text
stringlengths
0
6.48k
आंदोलन स्थळाला माजी जि च्या निवडणुकीसंदर्भात माजी जि
या गडबडीत मूळ मागण्या, त्यावरील उपाययोजना, उपलब्ध करायच्या सोयीसुविधा या मागे पडू नयेत, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे ही कारवाई आणखी दोन दिवस सुरू असून, संबंध‌ितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे
लालफितीच्या दुर्लक्षामुळे घाटीचे दोन कोटी रुपये बुडाल्याने आता डिजिटल मॅमोग्राफी मशीन कधी येणार? विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद घाटी हॉस्पिटलमध्ये डिजिटल मॅमोग्राफी मशीन घेण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने दिलेले दोन कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण संचालक कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे बुडाले आहेत
न्यायालयापर्यंत पोहोचून न्याय मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि न्यायदानाच्या प्रक्रियेत वकील हे न्यायव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहेत, याची जाणीव सरकारला आहे न्यायालयापर्यंत पोहोचून न्याय मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि न्यायदानाच्या प्रक्रियेत वकील हे न्यायव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहेत, हे राज्य सरका...
मात्र,एसटी विभागाने याला हरकत घेतली आहे दरम्यान, केंद्र सरकारने त्यावर हरकत घेतली होती
याविषयी तक्रारी देऊनही वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत असताना दिसून येत नाही
पक्ष असत्याचा प्रसार करत असून, नव्या कायद्यावरून मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे काँग्रेस असत्याचा प्रसार करत असून, नव्या कायद्यावरून मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे
सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर मिळणार आहे या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिला जावू शकतो
आनंद संचेती, हृदयशल्यक्रिया तज्ज्ञहृदयाचा सिटी स्कॅन ही वेगवान, प्रगतिशील युगातील अप्रतिम तपासणी म्हटली पाहिजे आनंद संचेती, हृदयशल्यक्रिया तज्ज्ञ, नागपूरहृदयाचा सिटी स्कॅन वेगवान प्रगतीशील युगातील ही अप्रतिम तपासणी म्हटली पाहिजे
याआधी मराठा समाजाला शिक्षण तसेच नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मराठा समाजाला राज्य सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता
या राम मंदिराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामचंद्र यांना घेऊन जात असल्याचे दाखवले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराकडे प्रभू रामचंद्र यांना घेऊन जात असल्याचे दाखवले आहे.
वर्तमान काळातील अनेक ज्वलंत समस्यांना मुळापासून संपविण्यासाठी अभियांत्रिकीच्या विविध शाखेतील इंजिनीअर्स महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात अशा वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील इंजिनीअर्सची गरज आहे
पालिकेतील पक्षीय बलाबलशिवसेना तीन अपक्षांसह ९४भाजप ८२काँग्रेस २९राष्ट्रवादी ८समाजवादी पक्ष ६एमआयएम २मनसे १पोटनिवडणुका आणि जात पडताळणीत प्रलंबित ५ पालिकेतील पक्षीय बलाबल शिवसेना तीन अपक्षांसह ९४भाजप ८२काँग्रेस २९राष्ट्रवादी ८समाजवादी पक्ष २मनसे १पोटनिवडणुका आणि जात पडताळणीत प्रलंबित ५
कार्यक्षेत्रात आपण घेत असलेली मेहनत यशाचे मार्ग प्रशस्त करेल कार्यक्षेत्रात आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल
राज्य सरकारने शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची अट घातली आहे राज्य सरकारने शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे
या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा केला
त्यामुळे गावात सकाळपासून तणावाचे वातावरण होते तेव्हापासून गावात तणावाचे वातावरण होते
धोनीसह सर्व खेळाडूंची करोना चाचणी होणे अत्यावश्यक आहे धोनीसह सर्व खेळाडूंची करोनाची चाचणी होणे अनिवार्य आहे.
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत पालकमंत्र्यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे
कराओके क्लबचे संचालक नितीनकुमार चव्हाण या मैफलीचे संयोजक आहेत कराओके क्लबचे संचालक नितीनकुमार चव्हाण यांनी मैफलीचे संयोजन केले
गेल्या चार दिवसांपासून भांडवल बाजारातील निर्देशांक सातत्याने खाली येत आहेत गेल्या काही दिवसांपासून भांडवल बाजार निर्देशांक घसरत आहेत
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली
इंधनाची जागतिक बाजारपेठ अजूनही करोनाच्या प्रभावात आहे जागतिक इंधन बाजार अजूनही कोरोनाच्या प्रभावाखाली आहे
मीदेखील त्याच मताचा आहे माझेही तेच मत आहे
चीनी सैनिकांकडून या भागात घुसखोरीचा प्रयत्न सफल झाला त्यावेळी चीनी सैन्याने घुसखोरी केली
दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत घालवाल मीन जोडीदाराचे सहकार्य मिळेल
रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला एम्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी एम्समध्ये नेण्यात आले
या विद्यार्थ्यांनी कॉलेजे प्रवेश घेतले आहेत शासकीय तंत्रनिकेतनला मागणी अधिकतंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या संस्थांमध्ये शासकीय तंत्रनिकेतन संस्थांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे
करोना संकटकाळात बाधित आणि संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे करोना संकटकाळात रुग्णांची संख्या वाढत आहे.
या साथीच्या रोगावर वेळीच उपचार मिळाले तर त्यातून रुग्ण बरा होवू शकतो योग्यवेळी उपचार केल्यास ही समस्या दूर होऊ शकते
कास्तालियांचं म्हणणं पटण्यासारखं आहे त्यासोबतच त्यांचे आभार मानावे तरी कसे
या हॉस्पिटलचे डीन आहेत या इस्पितळाचे प्रभारी डीन आहेत
चिदंबरम यांनी काही सलग ट्विट करत मोदी सरकारला काही प्रश्न विचारलेत चिदंबरम यांनी ट्विटच्या मालिकेत मोदी सरकारला काही प्रश्न विचारले
याप्रकरणी, समता नगर पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली आहे याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे
प्रतिनिधी, पुणे ‘चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर खूप चांगले परिणाम दिसू लागले आहेत दारूबंदीनंतर खूप चांगले परिणाम दिसू लागले आहेत
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ने नर्सिंग ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ने हजारो नर्सिंग ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे
संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण झाले संपूर्ण देश आनंद साजरा करीत आहे
सेनेची वाढली ताकद काही ठिकाणी आघाडीला बळ मिळेल
कॉलेज विश्वातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक महोत्सवाच्या यादीत मूड इंडिगो अग्रस्थानी मानला जातो देशातील सर्वांत मोठ्या कॉलेज सांस्कृतिक महोत्सवाच्या यादीत ‘मूड इंडिगो’ अग्रस्थानी मानला जातो
यानंतर ईडीने रियाला गेल्या पाच वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न दाखवण्याची मागणी केली यानंतर ईडीने रियाला गेल्या पाच वर्षांचे आयकर विवरणपत्र दाखवण्यास सांगितले
तसेच विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून शाळेतील मुलांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
लोकप्रतिनिधीच्या तक्रारीनंतरही नगरपालिकेचे दुर्लक्ष लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतरही नगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.
त्यावर भाजप आमदार विजय काळे, पवार यांनी वनविभागाचे नाहरकत असल्याचे निदर्शनास आणून दिले कट्यारे यांनी आमदारांकडे नाराजी व्यक्त केली
परिपूर्ण तदस्तु मे॥ असा मंत्र म्हणून पूजन करताना अनावधनाने झालेल्या चुकांबद्दल श्रीकृष्णाकडे क्षमायाचना करावी यज्ञोपवीत मंत्र यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात्। आयुष्मयग्यं प्रतिमुन्ज शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः।। असा मंत्र म्हणून श्रीकृष्णाला यज्ञोपवीत अर्पण करावे
सौदी अरामकोच्या निराशाजनक कामगिरीने करोनाची दाहकता दिसून आली आहे सौदी अरामकोची निराशाजनक कामगिरी यामुळे कोरोना विषाणूची दाहकता दिसून आली आहे.
त्यावेळी ती तसूभरही डगमगली नाही पण त्या परिस्थितीत ती डगमगली
आराध्या आपल्या आईचा ड्रेस व्यवस्थित करण्यात मदत करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल झाला होता आराध्या आपल्या आईचा ड्रेस व्यवस्थित करत असतानाचे दृश्य फोटोमध्ये कैद झाले होते
उंची वस्तूंची खरेदी शक्य खरं तर त्या शोमुळे माझी एकता कपूरशी ओळख झाली
या उपनिरीक्षकाची एक वर्ष वेतनवाढ थांबविण्याची शिक्षा अपर पोलिस आयुक्तांनी सुनावली आहे अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी या उपनिरीक्षकाला एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे
दोन्ही फोनमध्ये एकसारखेच वैशिष्ट्ये दिले आहेत दोन्ही फोन समान स्पेसिफिकेशन्स देतात
प्रतिनिधी लातूर महापालिका आयुक्त रुचेश जयवंशी यांची बदली रद्द करावी आणि जिल्हाधिकारी डॉ प्रतिनिधी लातूरमहापालिकेतील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या लातूर मनपाचे आयुक्त रुचेश जयवंशी यांची बदली रद्द करावी
सिडको प्रभागात २४ नगरसेवक असून, यापैकी १४ नगरसेवक हे शिवसेनेचे असून ९ नगरसेवक हे भाजपचे आहेत केवळ खंबाळपाडाच नाही तर पालिकेच्या विकास आराखड्यात मंजूर १४ आरक्षणांचा विकास अद्याप होऊ शकलेला नाही
या संदर्भात दाखल सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली या सर्व याचिकांवर घटनापीठापुढे एकत्रित सुनावणी झाली
यावेळी स्वच्छतेबरोबरच बांधकाम विभागाकडून वेस्ट मटेरिअल उचलले जात होते १ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत शहराचील सर्व चौक, उड्डाणपूल, मुख्यरस्ते महामार्ग यांची साफसफाई केली जाणार आहे
करोना विषाणू महामारीमुळे एकूणच शिक्षणावर परिणाम झाला आहे, वर्ग ऑनलाइन सुरू आहेत नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनच्या वतीने याबाबत रूपरेषा आणि अभ्यासक्रम तयार करण्यात येतो आहे
त्यांचे करोना चाचणी अहवाल त्यांच्यासोबत पाठवले जाणार आहेत त्यांचे सॅम्पल्सही करोना चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत
या सुपर फोनला दमदार क्षमतेची बॅटरी आहे सुपर फोनला दमदार बॅटरीची क्षमता आहे.
मेक इन इंडिया उद्यमजागरात यशस्वी प्रयत्न म असे झाले तरच मेक इन इंडिया उद्यमजागर यशस्वी होईल
तसेच, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावण्याचे आदेश दिले होते आपल्या प्रभागात काही धोकादायक इमारती असतील तर नगरसेवकांनी त्याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे
एक बस चार तासांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पंचावन्न मिनिटं आहेत
अमरापूर गावाला रुपेरी पडद्यावर ओळख निर्माण करून दिली ती सदाशिव अमरापूर यांनीच
आज लंडनमध्ये कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे
आता ती छत्री कुठे आहे ?
मी तुमच्यासाठी काय करू शकते ?
तरीही मी तुमच्यासाठी काही माहिती गोळा करू शकते . तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ?
खरं म्हणजे तुम्हाला मदत करणं मला आवडतं . पण दुर्दैवाने ह्याबाबतीत मी तुम्हाला मदत करू शकणार नाही
कधीकधी मी चुकून मस्करी करते
काही लोक कुबेराची पूजा करतात , तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात
तुम्ही कधी लॉ टमाटिनाबद्दल ऐकलं आहे का ?
आचार्य अत्र्यांनीच त्यांना लावणीसम्राज्ञी असा किताब दिला
पहिली क्रेन कधी बनवली होती ते तुम्हाला माहीत आहे का ?
आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर सहा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत . त्यांपैकी विक्रमी पाच पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत
एवढंच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केलं
एकाच वेळी पुस्तक वाचणं आणि चित्रपट पाहणं कठीण वाटतं
अश्विन पौर्णिमेस होणाऱ्या प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटलं आहे
एकलव्याचं आणखी एक रहस्य उलगडतं , ते म्हणजे एकलव्य हा श्रीकृष्णाचा चुलतभाऊ होय
का नाही काहीतरी करुया ?
एम्मा थॉम्पसन ही हा सन्मान प्राप्त झालेली अठरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
तरीही मी तुमच्यासाठी थोडीफार माहिती गोळा करू शकतो तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ?
अमोलने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात एकोणिसावा आला
आता हे माझ्या डोक्याला चिकटलं आहे
आपण जाणते अजाणतेपणी अशी काही कामं करतो की भविष्यात ती कामं आपल्यासमोर अडचणी बनून येतात
आता एच डी एफ सी बँकेची अठरावी शाखा महात्मा ज्योतिबा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
एकशे वीस क्रमांकाच्या विमानासाठी शेवटचा बोर्डिंग कॉल
तुम्हाला असं वाटलं याबद्दल माफ करा . मी तुम्हाला काय मदत करू शकतो ?
कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी
काश्मिर पाहण्याची मोठी इच्छा आहे
आपण सगळेच गडबड करतो . मी फक्त ते शक्य तितक्या मजेशीर पद्धतीने करायचा प्रयत्न करते
आता एच डी एफ सी बँकेची अकरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे . परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
अनेक मंदिरांमध्ये शेजारतीपूर्वी देवाला विडा देण्याची पद्धत असते
अमोलने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात पहिला आला
कॅथरीन हेपबर्न ही हा सन्मान प्राप्त झालेली तेरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकतो ?
छान . मी तुमच्यासाठी काय करू शकते ?
अश्विनी परवा नैरोबीमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला जॉर्ज क्लूनीचा पुतळा दिसला
इशांत शर्मा हा मिला कुनिसचा आवडता क्रिकेटपटू आहे त्याचा सामना ती कधीच चुकवत नाही
अनुष्का शर्मा यांना जॅझ इतके आवडते की गेली अनेक वर्षे त्या याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत व त्यांनी यात बरीच प्रगती केली आहे
मला मदत करायची आहे हे मला माहीत आहे . मी तुमच्यासाठी काय करू शकते ?
ओह मी तुम्हाला काय मदत करू शकतो ?
अश्विनीचा जन्म दोन हजार नऊ सालातील जुलै या महिन्यात बोईसर इथे झाला