text
stringlengths
0
6.48k
मुलाला अपघातनांतर दोन तास प्रथमोपचारही मिळाले नाहीत यापूर्वी झालाय मुलीचा अपघाती मृत्यूम धोनीची जागा लवकरात लवकर भरून निघावी असं निवड समितीला वाटतंय
या सर्व प्रकरणात जिल्हा प्रशासनाची नाचक्क्की झाली होती मात्र कोर्टाने या आदेशाबाबतची फाइल सादर करण्यास सांगितल्यानंतर सरकारची धावपळ उडाली
त्यात भारतीय वैद्यकीय अनुसंधान चिकित्सा परिषदेच्या दिशादर्शक सुचनांमुळे खासगीतील प्रयोगशाळांनाही कोव्हिड निदानाची परवानगी देण्यात आली आहे याचा उद्रेक झाल्यास परिस्थिती हाताळण्याची कोणतीही यंत्रणा उपराजधानीत नसल्याची माहिती समोर येत आहे
जयप्रकाशनगर, पारडी रोडसह शहराच्या इतरही भागातील रस्ते विद्रुपावस्थेत आहेत विजय वळवी यांच्यावर चप्पलही भिरकावण्यात आली होती
कित्येकदा चालू घडामोडींबद्दल आपल्याला किती माहीत आहे किंवा आपल्याकडे खूप ज्ञान आहे, असं यात भासवलं जातं या ज्ञानासोबतच जीवनातील सर्व गोष्टींचा मुकाबला आपण साहसपूर्ण पद्धतीने करतो
वाटेल ती शिक्षा, दंड करा पण आम्हाला जातीत घ्या या लोकांवर दंडात्मक कारवाई करावी
वय वाढत जातं तसं व्यायाम करण्यासाठी लागणारी शक्ती आणि क्षमता कमी होत जाते व्यायामनियमित शारीरिक हालचालींमुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होऊ शकते आणि ताणतणाव हाताळता येऊ शकतात
न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे वाया गेलेली लढत कदाचित भारताच्या या पराभवातील एक महत्त्वाचा घटक असावा पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला
सुब्रमण्यन यांनी तयार केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे सुब्रह्मण्यम यांनी २०१६-१७ या वर्षांसाठीच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केलेली होती
सुशांतने सर्वातआधी सारा अली खानसोबत ड्रग्जचा हेवी डोस घेतला असल्याचं रियाने सांगितल सारासोबत असतानाचा सुशांतने ड्रग्जचा हाय डोस घेतला असल्याचं रियाने तिच्या जबाबात म्हटलं होतं
सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही सुरक्षित स्थळी बस जाईपर्यंत त्याने मागे वळून पाहिले नाही
ज्या शेतकऱ्याला बाजारांचे तंत्र माहीत नव्हते, तो शेतकरी आज मुंबई, नाशिक,पुणे येथे जाऊन थेट भाजी विक्री करू लागला आहे मंगळवार पेठेचा दादा कोण यावरून दोन गटामध्ये सोमवारी मध्यरात्री तुंबळ मारामारी झाली
एप्रिल के मेपर्यंत यात्रा आणि पर्यटनाचा योग आहे डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ अशी उत्तम करिअर असतानाही गृहकृत्यदक्षच्या अपेक्षेतून सुटका झाल्याचं चित्र नाही
कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे नूरजहाँ या शिवाजीनगर गोवंडी प्रभाग क्रमांक १३६ मधून दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या
परंतु, तेथे पोहोचल्यावर प्रत्यक्षात मात्र काहीच घडलेले नसते एखाद्या स्त्रीने एकदा का त्या घाणीत प्रवेश केला की त्यातून बाहेर पडणं तिला अशक्यच असतं
किरण सावे यांनी काढले हे महावितरणाचे कार्यालय आहे
एग्झिबिटर्ससोबत बड्या निर्मात्यांचे थिएटरबाबत करार झालेले असतात कायद्याच्या अंमलबजावणीतही बदल झाले
फुटबॉल न खेळताच संघ परतले, मनपा शालेय क्रीडा स्पर्धेतील सुब्रतो रॉय फुटबॉल स्पर्धेला मंगळवारपासून वाडिया पार्क मैदानावर सुरुवात होणार होती भूखंडाचा घोटाळा करणारे एकनाथ खडसे, चिक्की घोटाळेबाज पंकजा मुंडे आधीच अडकले आहेत, असे पेडणेकर म्हणाल्या
केकेआरच्या संघाबाबत गावस्कर यांनी एक टिप्पणी केली आहे गावस्कर यांनी सांगितले की, केकेआरचा संघ हा नक्कीच लक्षवेधी आहे
स्वयंशिस्त श्री संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती भक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था मंदिराबाहेर व्यवस्थापनाकडून करण्यात आली होती
दुसऱ्या शाळेचे अंतर तीन किलोमीटरपेक्षा जास्त होते त्यानुसार राज्यातील ३३६ वसतिगृहात २ हजार ४३९ विद्यार्थ्यांना यंदा प्रवेश देण्यात आला आहे
विदर्भ दूध महासंघ स्थापन झाल्यास येथील दूध मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि देशातील मागणी असलेल्या भागात पाठविण्यात येईल विदर्भाच्या ११ जिल्ह्यातील गुणवत्ता असलेले दूध मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि देशातील मागणी असलेल्या भागात पाठविण्यात येईल
तिबारच्या धसक्याने विष प्राशन, यवतमाळ नापिकीला तोंड देताना कर्जाचा भार वाढला त्याचाच भाग म्हणून आमची वसईने मंगळागौरीचे खेळ आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे
त्यामुळे आरक्षण जाहीर होताच वारसदारांनी अध्यक्षपदाचीच चर्चा सुरू केली आहे दुसरीकडे मात्र अनेक राजकीय वारसदारांनाच अध्यक्षपदासाठी रस्ता मोकळा झाल्याचे वातावरण आहे
बलियाचे पोलीस अधीक्षक देवेंद्रनाथ यांनी सांगितले की, वाद झाल्यानंतर काही जणांनी पत्रकार रतन सिंह यांची गोळ्या झाडून हत्या केली मृतांच्या नातेवाईकांनी व्यावसायिक वादातून हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे तर पोलीस दरोड्याच्या उद्देशानेच गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करत आहेत
२४ कॅरेटचा भाव ५२२१० रुपये झाला आहे तर २४ कॅरेटसाठी तो ५२१४० रुपये आहे
सध्या प्रकल्प ८५ टक्के भरला आहे ६५ अब्ज घनफूट पाणीसाठा झाला आहे
त्यामुळे आतापासूनच अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली असून, विशेष सभा बोलविण्यात येणार असल्याचे कळते सोन्याचा वर्ख असलेल्या बारा खांबांच्या स्वागत कक्षावरील नक्षीकाम केलेलं रंगीत छत नजरेत भरतं
वारंवार घडणार्‍या या घटनेमुळे व्यापारी व नागरीकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे त्यायामुळे व्यापारीवर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
राज्यातील शाळांच्या काही दिवसांपासून चिघळलेल्या अनुदानाच्या वादाच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे असाच प्रश्न उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे एका कॉलेजबाबत आला असताना त्या खंडपीठाने सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली
महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळालगतच्या ५०० मीटर परिसरातील अवैध पार्किंगवर आज, रविवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली अशा अनधिकृत पार्किंगवर वेळीच कारवाई व्हावी
त्यातील आरोप या प्रमाणे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे
धनत्रयोदशीला सोन्यापाठोपाठ अन्य पिवळा धातू या नात्याने पितळेला सर्वाधिक मागणी असते धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करण्याचा दिवस असतो तर सोने खरेदीसाठी हाच दिवस उत्तम मुहूर्त मानला जातो
संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवरच तोफ डागली आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या आशयाचे ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले
पण तिनं कधीही त्याचा वापर केला नाही पण तिने कधीही त्याचा वापर केला नाही
नेरुळ नवी मुंबईमध्ये सेक्टर ६ मध्ये प्लॉट क्रमांक १०९ च्या फूटपाथवर अशा प्रकारे रोज गाड्या उभ्या असतात यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला
तीसगाव, मिटमिटा, कांचनवाडी आणि गांधेली येथील नागिरकांनी सादर केलेल्या याचिकांवरही सुनावणीत शपथपत्र सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते महिलांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे
ऑनलाइन अर्ज केलेल्यांनी परीक्षेचे हॉलतिकीट डाउनलोड करुन प्रिंट घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे खडकवासला धरण सुमारे ७८ टक्के भरले आहे
सापुतारा येथील बसस्टँडवरून गुजरात डेपोच्या नाशिक बसने ते रात्री १२ वाजेच्या सुमारास दिंडोरी येथे पोचले दिवसभरात नव्याने ४४४ जणांना या विषाणूने गाठले
म्हणूनच आरोग्य आणि हवामान विभागाने एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे वारंवार बोलून दाखवले जाते या घटनेमध्ये इमारतीतील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत
तू एकट्यानेच यायचे असे फर्मान मंदिरातील अधिकाऱ्याने सोडले होते त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप ठेवला आहे
मध्य रेल्वेने २१ मेपासून उपनगरीय लोकल स्टेशनवर प्लास्टिक रॅपरमधील खाद्यपदार्थ विक्रीस बंदी केली मुंबईत मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्मवर प्लास्टिकच्या वेष्टनातील खाद्यपदार्थ विकण्यास बंदी केली होती
तेजसची बहीण आणि आजी या कामात त्याला मदत करते तेजस देशपांडे यांनी सहकार्य केले
आता त्या बिचारीवर एखादं काव्य पाझरू नका म्हणजे झालं! माझ्या घरासमोरच रोज बाजार भरतो
शिष्टमंडळात सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार, दिगंबर नाईक, नितीन घाग, विद्या खटावकर, राणी गुणाजी यांच्यासह कलावंत, तंत्रज्ञांचा समावेश होता बैठकीला सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार, दिगंबर नाईक, नितीन घाग, विद्या खटावकर, राणी गुणाजी, कलाकार आणि म्हाडाचे अधिकारी हजर होते
ते मी घेण्यास तयार आहे मंगळवारी दादासाहेब फाळके यांची पुण्यतिथी होती
ही वाढ सुमारे ३० टक्क्यांपर्यंत गेली आहे दुपारच्या सत्रातील सामन्यांत बालगोपाल संघाने ऋणमुक्तेश्वर संघावर ३० असा एकतर्फी विजय मिळवला
झंवर सध्या गायब असून, तो नाशिकमध्येच कुठेतरी लपला असून, त्याला स्थानिक नेत्यांनी आश्रय दिल्याची चर्चा आहे त्यामुळे जोपर्यंत धरणात समाधानकारक पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत नवी मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यांची संख्या मोठी आहे मिरवणुकांच्या प्रचंड गर्दीत ढोलताशांच्या गजरात गणेशाला वंदन करत मिरवणुकीत तिचा एक भाग असणं हे अविस्मरणीय असतं, असं सौरभ सांगतो
२०१९-२० शैक्षणिक वर्षातील तासिका त्यानंतर २९ जुलैपासून सुरू होणार आहेत २९ आणि ३१ जुलै रोजी कॉलेजात जाऊन प्रवेश निश्चित करायचे आहे
चार वर्षांपूर्वी पैठणगेट भागातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले पैठणरोड व नगर रोडला लिंक करणारा चार किलोमीटरचा चौपदरी रस्ता बांधला जात आहे
भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये ही बाब लक्षात घेऊन ट्रायने टाटा स्कायला स्पष्ट निर्देश दिले आहेत
या संस्थेने धरणात १०० टक्के पाणी साठविण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे कोल्हे यांनी सांगितले त्यामुळे एखाद्या वर्षी नालेसफाई केली नाही तरी काहीच बिघडणार नाही
तसंच, घाबरून जाण्याचे कारण नाही घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही
ते पण पोलीस आयुक्त कार्यालयात पण, मी तुला काम करण्यापासून कधीही थांबवणार नाही
दरड कोसळून २० दिवस उलटले तरी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडीचा ढिगारा कायम आहे दीड दोन फूट जाडीचं काँक्रीट तोडणं सोपं नाही
मात्र पहिल्या क्रमांक पटकावण्याची अपेक्षा नव्हती, असेही तो म्हणाला हे संपेल अशी भाबडी आशा मला तरी नाही
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं ज्या आयुक्तांना महापौरांसह लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यांना नवी मुंबईकरांच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही
प्रत्येकालाच शहीद होण्याची संधी मिळते असे नाही मात्र देशसेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळते मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही
सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली यांच्या हितसंबंधांचा मुद्दा संजीव गुप्ता यांनी उपस्थित केला होता मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे संजीव गुप्ता यांनी सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर हितसंबंधांच्या मुद्द्यावरून आक्षेप घेतले होते
मात्र, शिवसेनेने आता आपल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जोर लावला आहे विधान परिषद आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करण्याबाबत काँग्रेसची तयारी आहे
मात्र आजही या विचारांना समाजात पूर्णपणे रूजण्याची गरज आहे, अशा घटना घडत आहेत सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली
यापूर्वी ईमेलला फोल्‍डर जोडायचं असल्‍यास ते झिप करून जोडावं लागत होतं पाटील आणि हरेंद्र कुमार निशाद या दोन महिला पोलिसांनी त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून पाठलाग करत पकडले
गेल्या तीन दिवसांपासून बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करतेय बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयचं पथक गेल्या तीन दिवसांपासून सीबीआय चौकशी करत आहे
या निदर्शक साहेबजाद्यांनी निजामाला देण्यासाठी एक निवेदनही तयार करून आणले होते याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले
मात्र, तोपर्यंत तो मृत झाला होता मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता अशी माहिती आपत्कालीन विभागाने कळविली आहे
अनेकांना रोजगारास मुकावे लागले १ कोटी लोकांना रोजगाराला मुकावे लागले
अनेक विद्यार्थी या कालावधीत आपापल्या गावी जातात कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
अनेकदा तर दोन कलाप्रकारात बराच फरक असायचा त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटात स्थान दिले जाऊ नये ही भूमिका आम्ही अधिक बळकट केली होती
या अभिनेत्रीनं खरं तर १५ वर्षांपूर्वीच सिनेसृष्टीला रामराम ठोकला होता आता रंगभूमीवर येण्याची इच्छा आहे
ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे पासेस असणाऱ्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे
वाढत्या वयात बदलणाऱ्या शरीराला आणि मनाला सामोरं कसं जावं, हे कळत नाही, कोणी सांगत नाही मात्र पालिकेने यासंदर्भात माहितीच्या अधिकारान्वये दिलेल्या सांख्यिकी माहितीचे विश्लेषण योग्य प्रकारे करण्यात आले नसल्याचा आक्षेप पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे
केंद्र सरकारने आणि प्रसंगी श्रीराम मंदिर न्यासाने पुढाकार घेऊन त्यातल्या अडचणी दूर कराव्यात इंद्रजित पाटील यांनी तालुक्यातील धोकादायक अंगणवाड्यांची माहिती घ्या असे सांगून त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली
अंबड किंवा पाथर्डीकडे जाणाऱ्या बसेसद्वारे सिडको, इंदिरानगर, जुने सिडकोसह अनेक भागातील हजारो नागरिक प्रवास करीत होते तरीही तिन्ही मार्गांवर या लोकलच्या मार्गात अजून बरेच अडथळे आहेत
फोनच्या बॅकला ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून एक ४८ सोनी सेंसर आणि दूसरा ५ मेगापिक्सल डेफ्थ सेंसर दिला आहे
आयएसएसएन क्रमांक नसतानाही केवळ दर्जेदार असल्यामुळे प्रतिष्ठानला हा बहुमान मिळाला आहे विशेष म्हणजे आयएसएसएन क्रमांक नसताना केवळ दर्जा राखल्यामुळे प्रतिष्ठानची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे
अशा शब्दात मार्गदर्शन केले यावेळी ते मार्गदर्शन करतांना ते बोलत होते
या वर्ल्ड कपमधील दहाही यष्टिरक्षकांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर झळकवलेली दहा कसोटी शतके
वाटेत एका ठिकाणी थांबले असता लपून बसलेल्या १०१५ जणांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला दरम्यान, मंगळवारी रात्री पिंपळे गुरव येथे घर बचाव संघर्ष समितीची बैठकही झाली
नगरसेवकांच्या मानधनवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असल्याने मनपा आर्थिक संकटात असतानाही वाढीव मानधन द्यावे लागेल, असे गाडगे यांनी स्पष्ट केले मिळालेल्या माहितीनुसार, धनलक्ष्मी असे २४ वर्षीय तरुणीचे नाव आहे
त्यांच्या वतीने परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केलेले निवेदन विरोधकांना रुचले नाही तिलाच ही नवी पाइप गटार जोडण्याचे आधी नियोजन होते
१५ टक्के घट केली आहे १५ टक्क्यांची कपात करण्यात आली
त्यामुळे महापौरांंनी आयुक्त, लेखा विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले आता पक्षाला अच्छे दिन आले आहेत
मासिक सभासद संख्या नऊ हजारांवर, तर वार्षिक कुटुंब सभासद संख्या दोनशेवर गेली आहे २ अब्ज डॉलरची मदत केली होती
पुणेयेवलेवाडी येथे तेल व खाद्यपदार्थाच्या गोदामाला भीषण आग लागली अशा प्रकारच्या खरेदीबाबत नियमावली काय आहे, याबाबतची विचारणा भिवंडी गुन्हे शाखेने डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनकडे केली आहे
तसेच आरोपीच्या फरार साथीदारांना अटक करावयाची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली मात्र, संबंधित रुग्णांच्या क्षकिरण अहवालात फुफ्फुसांमध्ये दिसणाऱ्या डागांवरून त्यांना करोना संसर्ग असल्याचे दिसून आले आहे
त्याचा परिणाम कामाचा ताण वाढण्यावर झाला आहे कामाचा ताण अधिक राहील
निमित्त होतं आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीचं रोजगाराची संधी प्रदीप माहेश्वरी भटिंडा, पटियाला, दिल्ली, गुवाहाटी, पानिपत, बरेली, बिना, मथुरा आदी ठिकाणी इनलँड रिफायनरी प्रकल्प आहेत
संकलित मूल्यमापन चाचणी संदर्भात शाळांसाठी विद्या निकेतनने पत्र काढत सूचना केल्या आहेत याबाबतचा अहवाल तयार करून तो न्यायालयास सादर केला जाणार आहे
दोनशे आणि पाचशेच्या नोटांच्या छपाईसाठी परदेशी शाईचे शॉर्टेज असल्याने या नोटांचे उत्पादन थंडावले आहे या पद्धतीमुळे रेशन धान्याचा काळा बाजार रोखला जाणार आहे, मात्र दुसऱ्या बाजूला विभक्त कुटुंबातील व्यक्तींची नावे एकाच रेशन कार्डावर आहेत
आंध्रामध्ये ७ टक्के इतका असताना महाराष्ट्रात मात्र दुप्पट प्रवासी कर आहे तो कमी करणे गरजेचे आहे आता मात्र राज्यातील चणाडाळीचे दर नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकार खुल्या बाजारात चणाडाळीची विक्री करण्याबाबत निर्णय घेण्याच्या विचारात आहे
वैद्यकीय परिभाषेत याला इजेक्शन फॅक्शन म्हणतात तांत्रिक प्रक्रिया आटोपण्याची वाट पाहण्यात वेळ गमावला तर ही तरतूद वाया जाईल
तर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसचे वर्चस्वराष्ट्रवादीच्या मेळाव्यात मुश्रीफांनी गटबाजीवरून ए काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाऱ्यांमध्ये यावरून धुसफूस सुरू होती
या केबलमुळे अनेकदा अपघात किंवा नुकसान झालेले आहे यादरम्यान आदित्य संवाद हा कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे
भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकवर केजरीवालांनी घेतलेल्या संशयाचा आधार घेत भाजपनं त्यांना घेरलं आहे त्यामुळे विमानतळाला त्यांचे नाव का द्यावेसे वाटले नाही, असा सवाल जाधवराव यांनी या वेळी केला
त्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे परिणामी खटलेही लांबतात आणि दोषसिद्धीचे प्रमाणही घटते, अशा शब्दांत खंडपीठाने सुनावले
राज्य सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या पटेल इंजिनीअर्सला महापालिकेने यापूर्वी काही कामांमध्ये पात्र करून कामे दिली आहेत सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना लॉटरी पद्धतीने ही कामे देण्यात आली
भारतचीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे मे महिन्यापासून भारतचीनदरम्यान तणाव निर्माण झाला आहे
त्यात खुद्द विराट कोहलीने त्याला दोन वेळा जिवनदान दिले त्यात खुद्द विराट कोहलीने त्याला दोन वेळा जीवनदान दिले
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शहा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि कायदा मंत्र्यांना पत्र पाठविले आहे