text
stringlengths
0
6.48k
ती म्हणाली, की सगळ्यात आधी तर सिनेमात स्त्रीपुरुष व्यक्तिरेखांचं चित्रण ज्या पद्धतीनं आपण करतो ते बदलायला हवं त्या म्हणाल्या की, सर्वप्रथम आपण सिनेमात स्त्री-पुरुष व्यक्तिरेखा साकारण्याची पद्धत बदलली पाहिजे
लवकरच हद्द निश्चितीची अधिसूचना निघणार असून तुळींज पोलिस ठाण्याचे उदघाटन होईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले तुळींज पोलिस ठाण्याची हद्द लवकरच पुन्हा एकदा निश्चित करून रितसर पोलिस ठाण्याचे उदघाटन होणार आहे
शहरात गेल्या तीनचार दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे शहरात पावसाचे पुनरागमन गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू आहे.
ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने या बंदचे आवाहन केले त्यावरोधात ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने पुकारलेल्या एकदिवसीय देशव्यापी बंदला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला
मागील काही महिन्यांपासून या किल्ल्याच्या तटबंदीचा भाग सातत्याने ढासळत असल्याचे निदर्शनास आले आहे मागील काही महिन्यांपासून किल्ल्याच्या तटबंदीचे भाग वारंवार ढासळत असल्याचे दिसून येत आहे
या कार्यशाळेत जिल्ह्यातील शाळा, कॉलेजचे मुख्याध्यापक तसेच प्राचार्य आणि कँटीनचालकांना तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शनही करण्यात येणार आहे या कार्यशाळेत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि कँटीन चालकांना तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन करणार आहेत
‘एलबीटीला व्यापाऱ्यांचा विरोध आहे ‘एलबीटी’ला ठाण्यातील व्यापाऱ्यांचाही प्रखर विरोध आहे
या संदर्भात महाराष्ट्र टाइम्सने काही वीजबिलांचा अभ्यास केला महाराष्ट्र टाइम्सने या संदर्भात काही वीज बिलांचा अभ्यास केला
या संघांची चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे भारतीय संघ सलग चार विजयांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे
या साथीने जगाला एक प्रकारे सावध केले आहे या महामारीने जगाला एक प्रकारे सावध केले आहे
शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे सर्व विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढण्याची तयारी आहे
मात्र, पालकमंत्री पाटील यांनी प्रशासक नियुक्तीचा निर्णय कायम ठेवला मात्र, पालकमंत्री पाटील यांनी प्रशासक नेमण्याचा निर्णय कायम ठेवला
चिखले यांनी बाजू मांडली त्यावरही निरुपम यांनी तोफ डागली आहे
गेल्यावर्षी ९४ गावांना या योजनेतंर्गत तीन कोटी दहा लाखाचे बक्षिस मिळाले गेल्यावर्षी ९४ गावांना या योजनेतंर्गत तीन कोटी दहा लाखाचे बक्षीस मिळाले
याचिकाकर्त्यांची बाजू शंभुराजे देशमुख व रामराजे देशमुख यांनी मांडली याचिकाकर्त्यातर्फे शंभुराजे देशमुख व रामराजे देशमुख यांनी युक्तीवाद केला
त्याची तातडीने दखल घेत आयुक्तांनी सूचना दिल्या आयुक्तांनी तातडीने दखल घेतली आणि सूचना दिल्या.
त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विविध सणांवरही त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे
या कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांची आहे अभिनेते शरद पोंक्षे यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला
हे खास टीव्हीसाठी असलेलं लोकप्रिय इंटरनेट ब्राऊजर आहे हा एक लोकप्रिय इंटरनेट ब्राउझर आहे जो विशेषतः टीव्हीसाठी डिझाइन केलेला आहे
कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5जी, वीओएलटीई, वायफाय देण्यात आले आहे फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5जी, वीओएलटीई आणि वायफाय उपलब्ध आहेत.
ही कामे पूर्ण झाल्यानंतरच इमारत ताब्यात घेऊ, अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे ही कामे पूर्ण झाल्यानंतरच इमारत ताब्यात घेतली जाईल, अशी आरोग्य विभागाची स्थिती आहे
ब्लॅक आणि ब्लू या दोन रंगात फोन उपलब्ध करण्यात आला आहे फोन दोन्ही ब्लॅक आणि ब्लू रंगात उपलब्ध आहे.
ज्या लहान बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्या सर्व बस धावत आहेत या तरुणांनी बसचा पाठलाग करत मालपुरा भागात बसला गाठले
वर्कआउट सुरु झालं आणि अंडी, चिकन, फळं हे पदार्थ वेळेनुसार जास्त खाऊ लागलो कसरत सुरू झाली आणि वेळेनुसार अंडी, चिकन, फळे जास्त खायला लागली
त्याच्या अंगावर असलेल्या जखमांवरून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून येत होते त्यामध्ये त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे
एकीकडे दिग्दर्शनात घवघवीत यश मिळत असताना त्यांच्यातला अभिनेता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता एकीकडे दिग्दर्शनात भरघोस यश मिळवत असताना त्याच्यातला नट त्याला स्वस्थ बसू देत नव्हता
सिद्धार्थने त्या पुराव्यांबद्दलही सांगितले जे मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत पोलिसांना दिलेल्या पुराव्यांबाबतही सिद्धार्थ बोलला, जे मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते
मात्र त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यभर फिरून चालणार नाही मुख्यमंत्री राज्यभर फिरणार नाहीत
राजस्थानात हीच आमची परंपरा आहे, असे गहलोत यांनी पत्रात लिहिले आहे राजस्थानात हीच आमची परंपरा असल्याचेही गहलोत यांनी म्हटले आहे
त्यातील चौघे मृ्त्यूमुखी पडले असून तिघांना अंधत्व आले आहे त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून तीन अंध झाले आहेत
हषर्वधन पाटील तुमचा पाच वर्षांचा आराम करण्याचा काळ नक्कीच संपुष्टात येईल, असा चिमटा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढला एपीएमसी कायदा सहा महिन्यांत संपुष्टात येईल, असं शरद पवार या मुलाखतीत म्हणाले होते, असा दावा प्रसाद यांनी केला
९७ मीटर उंच लाटा उसळल्या ९७ मीटर उंच लाटा उसळणार आहेत
कंपनी ने आपल्या सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे कंपनी ने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे
येत्या दोन ते तीन आठवड्यांनंतर पुण्यातील प्रादुर्भाव ओसरण्यास सुरुवात होईल पुण्यातील उद्रेक दोन ते तीन आठवड्यांनी कमी होण्यास सुरुवात होईल
पथदीपांना झाकले झाडांचे फांद्यांनी पथदीप झाडांच्या फांद्यांनी वेढलेले आहेत
पावसाची हजेरी कायम असल्याने पानशेत धरणातून खडकवासला धरणात आणि खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे पावसाच्या सततच्या हजेरीमुळे पानशेत धरणातून खडकवासला धरणात आणि खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे
त्यामुळे आता याची सवय झाली आहे याचीही आता सवय झाली
‘आयएमडी’तर्फे २००७ पासून पाच घटकांवर आधारित सांख्यिकी मॉडेलच्या साह्याने मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यात येतो २००७ पासून पाच घटकांवर आधारित सांख्यिकी प्रतिमानाच्या साह्याने मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यात येतो
संघ यातून निवडणार भारत महेंद्रसिंह ढोणी (कर्णधार), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराजसिंग, अंबाती रायुडू, आर टीम इंडिया महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराज सिंग, आर
ही शस्त्रक्रिया रक्ताच्या गाठी काढून टाकण्यासाठी केली गेली आहे रक्ताच्या गुठळ्या काढून टाकण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते
भाजपचा या सगळ्या प्रकरणात काहीही संबंध नाही भाजपचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही
राजकारणात मूल्यांची निष्ठा लागते पक्ष सावरताना, मजबूत करताना मित्रपक्षांसोबत विशेषत राष्ट्रवादीसोबत वाटाघाटीतही त्यांना कौशल्य दाखवावे लागणार आहे
यंदा मुलरच्याबाबतीत तेच झाले यापूर्वी २००७ साली उल्हासनगर शहरातील इमारतींसाठी अशा पद्धतीचे विशेष धोरण जाहीर झाले होते
करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउन दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती शुन्याखाली गेल्याने जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक सौदी अरामकोला मोठा आर्थिक फटका बसला आहे कोरोनाव्हायरस उद्रेक आणि लॉकडाऊन दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती शून्यावर घसरल्याने जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक सौदी अरामकोला आर्थिक फटका बसला आहे
एम्स दिल्लीने यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे एम्स दिल्लीने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे
याची कारणे सामाजिक, आथिर्क, सांस्कृतिक क्षेत्रातील दुजाभावात आहेत याची कारणे सामाजिक, आथिर्क, सांस्कृतिक, अशा विविध क्षेत्रांतील दुजाभावात आहेत
या घटनेच्या निषेधार्थ आम्ही बेळगावात आंदोलन करायला तयार आहोत, विरोधक तयार आहेत का? या घटनेच्या निषेधार्थ बेळगावमध्ये आंदोलन करण्याचा आमचा निर्णय आहे, विरोधक त्याला पाठिंबा देतील का?
’ आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ५ विकेटनी मात केली साखळीत भारताने पाकिस्तानवर ५ विकेटनी मात केली होती
तेथून सुरू झाला त्याच्या घराचा शोध तिथून त्याच्या घराचा पत्ता शोधण्यास सुरुवात झाली
या घटनेला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले
आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ३५ वर्षांखालील महिलेलाच सरोगसी करता येते, मात्र या महिलेचे नेमके वय किती याचा उल्लेखही या करारामध्ये केलेला नाही आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ३५ वर्षांच्या आतील महिलेला सरोगसी करता येते, मात्र या महिलेचे नेमके वय किती याचा उल्लेख या करारामध्ये केलेला नाही
विरोधकांची धास्ती बाळगू नका विरोधकांची धास्ती घेण्याची गरज नाही.
असं म्हटलं जातं की, या डायरीतील काही पानं फाडलेली होती या डायरीची काही पाने फाटल्याचे सांगण्यात येत आहे
तर तुम्ही याच क्षेत्रात करिअर करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल मीन घेतलेला निर्णय योग्य ठरेल
२०२२ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार होता हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार होता
पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस००००
मान्यताप्राप्त हॅण्ड सॅनिटायझरमध्ये विषाणूंचा खात्मा करण्यासाठी मुख्यत: इथाइल अल्कोहोल असतो मंजूर हँड सॅनिटायझर्समध्ये व्हायरस मारण्यासाठी प्रामुख्याने इथाइल अल्कोहोल असते
असे म्हणण्याची वेळ आली आहे असे म्हणण्याची वेळ सर्वांवर आली
त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून, केंद्राने हा तपास सीबीआयकडे देण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला
आधी या बाईकची किंमत ६० हजार ३५० रुपये होती या बाईकची सुरुवातीची किंमत ६० हजार ३५० रुपये होती
अश्वनी महाजन यांनी वर्तविला आता ही कारवाई बंद केली गेली आहे
पण महत्वाची विधेयके मंजुरीविना व चर्चेविना अडकून पडली आहेत अनेक महत्त्वाची विधेयके मंजुरीविना व चर्चेविना अडकून पडली आहेत
या संबंधीचे वृत्त ‘मटा’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले या दरवाढीचे वृत्त सर्वप्रथम ‘विशाल’ ने प्रसिद्ध केले आहे
दरवर्षी ३१ मार्च रोजी परवान्याची मुदत संपते येत्या ३१ मार्च रोजी महामंडळाशी झालेला वेतन करार संपत आहे
परंतु, लॉकडाऊनच्या काळात त्याला काम मिळत नव्हते पण, लॉकडाऊनमध्ये त्यांना काम मिळू शकले नाही
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
ही नियुक्ती अपेक्षित असल्याचे मानले जाते त्यानंतर कंपनीची निवड होईल
या संबंधीच्या सर्व फाईल जनतेसमोर खुल्या करण्याचा आदेश द्यावा संबंधित सर्व फाईल्स जनतेसाठी खुल्या करण्याचे आदेश द्यावेत
त्यासंदर्भात को कधीच कोणाशी चर्चा करत नाही त्यावर कोणी कधी कोणाशी चर्चा करत नाही
दोन्ही देशांचे नौदल या भागात उभे ठाकले असून नौसैनिकांची संख्याही वाढत आहे दोन्ही देशांचे नौदल या भागात तैनात असून, नौसैनिकांची संख्याही वाढत आहे
तीन वेळा टेंडर काढूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अधापही पुतळा सुशोभीकरणाचे रखडले आहे पुतळा समितीतील मतभेद आणि तीन वेळा टेंडरकाढूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सुशोभीकरणाच्या कामाला ब्रेक लागला आहे
बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई या पाच तालुक्यात तर या दुष्काळाची तीव्रता अधिक आहे जिल्ह्यातील बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई या पाच तालुक्यात या दुष्काळाची तीव्रता अधिक आहे
यावर एकमत झाले नाही त्यांच्यातही एकमत झाले नाही
यानंतर २०११ मध्ये त्यांनी जॉन अब्राहम स्टारर फोर्स सिनेमाचं दिग्दर्शन केलं यानंतर 2011 मध्ये त्याने जॉन अब्राहम स्टारर फोर्स या चित्रपटाचे दिग्दर्शन केले
घरामध्ये बरेच दिवस राहिलेले कार्य पूर्ण होणार असा योग घरातील प्रदीर्घ काळ रखडलेले काम पूर्ण होणार
वृत्तसेवा, वसईवसईतील नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण हॉस्पिटलचा दर्जा देण्याबाबत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले वृत्तसेवा, वसईवसईतील नवघर परिसराची वाढलेली लोकसंख्या पाहता नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण हॉस्पिटलचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे
पावसाचा जोर वाढणार, कमी होणार, मेघगर्जनेसह बरसणार असा अंदाज वर्तविणारे हवामान विभाग आता पुराचाही अंदाज वर्तविणार आहे गेल्या काही दिवसांत होणाऱ्या तुरळक पावसाच्या तुलनेत शुक्रवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली
वाघ यांनी कळविले आहे वाघ यांनी केले आहे
त्यामुळे आता एवढ्या टकमी वेळात प्रायोजक आणायचा कुठून हा मोठा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे त्यामुळे आता एवढ्या कमी कालावधीत प्रायोजक नेमका कुठून आणायचा, हा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे
आरोपीची नातेवाईक असूनसुद्धा तिनेही पोलिसांच्या बाजुनेच साक्ष दिली आरोपींची नातेवाईक असूनसुद्धा तिनेही पोलिसांच्या बाजूनेच साक्ष दिली
सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पूर्णपणे सीबीआयकडे सोपवले आहे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला
पाणीपुरवठा करण्यात आला नाही परिसरात पाणीपुरवठा झाला नाही
मात्र, असे केल्यास गुंतागूंत अधिक वाढू शकते त्यामुळे प्रश्न सुटण्यापेक्षा गुंता अधिक वाढत आहे
राम मंदिर एक मैलाचा दगड बनवण्यासाठी हिंदू नेहमी तुमचे व तुमच्या टीमचे आभारी राहतील राम मंदिर एक मैलाचा दगड बनवल्याबद्दल हिंदू तुमचे आणि तुमच्या टीमचे सदैव ऋणी राहतील
यावर्षीचे आयपीएल युएईमध्ये होणार आहे यावर्षीचे आयपीएल हे युएईमध्ये खेळवले जाणार आहे
कधी एकदा सूर्योदय होतो आणि उन्हं येतात त्यासाठी वाट पाहावी लागते सूर्य उगवतो आणि ऊन येते, परंतु आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल
त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे
फ्लॅटमधून तीन महिलांसह आणखी एकाला अटक केली आहे एकेदिवशी आरोपीने कोणीही नसताना पीडित मुलीला बेडरूमध्ये कोंडून तिचे हातपाय बांधून लैंगिक अत्याचार केले
आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवसेनेने आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे
मला तर असं वाटतं की एक कलाकार म्हणून जसराजांच्या यशाचं रहस्य या गुरुमंत्रात आहे कलाकार म्हणून जसराजच्या यशाचं रहस्य या गुरुमंत्रात आहे असं मला वाटतं
त्याला रिक्षाचालकांची चीड आली तो रिक्षावाल्यांवर नाराज झाला
आर्थिक आघाडी आणि करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मकर राशीच्या व्यक्तींना ऑगस्ट महिन्याचा अखेरचा आठवडा सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे करिअर आणि आर्थिक आघाडीचा विचार केल्यास मकर राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिन्याचा अखेरचा आठवडा उन्नतीकारक ठरेल, असे सांगितले जात आहे
मात्र, त्यास कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही मात्र, त्यास सरकारी सूत्रांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही
त्यामुळे आम्हा रहिवाशांना याचा खूप त्रास होत आहे त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होऊ लागला आहे
करोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामानिमित्त मतदारसंघात वा जनतेमध्ये फिरत आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामांसाठी मतदारसंघात किंवा लोकांमध्ये फिरत आहेत
परिसरात घंटागाडी नियमित येत नाही वस्त्यांमध्ये घंटागाडी ​दैनंदिन येत नाही
मोफत अपलोड पालकांना आपल्या मुलाचे छायाचित्र आणि माहिती मोफत वेबसाइट पालकांना आपल्या मुलाचे छायाचित्र आणि माहिती
मित्रमंडळी आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल मित्र आणि परिवारातील सदस्यांची साथ लाभेल