text stringlengths 0 6.48k |
|---|
सिद्धूंची भूमिका काय असेल त्याबाबत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे निर्णय घेतील दरम्यान सिद्धू यांना मंत्रिमंडळात कोणते पद द्यायचे याचा निर्णय राहुल गांधी करतील |
तरी देखील थकबाकीची रक्कम भरलेली नाही त्या वेळी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला १७५ जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला |
आम्हाला मुंबई पोलिसांवर पूर्णपणे विश्वास असून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये काडीमात्र तथ्य नसल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे महापालिकेने दिलेले घर चक्क ओएलएक्स या सोशल नेटवर्किंग साइटवर विकण्याचा गंभीर प्रकार नगरमध्ये घडला आहे |
आणखीही काही सिनेनट आणि नटी ही निवडणूक लढविणार असल्याचे समजते संघटकपदी नियुक्ती झाल्यामुळे वैद्य यांना औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्व शक्तीने काम करण्याची संधी मिळणार आहे |
त्यासाठी काही गोष्टींची सवय त्यांना लावली पाहिजे ज्यांच्या मनात याआधीच कुसंस्कार बनून गेले त्यांना त्यांच्या संस्कार आणि मनावर काम करणे गरजेचे आहे |
नृपकन्या तव जाया या भैरवीने पहिल्या दिवसाच्या मैफलीचा समारोप झाला न्यायालयातील याचिकांमुळे अडथळे उद्भवले नाहीत, तर येत्या सहा महिन्यांत प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल |
मात्र टपाल खात्याच्या काही योजनांमधून मिळणारा परतावा हा अन्य पर्यायांच्या तुलनेत अधिक असतो स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय |
जीडीपी २४ टक्यांनी घसरला आहे ३० रुपये प्रतिलीटर या किंमतीने विकले जात आहे |
त्यांना १६०० रुपये पगार मिळतो अटक झालेल्या शिवसैनिकांची गेल्या दोन दिवसांतील संख्या १६०० पर्यंत गेली आहे |
या प्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे |
सुमारे ४५ हजार माहितीपुस्तिका छापण्यात आल्याची माहिती आहे काळे यांनी निवडणूक लढविण्यामागील भूमिका स्पष्ट केली |
त्याच वेळी रस्त्यावरून जाणारे नागरिक तेथे आले अखेर लोक रस्त्यावर येऊ लागले |
साधारण १९९४ ते २०१६ या २२ वर्षांच्या कालावधीत शाळेतली इवलीशी ही पाखरं आपापल्या विश्वात रमत होती डेट आणि इक्विटी म्युच्युअल फण्डमध्ये ही रक्कम गुंतवता येईल |
त्यानंतर त्यांच्याकडून कधीच फोन आला नाही याची दखल घेत महामेट्रोने ३१ जुलैपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करावे, असे आदेश संबंधित कंपनीला दिले आहेत |
या स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी या दोघांना २०२५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली |
जयप्रकाशनगर, पारडी रोडसह शहराच्या इतरही भागातील रस्ते विद्रुपावस्थेत आहेत नगरपालिकेची महापालिका होताच कोणालाही न जमलेले पहिले काम केल्यामुळे आयुक्त शिंदे प्रसिद्धीझोतात आले होते |
सत्र समाप्तीच्या आदल्या दिवशी संसदेसमोर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शने केली आणि शेवटच्या दिवशी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शने केली आदर्शवादाची फूटपट्टी लावत पक्षात आलेल्या प्रत्येकाचे मोजमाप सुरू केले की, कार्यालयाला टाळे लागण्याची परिस्थिती येते |
असा प्रश्न आयएमएने उपस्थित केला आहे आयएमएने या विधेयकात काही हरकती सुचविल्या होत्या |
शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी लोकसभेचे तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे आमदारांना शिवकुमार यांना भेटायचे होते |
परंतु न्यायालयाने पाकिस्तानचा हाही युक्तिवाद फेटाळून लावला पण सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली |
या कथित बलात्कार प्रकरणानं अविनाश चंद्र यांनाही धक्का बसला पायातील चप्पल बाजूला पडून ती घसरून आत गेली असावी, असा अंदाज आहे |
या पत्रात कुटुंब नियोजनाचे फायदे लिहिलेले असतील शरद रणपिसे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे उपस्थित होते |
ठाणे खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवनाची जंगले असून किनारपट्टीय नियमन क्षेत्रानुसार (सीआरझेड) हा भाग संरक्षित आहे वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट हे शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची गरज असून तेथील जैवविविधता राखून, कांदळवनांचे रक्षण करून विकास केला जातो |
यात त्यांना वसाहतींमधील १०० टक्के जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यश आले आहे रोज प्रतिव्यक्ती दीडशे लिटर पाणीपुरवठ्याचा करार केला |
राहुलची स्वारी भलतीच खूश होती खूप खूष झालो आहे |
त्यानंतर तिने हळूहळू दोनचार पानं पाठ केली माझ्याशी बोल, असे म्हणून तिची छेड काढली |
सुंदर आणि आगळ्यावेगळ्या नेकलाइनमुळे गाउनच्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये अधिकच भर पडली होती येत्या चार ते पाच दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर रस्ता खचण्याची कारणे स्पष्ट होतील व त्यानंतरच ठोस उपाययोजना हाती घेण्यात येतील |
सोशल मीडियावर छायाचित्र टाकण्याची धमकी देत युवतीचा छळ करणाऱ्या तरुणाविरूद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार केला |
जनहित याचिकांचा जसा गैरवापर होतो आहे, तसाच तो माहिती अधिकार कायद्याचाही होतो आहे कोकण किनारपट्टी आणि मुंबई वगळता राज्यातील सर्वच ठिकाणी मातीमधील कार्बनचे प्रमाण निसर्गतच कमी आहे |
रुग्णसेवेच्या २४ तास सतर्कसेवेचे सर्वांनी कौतूक केले सद्यस्थितीत हॉस्पिटलमध्ये केवळ बाह्यरुग्ण विभाग चालू असून उर्वरित इमारत धूळ खात पडली आहे |
दराअभावी शेतकऱ्यांना फळांची तोडणी करून ते फेकावे लागत आहेत सरकारी नियम पाळा व देणी वेळीच द्या |
विशेष म्हणजे दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत रोपांची लागवड केली आहे |
सध्या या कंपनीची चौकशी सुरू असल्याने अनेक कार्यालये बंद आहेत सध्या हे कार्यालय बंद असून, कंपनीचे संचालक ही फरार झालेले असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहे |
असा प्रश्न आयएमएने उपस्थित केला आहे त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध दर्शविला आहे |
पण, गेल्या दहा दिवसांत पणन मंत्रालयाकडूनही याबाबत कोणतेही धोरण स्पष्ट करण्यात आलेले नाही त्यांनी आपल्या मोटारसायकलचा वेग कमी करून महिलेच्या जवळ दुचाकी नेली |
अन्य विकासकामांवरील निधी आरोग्यविषयक सुविधांकडे वळविण्यात आला आहे विभागासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करू |
ऑफस्पिनर व उपयुक्त फलंदाज असलेला तामिळनाडूचा अश्विन तसेच उत्तर प्रदेशचा सुदीप त्यागी यांना पहिल्या दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती त्यानंतरही काही महिला अधिकारी आणि उमेदवारांच्या तक्रारींनुसार काहींच्या विरोधात सापळा रचण्यात आला |
बारा वर्षापूर्वी गगनबावडा परिसरात नरक्या तस्करीचे रॅकेट उघड झाले तसेच इतरही ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत |
अभिनंदनाचा स्वीकार करीत सशक्त भारतात सकारात्मक विकास अन् भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याची ग्वाही मोदींनी पत्राद्वारे दिली यांनी प्रवाशाचा रिक्षात विसरलेला मोबाइल परत करून माणुसकी शिल्लक असल्याचे दाखवून दिले |
या गोळीच्या पुऱ्या लाटून गरम तेलात तळून घ्या तर ९७ ठिकाणी झाड पडणे, फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या |
या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला तसेच, येत्या आठवड्याभरात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यर्कत्यांनी दिला आहे |
राज्यातील सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे |
करोनावरील लसीच्या घोषणेनंतर जागतिक कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात नफावसुली झाली पण, सामना सुरू व्हायला काही मिनिटे शिल्लक असताना रोहित अनफिट ठरला आणि आमची सारी गणिते चुकली |
पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यांवर पाण्याचे तळे साचते अकोट तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने येथील नदी, नाल्यांना पूर आला आहे |
ठाणे ग्रामीण पोलिसांनी भाईंदरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन सट्टेबाजांना अटक केली आहे तर, पिस्तूल पुरविल्याप्रकरणी आरोपी बाळासाहेब केदार यालाही पोलिसांनी अटक केली आहे |
मात्र, त्यानंतर सलग दोन गुण घेत ऋत्विका शिवानीने पहिल्या गेममध्ये बाजी मारली ३० वाजतापर्यंत होणार असून मतमोजणी २८ मे रोजी करण्यात येणार आहे |
मचाणीवर बसून मंद वाऱ्याच्या सहवासात त्या अथांग समुद्राचं विलोभनीय दृश्य मंत्रमुग्ध करणारं होतं आज दिवसभर शिवसेना नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली होती |
भल्या पहाटे नगारखान्यात चौघडासनई सुरू होते चार व्यासपीठांची उभारणी महोत्सवातील विविध कलाप्रकारांचे सादरीकरण चार व्यासपीठावरून होणार आहे |
नवी मुंबईत ही सुविधा नसल्याने अवजड वाहन परवाना घेणाऱ्यांची मोठी कोंडी झाली येनपुरे म्हणाले, सह्याद्रीसारख्या बड्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची गंभीर चूक झाली असून त्यामुळे येथील एका महिला डॉक्टरचा डेंगीमुळे मृत्यू झाला आहे |
टोयोटाच्या या नवीन एसयूव्हीला ऑगस्टमध्ये बाजारात उतरवण्याची शक्यता आहे त्यातून जिंकलेल्या तरुण ड्रायव्हरला ए स्टार गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल |
प्रत्यक्षात तसं होत नाही प्रत्यक्षात मात्र तसे नाही |
याबाबत विद्यापीठामार्फत वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचना, परिपत्रके वेबसाइटवर उपलब्ध होईल त्यामुळे विद्यापीठांनी ठरवलेल्या गुणपद्धतीप्रमाणे त्यांचा निकाल लावता येईल, असेही त्यांनी या पत्रात सूचवले आहे |
आता मात्र त्यांना थोडे जरी चालले तरी दम लागतो मात्र, श्वास चालू होता |
दरम्यान नागरिकांनी या नराधमाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले नागरिकांनी चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले |
शाओमीच्या चाहत्यांना हा टीझर खूपच आवडला आहे ३)प्रेक्षकांना स्टेडियमपर्यंत आणण्यासाठी भारतीय टेनिसपटूंनी उजवी कामगिरी करणे आवश्यक आहे, असे आनंद अमृतराज यांना वाटते |
मिशन २०१९साठी त्यांनी नवे गडी निवडले आहेतच, आता ते काही भूमिकाधोरणंही बदलतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे इथली घरे सोडून लोकांना पुष्पकनगरमध्ये नव्याने घरांची उभारणी करावी लागणार असल्याने तोपर्यंत भाड्याने घरे घेऊन राहावे लागणार आहे |
ही दोघं काय धमाल करताहेत ते आता बघू या त्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाला होता |
डोळे वटारणारा सूर्य रोज तापमानाचा नवनवा उच्चांक गाठत असताना उष्माघाती रुग्णांची वास्तविकता दडविली जात असल्याचा संशयकल्लोळ निर्माण होत आहे डोळे दिपले तरी गुहेबाहेर पडून खऱ्या ज्ञानाच्या प्रकाशात बघायला शिकायला हवे |
शास्त्रीय गायन आणि वादनाची ओळख या कार्यक्रमातून करून दिली जाते सततच्या चिंतनाने, व्यासंगाने वाद्यांच्या चारही प्रकारांचा आभास गायनातून कसा निर्माण करता येतो, हे प्रात्यक्षिकासह गाऊन दाखविल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली |
वाहतूक नियमांबाबत जनजागृती होण्यासाठी शालेय वयापासून मुलांना वाहतुकीच्या नियमांची आणि वाहतुक सुरक्षेबाबतची माहिती देणे गरजेचे आहे या माध्यमातून वाहतुकीचे सर्व नियम पाळले जावेत, असे आवाहन व जनजागृती करण्यात येणार आहे |
२९ कैद्यांना करोनाची बाधा झाल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठेवला आहे त्यामुळे २९ कैद्यांना करोनाची बाधा झाली |
राजेश राठोड यांनी दिली राठोड यांनी ही माहिती दिली |
नाशिक शहरातील औद्योगिक कंपन्यांचे सांडपाणी आणि पाणवेलींमुळे गोदामाईला प्रदूषणाने ग्रासले आहे त्यातून प्रदूषण नियंत्रण महामंडळाची निवड करण्यात आली |
पालिकेच्या कला आणि क्रीडा महोत्सवाच्या कामांबाबत त्यावेळी चर्चा सुरू होती यादृष्टीने महाविद्यालयीन पातळीवर अशा प्रकारचे कार्यक्रम करत असल्याबद्दल त्यांनी पालघर पोलिसांचे अभिनंदन केले |
कविता राऊत एक्स्प्रेससारखी धावते म्हणून सावरपाडा एक्सप्रेस मुलगी विजयी झाली यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने कानिफनाथ देवस्थान दिंडीचे भिंगारमध्ये स्वागत करण्यात आले |
त्यांच्या निलंबनाचे आदेश रविवारी पोलिस ठाण्यात धडकले न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणात जी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती |
ड्रेनेज लाइन व पिण्याचे पाणी एकमेकात मिसळले तरच दूषित पाण्याचा प्रादुर्भाव होतो यापुढे शहराला विद्रूप वा घाण करणे खपवून घेतले जाणार नाही |
सध्या अवघ्या दुनियेला जडलेले एक व्यसन म्हणजे ईमाध्यम औषधे खरेदीसाठी असलेले दर करारही (रेट कान्ट्रॅक्ट) संपुष्टात आले आहेत |
वेबसाइटवर नोंदविण्यात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करणे अत्यंत जरूरीचे आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील हाती घेतलेली बांधकामांसंदर्भातील कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश |
जिल्ह्यातील दहा जुलैअखेर २ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, सोयाबीन, भुईमुग अशा विविध पिकांची पेरणी झाली आहे बँक ऑफ इंडियाने ऑनलाईन विद्यालक्ष्मी पोर्टल काढले आहे |
त्यानुसार शुक्रवारी रात्री १० ते शनिवार पहाटे पाच वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले शनिवारी रात्री ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला |
राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान ओळखपत्र काढण्याचे तसेच त्यामध्ये सुधारणा करण्याचे कार्यालय येथील जुन्या नगरपालिकेत आहे मात्र, अनेक बँकामध्ये खातेच उघडत नसल्याची बाब पुढे आल्याने काहीशी नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे |
हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी जोधपूर येथे काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे त्याने खरोखरीच काळवीटाची शिकार केली होती का असा प्रश्न जाहीरपणे विचारणारे आजही आहेत |
मेथी, पोकळा, शेपू, पालक, कांदा पात, करडा पेंढीचा दर १० रुपये होता लाडक्या लेकानं दिलेलं गिफ्ट आता या प्रवासात माझ्यासोबत नसेल या कल्पनेनंच त्यांना वाईट वाटतंय |
शाकाहारी आणि मांसाहारी जेवणांच्या पंगती वाढल्या जातात शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे बेत होत आहेत |
मात्र, त्या काळाच्या तुलनेने आजच्या काळात विषाणूला अटकाव करण्यासाठी आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले ओंकारेश्वर मंदिराला २८० वर्षे पूर्ण झाली आहेत |
शेलार यांनी मुंबई भाजपला यशस्वी नेतृत्व दिलं जिल्हा बॅँकेत काम करताना वर्षभरातच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे |
पाण्याचं प्रमाण १५ ते १६ ग्लास इतकं असावं मात्र, प्रत्यक्षात सुमारे १५ ते १६ टीएमसी पाणी वापरले जाते |
कोर्टाने या प्रकरणी पुढील तारीख दिली आहे रोजच्या या दिनक्रमात शाळा मागे पडत चाललेली |
त्याची पोलिसांनी सुखरूप सुटका केली तेव्हा, पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांची लागलीच सुटका केली |
पूर्वप्राथमिक शिक्षणाचे महत्त्व आज आहे का? तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणालाही यात विशेष महत्त्व देण्यात आले आहे |
वीजवाहिन्यांची धोकादायक स्थिती…पारसिक डोंगरावरील वस्त्यांवरील विजेची टंचाई भीषण असून हा परिसर लोडशेडिंग ग्रस्त आहे अखेर शेतकरी, शेतकऱ्यांचे वकील गुरूवारी प्रथम तापी महामंडळाच्या कार्यालयात गेले |
तर, राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली आहे तर, राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना राज्यमंत्रिपदाची संधी दिली आहे |
प्रेसचे २०१० साली महामंडळात रुपांतर झाल्यानंतर प्रेस हॉस्पिटललाही उतरती कळा लागली रेल्वे प्लॅटफॉर्मवरही तुरळक गर्दी दिसत होती |
यावर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता समिती नेमता येईल का, असा सवाल वळसे पाटील यांनी उपस्थित केला यासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी होते अथवा नाही, याची पाहणी करून नियंत्रण ठेवण्याकरिता ही समिती लक्ष ठेवेल |
आरटीओच्या काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते आरटीओ कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या कारवाईतील व कर न भरलेली वाहने जप्त करण्यात येतात |
४०च्या सरासरीने ३२७ धावा केल्या आहेत गुरुवारी हा दर ५५ हजार ८४५ रुपयांवर बंद झाला |
विवाहानंतर होणारे सासर आणि माहेर यातील वादांवर आधारित ही कथा आहे नागपूर पती आणि पतीच्या कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचार तसेच मुलीला पळवून नेल्याचा आरोप करणे पत्नीला चांगलेच महागात पडले आहे |
म्हणजे ‘मेडिक्लेम पॉलिसी’साठी अधिक रक्कम भरली असेल तरीही आयकर सूट १५ हजार रु तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जी ‘मेडिक्लेम पॉलिसी’ घ्याल तीवर भराव्या लागलेल्या रकमेवर ही १५ हजार रुपयांची आहे |
काँग्रेस, बसप नगरसेवकांचा विरोध या प्रस्तावाला काँग्रेस, बसप नगरसेवकांनी विरोध केला |
त्यावेळी ४५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज होता त्यासाठी ४५ लाखांचा खर्च होणार होता |
एप्रिलमध्ये परिस्थितीचा तिढा असा होता की, या महिलांना पुन्हा बाहेरही सोडता येणार नव्हते त्यांनी नेहमीप्रमाणे खळ्ळखटॅकचा इशारा दिला आहे |
सुमारे अडीच कोटी रुपये किंमत असलेल्या एक बसच्या किमतीपोटी महापालिकेला ५० लाखांचे अनुदान मिळणार आहे मात्र, अशा फ्लेक्स लावण्यास आता सावित्रीबाई फुले नाट्यमंदिराच्या व्यवस्थापन प्रशासनाकडून लाल कंदील दाखवण्यात आला आहे |
असोसिएशनची सर्वसाधारण सभा त्र्यंबकरोडवरील नाइस हॉलमध्ये झाली बदलती जीवनशैली, बैठे काम, तसेच व्यायामाच्या अभावामुळे तेल, तुपाचे, तसेच गोड पदार्थ असलेल्या दिवाळीचा फराळ शरीरास त्रासदायक ठरू शकतात |
पटना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीला नोकऱ्यांमधील पदोन्नतीत आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर नितीश कुमार यांनी बिहारमध्ये एससीएसटी प्रवर्गांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे |
तुम्ही एकत्र केव्हा दिसणार? त्यापार्श्वभूमीवर आपले काय होणार, या प्रश्नाने आमदार देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप चिंतातूर झालेले नसावेत ना? |
भूपेंद्र यांच्या हत्येनं आम्हाला धक्काच बसला पण हे अवांतर ज्ञान म्हणजे नेमके कोणते ज्ञान, याचे काही मापदंड आहेत |
या प्रकरणी आळंदी पोलिस तपास करीत आहेत प्रत्येक गोष्टीची एक पडती बाजू असतेच |
स्पर्धा परीक्षांचे शुल्क, परीक्षेतील अनियमितता, निकालास होणारा विलंब, गैरव्यवहार यामुळे बेरोजगार तरुण हैराण असल्याचे लक्षात येते परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आणखीन चिंतेची बाब म्हणजे डिफॉल्टर्स लिस्ट |
जुलै महिन्यात इतक्या पावसातही अनेक इतिहासप्रेमी, रायगडप्रेमी या गडाची वाट धरतात तुमच्या या गुणवत्तेच्या कसोटीमध्ये व्यक्तिमत्त्वाचीही पारख होणार आहे, आमच्या नामांकित परीक्षकांकडून |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.