text
stringlengths
0
6.48k
गेडाम यांनी दिली आहे प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केली
अनेक ठिकाणचा तर दररोज कचरा उचललाच जात नाही त्या म्हणाल्या, अनेक प्रभागातील कचरा दैनंदिनपणे उचलला जात नाही
त्यात जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असे आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले यांनी स्पष्ट केले त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले यांनी सांगितले
नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल मेष अथक परिश्रमानंतर यश मिळेलऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी उन्नतीकारक ठरेल, असे सांगितले जात आहे
पण, मूठभर लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतेय काही मूठभर लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतेय, असं मुख्यमंत्री म्हणतात
पात्रतेचे निकष काय आहेत? पात्रता निकष काय आहेत?
प्रतिनिधी, नाशिक पतीच्या मृत्यूनंतर चारित्र्यावर संशय घेऊन एका महिलेला अग्निपरीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा उद्वेगजनक प्रकार उघडकीस आला आहे प्रतिनिधी, नाशिक पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी ओझर पोलिस स्टेशनमध्ये जातपंचायतीच्या ११...
काही खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली तीन महिन्यापूर्वी अर्धा रस्ता खचल्यामुळे वाहन किंवा पादचारी पडून दुर्घटना होण्याची शक्यता होती
यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले
पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत कृतिकार्यक्रम आखावा लागेल शहरातील विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे आणि प्रदेश पदाधिकारी राजेश शर्मा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
मराठवाडा विद्यापीठद्वितीय शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबादतृतीय डॉ मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादतृतीय कला व विज्ञान महाविद्यालय, कुंभार पिंपळगावकोलाजप्रथम शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबादद्वितीय श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगातृतीय डॉ
राज्यात सध्या १८,४९,२१७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ३५ हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत राज्यात सध्या १७ लाख ७८ हजार व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३६ हजार ७६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत
वीजग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्यासाठी ग्राहक क्रमांक देणे आवश्यक आहे अशी आहे योजना वीज ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोदविण्यासाठी ग्राहक क्रंमाक देणे आवश्यक आहे
याचाही शोध घ्यायला हवा त्यामुळे त्यातील ऐतिहासिक संदर्भ काळजीपूर्वक तपासून पाहणेही गरजेचे ठरेल
नोकरभरतीसाठी असणाऱ्या २० संस्थांचे विलीनीकरण करून स्थापन केली जाणारी राष्ट्रीय नोकरभरती संस्था यापुढे नोकरभरतीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे केंद्रीय नोकरभरती करणाऱ्या एकूण २० संस्था असून, त्यांनाही यथावकाश राष्ट्रीय नोकरभरती संस्थेत सामील करण्यात येईल
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
त्यात पाणीपुरवठा योजनेच्या १६९४ कोटींचा देखील समावेश आहे त्यात उत्तरेला असलेल्या धुळे जिल्ह्यापासून दक्षिणेकडे सांगली जिल्ह्यापर्यंतचा भाग आहे
त्यानंतर त्यांनी विविध प्रकारचे पीठ आणि कोरड्या चटण्या विकण्याचे काम सुरू केले त्यातून विविध प्रकारचे पीठ आणि कोरड्या चटण्या विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे मनात नक्की केले
याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे कर्मचारी नाहक मनस्ताप सहन नाही करावा लागत
त्यासाठी चीनबरोबरच्या शीतयुद्धाची आवई उठविण्यात आली आहे याच कारणावरून चीनसोबत शीतयुद्धाचे सावट निर्माण झाले आहे
करोनाचे संकट लक्षात घेऊन यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदाचा सण साधेपणाने साजरा केला जाणार आहे
अमृता अकोलकरने तीनमहिन्यांपूर्वीच महिला आयोगाकडे तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लैंगिक शोषणकेल्याची तक्रार केली होती काही महिन्यांपूर्वीच अमृताने पोलिस आयुक्तालयातील तीन एसीपींविरुद्ध महिला आयोगाकडे लैंगिक शोषणाची तक्रार केली होती
तरीही तिला कूपर रुग्णालयाच्या शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली पण याचवेळी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली
शहरात शुक्रवारी ८१८ करोना पॉझिटिव्ह आढळले असून, ३९ जणांचा मृत्यू झाला आहे शहरात शुक्रवारी ८१८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३९ जणांचा मृत्यू झाला आहे
आयुक्तांनीही विचार केला नाही याबाबत पुजाऱ्यांचे जबाबही घेतले गेले, पण आजतागायत त्या संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही
सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडेही मोडी लिपीच्या तज्ज्ञांची वानवा आहे संस्थेत प्राथमिक सुविधांचीही वानवा आहे
सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून धरणात होणारा पाणीसाठा जसा पावसाळ्यात नयनरम्य असतो, तसाच उन्हाळ्यामध्येही आल्हाददायक असाच पर्यटकांना वाटतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून धरणात साठणारे पाणी पावसाळ्यात नयनरम्य वाटते, तसेच उन्हाळ्यातही आल्हाददायक भासते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा एमआयडीसीत होणाऱ्या प्रदूषणाविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर पर्यावरण मंत्र्यांनी तळोजात प्रदूषण होत असल्याची कबुली दिली
मेवात ही जागा आज हरयाणा राज्यात आहे मेवात हे ठिकाण आज हरियाणा राज्यात आहे
विशिष्ट मार्गांवरील प्रवासासाठी आणि ठराविक कोट्यामध्ये या स्वरूपाचा प्रवास करता येणार आहे या स्टेशनवरील प्रवाशांच्या सुविधेसाठी डोंबिवली आणि कल्याणहून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे
त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी सहभाग घेत प्रशासनावर टीकेची झोड उठवली मात्र, या विषयावरून सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठविली
जानेवारी महिन्यात किमान चार अधिकारी महापालिकेत प्रतिनियुक्तीवर रूजू होऊ शकतील नवीन वर्षात म्हणजे मार्च महिन्यात त्यापैकी किमान चार अधिकारी पालिकेत रूजू होतील, असे मानले जात आहे
इंदूरच्या मैदानातील कचरा उचलून स्वच्छतेप्रश्नी आपण गंभीर असल्याचे विराटने दाखवून दिलेय शुक्रवारी इंदूरच्या मैदानात सराव सामना संपल्यानंतर सफाई कर्मचाऱ्याने कचऱ्याचा डब्बा उचलला त्यावेळी विराटने त्याला थांबवून स्वतः तो कचरा उचलला
दरम्यान, एनसीडी क्लिनिक्समध्ये २०१७ ते २०१८ पर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या डबल झाले आहे दरम्यान, एनसीडी क्लिनिकमध्ये २०११ ते २०१८ पर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या डबल झाली आहे
नवी दिल्ली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी प्रायोजक कंपन्या न बदलण्याचा निर्णय घेतला आहे याबरोबरच खुल्या जागांवरील आरक्षण कोणत्याही परिस्थितीत न बदलण्याचा निर्णय विकास योजनेत करण्यात आला आहे
तब्बल ४३ कोटी रूपयांचा हा प्रकल्प आहे महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतीक्षेतील या प्रकल्पांची अंदाजित एकत्रित किंमत ४३ हजार कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे
तसेच नाले आणि गटारांवर बांधकामे केल्याने पाणी वाहून जाण्यात अडचणी येत आहेत पण त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येत आहेत
रघुनंदन पणशीकर यांचंही गायन झालं रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय गायन, १६ रोजी विख्यात सरोदवादक पं
आता मघा, पूर्वा, उत्तरा व हस्त या नक्षत्रावरच मदार आहे आगामी मघा, पूर्वा, हस्त या तीन नक्षत्रावरच आता मदार आहे
सुविधाही आम्ही पुरवत आहोत पाच वर्षांच्या देखभालीच्या करारासह ही उपकरणे उपलब्ध होतील
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मि‍‍ळणार आहे त्यामुळे या विमाधारक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे
शैलेन्द्र तनपुरे कपाट प्रकरण मार्गी लागत नाही तोच टीडीआरच्या नव्या धोरणाने बांधकाम उद्योगाला लकवा मारला आहे कपाट प्रकरण मार्गी लागत नाही तोच टीडीआरच्या नव्या धोरणाने बांधकाम उद्योगाला लकवा मारला आहे
आयसीयु युनिटमध्ये कोणत्याही चौकशीविना बाहेरची व्यक्ती आरामात जाऊ शकते हॉस्पिटलमधील आयसीयू युनिट असो किंवा इतर कोणताही विभाग असो येथे बाहेरची व्यक्ती कोणत्याही चौकशीविना थेट जाऊ शकते
त्यामुळे भाजपला सत्तांतरासाठी मदत करण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांतून बाहेर पडणाऱ्या या आमदारांचा जीव भांड्यात पडला आहे त्यामुळे भाजपला सत्तांतरासाठी मदत करण्यासाठी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षांतून बाहेर पडणाऱ्या या आमदारांचा जीव भांड्यात पडला आहे
पार्किंग कारवाईत वाहन मालकांकडून दंड व टोईंग शुल्क वसूल करण्यात येत आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनाचालकांकडून दंड वसूल करून कारवाई केली जाते
काही महिन्यांपूर्वी त्याच्या प्रेयसीचे एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले काही महिन्यांपूर्वी त्याच्या मैत्रिणीचे एका रिक्षावाल्यासोबत प्रेमसंबंध होते
रस्त्यावर होणाऱ्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सातत्यानं रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल यासारखे अल्प मुदतीमध्येच लाभदायी ठरणारं उपायांवर भर दिला गेला जेणेकरून वाहतूक अडथळा होणार नाही
दरम्यान, या तिन्ही आरोपींचे आयसिस या दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान, या तिन्ही आरोपींचे आयएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होता
यंदा गणेशोत्सवात डीजी प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे यंदा गणेशोत्सवात डीजी यंत्रणा वापरण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे
हे अॅप वापरायला सोपं असून ट्रान्स्फरचा वेगसुद्धा चांगला आहे हे अॅप वापरण्यास सोपे आहे आणि ट्रान्सफरचा वेगही चांगला आहे
युजर्संना अडचण येत आहे यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे
हे धरण ६७ टक्के भरले असून, सुमारे ३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे आजरा तालुक्यातील चित्री तर चंदगड तालुक्यातील जांबरे, शाहूवाडी तालुक्यातील कासारी, राधानगरी, तुळशी, दूधगंगा, पाटगाव, चिकोत्रा, कोदे धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे
पंचायत राज व्यवस्था राबवण्यात महाराष्ट्र हे सर्वांत पुढारलेले राज्य आहे यामुळे की काय नवनवीन बदल स्वीकारून ते अमलात आणणे व पंचायत व्यवस्था बळकट केल्याबाबत महाराष्ट्राचा केंद्राने वेळोवेळी गौरव केला आहे
या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या चकमकीत कोणतीही जीवितहानी झालेली आहे
‘जास्त बोलू नका, असे म्हणून आम्हाला धमकी देऊ नका,’ असे उपमहापौर आयुक्तांना म्हणाले मात्र, मुळातच अपघात होऊ नये, यासाठी पोलिसांकडून काळजी का घेतली जात नाही?
तर मग आम्ही नगर सेवक म्हणून कशाला निवडून आलो आहोत? तर मग आम्ही नगर सेवक म्हणून कशाला निवडून आलो?
त्यानंतर रविवारी पूजाचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला परंतु मेडिकलमध्ये कॅज्युअल्टीत उपचारासाठी दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर एकाही डॉक्टरने हात न लावल्याने अखेर सहदेवला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात रेफर केले
माजी मंत्री अनिल राठोड यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं माजी मंत्री अनिल राठोड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
पण पुढे काहीच झालं नाही त्यामुळे ही योजना मागे पडली आहे
पुण्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात पवार यांनी मुंबईत बैठक घेतली पवार यांनी शहर आणि पिंपरीचिंचवडमधील विविध प्रश्नांच्या संदर्भात नुकतीच मुंबईत बैठक घेतली होती
या याचिकेची सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे पुढील सुनावणी चार आठवड्याने होणार आहे
प्रतिनिधी, नाशिक पतीच्या मृत्यूनंतर चारित्र्यावर संशय घेऊन एका महिलेला अग्निपरीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा उद्वेगजनक प्रकार उघडकीस आला आहे प्रतिनिधी, नाशिक पतीच्या मृत्यूनंतर विधवेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे
हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरातील वादळामुळे आंध्र प्रदेश व ओरिसात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे
मंदिर परिसरात हार, नारळ, फुले यांची दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे मंदिर परिसरात हार, नारळ, फुले विक्रीची दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे
त्यामुळे आठवड्यात क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली आहे आठवडाभरात उन्हाळ कांद्याच्या दरात सरासरी ५०० रुपयांची वाढ झाली आहे
जुलै आणि ऑगस्टमध्ये नालासोपाऱ्यामधील दोन इमारतींचा काही भाग कोसळल्याची घटना घडल्या होत्या जुलै आणि ऑगस्टमध्ये नालासोपारा येथे दोन इमारती कोसळल्या
हळदी समारंभ आणि विवाह सोहळ्याच्या ठिकाणी वऱ्हाड्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे १८ एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे
त्यामुळे लवकरच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येतील आणि इंधन मागणी वाढेल, अशी अपेक्षा सौदी अरामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासिर यांनी सांगितले त्यामुळे अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येईल आणि इंधनाची मागणी वाढेल, असे सौदी आरामकोचे सीईओ अमीन नासेर यांनी सांगितले
डेपोची ८० एकर जागा १९९१ पासून पालिकेच्या जागेत आहे पण या आराखड्यात उपनगरीय लोकलसेवेला स्थान मिळालेले नसून एकप्रकारे ८० लाख प्रवाशांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे
मुकुंद म्हणाला की, माझी पत्नी आरभी आणि माझ्या आयुष्याला आज एक वेगळे वळण मिळाले माझी पत्नी आरभी आणि माझ्या आयुष्याला आज वेगळे वळण लागल्याचे मुकुंदने सांगितले
आपल्या धडपडीने कामे पूर्ण होतील तुमच्या प्रयत्नांनी काम पूर्ण होईल
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दौलत जाधव करत आहेत फौजदार जाधव हे पुढील तपास करीत आहेत
निर्णायक, तिसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर दोघींत ३३ अशी बरोबरी होती पहिल्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर दोघांत ३३ अशी बरोबरी होती
सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देशमुख यांनी यावेळी दिला मागण्यांचा विचार न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देशमुख यांनी दिला
त्यानंतर तिसर्‍या कॅप राऊंडसाठी १ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर होईल तिसऱ्या कॅप राऊंडसाठी १ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर होईल
वसई येथे पालिकेचे सर डी वृत्तसेवा, वसई वसईविरार शहर महापालिकेच्या वसई गावातील सर डी
तेव्हापासून या शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले कॉलेजांमध्ये स्टार्टअप विकसित करताना कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांकडून ४० ते ६० टक्के महसूल मागत असल्याचे आढळून आले
प्रवेश घेताना विद्यार्थ्याला संपूर्ण फी भरण्याची सक्ती करण्यात येवू नये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॉलेजांनी संपूर्ण शुल्काची सक्ती करू नये
विद्यार्थी तेथे आपल्या मित्रांना भेटले आणि त्यांचा गप्पांचा फड चांगलाच रंगला तिथे विद्यार्थ्यांनी त्यांच्या मित्रांना भेटून मस्त गप्पा मारल्या
आत आणि आजूबाजूलाही कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे आजूबाजूला दुर्गंधी आणि कचऱ्याचे साम्राज्य
निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, त्यामध्ये धरणातून पडणाऱ्या पाण्यामुळे पर्यटक या धरणाकडे अधिक आकर्षित होतात हिरवाईने नटलेल्या डोंगररांगांमध्ये धरणातील पडणाऱ्या पाण्याचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते.
हिंदू समाजाला त्यांच्या श्रद्धांशी तडजोड करता येणार नाही व त्यांच्या भावना लाथाडून पुढे जाता येणार नाही हिंदू समाज आपल्या श्रद्धांशी तडजोड करू शकत नाही आणि आपल्या भावनांना लाथ मारून पुढे जाऊ शकत नाही
या ठिकाणी रस्ताच वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे रस्ता वाहून गेल्याने त्या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
पण हा किल्ला ज्या ठिकाणी आहे, त्याच्या दोन्ही बाजूला नौका उभी केल्यास ती नजरेच्या टप्प्यातच येत नाही पण हा किल्ला ज्या ठिकाणी आहे, त्याच्या दोन्ही बाजूंना नौका उभी केल्यास ती नजरेच्या टप्प्यात येत नाही.
ते व्हायला नको होतं तो होऊ नये म्हणून नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे
तो वाढवून पहिल्या तासासाठी एक हजार चारशे रुपये, तर पुढील प्रत्येक तासासाठी अतिरिक्त दोनशे रुपये तज्ज्ञांना देण्यात येतील यानंतर यात पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली
जम्मूकाश्मिरमधील कठुआ येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे कठुआ बलात्कार ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे
याआधी सोने सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ५३,८४४ रुपयांवर पोहोचले होते सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती, आणि सत्रांच्या दरम्यान दर प्रति दहा ग्रॅम ५३,८४४ रुपये होते.
लाखो लिटर पाणी वाया जात आहे यातून दररोज पाणी वाहून जात आहे
तेथे जोरजोरात घंटा वाजवून हम आ रहा हैं असे ते म्हणत होते तिथे जोरात बेल वाजवून हम आ रहा हैंचा नारा देत होते
यात हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले यात हे प्रश्न सोडवण्याचा आश्वासनही या अधिकाऱ्यांनी दिले
कदम यांच्या आघाडीने सतरापैकी चौदा जागांवर बाजी मारली होती कदम यांच्या आघाडीला सतरापैकी चौदा जागा मिळाल्या होत्या
सर्वत्र हिरवेगार, उत्साहाचे वातावरण असते त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे
काही देशांनी लॉकडाउन केले आहे तर काही देश नियम शिथिल करण्याच्या तयारीत आहेत काही देशांनी लॉकडाऊन केले आहे तर काहींनी नियम शिथिल करण्याची तयारी केली आहे
पण त्यावेळी तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते पण, त्या वेळी तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे
मात्र पोलिसांनी लाडूवाटपास प्रतिबंध केला पोलिसांनी लाडूवाटपास प्रतिबंध केला.
त्याचा परिणाम प्रशासनावर होतो त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होतो
काँग्रेसच्या नेत्यांनाच हे माहिती नाही की त्यांच्या नेत्याने काय केले आणि काय केले नाही यातले किती सिनेमे यशस्वी झाले आणि किती नाही, हे कळलेलं नसलं तरी टॉयलेटचं काय होतं, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेलच
गेले तीन दिवस शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला शहर, जिल्ह्यातही मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर होता