text
stringlengths
0
6.48k
फटाके फुटत असताना स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील घरांच्या गच्चीवर व इतरत्र फटाके पडले ७३ टक्के काम पूर्ण झालेले असतानाही अवघ्या २७ टक्के कामांसाठी हा प्रकल्प अडकून पडला आहे
असा कष्टप्रद दिनक्रम असूनही त्याने अभ्यास चुकवला नाही अशा परिस्थितीतही त्याचे अभ्यासावरील लक्ष विचलित झाले नाही
ही बाब लक्षात घेऊन आत्ताच त्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला करण्यात आली आहे यावर वाहतूक शाखेकडून कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, याची माहिती पालिका प्रशासनाला द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली
रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय चालतो अशी वदंता पसरलेली बँक ऑप इंडिया वसाहती शेजारी असलेल्या या लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती
एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती आषाढी एकादशीमुळे शहरातील विठ्ठल मंदिरांत दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले
रोव्हर्स अॅकॅडमी अ संघाने आठव्या हुसेन सिल्व्हर कप हॉकी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली गतविजेत्या एक्सलन्सी अॅकॅडमी आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी आठव्या हुसेन सिल्व्हर कप हॉकी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली
२० जुलैला दुसरी गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता वेबसाइटवर जाहीर होणार आहे राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही चार पानी पत्र पोस्ट करून आपलं म्हणणं स्पष्ट केले आहे
वाघाची हाडे, कातडे व इतर अवयवांपासून बनवलेल्या औषधांना चीन, इंडोनेशिया व व्हिएतनाम येथे मोठी मागणी आहे विजेंदरसिंहने आशियायी स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या विकास कृष्णन बरोबर खेळून दाखवावे, असे आव्हानच त्याने जाहीरपणे दिले
निवेदनात म्हटले आहे, घटनात्मक तरतुदीनुसार लोकप्रतिनिधी निधीचे वाटप करत असतात त्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी सुद्धा वर्ग केला
तो परदेशातून आला आहे आणि तो सतत खेळकरपणे बोलतवागत असतो तो नवीन नवीन माहिती मिळवत असतो आणि त्याच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर गप्पा मारायला, वाद घालायला मला खूप आवडतं
आगामी काळात आंब्यांची मागणी वाढेल व अक्षयतृतीयेपर्यंत तर दरही उतरतील असे व्यापारी सांगतात लिंबाची गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असून त्यामुळे त्याचे दर उतरले आहेत
परिणामी मुद्रांक श‌ुल्क विभाग व मुद्रांकाचे ‘लक्ष्य’ संकटात आले आहे बँकांसाठी एकीकडे जिल्हा प्रशासन यंत्रणा राबत असताना, त्यासाठीचे प्रशासकीय शुल्क भरण्यास बँका व वित्तीय संस्थांनी विरोध दर्शवला आहे
यासाठी काही दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला की दोन्ही परीक्षा एकाच वेळी ६ सप्टेंबर रोजी आयोजित केल्या जातील ही परीक्षा शाळा सुरू झाल्यावर जूनच्या शेवटच्या आठवड्यात घ्यावी, असे आदेशात म्हटले असून त्यानुसार यंदा ही परीक्षा होणार आहे
यादव आणि कॉँग्रेस या दोघांवर वीस महिन्यांपूर्वीही भ्रष्टाचाराचे आरोप होते, तेच आजही आहेत खरंतर काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे
त्यानुसार बुधवारी स्थळपाहणी करण्यात आली त्यासाठी बुधवारी पथकाने परिसराची पाहणी केली
१२ मिनिटांचा खेळ झालेला असताना यू मुम्बाने तेलुगूवर पहिला लोण चढविला परंतु, हक्काची घरे सोडणार नाही, असा इशारा देण्यात आला
आयर्लंडच्या क्रिकेट इतिहासात हा विजय नेहमी लक्षात ठेवला जाईल महाराष्ट्राचा गजनी असा मथळाही या चित्राला देण्यात आलाय
जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे सांगतात की, मंत्रिमहोदयांना महिला बाल विकास या कामात रस नाही अखेर पुस्तके मंगळवारी रिलीज करत असल्याचे बालभारतीने जाहीर केले
त्यामुळे पालिकेला कर मिळत नाही पण पालिका काही करत नाही
इन्शुलीन ब्रेक झाल्यामुळे हे भाग कोसळत आहेत रियलमीचा भारतात नुकताच लाँच केलेला स्मार्टफोनचा आज दुपारी १२ वाजता सेल आयोजित करण्यात आला आहे
मात्र, आता सोन्याच्या घसरत्या भावांनीच भारताची परकीय गंगाजळी सावरली आहे त्यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी मोकाचे विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी कोर्टात केली
हे रुग्णालय आरोग्य कर्मचाऱ्यांची निष्ठा दर्शवत असल्याचंही त्यांनी म्हटलंय करवाढीच्या विरोधात होणाऱ्या महासभेत सर्वच नगरसेवकांना मत मांडण्याची संधी देऊन करवाढ मागे घेण्यास भाग पाडू, त्यासाठी सर्वपक्ष एकत्र येऊ
जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे या दोघांना प्रथम घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते
सुशांतच्या केसमध्ये या गोष्टी संदिग्ध दिसत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार श्रीनिवास मूर्ती यांचा भाचा असलेल्या नवीन यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती
वाहनधारकांसह परिसरातील गावांमधील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केल्याने पुन्हा अपघात झाला मात्र महामार्ग तसेच शहर बंद केले गेल्याने नाशिककरांना दिवसभर दहशतीच्या छायेत राहावे लागले
या ५५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना संस्थेच्यावतीने संतोष पवार यांनी समक्ष जाऊन भेटी दिल्या आहेत दरम्यान, या प्रश्नी खासगी मेडिकल कॉलेजांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांची आम्हाला काळजी आहे
म्हणून विद्यापीठाने या सर्व त्रुटी लवकरात लवकर सुधाराव्यात हीच ईच्छा पहिल्या झोपडीवजा घराजवळ जाताच एक महिला बाहेर आली
सामान्यतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण कोणतेही आंदोलन, मोर्चा यापासून दूर राहतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे एकजुटीचा नेता झाला, कामगार तैयार
मानवी आहारात फळपिकांचे स्थान महत्वाचे आहे याचबरोबर मानवी आहार परिपूर्ण करण्यात फळपिकांचा वाटा खूप महत्वाचा आहे
अनेक विद्यार्थी हे शिष्यवृत्ती मिळत असल्याने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतात कल्चर क्लब त्यातीलच एक असून, या माध्यमातून विविध उपक्रम, कार्यक्रमांची संधी वाचकांना ‘मटा’ने उपलब्ध करून दिली आहे
हायकोर्टाने महापालिकेची हद्द स्पष्ट केली आहे शासनाचा जमीन खरेदीदर हा खूप कमी आहे
पण तसेही काही केले नाही विद्यार्थ्यांकडे या परीक्षेच्या तयारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत
आमसभेच्या व्यासपीठावर माजी आमदार संजय चव्हाण, पंचायत समिती सभापती विमल सोनवणे होते कँटोन्मेंटमधील सरदार पटेल रुग्णालयाच्या पार्किंगमुळे रहदारीला अडथळाम
कंगनाच्या टीमने दुसरं ट्वीट करत म्हटलं की, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल करून का घेतली नाही? असा सवाल करतानाच महाराष्ट्र सरकार हे प्रकरण स्वतहून सीबीआयकडे का देत नाही
यामुळे मंगेश रक्तबंबाळ होऊन पडला सातारा, देवळाई परिसरात आरोग्य, कचऱ्याच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचेही नागरिक सांगतात
फोन केल्यानंतर एक पासवर्ड मिळेल फोनला पासवर्ड असू द्या
४ टक्के इतका पाऊस पडला आहे ४ टक्के पाऊस अधिक झाला होता
अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटामुळे पहलाज निहलांनी याचं सेन्सॉर बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे ह्या माहितीपटामुळे पहलाज निहलांनी याचं सेन्सॉर बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे
त्यावेळी बडोले बोलत होते बडोले यांनीही विचार व्यक्त केले
या आरोपींनी शुक्रवारपर्यंत कोठडी देण्यात आली आहे अतिविकलांग व्यक्ती आपापल्या कृत्रिम साधनांसह खिशाला परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचे दिवस प्रत्यक्षात येण्याचं स्वप्न महाराष्ट्रात कसं साकार करता येईल?
असा कष्टप्रद दिनक्रम असूनही त्याने अभ्यास चुकवला नाही जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील समितीची बैठक घेण्यात आली
त्यामुळे त्याला डबलबोगी पत्करावी लागली त्यामुळेच त्याचे अचानक जाणे चटका लावणारे ठरले
पंचवटीसह नाशिकरोड, सातपूर, सिडको अशा अनेक भागात राजाश्रय घेऊन गुन्हेगारांनी बस्तान मांडल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे दरम्यान, रिक्षा बंद काळात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शहर बसची संख्या वाढविण्यात आली होती
विद्यापीठाच्या २०१८ च्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त तर इतर सर्व परीक्षांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे त्यानंतर आरटीओच्या विशेष पथकांनी शहरात विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबविली
दरम्यान,आगार व्यवस्थापक फुलपगारे यांच्यावर एसटी महामंडळाच्या मॉनेट्रींग कमिटीने बुधवारी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे अशा वाहकांवर एसटी प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करत निलंबन केले जाते
विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत तपासादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते
जी थोडीफार दुकानं बचतगट चालवताहेत, त्यांचंही दिवाळं निघायचचं बाकी आहे याआधीही मी नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत
या पत्रात कुटुंब नियोजनाचे फायदे लिहिलेले असतील मात्र तिची मुले तिच्या जावेकडे असतात असे स्पष्ट झाले
चिपळूण बाजारपेठ जलमय झाली आहे मुंबईतील मेट्रोल सिनेमाघराच्या जवळ अश्रफ यांचे एक दुकान आहे
कला क्षेत्रात प्रगती करता येईल कलाक्षेत्रांना उत्तम वाव मिळेल
राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला बहाल केला होता त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला
२२ नोव्हेंबरला सुशांतवर त्यांनी उपचार केले होते त्यानंतर तो ठीक असल्याचंही जोशी यांनी सांगितलं होतं आकर्षक रोषणाईने अनेक मंदिर सजविण्यात आले होते
माडगूळकर, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी यांसारख्या अनेक कलाकारांनी आपले संपूर्ण आयुष्य कलेसाठी व्यतीत करून संगीतक्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा आणि नाशिक या चार शहरातील पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिला होता
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत उभे राहायला तरी जागा मिळावी अशी इच्छा मनी बाळगून पूर्ण बळ एकवटून मीही आत चढले
गडकिल्ल्यांवर व त्या परिसरात इतिहासातील पराक्रमी शूरवीरांच्या बलिदानाचे कुठलेही स्मारक किंवा स्मृतिस्तंभ नाहीत कित्येक दिवस ही परिस्थिती कायम आहे
पालिकेच्या प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केले महानगरपालिकेचा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करतो आहे
तरुणी आपल्या मित्रांसोबत कारमधून येत होती येथे तिचे अन्य साथीदार कारमध्ये होते
केंद्रातील मोदी सरकार आता भ्रष्ट आणि अपात्र सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे या चुकांना जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे
त्या दृष्टीने पाहता नागपूर मधील मिहान प्रकल्पात गुंतवणूक करण्यात रशियन व्यापार मंत्र्यांनी उत्सुकता दाखवली बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात त्या बोलत होत्या
शंतनू घाटे यांनी बाजू मांडली खापरीपासून दोन किमी अंतरावर हा इको पार्क असणार आहे
गेल्या वर्षी हमीभाव ठरवताना केंद्राने उडीद २,०००, मूग १,४००, कापूस १,१३०, मका २७५, भात २०० रुपये अशी भरघोस वाढ केली सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामे करावी
अलीकडेच राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख ११ आयोजक व अन्य ४० ते ५० जणांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजू शेट्टींसह ५० जणांवर बारामतीत गुन्हा दाखल
उंची वस्तूंची खरेदी शक्य खरं तर त्या शोमुळे माझी एकता कपूरशी ओळख झाली
संपूर्ण राज्याच्या हवाई क्षेत्राचे छत्र हे एमएडीसीकडेच आहे हा खांब हेडगेवार चौकाच्या वळणावर असल्यामुळे वाहनधारकांना या खांबाचा अंदाज येत नाही
जिल्ह्यातील दहा जुलैअखेर २ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, सोयाबीन, भुईमुग अशा विविध पिकांची पेरणी झाली आहे जिल्ह्यात सोयाबीनचे २ लाख ८ हजार हेक्टर इतके क्षेत्र होते
स्पर्धा परीक्षांचे शुल्क, परीक्षेतील अनियमितता, निकालास होणारा विलंब, गैरव्यवहार यामुळे बेरोजगार तरुण हैराण असल्याचे लक्षात येते तो एवढा व्यस्त असतो की त्याच्या चेहऱ्यावर लगेच भाव दिसून येतात
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे त्यांच्या पश्चात आई, वडील, व एक लहान भााऊ असा परिवार आहे
भाविक, पर्यटकांसाठी देवीदर्शन खुले करावे, नियमांचे पालन करीत गडावर दर्शन सुविधा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या आवडीचं खाणं त्यांना करून द्या
अंतिम सामन्यात बार्सिलोनाकडून लुइस सुआरेझने दोन, तर लिओनेल मेस्सी, आंद्रेस इनिएस्टा आणि फिलिप काँटिन्हो यांनी प्रत्येकी एक गोल केला ३१ व्या मिनिटाला मेस्सीने जॉर्डी अल्बाच्या पासवर बार्सिलोनाचा दुसरा गोल केला
रात्री उशीरापर्यंत जखमींची नावे समजू शकली नाहीत तेथे योग्य प्रमाणात वजन करून धान्याची पोती उतरविली जातात
महंमद अरिफ, चिंताकुंटा चेन्नकेश्वलू, जोलू शिवा आणि जोलू नवीन अशी या चौघांची नावे आहेत महम्मद अरिफ, चिंताकुंटा चेन्नकेश्वलू, जोलू शिवा आणि जोलू नवीन अशी या चौघांची नावे आहेत
मुरुगन यांच्या लक्षात आलं मुरुगन यांच्या नजरेने टिपली
खडक्कार यांनी पत्रात नमूद केले आहे खडक्कार यांनी व्यक्त केली
यामुळेच एमआयडीसी मधील कंपन्याचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना एमआयडीसीतील कंपन्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केली होती
महिलांना दाम्पत्य जीवन सुखकारक करणारे तसेच सुख आणि समृद्धीदायक आगामी वर्ष ठरू शकेल महिलांना आगामी वर्ष सुखकारक, मनोकामना पूर्ण करणारे ठरू शकेल
सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात मंगळवारी एफआयआर दाखल केली मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधाक एफआयआर दाखल केल्यानंतर अचानक या केसला वेग आल्याचं दिसलं
या प्रकरणी तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली फिर्यादीने या प्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे दिली
सेरोटिन हा चेतना वाहक असल्याने काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी, पचनमार्ग, मध्यवर्ती मज्जा संस्था आणि रक्तातील प्लेटलेटमध्ये त्याचा समावेश असतो त्यामुळे टाइप टू प्रकारातल्या मधुमेहाच्या व्यवस्थापनात अनेक भावनिक बाबी देखील मोलाच्या असतात
एखाद्या आरोपीवर वेळेत कारवाई होत नसल्याने मन दुखावते त्यामुळं लवकरच मारेकऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे
ही माझी बॉलिवूडची पहिली फिल्म आहे माझं करिअर केवळ माझं नाहीए तर भारतीय सिनेसृष्टीचाही हा प्रवास आहे
परिणामी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने हेच पाणी गावकऱ्यांना पिण्यास मिळू लागल्याने साथींच्या रोगांनी डोकेवर काढले आहे त्यामुळे शहरवासीयांसह नदीतीरावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमध्ये हे दूषित पाणी जात असल्याने अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे
आम्ही नगरसेवक म्हणून कशाला निवडून आलो पाटील यांना विधानसभेची उमेदवारी, त्याबदल्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए
आज भारताची बॉक्सर मेरी कोमकडून भारताच्या अपेक्षा उंचावल्या आहेत अंकिता टॉप २०० मध्येनवी दिल्ली भारताची टेनिसपटू अंकिता रैनाने जागतिक महिला एकेरी क्रमवारीत आघाडीच्या २०० खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे
रात्रीची वेळ असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत पण आम्ही उद्धव साहेबांची साथ कधीही सोडणार नाही
पुलाखालून उत्तर व दक्षिण दिशेने बालाजीनगर आणि मोंढा परिसराकडे जाण्यासाठी रस्ते ठेवण्यात आले त्यानंतर शहराच्या विविध भागात त्यावेळच्या नद्यांवर पुलांचे बांधकाम केले
ते २३ जून रोजी मुलाकडे परगावी गेले होते या विषाणूंचा शरीरात प्रवेश झाल्याची रुग्णाला कल्पना नसते
तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा काही शंका असेल तर त्याबाबत चर्चा करा मराठी माध्यमांच्या शाळांकडून विविध प्रयोग आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे हे यश आहे
सी वॉचअंतर्गत पोलिसांचा निर्णयम गेल्या काही वर्षांत शहराच्या चोहोबाजूला झालेल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये पर्यावरणाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष झाले आहे
त्यातील आरोप या प्रमाणे त्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांचा रोषही ओढवून घेतला
यावेळी प्रथमच सर्व सामने टीव्हीवर लोकांना पाहता आले महापालिका आयुक्तांची भेट घेतली
रेडिओवरील सादरीकरण हीसुद्धा एक प्रयोगक्षम कलाकृती असते काही वर्षांपर्यंत विद्युत उपक्रमाचा नफ्याची परिवहन विभागाशी सांगड घातली जात असल्याने बेस्टच्या तोट्याची रक्कम आटोक्यात येत असे
त्यासंबंधी तक्रार करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना ‘फाइलच्या शोधात आहोत’ असे उत्तर देऊन त्यांची बोळवण केली जात आहे नोव्हेंबर २०१८ पासून घरी पहिल्या मजल्यावर पाणी येणे बंद झाले आहे
त्यानंतर आमच्यासोबत रीतसर चर्चा करुन करार करण्यात आला याबाबतीत आमच्या टीममध्ये चर्चा झाली
स्पर्धा परीक्षांचे शुल्क, परीक्षेतील अनियमितता, निकालास होणारा विलंब, गैरव्यवहार यामुळे बेरोजगार तरुण हैराण असल्याचे लक्षात येते त्यामुळे असंख्य नाशिककर हैराण झाले आहेत
सुरुवातीला रेल्वे अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले त्याकडे मनपाच्या ​अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले
पंजाबराव सारवे पाण्याची टंचाई वर्षभरच मनपातर्फे येथे पाणी पुरवठा होतो, पण नळाला फोर्स नसतो पण पाणी वाटपाची सक्षम यंत्रणा तर दूरच, अपुया साठ्यामुळे वर्षभर एक वेळ पाणी देतानाच महापालिकेच्या तोंडचे पाणी पळते आहे
सीए होण्यासाठी अनेकदा खासगी शिकवणी लावावी लागते व्यायामशाळा अजूनही बंद आहेत
दरम्यान, जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांसंदर्भातील बैठक शनिवारी दुपारी १ वाजता येथील शासकीय विश्रामगृहावर होणार आहे आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या उपस्थितीत येथे शुक्रवारी बैठक झाली
मात्र प्रत्यक्षात येथे दुरवस्था असल्याची बाब उघड झाली आहे याबाबत आम्ही पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते
तर प्रादुर्भाव साखळीत शहरातील २६७ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १८९ अशा ४५६ जणांची नोंद घेतली गेली ‘अगडबम’, ‘हॅलो जय हिंद’, ‘टुरिंग टॉकिज’ असे सिनेमे तृप्तीनं दिग्दर्शित केले