text stringlengths 0 6.48k |
|---|
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थी निवडणुकांची धामधुम राहणार आहे इंजिनीअरिंग, मेडिकल आणि कॉमर्स कोर्सेसना प्रवेश घेणाया विद्यार्थ्यांसाठी २०१३ पासून राष्ट्रीय पातळीवर सामाईक प्रवेशपरीक्षा (सीईटी) घेण्याचे संकेत केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री कपिल सिब्बल यांनी दिले... |
मध्यंतरी ती दोन ते तीन हिंदी चित्रपट करत असल्याची चर्चा होती त्याचप्रमाणे पोलिस प्रशासनाने किमान दोन पुरुष कर्मचारी एक महिला कर्मचाऱ्याची याठिकाणी नेमणूक देणे आवश्यक आहे |
यातून मोठे अपघात घडले आहेत परिणामी अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते |
त्याने कधीही ओव्हरशूट केले नाही पण त्यानं तो घेतला नाही |
आनंदाचा गुणाकार करणाऱ्या घटना घडतील वैयक्तिक आयुष्यातील चढउतार, अडचणी, आनंद सगळंच आम्ही शेअर करतो |
ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मधुकर पांडे गेले दोन दिवस पालघर तालुक्याच्या दौऱ्यावर असतानाच ही घटना घडली उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली |
या घटनेवरून धडा घेत वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे आदेश उपायुक्त चंद्रकिशोर मीना यांनी दिले आहेत ते निवृत्त झाले अन् आता वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकिशोर मीना यांनीही कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे आदेश जारी केले आहेत |
रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला सलामीवीर रोहित शर्मा आणि राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवून सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे |
जेव्हा एखादी स्त्री नकार देते तेव्हा तो कुठल्याही पुरुषाने ठामच समजावा यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार हसन मुश्रीफ, जयंत पाटील यांची भाषणे झाली |
कौटुंबिक वातावरण उत्साही राहील त्या अगोदरचे टप्पे पूर्ण होत आहेत |
३२च्या सरासरीने पाच शतकांसह १४०९ धावा केल्या आहेत यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने २९, तर विंडीजविरुद्ध १४ धावा केल्या |
वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे अस्ताव्यस्त पार्किंग करण्यात आलेली असते मात्र पश्चिम द्रुतगती महामार्गाचे काय? |
शिवाय बाबरी मशीद पाडण्याच्या कटातील आरोपी व भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्याशी सोयरिक करण्यात आली ५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टीची नोंद केली जाते |
यावेळी सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती अर्थकारण, सामाजिक, आरोग्य, वायुसेना, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची सादरीकरणे, मुलाखती, चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात आले होते |
त्यानंतर विधेयक केंद्र सरकारच्या गृहखात्याकडे पाठविण्यात आले आहे कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याविषयाचे पत्रक राज्य मंडळाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले होते |
विद्यापीठाने तेथे बंधारा बांधलेला आहे भिंतीवरील झाडांचाही धरणाला धोका तलावाच्या सुरक्षेचा विचार केल्यास तलावाच्या भिंतीवर झाडे लावता येत नाही |
त्यानंतर तो घटस्फोट देण्यास तयार झाला हायकोर्टातील अपिलाच्या सुनावणीत घटस्फोट द्यायला तोही तयार झाला |
गावाला जाखोरी नाव कसे पडले असावे, याबद्दल ते अनेक अख्यायिका सांगतात दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गायींच्या मालकांना नोटिसा काढल्याचे समजते |
याशिवाय दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांतील विविध कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली सध्या देशातील अनेक ठिकाणी सीबीआय आणि ईडीचे छापे पडत आहेत |
आज भारताची बॉक्सर मेरी कोमकडून भारताच्या अपेक्षा उंचावल्या आहेत हे सर्व २० ते २२ वर्षे वयाचे आहेत |
दिवाळी, तसेच इतर काळातही रहिवाशी भागात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा अवैध साठा केला जातो दिवाळीत फटाक्यांना मोठी मागणी असल्यामुळे गल्लोगल्ली आणि चौकाचौकांत फटाक्यांची दुकाने थाटली जातात |
प्रत्यक्षात या सीमेवरील व्यापार वानगीदाखलच होता असे म्हणावे लागेल मध्यंतरी युद्धजन्य परिस्थिती होती पण आम्ही व्यापार करत होतो |
या विधेयकाद्वारे आरोग्यसेवांचा अधिकार मूर्त स्वरूपात येईल, अशी आशा व्यक्त होते आहे प्लास्टिकबंदीला वर्ष उलटलं तरी, अद्याप प्लास्टिकचा वापर अनेक ठिकाणी सुरूच आहे |
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची झीज झालेलीच नाही मुळे या मोबाइलमधून काढलेल्या फोटोची क्वालिटी उत्तम असणार आहे |
माझा धर्म मुस्लिम आहे अयोध्येत मुस्लिमांनी मंदिरासाठी जागा द्यावी |
नाशिककरांना मुबलक सुविधा मिळवून देण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या सातपूर परिसराला विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे बुधवारी रात्री श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, पाथर्डी, कर्जत, जामखेड या तालुक्यांत चांगला पाऊस झाला |
त्यामुळे पाण्यासंदर्भातली हाताळणी गांभीर्याने व्हायला हवी त्यामुळे कोणताही विषय हा वैज्ञानिक पद्धतीने हाताळणे गरजेचे असून प्रयोगशीलतेला ऋजुता आणि संयम आणि निरपेक्ष वृत्तीची जोड हवी |
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही कारण त्यावेळी सुप्रीम कोर्टाकडून अंतिम निर्णय देण्यात येईल |
त्याने उपांत्यपूर्व दुसऱ्या मानांकित ली शिफेंड आणि उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित इखसन रुम्बे या आव्हानात्मक बॅडमिंटनपटूला नमवले त्याने उपांत्यपूर्व दुसऱ्या सीडेड ली शिफेंड आणि उपांत्य फेरीत चौथ्या सीडेड इखसन रुम्बे या आव्हानात्मक बॅडमिंटनपटूला नमवले |
पुणे महानगर परिवहन महामंडळाला प्रतिकिमी किमी ८८ रुपये खर्च होतो परंतु, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे अल्पवयीन वाहनचालकांचे प्रमाण वाढतच आहे |
गडकरी रंगायतन येथे प्रयोग हाऊसफुल होत असल्याची कबुली कलाकार आणि निर्मात्यांकडून वारंवार दिली जाते लंचनंतरच्या पहिल्याच षटकात रविचंद्रन अश्विनने गप्टीलला पायचीत टिपले |
वैद्यकीय परिभाषेत याला इजेक्शन फॅक्शन म्हणतात या डॉक्टरने वेगवेगळ्या वैद्यकीय पदव्या संपादित केल्या होत्या |
यावेळी प्रख्यात शेफ विष्णू मनोहर, दिग्दर्शक नरेश बिडकर उपस्थित होते त्यामुळे इमारतीला तडे गेले आहेत |
त्यानंतर गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली काल स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली होती |
काही दिवसांपूर्वी युवराजने भारताच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते एका वाहकाला विचारले तर त्याने बाहेरचा रस्ता दाखवला |
अशातच, आयसीएसई आणि सीबीएसईसह अन्य बोर्डाचे निकाल चांगले लागल्याने प्रवेशाची अडचण निर्माण झाली आहे आशिया खंडातील सर्वांत मोठा कॉलेज फेस्टिवल म्हणून आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टची ख्याती आहे |
दोघांनी मला किनाऱ्यावर आणलं यावेळी दोन टीम्स होत्या, पहिली धनुष्यकोडी इथे जाणारी आणि दुसरी माझ्यासोबत तिरुवनंतपुरमजवळ जाणारी |
एक्स्प्रेस वेवर गेल्या १६ वर्षांत पाच हजारहून अधिक अपघात झाले असून, दीड हजार जणांचे बळी गेले आहेत या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे पाच तास विस्कळित झाली होती |
त्यानंतर या सेवेचा विस्तार खोपोली, कर्जत, कसाऱ्यापर्यंत झाला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली |
मॅटोस यांनी सांगितले की, ‘टॅक्सींचे दर ठरवण्यासाठी सरकारने समिती स्थापन केलेली असून समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावतानाच आणखी एका मुद्द्याकडेही अंगुलिनिर्देश केला जात आहे |
त्यातून वाद होऊन, गाडी हळू चालविता येत नाही का, असे दुसऱ्या मोटारसायकलवरील तरुण टाक याला म्हणाले पोलिस प्रशासन आणि मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मोर्चा मार्गावर शिक्कामोर्तब करण्यात आले |
त्यानुसार आरोपींचा शोध घेत असताना सुरुवातीला पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे |
गुंतवत असाल तर २० वर्षांनंतर तुम्हाला साधारणपणे ३२ लाख रुपये मिळतील हे घटनेतील तरतुदींच्या विरोधातील आहे |
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी वेगवेगळ्या ऑफर्स देऊ केल्या गोळ्या, इंजेक्शन आणि दर सहा तासांनी होणारी ऑक्सिजन लेव्हल आणि बीपीची तपासणी |
स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात एलईडी दिव्यांचा प्रकल्प राबविला गेला असून, याबाबत निविदा मागवून काम देण्यात आले आहे स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात एलईडी दिव्यांचा प्रकल्प राबविला जात असून, याबाबत निविदा मागवून काम देण्यात आले आहे |
थोडक्यात काय तर व्यवस्थापनानंतरचा महत्त्वाचा घटक आहे, धंदा कोपरखैरणे परिसरातील अनेक नागरिकांच्या वीजबिलात महावितरणने समायोजित रक्कम आकारली होती |
चैतन्यमय दिवाळीच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे शनिवारपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला होता |
त्यावर भोवतालच्या राजकीय परिस्थितीची गडद छाया आहे जिल्हा परिषद, विधानसभा किंवा लोकसभेपर्यंत ज्या प्रकारचे राजकारण होते तसेच राजकारण इथेही होत असते |
परंतु गोदावरीला आलेल्या पुरामुळे गोदापार्कच्या संरक्षक जाळ्याच वाहून गेल्याने गोदापार्कचे मोठे नुकसान झाले होते कासारवाडी येथून पुन्हा ग्रेडसेपरेटरच्या डिव्हायडरवरूनच मेट्रो पुढे हॅरिस पुलापर्यंत जाईल |
शिवाय त्याप्रमाणे त्याठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करून पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम झालेही आहे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते |
आपल्याला दिसणारा प्रकाश हा ताऱ्यांच्या केवळ पृष्ठभागावरून येतो या कटात शोएबचा सहभाग खात्यात जमा होणाऱ्या रक्कमेतील टक्केवारी घेण्यापुरता असल्याचेही स्पष्ट झाले आहे |
आता महापौरपदाची निवडणूक होणार आहे नव्या बदलात अध्यक्षपद हे महापौरांकडे असेल |
यासाठी ३० एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येईल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष शबनम पूनावाला यांनी दिली नोंदणीसाठी अर्ज आल्यानंतर त्याला ३० दिवसांच्या आत परवानगी देणे आवश्यक आहे |
मात्र, कामगारांना तो अद्याप मिळालेला नाही पण अजून त्या कर्मचाऱ्यांना विमा मिळालेला नाही |
त्यानंतर कुणालाच बोलता येणार नाही त्यामुळे तिथे काहीही करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले |
प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गुरुमीत बग्गा, सुधाकर बडगजुर, अजिंक्य साने, अजय बोरस्ते यांनी कायदेशीर पद्धतीने प्रशासनाचा दावा खोडत प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले |
तोकडे कपडे चालणार नाहीत! जीन्स, टीशर्ट, स्लिपर्स चालणार नाही! |
दर वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर या काळात जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती पाहून या दोन्ही गॅसच्या दरांचा आढावा घेण्यात येतो ठरल्याप्रमाणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही मालिका सुरु होतेय |
नीलेश शिंदे यांनी आभार मानले निलेश शेळके यांनी आभार मानले |
कंपनीला कुर्झे ग्रामसभेने परवानगी नाकरलेली असल्याचे नोटिशीद्वारे सूचित करूनही हा कारखाना चालूच आहे मात्र, त्यानंतरही आयुक्तांनी माईक हाती घेत कितीही विरोध असला तरी हे काम ऑक्टोबरअखेरीस पूर्ण होईल, असे स्पष्ट केले आहे |
मेट्रो प्रकल्प असो किंवा एखादा फ्लायओवर असो, तो ठरलेल्या वेळेत पूर्ण न झाल्यामुळे रखडल्याचीच उदाहरणं आपल्या समोर जास्त आहेत चेंज ऑफ युजसाठी १९३ हॉस्पिटल्सचे प्रस्ताव प्रलंबित आहेत |
चीन आणि पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे मात्र, सध्या तरी आमचे प्राधान्य हे आमच्या पक्षविस्ताराला आणि पक्षाला बळकटी प्राप्त करून द्यायला आहे |
अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी येथे क्लिक करा दहावी उत्तीर्ण होणाऱ्या आणि अकरावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक करण्यात आले आहे |
डाळीतेलबियांच्या बाबतीतही हाच न्याय लागू पडतो फार्मसी अभ्यासक्रमाचा कॅप राउंड दोन १७ जुलैपासून सुरू होत आहे |
त्याची सुरुवात या वर्षीपासून होत आहे आपल्या नकळत आपले जगणे संकुचित करत असतात आणि मुख्य म्हणजे ह्याची आपल्याला जाणीवही नसते |
पुनर्वसन करण्यात आलेल्या भागात आरोग्याचेही मोठे काम झाले आहे या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी |
त्यावर भोवतालच्या राजकीय परिस्थितीची गडद छाया आहे आयपीएलचे आयोजन करताना वातावरणाचा विचार करणेही महत्वाचे असते |
दुहेरी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करत विभागीय आयुक्त कार्यालयावर काही संघटनांनी आंदोलनही केले होते राज्यात दूधउत्पादक सध्या अडचणीत सापडला असून, त्यांना तातडीने प्रतिलिटर अनुदान द्यावे |
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित नसल्याची बाब या दुर्घटनेमुळे अधोरेखित झाली या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली |
त्यामुळे येथील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे सप्तमातृकांच्या पूर्णाकार म्हणता येतील अशा मूर्ती मिळाल्या आहेत |
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करायला हवी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे |
देवळालीच्या इतिहासात सर्वात मोठा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून महत्त्वपूर्ण अशा भूमिगत गटार योजना मार्गी लागणार आहे धर्मकिकित्सा ही सर्व चिकित्सेची सुरुवात होती, हा मार्क्सचा सिद्धांत समजू शकलो |
तब्बल २६८ आठवडे अव्वल स्थानावर राहत पीट सॅम्प्रसने ऑल टाइम ग्रेटच्या यादीत पहिला क्रमांक अद्याप कायम राखलाय मोहम्मद शमीने दुखापतीतून सावरून आपला ठसा उमटविला, तर जसप्रीत बुमराहने कामगिरीत सातत्य राखले आहे |
त्यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी झाली आहे कोतकर यांच्या घरची परिस्थितीही बेताचीच आहे |
कणकवली आंगणेवाडीची भराडी देवीची प्रसिद्घ जत्रा भाविकांच्या अमाप गदीर्त आज सुरू होत आहे आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली |
त्याच्या देखभालदुरुस्तीचे नियोजन करावे, तरच सिग्नल यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील अन्यथा कोट्यवधी रुपये खर्चूनही उपयोग होणार नाही तसेच, या उपकरणांची व्यवस्थित देखभाल आणि कर्मचाऱ्यांचा वीज प्रणालीतील दोष लगेच सुधरला पाहिजे, ही मानसिकता ही खूप महत्त्वाची ठरते |
रस्त्याची अवस्था बिकट झाली असली, तरी वर्दळ अजून कायम आहे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आजही कायम आहे |
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभांगी चव्हाण या ३१ मार्चला सकाळी साडेनऊच्या सुमारास दर्शनासाठी अंबाबाई मंदिरात गेल्या होत्या त्यामुळे अवजड, दुचाकी, चारचाकी वाहने पुन्हा या रस्त्याने धावू लागल्याचे दिसून आले |
करण जोहरला धमक्या दिल्या जात असतील तर ते चुकीचे आहे परंतु तो मानण्यास श्रीमती गांधी यांनी नकार दिल्यामुळे चालू राजकीय पेचप्रसंगाला विशेष धार आली |
खून झालेले संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा दहावा सोमवारी केडगावच्या अमरधाम स्मशानभूमीत झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पांच्या नैवेद्याचा भार खांद्यावर घेत त्यासाठी त्यांनी पदर खोचला आहे |
शनिवारी सायंकाळी पाचपासून ते रविवारी सकाळी आठपर्यंत टेमघर धरण परिसरात ४० मिलिमीटर पाऊस पडला कमी पाऊस झाल्यामुळे तलावात नेहमीच्या तुलनेत ४० टक्के पाणी साठा कमी आहे |
त्याचवेळी मल्होत्रा दाम्पत्य या भागातील जमीन खरेदीसाठी आले भारतीय सैन्याने मुक्तिवाहिनीशी हातमिळवणी करत मित्रो बाहानी उभी केली |
उशीरा अॅडमिशन घेऊनही अभ्यासक्रमाची पुस्तकं वेळेवर मिळत नाहीत त्याची दखल घेत परीक्षा १८ एप्रिलपासून सुरू होत असणारे नवे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले |
प्लॅटफॉर्म क्रमांक १३ येथे उभ्या असलेल्या गाडीतील एका डब्यात आरोपीने तिला पाहून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे तिच्या १२ वर्षीय मुलीबाबत अश्लील शेरेबाजी करून तिचादेखील विनयभंग केला |
१७ जुलैपासून उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे सटाणा बाजार समितीत उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल १४२४ रुपये भावाची नोंद झाली |
जुलै महिन्यात पाल्यांच्या शाळाकॉलेजचे प्रवेश, कर्जाचा हप्ता, आरोग्याचा खर्च यासह खर्चाच्या अनेक बाबी डोके वर काढत होत्या मात्र, शाळांकडून प्रवेश नाकारणे सुरू असून पालकांना प्रवेशासाठी शाळा आणि शिक्षण विभागाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे |
उर्वरित वाहधारकांना हेल्मेट वापरण्यास भाग पाडू हेल्मेटचा वापर करणे हा वाहतुकीचा नियम आहे |
हाँगकाँग सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करणे हे अनेकांसाठी आनंद देणारी बाब असते त्यात कारखाना रोडवरील आयडीबीआय बँकेचे एटीएम काही वेळ सुरू असल्याने या बँकेने ग्राहकांना दिलासा दिला |
दरम्यान,आगार व्यवस्थापक फुलपगारे यांच्यावर एसटी महामंडळाच्या मॉनेट्रींग कमिटीने बुधवारी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे अशी मागणी या बैठकीत आम्ही एएआय प्रशासनाकडे केली आहे |
एक्स्प्रेस वेवर गेल्या १६ वर्षांत पाच हजारहून अधिक अपघात झाले असून, दीड हजार जणांचे बळी गेले आहेत स्वातंत्र्यदिन व रविवार अशा जोडून सुट्यांचा फायदा घेत संभाव्य कारवाईच्या धसक्याने संबंधित पंपचालकांनी गाशा गुंडाळून पोबारा केला आहे |
राव म्हणाले, पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे राव म्हणाले, पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे |
तसेच मारहाण करून काही अंतर पुढे गेल्यावर रस्त्यात सोडून दिले रस्त्यावर उभी केलेली गाडी चोरटे अवघ्या काही मिनिटांत लांबवत आहेत |
त्यासाठी नारळाची मागणी आहे पूर्वी घराघरात फराळ तयार केला जात असे त्यासाठी आधीपासून तयारी करावी लागत होती |
ऑक्टोबर महिन्यात दिनक्रमात केलेला छोटासा बदल मोठे लाभ देऊ शकतो वेळेवर दिशायुक्त बदल हीच आजची गरज आहे |
यापूर्वीदेखील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकृष्ट दर्जाचा तांदूळ शाळांना खिचडी तयार करण्यासाठी देण्यात येत असल्याची स्वतःहून दखल घेतली होती पेबच्या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स ट्रेकिंग करण्यासाठी येत असतात |
मुख्य म्हणजे नालासोपारा येथील सेंट्रल पार्क ते तुळींज पोलिस ठाण्यापर्यंत गुडघाभर पाणी साचून नागरिकांचे हाल झाले होते चाळींच्या जागी आलेल्या टॉवरमधल्या माणसांनी धडपडत स्वतःला एकत्रितपणे त्या जगण्याशी जोडून घेतलं |
यासाठीच एडनेक्सा संस्थेने खास एमएचटीसीईटीच्या तयारीसाठी विनामुल्य वेबिनार आयोजित केली आहेत एडनेक्सा संस्थेतफेर् वेबिनार्स घेण्यात येत आहेत |
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, महिलेचं भाजप कनेक्शन उघड! ज्यांना भाजप पक्ष काय आहे, हे माहिती नाही, ते आदेश देतात, याला आमचा विरोध आहे, असेही कार्यकर्त्यांनी उघड केले |
तरीही अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना या पंचमस्तंभियांना बराच काळ चर्चेत गुंतवून ठेवले त्या पुतळ्याच्या राजकारणात गुरफटत राहिल्या |
यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे महापालिकेने सिद्धार्थ जलतरण तलावाचा पाणीपुरवठा बंद केला होता पाणीटंचाईमुळे १७ एप्रिलपासून तलावाचे पाणी बंद करण्यात आले |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.