text stringlengths 0 6.48k |
|---|
कल्चर क्लब सभासदांना प्रत्येकी ३०० रुपये सवलत शुल्क असून कल्चर क्लब सभासद नसणाऱ्यांसाठी प्रत्येकी ५०० रुपये शुल्क आहे कल्चर क्लब सभासदांना प्रत्येकी ३०० रुपये शुल्क असून सभासद नसणाऱ्यांसाठी प्रत्येकी ५०० रुपये शुल्क आहे |
विदर्भात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस हा अमरावती जिल्ह्यात झाला आहे दरम्यान, सर्वात कमी वृक्षारोपण वाशीम व त्यानंतर अकोला जिल्ह्यात झाले आहे |
करोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर वाढला असून, त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य सरकारमार्फत समिती नेमण्याचा निर्णय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर वाढला असून, त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य सरकारमार्फत समिती नेमण्याचा निर्णय |
४५ दोन वर्ष ते १० वर्षे ६ ४५ दोन वर्ष ते तीन वर्षे ६ |
निवृत्ती मागे घेत शेवटच्या क्षणी वर्ल्डकप संघात स्थान मिळण्याची विनंती दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार अब्राहम डिव्हिलियर्सने केली होती वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यासाठी निवृत्ती मागे घेऊन शेवटच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार अब्राहम डिव्हिलियर्सने विनंती केली होती. |
२०१९-२० या वर्षांतही बीअर पिण्यात नागपूरकर कुठेच मागे नसल्याचे दिसून येते बीअर पिणाऱ्यांची संख्याही त्याच झपाट्याने वाढली असून युवा पिढी त्यात कुठेच मागे नाही |
दिनक्रम व्यग्र राहिल्याने थकवा जाणवेल दिनक्रम अतिशय व्यस्त राहिल्याने शारीरिक थकवा जाणवेल |
त्यामुळे वयस्कर, वृद्ध व्यक्तींना लशीचा फायदा झाला पाहिजे याकडे कंपनीचा कटाक्ष होता त्यामुळे वृद्धांना या लसीचा लाभ मिळावा, असे कंपनीचे मत होते |
कामाची तत्काळ पूर्तता न झाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाईची इशारा दिला आहे, कामाची तत्काळ पूर्तता न झाल्यास. |
त्यांना तबल्यावर श्रीधर कोरडे, तर हार्मोनियमवर महेंद्र कदम यांनी साथ दिली त्यांना तबल्यावर प्रफुल्ल काळे यांनी तर हार्मोनियमवर संकेत रत्नपारखी यांनी साथ दिली |
सदस्य नसतानाही मनसेची बाजी स्वच्छतेच्या प्रयत्नांमध्ये चांगले उपक्रम घेतले जात असले, तरी त्याला सर्वांची साथ हवी |
तसेच या कारचे ४ व्हेरियंट्स आहेत तसेच या कारचे ४ प्रकार आहेत |
यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २८५ धावा केल्या होत्या त्याआधी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ८ बाद २८५ धावा केल्या |
त्यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहीत मुली असा परिवार आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, तीन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे |
नदीचे पाणी शनिवारी रात्री अकाराच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात आले या नदीचे पाणी गुरुवारी दुपारच्या सुमारास या नदी पात्रातील संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात आले |
भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर याविषयी सुनावणी झाली |
वसईविरारमधील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे वसईतील सामाजिक कार्यकर्ते राज दासोनि यांनी सांगितले वसईतील सामाजिक कार्यकर्ते राज दासोनी यांनी वसईविरारमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे सांगित... |
सीबीआयनने चौकशीसाठी एसआयटी टीमची नियुक्ती केली आहे सीबीआयने याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली |
ज्यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा युजर्संना मिळणार आहे युजर्सला १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध होईल. |
‘राज्यातील व्यापाऱ्यांनी एलबीटी नको म्हणून अशी मागणी केली आहे त्यामुळे मुंबईपुण्याबरोबरच राज्यातील इतर काही महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी एलबीटीच नको म्हणून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे |
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली |
केरळी पदार्थासाठी हॉटेल एश्वर्याराणेनगरकडून पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर अंबड पोलिस स्टेशनच्या मागे हॉटेल ऐश्वर्या नावाचे छोटे हॉटेल आहे किनाऱ्याला लागून अवैध रिसॉर्ट व लॉज असल्याने तेथे अनैतिक प्रकार सुरू असतात |
मुंबईची रुग्णसंख्या वाढू नये आणि साथ पुन्हा पसरू नये यासाठी महापालिकेने बाहेरगावाहून मुंबईत परतणाऱ्यांसाठी १४ दिवस घरात विलगीकरण सक्तीचे केले आहे नागरिक मुंबईत परतल्यानंतर येताना सोबत करोनाचा संसर्ग घेऊन येऊ नयेत, याची खबरदारी घेण्यासाठी महापालिकेने १४ दिवसांच्या गृह विलगीकरणाची सावध पावले उचलली आहेत |
डांगे चौकात व्यापाऱ्यांनी बंद पाळला या हल्ल्याच्या निषेधार्थ डांगे चौकातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला |
वयोमानानुसार प्रकृती साथ देत नसतानाही, आपलं हे व्रत त्यांनी अखंडपणे सुरूच ठेवलं वयामुळे प्रकृतीने साथ दिली नसतानाही त्यांनी व्यत्यय न घेता उपोषण सुरू ठेवले |
अगदी हुबेहूब माणेकशॉ यांच्यासारखा दिसत असल्यानं विकीच्या दिसण्याची चर्चा होतेय अगदी हुबेहूब माणेकशॉ यांच्यासारखा दिसत असल्यानं विकीच्या या लुकची चर्चा होतेय |
त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत तपास सुरू आहे त्याच्याकडून आणखी काही घटना उघडकीस येऊ शकतात, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्यादिशेने तपास सुरू केला आहे |
मंदिरात राहणाऱ्या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल तर सामान्य जनतेचे काय? ४५ वर्षे मंदिरात राहणाऱ्या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल तर सामान्य जनतेचे काय? |
या फोनचे स्केच पाहिल्यास एक अँड्रॉयडवर चालणारा नोकिया फीचर फोन सारखा वाटतो स्केच पाहता हा फोन अँड्रॉईडवर चालणाऱ्या नोकिया फीचर फोनसारखा दिसतो |
पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास, त्या पुलावरून जाणे टाळा. |
याप्रकरणी त्यांच्या आईने सातारा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती तिच्या आईने मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती |
प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
कौटुंबिक वातावरण उत्साही आणि सकारात्मक राहील कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल |
इतवारी, कळमना, कापसी, वाडी आदी भागांतून बुरशी चढलेला सुपारीचा माल जप्त करण्यात आला असल्याचे सहायक आयुक्त अभय देशपांडे यांनी सांगितले इतवारी, कळमना, कापसी, वाडी आदी भागातून साचलेली सुपारी जप्त करण्यात आल्याचे सहायक आयुक्त अभय देशपांडे यांनी सांगितले |
मात्र, महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधीनं बुधवारी प्रायोगिक रंगमंचाच्या ठिकाणी भेट दिली असता रंगभूमीच्या कामात फारशी प्रगती न झाल्याचं दिसून आलं मात्र, महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधीने बुधवारी प्रायोगिक रंगमंचाच्या ठिकाणी भेट दिली असता रंगभूमीच्या कामात फारशी प्रगती झालेली नाही, असे दिसून आले. |
आरोपींना अद्याप अटक झाली नसून, पोलिस इन्स्पेक्टर मच्छिंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आरोपीला अद्याप अटक झाली नसून, चाकण पोलिस तपास करीत आहेत |
ग्रामीण अविकसित भागातून मोठ्या शहरांत जाणारे कामगार विविध असंघटित क्षेत्रांत काम करताना आढळून आले ग्रामीण अविकसित भागातून मोठ्या शहरात जाणारे कामगार विविध असंघटित क्षेत्रात काम करताना आढळले |
बसची सुविधाही चांगली आहे शहरामध्ये नुकतीच शहरबस सुरू झाली आहे |
फुटबॉल न खेळताच संघ परतले, मनपा शालेय क्रीडा स्पर्धेतील सुब्रतो रॉय फुटबॉल स्पर्धेला मंगळवारपासून वाडिया पार्क मैदानावर सुरुवात होणार होती रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण येथे १७ व १८ ऑगस्ट रोजी १४ व १६ वयोगटातील आंतर जिल्हा कनिष्ठ गट स्पर्धा होणार आहे |
मराठवाड्यातील जवळपास पाचशे कलाकार, तंत्रज्ञ शूटिंग नसल्याने मूळ गावी परतले आहेत बऱ्याचशा चित्रपटांना नाशिक परिसरातील नेपथ्य लाभले आहे |
एक वाघीण साधारण ५ वेळा पिले देते एका वेळेला वाघीण दोन, तीन किंवा चार पिलांना जन्म देते |
नंतर १६ वर्षांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम २०१३ अस्तित्वात आला १६ वर्षांनंतर कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी अधिनियम २०१३ लागू झाला। |
झोपेतेच त्यांचे निधन झाले झोपताना हात उशीवर ठेवा |
संदीपने माझ्या नावाने पासपोर्ट तयार करून विदेश दौऱ्यावर गेला नाही ना, हे जाणून घेण्यासाठी मी बरेलीत पासपोर्टसाठी अर्ज केला संदीपने माझ्या नावाने पासपोर्ट तयार करून परदेश दौऱ्यावर गेला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी बरेली येथे पासपोर्टसाठी अर्ज केला |
भिसीकर यांनी रिलायन्स कंपनीकडून शहरात करण्यात आलेल्या केबलडक्टच्या कामावरून प्रशासनावर टीकेची झोड उठविली होती भिसीकर व बोरकर यांनी रिलायन्स कंपनीकडून शहरात करण्यात आलेल्या केबल डक्टच्या कामावरून प्रशासनावर टीकेची झोड उठविली होती |
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुंडांवर कठोर कारवाई केली जात आहे परंतु याच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास या गुन्ह्यांवर नियंत्रण नक्कीच येईल |
मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. |
कार्यक्रमात नाणकशास्त्र क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल अमितेश्वर झा, शोहिन डाया, अशोक जयराज सिंग ठाकूर, जगदीश अगरवाल आणि डॉ नाणकशास्त्र क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल अमितेश्वर झा (नाशिक), शोहिन डाया (मुंबई), अशोक जयराज सिंग ठाकूर (चंद्रपूर), जगदीश अगरवाल (कोलकाता) आणि डॉ |
त्यावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती |
यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही यासाठी ग्राहकांना पूर्ण किंमत द्यावी लागत नाही |
देशाचा कृषी विकास दर चार टक्के आहे देशाचा कृषी विकास दर ४ |
शहरात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बऱ्याच भागात पाणी साचले मुंबईत दिवसभर झालेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचले |
त्यानंतर समितीने अहवाल सादर केला आहे या समितीने चौकशी करून अहवालही सादर केला आहे |
दररोज ४०-५० खेळाडू हरयाणा सरकारपुढे जोडे झिजवत आहेत, पण त्यांना अजूनही नोकरी देण्यात आलेली नाही पण बरेच खेळाडू बेरोजगार आहे, त्यांना साधी नोकरीही भाजपाच्या सरकारने दिलेली नाही |
यावरून मेळाव्यात गोंधळ उडाला त्यामुळे कोट्यवधीची रक्कम कशी जमा होईल, या चिंतेत प्रशासन आहे |
यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी त्यांनी वृक्षारोपण देखील केले. |
विभुती पटेल लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये या मुलींनी घेतलेल्या या निर्णयाचे वेगळे पैलू त्या उलगडून सांगतात विभुती पटेल लॉकडाउनमध्ये या मुलींनी घेतलेल्या निर्णयाचे वेगळे पैलू उलगडून सांगतात |
तीन विज उपकेंद्रांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते यानिमित्त झालेल्या उद्घाटन सोहळ्यामध्ये ते बोलत होते |
ते स्पीकर लावून गाणे म्हणायचे ते स्पीकर्सच्या माध्यमातून गात असत |
संकेत दोशी यांची आर्थिक चणचण आणि हतबल स्थिती लक्षात घेऊन कमी कालावधीची शिक्षा जाहीर केल्याचे पत्र जारी केले आहे आर्थिक संकट आणि बिकट परिस्थिती पाहता संकेत दोशीला अल्प मुदतीच्या शिक्षेची घोषणा करणारे पत्र जारी करण्यात आले आहे |
वसतिगृहात यूव्ही फिल्टर असून, त्याची तपासणी व स्वच्छता दरमहा होते वसतिगृहात यूव्ही फिल्टर असून, त्याची तपासणी व स्वच्छता दरमहा करतात |
यांच्यावर चुलतभावानेच धारदार हत्याराने हल्ला केला होता याचदरम्यान चार युवकांनी त्याच्यावर रॉड व सत्तूरने हल्ला केला |
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे कारचालकाचे नियंत्रण सुटून कारला अपघात झाला |
जर ती करणे आवश्यक असेल तर ती खुल्या जागेत केली पाहिजे करावयाचे असल्यास ते मोकळ्या जागेत करावे |
३३ योजनेच्या अतिरिक्त प्रिमियमचे होते पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत राज्यात यंदाच्या जुलै महिन्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टे आहे |
अजूनही काही अर्ज येत आहेत अजूनही काही अर्ज प्राप्त होऊ शकतात. |
२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले २ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले |
चंद्रशेखर बटकडली यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला मेळाव्याच्या निमित्ताने सांगलीत आल्यानंतर खासदार किर्तीकर,खासदार अनिल देसाई आणि उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला |
प्रथा, परंपरा माहीत नसताना शिवधनुष्य उचललं आहे प्रथा, परंपरा माहित नसताना शिवधनुष्य उचललं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले |
या कायद्यानुसार सुविधा देण्यासाठी शाळांना ३१ मार्च २०१३ पर्यंत मुदत देण्यात आली होती ‘आरटीई’ कायद्याप्रमाणे शाळांना भौतिक सुविधा पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत देण्यात आली होती |
यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे देखील हजर होते यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता एस |
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला पुन्हा सीईटी घेऊन आणि स्पॉट अॅडमिशनद्वारे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत |
त्यांची मजल अगदी कारवाई पाकिस्तानविरुद्ध का चीनविरुद्ध असेल इथपर्यंत जाऊन पोचली पाकिस्तानविरुद्ध का चीनविरुद्ध कारवाई करण्यापर्यंत ते गेले |
या ग्राहकाने ७६४ युनिट्स वीज वापराच्या देयकाचा लॉकडाऊन काळात भरणा केला या ग्राहकाने लॉकडाऊन कालावधीत ७६४ युनिट वीज वापरासाठी पैसे दिले |
नोकरदारांना काहीसा दिलासा मिळू शकेल नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल |
पण, ते सापडले नाहीत मात्र ते सापडले नाहीत |
सुशांतसिंह हा महाराष्ट्राचा मुलगा आहे सुशांत सिंग हा महाराष्ट्राचा सुपुत्र आहे |
मात्र, इतर खासगी गाड्यांनी येणाऱ्यांना ईपास बंधनकारक आहे पण इतर खासगी वाहने येणाऱ्यांना ईपास अनिवार्य आहे. |
औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ग्रीडचे काम अंदाजपत्रकानुसार एकूण ४ हजार २०० कोटीचे आहे औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ग्रीडचे काम अंदाजपत्रकीयदृष्टया एकूण ४ हजार २०० कोटीचे आहे |
राज्यात ८६०३२ या जातीचा ऊस ५० टक्के शेतकरी घेतात ८६०३२ या जातीचा ऊस राज्यात ५० टक्के शेतकऱ्यांकडून घेतला जातो. |
त्यांनी ओरूक रीसवर हल्ला केल्यास त्याची मोठी किंमत ग्रीसला चुकवावी लागणार आहे ग्रीसने आमच्या जहाजावर हल्ला केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचा सज्जड इशारा त्यांनी ग्रीसला दिला |
सोळाशे विद्यार्थ्यांनी नाकारला प्रवेश त्याचे आम्ही काटेकोरपणे पालन करू |
त्याला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्याला पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. |
शांतता पाळल्यास अधिक उत्तम राहील शांतता कायम राहील |
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे महापालिकेने दुसरा क्रमांक पटकावला होता केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहराचा देशात दुसरा क्रमांक आला |
रियल्टी, बँक, ऑटो आणि मेटल कंपन्यांना विक्रीची झळ मोठी बसली अनेक इमारतींना तडे गेले होते |
त्यात १३ सराईत आरोपींचा समावेश आहे एकूण आरोपींची संख्या १३ वर पोहोचली आहे |
एक तर महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना हे दिसत नाही किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते त्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते |
आत आणि आजूबाजूलाही कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे आतमधे तसेच आजूबाजूला कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे |
राज्याला राष्ट्रपती राजटवटीकडे ढकलले जात असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही राज्याला राष्ट्रपती राजटवटीकडे ढकललं जात असेल तर ते आम्ही होऊ देणार आहे |
करोनाबाधीत रूग्णांकडूनही आकारले जाणारे शुल्क निर्धारीत केले आहे कोरोना विषाणूमुळे रुग्णांकडून आकारले जाणारे शुल्कही निश्चित करण्यात आले आहे |
त्यांच्या या वक्तव्यामुळं आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे त्यांच्या वक्तव्याने नवा वाद सुरू झाला आहे |
जेवढे आयुष्य वाट्याला आले आहे, तेवढे धडधाकट व कार्यक्षम इंद्रियांनिशी जगावे, ही कामना फार महत्त्वाची आहे जीवनात जोमाने आणि सक्रिय संवेदनांनी जगण्याची इच्छा असणे खूप महत्वाचे आहे. |
यामुळे दिवाळीला कपड्यांच्या खरेदीवर पैसा खर्च करत नाहीत त्यामुळे अनेक जण दिवाळीला नवीन वस्तूंची खरेदीही करत नाहीत |
ईडीने सुशांतसिंग राजपूतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीला चौकशीसाठी बोलावले आहे सुशांतसिंग राजपूतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीचीही ईडी कडून चौकशी करण्यात आली आहे |
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला प्रसंग दुसरा सरकारी मोजणी झाल्यानंतर जागा मालकीची निश्चिती शासनाकडून करून देण्यात आली होती |
मात्र, हा हल्ला कोणी केला, हे स्पष्ट झालेले नाही त्यांनी तो शोधून काढला खरा, पण सावध झालेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबाराने हल्ला केला |
मणेरीकर आणि प्राचार्य माणिकराव दोतोंडे यांचीही उपस्थिती होती माणिकराव शिंदे व मविप्रचे संचालक अंबादास बनकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मागणी घातली |
जोशी यांच्यापुढे सुनावणी झाली त्यात त्यांनी वरील निर्णय दिला महाराजबाग क्लबच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या |
विशेष म्हणजे शहरातील पाच आरोग्य केंद्रांचे बांधकाम, नकाशे व संपूर्ण इमारती एकसारख्याच आहेत विशेष म्हणजे शहरातील पाच आरोग्य केंद्रांचे बांधकाम, नकाशे आणि संपूर्ण इमारती सारख्याच आहेत |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.