text stringlengths 0 6.48k |
|---|
महापालिका प्रशासन कचरा समस्या दूर करण्यात अपयशी ठरले महापालिकेच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसच्या नेते मंडळींचा विरोधक कॉमन आहे |
एकूण १० ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत मात्र या गोंधळात १० लोकल रद्द कराव्या लागल्या |
त्याचा फटका शहरातील रस्त्यांनाही बसते त्याचा त्रास रस्त्यावरील वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होतो आणि वाहतूक कोंडीत भर पडते |
गेल्या काही वर्षांमध्ये संघाच्या कार्याबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असून, अनेक क्षेत्रांतून संघाच्या कार्यात योगदान देणाऱ्यांची संख्या वाढत आहे या कार्यकर्त्यांना संघाशी संबंधित विविध सामाजिक कामांशी जोडले जाते आहे |
मारुती सुझुकीने बुधवारी सांगितले की, आपल्या रिकॉल मोहिम अंतर्गत वॅगनआर लॉन्च केली मारुती सुझुकीने सुद्धा बुधवारी वॅगनआर आणि बलेनोच्या काही मॉडल्सच्या रिकॉलची घोषणा केली होती |
व्यावसायिकांनी जीएसटी कोड घेतल्याने या क्षेत्रातील व्यवहार सुरळितपणे सुरू आहे शहरामध्ये सध्या समविषम तारखांनुसार दुकाने सुरू आहेत |
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली रवींद्र सिंघल यांनी स्पष्ट केले आहे |
दररोज ४०५० खेळाडू हरयाणा सरकारपुढे जोडे झिजवत आहेत, पण त्यांना अजूनही नोकरी देण्यात आलेली नाही दिवाळीला शनिवारी सुरुवात झाली मात्र, कोणत्याही घरी दिवाळी साजरी केली गेली नाही |
शेतात पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले धरणे, विहिरी, तलाव, बंधारे यांसारखी जलाशये आटल्याने पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली |
अशा जगात नकळत हृदयाची शक्ती कमकुवत होत गेलेली माणसे तुमच्यामाझ्या प्रत्येकाच्या ओळखीची आहेत रक्ताच्या नात्यांपासून संवाद दुरावत जातो |
त्यावेळी फक्त सहा रुग्ण होते शनिवारी सकाळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीएमटीच्या वागळे आगाराचा पाहणी दौरा केला |
त्यामुळे प्रवासी रस्ता वाहतुकीकडे वळू लागल्याचा फटका रेल्वेला बसला आहे कारण आठ ते दहा किमी पुढे गेल्यावर बससुद्धा बंद पडली |
यावर्षीही हजारो भक्तांनी अरणगावला हजेरी लावली यावेळी किमान २०० पुस्तकं ठेवण्यात येतील |
धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर कायम आहे मात्र, जूनच्या अखेरीस पावसाने जोर धरला आणि जुलैमध्येही चांगला पाऊस पडल्याने धरण भरून वाहू लागले आहे |
ही प्रक्रिया सरल करण्यासाठी २०१४ साली सरकारने एक ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात आले आहे आता पुन्हा निधीसाठी जुलैमध्ये प्रतीक्षा करावी लागणार, असेही सांगण्यात येत आहे |
यात एकाचे पाय निकामी झाले, तर पाचजण जखमी झाले अखेर सायंकाळी पाचसाडेपाचच्या सुमारास वनविभागाने बिबट्याला बेशुद्ध करून बाहेर काढले आणि बायस्कर कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला |
त्यामुळे हा तपास वेगाने व्हावा यासाठीच चौधरी यांना तेथे नेमल्याचे ते सांगत आहेत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करून प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश देण्यात येतील,असे व्यंकटेशम यांनी मटाला सांगितले |
दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्याची तीव्रता दिवाळीपूर्वी मोजली जाणार आहे त्यातून नाट्यगृहांची काळजी घेता येईल, छोटी थिएटर्स बांधता येतील |
त्यापैकी आतापर्यंत ५ हजार ७६९ लाभार्थ्यांनी शौचालयाची उभारणी केली आहे, तर ७१८ ठिकाणी शौचालय उभारणीचे काम सुरू आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण ७ आरक्षित जागांपैकी ४ महिला व ३ पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आले |
विशेष म्हणजे, आपल्या संघातल्या सर्वच क्रिकेटपटूंनी त्यांच्या क्रिकेटची सुरुवात मुलांबरोबर खेळतच केली आहे रहाणेने ९१ चेंडूंत ७ चौकारांसह ६० धावा केल्या |
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके हे होते ज्यांच्या वाहनांचा नंबर ७१७१ आहे त्यांच्याकडून हा नंबर नाना दिसेल अशा प्रकारे लिहिला जात आहे |
यासंबंधीचे नियम अधिकाधिक कठोर होत आहेत तसेच अनेक कठोर नियम तयार करण्यात आले आहेत |
भारतीय महिला संघ ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानंतर आयपीएल आणि मग वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळण्याची शक्यता आहे जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाच्या पेरण्या झाल्या |
उत्सव समारंभात सहभागी व्हाल ज्या ग्राहकांना वाढीव वीजबिले आलेली आहेत त्यांच्यासाठी शहरात तक्रार निवारण शिबिरे घेण्यात आली आहेत |
हे क्षेत्र खूप मोठं आहे ते पूर्ण झाल्यावर या बॉक्सरच्या भूमिकेवर तो काम करणार असल्याचं कळतंय |
अमरनाथ यात्रा देखील रद्द करण्यात आली होती त्यामुळे आता नवीन कामांसाठी पालिकेकडे पैसे नाहीत |
दिलीप घारेंचा तुकाराम आपल्या ढंगदार संवादफेकीने नाटक खळखळत ठेवतो गुंतवून ठेवणारे कथानक, संवादांना मिळणारी रसिकांची दाद, संत तुकाराम महाराजांच्या काळात नेणारे नेपथ्य आणि संगीत ही या नाटकाची वैशिष्ट्ये आहेत |
जुलै महिन्यात पाल्यांच्या शाळाकॉलेजचे प्रवेश, कर्जाचा हप्ता, आरोग्याचा खर्च यासह खर्चाच्या अनेक बाबी डोके वर काढत होत्या तिसरी मुलगी नववीत, चौथी जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत तर मुलगा तिसरीत शिकत आहे |
भारतीय प्रशिक्षकांनाच अधिक संधी देण्याची गरज आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाचा उपयोग करायला शिकवायला हवं |
ज्यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा नेत्यांचे विधिमंडळाच्या परंपरेप्रमाणे गौरव प्रस्ताव येत असतात तसेच ‘भावसरगम’ला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगेशकर यांचा सत्कार होणार आहे |
कोणाला मंत्री करायचे, हा पक्षनेतृत्वाचा निर्णय असतो कोणते मंत्रिपद कोणाला मिळणार हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत आहेत |
प्रवाशांची रिक्षांअभावी गैरसोय त्यापैकी २,२३५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे |
मुंबई उच्च न्यायालयात उद्योजकांनी केलली याचिका फेटाळल्यामुळे त्यांच्या पदरी नाराजी पडली यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे सराफ बाजार बहरला आहे |
नगरची जागा भाजपला मागणीबाबत मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला त्यांनतर पाकिस्तानचे हायकमिशनरही आले होते, त्यांनाही बाळासाहेबांनी नकार दिला होता |
जागतिक पातळीवर श्रीमंतांच्या यादीत असलेले भारतीय उद्योजक अंबानी बंधू यांनी रामोजी फिल्म सिटीबद्दल गेल्या काही वर्षांपूर्वी गौरवोद्गार काढले होते खाटा रिकाम्या नाहीत, उपचारांसाठी जास्त खर्च येतो |
एका प्रेमवीराचे मत माझी गर्लफ्रेण्ड म्हणते, मी आणखी प्रेमळ असायला हवं त्या भेटीतच तिच्या प्रेमात मी आकंठ बुडालो, लिअँडर सांगतो |
आनंदाचा गुणाकार करणाऱ्या घटना घडतील आनंदाचा गुणाकार करणाऱ्या घडना घडतील |
ही लोकल स्थानकावर येताच दरवाजे बंद झाले पूर्वी एक्स्प्रेस गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी लोकल थांबविण्यात येत होत्या |
त्याची पोलिसांनी सुखरूप सुटका केली त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रथम वर्षाच्या परीक्षा १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले |
त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला येथील मुख्य आरोपी अशोक कचरे हा पसार झाला आहे |
दिव्यांगांच्या पहिल्याच अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने त्यासाठी आवाज उठवला आहे गंभीर दृष्टिदोष असणाऱ्या दिव्यांगांना, विशेषतः बँक कर्मचाऱ्यांना संरक्षणाचा कायदा कागदावरच आहे |
नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शिक्षक कॉलनीतील पोलिसांच्या घराकडे वळविला दरम्यान, पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली |
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात टँकर लॉबीचा धंदा तेजीत असतो गेली १७ वर्ष अखंडपणे सामुदाईक विवाहाची चळवळ सुरू आहे |
रक्त तपासणीसाठी येणाऱ्या बाहेरील एजन्सीच्या, पॅथॉलॉजीच्या व्यक्तींसोबत मेडिकलचे डॉक्टर व परिचारिकांचे साटेलोटे आहे पण संपूर्ण यशासाठी सर्व प्रयत्न कसोशीने पुढे सुरू ठेवावे लागणार आहेत |
इंडस्ट्रीला जरा जास्तच टार्गेट केलं जातं त्यामुळे या उद्योगाला आपल्यावर मोठा अन्याय झाल्यासारखे वाटत आहे |
तुमच्या घरात दोष आहेत, असे सांगून त्याने तेथे काळी बाहुली बांधली असे झाल्यासच विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होतील |
त्यामुळे शिवसेना नेते व कार्यकर्त्यांवर दाखल असलेला दगडफेकीचा गुन्हा मागे घेण्याची त्यांची मागणी आहे या सगळ्याचा मुलांवर ताण येतोच पण त्याहीपेक्षा कसोटी असते ती आईची |
कारखाने अधिनियमानुसार सर्व कार्यालयांनी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था न केल्यास त्या आस्थापनांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आम्ही करोना आधीच्या ९० टक्क्यांपर्यंत काम सुरू केले आहे |
प्राजक्ता दशरथ गांगुर्डे असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे निकालानंतर काही दिवसांनी प्रवीणा यांचे अर्जासोबतचे एक प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचे आपल्याला कळले |
याचिकाकर्त्यानुसार, शहरातील गंगाजमना व इतर भागांतून पोलिसांच्या कारवाईत अल्पवयीन मुलींची वेश्याव्यवसासयातून सुटका करण्यात येते काही लोक या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर गुजरात पोलिसांनी वैद्यकीय व्यावसायिक असलेल्या व तेथे अनाथाश्रम चालवणाऱ्या या दाम्पत्याला ताब्यात घेतले होते |
कारखान्यांचे दूषित पाणी नदीत आणि नाल्यात जाऊ लागले, खतांमुळे जमिनीत झिरपणारे पाणीही दूषित होऊ लागले यानंतर आयुक्तांनी घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश काढले आहेत |
यामुळे सभेचे कामकाज काही काळ थांबले गोंधळामुळे सभेचे कामकाज काही काळ थांबले |
हा खर्च संबंधित व्यावसायिकांकडून वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले होते त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले तसेच त्या कंपन्यांकडून नुकसान भरपाई वसूल करा, असे आदेश दिले आहेत |
जे मुळातच डॉक्टर नाही, अशा बोगस व्यक्तींकडून भलतेच उपचार होऊन रुग्णांची फसवणूक होते उल्लेखनीय म्हणजे, शुक्रवारी सकाळी कामावर दाखल झालेल्या वैमानिकांना मात्र याबद्दल काहीही कल्पना नव्हती |
या व्यवहारांसाठी ते हॉटमेलचा वापर करतात अनेकदा ते ऑनलाइन चॅट करायचे |
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने सर्व सभापतिपदे या पक्षाच्या सदस्यांना मिळणार हे निश्चित आहे यामुळे बीड जिल्हा परिषदेवर सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच येणार हे स्पष्ट झाले आहे |
वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत सर्वप्रथम घरातली सर्व कामं उरकणं आणि घर नीटनेटकं ठेवणं हा नियम आमच्या घरी कटाक्षाने पाळला जातो |
आज सकाळपासून दक्षिण काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलाची अतिरेक्यांबरोबर चकमक उडाली श्रीनगर दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान काल झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत |
यातील ४५ जणांपैकी तीन जणांना या नव्या प्रकाराच्या करोनाची लागण झाली आहे तर धारावी,माहीम आणि दादरमध्ये ४३९ करोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे |
यात २५० हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं होतं त्यात २५० जणांचा मृत्यू झाला |
किशोर पारखे यांना प्रदान करण्यात येणार आहेत पारखे व अन्य पुरस्कार जाहीर झाले आहेत |
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल जोडीदाराचे ऐकणे शहाणपणाचे ठरेल |
मात्र प्रत्यक्षात ही व्यक्ती वारस असल्याचा पुरावा नसल्याने ट्रस्टने पैसे देण्यास नकार दिला परंतु आर्थिक व्यवहारांबाबत अद्याप खूप ठोस अशी माहिती ईडीला मिळालेली नाही |
शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी भरदुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला डॉक्टरांनी त्यांना होम आयसोलेट होण्यास सांगितले होते |
निवासस्थान परिसरात तीन मजली व्यावसायिक इमारत उभारण्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली प्रचंड दाटीवाटी असलेल्या मुंबई शहराचा नवा विकास आराखडा जाहीर करताना इमारतींसाठी तीन एफएसआय देण्याची घोषणा सरकारने केली आहे |
आता लवकरच त्यांचा विरह संपणार आहे कारण दोघांनी लग्न करायचे ठरविले आहे दोघे लग्न करणार होते |
या गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला नगरचा असा कार्यक्रम बुधवारी दुपारी अडीच वाजता सावेडीच्या माउली सभागृहात होणार आहे |
तेव्हा सरकार याप्रश्नी खूप गंभीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांची असेल, हे कायदा करून स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यावेळी अंगणात मुले खेळत होती |
विशिष्ट मार्गांवरील प्रवासासाठी आणि ठराविक कोट्यामध्ये या स्वरूपाचा प्रवास करता येणार आहे उन्हाच्या झळांपासून भाविकांना संरक्षण मिळावे, म्हणून अशी व्यवस्था करण्यात आली आहे |
नोव्हेंबरपासून अशीच स्थिती आहे सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे |
या निवडणुकीचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावर पडेल हे निश्चित मानले जात आहे त्यामूळे या निकालाचा राज्यातील प्रमुख पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या राजकीय करिअरवर नक्कीच परिणाम होणार आहे |
राज्यातील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनातर्फे राबविण्यात येत आहे तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी आदी पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्यात येणार आहेत |
शहरात गेल्या सहा महिन्यांत डेंग्यूचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत त्यावेळी एक हजार डेंग्यूचे रुग्ण आढळले होते |
तरुणी आपल्या मित्रांसोबत कारमधून येत होती त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चिदंबरम बोलत होते |
जखमींना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी परिसरातील नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेस बोलवून घेतले दिवसभरात १ हजार १२७ रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी परतले असून आत्तापर्यंत ९ हजार २३३ रुग्ण बरे झाले आहेत |
तेव्हा आलेल्या एखाद्या मैत्रिणीबाबत नाही पण मित्राबाबत अनेक जण साशंक असायचे आमचं एकमेकांशी अजिबातच पटत नव्हतं |
राज्यातील बहुतांश भागात किमान १५ जूनपर्यंत तरी मान्सूनचे आगमन अपेक्षित नसल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे राज्यात किमान १५ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता नाही, असे हवामान अभ्यासक सांगतात |
तथापि, ४३ लोकसभा मतदारसंघांत बसप उमेदवारांनी निवडणूक लढवली होती बसपनेही दलित, आदिवासी व ओबीसी मतांवर नजर ठेवून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे |
आगामी काळात भारतीय महिला संघ कशी प्रगती करतो, हे आशिया कपमधील कामगिरीच्या आधारावर पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ऐशबाग हॉकी स्टेडियम मैदानावरील झालेल्या सामन्यात मध्य भारत आणि विदर्भ संघ विजय प्राप्त करण्याच्या उद्देशानेच रिंगणात उतरले |
भोपाळ मध्य प्रदेशातील एका मुस्लिम अधिकाऱ्याने केलेलं ट्विट सध्या सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ]सध्या सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा परिणाम शरीरावर होताना दिसत आहे |
त्यातून हे प्रदर्शन साकारणार आहे नाशिक गझल हा काव्य प्रकारच मुळात अवघड आहे |
तसेच, कोंढाणे प्रकल्प हा पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे हे दरवाजे उघडल्याने भोगावती नदी पात्रात मोठा विसर्ग सुरू झाला आहे |
या दुर्घटनेची चौकशी करुन गुन्हेगारांविरोधात पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे संबंधितांनी याची दखल घेऊन रस्ता त्वरित दुरुस्त करावा |
गावाकडे घरी वीज नव्हती कुपोषणनिर्मुलनामध्ये महत्त्वाचा घटक असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना वेतन न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री अत्यंत संतप्त झाले होते |
युवराज ढोणे याने पुण्यातील स्वारगेट, हडपसर या भागात घरफोड्या केल्या आहेत ४ टक्के विद्यार्थी उपलब्ध वायफायचा वापर करतात |
मात्र, त्यानंतर चारच दिवसांत उद्धव ठाकरे यांचे सुरक्षाकवच काढून घेण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री टायमिंग चुकले पाटणा येथे दाखल झालेल्या प्रकरणावर महाराष्ट्र सरकारचा जबाब देखील आला होता |
जिल्हास्तरीय आर्थिक गणना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते साजिदला काळ्या रंगाची कार हवी असल्याने सिंग याने तीन महिन्यांनंतर ती देण्याचे आश्वासन दिले |
प्रत्येक झोनला स्वतंत्र चमूचे कार्यरत असेल प्रत्येक झोनला एक नियंत्रण कक्ष असेल |
ते ऐकलं आणि मला हसू फुटलं तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगावयाची आहे |
आता पडलंच आहे तर त्याच्यावर माझ्या एकट्याचा हक्क थोडाच आहे मात्र वाशीम जिल्ह्यात तीव्र अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे |
सीमेवर वाढत असलेल्या तणावाच्या परिस्थितीकडे आपलं लक्ष वेधलं गेलं आहे यामुळे सीमेवरील तणावात लक्षणीय वाढ झाली आहे |
ही ती कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते तिच्या जागी कोण येणार याची खूप उत्सुकता नाट्यरसिकांमध्ये होती |
त्याचबरोबर एसडीआरएफमधून सात कोटी रुपये देण्यात आले आहेत प्रत्यक्षात डेपोंमध्ये अद्याप कामकाजास सुरुवात झालेली नाही |
शहरातील तीन मतदारसंघांपैकी सर्वाधिक विस्तार असलेला आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे धार्मिकनगरीसह अर्धशहरी आणि ग्रामीण अशी ओळख असलेला हा मतदारसंघ आहे नाशिक शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवात योगदान देणाऱ्या अनेक संस्था व मंदिरे आहेत |
मात्र हे पैसे भरण्यासोबतच कंपनीस्तरावरील अन्य निर्णयदेखील झाले आहेत कंपनीच्या ऑडिटर्सनी कंपनीच्या व्यवहारांमध्ये या देवाणघेवाणीची माहिती द्यायला हवी होती, मात्र ती दिली गेली नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली |
या कालावधीत कामकाज पूर्ण करणाऱ्या न करणाऱ्या कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला दिंडीमध्ये टोपीपांढरा शर्ट घातलेले व कपाळी गंधबुक्का लावून हाती भगवी पताका घेऊन सहभागी झालेले मुले लक्ष वेधून घेत होते |
आपण अलीकडेच दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षाध्यक्षांसह इतर नेत्यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले तसेच दिल्लीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली होती |
बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेचआंदोलनाच्यानिमित्ताने नांदेडात दाखल झालेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बँकेवर सत्ता रहावी यासाठी काही संचालकांसोबत चर्चा केली |
आरोपी फराटे हा तक्रारदार यांच्या घरी सतत येऊन उपचाराच्या बहाण्याने घरी राहत असे फिर्यादीनुसार, फिर्यादीकडे अब्दुल असद अब्दुल हनीफ हा नेहमी उपचारासाठी येत होता |
त्यातही प्रामुख्याने मुंबई मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईत वाहतुकीचे जाळे मोठे आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.