text stringlengths 0 6.48k |
|---|
खूप छान विचारल्याबद्दल धन्यवाद |
किंमत दोन पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढून डॉलर एक हजार चारशे पन्नास झाली आहे |
दिनक्रम ? मला सर्व काही भरभर करायला आवडतं , जेणेकरून सकाळभर सुस्ती येत नाही |
मी तुमच्यासाठी शोध घेऊ शकतो . तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ? |
आता अॅक्सिस बँकेची अठरावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे |
उमा थर्मन ही हा सन्मान प्राप्त झालेली पहिली महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे |
कानात साखर पडल्यासारखं वाटतंय |
आदिती परवा रियो दि जानेरोमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला टॉम हँक्सचा पुतळा दिसला |
कधीकधी मी गोंधळून जातो |
तरीही मी तुमच्यासाठी काही माहिती गोळा करू शकते . तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ? |
कॅलिफोर्नियामधे पाऊस पडतो आहे |
जगात इतके प्रतिभावान अभिनेते आहेत . तुम्हाला कोण आवडतं ? |
आफ्टर अवर्स ट्रेडिंगमध्ये गुगलचा शेअर दोन पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डॉलरचा झाला आहे |
मला जे काही करता येईल ते मी करेन . काय काम आहे ? |
असा आरोप त्यावेळी बीड जिल्ह्यात आलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याकडे भगवानबाबांच्या विरोधकांनी केला |
कृपया आपली सीट सरळ करावी |
एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली |
आपल्याला ताज्या बातम्या ऑनलाइन मिळू शकतात |
अर्चनाचा जन्म दोन हजार अकरा सालातील एप्रिल ह्या महिन्यात उस्मानाबाद इथे झाला |
एकोणतीस एवढं तापमान असून जोरदार पाऊस पडतो आहे |
आता सिंडिकेट बँकेची नववी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे |
आता अॅक्सिस बँकेची आठवी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे |
केतकी परवा सॅन अँटोनियोमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला एल्व्हिस प्रेस्लीचा पुतळा दिसला |
आपल्या सुरक्षकवचातून बाहेर पडा |
एकोणीसशे बेचाळीसमधे लता अवघ्या तेरा वर्षांची होती तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले |
एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पुढेही रांगोळी काढतात |
केळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या पाककृती शोधण्यात मी तुम्हाला मदत करू शकतो |
अनुजाचा जन्म एकोणीसशे नव्व्याण्णव सालातील चैत्र ह्या महिन्यात कोरेगांव इथे झाला |
म. |
टा. |
प्रतिनिधी, नागपूरपानठेले बंद असतानाही सध्या मोठ्या प्रमाणात खर्रा उपलब्ध होत आहे. |
मात्र, हा खर्रा तयार करण्यासाठी बुरशी चढलेल्या सुपारीचा वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. |
बंदी असताना गुटखाही नागपुरात मोठ्या प्रमाणात येत असल्याचेही पुढे आले. |
अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीत ७१ नमुने असुरक्षित असल्याचे आढळले. |
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश या भागातून माल बेकादेशीररीत्या नागपुरात येत असल्याचेही पुढे आले. |
महाराष्ट्रात गुटख्याचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे, असे असतानाही छुप्या मार्गाने तो नागपुरात प्रवेश करीत असल्याचे पुढे आले आहे. |
अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपूर जिल्ह्यातील ५२१ नमुन्यांची तपासणी केली असता ८४ नमुने कमी दर्जाचे आणि ७१ नमुने असुरक्षित असल्याचे आढळून आले. |
यातील जास्तीच जास्त नमुने हे सुपारीचे असून खर्रा बनविण्यासाठी निकृष्ट प्रतीची सुपारी वापरली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. |
इतवारी, कळमना, कापसी, वाडी आदी भागांतून बुरशी चढलेला सुपारीचा माल जप्त करण्यात आला असल्याचे सहायक आयुक्त अभय देशपांडे यांनी सांगितले. |
सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया करण्यात आल्या. |
सुगंधित तंबाखू घातकसुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने शहरात येत आहे. |
निकृष्ट प्रतीचा माल विकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या या प्रकारामागे मोठे रॅकेट कार्य करीत आहे. |
कोलकाता आणि दक्षिण भारतातूनही सुपारी नागपुरात येते. |
आरोग्याला घातक ठरणारे घटक असणारा खर्रा खाणाऱ्यांनी यापासून सावध राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला. |
११ कोटींचा माल जप्तअन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या वर्षभरात नागपूर जिल्ह्यातून ११ कोटी २ लाख १८ हजार ५० रुपयांचा निकृष्ट प्रतीचा खाद्यसाठा जप्त केला. |
नागपूर विभागातही अशीच स्थिती आहे. |
विभागात ११ कोटी १८ लाख ९२ हजार ४९७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. |
जिल्हा दृष्टिक्षेपातविश्लेषणासाठी घेतलेले नमुने : ५२१प्रमाणित नमुने : २९१कमी दर्जाचे नमुने : ८४असुरक्षित नमुने : ७१अहवाल प्रलंबित : ६९नागपूर विभागाचे चित्रविश्लेषणासाठी घेतलेले नमुने : १०५४प्रमाणित नमुने : ५९२कमी दर्जाचे नमुने : १३६असुरक्षित नमुने : १२०अहवाल प्रलंबित : १९० |
बारामुला : जम्मू काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात सुरक्षा दलावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आला. |
या हल्ल्यात काश्मीर पोलिसांच्या एका जवानाने तर सीआरपीएफच्या दोन जवानांनी आपले प्राण गमावलेत. |
दहशतवाद्यांनी बारामुलाच्या क्रेरी भागात हा क्रूर हल्ला केला. |
दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ आणि पोलिसांच्या जॉईंट नाका टीमवर बंधुंद गोळीबार केला. |
आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हल्ल्यात जम्मू काश्मीर पोलिसांचे स्पेशल पोलीस अधिकारी घटनास्थळीच शहीद झाले. |
तर सीआरपीएफचे दोन जवान गंभीर जखमी झाले होते. |
त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु, उपचारा दरम्यान सीआरपीएफच्या दोन्ही जवानांचा मृत्यू झाला'क्रेरी भागात सर्च ऑपरेशनया हल्ल्यानंतर उत्तर काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यातील क्रेरी भागाला सुरक्षा दलाकडून घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. |
हा हल्ला घडवून आणणारे दहशतवादी गावातच लपून बसले होते, अशीही माहिती सुरक्षा दलाच्या हाती लागली आहे. |
वाचा :'पंतप्रधान मोदींच्या 'या' भेकडपणाची मोठी किंमत चुकवावी लागेल'वाचा :येणाऱ्या आव्हानांसाठी एकजूट व्हा, चीनमधील भारताच्या राजदुतांचे मोठे वक्तव्यशुक्रवारी नौगाम हल्ल्यात दोन शहीद यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी श्रीनगरनजिक नौगाम बायपासजवळ पोलिसांच्या टीमवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. |
या हल्ल्यातही दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. |
१५ ऑगस्टसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस दलावर हा हल्ला करण्यात आला होता. |
वाचा :डेहराडूून: तब्बल ७ महिन्यानंतर सापडले शहीद जवानाचे शववाचा : धूर्त चीनने भारताला 'अशा' दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा |
मुंबई:भाजप नेते व राज्यसभा सदस्य नारायण राणे हे सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत. |
आज पुन्हा एकदा राणे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवतानाच हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा केला. |
( Narayan Rane On Mahavikas Aghadi Government )नारायण राणे यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर जोरदार शब्दांत प्रहार केला. |
राज्यात सरकारचं अस्तित्वच जाणवत नाही. |
सरकार चालतच नाहीय. |
सगळं काही ठप्प आहे. |
सरकारमध्ये एकमत नाही. |
तिन्ही पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. |
संवाद कुठेच दिसत नाही. |
अशा स्थितीत सरकार चालणार कसं? |
, हाच कळीचा प्रश्न असल्याचे राणे म्हणाले. |
वाचा: हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन आरोप करा; राऊतांचं भाजपला खुलं आव्हानराज्यातलं सरकार अल्पजीवी ठरणार असल्याचा दावा यावेळी राणे यांनी केला. |
हे सरकार जेमतेम सप्टेंबर -ऑक्टोबरपर्यंतच राहील. |
आपसातील कुरघोडींतूनच हे सरकार कोसळेल, असे भाकीतही राणे यांनी केले. |
दरम्यान, राज्यातील सरकारच्या स्थैर्यावर नारायण राणे यांनी याआधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. |
करोना संसर्गाशी मुकाबला करण्यात सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. |
सरकारच्या निष्क्रीय कारभाराचा फटका राज्यातील जनतेला बसत आहे. |
राज्याला मुख्यमंत्री असून नसल्यासारखा आहे. |
मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थानाच्या बाहेरच पडत नाहीत. |
सरकार अधिकारी चालवत आहेत, असे अनेक आरोप करत राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. |
राणे यांच्या या मागणीला पक्षातून कुणाचंच समर्थन मिळालं नसलं तरी सरकार फार काळ टिकणार नाही, असे मात्र राज्यातील भाजपचे अन्य नेतेही पुन्हा पुन्हा सांगत आहेत. |
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हे सरकार अंतर्विरोधातून कोसळेल, असा दावा केला आहे. |
राज्यात ऑपरेशन लोटसची आवश्यकता नाही. |
सरकार पाडण्याचा आमचा कोणताही इरादा नाही, ते आपोआपच कोसळेल, असे विधानही फडणवीस यांनी केले होते. |
वाचा: करोनाचा दाखला देत भाजपचे निवेदन हातात घेण्यास नकारफडणवीसांना खूप कामे, मी मोकळा आहे! |
बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. |
कर्नाटकातील भाजप सरकारविरोधात शिवसेना व अन्य पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. |
शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रश्नी राज्यातील भाजप नेत्यांनाही आव्हान दिले आहे. |
राज्यातल्या विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात आंदोलन करायला तयार आहोत. |
ते यायला तयार आहेत का? |
, असा सवाल राऊत यांनी विचारला होता. |
त्याला राणे यांनी उत्तर दिले. |
देवेंद्र फडणवीस यांना राज्यात खूप कामे आहेत. |
मी मोकळाच आहे, कधी कर्नाटकात जायचं सांगा? |
, असा तीरकस सवाल राणे यांनी राऊतांना केला. |
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठीच कर्नाटकमधील शिवपुतळ्याचा विषय तापवला जात आहे, असा दावाही राणे यांनी केला. |
राणे टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. |
वाचा: पार्थ पवारांच्या नव्या भूमिकेमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण |
श्रीकृष्णाचे चरित्र जसे राधेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.