
अन्नाचा अपव्यय होतोच शिवाय दुर्गंधीही पसरते त्याचे कारण आम्ही जे जास्तीचे अन्नधान्य निर्माण केले त्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आमच्या धोरणात नाही
भाजपच्या कुठल्याही नेत्याने थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर होता भाजपच्या कोणत्याही नेत्याने थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा निशाणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर होता
टेमघर धरण हे दुरुस्तीसाठी रिकामे साडेपाच टीएमसी पाणीसाठा पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरविणाऱ्या चार धरणांपैकी टेमघर धरण हे दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे
कोलकाता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात सुरू असलेला वाद संपुष्टात येण्याऐवजी तो वाढतच चालला आहे कोलकाता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात सुरू असलेला वाद संपुष्टात येण्याऐवजी तो वाढतच चालला होता.
हवाईदलासोबतच लष्कर, एनडीआरएफ, कल्याण अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने बचावकार्यात झोकून दिले होते त्यानंतर पोलिस, अग्निशमन जवान आणि एनडीआरएफच्या पथकांनी मदतकार्य सुरू केले
समान पाणी पुरवठ्यासाठी जे काही नियोजन करायचे असेल ते प्रशासनाने करावे समान पाणी वाटप करण्याचे नियोजन सरकारकडून केले जावे
अंधार दाटून आलेला असतो, तेव्हा आशादायी सूर्योदय निकट असतो, ही बाब लक्षात ठेवावी लक्षात ठेवा की जेव्हा अंधार दाट असेल तेव्हा आशादायक सूर्योदय जवळ आला आहे
विशाल देसाई यांनी सांगितले प्रवाशांना नाकावर रुमाल ठेवूनच दादर गाठावे लागते
हाफ मॅरेथॉन दहा किलोमीटर, एकवीस किलोमीटर आणि पंचवीस किलोमीटर अशा तीन अंतराची, महिला आणि पुरुष अशा गटात झाली मॅरेथॉन स्पर्धा पाच किलोमीटर, पंधरा किलोमीटर, आणि तीस किलोमीटर अशा तीन अंतराच्या, महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी दहा गटांमध्ये आयोजित केली जाणार आहे.
मात्र रिझर्व्ह बँकेने बुधवारी केलेल्या कारवाईत हे संचालक मंडळही बरखास्त केले व तेथे आपला प्रशासक नेमला मात्र रिझर्व्ह बँकेने हे संचालक मंडळही बरखास्त केले व तेथे आपला प्रशासक नेमला आहे
प्रतिनिधी, पिंपरी भोसरीतील सचिन उर्फ गोट्या धावडे याच्या खून प्रकरणी पोलिसांनी तिघांना शुक्रवारी (३० नोव्हेंबर) अटक केली प्रतिनिधी, पिंपरी भोसरीतील सचिन उर्फ गोट्या धावडे याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी रविवारी आणखी चौघांना अटक केली
पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना ऐन उन्हात मोठी वणवण करावी लागत आहे त्यामुळे सर्वसामान्य महिलांना पाण्यासाठी अतिशय वणवण करावी लागत आहे
दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत घालवाल इतर नातेवाइकांची दैनंदिन कामे सुरू होती