text
stringlengths
0
6.48k
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले त्यांना लाथ मारून घरातून हाकलून दिले
असे अनेक प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केले आहेत असा सवाल शिंदे यांनी केला आहे
आरपीएफचे अकरा कर्मचारी तिकडे देण्यात आले गेल्या अकरा महिन्यांपासून ते विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते
याच गडबडीत गाडी स्थानकावर येऊन पोहोचली या गोंधळात ट्रेन स्टेशनवर पोहोचली
व्यवसाय, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना नवीन करार, प्रस्ताव येण्याची शक्यता आहे व्यवसाय, व्यापार, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींकडे नवीन करार, प्रस्ताव येण्याची शक्यता आहे
मधल्या काळात पिचडांनी पवारांवर टीका केली होती दरम्यान, पिचड यांनी पवारांवर टीका केली
एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता
निवृत्त झालेल्या १६९७ कर्मचाऱ्यांनाही लाभ द्यावा लागणार असून त्यासाठी ३७ लाख ५५ हजार ५२ रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे तर ३५ लाखापर्यंतची रक्कम निधीपोटी देण्यात येते
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं आहे बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं आहे
भागीदारीत मात्र विशेष लक्ष ठेवणेच ठीक राहील परिस्थिती `जैसेथे` राहू द्या म्हणतील
या हल्ल्यात काश्मीर पोलिसांच्या एका जवानाने तर सीआरपीएफच्या दोन जवानांनी आपले प्राण गमावलेत या हल्ल्यात काश्मीर पोलिसांचा एक जवान आणि सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले
सृष्टीने उत्कृष्ट चाली खेळत तामिळनाडूच्या व्ही सृष्टीने तामिळनाडूच्या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर व्ही
७ व ८ जून रोजी कलासंगमाचे आयोजन ७ व ८ जून रोजी रंगणार कलासंगम
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली रुग्णालयाकडून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आलीय
ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय अवस्था आहे गावातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे
ज्याला आता बंदी घालण्यात आली आहे जे आता बंद करण्यात आले आहे
अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन आर संस्थेचे व्हाईस चेअरमन आर
तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता
सोशल मिडीया मार्केटिंगचा हा जॉब होता हे सोशल मीडिया मार्केटिंगचे काम होते
शेळके यांचाही खून करताना क्रौर्याचे किळसवाणे प्रदर्शन गुन्हेगारांनी दाखवले आरोपींनी हे दोन्ही खून करताना आपल्या क्रौर्याचे किळसवाणे प्रदर्शन घडवले होते
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आलेले अपयश दूर करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे काँग्रेसमधील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी विधानभवनात बैठक झाली
त्यामुळे प्रदूषण करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही तसंच पर्यावरणपूरक गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाला हानीसुद्धा पोहोचत नाही
या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आराखड्यात बदल होणार असल्याने खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती
या निर्घृण हत्याकाडांचा उलगडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत केला पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या निर्घृण हत्येची उकल केली
मात्र या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी कंपनीने सिमेंट व खडीचे मिश्रण वापरल्याने यातील संपूर्ण खडी अवघ्या काही तासांतच महामार्गावर पसरली त्यामुळेच सिमेंट रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले
कर्करोगाचा रुग्ण आढळल्यास योग्य ते उपचार करण्यात येतात त्यांच्या पुढाकाराने तालुक्यात विविध ठिकाणी रोग निदान शिबिर आयोजित करून उपचार करण्यात येत आहेत
यातील किती दोषींना अटक करण्यात आली? यातले आरोपी पकडले गेले आहेत का?
चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे पुरंदर तालुक्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार पुरंदर तालुक्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते.
या चाचण्यांच्या परिणामकारक वापरामुळे करोनारुग्णांना शोधणे सोपे होत आहे चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे करोनाबाधितांचा शोध घेणे प्रशासनाला सोपे झाले
भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपालांनी रविवारी संध्याकाळी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपालांनी रविवारी संध्याकाळी शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं
स्मशानभूमीपर्यंत येण्यासाठीही शेजाऱ्यांनी नकार दिल्यानं तसंच अॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं या कुटुंबावर ही वेळ आल्याचं समजतंय शेजाऱ्यांनी स्मशानभूमीत येण्यासही नकार दिल्याने आणि रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने या कुटुंबावर ही वेळ आल्याचे समजते
२४ विभागांपैकी १६ विभागांमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे तर, जिल्हा रुग्णालयात बुधवारीच तपासणी होते
सोनेरी महलसमोरील परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे मैदानावर, शेजारील पायऱ्यांवर ओपन बार सुरू असतो
हा परिसर धार्मिकदृष्ट्या संवेदनशील समजला जातो ते धार्मिक ठिकाण आहे
मात्र काही कारणास्तव हा करार पूर्णत्वास आला नाही परंतु काही कारणास्तव हा करार पूर्ण होऊ शकला नाही
एका महिला पदाधिकाऱ्यामुळे रेंगाळलेली भाजपची बहुप्रतिक्षित जम्बो कार्यकारिणी बुधवारी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी जाहीर केली शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी बुधवारी भाजपची बहुप्रतिक्षित जम्बो कार्यकारिणी जाहीर केली, त्यात एका महिला पदाधिकाऱ्यामुळे विलंब झाला होता
त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करताना रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करताना रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे
प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोच्या फॅक्ट चेकच्या टीमने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या पत्राला फेक असल्याचे म्हटले आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे
नागरिकांनी यावे, आवडेल ते पुस्तक घ्यावे आणि कितीही वेळ वाचत बसावे वाचकांच्या मदतीसाठी लगेच उठून जाणारा, त्यांची विनंती ऐकून त्यानुसार पुस्तके शोधून ठेवणारा, नोंदणी करणारा
फोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे फोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे
यात अनेक नद्यांचे प्रवाह समाविष्ट झालेले असतात त्यात अनेक नद्यांच्या प्रवाहाचा समावेश होतो
या हाणामारीत तीन जण किरकोळ जखमी झाले या हाणामारीत तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत
दिवसाच्या उत्तरार्धात प्रिय व्यक्तीची भेट होण्याचे संकेत प्रिय व्यक्तीची भेट होण्याचा इशारा दिवसाच्या उत्तरार्धात दिला जातो.
बारामती हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार निवडून आले आहेत
रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला एम्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले उपचार पूर्ण केल्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी एम्स रुग्णालयात नेण्यात आले.
या तरुणीचा आज मृत्यू झाला या तरुणीचा काल मृत्यू झाला
त्यामुळे जागृती यांच्या अपघातासाठी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांवर ताबडतोब कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी करण्यात येत आहे या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत
प्रसाद गोखले यांनी केले या हल्ल्यात रामप्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला, तर लक्ष्मीदेवी या गंभीर जखमी झाल्या आहेत
याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते तणावपूर्ण वातावरणात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते
ही धुमसणारी आग विझवण्यासाठी तीन तास लागले फायर ब्रिगेडलाही आग पूर्णपणे विझविण्यासाठी तीन तास लागले
या किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला
तर शनिशिंगणापूरचे सरपंच, शनैश्वर देवस्थान बचाव कृती समितीने मात्र महिलांना प्रवेश देऊ नये, ही भूमिका कायम ठेवली आहे मात्र, शनिशिंगणापूरचे सरपंच, शनैश्वर देवस्थान बचाव कृती समितीने मात्र महिलांना प्रवेश देऊ नये, ही भूमिका कायम ठेवली आहे
प्रत्येक सोमवारी शिवपूजन करताना महादेवाला शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे दर सोमवारी शिवपूजन झाल्यावर शिवामूठ वाहावी
त्या झाडांना गेल्या वर्षीपासून आंबे येऊ लागले आहेत त्या झाडांना यंदाच्या हंगामापासून आंब्यांचे उत्पादन होऊ लागले आहे.
ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय अवस्था आहे ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे
त्यामुळे एसटीच्या सध्या कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे
८ मिलिमीटर पाऊस झाला होता ८ मिमी इतका पाऊस झाला आहे
जसराज यांचे गायन म्हणजे सवाईतील दर वर्षाची पर्वणी असे जसराज हे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये दर वर्षी गात असत
मात्र, आग झपाट्याने पसरली त्यामुळे आग आणखी पसरली
तो बॉक्स रिकामा होता, असं नीरजनं पोलिसांना होतं नीरजनं पोलिसांना सांगितले की, तो बॉक्स रिकामा होता.
मंदिरे नसलेल्या मंडळांनी किमान लहान मांडव टाकण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती पालिका आणि पोलिसांनी केली होती मंदिर नसलेल्या मंडळांना किमान छोटा मांडव ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पालिका आणि पोलिसांनी केली होती
ही मुंबईतील अशा प्रकारची आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे मुंबईतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे
प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनवणी झाली प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमक्ष झालेल्या सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आले
प्रशासनातील या अधिकाऱ्यांसमोर नागरिक सक्करदरा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या समस्या मांडू शकतील प्रशासनातील या अधिकाऱ्यांसमोर नागरिक कोतवाली पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या समस्या मांडू शकतील
शुद्द पिण्याचे पाणी नाही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही
पात्रांची निवड, संवाद, छायाचित्रण सर्वच उत्कृष्ट आहेत पण अभिनेता म्हणून मला असं वाटतं की सगळेच चित्रपट चांगले होते
सासरच्या मंडळींकडून लाभ मिळतील सासरच्या मंडळींकडून लाभाचे योग
जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अॅड यावेळी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे बोलत होते
मात्र, इतर विभागांतून लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुढील भरतीप्रक्रिया होणार असून, याचे अपडेट वन विभागातर्फे दिले जाणार आहेत डिसेंबरमध्ये प्रवेश झाले, तर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका नोव्हेंबरडिसेंबरच्या देण्यात आल्या आहेत
त्यामुळे एक विहीर खोदण्यात आली आहे तालुक्यातील गंधेश्वर, निरगुडी, लोणी, टाकळी, सोबलगाव या सर्व लघु तलावांमध्ये जवळपास ८० टक्के पाण्याचा साठा झाला आहे
त्यानंतर या सेवेचा विस्तार खोपोली, कर्जत, कसाऱ्यापर्यंत झाला त्यानंतर या सेवेचा विस्तार राज्यातील महत्त्वाच्या मार्गांवर करण्यात आला
या हल्ल्यात आसाम रायफल्सचा एक जवान शहीद झाला असून ९ जवान जखमी झाले आहेत या हल्ल्यात आसाम रायफल्सचा दोन जवान शहीद झाले असून ६ जवान जखमी झाले आहेत.
अशाप्रकारचा एक उपक्रम नागपूरमध्ये राबविण्यात आला आहे त्यामुळे हा उपक्रम आता नागपूर विभागात राबविण्यात येत आहे
मेनरोड परिसरात जागा कमी असल्याने सुरक्षित अंतर राखण्याची कसरत करताना व्यावसायिकांच्या नाकीनऊ येत होते रात्री अपघाताची शक्यता, अनेक रस्त्यांवरील पथदीप बंद असल्याने रात्री रस्त्यावर विखुरलेली खडी व खड्डे दिसत नसल्याची तक्रार वाहनचालक करत आहेत
या प्रकरणी भोसरी पोलिस तपास करीत आहे या प्रकरणी अधिक तपास भोसरी पोलिस करत आहेत
तर हल्लेखोर पळून गेले होते तेव्हा हल्लेखोर फरार झाले
लडाखजवळ चीनच्या तोफा धडाडल्या, चीनकडून युद्धाची तयारी? लडाखजवळ चीनच्या तोफा डागल्या, चीनकडून युद्धाची तयारी?
त्यापुढे असलेल्या जंगलात तर चक्क रस्त्याशेजारी बैठक मारून काही पर्यटक दारू पिताना दिसत होते त्यापुढील जंगलात काही पर्यटक रस्त्याच्या कडेला बसून दारू पिताना दिसले
संपूर्ण मतलबी किंवा संपूर्ण सामाजिक वृत्ती असतेच असे नाही कोणत्याही उद्देशासाठी किंवा विशिष्ट शिकवणीसाठी हे निरागस मन तयार झालेले असतेच असे नाही
त्यामुळे एक विहीर खोदण्यात आली आहे त्या अंतर्गत वासुदेव जोशी यांनी दान केलेल्या दोन गुंठे जमिनीवर विहीर खोदण्यात आली
आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयात केली असता, न्यायालयाने सर्व आठ आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींभोवती कारवाईचा फास आवळला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता
दोन दिवसांपूर्वीा काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी गुलामनबी आझाद यांच्यासह २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरून पक्षात वाद उफाळून आला होता काही दिवसांपूर्वी गुलाम नबी आझाद यांच्यासहीत पक्षातील २३ नेत्यांनी सोनिया गांधींना एक पत्र लिहिलं होतं, ज्यामुळे वाद झाले
ते व्हायला नको होतं मंडळांमुळे यंत्रणांची अडचण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या विशेष सूचना वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या आहेत
कार्यालयीन वेळा बदलल्यास लोकलमधील गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल कार्यालयाच्या वेळा बदलल्यास लोकलमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल
ही काळ्या ढगाभोवतीची चंदेरी किनार म्हणावी लागेल काळ्या ढगाभोवती हे चांदीचे अस्तर आहे
हा उद्देशच साध्य होत नसेल तर मग त्या होल्डिंग पॉण्ड उभारणीमागील मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे त्यातून या प्रकल्पांच्या मुळ उद्देशालाच कसा हरताळ फासला जातो आहे, हे समोर येईल
आतापर्यंत ग्रामीण भागातून करोनामुळे मृत झालेल्यांची संख्याही १११ पर्यंग गेल्याने विषाणू प्रादुर्भावाची समुह साखळी आता ग्रामीणमध्येही पोचल्याचे सिद्ध होत आहे आतापर्यंत ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 111 वर गेली आहे, यावरून हे सिद्ध होते की, विषाणू संसर्गाची साखळी आता ग्रामीण भागातही पोहोचली आहे
शहरात अनेक रस्ते जलमय झाले आहेत शहराच्या प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते जलमय बनलेले दिसले
मध्यरात्रीनंतरही अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांचा मार्ग बऱ्यापैकी खड्डेमुक्त करण्यात आला मध्यरात्रीनंतरही अनेक ठिकाणी काम सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांचा मार्ग खड्डेमुक्त करण्यात आला
निलेश राणे यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे निलेश राणे यांनी ट्विटर वरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे
कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक पातळीवर सर्वजण आपल्या कामाची दखल घेऊन कौतुक करतील कार्यक्षेत्रात आणि कुटुंबात आपल्या कामाचे कौतुक केले जाईल
फक्त त्यांच्याकडून घोषणा केली जाते ते त्यांच्याकडूनच जाहीर केले जाते
राज्य सरकार, महसूल खाते यांच्या जमिनी, गुरचरण, वनजमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत बरेच अतिक्रमणे झाली आहेत
आणखी २ ते ३ वर्ष खेळायचे होते पण १५ मिनिटात घेतली निवृत्ती आणखी २ ते ३ वर्षे खेळायचे होते पण १५ मिनिटांत निवृत्त झाले
त्यानुसार त्याला त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले त्यास जागेवरच ताब्यात घेण्यात आले
या पंपावर चौथ्यांदा आग लागल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती या पंपावर आगीचा हा चौथा प्रकार असल्याचे सांगण्यात आले
गेल्या वर्षी त्याने ११ वनडेंत ५६ च्या सरासरीने ३९२ धावा केल्या गेल्या वर्षी त्याची वनडेंमधील सरासरी ५६ असून त्याने ३९२ धावा केल्या
धनश्री दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते