text stringlengths 0 6.48k |
|---|
बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई या पाच तालुक्यात तर या दुष्काळाची तीव्रता अधिक आहे बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूरकासार, गेवराई, बीड या तालुक्यात तर यावर्षी दुष्काळाची तीव्रता जास्त आहे |
चिमणीपेक्षा लहान आकाराचा हा पक्षी उगवत्या सूर्याबरोबरच माधुरसाच्या शोधात नुकत्याच उमललेल्या फुलांच्या शोधात निघतो चांगल्या परिसंस्थेचे लक्षण - फुलपाखरे ही केवळ नजरेला आनंद देणारा कीटक नाही |
या आरोपीने दोन बुलेटसह इतर दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे पेट्रोल पंपावरून रक्कम घेऊन निघालेल्या गाडीसमोर एक आरोपी दुचाकीवरून गेला |
करोना रुग्ण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोरोना रुग्ण राहतो |
ही मोहीम विनामूल्य आहे हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे |
श्रॉफ लाँग टर्म केअर युनिट अर्थात दीर्घ सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली |
परिणामी या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली असून त्या नियंत्रित दराने मिळण्यासाठी त्यांच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समितीने उपाययोजना करताना कमाल दरमर्यादा ठरवायच्या आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले त्यामुळे या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली असून, त्यांच्या किमती नियंत्रित दरात मिळण्यासाठी उपाययोजना करताना समितीने कमाल... |
त्याची दखल घेत पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर एम रखडलेल्या पाणीयोजनेवर चर्चा करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर एम |
मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना भविष्यातील हृदयरोगाचा धोका आहे का, याचेही या माध्यमातून निदान करणे शक्य होणार असून, राज्यातला हा बहुधा पहिलाच प्रयोग राहणार आहे भविष्यातील हृदयरोगाचा धोका लक्षात घेता, प्रादेशिक मनोरुग्णालयाने मनोरुग्णांच्या हृदयाचे इव्हॅल्युशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे |
यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे यामुळे वाहनचालकांची गैरसोय होते आहे |
धोनीसह सर्व खेळाडूंची करोना चाचणी होणे अत्यावश्यक आहे सध्याच्या घडीला भारताच्या सर्व खेळाडूंना करोना चाचणी आवश्यक आहे |
कोहलीचा फिटनेस खेळाडूंमध्ये सर्वात चांगला असल्याचे म्हटले जाते भारतीय संघात सर्वात चांगला फिटनेस हा कोहलीचा असल्याचे म्हटले जाते |
दुकानांच्या तुलनेत घट कमीच नाशिक शहरासह तालुक्यातही संततधार सुरू |
प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १० जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो या प्लानसोबत ग्राहकांना कंपनी १० जीबी डेटा अतिरिक्त देते |
पावसाचा जोर वाढल्याने सध्या गंगापूर धरणातून १५०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे पावसाचा जोर वाढल्याने सध्या गंगापूर धरणातून विसर्ग १५०० क्युसेक आहे |
निविदेसाठी पंधरा दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे नव्या नियमावलीवर सूचना करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे |
उर्वशी या गाण्यावर नाचताना दिसतात उर्वशी या नृत्याचे सादरीकरण करतात |
अधिक माहितीकरिता ०७१२६६६०७०२ किंवा ७०२८९९०६८२ या क्रमांकावर दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपर्क साधता येईल अधिक माहितीकरिता ०७१२६६६०७९२ किंवा ७०२८९९०६८२ या क्रमांकावर दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपर्क साधता येईल |
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयात नेण्यात आले होते |
खूप साऱ्या अँड्रॉयड आणि आयफोन युजर्संना बॅटरीची चिंता सतावते आहे अनेक अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्ते बॅटरीच्या आयुष्याबद्दल चिंतित आहेत |
हे दोन मित्र रौलेट नावाचा ऑनलाइन जुगार खेळत होते हा प्रकार रौलेट या ऑनलाइन जुगाराच्या पैशांमधून झाला आहे |
ती शैलीदार आहे, काहिशी अनरिअल आहे आणि रोमँटिसिझमची झाकही तीत मिसळलेली आहे मेडिसिन बिल्डिंगमध्ये रॅम्पची सोय असली तरी अद्ययावत यंत्रणेचा अभाव असल्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे |
प्रसंगी मुख्य सचिवांच्या प्रकल्प लवादाकडेही दाद मागितली जाणार आहे प्रसंगी सचिवांच्या लवादाकडेही दाद मागितली जाणार आहे |
या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या कायम तक्रारी असतात या भागात दूषित पाणीपुरवठ्याच्या सातत्याने तक्रारी येत आहेत |
त्याप्रमाणे निश्चित मर्यादेतच शुल्क आकारणी करणे रुग्णवाहिकाचालकांना बंधनकारक करण्यात आले त्यानुसार रुग्णवाहिका चालकांना ठराविक मर्यादेत शुल्क आकारणे बंधनकारक करण्यात आले होते |
गरोदर स्त्री म्हणून दहशतवादी स्त्रिया सहजपणेउघडपणे वावरू शकतात गर्भवती असल्याचे भासवून दहशतवादी स्त्रिया सहजपणे गर्दीत मिसळू शकतात. |
सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने पाळा सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा |
त्यामुळे या पट्ट्यात मेट्रो ऐवजी रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारणे हाच प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे, १५ डब्यांच्या लोकलना थांबा देण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चार या प्लॅटफॉर्मची रुंदी केली जाणार आहे |
आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची करोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जात आहे आता मुंबई महापालिकेने नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे बोलले जात आहे |
पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. |
पोलिस उपायुक्त दर्जाचा अधिकारी या सेक्टरचा प्रभारी असेल पोलिस उपायुक्त दर्जाचा अधिकारी या कक्षाचा प्रमुख राहणार असून, गुन्हे शाखेच्या पोलिस सहआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज चालणार आहे |
त्यामुळे अजून काही उपाय आहे का ज्यामुळे ती योनीतील कोरडेपणा दूर करुन तेथील ओलावा वाढवू शकते? मग योनीच्या कोरडेपणापासून मुक्तता आणि ओलावा वाढवणारा दुसरा कोणताही उपाय आहे का? |
त्यामुळेच त्यांना करोनाची लागण झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे |
तेव्हापासून आरोपी हा मुलीशी फोन करून बोलत होता तेव्हापासून आरोपी हा मुलीच्या संपर्कात होता |
फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळणार आहे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्ड वापरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळेल. |
गाडी क्रमांक ०१२५३ दादरअजनी गाडी शनिवारी (दि गाडी क्रमांक ०१२५९ दादरअजनी गाडी रविवारी (दि |
संघाच्या मुख्यालयाजवळ आंदोलनकर्ते पोहोचू नये म्हणून बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बडकस चौकातच गराडा घातला होता तर, मुख्यालयाजवळ पोहोचू नये म्हणून बजरंग दल, विहिंपच्या कार्यकर्त्यांनी बडकस चौकातच या शेतकऱ्यांना गराडा घातला |
गेल्या आठवड्यात त्याने जामिनासाठी अर्ज केला होता गेल्या आठवड्यात त्याने जामीनासाठी अर्ज केला होता |
त्यावर त्यांनी आता पराभव पचविण्याची मानसिकता ठेवली पाहिजे त्याबद्दल थोरात यांचे नाव घेता विखे म्हणाले, त्यांनी आता पराभव पचविण्याची मानसिकता ठेवली पाहिजे |
२ लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे २ लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते |
केंद्रातील मोदी सरकारने धक्कातंत्राचा वापर करून जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याचे धाडसी पाऊल टाकल्यामुळे मोदी आणि भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते केंद्रातील मोदी सरकार धक्कातंत्राचा वापर करून जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याचे धाडसी पाऊल टाकणार आहे, ज्यामुळे मोदी आणि भाजप समर्थकांमध्ये उत... |
सध्या गडावर सामाजिक दायित्व योजनेअंतर्गत स्वच्छतेचे काम सुरू आहे निसर्गवेध परिवाराच्यावतीने दुर्ग मोहीम सुरू असल्याचे भगवान चिले यांनी सांगितले |
व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे यात शिवाच्या गणांचे स्वामी व्रतपती वंदन केले आहे |
त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेश विसर्जन करण्यास परवानगी देता येणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनास यंदा परवानगी मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. |
आरती सिंह यांनी सांगितले विभुती पटेल लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये या मुलींनी घेतलेल्या या निर्णयाचे वेगळे पैलू त्या उलगडून सांगतात |
शहरातील झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेचा जागर होणार आहे स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शनिवारी मनपा मुख्यालयात स्वच्छता करीत असताना स्थायी समिती समोरिल परिसरात मोठा पाणबोड्या साप आढळला |
तो खेळपट्टी कशी आहे हे आधीच ओळखतो आणि आम्हाला मार्गदर्शन करतो खेळपट्टी कशी आहे हे त्याला आधीच माहीत असते आणि तो आपल्याला मार्गदर्शन करतो |
या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी अतिरिक्त माहिती मागितली आहे या घोटाळ्यासंदर्भातील काही महत्वाची माहिती पोलसांना गुन्ह्याच्या उर्वरित तपासाच्या दृष्टीने हवी आहे |
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी गर्दी होत असताना रोखच नसल्याने अडचणीत भर पडली त्याचबरोबर आठवडी बाजाराच्या लिलावाच्या सहा लाख रुपयांपैकी एक रुपयाही भरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे |
त्या उचलल्या, तर इतर गाड्यांना जागा होऊ शकते त्या खराब केल्यास, इतर वाहनांसाठी जागा उपलब्ध होऊ शकणार नाही. |
तर दुसरीकडे आईवडिलांसोबत नागपूरमध्ये असलेले आमदार रवी राणा यांनाही त्रास जाणवू लागल्याने ते आज करोनाची चाचणी करणार आहेत दुसरीकडे, आपल्या पालकांसह नागपुरात असलेले आमदार रवी राणा हे देखील आजारी वाटत असल्याने त्यांची आज कोरोना चाचणी होणार आहे. |
शुक्रवारी पालिका प्रशासनाने या भागात टँकरने पाणी पुरवठा केला शहरी भागात घरोघरी पाण्याच्या टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो |
करोना विषाणू आणि प्रदूषण माणसाच्या श्वसन संस्थेला चरे पाडीत असतात कोरोना विषाणू आणि प्रदूषणामुळे मानवी श्वसनसंस्था नष्ट होत आहे |
याला जबाबदार खुद्द प्रशासन व वीज वितरण कंपनीचे अधिकारीच असतात याला जबाबदार खुद्दप्रशासन व वीज वितरण कंपनीचे अधिकारीच असतात |
कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील नगरपालिका निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ती पक्षाशी आघाडी करणार आहे प्रस्थापित पक्षांना शह देण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून पक्षाची वाटचाल सुरू असल्याचा दावाही साबळे यांनी केला |
पोलिसांनी वाहने फोडल्याचा व्हिडीओ व्हायरलभोपाळ पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची पोलिस स्वतच तोडफोड करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडयातून समोर आला आहे पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची पोलिस स्वतच तोडफोड करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडयातून समोर आला आहे |
ही दुर्घटना सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली |
उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे लेप्टोचे सूक्ष्मजंतु पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात लेप्टोस्पायरा या विषाणूचा संसर्ग झालेल्या उंदीरघुशी किंवा प्राण्याचे मलमूत्र साचलेल्या पाण्यात मिसळते |
भारतीय सौर ७ अश्विन शके १९३४ निज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी सकाळी ८ भारतीय सौर ६ अश्विन शके १९३४ निज भाद्रपद शुक्ल त्रयोदशी सकाळी ७ |
काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला काँग्रेस भवनात पत्रकारांशी ते बोलत होते |
मित्रांच्या भेटीगाठीमुळे मन प्रसन्न राहील मित्रांसोबतच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. |
त्यांना तातडीने आर्थिक मदत गरजेची आहे त्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे |
चोरटे आणि दमदाटी करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त व्हावा यासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी केली गेली चोरटे आणि दमदाटी करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त व्हावा, यासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी करण्यात आली होती |
सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत असताना राजकारणही तापलं आहे सुशांतसिंहची आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीवरून सध्या राजकारण तापलं आहे |
आनंदच्या मृत्यूने शिरपूरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे आयुषच्या मृत्यूने बागेकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे |
या अॅपमध्ये असलेल्या वेगवेगळ्या सेटिंग्जच्या मदतीनं तुम्ही मीडिया फाइल्स विविध स्वरुपात प्ले करू शकता या अॅपमधील वेगवेगळ्या सेटिंग्जच्या मदतीने तुम्ही मीडिया फाइल्स वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये प्ले करू शकता |
बुधादित्य मुखर्जी यांचे सतार वादनाने होईल बुधादित्य मुकर्जी यांचे सतार वादन होईल. |
माजी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शेंडे यांचे नामांकन काही महिन्यांपूर्वीच पाठवले होते केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी ही माहिती दिली |
देशातील प्रत्येक धर्माविषयी मला नितांत आदर आहे मी सर्व धर्मांचा आदर करते |
ही संख्या राज्यात सर्वाधिक असून, राज्यात सरासरी ३१५ तर मुंबईत ६१० चाचण्या केल्या जातात राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे, राज्यात सरासरी 315 आणि मुंबईत 610 चाचण्या घेतल्या जातात |
धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी इस्टाग्राम पोस्टवरून एक व्हिडिओ पोस्ट करत ही घोषणा केली धोनीने १५ ऑगस्टला संध्याकाळी त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर एक व्हिडिओ पोस्ट करून ही घोषणा केली |
वय वाढत जातं तसं व्यायाम करण्यासाठी लागणारी शक्ती आणि क्षमता कमी होत जाते व्यायामनियमित शारीरिक हालचालींमुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होऊ शकते आणि ताणतणाव हाताळता येऊ शकतात |
पूजेनंतर आरतीचा माहोल असे दिवसभर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला |
ज्यात युजर्संना ६ हजार रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात ज्यामध्ये यूजर्सना ६ हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो |
अर्थात पुढे काय करायचं, हा मोठा प्रश्न होता पुढे काय करायचं, हा प्रश्न होताच |
वृत्तसेवा, कल्याणकल्याणडोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकासकांना मागील १० वर्षांत दोन वेळा मालमत्ता करात सवलत देण्यात आली, तरीही १८५३ विकासकांकडे ७०० कोटी रुपयांची थकबाकी आहे वृत्तसेवा, कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकासकांना मागील १० वर्षांत दोन वेळा मालमत्ता करात सवलत देण्यात आली होती, तरीही १८५३ विक... |
पाणी वाढल्यास खेडदापोली वाहतूक बंद पडण्याची शक्यता आहे या मार्गावर पाणी वाढल्यास खेड ते दापोली मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे |
खुल्या जीपमध्ये पदाधिकारी स्थानापन्न झाल्यानंतर सदर बाजार, विचारे माळ प्रभागात आणि साइक्स एक्स्टेशन प्रभागात मिरवणूक काढण्यात आली ओपन टप जीपमध्ये पदाधिकारी स्थानापन्न झाल्यानंतर सदर बाजार विचारे माळ प्रभागात व साईक्स एक्स्टेशन प्रभागात मिरवणूक काढण्यात आली. |
मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी मुलांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे |
यात ही मुलगी गर्भवती राहिली त्यातून ही मुलगी गर्भवती नाही राहिली |
कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल श्रोता सुजाण असेल तर कलाकारही दक्ष राहतो आणि कलेचा आस्वाद जास्त देण्याचा प्रयत्न करतो |
संजय राऊतांना सुशांतच्या भावाकडून नोटीस, ४८ तासांत माफी मागा येत्या आठवड्याभरात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला |
शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी शिक्षण मंडळ आणि शिक्षणपद्धतीवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली |
दरम्यान, ज्या अन्न पदार्थांतून विषबाधा झाली त्या पदार्थांचे नमुने पुण्याच्या एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत दरम्यान पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत |
यावर प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ या पथकाचे नेतृत्व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ |
मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली ‘कॅग’ ने संसदेला सादर केलेल्या अहवालात हा ठपका ठेवल्याने एफटीआयआय खडबडून जागी झाली आहे |
या प्रकरणी एटीएस अधिक तपास करत आहेत या प्रकरणी एटीएस अधिक तपास करत आहे |
सांगवी पोलीस तपास करीत आहेत सांगवी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे |
घरकुल घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुरेश जैन यांना तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत हे स्पष्ट झाले होते जैन यांना तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत हे स्पष्ट झाले होते |
सोबतच येणाऱ्या रुग्णांवर अद्ययावत उपचारही करायचे आहेत त्यामुळे येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा अधिक चांगल्या मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे |
जमीनजुमल्याच्या कामांना चालना मिळेल जमीनजुमल्याच्या कामांना गती मिळेल |
लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयकात बदल करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी राज्यसभेत केला हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल |
हा प्रकार बेकायदा आहे हे बेकायदेशीर आहे |
सांघिकमध्ये चेनसिंग, गगन नारंग, सुरेंद्रसिंह राठोडने सुवर्णपदक पटकावले चेनसिंग, गगन नारंग आणि सुरेंद्रसिंग (एकूण ३४९०) यांनी सुवर्णपदक पटकावले |
दरवर्षी येथे मोहरमची मोठी विसर्जन मिरवणूक काढण्यात येत असते येथे दरवर्षी मोहरमची भव्य विसर्जन मिरवणूक काढली जाते |
वैवाहिक जीवनात वाद टाळा घरगुती वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा |
३ लीटर डिझेल इंजिनसोबत येते हे ३ लिटर डिझेल इंजिनसह येते |
होर्डिंगबाजी भोवलीमुंबई न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सावर्जनिक ठिकाणच्या अवैध होर्डिंगवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असली तरी होर्डिंग आणि बॅनरबाजी पूर्णपणे थांबलेली नाही विशेष प्रतिनिधी, मुंबईन्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सावर्जनिक ठिकाणच्या अवैध होर्डिंगवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असली तरी होर्... |
अधिक माहितीसाठी संपर्क ८६९८६५६५६५ अधिक माहितीसाठी ८६५५५६९४३६ यावर संपर्क साधावा |
परंतु देह इथे भारतात ठेवला काय किंवा अमेरिकेतल्या न्यू जर्सीत ठेवला काय जसराजांच्या दृष्टीनं सर्व सारखंच होतं पण मृतदेह इथे भारतात ठेवला असेल किंवा अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये, जसराजच्या नजरेत सर्व काही सारखेच होते |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.