text stringlengths 0 6.48k |
|---|
तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ या संदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ |
यावर्षीचे आयपीएल युएईमध्ये होणार आहे यावर्षीचे आयपीएल हे युएईमध्ये खेळवले जाणार आहे |
त्यानंतरही या ठिकाणी दोन बस उभ्या केल्या होत्या सदर ठिकाणी बस न थांबवण्याच्या सूचना दिल्यानंतरही दोन बस उभ्या केल्या |
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले |
अशा पालेभाज्यांना चांगले दर मिळत आहेत अशा पालेभाज्यांना चांगला भाव मिळतो |
तसंच तो कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञाला भेटला नाही तो मानसोपचार तज्ज्ञाला कधीच भेटला नाही |
आज एखादा नवीन प्रकल्प किंवा काम सुरू करणे लाभदायक ठरेल एखाद्या नवीन प्रकल्पाचा कार्यारंभ करण्यास अनुकूल दिवस |
दोन दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर सोमवारीही कायम होता सोमवारी दिवसभरदेखील जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली |
ज्येष्ठ नेते पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू मानले जात होते ज्येष्ठ नेते पिचड हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत मानले जात होते |
दुष्काळात हे प्रकल्प कोरडे पडल्यामुळे या प्रकल्पातील गाळ काढण्याची मोहीम सुरू झालेली आहे हे प्रकल्प दुष्काळामुळे जरी कोरडे पडले असले तरी या दुष्काळाच्या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करण्यासाठी गाळ काढण्याची मोहीम जोरात राबवली जात आहे |
जी एक तृतीयांश जमीन वाट्याला आली होती, तीही तुम्ही नीट सांभाळू नाही शकलात तुम्हाला दिलेली एकतृतीयांश जमीनही तुम्हाला व्यवस्थित सांभाळता आली नाही |
सुशांतसिंहच्या कुटुंबीयांनी देखील संजय राऊत यांना ४८ तासांच्या आत माफी मागावी असे नोटीशीद्वारे आव्हान केले आहे संजय राऊतांना सुशांतच्या कुटुंबाकडून नोटीस, ४८ तासांत माफी मागा |
वैध पीयूसी नसल्यास वाहन नोंदणी रद्द करा, असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे वैध पीयूसी नसल्यास वाहन नोंदणी रद्द करावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे |
त्यामुळे सभागृहाचे मत विचार करून निर्णय घ्यावा पालिका आर्थिकदृष्ट्या संकटात असताना सर्वपक्षीय नगरसेवक या मुद्द्यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे |
इनोव्हा गाडीत आलेल्या मारेकऱ्यांनी सिनेस्टाइल पाठलाग करून रिवॉल्व्हर मधून गोळ्या झाडल्या यावेळी मारेकऱ्यांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून रिवॉल्व्हर मधून गोळ्या झाडल्या |
पुणे आणि पिंपरीचिंचवड या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचा अहवाल ‘दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ने तयार केला आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) पुणे मेट्रोचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे |
भाऊसाहेब जानकू डोके व त्यांचा मुलगा सुनील या दोघांची नावे आहेत यादव उर्फ बाबासाहेब बाबूराव कराळे अशी दोघांची नावे आहेत |
संबंधित सूत्रांनी सांगितले की, अदानी समूहाचा हा व्यवहार येत्या काही आठवड्यांत पूर्ण होऊ शकतो संबंधित सूत्रांनी सांगितले की, अदानी समूहाचा करार येत्या काही आठवड्यांत पूर्ण होऊ शकतो |
त्याचे काम सुरू झालेले नाही मात्र, काम सुरू झालेले नाही |
शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे त्यामुळे परिसरातील कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असे |
तसेच याबाबत योग्य निर्णय न झाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचेही या पत्रात स्पष्ट केले आहे तेथून दाद मिळाली नाही, तर न्यायालयात दाद मागू असे म्हटले |
त्याच प्रमाणे जलफेरभरण करणाऱ्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे ऑनलाइन सवलत सोलर वॉटर हिटरचा वापर केल्यास मालमत्ता करात ५ टक्के सूट देण्यात येत आहे |
वेर्णा गावाजवळ एका खडकाळ माळावर ते कोसळले वर्ना गावाजवळ एका उंच टेकडीवर ते पडले. |
अशा गंभीर रुग्णांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडासह अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी नाही अशा गंभीर रुग्णांमध्ये मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार आणि इतर आजार असलेल्या रुग्णांची संख्या कमी नाही |
या झाडाखाली गजानन महाराज व ताजुद्दीन बाबा यांनी एकमेकांना आलिंगन दिले या झाडाखाली गजानन महाराज आणि ताजुद्दीन बाबा यांनी एकमेकांना मिठी मारली |
५ एवढा असला तरी सदनिका बांधताना लागणाऱ्या वस्तूंवर सेवाकर लावता येत नाही ५ असला तरी सदनिका बांधताना लागणाऱ्या वस्तूंवर सेवाकर लावता येत नाही |
येथे महापालिकेने नवी घरकुलेही बांधली आहेत या मार्गावर नवीन गृहसंकुलेसुद्धा तयार करण्यात आली आहेत |
१८ वर्षांखालील मुलींच्या १५०० मीटरच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या ताई बाम्हणेला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले १८ वर्षांखालील मुलींच्या १५० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या ताइ बाम्हणेला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले |
मधल्या काळात हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास या संस्थेचे विश्वस्त मंडळही निलंबित करण्यात आले आहे प्रतिनिधी,नगर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अधिपत्याखालील भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेचे विश्वस्त मंडळ निलंबित केल्यानंतर संस्थेचे कामकाज थंडावले आहे |
इचलकरंजी येथील जुन्या पुलावर पाणी आल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे इचलकरंजीच्या जुने पुलावर पाणी आल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. |
त्यात या पूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे त्यामुळेच या प्रक्रियेची विश्वासार्हता आणि उपयुक्ततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते |
तेथून जहाजातून छुप्या पद्धतीने मुंबईत व मुंबईहून हस्तकांमार्फत दिल्लीत तस्करी केली जाते तेथून जहाजाने गुपचूप मुंबईत आणि हस्तकांच्या माध्यमातून मुंबईतून दिल्लीत तस्करी केली जाते |
डेंग्यू हा मच्छर चावल्याने होतो मच्छर चावल्यामुळे डेंग्यू होतो |
पावसाळी पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी, त्यातून होणारे अपघात आणि इतर आपत्ती टाळण्यासाठी गेली काही वर्षे ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यटकांना अशा ठिकाणी मज्जाव केला जातो पावसाळी पर्यटनस्थळांवर गर्दी, अपघात आणि अन्य आपत्ती टाळण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन गेल्या काही वर्षांपासून अशा ठिकाणी पर्यटकांना थांबवत आहे |
मुंबईत काल चार तासात ३०० मिमी विक्रमी पाऊस पडला मुंबईत काल चार तासात विक्रमी ३०० मिमी पाऊस झाला |
धोनीने इंग्लंडविरुद्ध ३१ चेंडूत नाबाद ४२ धावांची खेळी साकारली इंग्लंडविरुद्धच्या लढतीत धोनीने ३१ चेंडूंमध्ये ४२ धावांचे योगदान दिले |
दोन्ही देशांमध्ये अनेकदा राजनैतिक आणि सैन्य पातळीवरील बैठका झाल्या आहेत दोन्ही देशांमधील अनेकदा सैन्य स्तरावर आणि मुत्सद्दी आघाडीवर चर्चा झाली |
एक महिन्यापासून ते अज्ञातवासात असल्याने नॉट रिचेबल होते एक महिन्यापासून ते अज्ञातवासात असल्याने मीडियासाठी ते नॉट रिचेबल आहेत |
त्यामुळे या विमानतळावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती |
भाजप कार्यकर्त्यांना सुनियोजित पद्धतीनं अशा प्रकरणांत अडकवण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे ते म्हणतात की, राज्य सरकार सुनियोजित पद्धतीने भाजप कार्यकर्त्यांना अशा प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे |
जास्त झोप किंवा कमी झोप घेतली तर आजारी पडण्याची शक्यता असते झोपेच्या कमतरतेमुळे किंवा अधिक झोपेने आजारी पडण्याची शक्यता असू शकते. |
तर ठोक मानधनावरील बालवाडी शिक्षिका, मदतनीस आणि माध्यमिक शिक्षकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय या निवृत्तांचे वेतन वाढावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे |
पण अजून या जमिनीवर काम झालेले नाही या जमिनीवर अजूनही काम झालेले नाही |
त्यांना कामावर पुन्हा रूजू करून घेण्यात आले त्यानंतर त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यात आले होते |
आत्मविश्वास उंचावेल असे काम होईल यामुळे तुमचं मनोबल वाढेल, आत्मविश्वासात भर पडेल |
जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल |
खरंतर ते गृहस्थ मृत्यू पावले नव्हते खरे तर ते गृहस्थ मेलेले नव्हते |
यावेळी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, डॉ यावेळी ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ |
मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये |
या पाहणीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली या पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली |
सीताफळांच्या नुकसानीची भरपाईही विम्याच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जे करता येईल ते करण्यात येईल, असे सांगतानाच सीताफळांच्या नुकसानीची भरपाई विम्याच्या माध्यमातून देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. |
तर देशात सध्या ६,३४,९४५ वर रुग्णांवर उपचार सुरू आहेत सध्या देशात ६,३४,९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. |
मोतीरामांनी मणिरामांना आणि प्रताप नारायणांना शिकविलं मोती राम यांनी मणिराम आणि प्रताप नारायण यांना शिकवले |
मात्र, विमा कंपनीने त्यांच्या विनंतीची दखल घेतली नाही मात्र त्याची पत्राची दखल घेतली नाही |
अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले तरी या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले |
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र जगताप, विशाल वाकडकर, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयुर कलाटे, नाना काटे, प्रशांत शितोळे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र जगताप, विशाल वाकडकर, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, नाना काटे, प्रशांत शितोळे उमेदवारी साठी इच्छुक आहेत |
अनेक स्तरांवर या बंदीचे स्वागतही झाले या बंदीचे अनेक स्तरातून स्वागतही झाले |
त्यामुळेच मनाचे संतुलन राहते त्यामुळं अजित पवार यांनाच पुढं यावं लागलं |
झोपेतेच त्यांचे निधन झाले कात्रज परिसरातील आंबेगाव पठार घरगुती वादातून २१ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली |
सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे सोलापूरमध्ये एक आश्चर्यकारक आणि धक्कादायक घटनेचा प्रकार घडला आहे. |
घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे आपत्कालीन मदतीसाठी एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात तैनात आहेत |
अशातच आता राजपक्षे यांच्या विजयानंतर चीन पु्न्हा एकदा आपल्या डावपेचात यशस्वी झाल्याचे चित्र आहे राजपक्षे यांच्या विजयामुळे चीनला आणखी बळ मिळाले आहे |
त्यासंबंधी तक्रार करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना ‘फाइलच्या शोधात आहोत’ असे उत्तर देऊन त्यांची बोळवण केली जात आहे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या बोजवाऱ्याबाबत अनेकदा चर्चा होते |
या राजकारण्यांना असलेल्या भितीमुळे मोर्चे मूक आहेत मध्ये चिकटून आयुष्यभर फंदफितुरी करुन नेत्यांची दहशत मोठी करणे एवढेच काम इथे होत आहे |
आमीर आफताब आणि मुदस्सर या हल्लेखोर कैद्यांवर गुन्हा दाखल करीत, याप्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल हल्ल्याप्रकरणी पाक सरकारने आमीर आफताब आणि मुदस्सर या हल्लेखोर कैद्यांवर गुन्हा दाखल करत, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत |
पण लॉकडाउनमुळे ते सगळंच अडकलं आहे मात्र लॉकडाऊनमुळे हे सर्व रखडले आहे |
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळ बाजारात रविवारी सुमारे दोन ते अडीच हजार पेट्या रत्नागिरी हापूसची आवक झाली आता पुन्हा रविवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळ बाजारात सुमारे ५० पेट्या कर्नाटक हापूसची आवक झाली |
महाल, नवी शुक्रवारी, सक्करदरा, अयाचित मंदिर, मोहननगर, सिव्हील लाईन्स या दक्षिण, पूर्व व पश्चिम भागात पावसाचा जोर होता महाल, नवी शुक्रवारी, सक्करदरा, अयाचित मंदिर, मोहननगर, सिव्हिल लाईन्स या दक्षिण, पूर्व व पश्चिम भागात पावसाचा जोर होता |
शहरांतून आपल्या गावाकडे मदत घेऊन निघालेल्या अनेकांना ईपास संमत न झाल्याचे कारण देत जिल्ह्यांच्या सीमेवरून आल्यापावली परत पाठवले जाण्याचे प्रकारही घडत आहे शहरातून मदत घेऊन गावी गेलेल्या अनेकांना ई-पास मंजूर नसल्याचे कारण सांगून जिल्ह्याच्या सीमेवरून आल्यानंतर परत पाठवले जात असल्याचेही प्रकार घडत आहेत |
ठिकठिकाणी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी ढोलताशांच्या गजरात पाण्याचे पूजन केले नदीकाठच्या गावोगावच्या शेतकऱ्यांनी ढोलताश्याच्या गजरात आनंद व्यक्त करत पाणीपूजन केले |
नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करुन संबंधित यंत्रणेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे |
सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं आणि विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने १३ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत सामाजिक अंतराचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिकेने १३ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत |
वर्षभर याठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात |
सरकारला गुडघे टेकण्यास लावण्याची ताकद दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे, असा इशाराही त्यांनी दिला सरकारला गुडघे टेकण्याची ताकद दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे, असा इशाराही त्यांनी दिला |
असा साहजिकच प्रश्न समोर येतोय असे प्रश्न पडणं साहजिकच आहे |
शनिवारी या कंपनीचे हैदराबादहून आठ वाजता येणारे विमान नाशिकच्या ओझर विमानतळावर सकाळी १० शनिवारी या कंपनीचे हैदराबादहून ८ वाजता येणारे विमान नाशिकच्या ओझर विमानतळावर सकाळी ११ |
मात्र, याचा परिणाम गर्भावर होतो पहिली प्रसूतीची वेळ थोडी अधिक असू शकते |
त्यामुळे ही इंजेक्शन देण्यापूर्वी संबधित रुग्णांच्या नातेवाईकांची संमती घेणे, त्याच्या परिणामांबद्दल माहिती देणेही गरजेचे आहे त्यामुळे हे इंजेक्शन देण्यापूर्वी संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांची संमती घेऊन त्यांना त्याचे दुष्परिणाम कळविणे आवश्यक आहे |
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली त्यांचा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सर्वत्र शोध घेण्यात आला |
चार सदस्यीय प्रभाग रचनेतही नगरसेवकांची हीच संख्या कायम राहणार आहे प्रभागांच्या पुनर्रचनेमुळे विद्यमान नगरसेवकांना आपल्या मूळ प्रभागाचा दावा करता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे |
यात तो जखमी झाला आहे यात तो गंभीर जखमी झाला |
त्यानंतर हा प्रस्ताव राज्यपालांना रविवारी पाठविण्यात आला हा प्रस्ताव राज्यपालांना पाठविण्यात आला होता |
तर दोन्ही मुले बेशुद्ध अवस्थेत सापडली दोन्ही मुले बेशुद्धावस्थेत आढळून आली |
गरज आहे, ती तो त्रास स्वीकारून त्यावर मार्ग काढण्याची ती आव्हाने पेलून आपण त्यातून आपला मार्ग काढायचा असतो |
ही झाली आत्ताची परिस्थिती यावर सध्या काम सुरू आहे |
वाघाने पळ काढल्यानंतर तिने दरवाजा बंद केला तिने बाल्कनीतून टेरेसवर जाऊन जिन्यातून येऊन हॉलचा दरवाजा बाहेरून बंद केल्याने चोरटा आतच अडकला होता |
यांचा झाला सत्कार नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे दरवर्षी दिग्दर्शन, अभिनय, लेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य, बालरंगभूमी, लोककलावंत, सांस्कृतिक पत्रकारिता आदी क्षेत्रांत उत्कृष्ट योगदानाबद्दल रंगकर्मींना सन्मानित केले जाते नाट्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रत्येक वर्षी दिग्दर्शन, अभिनय, लेखन, संगीत, रंगमंच, किशोर रंगभूमी, लोक... |
फायनल मॅचमध्ये षटकार ज्या ठिकाणी पडला होता त्याला धोनीचे नाव द्यावे असे म्हटलेय फायनल मॅचमध्ये ज्या ठिकाणी षटकार मारला होता त्या जागेला धोनीचे नाव द्यावे, असे म्हटले आहे |
प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर गावकऱ्यांचे आंदोलन तूर्त थांबले आहे प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर गावकऱ्यांचे आंदोलन सध्या थांबले आहे. |
श्रीरामाचीही तीच इच्छा असेल! श्री रामाची हीच इच्छा असेल! |
तर, खासगी कॉलेजांत दोन हजार १२० जागा उपलब्ध आहेत मुक्त विद्यापीठ आणि खासगी विद्यापीठात पदविका अभ्यासक्रम सुरू आहेत |
महसूल उपलब्ध होणार आहे राज्यांतर्गत व्यापार सोपा झाल्यामुळे व्यवसायविस्तारावर जीएसटीने शिक्कामोर्तब केले |
या निर्णयाला काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे अरुणाचलमधील राष्ट्रपती राजवटीला काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे |
२०११ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम सामन्यात महेंद्र सिंह धोनी ने मारलेला षटकार कोणताही भारतीय चाहता विसरणार नाही 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मारलेला षटकार कोणताही भारतीय चाहता कधीही विसरणार नाही |
वैयक्तिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात |
झाडे पडून जाऊ नयेत, यासाठी झाडांना एकमेकांशी दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले झाडे पडू नयेत म्हणून त्यांना दोरीने बांधले होते |
या मार्गाचे काम सध्या अत्यंत संथगतीने चालू आहे मात्र हे काम खूपच संथगतीने सुरू आहे |
या ट्रस्टच्या माध्यमातून अयोध्येत मशीद, रुग्णालय आणि कम्युनिटी किचन उभारण्यात येणार आहे या ट्रस्टच्या माध्यमातून अयोध्येत एक मशीद, एक हॉस्पिटल आणि कम्युनिटी किचन उभारण्यात येणार आहे |
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल सर्वच मानवी समूहांकडे किंवा घटनांकडे लेखक ज्या करुणेने पाहतो, त्याच प्रमाणे अनेकदा तो त्याकडे तटस्थ भूमिकेतूनही पाहतो |
यामुळं नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे त्यावरून, एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.