text
stringlengths
0
6.48k
मी व माझी पत्नी यांना करोनाची लागण झाली असून आमच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं ते म्हणाले होते मला आणि माझ्या पत्नीला कोरोना विषाणूची लागण झाली असून आमच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते
श्रीराम लागू यांच्या हस्ते एलकुंचवार यांना ‘जीए सन्मान’ प्रदान करण्यात आला श्रीराम लागू यांच्या हस्ते एलकुंचवार यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे
त्याचा तीव्र निषेध करत असून, आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली त्याच्यावर कडक कारवाई होईल अशी मागणी त्यांनी केली आणि आरोपींचा तीव्र निषेध व्यक्त केला.
५० टक्के पहिल्या टप्प्यात व दक्षिण आफ्रिकन कंपनी आणि अबुधाबीचा १० टक्के हिस्सा पुढील टप्प्यात खरेदी करण्याची तयारी अदानी समूहाने सुरू केली आहे अदानी समूहाने पहिल्या टप्प्यात ५० टक्के आणि पुढील टप्प्यात दक्षिण आफ्रिकन कंपनी आणि अबुधाबीची १० टक्के खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे
त्यानंतर निविदा प्रक्रिया करण्यात आली, पण निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता परंतु, या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही
ते म्हणजे या नवीन प्रकल्पात खाजगी उद्योजकांना परिणामकारकपणे समाविष्ट करण्यात आलं आहे म्हणजेच या नव्या प्रकल्पात खासगी उद्योजकांचा प्रभावीपणे समावेश करण्यात आला आहे
अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या बाबतीत दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रसंग घडला उत्सव शर्माने मनातली गोष्ट प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न केला एवढेच
मुकुंद आणि त्याच्या पत्नीला पुत्ररत्न झाले आहे मुकुंद आणि त्यांच्या पत्नीला एक मुलगा आहे
त्यामुळे दोन दिवस दुकाने बंद ठेवणे परवडणार नाही त्यामुळे मॉल दोनतीन दिवस बंद राहणे परवडत नाही
, असा सवाल मनसेनं केला होता , असा सवाल मनसेनं केलाय
त्यावरून कारणे दाखवा नोटिस बजावली होती त्याबद्दल संबंधितास कारणे दाखवा नोटिस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला
त्यामुळे जम्बो सेंटरची गरज आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे पुणेः पुण्यात जम्बो सेंटरची गरज आहे का?
मराठी संगीत रंगभूमीवर राग खमाज असा अनुरागानं रंगलेला आहे सुलभा तेरणीकरमराठी संगीत रंगभूमीवर नाट्यपदांतून येणारा राग खमाज, अनुरागानं रंगलेला आहे
अनेक लघुकथा, निबंधही लिहिले गुरुदास नूलकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली
भाग्य ६९ टक्के साथ देईल भाग्य ७९ टक्के साथ देईल
अशी गुगली त्यानं टाकली पुढे त्यानं गुगली टाकली
स्वप्न वगैरे काही नाही, कारण मला चांगली झोप लागते चांगलं बनण्याची प्रक्रिया तुम्ही स्वतः थांबवली, तरच थांबते असं मला वाटतं आणि इतक्या लवकर थांबण्याचा माझा तरी विचार नाही
नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल दिवस नवीन कामाच्या आरंभासाठी दिवस शुभ आहे
बाकीच्यांनी स्ट्रिक्टली होम क्वारंटाईन व्हा बाकीचे काटेकोरपणे होम क्वारंटाइन झाले पाहिजेत
या वेळी सुनील गुळवे, कल्पेश केदार, मनोज वाकचौरे, सरला गामणे, वैशाली गायकवाड, अमोल धनगर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते जनार्धन मेटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बन्सीधर पाटेकर, अफार्म संस्थेचे प्रदीप क्षीरसागर, पोलिस पाटील रामहारी पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती
त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे या घटनेचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
जुने परिचित लोक भेटतील शहराच्या पूर्व प्रवेशद्वारावर ही जागा आहे
त्यात भारतात अलीकडे दिल्ली व परिसरात हेरॉइनची मागणी वाढली आहे भारतात अलीकडे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हेरॉईनची मागणी वाढली आहे
गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे १५ कोटी रुपयांची कर वसुली वाढली त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ कोटींची ज्यादा वसुली झाल्याचे पालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले
फरांदे यांनी विरोध दर्शवला होता फरांदे यांनी विरोध केला होता
हैदराबाद-औरंगाबाद मार्गावर आठवड्यातून तीन दिवस विमान सेवा होती हैदराबाद ते औरंगाबाद हे विमान आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येत होते
पण तसेही काही केले नाही मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावर काहीच उत्तर देता आले नाही
शरयू नदी पवित्र नद्यांपैकी एक मानली गेली सर्व नदींएवढीच शरयू नदीही पवित्र मानली जाते
त्यामुळे शहरात कोणत्याही परिस्थितीत टोल सुरू होणार आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी शहरात टोल वसुलीला सुरुवात होण्याची शक्यता आहे
या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या बातमीत मिळेल याबाबतची सर्व माहिती तुम्हाला या बातमीत मिळेल
विरोधक मनामध्येच हरले आहेत आम्हाला नैराश्य आलेलं नाही, असं बाळासाहेब म्हणत असले तरी, सगळ्यातून अंग काढून घेण्याची त्यांची भूमिका शिवसेनेच्या हतबलतेचंच सूचक म्हणावी लागेल
त्याचबरोबर गझलांमधून जनतेत सामान्य नागरिकांचे दु:ख मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न गझलेच्या माध्यमातून करण्यात आला आहे
एकविसाव्या शतकात प्रवेश करताना १९८५ च्या सुमारास आपल्याकडे कम्प्युटरायझेशन सुरू झाले एकविसाव्या शतकात प्रवेश करण्यापूर्वी दीड दशकम्हणजे साधारण १९८५ च्या सुमारास आपल्याकडे कम्प्युटरायझेशनने हळुहळू वेगघेतला
पण ते छोट्याशा ब्रेन सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं सांगण्यात आलं परंतु मेंदूच्या किरकोळ शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले
धोनीच्या या निवृत्तीबद्दल त्याच्या सर्वात जवळच्या मित्राने एक मोठी माहिती दिली आहे धोनीच्या जवळच्या मित्राने त्याच्या निवृत्तीबाबत मोठी माहिती दिली आहे
यामध्ये वन विभागासह इतर शासकीय आणि निमशासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी आणि सामाजिक संस्था तसेच नागरिकांची मदत घेतली जाणार आहे शासन या परिसरातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे असून जनतेच्या जिवित रक्षणासाठी पोलिस व वनविभागाचे संयुक्त कृती दल स्थापन करावे
ठाण्यातील कांदळवन क्षेत्राची निश्चिती करून ते कांदळवन कक्षाकडे संरक्षणासाठी सुपूर्त करावे ठाण्यातील कांदळ वनक्षेत्र निश्चित करून संरक्षणासाठी कांदळ वन कक्षाकडे सोपवावे
माझ्यासह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत, अशी कळकळ भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझ्यासह अनेक कार्यकर्ते तुमच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत
असे मराठवाड्याला आता एकूण तीन हजार ३५१ कोटी ८९ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा निधी मिळणार आहे त्यामुळे मराठवाड्याला आता तीन हजार ३५१ कोटी ८ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा निधी मिळणार आहे
मुलांची देखभाल करत असतानाच त्यांनाही ताप आणि खोकला येऊ लागला मुलांची काळजी घेत असताना तिला ताप आणि खोकलाही झाला
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकरही उपस्थित होते बैठकीस सीइओ सुखदेव बनकरही उपस्थित होते
याचाच फायदा घेऊन दिवाळीपू​र्वी डाळीच्या दरात वाढ केली आहे दिवाळी तोंडावर असल्याने हरभरा डाळीच्या दरात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता व्यापारी विनोद हडदरे यांनी व्यक्त केली
तर विश्वकर्मा यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे
मेंदुवरील शस्त्रक्रियेनंतर प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा झालेली नाही प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतरही प्रकृतीत सुधारणा झालेली नाही
ते ३५ फूट खोल दरीत पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले, असं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं या घटनेत विमान ३५ फूट खोल दरीत कोसळून त्याचे दोन तुकडे झाले, असं पुरी म्हणाले
अन्सारी यांनी रागाच्या भरात मी तुला इथेच ठार करू शकतो अशी धमकी दिली तक्रारदार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हातावर आरोपींनी वार केले
शरद रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांच्या उपसमितीसह १० सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे शरद रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उपसमितीसह १० सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे
जिल्ह्यात पन्नास हजारांहून अधिक लाभार्थी आहेत या जिल्ह्यात पन्नास हजारांपेक्षा जास्त लाभार्थी आहेत.
या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सभेची मान्यता मिळाल्यावर अंतिम मंजुरीसाठी ती शासनाला सादर केली जाणार आहे सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर हा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे
त्याचप्रमाणे वाल्मिकी रामायणाच्या १०व्या श्लोकात कौसल्येने एका मुलाला जन्म दिला असून, तो संपूर्ण विश्वाचा देव आहे त्याचप्रमाणे महाभारताच्या एका श्लोकात वर्णन आहे की कुंतीने एका पराक्रमी पुत्राला जन्म दिला, जो सर्व लोकांचा आधार आहे.
परंतु ही प्रक्रिया सहसा शांततेत पूर्ण होत नाही हाच खरा इतिहास आहे पण ही प्रक्रिया न थांबणारी आहे
यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यांशी भेटण्याची आमची तयारी आहे यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यांशी भेट घेण्याची आमची तयारी आहे.
कार्यालयात सहकाऱ्यांची मदत मिळेल या प्रणालीमुळे अधिकारी वर्गाचा बैठकांसाठी लागणारा वेळ वाचू शकणार असून या प्रणालीद्वारे या सूचना देणे शक्य होईल
मात्र, मुहूर्तच लागत नसल्याने नागरिक नाराज आहेत मात्र, कामाला मुहूर्तच लागत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत
सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडेही मोडी लिपीच्या तज्ज्ञांची वानवा आहे औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात शिक्षकांची संख्या पुरेशी नाही
२०१६ मध्ये या संख्येत वाढ झाली असून ती ६३६ पोहोचली आहे यापैकी ६३ गावात १६३ कामे घेण्यात आली आहे
अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे
जायकवाडीच्या उपलब्ध पाण्याच्या नियोजनासंदर्भात आठ दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली होती जायकवाडीतील उपलब्ध पाण्याच्या नियोजनासाठी आठ दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली होती
दरम्यान, औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे औरंगाबाद, बीड, जालनाच्या तुलनेत मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांत कमी पाऊस झालेला आहे
राहुल असं या गँगस्टरचं नाव असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचं सूत्रांनी सांगितलं राहुल असे या गुंडाचे नाव असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली
शालिनी फणसाळकरजोशी यांनी फेटाळून लावली उच्च न्यायालयाने शुल्कवाढ फेटाळल्यानंतर मनपाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली
मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता परंतु, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता।
दुधाऐवजी पाणीही वापरु शकता तर निखिल दामले कोथरूडला त्याच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहे
सध्या ९९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ४९७४ सक्रिया करोना बाधितांवर विविध कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत
समितीने त्यांची भेट घेवून खराब रस्त्यांप्रश्नी जाब विचारला खराब रस्तेप्रश्नी जाब विचारला
पूर्व लडाख भागात पॅन्गाँग सरोवराजवळ दोन्ही देशांचे सैनिक २९-३० ऑगस्टच्या रात्री एकमेकांना भिडल्याचं वृत्त भांडवली बाजारात येऊन धडकले पूर्व लडाखमध्ये पॅन्गाँग सरोवराजवळ दोन देशांच्या सैनिकांनी २९-३० ऑगस्टच्या रात्री एकमेकांना भिडल्याची बातमी चांगलीच गाजली.
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विचार करून आता १७ टीएमसी पाणी शहरासाठी देण्यात यावे, असा प्रस्ताव महापालिकेने सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला आहे नव्या गावांचा समावेश झाल्याने महापालिकेने वर्षाला १७ टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे
त्यातही दक्षिण मुंबईत जास्त पाऊस पडला दक्षिण मुंबईत अधूनमधून पाऊस बरसत आहे
घटनेची माहिती मिळताच दंगल नियंत्रण पथकासह सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला अपघाताची माहिती मिळताच जाफळेसह आसपासच्या गावातील तरुणांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती
यंदा त्यांचे तिसरे वर्ष गेल्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा होता
सलमान खानच्या वक्तव्याबाबत विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी नाराजी व्यक्त केली होती सलमान खानच्या वक्तव्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मुंबई राज्यात करोना संकट काळात करण्यात आलेल्या बदल्या या नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहेत मुंबई राज्यात कोरोना संकटाच्या काळात झालेल्या बदल्या नियमात न बसणाऱ्या आणि बेकायदेशीर आहेत
त्यामुळे पतीपत्नीमध्ये वाद होत होते यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला
मुंबईबाहेर जाण्यासाठी ईपास सक्तीचा करण्यात आला मुंबईबाहेरील प्रवासासाठी ईपीपास अनिवार्य करण्यात आला आहे
दर वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर या काळात जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती पाहून या दोन्ही गॅसच्या दरांचा आढावा घेण्यात येतो ठरल्याप्रमाणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही मालिका सुरु होतेय
गडगडणाऱ्या ढगांच्या अन् कडाडणाऱ्या वीजांचा आवाज येत होता पावसाळ्यात ते दगड कोसळून धोका निर्माण होऊ शकतो
नवीन कार्यारंभातून यशप्राप्ती व फायदा मिळण्यासाठी साधारण एका वर्षाचा कालावधी जाईल यश मिळविण्यासाठी आणि नवीन उपक्रमाचा फायदा होण्यासाठी सुमारे एक वर्ष लागेल
शहरातील जीर्ण, धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर ठरला आहे यामुळे शहरातील धोकादायक बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात मोठा बदल करण्याची मागणी केली आहे काँग्रेसचा पक्षाध्यक्ष बदलण्याची मागणी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे मुख्यमंत्र्यांकडे अपिल करू आणि त्यांनाच निर्णय घेण्यास सांगू, असे ते म्हणाले
भारत आणि नेपाळ यांच्यात घनिष्ट संबंध असून चर्चेद्वारे समस्यांचे निराकरण करू शकतो असे भारतातील नेपाळच्या राजदूतांनी म्हटले नेपाळचे भारतातील राजदूत म्हणाले की, भारत आणि नेपाळचे जवळचे संबंध आहेत आणि ते चर्चेद्वारे समस्या सोडवू शकतात
नाम बडे, दर्शन खोटे महेश कुमार हे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक होते नाम बडे, दर्शन खोटे महेश कुमार हे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आहेत.
त्यामुळे या बससेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे या बसांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
परीक्षेच्या दिवशी १३ पर्यवेक्षक परीक्षा केंद्रावर होते सोमवारी दिवसभरात ५० हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाल्याची माहिती परीक्षा विभागातर्फे देण्यात आली
मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही मात्र, तसे होत नाही
श्रावण महिन्यात तर अनेक सण सुरू होतात श्रावण महिन्यात अनेक सण असल्याने मागणी असेल
आरोपींचा आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबध असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान, या तिन्ही आरोपींचे आयसिस या दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
हे सांगताना त्यांनी केवळ आशुच्या आग्रहाखातर नाट्य व सिनेसृष्टीशी टच राहावा म्हणून एखादे नाटक व सिनेमा स्वीकारला असे म्हणत नाटक आणि चित्रपटसृष्टीच्या संपर्कात राहण्याच्या आशूच्या आग्रहामुळेच त्यांनी नाटक आणि चित्रपट स्वीकारला
सध्या जललाभ कर दोन टक्के आकारला जातो त्यामुळे यापुढे २०१८१९ या आर्थिक वर्षासाठी जल लाभ कर निवासी आणि अनिवासी मालमत्तांसाठी अनुक्रमे १७ आणि २२ टक्के असेल
शहराच्या कचरा प्रकल्पाबद्दल बोलताना महापौर येवलूजे म्हणाल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कचरा व्यवस्थापनासाठी आता महापालिकाना स्वतंत्र जागा मिळणार नाही पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी पाणी आरक्षणाची बैठकही घेता येणार नसल्याचे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे
चिंचवड स्टेशनजवळील रस्त्यावर मधोमध पावसामुळे खड्डा झाल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही चिंचवड स्टेशनजवळील रस्त्यावर पावसामुळे खड्डा झाला असून, त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात पोहोचले अयोध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केल्यानंतर मंदिर निर्मितीची सुरुवात झाली
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आज थेट भाजपचं नाव घेऊन हे आव्हान दिलं संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचे नाव घेत थेट आव्हान दिले
तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा काही शंका असेल तर त्याबाबत चर्चा करा दूषित पाणी, पाण्याचा टँकर या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली
ठाणे महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत श्रीरंग सोसायटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित झाला होता तत्कालीन नगरपालिकेत अशा प्रकारचा नगरसेवक निधी खर्च करण्याचा अधिकार नव्हता, त्यामुळे नगरसेवक निधी ही संकल्पना पनवेलमध्ये पहिल्यांदा असणार आहे
७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे ७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
याबाबत मंत्री भुजबळ यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने समितीने चिंता व्यक्त केली आहे मंत्री भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट न केल्याने समितीने चिंता व्यक्त केली आहे.
या साप्ताहिक कार्याचा आज दुसरा दिवस होता या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे
अन्तोनिया ड्रग्जच्या आहारी जाते त्यांना सरावासाठी नाशिकच्या गोल्फ क्लब ग्राउंडवर यावे लागते
त्याच्या पत्नीने तिथे राहण्याचा हट्ट केल्याने त्यांना रुग्णासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली त्याच्या पत्नीने तेथे राहण्याचा हट्ट केल्याने त्यांना परवानगी देण्यात आली होती