text stringlengths 0 6.48k |
|---|
वाहनचालकांची तपासणी केली असता मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या पाच चालकांवर ड्रंक न् ड्राइव्हची कारवाई करत त्यांच्याविरोधात खटले दाखल करण्यात आले दरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या पाच वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे |
रुग्णाला तात्पुरत्या स्वरुपात ट्रॉमाची खाट उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली सहकार नगर दाते बस स्टॉप जवळ बस वळते तिथेच चौकात एक मोठा ड्रेनेजचा खड्डा आहे, रोज प्रत्येक बस खड्ड्यात आपटते |
सीडीएसएलचे प्रतिनिधी अजित मंजुरे यांनी यासाठी असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे सांगितले वालावलकर काका, पाटणकर काका, माझा दादा माधव, किशोरीचे बाबा, भिडेकाका, गोखलेकाका, जगदीशकाका असे खूप जण होते |
महापालिकेच्या स्थापनेनंतर या सर्व भागांना सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेकडे स्वतची सक्षम यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे पवारांच्या बारामतीतील निवासस्थानीही करोनाचा शिरकाव ४ कर्मचाऱ्यांना लागणसर्वांनी आरोग्याची काळजी घ्याच मात्र जास्तीत जास्त करोना चाचण्या होणे आवश्यक आहे |
या कारस्थानामागचा खरा सुत्रधार कोण, हे आम्हाला माहिती आहे त्यानंतर नादुरुस्त जिन्यांचा त्रास कायम आहे |
आपण जेव्हा संवर्धनाचा विचार करतो तेव्हा व्याघ्र संवर्धन केंद्र, राष्ट्रीय उद्याने याचाच केवळ विचार करतो त्यामुळे वन विभागातर्फे सर्वाधिक लक्ष व्याघ्र प्रकल्पांकडेच दिले जाते आहे |
देवळा, सुरगाणा, पेठ, निफाड, चांदवड आणि कळवण या सहा नगरपंचायतींमध्ये निवडणुकांचा बार उडणार आहे नाशिक जिल्ह्याचा विचार करता येथेही कळवण, चांदवड, निफाड, सुरगाणा, पेठ, देवळा या नगरपंचायतींमध्ये निवडणुकांचा बार उडणार आहे |
ही या पात्राची सुंदर बाजू आहे मात्र या आरोपींच्या परिचयाचा एक पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे |
पण निवड समितीने त्याचा नावाच विचार विश्वचषकासाठी केला नाही आणि त्यामुळेच भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धक्का बसला अन्यथा त्यांनी या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देण्याचे टाळून चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात भिरकावलाच नसता |
वाघाची हाडे, कातडे व इतर अवयवांपासून बनवलेल्या औषधांना चीन, इंडोनेशिया व व्हिएतनाम येथे मोठी मागणी आहे नागपूरविदर्भातून सापाचे विष आणि कातडी पश्चिम बंगाल येथील बाजारात विकली जाते |
चांदीच्या नाण्यांची मागणी वाढल्याने तसेच, औद्योगिक मागणीमुळे चांदीचा भाव वधारला आहे तसेच अनेक वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्यात आलय |
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांचा तळईउत्राण गट अनुसूचित जाती महिला राखीव झाला आहे जयंत बारहातेशहर परिसरएटीएममध्ये पैसे का नाहीत? |
संध्याकाळचा वेळ फिरण्यात आणि मजामस्तीत जाईल संध्याकाळ मित्रपरिवारा सोबत मजामस्तीत निघून जाईल |
१९९८ मध्ये मी कार्यालयात कार्यरत नव्हतो सुमारे १५ एकर परिसर असलेल्या या भागामध्ये ठिकठिकाणी माशांच्या मृत्यू झाल्याचे त्यांना दिसून आले |
तटस्थ संस्था पुण्यातील महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामाच्या थर्डपार्टी इन्सपेक्शनसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) या संस्थेची नियुक्ती केली आहे परंतु, वोक्स व ब्रॉडच्या वेगवान गोलंदाजीपुढे आयर्लंडच्या फलंदाजांना उणीपुरी सोळा षटकेही खेळपट्टीवर टिकाव धरता न आल्यामुळे उपाहारापूर्वीच सामन्याचा निकाल लागला |
घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले माहिती मिळताच हिंगणा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर |
विवेक क्षीरसागर यांनी दिली विवेक क्षीरसागर उपस्थित होते |
पायलट हे राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जातात त्यासाठी अनेक जण बिया टाकतात |
यांना अटक केली त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २०११ केलेल्या एका खुनात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती |
न्यायालयाने तीन वेळा नोटीस बजावून देखील सासरची मंडळी मुलीला आपल्या ताब्यात देत नाहीत सासू व सासऱ्याला त्यांच्या मालमत्तेचा ताबा देण्याबाबत न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला आदेशदेखील महिलेने अमलात आणला नाही |
अवजड वाहने बाहेरून गेल्याने शहरात दिवसा होणाऱ्या गंभीर अपघातांचे प्रमाण घटले असले तरी कोंडीची समस्या कायम आहे मूर्तीशाळा आणि एकूण या व्यवसायचे स्वरूप बदलले असले तरी मूर्ती तयार करण्याच्या कामात आजही मराठी मूर्तिकारांचेच प्राबल्य आहे |
अपार्टमेंट बनवणाऱ्या बिल्डरविरोधात आयपीसी कलम ३०४ नुसार एफआयआर दाखल करण्यात आलीय महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी स्थापन केलेल्या शहर सुधार, विधी व आरोग्य या तीन समित्यांसाठी गुरुवारच्या महासभेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे |
या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखालील सहकार पॅनलने श्री व्यापारी पॅनलचा २०१ असा पराभव करून सत्ता मिळवली आहे करवसुलीच्या अनेकांना सत्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत |
त्याचे पोट फाटून आतडे बाहेर आले पोटाचे विकार त्रस्त करू शकतील |
दुपारी हा युवक आई व इतर कुटुंबीयासह पश्चिम बंगालमधील गावाकडे रवाना झाला तेव्हा मी माझ्या मुळ गावी होती |
त्यामुळे आता राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत संध्याकाळच्या वेळीही तुरळक गर्दी असते |
शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम कालावधी असल्याचे सांगितले जात आहे हॉस्पिटलच्या आवारात जागा दिली जाणार होती |
त्याचा फटका मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर पडला मुंबईत प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली |
वंध्यत्वामुळे उपचार घेत असलेली जोडपीदेखील आता नियोजित बाळंतपण वर्षभरापर्यंत लांबवित आहेत विवाहानंतर प्रत्येक दाम्पत्य प्रतीक्षेत असते ते संततीप्राप्तीच्या |
तब्बल दीड तास या अधिकाऱ्यांना गाडीत बसवून ठेवण्यात आले २०१७ पासून श्रीकांत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे |
मावशीने तिच्या आईला घरी बोलावून घेतले आणि मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला गंगामाई कन्स्ट्रक्शनकडे अतिरिक्त जबाबदारीऔरंगाबाद सिल्लोड टप्प्यात पाच किलोमीटरचे काम गंगामाई कन्स्ट्रक्शनला मिळाले होते |
मूर्ती तसेच मुख्य इंजीनिअर तानाजी भोसले उपस्थित होते मात्र आता या ११ मजल्याच्या भव्य इमारतीमध्ये आणि इमारतीच्या आसपासही गर्दी दिसत नाही |
या कर्जाची रिसेटिंग केल्यानंतरदेखील कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती ही चूक महाविद्यालय प्रशासनाची आहे |
यापुढे अशा कार्यशाळा घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये कलागुण विकसित व्हावेत, यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संस्थेचा मानस आहे, असे आपटे यांनी सांगितले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे |
त्यातही तरुण वाचकांना केवळ इंग्रजी पुस्तके भावतात, हा समजही खोटा ठरवत मराठी पुस्तकांकडे अधिक तरुण वळलेले दिसतात या कंपन्या त्यांच्या आवश्यकतेनुसार नोकरभरती करणार आहेत, त्यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले |
लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयकात बदल करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी राज्यसभेत केला बसचे थांबे काढण्यात आल्यामुळे प्रवाशांना कमी जागेत थांबावे लागत आहे |
महिलेच्या मृत्यूनंतर वारसांना मदतीचा लाभ मिळणार नाही बारू म्हणाले, बाबरी मशिद पाडण्यात आली, त्या परिस्थितीत उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करणे, शक्य नव्हते |
पिस्तूल पुरवणाऱ्या केदारला अटक करण्यात आली मात्र दुसऱ्या घराचा मुद्दा, करारनामा आदी मुद्द्यांवरून रहिवाशांनी बायोमेट्रिक्सला विरोध केला |
मध्यमवर्गीय लोक कागदापासून तयार केलेले आणि कमी किमतीतील आकाश कंदील खरेदी करताना दिसत आहे दोन वर्षांपूवीर् झालेल्या मूड इंडिगोमध्ये त्यांनी अजब कसरती करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती |
तर तुम्ही याच क्षेत्रात करिअर करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल यासाठी पुढचं वर्ष उगवेल, असं सांगण्यात येतंय |
त्यानुसार मुश्रीफ यांनी प्रथम कामगार प्रतिनिधींशी चर्चा केली कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रश्नी प्रथम मंत्रालयात यंत्रमागधारक आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित केली होती |
मागितलेल्या मुदतीत पालिकेकडून कार्यवाही न झाल्यास महानगरपालिका अधिकाऱ्यांना हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा महापालिकेला देण्यात आला आहे ‘जीएसटी’ नंतर घरांच्या किमती घटणार अथवा नाही, याची शाश्वती नसली तरी मोठ्या सोसायट्यांमध्ये वास्तव्य करणे महागात पडणार आहे हे नक्की |
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट महिलेचं भाजप कनेक्शन उघड! अर्थात त्यातील अनेकांनी तो घामाने आणि सरळ मार्गी कमावलेला आहे |
या पार्श्वभूमीवर कर्नाटकाचा मुद्दा आम्ही संसदेत उपस्थित करू, पण आम्ही आमची शस्त्रे बाहेर काढणार नाही शेतकरीमच्छिमार उद्ध्वस्त होत असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही |
मुंबईतील ही कारवाई महाराष्ट्रातील सर्वात मोठी आहे ही मुंबईतील अशा प्रकारची आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे |
मेहनतीनेच यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील |
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत हा विस्तार टप्याटप्यात केला जाणार आहे असल्याचे कंपनीने म्हटलं आहे भाविकांनी ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणाहून श्री भराडी देवीला आपले सांगणे सांगावे |
आसारामला जामीन मिळावा म्हणून त्याच्या खटल्याची ट्रायल फारच धीम्या गतीनं सुरू असल्याचा युक्तीवाद आसारामच्या वकिलांनी केला होता दरम्यान, आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, आरोपीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत |
आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत आर्थिक गुन्हेशाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत |
पोलिस महासंचालक म्हणून ते निवृत्त झाले होते ते पोलिस खात्यातून निवृत्त झाले हेाते |
शो चालू झाल्यावर त्यातल्या तांत्रिक बाबींकडे लक्ष ठेवण्यापासून ते थेट जाहिराती आणि गाणी यांच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरजेवर असते हे अहवाल विधानसभेत मांडल्यानंतर केजरीवाल यांनी यासंदर्भात ट्विट केले |
२००८ मध्ये कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली धोरणातील त्रुटी आणि चुकीच्या निकषांविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले होते |
या दोन्ही फोनला भारतीय बाजारात आज लाँच करण्यात येणार आहेत नामांकित कंपन्यांच्या मॉलमधील आउटलेटमधून देण्यात आलेल्या माहितीनुसार शहरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बाजारात १५० कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे |
ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत असल्यामुळे ग्रामसेवकपदाला मोठे वलय प्राप्त झाले आहे ग्रामपंचायतीला थेट निधी मिळत असल्यामुळे ग्रामसेवकांचे पदही आता चर्चेत आले आहे |
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींभोवती कारवाईचा फास आवळला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता |
जखमींना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी परिसरातील नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेस बोलवून घेतले कारण एक शून्य तीन हा आहे महाराष्ट्र राज्य पोलिसांचा महिला आणि बालकांसाठीचा हेल्पलाईन नंबर |
मंगळवारी या वयोगटातील ३७ रुग्णांची भर पडली आहे बारामती मंडलातील एक लाख ३७ हजार २३० ग्राहकांकडे २७ कोटी १७ लाखांची थकबाकी आहे |
फेब्रुवारी महिन्यापासून रखडलेल्या निर्णयावर बैठकीत चर्चा झाली बैठकीबाबत गेल्या मार्च महिन्यात शपथपत्र सादर करण्यात आले होते |
सध्या बाजारात मिरचीची आवक वाढलेली आहे ज्या राज्यातील मुले, त्या राज्यातच चांगले काम करू शकतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी असा नियम केला होता |
त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे कामकाज ठप्प देशव्यापी संपात जिल्ह्यातील सुमारे सातशेहून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते |
त्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आला रास्ता रोको आंदोलनही करण्यात येणार होते |
त्यामुळे पॅचवर्कच्या कामांना वेग आला आहे पण, बाप्पावरचा हा रुसवा फार वेळ टिकत नाही |
नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे, असं मोदींनी म्हटलंय त्याच्या या कामगिरीमुळे जर्मनीमध्ये सुरू असणाऱ्या ज्युनिअर नेमबाजी वर्ल्ड कपमधील भारतीयांची चमकदार कामगिरीची मालिका कायम राहिली |
हे दोघे रात्रपाळीसाठी असल्याने नर्सरीतील खोलीत झोपले होते खरेच, हे खूप महत्त्वाचे असते कारण दोनतीन दिवस विषय काढला नाही, तर बाबा सगळे विसरून गेलेला असतो |
मुलुंड येथे आजच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत आज मालवणी, मालाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील |
तशी एखादी भूमिका करण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी कधी सरावाला दांडी मारली तर चालेल |
तेथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सदस्यता अर्ज भरून घेत सदस्यता देण्यात आली हल्ली मुलींना डावलण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे |
या वेळी त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींची भेट टाळली मुंडे यांच्या भाषणाच्या संदर्भात आपण भगवानगडाचे सचिव गोविंद घोळवे यांच्याशी बोललो मात्र, त्यांनी नामदेवशास्त्री यांच्याकडे अंगुली निर्देश केला |
तोवर तीनचार चिमुकले हातात फुलझड्या घेऊन तिथं बागडत आले अन् आपापल्या आयांना बिलगले छोट्या पाकिटांमध्ये ही स्फोटके दडवून ठेवण्यात आली होती |
ग्रहांची साथ आपणास मिळणार आहे, पर्यायाने आपणास त्याचं शुभफल मिळेल काही शुभ घटनांची अनुभूती घेऊ शकाल |
माझी वक्तव्यं सद्भावनापूर्ण होती सोहळा यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक प्रयत्नशील होते |
रात्री कुणाच्या अंथरूणात त्याला झोपायला घ्यायचं याच्या पाळ्या लागल्या त्याशिवाय दोन खाटाच्या मधील मोकळ्या जागेत बिछाने टाकून त्यावरही रुग्णांना झोपवले होते |
शाळा प्रशासनासह पालिका प्रशासन पंचायत समिती यांच्या कारभाराचा मंचाकडून निषेध व्यक्त करण्यात आला यावरून सत्तापक्ष नागपूरकरांशी खोटे बोलत असल्याचे उघडकीस आले |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हा हुकूमशाही प्रवृत्तीचे पाऊल आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने चालली आहे |
त्यामुळे प्रामुख्याने गरीब आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत आवश्यक अन्नधान्याचा पुरवठा होऊ शकेल, असे ते म्हणाले २०१२ मध्ये आयपीएल स्पर्धेदरम्यान मुंबईतील वानखेडे मैदानात कोलकाता नाइट रायडर्सचा मालक आणि अभिनेता शाहरुखनं सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली होती |
विमानाला धक्का न लावता हे चाक बाहेर काढणे स्पाइसजेटच्या अभियंत्यांना शक्यच नव्हते काही कार्यालयांमध्ये निष्काळजीपणामुळे कर्मचारी नसतानाही एसी सुरू ठेवल्यामुळे आगी घटना घडल्याचेही काही प्रकार आहेत |
यापैकी एका घटकाने अप्रामाणिकपणा केला, तरी ही व्यवस्था हळूहळू कोलमडून पडणार हे उघड आहे बेंडबत्तासू, लाह्या वाहण्यात आल्या |
सीआरझेड अधिसूचनेत म्हटल्याप्रमाणे मच्छिमारांच्या वस्त्या, त्यांच्या सामाईक जागा, बर्फ कारखाने, मासळी सुकविणे, शाळा, दवाखाने, घरे, रस्ते आदी सीझेडएमपीमध्ये दाखवले नाहीत वसई, पालघर, डहाणू, गोराई, उत्तन येथील मच्छिमार वस्त्या सीआरझेड आराखड्यात दाखवलेल्या नाहीत |
अशी या आरोपींची नावे आहेत या प्रकरणात मोहम्मद बशीर यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
हमीभाव आणि बाजारभाव यातील फरकाच्या रकमेची तरतूद ठेवली असती तर शेतकऱ्यांना फायदा मिळाला असता, असेही मुंडे म्हणाले हमीभाव आणि बाजारभाव यातील फरकाच्या रकमेची तरतूद ठेवली असती तर शेतकऱ्यांना फायदा मिळाला असता |
परळच्या दुर्गामाताने ना म जोशी मार्गच्या बंड्या मारुतीला ३६१ ३असे तर वरळीगावच्या गोल्फादेवीने दादरच्या विजय क्लबचा ७०५२ असा पाडाव केला वीरमाताकडून गौरी पाटील व शीतल आंब्रेने चांगली लढत दिली |
तो विद्यार्थिनींशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत असे व त्या मुलींना घरी सांगू नये म्हणून धमकावीत असे तेव्हा एक मुलगी म्हणाली, आजकालची मुले फार पझेसिव्ह आहेत |
मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला |
परिवर्तन चळवळीत व राज्याच्या उभारणीत त्यांचा वाटा आहे त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मध्यरात्री १२३० वाजेच्या दरम्यान त्याचे निधन झाले |
८४ टक्के मते मिळाली आहेत एकूण ८४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला |
मादी येऊन बछड्यांना पुन्हा निसर्गात नेईल, ही आशा प्रत्येकाला होती निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर भाजपच्या प्रभारींनी नुकतेच शहरात येऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला |
एस कॉलेजमधील या गैरप्रकाराच्या तपासासाठी विद्यापीठातर्फे त्रिसदस्यीय समितीही नेमण्यात आली होती याप्रश्नी या कॉलेजांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिक्षण उपसंचालकांना घेराव घालण्यात आला |
वाहतूक पोलिसांनी आधी नो पार्किंगचे बोर्ड लावावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे ज्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक पालिकेने लावलेले आहेत, त्या फलकांखालीच अनधिकृत वाहनांच्या रांगाच उभ्या राहू लागल्या आहेत |
अकरावी प्रवेश प्रक्रियेत अर्ज १, अर्ज २ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अकरावी प्रवेश प्रक्रियेत अर्ज १, अर्ज २ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे |
मनसेचा रेल्वे बोर्डावर मोर्चा नवीन कृषी कायद्यांवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या आवाहनावरून एक आशा निर्माण झाली आहे |
त्याऐवजी आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्यात सहभागी होण्याचा निर्णय सामाजिक क्षेत्रातील युवकांनी घेतला आहे मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते |
याच दरम्यान २०१ नमुने मेयोतून, १९७ नमुने मेडिकलमधून, निरीतून९६, माफ्सूतून ५७ तर एम्समधून१७ जणांना करोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले मेयोतून १८०, मेडिकलमधून ११०, नीरीतून ६७, एम्समधून ५३ जणांच्या घशातील स्राव नमुन्यात करोनाचा अंश आढळल्याचे निदान करण्यात आले |
त्याचवेळी या प्रवाशाने आरोपीचा हात पकडून त्याला चालू गाडीतून खाली उतरवले त्या वेळी हा अपघात पाहणाऱ्या एका कारचालकाने ट्रकचा पाठलाग करून त्याला काही अंतरावर पकडले |
सोशल मीडियावरची घातक स्पर्धा मॉडेलिंगच्या या स्पर्धात्मक जगात आजकाल सोशल मीडियाची भर पडली आहे कपड्यादागिन्यांच्या दुकानांवरील विद्युत रोषणाईने उजळून निघणाऱ्या व रंगीत होणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावर रपेट मारणे ही आजही मौज आहे |
त्याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले पोलिसांनी त्याला रविवारी न्यायालयात हजर केले |
बीड तालुक्यातील कामखेडा येथील तीन सख्खे बहीणभाऊ नदीच्या बंधाऱ्यात बुडाले बीड तालुक्यातील कामखेडा गावात तीन सख्ख्या भावंडांचा नदीच्या बंधाऱ्यात मृत्यू झाल्याची ह्रद्य हेलावणारी घटना घडली आहे |
शुभांगी देशपांडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत व भक्तीगीत गायनाचे मार्गदर्शन केले यामुळे आग रोखण्यासाठी या यंत्राचा कोणाताही वापर झाला नाही |
याचिकाकर्त्यांची बाजू शंभुराजे देशमुख व रामराजे देशमुख यांनी मांडली संघटनेचे अध्यक्ष बबन वाघ यांचा राज्यमंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला |
हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील किला इस्लाम येथून आला असल्याची माहिती मिळते आहे या योजनेत हे हॉस्पिटलही सहभागी झाले आहे |
कोल्हापूर पोलिस आयुक्तालयासाठी तीन हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे तर, जरे यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याच्या हालचाली सुरू आहेत |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.