text
stringlengths
0
6.48k
त्यांच्या महानतेचा अंदाज मोदींना आला आहे मोदींना त्यांच्या मोठेपणाचा अंदाज आला आहे
दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर पक्षाचे उपाध्यक्ष अभिजित पानसे यांनी बुधवारपासून डम्पिंग ग्राऊंडवर झोपडी बांधून आंदोलनास सुरुवात केली दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधल्यानंतर पक्षाचे उपाध्यक्ष अभिजित पानसे यांनी बुधव...
त्यामुळे याची जबाबदारी कोण घेणार? ही जबाबदारी कोण सांभाळणार?
सुशांतच्या डायरीची पानं फाटल्याचे कळल्यानंतर सिद्धार्थने दोन वेगवेगळे जबाब दिले सुशांतच्या डायरीची पाने फाडल्याचे समजल्यानंतर सिद्धार्थने दोन वेगवेगळी उत्तरे दिली
दाभोळकरांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण होत आहेत दाभोलकर यांच्या खुनाला चार वर्षे पूर्ण होत आहेत
मात्र असे काहीही नाही पण तसं काही नाही
रोकडोबावाडीनाला, दुबेमळा, सुंदरनगर, वडारवाडी, अण्णाभाऊसाठेनगर, गांधीधाम इत्यादी परिसरात ड्रेनेजफोडून नदीपात्रात सांडपाणी सोडलेजात असल्याची पाहणी सभापती निमसेंनी केली, रोकडोबावाडीनाला, दुबेमळा, सुंदरनगर, वडारवाडी, अण्णाभाऊसाठेनगर, गांधीधाम इत्यादी परिसरात ड्रेनेज फोडून नदीपात्रात सांडपाणी सोडले जात आहे.
अंजली दीक्षित व डॉ स्वाती दीक्षित आणि डॉ
यात ड्यूल नॅनो सिम सपोर्ट येत असून हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड ऑफर केला आहे ड्यूल सिमचा हा फोन अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआय वर चालतो
नाशिकसह अन्यत्र जोरदार पाऊस सुरू असताना मालेगावसह बागलाण, नांदगाव मध्ये मात्र नुसतेच पावसाचे ढग व रिमझिम पाऊस असे चित्र शेतकऱ्यांसमोर आहे नाशिकसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात धोधो पाऊस बरसत असताना मालेगावात मात्र नुसतेच पावसाचे जमून आलेले ढग पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे
राशीस्वामी गुरुकृपेमुळे उन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील राशीस्वामींच्या कृपेने प्रगतीचा मार्ग मोकळा होईल
तिथे दुरुस्ती करून प्रश्न तातडीने सोडवावा त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवला गेला
कारखान्यांमध्ये साधारण उसाचे गाळप किती करण्यात येते, त्यातून किती मळी तयार होते आणि त्या मळीपासून किती लिटर स्पिरिट तयार करण्यात आले कारखान्यांमध्ये उसाचे गाळप किती होते, मळी किती तयार होते आणि या मळीपासून किती स्पिरिट तयार होत आहे, याचा हिशेब राज्य उत्पादन शुल्क विभाग ठेवणार आहे
मुंबईमध्ये १४ जूनच्या सुमारास करोना संसर्गाचा उच्चांक गाठला होता मुंबईत 14 जूनच्या सुमारास कोरोना संसर्गाचा उच्चांक गाठला होता
या यंत्रामुळे मोतिबिंदू रुग्णांच्या डोळ्याला लहान छिद्र करून शल्यक्रिया शक्य होईल, अशी अपेक्षा होती या यंत्रामुळे मोतिबिंदू रुग्णांच्या डोळ्यात लहान छिद्र करून शल्यक्रिया करणे शक्य होईल, अशी अपेक्षा करण्यात आली होती.
त्यातील सार्वमताच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने स्पष्ट केले आहे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सार्वमताच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सांगितले
कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार अल्पमतात आले होते
त्यामुळे या आत्महत्येमागचे कारण अस्पष्टच आहे त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नसले तरी मानसिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे
आता करोनासोबत आपण जगले पाहिजे जगभरात करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे
ऑनलाइन पूजेचा मार्ग स्वीकारण्याशिवाय सध्या पर्याय नाही ऑनलाइन पूजेचा मार्ग स्वीकारण्याशिवाय सध्या दुसरा पर्याय नाही
जिल्ह्यात काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक वेगाने वाढू लागल्याची दिलासादायक परिस्थिती गेल्या दोनतीन दिवसांपासून निर्माण झाली आहे
व्यवसाय बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली व्यवसाय पूर्ण ठप्प झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली
तसेच अनेक वाहने जाळण्यात आली अनेक वाहनेही जाळली
पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अजून पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे
हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्या बहीण भावाला जीवे मारण्याची धमकी दिली ही बाब कोणाला सांगितल्यास, तिच्या बहीण-भावाला जीवे मारण्याची धमकी दिली गेली.
आजपर्यंत ८१५९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर ४३१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आजपर्यंत ८१५९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत
आत आणि आजूबाजूलाही कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्या परिसरात कचराही साचला असून, घाण वास येतो
हे विपरीत परिणाम टाळायचे तर सरकारी कर्जावर मर्यादा पाहिजे! करोनाचे संकट आणि यातून अर्थव्यवस्थेला बसलेला फटका यामुळे सरकारचे कर संकलन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे
८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिला आहे ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज प्रदान केले आहे
या आंदोलनामुळे समाजात दरी निर्माण झाली आहे त्यामुळे सामाजात दरी निर्माण झाली आहे
मात्र त्यांना गोल नोंदवण्यात अपयश आले मात्र त्यांना गोल करण्यात यश आले
निकृष्ट प्रतीचा माल विकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या या प्रकारामागे मोठे रॅकेट कार्य करीत आहे या प्रकारामागे निकृष्ट मालाची विक्री करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचे मोठे रॅकेट कार्यरत आहे
मुंबई हजारोंच्या साक्षीनं शुक्रवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला मुंबई शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची गुरुवारी शपथ घेतल्यानंतरदेवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी म...
याबाबत निर्णय घेण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली होती या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला होता
त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला व बकोरिया यांना पुणे महापालिकेतून कार्यमुक्त करून पालिकेत लवकर पाठवा, अशी विनंती केली प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदी ओमप्रकाश बकोरिया यांना लवकर पाठवा, अशी विनंती सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
१० ऑगस्ट रोजी चरणसिंह उर्फ सुशील चौधरी हा बेपत्ता असल्याची तक्रार मेडता शहर पोलीस ठाण्यात दाखल होती चरणसिंग उर्फ ​​सुशील चौधरी बेपत्ता असल्याची तक्रार मेडता शहर पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती
सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठात न्या सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ अयोध्या खटल्याचा निकाल सुनावणार आहे
याशिवाय केडगाव येथे ६२४ व नालेगाव येथे २१६ असा ८४० घरकुलांचा प्रकल्पही यापूर्वीच मंजूर आहे तसेच केडगाव येथे ६२४ व नालेगाव येथे २१६ असा ८४० घरकुलांचा प्रकल्पही मंजूर असून, त्याचेही काम सुरू होण्याच्या बेतात आहे
त्यामुळे त्यांना उपचारासाठी नजिकच्या एका दवाखान्यात दाखल करण्यात आले उपचारार्थ तिला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते
जिल्ह्यात भारत निर्माण योजनेखाली पाणी पुरवठ्याच्या योजना घेण्यात आल्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी भारत निर्माण पेयजल योजनेअंतर्गत साडेपाच कोटी रूपये खर्चाची सुधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला
पण प्लाझ्मा कोठेच मिळाला नाही पण प्लाझ्मा कुठेच सापडला नाही
ज्योतिरादित्य शिंदेंची फेसबुकवरून राहुल गांधींवर टीका फेसबुकवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी राहुल गांधींवर केली टीका
अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करा अधिक माहितीसाठी ९८२३९८२५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा
महाराष्ट्रात अनेक भागात यावर्षी दुष्काळाचे सावट आहेत बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाचे सावट आहे
तक्रारीचे प्रमाण कमी झाले आहे तक्रारी कमी झाल्या आहेत
कार्यालयातील सहकर्मचाऱ्यांचे उत्तम आदर-सहकार्य लाभेल कार्यालयातील सहकाऱ्यांचे सहकार्य व आदर दोन्ही प्राप्त होतील
मागील वर्षी दुष्काळामुळे कापसाचे उत्पन्न घटले होते कापसाचे उत्पादन घटले होते
या पार्श्वभूमीवर पत्रकरांनी देशमुख यांना गाठले असता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला या पार्श्वभूमीवर पत्रकरांनी देशमुख यांना गाठले असता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही
कार्यपद्धतीत आवश्यकतो बदल करा त्यामुळे या कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे
मात्र, त्यास कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही
उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे
भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल भावंडांच्या सहकार्यामुळे कार्य सुलभ होईल.
विद्यार्थी आपलं भविष्य आहेत विद्यार्थी हे आपल्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहेत.
त्यात कॉलेज विद्यार्थी संघाचा अध्यक्ष व सचिव इतर सदस्य निवडण्यात येतील कॉलेज विद्यार्थी संघात अध्यक्ष, सचिव व अन्य सदस्यांची निवड होणार आहे
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राम प्रधान समितीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या धर्तीवर महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना करण्याची शिफारस केली मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राम प्रधान समितीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा दलाची स्थापना करण्याची ...
जी दोन वर्षात ६५ टक्के कमी झाली आहे गोंदिया येथे सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली
मात्र, यंदा पदवीधरसाठी ५९ हजार ४२१ आणि शिक्षक मतदारसंघासाठी १८ हजार ७१४ मतदारांनी नोंदणी केली आहे या कालावधीत पदवीधर मतदार संघासाठी ५९ हजार ४२१ आणि शिक्षक मतदार संघासाठी १८ हजार ७१४ मतदारांनी नोंदणी केली
लातूर येथील श्री रामलिंगेश्‍वर मंदिरात सप्ताहाच्या सहाव्या दिवशी श्रीची पालखी मिरवणूक व ज्ञानेश्‍वरी ग्रंथराज मिरवणूक सोहळा पार पडला श्री रामलिंगेश्‍वर मंदिरात सप्ताहाच्या सहाव्या दिवशी श्रीची पालखी मिरवणूक व ज्ञानेश्‍वरी ग्रंथराज मिरवणूक सोहळा पार पडला
मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
देवेंद्र फडणवीस यांना राज्यात खूप कामे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात खूप काम आहे
चहावाल्याला पोलिसांकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल पोलिसांनी चहावाल्याला बेदम मारहाण केली, व्हिडिओ झाला व्हायरल
मात्र सरकारी उदासीनतेमुळे या रुग्णालयात दुरवस्था आहे मात्र सरकारी उदासीनतेमुळे रुग्णालयाची दुरवस्था आहे
कार्निवलमध्ये कथक नृत्याशी निगडीत विविध दालने असतील कार्निवलमध्ये कथ्थक नृत्याशी निगडीत विविध दालने असतील
त्यांचा आवाज भावदर्शक होता त्याचा आवाज भावपूर्ण होता
तसेच, कोंढाणे प्रकल्प हा पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे पूर्व भागासाठी असलेल्या या योजनेचे उपसा केंद्र पश्चिमेकडील शिंगणापूरला व जलशुद्धीकरण केंद्र पुईखडी येथे आहे
या यादीत शेवटून पाच शहरांमध्ये आग्रा, रायपूर, पाटणा, कानपूर या शहरांचा समावेश आहे या यादीत शेवटून पाच शहरांध्ये आग्रा, रायपूर, पाटणा, कानपूर या शहरांचा समावेश आहे
या प्रकरणात राज्य सरकारवर किती वित्तीय बोजा पडला हे जाहीर करावे, असंही ते म्हणाले याप्रकरणी राज्य सरकारवर किती आर्थिक बोजा पडणार आहे, हे जाहीर करावे, असेही ते म्हणाले
नेकलेस, बांगड्या आदी दागिन्यांसह महिलांसाठी लागणारी विविध सौदर्यप्रसाधने त्यांनी विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली मुलीच्या लग्नासाठी वाडेकर दाम्पत्याने दागिने जमवून ठेवले होते
वर्धापनदिनानिमित्त खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने अनेक जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमधील आत्मनिर्भर भारत या विषयावरील वेबिनारला संबोधन संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर भारत या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
गेल्या दोन आठवड्यात खाद्यतेलाचा दरात किलोमागे सरासरी दोन ते चार रुपयांची वाढ झाली होती गेल्या दोन आठवड्यात खाद्यतेलाच्या दरात किलोमागे सरासरी दोन ते चार रुपयांची वाढ झाली होती
मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत अाहे विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे
दु:खी होण्याची आवश्यकता नाही दुःखी होण्याची गरज नाही
अन्नधान्याच्या टंचाईला सामोऱ्या जात असलेल्या लेबेनानसमोरील संकट यामुळे वाढले आहे त्यामुळे अन्नटंचाईचा सामना करणाऱ्या लेबनॉनसमोरील संकटात भर पडली आहे
अभिमन्यू निसवाडे, मेयोचे अधिष्ठाता डॉ अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल
प्रामुख्याने करोनाच्या भीतीतून श्रमिक आपल्या गावी परतले असून, साथ संपल्यानंतर पुन्हा शहरांत परतण्याची इच्छा दर्शवणाऱ्याची संख्या अधिक आहे मुख्यत: कोरोनाच्या भीतीने मजूर आपापल्या गावी परतले असून, साथीचा रोग संपल्यानंतर शहरात परत येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक आहे
आज मेहनतीच्या तुलनेत दुप्पट लाभ मिळेल आजच्या मेहनतीच्या तुलनेत दुप्पट लाभ मिळवण्याची संधी आहे.
पारंपरिक व्यवसाय हातातून गेला, आज काळ बदलला बदलत्या काळाबरोबर पारंपरिक व्यवसाय मागे पडला
सिद्धार्थचा मला फोन आला १४ जून रोजी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याचा मला फोन आला
नांदेड ते अमृतसर आणि अमृतसर ते नांदेड रेल्वे नियमित सुरू आहे नांदेड ते अमृतसर आणि अमृतसर ते नांदेड या गाड्या नियमित धावत आहेत
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते आपले विचार मांडत होते.
यावरून मेळाव्यात गोंधळ उडाला याबाबत माहिती मिळताच तेथे मोठी गर्दी जमली
कामा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे
इतकंच नाही तर रियानं सुशांतच्या कुटुंबियांवर गंभीर प्रकारचे आरोप केले आहेत सुशांतच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप केले होते
याबाबत पोलीसांतून मिळालेली माहिती अशी, सौ याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सौ
बॅटरी लवकर उतरत असल्याने अनेक जण त्रस्त आहेत सतत जिफ पाहत राहिल्यास इतर व्हिडीओ पाहिल्यावर होते त्याप्रमाणे मोबाइलची बॅटरी मात्र लवकर संपते असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे
डिझेल मॉडलची किंमत १६ लाख एवढी घनता सामान्य डिझेलची असते
तर कापड मटेरियलमध्ये विशेष करून १०० टक्के कॉटनपासून बनविलेल्या ‘वारली पॅटर्न’ची वाढती मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले कपड्यांबरोबरच विशेषतः या मार्केटमध्ये तऱ्हेतऱ्हेची घड्याळं, स्टोन ज्वेलरी, शोभेच्या वस्तू इत्यादी वस्तू मिळतात
स्वयंशिस्त श्री संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती भक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था मंदिराबाहेर व्यवस्थापनाकडून करण्यात आली होती
पुस्तक प्रेमच हरवून बसलोत का आपण? तुमचे पुस्तकांवरील प्रेम कमी झाले आहे का?
त्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या घोटाळ्यातील सहभागावर चौकशीचाही समावेश आहे यामुळे तत्कालीन ​सिंचन मंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांच्या कारभाराची चौकशी होऊ शकते
पुढील जबाबदारी प्रशासनाची राहील पादचारी लोक तिथून पुढे नीट जाऊ शकत नाहीत
त्यामुळे नागरिकांनी निर्बंधाचे पालन करावे नागरिकांनी आदेशाचे पालन करावे
धनु आर्थिक आघाडी आणि करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास सप्टेंबर महिन्याचा आगामी आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी सामान्य मानला जात आहे करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास सप्टेंबर महिन्याचा आगामी आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सामान्य मानला जात आहे
तसंच मलाअॅक्चुरी कोर्सची ही माहिती द्या तसंच मला अॅक्चुरी कोर्सची ही माहिती द्या
असा मिळेल एफएसआय १५ मीटर रुंदीच्या रस्ता असेल आणि २ हजार चौ या निर्णयात ब वर्ग महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन १५ हजार रुपये करण्यात आले आहे
या कॉलर ट्यूनमुळे भीती पसरवली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं ही कॉलर ट्यून भीती पसरवत असल्याचेही त्यांनी सांगितले
हजारो प्रवासी रोज येजा करतात हजारो प्रवाशी येथून दररोज प्रवास करतात
याबाबतचा ठराव संमेलनादरम्यान एकमुखाने मंजूर करण्यात आला या विषयावर सांगोपांग चर्चा घडवून आल्यानंतर हा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला
घरी विसर्जन शक्य नाही अशा अनेक नागरिकांनी फिरते हौद वाढवण्याची मागणी केली घरी विसर्जन शक्य नसणाऱ्या नागरिकांनी फिरते हौद वाढवण्याची मागणी केली