en_new
stringlengths
12
2.28k
mr_new
stringlengths
5
2.39k
Congratulations and all the best for forming government in Maharashtra and for having Shiv Sena chief minister, Solanki tweeted
याबाबत त्यांनी 'शिवसेनेचे राज्यात सत्ता स्थापन आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.
My statement was twisted by the media
माझ्या वक्तव्याचा मीडियाने विपर्यास केला.
Our scheme is such that the benefits will be provided every year to 12 crore farmers of the country
आमची योजना अशी आहे की ज्यातून 12 कोटी शेतकर्याना थेट लाभ मिळणार आणि दरवर्षी मिळणार.
This could mean that Taseer can be banned from visiting India in the future, reported PTI
याचा अर्थ तासीर यांना भविष्यात भारतामध्ये येण्यास बंदी घातली जाऊ शकते, असे पीटीआयच्या बातमीत म्हटले आहे.
The vaccination campaign has so far trained more than 6 lakh people at various levels
या लसीकरण मोहिमेचे आतापर्यंत विविध स्तरातील ६ लाखांहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
There were no injuries in the incident
या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही.
The main suspects, however, are still at large
तर यातील मुख्य संशयित अजून पसार आहे.
For this a special campaign is being run
त्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.
For oftentimes also thine own heart knoweth that thou thyself likewise hast cursed others
आणि तुम्ही सुध्दा इतरांविषयी बरेचदा वाईट बोललेले आहा हे तुम्हाला माहीत आहे.
Police was called out to control the mob
यावेळी संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
News from home is very important to them, and missionaries enjoy sending and receiving mail
सोमवारच्या दिवशी सहसा मिशनरी सुटी घेतात आणि एकतर विश्रांती करतात किंवा स्वतःची काही कामे करतात.
This increased weight acts as a signal to her body, indicating how many eggs it is to produce
काही पक्षी निरीक्षकांच्या अभ्यासांनुसार, नराला त्याच्या शिकारीचे कौशल्य दाखवावे लागते.
She and her husband had frequently quarrelled over the issue
त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा किरकोळ कारणावरून सतत वाद होत असे.
How many calories can skipping burn
किती कॅलरीज पोहणे, तर बर्न आहेत?
Now the rights and accountabilities of all the citizens of the country are similar
आता देशातील सर्व नागरिकांचे हक्क देखील समान आहेत आणि जबाबदारी देखील समान आहे.
It is a symbol of national unity
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते.
Yet, the destruction of nature hasnt stopped
मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही.
It helps in relieving pain
यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
This will help to improve the quality of life of patients
त्यामुळे, रुग्ण सुरक्षेचा दर्जा सुधारण्यासाठी आणखी मदत होऊ शकेल.
The study has shown that Bengaluru and Jaipur are currently collecting no more than 520 per cent of their respective potentials for property tax Figure 2
बंगळुरू आणि जयपूर ही शहरे सध्या त्यांच्या संबंधित क्षमतेच्या तुलनेत 5 ते 20 टक्क्यांपेक्षा जास्त मालमत्ता कर संकलित करत नाहीत, असेही एका अभ्यासात स्पष्ट झाल्याचे या सर्वेक्षणात नमूद केले आहे
It was very disturbing for me and my family
याचा मला आणि कुटुंबीयांना खूप त्रास होत आहे.
The response in England was overwhelming
त्यावर इंग्लंडमध्ये खूपच तिखट प्रतिक्रिया उमटल्या.
So the captain took care of him
तर कॅप्टनने त्यांना सांभाळलं.
But that did not happen across Maharashtra
पण महाराष्ट्रात असं काही झालं नाही.
And, we had so many of them
शिवाय, आपली अशी अनेक माणसं होतीच.
So Andhra Pradesh needed a new capital
त्यामुळे आंध्रला नवीन राजधानीचा शोध घेणे भाग होते.
ODI Team of the Year Tammy Beaumont England, Meg Lanning Australia, Mithali Raj India, Amy Satterthwaite New Zealand, Ellyse Perry, Australia, Heather Knight captain England, Sarah Taylor wicketkeeper England, Dane van Niekerk South Africa, Marizanne Kapp South Africa, Ekta Bisht India, Alex Hartley England
वन डे संघ - अ‍ॅलिसा हिली ( ऑस्ट्रेलिया), स्मृती मानधना ( भारत), तम्सीन बीयूमोंट ( इंग्लंड), मेग लॅनिंग, कर्णधार ( ऑस्ट्रेलिया), स्टेफनी टेलर ( वेस्ट इंडिज), एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया), जेस जोनासेन ( ऑस्ट्रेलिया, शिखा पांडे ( भारत), झुलन गोस्वामी ( भारत), मीगन स्कट ( ऑस्ट्रेलिया), पूनम यादव ( भारत).
I will give you five dollars
मी तुम्हाला पाच डॉलर देईन.
While being a developing country itself, India has been cooperating for more than 50 years for capacity building in more than 160 countries under the Indian Technical and Economic Cooperation Program, and we have been extending our cooperation as per the requirements of those countries
स्वत: विकसनशील असतानाही भारताने भारतीय तांत्रिक आणि आर्थिक महामंडळ कार्यक्रमांतर्गत 160 पेक्षा जास्त देशांमध्ये क्षमता उभारणीसाठी सहकार्य आणि त्या देशांच्या गरजांनुसार आम्ही सहकार्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत
The reservation has not been cancelled
त्यामुळे आरक्षणाला स्थगिती दिलेली नाही.
It has a pleasant floral odor
ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे.
I told him to tell us the problem
त्याला मी ही अडचण सांगितली.
My covenant was with him of life and peace and I gave them to him for the fear wherewith he feared me, and was afraid before my name
परमेश्वर म्हणाला, “मी लेवीबरोबर करार केला. मी त्याला जीवन व शांती देण्याचे वचन दिले. आणि मी ते त्याला दिले. लेवीने मला मान दिला. त्याने माझ्या नावाचा आदर केला.
The reason of death has not been found yet and police investigation is underway
अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
They dont have any work
त्यांचे कामाकडे लक्ष नाही.
This triggered spread of the virus
यामुळे व्हायरस आपलं जाळं पसरवतो.
His car had been confiscated
त्यांचे वाहन पळविण्यात आले.
Besides him, Eknath Shinde and Subhash Desai Sena, Jayant Patil and Chhagan Bhujbal NCP, and Balasaheb Thorat and Nitin Raut Congress also took oath
त्यांच्यानंतर शिवसेनेकडून विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, कॉंग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या सहाजणांनी शपथ घेतली.
Thousands of devotees thronged venue on the occasion
यावेळी हजारो भाविकांनी लोटांगणे घातली.
The cause of the fire is yet not known
आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
But he failed to stay till the last
पण, शेवटच्या टप्प्यापर्यंत तो टिकून राहू शकला नाही.
In 1931 our family attended the Columbus, Ohio, convention, where we were thrilled to share in adopting the new name, Jehovahs Witnesses
१९३१ साली, आमचं पूर्ण कुटुंब ओहायोच्या कोलंबस इथं झालेल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलं.
Mine was that of Durga, Durga the fearless one
माझी कथा आहे दुर्गेची, दुर्गा, एक निर्भय.
Ram Vilas Paswans Lok Janshakti Party is leading in all the six seats it had contested
रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने सहा जागा लढविल्या होत्या व सर्व जागा त्यांनी राखल्या आहेत.
That injunction becomes all the more urgent as Jehovahs day approaches, for its unprecedented heat will melt away all the elements of Satans system, exposing them as totally lacking in fire resistant qualities
त्या अग्नीपुढे टिकाव धरण्याची क्षमता त्यांमध्ये नाही हे त्या दिवशी सिद्ध होईल.
Sharad Pawars daughter and NCP MP Supriya Sule also attended the meeting where only members of the Pawar clan were present, sources said
यावेळी सभागृहामध्ये शरद पवार यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या.
This has been approved by the Cabinet
त्या मसुद्याला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.
The reason of the fire is not known
या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
The bike caught fire soon after the collision
या अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला.
An FIR in the case has been registered at Hinjewadi police station
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Today we are faced with multiple challenges
आज आपल्या समोर अनेक आव्हानं आहेत.
And why cant I do that
का ते करू शकता, आणि मी - नाही?
There was commotion in the house on the issue
यावर घरात बराच गोंधळ घडाताना दिसला.
Is this not appeasement politics
त्याकडं बघता हे सूडाचं राजकारण तर नाही ना?
A pistol and three live cartridges were recovered from him
त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
The state Government opposed the petition, which was dismissed
त्यालाही राज्य सरकारने विरोध दर्शवल्याने खंडपीठाने ती विनंतीही फेटाळली.
The renovation project of this graceful temple estimated to have spent around Rs 12 crores
सदरच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यास अंदाजे रु १२ लक्ष खर्च अपेक्षित आहे.
In their setting of their threshold by my thresholds, and their post by my posts, and the wall between me and them, they have even defiled my holy name by their abominations that they have committed wherefore I have consumed them in mine anger
माझ्या उंबऱ्याला त्यांचा उंबरा आणि माझ्या दाराच्या खांबाला त्यांच्या दाराचा खांब लावून, ते मला बदनाम करणार नाहीत. पूर्वी, त्यांच्या आणि माझ्यामध्ये फक्त एक भिंत होती. त्यामुळेच त्यांनी प्रत्येक वेळी पाप करताच अथवा भयंकर गोष्ट करताच माझी अप्रतिष्ठा झाली. म्हणूनच मला राग आला व मी त्यांचा नाश केला.
So farmers are facing tough time in this regard
त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी कठीण प्रसंगात सापडला आहे.
Their lives have been destroyed
त्यांचे संसार उध्वस्त केले आहेत.
With the help of the holy spirit, we can cultivate these qualities
पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण हे गुण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात आणू शकतो.
By acknowledging our error, repenting, seeking spiritual help, and doing all we can to make amends Prov
याबाबतीत, आपण आपली सचोटी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?
But how will it reach the people
पण तो लोकांपर्यंत कसा न्यायचा ?
The Chief Minister is silent on the issue
त्यावर पंतप्रधान मौन बाळगून आहेत.
Steps Taken By Railways to Provide Security to Passengers
प्रवाशांना सुरक्षा पुरवण्यासाठी रेल्वेने उचललेली पावले
Protesters across rallies demanded that the State pass a resolution against CAA, NRC and NPR
त्यामुळं एनआरसी, एनपीआर, सीएए तसंच ईव्हीएमविरोधात राज्य शासनानं विधानसभेत ठराव मंजूर करावा अशी मागणी या आंदोलकांनी केली.
Gagarin also visited Delhi Lucknow and Hyderabad
गॅगरीन यांनी त्यावेळी दिल्‍ली, लखनौ आणि हैदराबाद या शहरांनाही भेट दिली होती.
They were seriously injured in the incident
या घटनेत त्या गंभीर होरपळल्या.
The country is being insulted
देशाची बदनामी होत आहे.
The situation is being monitored closely, Modi said
ते या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, असं मोदी म्हणाले आहेत.
Shiv Sena MP Sanjay Raut, however, opined against the ban
तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
He had accused the hospital of negligence
त्याच्या कटुंबियांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
This is the first such case in the state
राज्यातील अशी ही पहिलीच घटना असावी.
Chief Minister Uddhav Thackeray had announced an immediate relief of Rs 100 crore for Raigad
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडची पाहणी करून १०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली.
It is being held in New Delhi
नवी दिल्लीमध्ये यावर सध्या बैठक सुरु झाली आहे.
Why do you want this
हाच का हवा आहे हिला?
Technology is very much a part of our lives
तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
Im happy with the win, she said
हा विजय मिळवल्याने मी आनंदी आहे असे तो पुढे म्हणाला.
New Delhi 20 Indian soldiers have been reportedly martyred in the violent faceoff with China in the Galwan valley area in Eastern Ladakh
नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील गलवाण सीमेलगत चीनी सैनिकांनी जी चकमक घडवली त्यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले.
Kerala to have heavy rain
केरळमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस
Theres no cause for concern
काळजी करण्याचं कारण नाही.
West Indies called me to play ODIs, but I am not going to play, Gayle said according to ESPNcricinfo
“वेस्ट इंडीजने मला भारतविरुद्ध वनडे सामने खेळण्यासाठी बोलावले, पण मी खेळणार नाही,” असे ईएसपीएनक्रिकइन्फोला गेलने सांगितले.
On the basis of the FCI report,the ACB had registered a case, sources stated
सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारीच्याआधारे सीबीआयने एफआयआर नोंदविला आहे.
Late Sitaram Kesri was the Congress president then
तेव्हा सीताराम केसरीसारखे ऊर्जाहिन नेते कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले.
It was a beautiful evening
संध्याकाळ कसली, चांगली रात्रच झाली होती.
However, the Pakistanis have never beaten India in a World Cup game
पण यातला एकही वर्ल्ड कप भारत किंवा पाकिस्तानला जिंकता आला नाही.
With the arrival of Spanish colonials, for example, a Latinbased writing system was introduced alongside a number of Spanish loanwords
प्री-कोलंबियन संस्कृतीप्रमाणेच हाही ग्रंथ चित्रमय प्रकारात मोडणारा असून, त्यातील काही स्पॅनिश लेखन मागाहून घालण्यात आले.
The vehicles are damaged due to the incident
या अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे.
Tight security arrangements are in place
तर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
We are following that rule
आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत.
We no longer take it for granted
आपण त्याचा गोषवारा आता घेत नाही.
There was long queue of vehicles on both sides
याठिकाणी दोन्ही बाजूंना वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
They didnt give me anything
त्यांना काहीही दिले नाही.
Briefing media here today she said increase in customs duty on silk and manmade fibre will discourage cheap Chinese textile products from flooding the market and benefit domestic manufacturers in the power loom sector
रेशीम आणि कृत्रिम धाग्यावरच्या सीमाशुल्क दरात वाढ केल्याने बाजारात येणाऱ्या स्वस्त चीनी वस्त्र उत्पादनांना आळा बसेल आणि पर्यायानं आपल्या देशातल्या यंत्रमागधारकांना त्याचा लाभ होईल असे त्या म्हणाल्या.
All the passengers and crew sustained injuries
विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी आणि चालक वर्ग मृत्युमुखी पडले.
The court has rejected it
ती न्यायालयाकडून अमान्य करण्यात आले आहे.
If this is true, the Public directory in the users home directory will be shared over the network when the user is logged in
खरे असल्यास, प्रवेश केल्यावर वापरकर्त्याची मुख्य डिरेक्ट्री अंतर्गत Public डिरेक्ट्री जाळंवर सहभागीय केले जाईल.
They clashed with police who tried to stop them
त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांसोबत त्यांची झटापटही झाली.
If you increase the speed of each of these rotors, then the robot flies up, it accelerates up
ह्यातल्या प्रत्येक पंख्याची गती जर वाढवली, तर हा रोबो उडतो, वरच्या दिशेने गतिमान होतो.
That have failed in that as well
यातही ते अपयशी ठरले.