text
stringlengths
0
6.48k
घरातील किंवा कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या उत्तमरितीने पार पाडाल प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी शेतकऱ्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे
या पोलिस ठाण्याला नगर तालुक्यातील काही गावे जोडली जाणार आहेत मागील वर्षी दहावीबारावीतील २४ गुणवंतांना टॅब दिले गेले
जाणून घेऊया विविध शहरांतील चंद्रोदय वेळ, व्रतपूजन आणि अद्भूत योगांविषयी या महिन्यात हिंदू समाजाचे अनेक प्रकारचे सण, व्रतवैकल्य असतात
पुढील वर्षी बँकेचा एनपीए शून्य टक्क्यावर आणण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा महापालिका निवडणूक असो, विधानसभा अथवा लोकसभा असो अचंबित करणाऱ्या किंवा विश्वासार्ह न वाटणाऱ्या भूमिका घेतल्या आहेत
पालिकेतील समावेशानंतर संबंधित लोकप्रतिनिधींचे सदस्यत्त्व संपुष्टात येणार आहे सापळ्याची कुणकूण लागल्याने तो यशस्वी ठरला नाही
८ मिमी पावसाच्या तुलनेत गतवर्षी ही सरासरी ९५६ २०१५ मध्ये पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरविली आणि महाराष्ट्राला दुष्काळाने कवेत घेतले
इतर वेळी त्यांचा प्लॅस्टिकच्या वस्तूंचा व्यवसाय असतो यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात चार, जालना येथे आठ आणि जळगाव जिल्ह्यात दोन दुकाने फोडल्याची कबुली दिली
रोज ८०० एमएलडीची बचतमुंबईच्या सुमारे दीड कोटी लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो ८ रुपये लीटरमागे वाढ होते
आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे टायर रॉड तुटण्यामुळेही अपघात होतात टाइम्स नेटवर्कच्या वतीने या दोन्ही पुरस्काराचे वितरण करण्यात आले व डीएमआयसीला गौरविण्यात आले
आगामी काळात भारतीय महिला संघ कशी प्रगती करतो, हे आशिया कपमधील कामगिरीच्या आधारावर पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे यादृष्टीने ‘टीम वर्क’ म्हणून काम करू आणि विकास करू
आगामी काळात राज्यात महायुतीचेच सरकार येणारआहे राज्यात महायुतीचीच सत्ता येणार आहे
या पार्श्वभूमीवर एमपीएच्या संरक्षण भिंतीची उंची वाढवण्यात आली या इमारतींमध्ये अग्निरोधक उपकरणे बसविली गेली नसल्याचे अग्निशमन विभागच सांगतो
मागील वर्षीच्या या कारवाईवरून ठाण्यात चांगलेच रणकंदन माजले होते तुम्हाला आणि बाळाला तीन आजारांपासून वाचवणारी ३ इन १ लस कशी आहे ते समजून घेऊया
फौंड्री उद्योजकांनी पर्यावरणस्नेही उद्योग करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहेत फाउंड्री उद्योजकांनी पर्यावरणपूरक उद्योग करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहेत
रियल्टी, बँक, ऑटो आणि मेटल कंपन्यांना विक्रीची झळ मोठी बसली त्यानंतर पुन्हा पुढील उपचारासाठी गेल्या बुधवारी झोळीतून मुरबाडला आणावे लागले
भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांचा वेग रोखण्यासाठी केंदीय मोटार कायद्यानुसार सर्व प्रकारच्या कमर्शिअल वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविणे बंधनकारक करण्यात आले होते शासनाने जड वाहनाचे वेग मर्यादीत ठेवण्यासाठी वाहनात स्पीड गव्हर्नर लावण्याचा निर्णय घेतला आहे
त्यांची नियमित तपासणी केली जात आहे, तसेच संशयास्पद ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली जात आहे त्यामुळे या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर बाहेर यावे, हीच माझी इच्छा आहे
मात्र, आता नेमकी निवडणूक लढवायची कोणी, हा पेच अनेकांपुढे उभा राहिला आहे समाधानकारक उत्तर न आल्यास प्रदेश काँग्रेसच्या परवानगीने पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करून नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात येतील, असे ठरले
तिथं तिनं आपल नवं जग उभारलं तिचं कुटूंब हे तिचं जग आहे
खातूंच्या कारखान्यात बनलेले गणपती गुजरातेत सुरतला जात तरन तारन पंजाबशी लागून असेलल्या पाकिस्ताना सीमेवर सुरक्षा दलाकडून पाच घुसखोरांना ठार करण्यात आलंय
वेगवेगळ्या बैठकीत याच मागणीसाठी पाठपुरावा केला जातो आजच्या व्यवस्थापन शास्त्राच्या जमान्यात कुटुंबाचे आणि नातेसंबंधाचे यशस्वी नियोजन आणि व्यवस्थापन हे आपल्या समोरचे मोठे आव्हान आहे
या निवडलेल्या स्टेशनांची वेगळी ओळख निर्माण करण्याचा हेतूनही यशस्वीपणे पार पडला आहे वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू म्हणून माझ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
वसई, विरार आणि मिराभाईंदर हा परिसर तिन्ही​ बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे समोर विस्तृत पाणपसारा दिसत होता
भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं त्यास वेळोवेळी भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे
स्वयंशिस्त श्री संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती नैऋत्य मौसमी वारे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सक्रीय आहे
मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले मिश्रा यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले
त्यांनी तत्काळ फडके यांच्या फोनवर संपर्क साधला अधिक चौकशीनंतर आरोपीने चोरीची कबुली दिली
त्याने झाडाची साल खाल्ली तर मी झाडाचा पाला! वर्षावनात प्रामुख्याने हा साप आढळतो
तसेच, बिल्डरने मला काही विशिष्ट रक्कमही देणे देय आहे का? तसेच बिल्डरने मला काही विशिष्ट रक्कमही देणे देय आहे का?
त्यामुळे बेस्टला तोटा होतो त्यामुळे बेस्टचे आथिर्क नुकसान होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे
यावेळी माजी पोलिस अधिकारी धनराज वंजारी यांनी जण गण मन या राष्ट्रगीताचा अर्थ सांगितला भारताला रौप्यपदक पटकावून देणारा कर्नाटकाचा गुरूराजा हादेखील तसा अबोल
सध्या सुट्यांचा काळ असून, प्रवासी संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मध्य रेल्वेच्या कोपर स्टेशनवरून रोज हजारो प्रवासी येजा करतात
भोसले यांच्या वाड्यातूनच महाराज रामटेकला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला गेले व तेथून ते शेगावला निगून गेले भोसले यांनी सादर केलेल्या अपीलनुसार, रामटेक येथील श्रीराम व लक्ष्मण ही दोन्ही मंदिरे भोसला राजघराण्यातील राज्यांनी बांधली होती
तर कापड मटेरियलमध्ये विशेष करून १०० टक्के कॉटनपासून बनविलेल्या ‘वारली पॅटर्न’ची वाढती मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले यंदा बाजारात बांबू व वेताच्या काडीपासून बनविलेले आकाशकंदील अधिक प्रमाणात दिसून येत आहेत
त्यामुळे एक विहीर खोदण्यात आली आहे कफ परडे ते नरीमन पॉइंट या पट्ट्यात समुद्रात भराव टाकून दोन पार्क उभारले जाणार आहेत
या कथित बलात्कार प्रकरणानं अविनाश चंद्र यांनाही धक्का बसला तर घटनेपूर्वी मुलीचा विनयभंग झाला आहे, ही खोटी कथा रचली आहे, असा आरोप आहेर यांनी केला
अनेक शाळांमधील भिंती आणि स्लॅबचे पोपडे निघालेले दिसतात शाळांमधिल भिंती आणि स्लॅबचे पोपडे निघालेले दिसतात
तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेची असल्याचा हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर आयुक्तांनी तेथील १९ अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती लेआऊट रद्द करा ओढेनाल्यांचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करून पाणी वाहते करण्यासाठी नगर रचना विभागाने तातडीने कार्यवाही करावी
अभिरक्षेच्या कर्तव्यावर असल्याने या परीक्षेचे पेपर त्याच्याजवळ होते या प्रमाणापत्राच्या आधारे संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेसाठी लेखनिक मिळू शकतो
दुसरीकडे शहरात, जुन्या पेठांत मोठ्या संख्येने हॉस्पिटल आहेत म्हणूनच मुंबईच्या विकेंद्रिकरणाचा विचार करणे महत्त्वाचे आहे
आपण जेव्हा नाटकात काम करतो तेव्हा आपला अभिनय येथे नाटकांचे प्रयोग चालत
त्या वेळी एकत्र येण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे त्यास गार्डसनी पाठिंबा दिला नव्हता
सुविधाही आम्ही पुरवत आहोत यामुळे प्रशासनाने यंत्रातील बिघाड लक्षात घेत वेतनातून कपात करू नये, असा सूर कर्मचाऱ्यांमधून पुढे येत होता
दररोज ४०५० खेळाडू हरयाणा सरकारपुढे जोडे झिजवत आहेत, पण त्यांना अजूनही नोकरी देण्यात आलेली नाही पिंपरीचिंचवड परिसरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडी, दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे
त्यानंतर त्याला सोडण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार मुलाचे अधिका‍ऱ्यांनी समुपदेशन करत त्याला क्लीनचिट देत सोडले
शिक्षणाचे विविध पर्याय आणि किचकट प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी गोंधळून जातात गावात असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात
पण नायर आणि केईएम रुग्णालयांमध्ये होणाऱ्या चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत बघता बघता गावात मगरींची बातमी वाऱ्यासारखी पसरली
मागेल त्याला शेततळे योजनेची मोठ्या प्रमाणवर प्रशंसा होत असली तरी मराठवाड्यात या योजनेला अपेक्षित यश मिळालेले नाही असा वेग असणारी प्रणालीच निवडली जाणार आहे
या चॅनेलवरील चालू घडामोडींची व्याख्याने विद्यार्थ्यांना उपकारक ठरतील ते सामाजिक कार्यकर्ते अर्थात सामाजिक अधीक्षक असतात
दुसरीकडे शहरात, जुन्या पेठांत मोठ्या संख्येने हॉस्पिटल आहेत याच परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आणि औषधालये आहेत
मात्र, त्यानंतर सलग दोन गुण घेत ऋत्विका शिवानीने पहिल्या गेममध्ये बाजी मारली दुसऱ्या फेरीत ऋत्विकाची कसोटी लागणार आहे
तत्पूर्वी मृत्युपत्रातील ओशो यांच्या हस्ताक्षराची पडताळणी करण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञाचा अभिप्राय मागितला होता रमना यांच्या नेतृत्वात रेल्वे स्थानकांवर शिबिरांचे आयोजन करून वाणिज्य निरीक्षकांकरवी अॅपसंदर्भात जागृतीचा प्रयत्न केला जात आहे
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या निर्देशांवरून घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत मनरेगाच्या विहिरीच जास्त गाजल्या वर्धापनदिनानिमित्त खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे
सध्याच्या एकविसाव्या शतकात विज्ञान खूप पुढे गेले आहे खूप प्रगत झालं आजचं विज्ञान
दफनभूमी बांधण्यासाठी पालिकेने सीआरझेड जमिनीचा वापर केला होता त्यामुळे स्मारक चार एकर जागेवरच व्हावे
नाशिक शहरातील औद्योगिक कंपन्यांचे सांडपाणी आणि पाणवेलींमुळे गोदामाईला प्रदूषणाने ग्रासले आहे काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालर क्षेत्र विकास आराखडा बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात पोहोचले हनुमानगढीनंतर मोदी श्रीराम जन्मभूमीवर दाखल होतील
मराठा समाज मोर्चे काढत असूनही शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने याचा अंदाज घेत स्वाभिमानीपेक्षा १०० रुपये कमी दराची मागणी करून आंदोलनाचाही इशारा दिला आहे
शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांसाठी अपहरण केले त्यामुळे एका दिवसात किमान ६० उत्तरपत्रिका तपासणीचे टार्गेट घेतलेल्या प्राध्यापकांना दिवसाला फक्त निम्म्याहून कमी उत्तरपत्रिका तपासता आल्या आहेत
त्यात एखाद दोन कारवाई नगरपालिकेकडून करण्यात येत असली तरी शहरात प्लास्टिक बंदीचा निर्णय अंमलात आणण्यात अंबरनाथ नगरपालिका अपयशी ठरली होती मात्र, प्रामाणिकपणे वेळच्यावेळी कर भरणारे उद्योजक, व्यापारी अनेकदा दुर्लक्षित राहतात
गेल्या काही महिन्यांपासून ए, ए पॉझिटिव्ह रक्तगटाची उपलब्धता रुग्णालयामध्ये नाही बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे
रविवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुंबईहून कोल्हापूरला विमान येणार आहे नदीनाले आटण्यास सुरुवात झाली असून अनेक वस्त्यांमधील विहारींचा तळ आताच दिसू लागला आहे
शहराच्या कचरा प्रकल्पाबद्दल बोलताना महापौर येवलूजे म्हणाल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कचरा व्यवस्थापनासाठी आता महापालिकाना स्वतंत्र जागा मिळणार नाही त्यामुळे सुशोभीकरणास अडथळा येत असल्याने हे अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचनादेखील महापौरांनी दिल्या
सकाळी ११ पासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत सकाळी दहावाजेच्या सुमारासच उन्हाची तीव्रता जाणवू लागते
शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती, मध्यमवर्गीयांना करांमध्ये सवलती या बाबतीत अर्थसंकल्पात काहीही योजना नाहीत पण इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या पुस्तकात देशाचे पहिले पंतप्रधान कोण हे सांगण्यात आलेलं नाही
शुभचिंतन करून सर्वजण गप्पा मारत एकत्र नाश्ता करतात नाश्ता झाल्यावर स्विमिंग पूल शेजारील खुर्च्यांवर गप्पांची मैफल जमली
इथल्या लातूर, नांदेड आणि बीड या जिल्ह्याला पावसानं अक्षरश झोडपून काढलं आहे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने इगतपुरी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
कामात व्यस्तपणा राहिल्याने कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही व्यस्त कामकाजामुळे वैवाहिक जीवनात पुरेसा वेळ देऊ शकणार नाही
वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत श्रावणाच्या शुक्रवारी कोणा काकूमावशीकडे निरोप वगैरे पोचवायला जायला शाळकरी पोरं खूप उत्सुक असायची
पवननगर येथील पवनसुत हनुमान मंदिरात खैरनार दाम्पत्याच्या हस्ते महापूजा व रुद्राभिषेक झाला यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शिवाजी पेठेत बंदोबस्त ठेवला होता
आता आम्ही ज्या पायाभूत सुविधा हातील घेतल्या आहेत त्यामुळे पाच वर्षांत मुंबईचा चेहरा मोहरा बदलेल हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे
अनेकदा राजकीय पक्षांचे नेतेही डान्सबारमध्ये मोठ्या संख्येने येतात, असं कोलकाता पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं बँकेच्या शाखेचे दिल्ली गेटला लागून एसबीआयचे एटीएम सेंटर आहे
यानंतर दीप्ती शर्माने केटी मार्टिनला माघारी पाठवले तेव्हा न्यूझीलंडची ३ बाद २७ अशी स्थिती झाली होती कारवाई योग्य पालिकेने गावदेवी परिसरात केलेली कारवाई योग्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे
पर्यावरणाचे महत्व पटवून देणारी कथा मनाला अतिशय भावली ही बाब अत्यंत योग्य असल्याचे पर्यावरणप्रेमींनी म्हटले आहे
हा विषय नेमका काय आहे, त्यावर हा मटा फोकस मटाने शनिवारच्या अंकात या गंभीर बाबीवर प्रकाश टाकला
वेगवेगळ्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या, तसेच जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांनी सोशल मीडियावर साम्रज्य पसरविले आहे वरे याच्यासह या घोटाळ्यामध्ये सहा जणांचा सहभाग असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले आहे
रहिवाशांना पुनवर्सन होणर असल्याची चुकीची माहिती दिली जात असून मतदारांना एकत्र आणून वोटबँक बनवण्याचे काम करत असल्याचे निर्दशनास येत आहे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
दुष्काळाचे संकटाने पुन्हा एकदा शेतीभोवती फास टाकला आहे त्यात दुष्काळाचे संकट पुन्हा एकदा घोंगावत आहे
अगदी स्वतःचीही व्यंगचित्रे त्यांनी रेखाटली आहेत महेश तवले यांनी युक्तिवाद केला
त्यामध्ये जादा प्रभाव असलेल्या पक्षाला जादा जागा हे धोरण राहील एखाद्या प्रभागात पक्षाचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले, तर नगरसेवकांची संख्या एकदम वाढू शकणार आहे
दिनेश दाभाडे, अध्यक्ष, रायगड सुरक्षारक्षक मंडळ दयालसिंग हे या ठिकाणी सुरक्षारक्षक आहेत
बदाम खायचे असतील, तर रात्रभर पाण्यात भिजवून खा इडली रवा तुपावर कढईत थोडा भाजून घ्यावा आणि मग आंब्याच्या रसात मिसळावा
त्याविषयी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुढील सुनावणी झाली दिल्लीच्याएनजीटीमध्ये शुक्रवारी या संदर्भात सुनावणी झाली असून, यापुढील सुनावणी सात मे रोजी होणार आहे
त्याने झाडाची साल खाल्ली तर मी झाडाचा पाला! हा प्रकार जुनाच असेल, कवेळ आता उजेडात आला
परंतु या क्षेत्रामध्ये समाजातील खरी परिस्थिती आणि काही वेळेस भीषण वास्तवदेखील नजरेस येते पण सामान्य माणसाला यात ‘विश्वरूपदर्शन’ घडावे, हेही साहजिक आहे
असा मिळेल एफएसआय १५ मीटर रुंदीच्या रस्ता असेल आणि २ हजार चौ या निर्णयात ब वर्ग महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन १५ हजार रुपये करण्यात आले आहे
व्याजदर कमी करण्याचा केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून प्रचंड दबाव राजन यांच्यावर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे व्याजदर कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरील दबाव वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे
हा एका अर्बन बँकेत नोकरीला होता ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४ दिवसाच्या आत एकरकमी एफआरपी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे
शहरात वीजग्राहकांना वाढीव वीजबिले येणे, वीज मीटर वेगाने चालणे आदी समस्यांनी ग्रासले आहे शहराच्या अनेक भागात वीजेचा पुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले
ही मोहीम विनामूल्य आहे हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे
महिलेच्या मृत्यूनंतर वारसांना मदतीचा लाभ मिळणार नाही तूर्तास बालकांचा अंतरिम ताबा या याचिकादार दाम्पत्यांकडे देता येणार नाही
पिंपळे सौदागर स्मशानभूमी समोरील वर्दळीच्या रस्त्यावर जलवाहिनीचे पाइप ठेवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे भामरागड तालुक्यातील गावकऱ्यांवर खड्ड्यातील अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे
कारण त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या ही लक्षणीय आहे तसेच या रुग्णालयामुळे इस्लामपूरसह जिल्ह्यातील करोनाबाधितांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळतील, असा विश्वास व्यक्त केला
आत गेलेल्या चोरट्यांपैकी दोघे जण गॅस कटरच्या सहायाने मशीन एका बाजूने फोडण्याचा प्रयत्न करीत होते या भागात प्रचंड उंचीच्या डोंगरावरून एखादाच दगड बंदुकीच्या गोळीच्या वेगानं सुटतो
ही मुलगी कोण आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही मात्र, तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही
हातातील रक्ताने माखलेला चाकू देखील त्याने फेकून दिला होता महापूर ओसरल्यानंतर गावी परतणाऱ्या पूरग्रस्तांना पंधरा दिवस पुरेल इतका शिधाही देऊनही माणुसकीचे दर्शन घडविले
रघुराम राजन यांनी स्पष्ट केले राजन यांनी नमूद केले होते
पण पुढे काहीच झालं नाही पण तसं फार झालं नाही
मागील वर्षीच्या या कारवाईवरून ठाण्यात चांगलेच रणकंदन माजले होते या घटनेने पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली होती
आपण काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्त्या असून अखेरपर्यंत पक्षातच राहणार आहे ‘आपण काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या असून आगामी काळात पक्षासोबतच राहणार’ असेही गलांडे यांनी ‘मटा’ला सांगितले