text
stringlengths
0
6.48k
अशा प्रकारचे लेखन करण्यासाठी आवश्यक असते आत्मशक्ती आणि निर्भीडता, जी गज्वींच्या सर्वच साहित्यकृतींमध्ये आजवर दिसून आलेली आहे आपण समुहापेक्षा वेगळे आहोत हे त्यांना कळतं तसंच समुहाचं मत कथेतून, कवितेतून, कादंबरीतून मांडता येतं हे त्याला कळतं
परंतु न्यायालयाने पाकिस्तानचा हाही युक्तिवाद फेटाळून लावला या पार्श्वभूमीवर, ही याचिका सुनावणीयोग्य वाटत नसल्याने फेटाळण्यात येत आहे, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले
या प्रकरणी आळंदी पोलिस तपास करीत आहेत या प्रकरणी वाकड पोलिस तपास करीत आहेत
अर्थसहाय्य मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा अधिवेशन संपून जवळपास महिना उलटला तरी अनुदानाबाबत कोणत्याही हालचाली सरकार दरबारी दिसत नाहीत
तर त्या वाक्याला जागून स्त्रियांनी एकमेकींची मदत केली पाहिजे महिलांवरील अत्याचार, अन्याय याच्या विरोधात आवाज उठवून पीडितांना न्याय मिळावा, या हेतूने जागृती महिला मंचाची स्थापना झाली
विदर्भात पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबरला यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि वर्धा जिल्ह्यात नगर परिषद निवडणूक होणार आहे या संघांची राज्यपातळीवर निवड झाली असून २५ ते २८ जुलै या कालावधीत नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे
ऑनलाइन अर्ज केलेल्यांनी परीक्षेचे हॉलतिकीट डाउनलोड करुन प्रिंट घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे त्याबाबतचा अहवाल कार्यालयास पाठवावा
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं दरम्यान, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले
त्यानंतर गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले, तर संतोष चोरडिया यांनी आभार मानले
वस्तू व सेवाकराच्या तरतुदी जिल्हा आणि ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम या कार्यालयात सुरू आहे बिग बॉसच्या घरात एकमेकांशी भांडणारे स्पर्धक मैत्रीच्या कसोटीवर किती खरे उतरतात हे सोमवारी झालेल्या भागात पाहायला मिळाले
देशातील सर्वांत मोठी टलिकॉम कंपनी ‘भारती एअरटेल’चे अध्यक्ष सुनील मित्तल यांचे २०१६१७मधील वार्षिक वेतन ३० रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मांगण्यासाठी मंगळवारी राज्यात रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे
उस्मानाबादच्या नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत ९ उमेदवरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नाडाने तीन अधिकारी या उत्तेजक चाचणीसाठी पाठवले होते
हे स्टेडियम ऐनवेळी मराठा क्रांती मोर्चासाठी पालिकेने दिले रोशनगेट परिसरात आधुनिक क्रीडांगण उभारण्याची मागणी जनजागरण समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष मोहसीन अहेमद यांनी क्रीडा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती
साकेत गोखलेंनी ट्विटरवर खुलं पत्र लिहलं आहे श्रीपाद जोशी यांनी ५० पानांमध्ये सारांश उपलब्ध करून देणे हास्यास्पद असल्याची टीका केली आहे
तामिळनाडूमध्ये मुथुलक्ष्मी यांच्या जयंतीनिमित्त हॉस्पिटल डे साजरा केला जातो त्यामुळे पालकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली
अशा या कोर्सची पात्रता काय? तरुण मुलींना योनीमार्गाचे आरोग्य उत्तम राखण्यात मदत करण्याच्या उद्दिष्टाने मदरहूड हॉस्पिटल आणि स्फेरुल फाउंडेशनने पौगंडावस्था आरोग्य जागरुकता मोहीम राबवली होती
शहरातील झोपडपट्टी, मजूर अड्डे, बांधकाम ठिकाणे या जोखमीच्या भागांत क्षयरोग व कुष्ठरोगाचे रुग्ण अधिक असण्याची शक्यता आहे दहशतवाद मुळापासून उपडून टाकणे गरजेचे आहे
त्यातून त्यांचे वाद वाढतच गेले यामुळे त्यांच्यात वाद वाढू लागले होते
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज व शपथपत्रे दाखल करण्यासाठी संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे या घटना केवळ कायद्याच्या धाकाने थांबतील असे वाटत नाही
केरळी पदार्थासाठी हॉटेल एश्वर्याराणेनगरकडून पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर अंबड पोलिस स्टेशनच्या मागे हॉटेल ऐश्वर्या नावाचे छोटे हॉटेल आहे आग्रीपाडा नायर मार्गावरील पदपथावर खाद्यपदार्थ बनवून ते ग्राहकांना खाता यावेत यासाठी एकप्रकारे ढाबाच थाटण्यात आला आहे
त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांना पक्षाची इतकी चिंता कशी हे मात्र समजण्यापलीकडे आहे
तेथील कृषी खात्यात तर मधमाशापालनासाठी स्वतंत्र विभाग आहे चौकट बँकेत संपर्क साधावाएखाद्या दुर्घटनेत एटीएम कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांनी बँकेमध्ये संपर्क साधणे गरजेचे आहे
भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकवर केजरीवालांनी घेतलेल्या संशयाचा आधार घेत भाजपनं त्यांना घेरलं आहे वेगळ्या विदर्भाच्या भावनिक मुद्द्यावर भाजपने वैदर्भियांचा छळ चालविला आहे
पारंपरिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने संकरित बियाण्यावरही सातत्याने संशोधन होत आहे त्यावरून समूहामध्ये रोग प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही याचे निदान केले जाते
या मोर्चात तालुक्याच्या अनेक गावांतून व इतर जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते पण यानंतर आलेल्या करोना संकटामुळे संपूर्ण गणित बिघडून गेलं
खासदार अनु आगा, सारंग यादवडकर यांनी या संदर्भात न्यायधिकरणाकडे दाद मागितली आहे कोतापल्ले समितीने काही विषयांवर नव्याने कोश व्हायला पाहिजे, अशा सूचना केल्या
निवृत्त झालेल्या १६९७ कर्मचाऱ्यांनाही लाभ द्यावा लागणार असून त्यासाठी ३७ लाख ५५ हजार ५२ रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे तर ३५ लाखापर्यंतची रक्कम निधीपोटी देण्यात येते
मुलाला ठार मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला घरी आल्यानंतर त्याने पिडीत मुलीस जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला
म्हणूनच मी हसीना तसंच साईनाच्या सिनेमासाठी तयार झाले या निर्णयानुसार वस्तीतील घरांचे बांधकाम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या रमाई आवास व इतर योजनेद्वारे करण्यात येणार होते
यावेळी एक दुचाकीवर दोन अनोळखी तरूण त्यांच्याजवळ आले त्यात त्यांनी करोना संसर्गाबाबत बेजबाबदारपणे वागणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे
त्यानं सहा चौकार आणि पाच षटकार खेचले क्रिकेटमधील तो एक चॅम्पियन खेळाडू बनला आहे, अशा शब्दांत सचिनने त्याची स्तुती केली आहे
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान, दोघांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
उल्हासनगर येथील नामवंत कॉलेज म्हणून परिचित असलेल्या सीएचएम कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाने अनेक नामवंत विद्यार्थी घडवले आहेत दोन्ही मुलांची शाळा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे
हा निधी परत जातो दिलेला निधी परत पाठवला
आमच्यापेक्षा काँग्रेसची आमदारसंख्या एकने जास्त आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र यावेळी आघाडीला एक सदस्याचा कोटा द्यावा, अशी मागणी केली
तेथे मराठा समाजाच्या वतीने आठ मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले मेटे म्हणाले, की सहा ऑगस्टपासून सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे
कृपया महापालिकेने याची दखल घ्यावी हे काम गोव्यात होणार असून हा प्रकल्प मार्च २०१० पर्यंत पूर्ण होणार आहे, असे माकेन यांनी सांगितले
न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचं आव्हान दिलं होतं हरमनप्रीतच्या या शतकी खेळीमुळे भारताने २८१ धावांपर्यंत मजल मारली
उपनगरीय मार्गावर एसी लोकल सुरू करण्याची घोषणा झाली लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आलं होतं
त्यामुळे रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत
हे काम खासगी एजन्सीच्या माध्यमातून केले जाईल यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे
या कामांपैकी उलवे नदीचा प्रवाह वळविणे हे तुलनेने एक महत्त्वाचे व आव्हानात्मक काम होते त्यानुसार उलवे नदीचा प्रवाह वळविण्याचे काम हाती घेण्यात आले होते
एका महिला पोलिस अधिकाऱ्याला नुकताच अंधेरी येथे रिक्षाचालकांचा वाईट अनुभव आला अनेकदा तक्रार करूनही वॉर्ड ऑफिसर त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली आहे
त्यामुळे भूरचनेचा, खनिजांचा, बाह्य वातावरणाचा अभ्यास, कोणत्या स्वरुपात पाणी आहे ह्याचा शोध घेणे शक्य झाले असते प्लास्टिकबंदीपाठोपाठ कचरा वर्गीकरण व विल्हेवाटीसाठी यशस्वी प्रयत्न करून पुढील वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात कल्याणडोंबिवलीची कामगिरी उंचावण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे
त्यावेळी जयंतचा ९३७वा क्रमांक होता सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदानाबाहेर अत्यंत हिंसक आंदोलन झाले होते
त्यासाठी काही गोष्टींची सवय त्यांना लावली पाहिजे त्याचा कल क्रिकेटकडेच आहे, हे शाळेच्या शिक्षकांनाही कळले होते
मिराभाईंदर,वसईविरार भागाचा झपाट्याने विकास झाला आहे प्रवासातून काही गोष्टी साध्य करता येतील
त्याचबरोबर मुंबईतील झाडांची काळजी घेऊन ती जतन करावीत, असेही निर्देश दिले होते मात्र मागील ४० वर्षे सिडको आणि महसूल विभागाने ही मोजणी केली नाही
रस्ते दुरुस्तीसाठी तरतुदीपेक्षा अधिकचा निधी प्रथमच दिला गेला तरतुदीपेक्षा जास्त निधीऔरंगाबाद मंडळाला रस्ते बांधणीसाठी ९७ कोटी ४१ लाखांची तरतूद करण्यात आली होती
त्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला टेक्स्ट फॉर यू या तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात ती व्यग्र आहे
सध्या इतर आजारांसाठी वापरण्यात येणाऱ्या लशींच्या प्रकारासारखीच ही लस वापरण्यात यावी मात्र, त्यात त्यांना अपयश आल्यावर त्यांनी पुन्हा पुढील लोकसभेची तयारी सुरू करण्याचे सूतोवाच करीत विधानसभेबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही
दुपारी चारनंतर गर्दी वाढू लागली होती दुपारी तीन ते चारच्या दरम्यान मोठी गर्दी झाली
पहिला मनोरा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर दुसरा मनोरा प्राणी तलावाजवळ उभा करण्यात आला आहे या योजनेत प्रथम काढलेल्या निविदा वादग्रस्त ठरल्या होत्या
बसपच्या पुढाकाराने रविभवनात झालेल्या एका पत्रकार परिषदेत रोहितच्या आईने केंद्र सरकार व चौकशी समितीच्या अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली राज्यपाल-अजितदादांच्या काही सेकंदांच्या भेटीची जोरदार चर्चा राऊत यांच्या या वक्तव्याला भारतीय जनता पक्षानं तीव्र आक्षेप घेतला आहे
हा फोन एका तासात फुल चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे मोठ्या थाटात आम्ही जोशी काकांचा टीव्ही त्यांचा घरी पोहोचवला
सातत्याने याबाबत पाठपुरावा संघटनेद्वारे करण्यात येत होता याशिवाय अनेक मागण्या सरकारदरबारी प्रलंबित असून, त्याबाबत संघटनेने सातत्याने पाठपुरावादेखील केला आहे
तत्पूर्वी मृत्युपत्रातील ओशो यांच्या हस्ताक्षराची पडताळणी करण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञाचा अभिप्राय मागितला होता मोर्चाच्यावेळी ही संयोजन समिती काम पाहत होती, ती केवश शहरातील नागरिकांची होती
व्यायामाची आवड लावून घ्या आसाम हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे
भरवस्ती आणि बाजारपेठेत दारू विक्री केली जात आहे मात्र लॉकडाउन शिथिल होऊन पुन्हा मद्यविक्रीला परवानगी मिळाल्याने बीअरच्या विक्रीचा वेग त्याच झपाट्याने वाढल्याचे दिसून येते
होलानी यांना तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले समांतर जलवाहिनीच्या कामाच्या संदर्भात गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक झाली
अशी अधिकृत घोषणादेखील त्यांनी केली आहे नभं स्पृश्यम् दीप्तम् हे भारतीय वायुसेनेचे ब्रीद वाक्य म्हणत त्यांनी ही मागणी समोर ठेवली
तो परदेशातून आला आहे आणि तो सतत खेळकरपणे बोलतवागत असतो मोईन शेख यांनी विद्यार्थ्याला कृतीशील करणारा हा अभ्यासक्रम असून या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना मराठी विषय अध्यापनात मदत होईल असे सांगितले
जीआरबीची राज्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा झारखंड केंद्रस्थान कोणते? त्यामुळे, पाकिस्तानबरोबर स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची ही योग्य वेळ नसल्याचे आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे महासंघाचे प्रमुख देवराज चतुर्वेदी यांनी म्हटले आहे
न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचं आव्हान दिलं होतं न्यूझीलंडने भारतासमोर २४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते
त्यात ही थकबाकी साडेसहा कोटींच्या घरात गेल्याने पोलिस विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावून घेतले आहे नगर शहराचे सहायक पोलिस अधीक्षकांनी या कर्मचाऱ्यांबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षकांना पाठविल्यानंतर या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे
विदुला काळे यांनी आभार मानले निधी पांडेय, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर आदी मान्यवर उपस्थित होते
परंतु न्यायालयाने पाकिस्तानचा हाही युक्तिवाद फेटाळून लावला परंतु, प्रशांत भूषण यांनी वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगत माफी मागण्यास नकार दिला
अखेर त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले या स्पर्धेचा निकष श्रमदानातून कामे करणे हा होता
मूल सज्ञान म्हणजे १८ वर्षांचे झाल्यानंतर सर्व एसआयपीएसटीपी खंडित होतात मात्र संबंधित मूल हे सज्ञान झाल्यानंतर ही गुंतवणूक आपोआप खंडित होते हे लक्षात घ्यावे
त्यामुळे रेहमानचे तामिळ चाहते भडकले आणि त्यांनी रेहमानची बाजू घेत ट्रोलिंग सुरू केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटप करून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांचे पार्किंग होते आणि मधल्या दोन मार्गिकांवरून वाहनांची वाहतूक होते सर्वच विभागांकडून असहकार ठाणे परिक्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील प्रलंबित लाचखोरीच्या प्रकरणांची संख्या ३०पेक्षा अधिक आहे
बुधवारी ८३ जणांना घरी सोडण्यात आले बीड जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिलिमीटर असताना आतापर्यंत सरासरी ८३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे
खासगी रुग्णालयात नियमित प्रसुतीसाठी किमान दहा व सिझेरियनसाठी किमान २५ हजारांपुढे खर्च येतो या डॉक्टरांना २५ हजार रुपये महिना वेतन आणि १५ हजार रुपये इनसेंटिव्ह असे एकूण ४० हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे
त्यावर थोरात यांनी सदस्यांच्या सूचनांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले त्यावर थोरात यांनी सदस्यांकडून येणाऱ्या सर्व सूचनांवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले
सकाळी कच्छी मोहल्ला येथून महापालिकेच्या मोहिमेला सुरुवात झाली यामध्ये जळगाव शहरासह जिल्ह्यात एकूण ६२२ मिरवणुका समाज बांधवांकडून काढण्यात येणार आहेत
गणरायापाठोपाठ गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे गौराईचे स्वागत आणि एकंदरीतच गणेशोत्सव आपण आपल्या परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करत असतो
त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही बोर्डाचे अध्यक्ष सिंह यांनी दिले होते यासंबंधी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत
ट्रस्टवर कधी, केव्हा व कोणाला नियुक्त करायचे, त्याचा सर्वाधिकार पंतप्रधानांना आहे अर्ज विनंत्या करूनही बदल होत नव्हता
पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला कोळसे यांच्याकडे अतिरिक्त सीईओ पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे सोनावणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मानसी बोरकर आदी उपस्थित होते
त्यात वेगमर्यादा ओलांडणे, लेन कटींग, वाहतूकीचे नियम मोडणे असे प्रकार होत असल्याने अपघाती मृत्यू वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे वाहतुकीचे नियम मोडण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे गंभीर स्वरुपांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी व्यक्त केले आहे
कच्छमधून सध्या या ओल्या खजुराची आवक होत आहे अगदी आपल्या नागपूरजवळ ही खजुराची झाडे आपल्याला बघता येणार आहे
हे काम खासगी एजन्सीच्या माध्यमातून केले जाईल सहकारी तत्वावरील कारखाना खाजगी होण्याची शक्यता होती
मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे महापालिकेत सध्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आयुक्त म्हणून काम करीत आहेत
६ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे
विरोधकांचा डाव जनतेच्या लक्षात यावा यासाठी आम्ही जनतेचे लक्ष उपोषणाव्दारे वेधत आहोत, असे खासदार साबळे यांनी सांगितले दरम्यान, काँग्रेस नेते शिवकुमार यांनी मुंबईत दाखल होत बंडखोर आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर काही वेळात नगर केंद्राचे महामार्ग पोलिस घटनास्थळी गेले काही विकासकामांच्या देयकांच्या अदायगीत झालेला विलंबही घोलप यांच्या निलंबनाचे कारण ठरला
अंधांवरील उपचारासाठी सुसज्ज रुग्णालये स्थापण्यापासून त्यांच्यासाठी आश्रमे उभारण्यापर्यंतची कामे त्यांनी केली जन्मजात आलेल्या अंधत्वापासून ते काही कारणास्तव आलेल्या अंधापर्यंतच्या व्यक्तींना दृष्टी देण्यासाठी त्यांनी हॉस्पिटलची उभारण्याचे स्वप्न पाहिले
विशेष म्हणजे अ प्रभाग समितीत मनसेचा केवळ एकच उमेदवार असतानाही मनसेच्या सुनंदा कोट यांनी सेनेच्या मदतीने सभापतीपद मिळवले अजातशत्रू पुरस्काराचे उद्या वितरण
अमेरिकेकडून हा हल्ला अपेक्षित होता अमेरिकेने पाठवली अणवस्त्रे डागणारी विमाने, दुसरा बॉम्बस्फोट इथून जवळच सुमारे तासाभराने झाला
एकदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा मुतखडा का होतो, हा प्रश्न अनेकांना पडतो हृदयविकार त्यांच्या पायरीशी जाऊन पोहोचू शकतो, तर त्याला आपला पत्ता ठाऊक नसेल, हे शक्य नाही
पाच दिवसांपूर्वी गोकुळ हॉटेलचे मॅनेजरला आपण गावी जाऊन येथून असे खोटे सांगितले होते यामध्ये शिखरनाद हा उस्ताद तौफिक कुरेशी आणि अभिजित पोहनकर यांचा सांगीतिक कार्यक्रम झाला
कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल कुंभ दिवस आनंदात घालवाल
नंतर मुलींच्या मृत्यूबाबत माहिती पुढे आली अभिनेत्री विद्या माळवदेनं फ्लेश या सीरिजमध्ये एका एनआरआय आईची भूमिका साकारली आहे
इतक्या छोट्या वयात इतकी हिंसा, इतकी आक्रमकता येते कशी, याचा अनेक अंगांनी घेतलेला हा वेध शिवाय, विविध दृकश्राव्य माध्यमातून कानांवर पडणारी आणि डोळ्यांना दिसणारी हिंसा अगणित आहे
ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे राज्य सरकारने माध्यमिक शाळा सुरू करण्याचीही घोषणा केली असली तरी जिल्हा परिषदेने याकडेही दुर्लक्ष केले आहे
त्याबाबत गुरुवारी तारीख आहे गुरुवारी ही घटना घडली आहे
संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांनी अनेक मराठीहिंदी चित्रपट, मालिका व जाहिरातींनी संगीत दिले आहे या आल्बमचं संगीत दिलंय अशोक पत्की यांनी
अमिताभच्या रूपानं पडद्यावर का होईना, त्यांचं हे स्वप्न साकार झालं कपूर यांनी धाडसाने हा प्रयोग राबवला
तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली मात्र कुटुंबात स्त्रियांचे अधिकार अजूनही नगण्य राहिले
याचाच अर्थ पाच वर्ष काम करणाऱ्याला देखील ग्रॅच्युटी मिळेल पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळेल, असं अजित पवार यांनी सांगितलं