text stringlengths 0 6.48k |
|---|
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील मटा कल्चर कल्बच्या माध्यमातून रविवारी २९ एप्रिल रोजी डोंबिवलीमध्ये विविध प्रकारची आइस्क्रीम बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे |
पहिल्याच दिवशी या सिनेमानं सुमारे तीन कोटींहून जास्त कमाई केली होती पहिल्याच दिवशी सुमारे तीन कोटींहून जास्तीची कमाई या चित्रपटाने केली आहे |
कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू यांनी केले प्रदीप महाराज डेरवणकर आणि गौरीपाडा ग्रामस्थांच्या वतीने हा कार्यक्रम झाला |
सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे मांडला या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांसह, गुन्हे शाखेचे पोलिसही घटना स्थळी दाखल झाले होते |
यावेळी गरुडझेपचे संचालक जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गंगाधर खेडकर, योगेश शेळके, योगेश शार्दुल, स्वप्नाली जाधव पदाधिकारी उपस्थित होते |
सिंहस्थात अनेक ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौक्यांची निर्मिती केली गेली आहे, पण दुर्दैवाने अनेक पोलीस चौक्या बंद अवस्थेत आहेत परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण मिळालं नाही |
फक्त अजिंठाअंधारी प्रकल्पात एक टक्का पाणीसाठा आहे त्यासाठी आयआयटीच्या कॅम्पसमध्येच गोशाळा बांधण्यात येणार आहे |
जुन्या गाड्या मजबूत विंटेज कार सांभाळणे ही अत्यंत अवघड बाब आहे बोरीवली पश्चिम येथे नेहमी फूटपाथवर गाड्या उभ्या केलेल्या असतात |
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या २०१८च्या इन्स्पायर अवॉर्डसाठी राज्यातील ५१९३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यावर्षी या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५१९३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे |
बुधवारी नववर्षाच्या प्रारंभीच मालेगाव शहरावर धुक्याची चादर पसरली होती बुधवारी नववर्षाच्या स्वागतालाच धुक्याने मालेगाव शहराला कवेत घेतल्याने अल्हाददायक वातावरण मालेगावकरांना अनुभवायला मिळाले |
मदत ही स्वयंस्फूर्तीने दिली गेली पाहिजे असे मी सांगितले काळा पैसा परत आणणे, नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यासारखे आश्वासन पूर्ण केले नाही |
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राव यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुणेकरांचा हॅपीनेस इंडेक्स वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले होते ते म्हणाले, विभागीय आयुक्तांनी एकूणच कामाचा आढावा घेतला |
पानसरे यांचे हल्लेखोर स्वयंसेवक म्हणून नेपाळमध्ये गेले आहेत का याकडे पोलिस लक्ष ठेवून आहेत पानसरे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर स्वयंसेवक म्हणून नेपाळमध्ये गेले आहेत का याकडे पोलिस लक्ष ठेवून आहेत |
त्याबदल मटा संबंधित प्रशासनाचे आभार पालिकेनेही अशी पद्धत अवलंबणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले |
रवींद्र सिंगल यांनी केले आहे रविराज सोनार यांनी आभार मानले |
पारसनीस स्मृती समितीची स्थापना पुण्यात झाली आहे बनेवाडी येथील क्लिनरचा संशयास्पद मृत्यू अयोध्यानगरीत आढळला |
पण, गेल्या दहा दिवसांत पणन मंत्रालयाकडूनही याबाबत कोणतेही धोरण स्पष्ट करण्यात आलेले नाही अधिक सक्रियेमुळे थोडीशी देखील असावधानता बाळगल्यास अपयश आणि निराशा येईल |
मेक्सिकोनंतर सिडनीत ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिनं पुन्हा हॅट्रिक करत सोनं लुटलं मग आता आम्ही कशाला तुमची बाजू घ्यायची, असा टोमणा सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी मारला |
हा रस्ताही असमतोल असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना त्रास होतो त्यानंतर आता मेयोतही आरोग्य सुविधा पुरविण्यास सरकारने स्पष्ट नकार दिला आहे |
करोना साथीचा सर्वच क्षेत्रांवर प्रभाव पडला मात्र, करोनाचा धोका हा सर्वांनाच आहे |
केंद्र स्थलांतरीत करण्यामागचा आरोग्य विभागाचा उद्देशही सफल झालेला नाही डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करताना काय निर्णय घ्यायचा, यामध्ये महापालिका हस्तक्षेप करत नाही |
मात्र, या परिसराच्या पायाभूत विकासाची परिस्थिती पाहता, निधी तोकडा आणि कामे जास्त अशी स्थिती आहे मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांच्या काळात विकासकामांना खीळ बसली आहे |
त्यामुळे पालिका सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर या चौकीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे मात्र पालिका आयुक्तांना असलेल्या अधिकार अंतर्गत या चौकीच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे |
या पार्श्वभूमीवर रिंगरोडचे महत्त्व अधोरेखित होते जोन्सने ११९ चेंडूंमध्ये ७ चौकार व एका षटकारासह ९४ धावांची खेळी केली |
ओळखपत्र, नेमणुकीचे अर्ज असल्याशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही |
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून नुरीया हवेलीवाला या तरुणीने शनिवारी मध्यरात्री मरिन ड्राइव्हवर दोघांचा बळी घेतला वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती पसरल्यानंतर सकाळी या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती |
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेने काही काही खळबळ उडाली होती |
लग्न झाल्यापासूनची घरापासून दूर असलेली तशी ही पहिलीच दिवाळी दिवाळी झाल्यानंतर लग्नसराई सुरू होणार आहे |
ओमकार विलणकर, नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट निस्वार्थीपणे ज्ञानदान जगजाहीर एक उत्कृष्ट गुरुजी म्हणून सानेगुरुजी यांची ओळख आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला आणखी तीन महिन्यांचा कालावधी असला, तरी ‘दादर कुणाचे? |
प्रवासाचे योग संभवतात उमरेड अध्यक्षपदी दिनेश चव्हाण, सरचिटणीस सचिन मेश्राम, कोषाध्यक्ष प्रशांत गायकवाड, प्रभारीपदी अभय गायकवाड, राजकुमार लोखंडे, प्रमोद खोब्रागडे यांची नियुक्ती झाली |
एकतर, महाराष्ट्र करोनामुक्त व्हायचा आहे त्यामुळं राज्य करोनामुक्त होण्याच्या दिशेनं हे पहिलं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे |
मेट्रो प्रकल्प असो किंवा एखादा फ्लायओवर असो, तो ठरलेल्या वेळेत पूर्ण न झाल्यामुळे रखडल्याचीच उदाहरणं आपल्या समोर जास्त आहेत मुंबईची परस्थिती सुधारण्यासाठी सादर झालेल्या विविध अहवालांचे काय झाले? |
त्यानंतर सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली संस्थेमध्ये संगीतविषयक अनेक पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे |
ट्विट पडले महागात, निवड समितीने वर्ल्डकपसाठीचा १५ जणांचा संघ जाहीर केला त्यावेळी अम्बटी रायुडूला वगळण्यात आले सरकारी परिपत्रकाचा अवमान केला म्हणून संबंधितांना नोटीस काढण्याचा निर्णय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत घेण्यात आला |
हा कायदा लागू होऊन जेमतेत तीन आठवडे होत आले आहे खेळांच्या सप्ताहाला मुले गैरहजर राहू नयेत म्हणून शाळेने महिनाभर आधीच सूचना पाठवली |
भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला त्यानंतर महाआरती, महाप्रसाद आणि रात्री कीर्तन, भजन असे कार्यक्रम झाले |
शिवाय नोकरी केंद्राच्या माध्यमातून परदेशी भाषेतील करिअरच्या संधींबाबत सेमिनार ठेवण्यात येणार असल्याचेही एपीआय जाधव यांनी सांगितले अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं |
महिला आयोगाने मंगळवारी नागपुरात विभागीय सुनावणी घेतली मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली |
अतुल पांडे यांनी दिलेल्या देणगीतून उपलब्ध करून दिलेली आहेत संस्थेच्या सदस्यांनी दिलेल्या देणगीतून ही नाणी खरेदी केली जाणार आहेत |
तसेच काळे यांच्यासह सहायक फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे कठुआ आणि उन्नावमधील घटनांवर आम्ही संताप व्यक्त करीत आहोत |
एरव्ही राष्ट्रीय पातळीवर वावरणारे नेतेही राज्यात गेले की कशी संकुचित भूमिका घेतात, याचेही हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल मुख्य म्हणजे अशा सर्व घटनांच्या बाबतीत जिल्ह्यातील राजकारणी मंडळी कमालीची थंड भूमिका घेतात |
आणि त्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं जीवन संपवलं |
प्रवास करताना गाडीच्या आडवे अनेक रानकोंबड्या जातात त्यामुळे हे गरीब भाजीउत्पादक नाराज झाले आहेत |
या ड्रेसवर देखील अनुष्काने आपला नॅचरल मेक अप लुकच कॅरी केला आहे हार्दिक कौतुक व आभार |
त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांकडेही दाद मागितली तेव्हा महापालिकेच्या वतीने उत्तर सादर करण्यात आले |
अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार मात्र यापूर्वीप्रमाणे सुरू असलेली मातीचोरी आता अधिकारी आणि व्यवसायिक हातमिळवणी करून करतील, याचीच शक्यता अधिक निर्माण झाली आहे |
तुम्ही एटीएमला केवळ पैसे काढण्याचे यंत्र समजत असाल, तर तुम्हाला दृष्टिकोनात बदल करून घेण्याच गरज आहे येथून जवळच आणखी एका अॅमिनिटी स्पेसची जागा आठवडेबाजाराला दिली आहे |
बाजारात राज्यभरातून तसेच कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यांतून मासळी विकण्यास येते पनवेल शहरातील कोळीवाडा परिसरात पनवेलचा मोठा मासळीबाजार आहे |
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर हे मुख्य आरोपी आहेत कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली |
डायमंड गार्डनसारख्या अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आहे प्रवासाला निघण्याआधी आवश्यक तो सराव, आहार, शारीरिक आणि मानसिक तंदुरूस्तीसाठी आवश्यक प्रशिक्षण यासाठी विद्यापीठ तिला मदत करणार आहे |
परंतु अशा परिस्थितीमध्ये टँकरने पाणी घालून पिकवलेल्या वालवडीवर अज्ञात माथेफिरूने कोयता चालविल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने हळहळ व्यक्त होत आहे कालिका मंदिर ट्रस्टच्या हॉलमध्ये ही स्पर्धा होईल |
समाजाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही आरक्षण मिळाल्यानंतर समाजाचे प्रश्न सुटतील असे वाटते का? |
या पाण्याचा निचरा होण्यासाठी या भागांमध्ये पंपही ठेवले जात नाही यानंतर भारताने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विंडीजला ३५ धावांनी हरवले |
सरकारकडे संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन द्यायला तुमच्याकडे निधी नाही, असे असताना १५ लाख कोठून जमा करणार? आपण गटात अव्वल राहून उपांत्य फेरीतील संभाव्य प्रतिस्पर्धी इराणपासून वाचण्याचा प्रयत्न करू असे सांगितले होते |
एका फटक्यात संपूर्ण देशाच्या कररचनेत झालेल्या अकस्मात बदलामुळे लगेच फायदा होणार नाही क्लास लावण्यापेक्षाही अनेकदा तुमचा वेळ त्यांना हवा असतो, तो त्या त्या वेळी द्यायला हवा |
खासदार हेमंत गोडसे कारखाना विस्तारीकरणासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत रेल्वे विभागावर केंद्र सरकार अफाट खर्च करते |
गणोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या मुलांना साधे मराठी वाचता येईना ही अत्यंत खेदजनक बाब आहे शहरातील मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय तरुणांचे मराठी वाचन शून्य ही गंभीर बाब आहे |
सर्व निवासी डॉक्टरांनी शनिवारी सकाळी आठपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा निर्वाणीचा इशारा त्यांना देण्यात आलेला आहे ईमर्जन्सी हवाईसुविधेअभावी तेलफलाटांवरील तिघांना मृत्यूला सामोरे जावे लागले, अशीही तक्रार ‘डीजीसीए’कडे करण्यात आली होती |
संपूर्ण प्रक्रियेची चौकशी व्हावी त्यामुळे सर्वच थरातून चौकशी व्हायला पाहिजे |
नवोदित कवींचा हक्क मंच असलेले मटा फेसबुक कविसंमेलन आज रंगणार आहे नवोदित कवींसाठी मटा कविसंमेलन हक्काचा मंच ठरला आहे |
ज्योतीनगर स्मित अपार्टमेंट मधील रहिवासी नलिनी रमेशचंद्र बीडकर यांचे बुधवारी निधन झाले आमच्या दोन्ही विभागांकडून करण्यात आलेली ८५ ते ९० टक्के रोपे जगतात |
१९९४ साली तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली यावेळी प्रमुख कार्यकर्ते व नेत्यांनी भडास काढली तर, ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मतदानाचे श्रेय देत विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले |
‘डीपीआर’ तयार केल्यास दुसऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज येऊ शकतो यावेळी ते येणाऱ्या काळातील पक्षाची भूमिका विषद करण्यासाठी मार्गदर्शन करतील, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली |
निखिल साखरदांडे यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली याची कल्पना नसल्याचंही त्यांनी सांगितलं |
वाहतूक नियमांप्रमाणे प्रत्येक वाहनाच्या पुढे व मागील बाजूला दिसेल अशा प्रकारे वाहनाचा नंबर लिहिणे बंधनकारक आहे त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी श्रेयांश सराफ याने नाशिकमधील खासगी कंपनीतील रिक्त असलेल्या व्यवस्थापक पदासाठी मुलाखत दिली होती |
याप्रकरणी आणखी तिघांचा शोघ सुरू असल्याचेही सांगण्यात आले तर अन्य तिघांचा शोध घेण्यात येत आहे |
या १२ जिल्ह्यांसह आणी ६०० गावांमध्ये बिहारच्या अनेक नद्यांचं पाणी पसरलं आहे परिसरातील १५ ते १७ सोसायट्यांनी एकत्र येऊन न्यायालयात जाण्याचा ठराव मंजूर केला आहे |
या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे सीबीडी पोलिसांनी सांगितले तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले |
शिवसेनेचा विरोध असला तरी आम्ही नेतृत्वाचे मन वळविण्याचे प्रयत्न करू शिवरायांसाठी विरोधक आंदोलन करायला तयार आहेत का? |
तर त्याबरोबर मुंबईतील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना इंटिग्रेटेड कॉलेजांची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक विभागाकडून देण्यात आले आहे त्यानुसार तंत्रशिक्षण विभागाने या तक्रारीची दखल घेत कॉलेजच्या चौकशीचे आदेश दिले आहेत |
मात्र प्रत्येक भाषांत किमान २५ टक्के गुण आवश्यक आहेत शिवाय, एखाद्या प्रादेशिक भाषेतून परीक्षा देणारे किमान २५ विद्यार्थी असणेही आवश्यक आहे |
या बैठकीला आमदार अब्दुल सत्तार, मौलाना आरिफ खान पठाण, मौलाना मोहम्मद अली कुरेशी, हाजी शेख मो यावेळी ईश्वर बाळबुधे यांच्यासह अनिल देशमुख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अजय पाटील, प्रकाश वानखेडे, दिनकर वानखेडे आदी उपस्थित होते |
प्रकाशासाठी बसविलेल्या सोलर दिव्यांची बॅटरी चोरीस गेल्यानेसोलर लॅम्प केवळ शोभेचे ठेरताहेत यात सोलर एनर्जी स्टोअर करण्याकरिता बॅटरी लावण्यात आली आहे |
दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आनंद आहेच अशानं दिवाळीची मजा आणखीनच वाढते |
खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही अरुंद असलेल्या रस्त्याच्या बाजूला खोल खड्डे पडल्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नकारता येत नाही |
केम्स कॉर्नर येथील ‘क्रॉसवर्ड’ बुक डेपो नेहमीप्रमाणे वाचनप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी गजबजले पुण्याचे पालकमंत्री आणि ग्राहक संरक्षण खात्याचेही मंत्री असलेले गिरीश बापट यांनी बेंचच्या कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते |
त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा, अशी सरकारला आपली विनंती आहे वेळेत चूक सुधारल्याबद्दल खरेतर त्यांचे सरकारने सत्कार करून गावोगावी अनुभवकथन ठेवावयास हवे |
समोरील वाहनाने हुलकावणी देताच चालकाचा ताबा सुटला व बस मुरुमाच्या भरावात घसरली समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने चालक कृष्णा भोसले यांचा ताबा सुटला व बस मुरुमात घसरून रुतली |
साधा उल्लेखही केलेला नाही त्यात अभयारण्याचा प्रश्न येणार नाही |
तिथेही वेगळे सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना तलावाच्या व्यवस्थापनाला करण्यात आल्या आहेत पंजाबच्या ७ षटकांत २ बाद ८० धावा |
दूध खरेदी दर कमी करावे येथील रहिवांशाना व येणाऱ्याजाणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो |
नागरिकांनी यावे, आवडेल ते पुस्तक घ्यावे आणि कितीही वेळ वाचत बसावे तेव्हापासूनच हे दोघेही भाजपमध्ये जाणार हे स्पष्ट झाले होते |
मुलाला ठार मारण्याची धमकी दिली तसेच, त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती |
संत कोलबास्वामी विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते जो निस्सीम भक्त असतो, जो प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मनापासून ईश्वरभक्ती करतो, त्याला भगवंताचे शुभाशिर्वाद मिळतातच |
त्यामुळे वाहनचालकांसह सातपूरकरांनी गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे त्यामुळे महापालिकेला सेवा देणाऱ्या या वाहनचालकांना शिस्तीचे धडे देण्याची गरज असल्याची टीका नागरिक करत आहेत |
इथे त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली संदीप दांडेकर यांचा अघटित हा कथासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे |
त्यानंतर समितीने अहवाल सादर केला आहे या समितीने चौकशी करून अहवालही सादर केला आहे |
मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने संपूर्ण बिहार हादरले आहे आता बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे |
१९९८ मध्ये मी कार्यालयात कार्यरत नव्हतो तिथे मात्र माझ्या पासपोर्टवर व्हिसाच नव्हता |
यामुळे खरेच जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया दलाल, खाबुगिरीमुक्त झाली का असा सवाल उपस्थित होत आहे वाहतूक खोळंबल्याने पाणी ओसरण्याची वाट नागरिक पाहत असताना पावसाने विश्रांती घेतल्याने सोमवारी येथील मार्ग रहदारीसाठी मोकळा झाला |
न कडाडताही प्रकाश देत गेलीस अनेकांना अखंड दिवाही तेवत आहे |
मागील वर्षीच्या या कारवाईवरून ठाण्यात चांगलेच रणकंदन माजले होते मंगळवारी हाच भाव ७२,७५६ रुपये होता |
मादी येऊन बछड्यांना पुन्हा निसर्गात नेईल, ही आशा प्रत्येकाला होती वाघिणीसह बछड्यांचे सर्व अवयव शाबूत असून बछड्यांपैकी एक नर तर दुसरी मादी होती |
जगभरातील लाखो पर्यटक लेणी पाहण्यासाठी नियमित येत असतात, पण पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात प्रशासनाला यश आले नाही सातपुर येथिल निलकठेश्वर मदिरात पहिल्या श्रावणि सोमवार निमित्त दरशन घेतानि शिव भक्त |
योजनेच्या कालावधीनंतर थकबाकीदारांच्या घरी मनपाचे अधिकारी भेट देतील त्यामुळे आपल्या भेटीत कोणतीही राजकीय भूमिका नाही |
प्रोस्थेटिक मेकअपच्या बाबतीत हॉलिवूडमध्ये काही नियम आहेत पण ते आपल्याकडे पाळले जात नाहीत आपण अनेक नियम पाळत नाही |
ही बोगस विद्यापीठे नऊ राज्यांतील असून यूजीसी कायद्याच्या सेक्शन २२ अनन्वये ही विद्यापीठे बोगस ठरवण्यात आली आहेत २०१६ साली देशात २१ वर मर्यादित असलेली बोगस विद्यापीठांची संख्या यंदा २४ वर पोहोचली आहे |
वाजवायला काहीसं अवघड वाद्य समजल्या जाणाऱ्या सतारीवर त्याची बोटं लीलया फिरतात न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी दिली असून त्याने अशाप्रकारे आणखी कुणाची फसवणूक केली आहे का, याचीही पडताळणी पोलिस करत आहेत |
यांच्यावर चुलतभावानेच धारदार हत्याराने हल्ला केला होता किसन चव्हाण, अमित भुईगळ यांचीही भाषणे झाली |
१९८० नंतर एव्होन गूलागाँग कावलेय यांच्यानंतर विम्बल्डन जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन होण्याचा मान तिला मिळणार असे वाटत होते १९८० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एव्हॉन गूलागाँग कॉवलेने विम्बल्डन जिंकली होती |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.