text stringlengths 0 6.48k |
|---|
मोहिमेअंतर्गत शाळांमधील शिक्षकांनीही सहकार्य केल्यामुळे दोन हजार शालेय मुलांमध्ये प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश रूजवण्यात यश आले दयानंद विज्ञान महाविद्यालयातील महाराष्ट्रातील युवकांना हवेच्या गुणवत्तेची माहिती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेप्रसंगी ते उपस्तिथ होते |
कल्याण मेट्रो दुर्गामाता चौकापर्यंत आल्यावर ती आग्रा रोडमार्गे प्रस्तावित करण्यात आली आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली ही शहरं मेट्रोने थेट मुंबई व नवी मुंबईशी जोडली जातील |
पूर्वार्धातच भारताने ३६८ अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता सिल्लोड तालुक्यात ३८८ जणांना घरकुल मंजूर झाले असून लाभार्थ्यांना योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित मेळाव्यातच लाचखोरीचा प्रकार उघड झाला |
मात्र, तो राज्य सरकारकडून मिळावा, असे सांगण्यात आले मात्र, त्यासाठीचा खर्च राज्य सरकारला करावा लागेल, असे त्या वेळी सांगण्यात आले होते |
तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन व पोलिस मुख्यालयात मोठी ग्रंथालये उभी करण्यात येणार असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले त्यात कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ म्युझियमच्या अध्यक्षपदाचाही समावेश होता |
माझे आईवडील गावी असत व आम्ही दोघंही कामावर असल्यामुळे त्या दोघांनी आमच्या मुलांची जबाबदरी उचलली त्यांच्यासोबत ममताचे आईवडील देखील राहत होते |
वाचनालयाचा उपयोग करता येतो आपल्या घरात पुस्तक असणे, ही खूप मोठी गोष्ट आहे |
कित्येक वर्षे उलटली तरी हा तात्पुरता कागदाच शिपायांची ओळख बनला होता त्यानंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही |
त्यांनी मीडियाने चुकीची बातमी पसरवल्याचे सांगत या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत, मीडियावर खापर फोडले भारतीय वायुदलाच्या ताफ्यातील लढावू विमानांची संख्या झपाट्याने कमी होत आहे |
भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनी घेतला आहे भाजपचे नगरसेवक रवींद्र पाटील यांचा प्रभागही वाढला असून, ते खाविआचे माजी स्थायी सभापती नितीन बरडे यांच्यासमोर लढत देणार आहेत |
फरार आरोपी पतीला अटक केली आहे पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे |
इतरांबरोबर जुळवून घेताना कठीण जात आहे का? विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाची लढत नेमकी कुणाशी होणार? |
विजेत्या संघाला ५१ हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात येईल त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस आज प्रदान करण्यात आले |
राष्ट्रीय वरिष्ठ गट कॉर्फबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र कॉर्फबॉल संघात औरंगाबादच्या सुरज कदम व सौरभ गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे या यशात औरंगाबादच्या सुरज कदम व सौरभ गाडेकर या खेळाडूंनी महत्त्वाचा वाटा उचलला |
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी न करणाऱ्यांना ‘आरटीओ’ने नोटिसा पाठवल्या आहेत अनिल बोंडे यांनी बुधवारी मुंबईत दिली |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तसं आज जाहीरच केलयं आज शुक्रवार ३० जून रोजी पुन्हा १ जुलै २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली |
उन्हाळी शिबिराला पाठवताना खबरदारी घ्या, विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत ही अनुदानित शाळा बंद करण्यात येऊ नये याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील या आधी पत्र दिले आहे |
यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामनादेखील करावा लागत आहे याचा फटका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला असून परीक्षा शुल्क भरणेही विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरते आहे |
के राठोड यांनी छापा टाकून येथील गाई व म्हशीच्या दुधाचे नमुने घेतले ते कोणाच्या सांगण्यावरून असे बोलत आहेत, याची माहिती घ्यावी लागेल |
ही आवक मागणीसाठी मुबलक आहे विद्युत वाहनांच्या किंमती किफायतशीर व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने त्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे |
पाहाटीम इंडियाचे शानदार वर्ष कटकमध्ये झाले हे वर्ल्ड रेकॉर्ड! टीम इंडियासाठी शानदार वर्ष कटकमध्ये झाले हे वर्ल्ड रेकॉर्ड! |
हा प्रश्न या प्रसंगातून अधोरेखित झाला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे |
ही चिठ्ठी तपासण्यासाठी हस्तक्षर तज्ञ्ज्ञाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी दिली या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली |
याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे एके काळी किमान तीनसाडेतीन तासांपेक्षा जास्त लांबीचे सिनेमे तयार होत असत |
नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार अॅप डाउनलोड केल्यानंतर अटीनियम काळजीपूर्वक वाचूनच डेटा अॅक्सेसची परवानगी द्या |
सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे गाणे सेनेला चांगलेच झोंबले आहे सिद्धी शिंदे, कॉलेज क्लब रिपोर्टर सोनूच्या गाण्यांनी सोशल मीडियावर सध्या भलताच धुमाकूळ घातलाय |
प्रवीण दरेकर यांचे प्रत्युत्तर यावरही दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे |
याच कारणामुळे बगदादीला पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला असे जनरलने म्हटल्याचे या बातमीत म्हटले होते परंतु, तसे करू नये, असे वाडवडील सांगत आले आहेत |
एकाच वर्ल्ड कपमध्ये चार शतके झळकाविणारा रोहित भारताचा पहिलाच आणि एकूण दुसराच फलंदाज ठरला पुन्हा एकदा रोहित शतक झळकावून एकाच वर्ल्ड कपमध्ये चार शतके झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज ठरणार का, याबाबतही औत्सुक्य आहे |
तीनच दिवसांपूर्वी हा तरुण पुण्यात नोकरीसाठी आला होता तीन महिने आनंदात घालविल्यानंतर ओळखीतून ते पुण्यात कामासाठी आले होते |
यात लिहिलेले असेल की, तुम्ही याला व्हॉट्सअॅपमध्ये अॅड करू शकता याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
परंतु अत्यंत दुर्मिळ असा हा आजार असल्यानं याचे रुग्ण क्वचितच आढळतात मात्र हा आजार तसा दुर्मीळ समजला जातो |
ते सगळे साहित्य पोलिसांनी जप्त केले हे साहित्यही पोलिसांनी जप्त केले |
रात्री येणारे हत्ती या परिसरातच ठाण मांडून बसल्याने नागरिक प्रचंड घाबरले आहेत आजरा गावालगत हत्ती आल्याने नागरिकांत प्रचंड भीती निर्माण झाली आहे |
या नद्यांची पूररेषा ठरली नसल्याने काठावर असंख्य बांधकामे झाली आहेत कोर्टाच्या दबावामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने त्वरीत हालचाल करत नवले बंधूंना नोटिसा जारी केल्या |
सार्वजनिक कार्यक्रमासाठी नगरमध्ये एखादा कलाकार आला तर त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांची धडपड सुरू असते शोना नाग यांनी कबुली दिली |
त्या वेळी ३० बसेस महामंडळाच्या ताफ्यात या आरोपीने नगर जिल्ह्यासह नाशिक, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये गुन्हे केले असून, या सर्व जिल्ह्यातील पोलिसांना तो हवा होता |
सायंकाळी सात वाजता मागण्या मान्य केल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट केले, पण लेखी आश्वासन देण्यास नकार दिला कामाला ऐन पावसाळ्यातच सुरुवात केली |
त्यामुळे औषधानं होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी होते अनेकदा अडथळा दूर करण्यासाठी स्टेंटचा आधार घेतला जातो |
त्यामुळं त्यांच्यात खटके उडत होते यामुळे त्यांच्यात वाद होत असत |
गरज आहे, ती तो त्रास स्वीकारून त्यावर मार्ग काढण्याची तिथल्या सुंदर आठवणी घेऊन परतीच्या प्रवासास लागलो |
चीन लोहित भागात १७ पूल बांधत आहे किरकोळ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना ते आवर्जून वस्तू चीनच्या असल्याचे सांगतो |
येथे केवळ २५० रुपयांमध्ये डायलिसिस करून मिळेल डायलिसिससाठी आकारले जाणारे २५० रुपये शुल्क हे या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणासाठी आहे |
तसेच अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी ९८२२९०११६६, ९०२१२७२२७७ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी ९८२२९०११६६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे |
परंतु, तेथे पोहोचल्यावर प्रत्यक्षात मात्र काहीच घडलेले नसते परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही |
त्यासाठीच प्रबोधन होणे गरजेचे आहे त्यासाठी अशा जनजागृतीची गरज आहे, असे सांगितले |
काँग्रेसजेडीएस सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात यावा अशी मागणी भाजपने केली होती संसदेचे कामकाज विरोधकांनी रोखल्याचे सांगण्यासाठी भाजपचे उपोषण म्हणजे भंपकपणा आहे |
त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना वाटलं नाही वूटच्या अनसीन अनदेखामध्ये हिना आणि शिवानी ट्रोलिंगबाबत बोलताना दिसत आहेत |
त्यामुळे अनेक विभागांचे धाबे दणाणले आहेत नयनं मधुरं हसितं मधुरम्! |
त्यामुळे सुरक्षित असलेल्या पिवळ्या धातूकडे कल दिसून आला शिवन निश्चिंत असून भारताचे हे अभियान नक्कीच यशस्वी होणार असा विश्वासही त्यांनी प्रक्षेपणापूर्वी व्यक्त केला |
२००९ पासून खेळघर ही संकल्पना घेऊन कातकरी मुलांच्या शिक्षणासाठी काम सुरू केले शिक्षण हक्क कायदा २००९मध्ये लागू करण्यात आला |
तो धनादेश न वटता परत आला त्यांनी फंडाबाबत भेटण्याचा प्रयत्न केला असता पैसे परत देणार नाही असे सांगून धमकी दिली |
प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संशोधनाला चालना देणारा विचार करावा विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत संशोधनाला चालना देणारा विचार करावा |
तरीही, सरकार याकडे दुर्लक्ष करते याकडे राज्य सरकारनेही दुर्लक्षच केले |
या पर्यायी धावपट्टीवरून विमान पटकन बाहेर पडू शकत नाही ही क्षमता भारतीय सेना आणि सरकारला पेलवता येणार नसल्याची दर्पोक्तीही या अग्रलेखात करण्यात आली आहे |
कोव्हिड डेडिकेटेड सेंटरमध्ये रुग्णांना वेळेत प्रवेश मिळत नाही राज्यात बंदी घालण्यात आलेल्या गुटख्याच्या बेकायदा विक्रीतून मिळालेली रोकड हवालामार्फत अन्य शहरांत पोहोचवली जात असल्याचे समोर आले आहे |
अशा व्यापाऱ्यांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता असेल गुरुवारी श्रीनगरच्या शहीदगंज भागात दहशवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं |
त्यातील कैक आरोपी फरार असून त्यांचा काहीही आगापिछा लागलेला नाही परंतु या प्रकरणात संशयाचे वातावरण करणे, ही गोष्ट चुकीची आहे , असेही ते म्हणाले |
राज्य परिवहन प्राधिकरण आाणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मागेल त्याला खुल्या पद्धतीने रिक्षा परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच, संबंधित औषध विक्रेत्याच्या दुकानातील फार्मसिस्टचा परवानाही रद्द करण्याची शिफारस फार्मसी कौन्सिलकडे केली आहे |
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थ्यांचे कौशल्य व ज्ञान वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांत कौशल्ये विकसित करण्यासाठी नवीन अभ्यासक्रम राबवणार आहे |
ओळखीच्या तरुणावर अपहरणाचा संशय व्यक्त करत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर तरुणाविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे |
या महापालिकेच्या क्षेत्रात हे प्रमाण दहा टक्के आहे शहरातील दहा लाखांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट होते |
काही नगरसेवकांनी बसेसची व्यवस्था केली आहे यापैकी २७ हजार ४५१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले |
मार्केटमध्ये नवनवीन प्रकारातील अँटीक लूकसह डायनिंग टेबल उपलब्ध झाले आहेत बाजारात वेगवेगळ्या लूकमध्ये डायनिंग टेबल सेट उपलब्ध आहे |
परंतु, पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याने हे काम थांबले होते आयपीएल खेळण्यासाठी बीसीसीआयने चांगलीच कंबर कसलेली आहे |
भाऊसाहेब जानकू डोके व त्यांचा मुलगा सुनील या दोघांची नावे आहेत अशा भेटवस्तू देताना त्यांचे पॅकिंग किती आकर्षक आहे, हे अनेकांकडून पाहिले जाते |
एमआयडीसीतील जिंदाल स्टील कंपनीचे २ हजार ६७४ टन स्टील आसाम राज्यातील दुलीयाजन येथे नुकतेच पाठविण्यात आले ६७ हजार ६०४ रुपये खडीची किंमत असून ट्रक २५ लाखांचा असून हाही मुद्देमाल ताब्यात घेत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला |
तसंच कर्मचार्यांचा थकीत पगार देण्याचं आश्वासन देखील दिलं आहे त्यामुळे आता येथे पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध होतील परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र डॉक्टर नसल्याने अडचणी वाढल्या आहेत |
विशेषतः मध्यमवर्गीय तरूण व्यावसायिक कोलमडून पडले आहेत त्यामुळे अनेक कामगारांचे आर्थिक नियोजनच ढासळले आहे |
नागपूर मेट्रोत ग्रेटवॉल सर्व्हिस लिमिटेड या कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केंद्राच्या नियमानुसार वेतन देण्यात आले आतापर्यंत महामेट्रोने या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वेतन दिले |
परिणामी पाण्याचा निचरा प्रभाविपणे होत नव्हता सायंकाळपर्यंत पाण्याचा निचरा झाला न्हवता |
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आलेले अपयश दूर करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे यासोबतच काँग्रेस कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्याची मागणीही नेत्यांनी पत्रातून केली आहे |
११ जुलै हा, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा होतो जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ११ सदस्य आहेत |
माझ्याकडे वळून म्हणाले, घुर्ये अत्यंत रसिक होते मला घुर्यांचं ग्रंथालय बघायचं होतं |
सुदैवाने आग लागलेली बस मुक्कामाची असल्याने त्यात प्रवासी अथवा वाहकचालक नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही सुदैवाने या बसमध्ये कुणीही नसल्याने प्राणहानी झाली नाही |
मात्र, या सरकत्या जिन्याला दोन महिन्यातच घरघर लागली पावसाळा सुरू होताच एका आठवड्यात दोन धोकादायक इमारतींची पडझड झाली |
२०१९ साली ने सांगितले होत की, त्यांच्यावर ३३ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे ३ लाख कोटीच्या तुटीचे बजेट सादर करून, कर्जमाफीची रक्कम देण्यासाठी कर्ज काढावे लागत असल्याचे सांगितले |
या आरोपींनी शुक्रवारपर्यंत कोठडी देण्यात आली आहे या गुन्ह्यात संशयितांनी दोन पुरुष आणि एक महिलेचा वापर केला |
तयार झालेले एक लिटरचे मिश्रण चार तासांच्या आत संपवावे राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत |
त्यावेळेस २३ मे २०१५ पर्यंत मुंबईकरांकडून ६५,००० हरकती आणि सूचना आल्या होत्या त्यासाठी विक्री झालेल्या अर्जांपैकी ६५ टक्क्यांहून अधिक अर्ज आले आहे |
बालमृत्यू धक्कादायक केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर नाशिक विभागात बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे शिक्षेत वाढ- बलात्कार, ॲसीड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे |
नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी स्वतः तरी ऑनलाइन बकरे खरेदी केले आहेत का? नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी आजपर्यंत कधी ऑनलाइन बकरा खरेदी केला आहे का? |
तालुक्यातील गावांचा या पूर्वीचा राजकीय इतिहास पाहता जवळपास प्रत्येक गावात दोन गट कार्यरत आहेत या पट्ट्यामध्ये तालुक्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात दुसऱ्या क्रमांकाचे गाव म्हणजे उत्तूर |
मात्र टपाल खात्याच्या काही योजनांमधून मिळणारा परतावा हा अन्य पर्यायांच्या तुलनेत अधिक असतो याद्वारे टपाल विभाग आपल्या विविध सेवा थेट ग्राहकांपर्यंत घेऊन जाणार आहेत |
रस्ते विकास प्रकल्पातून करण्यात आलेल्या गटारीतून पाणी ओव्हर फ्लो होऊन समोरील दुकाने व घरामध्ये शिरले होते मार्ग जोड रस्ता कचराकुंडी, अनधिकृत पार्किंग यांनीच व्यापलेला आहे |
त्यामुळे नगरसेवक सय्यद जफरोद्दिन यांना दिलासा मिळाला आहे सोन विकत घेतल्यास त्याच्या सुरक्षेची काळजी असते |
राजू मानकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली नाशिकमधील गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवीकरणाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने एक वर्षापूर्वी २२० कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली होती |
तर, इतर कार्यकर्ते दुसऱ्या मार्गाने पोलिसांना न जुमानता आत घुसले त्यात आंदोलनात नासधूस आणि पोलिसांवर हल्ले केलेल्या तसेच आंदोलनाला हवा देणाऱ्या अनेकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे |
राज्यातील ११०० पोलिस ठाण्यांमध्ये दोन टप्प्यांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते |
धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता या स्पर्धेचा बक्षीस समारंभ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले |
सी वॉच अंतर्गत पोलिसांचा निर्णय अशा माणसांकडे असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरविण्याचे काम व्हायला हवे |
हाती घेतलेली कामे यशस्वी होतील त्याचा परिणाम म्हणून कायम विनाअनुदानित कॉलेजेसमधील ११७ शिक्षकांच्या पद भरतीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत |
डोंगरदऱ्या आणि अभयारण्यात दाट धुके पसरले असून, दिवसाही चालताना समोरचे दिसणेही कठीण झाले आहे ‘कड्यावर जाऊ नका’ मढेघाट परिसरात दाट धुके आणि पावसामुळे वाटा निसरड्या झाल्या आहेत |
आता करोनासोबत आपण जगले पाहिजे जिनिव्हा जगभरात करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे |
कामावर जुगार खेळणाऱ्या महावितरणच्या सात कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून एका कंत्राटी कर्मचाऱ्यास कामावरून कमी केले आहे महावितरणच्या कार्यालयात जुगार खेळणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे |
भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना गौरीचे पूजन करतात, म्हणून ही ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखली जाते कल्याणच्या शिवाजी चौकात असणाऱ्या विठ्ठल मंदिरासमोर सोनेचांदीच्या व्यापाऱ्याचे मोठे दुकान आहे |
यंदा पीक विमा योजना राबविण्याबाबत पिकनिहाय निश्चित केलेली महसूल मंडळे, पिकाच्या उत्पन्नाची सरासरी अशा अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत ज्या कारणासाठी संबंधित संस्थेकडून पैसे आकारले जात होते |
सकाळपर्यंत ११३ मिमी पावसाची नोंद झाली मागील तीन दिवसांपासून ही प्रक्रिया शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात सुरू होती |
रचनेत अतिरिक्त स्वातंत्र्य घेत, त्यांनी आपलं व्यक्तित्व त्यात कमालीच्या तरलतेनं उतरवलं आहे डोक्याला थोडी जखम आणि हाडाची एक तुटलेली फासळी एवढ्याच माफक नुकसानावर तो बचावला |
तुम्ही कितीही मोठे असाल तरी वेळ आली की तुम्हाला जावे लागते पाणी साठल्याने वाहनचालक, पायी जाणारे नागरीक आणि दुकानदारांचेही हाल झाले |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.