en_new
stringlengths
12
2.28k
mr_new
stringlengths
5
2.39k
Congress General Secretary Priyanka Gandhi
तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी .
The same thing happened in Bangladesh
अशीच परिस्थिती बांगलादेशमध्ये सुद्धा झालीये.
I have had good and some bad times
मला या दरम्यान चांगल्या तसेच वाईट गोष्टींचा अनुभव आला.
Our speed in road construction has almost doubled
रस्ते बांधणीचा आमचा वेग जवळजवळ दुप्पट झाला आहे.
People may be reluctant to contact someone who is dying even though they love the person dearly
काही जण, अंतिम अवस्थेत असणाऱ्‍या रुग्णावर मनापासून प्रेम असूनही त्याला भेट देणे, किंवा त्याच्यासोबत संपर्क साधणे टाळत असतील.
This will increase the number of tourists
त्यामुळे प्रवासीसंख्या वाढेल.
Your hearts desire will be fulfilled
मनातील आशा आकांक्षा पूर्ण होतील.
Police have warned of legal action against those violating the norms
तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
However, this is not true for everyone
तथापि, या पद्धतीचा योग्य प्रत्येकासाठी नाही आहे.
The locals at Shirdi are protesting against the Maharashtra governments decision of developing the Pathri town in Parbhani district as Sai Babas birthplace
परभणी जिल्ह्यातील पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान असल्याच्या तर्काला शिर्डीतील नागरिकांनी विरोध केला आहे.
Dont impose your thoughts on others
आपली मते दुस-यांवर लादू नका.
Pakistan has repeatedly tried to raise the Kashmir matter at international forums
यापूर्वी पाकिस्तानने अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
This state has no dearth of resources
या राज्यात नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता नाही.
The politicians dont talk about it
याबद्दल राजकारण्यांना काहीच घेणं देणं नाही.
But later the case was dismissed
मात्र नंतर त्यांनी तो खटला मागे घेतला.
It was demanding an investigation into the matter
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत होती.
India is biggest arms importer
शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणार्‍या देशांमध्ये भारत पहिला
Its a story of two very different women
दोन महिलांची ही कहाणी . वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरची.
Many of these workers are women
यामध्ये अधिक महिला कामगार आहेत.
They set limits on discards
त्यांनी कचऱ्यावर मर्यादा घातली.
But the image continues to slick
पण अजूनही शिरजोर असल्याचेच चित्र पाहायला मिळते.
In addition, the roads were sparsely lit
शिवाय, रस्त्यांना ठिकठिकाणी तडे गेले.
He is currently recovering at a hospital in Mumbai
मालवीवर सध्या मुंबईतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
However, the two parties contested the polls together
मात्र यावेळी दोन्ही पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढवली.
The festival of Navratri is coming up in a few days
नवरात्री आता काही दिवसावर आहेत.
The case is under Investigation
या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत
Manipur Congress MLA arrested by NIA in arms theft case remanded in judicial custody
> मणीपूर : काँग्रेस आमदारास पोलिसांची शस्त्रे चोरणे आणि दारूगोळा बाळगणे यांप्रकरणी अटक
However, they have beefed up the security in sensitive and hypersensitive areas, added the police
मात्र पोलिसांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात बंदोबस्त ठेवला असून पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
This has to be thought out
याचा विचार करायलाच हवा.
Their match against Sri Lanka got abandoned due to rain
श्रीलंकाविरुद्ध त्याचा सामना पावसामुळे रद्द झाला.
He honored Jesus in an unexpected way by resurrecting him to a superior position and giving him what no one else had received up until that time immortal spirit life
त्यासोबतच, त्याने येशूला अमर आत्मिक जीवन दिलं. एक असं जीवन जे याआधी कोणालाच मिळालं नव्हतं!
Hence, Supreme Court ruling should be accepted as finality
म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची तर्कशुध्द मांडणी झाली पाहिजे.
News reported is factually incorrect
त्याबाबत येणाऱ्या बातम्या असत्य आहेत.
10 policemen were injured in the incident
या दगडफेकीत 10 पोलीस जखमी झाले आहेत.
Senior Congress leader and exChief Minister Prithviraj Chavan had said
असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.
His poems have been published in several literary journals
यातले ललित लेख विविध नियतकालिकांमधून यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत.
The government is not lagging behind either
सरकारही यात मागे नाही.
Its main cause is mans ignorance
त्याचे प्रमुख कारण म्हणजे अज्ञान होय.
They are firm on their stance
ते त्यांच्या मतांवर ठाम असतात.
He has sent a report to the Deputy Commissioner in this regard
त्यांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे.
On top of the list is Maharashtra
यात महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे.
Sasikalas nephew, TTV Dinanakaran, is the party candidate
अपक्ष उमेदवार टीटीवी दिनाकरन हे शशिकला यांचे भाचे आहेत.
It contains fiber, folate, vitamins, and minerals
यामध्ये फोलेट, फायबर्स, विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते.
The woman has two children
मयत महिलेला दोन मुले आहेत.
After that she reached out to the media to share her experience in the Bigg Boss House
त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बिग बाॅसच्या घरातले अनुभव सांगितले.
Death rate has also come down
तर मृत्यूदरात घट झाली आहे.
MoU on Material Testing Laboratory
पदार्थ चाचणी प्रयोगशाळा विषयक सामंजस्य करार
A case has been registered against her husband and inlaws
याप्रकरणी पती आणि पतीच्या भाचीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Justice Karnan refuses to undergo mental checkup
वैद्यकीय तपासणीला न्यायमूर्ती कर्णन यांचा नकार
The traffic on the highway was disrupted for sometime due to the protests
या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
So Nebuzaradan the captain of the guard sent, and Nebushasban, Rabsaris, and Nergalsharezer, Rabmag, and all the king of Babylons princes
म्हणून राजाच्या खास संरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने नबूशजबान या प्रमुख सेनाधिकाऱ्याला, नेर्गल सरेसर या मोठ्या अधिकाऱ्याला आणि सैन्यातील इतर अधिकाऱ्यांना यिर्मयाला शोधण्यासाठी पाठविले.
Maximum financial assistance of Rs25 thousand is provided to students
कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी अधिकाधिक 25 हजार रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे.
For more information about prophecies that were fulfilled in Jesus, see the appendix topic Jesus Christ The Promised Messiah of the book What Does the Bible Really Teach
येशूबद्दल पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते?
Her parents then rushed to Ghatkopar police station and registered a complaint
यानंतर त्वरित पालकांनी कफ परेड पोलिस स्थानकात जाऊन त्यानी तक्रार केली.
The accused is said to be 17yearsold
पीडित मुलगा हा 17 वर्षांचा असल्याचे वृत्त आहे.
Noting the presence of children from nearby Government schools at the function, the Prime Minister said that they were the real chief guests of the occasion, and expressed hope that this occasion would serve as an inspiration for them
दीक्षांत सोहळ्यासाठी परिसरातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून पंतप्रधान म्हणाले की, हेच आजच्या सोहळ्याचे खरे प्रमुख पाहुणे आहेत.
Aaditya Thackeray had contested and won from Worli assembly constituency
आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभा निवडणूक लढवली.
In connection with the incident, a case was registered in Pathri Police Station
याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
He also slammed BJP president and Home Minister Amit Shah
त्यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.
It has caused huge loss to farmers
शेतकऱयांचे यामुळे फारच नुकसान झाले.
But the first theory is it must be the shape
याचे दोन सिद्धांत आहेत. आणि पहिला सिद्धांत आहे की तो आकार असणे आवश्यक आहे.
His father was a cobbler
त्यांचे वडील माळी होते.
She also assaulted the husband
तसेच तिच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली.
There was already speculation then that he would join the BJP
त्यावेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा अटकळी बांधण्यात येत होत्या.
But few cited other known causes of mental illness, like genetics, socioeconomic status, war, conflict or the loss of a loved one
"पण काहींनी माहितीतल्या इतर कारणांचे दाखले दिले. जसे, ""अनुवंशिकता"", ""आर्थिक आणि सामाजिक स्तर"", ""युद्ध"", ""प्रतिकूल परिस्थिती"", ""आप्ताचा मृत्यु""."
The Sports Ministry works in tandem with the Indian Olympic Association IOA and the sports federations
भारतीय ऑलिंपिक संघटनेचे हेच पदाधिकारी एकत्र येऊन क्रीडा मंत्रालय आणि स्पोर्टस्‌ इंडियाबरोबर संघर्ष करतात.
Moreover, gluttony certainly is included in Pauls expression and things like these
शिवाय, पौलाने जेव्हा “अशा इतर गोष्टी ” असे म्हटले तेव्हा त्यात खादाडपणाचा देखील निश्‍चितच समावेश होतो.
In particular, car ownership has skyrocketed
वाहन परवाना मध्ये असे प्रकार पडतात.
New Delhi Public Provident Fund PPF is one of the favourite investment options among most of the salariedclass people and middleincome groups
सर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांमध्ये बचतीचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडण्ट फंड).
He added, however, that no progress has been made
मात्र या कालावधीत कोणतीही प्रगती झालेली नाही असा दावा केला.
He posted the video on his Twitter account
हा व्हिडिओ त्याने ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे.
Both navetas are oriented to the south and are domestic units which abut the outer wall
परदेशात आपले कुणी आहे आणि अडचणीत आधार आहे या मुळे हिंदू बांधव एकत्र येत आहेत.
This has been criticised by opposition parties
त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केलीय.
The bifurcation means that the Centre will be in direct control of law and order and police in the Union Territory of Jammu and Kashmir through the Lieutenant Governor
या विभाजनाचा अर्थ असा की जम्मू-काश्‍मीर केंद्रशासित प्रदेशात कायदा-सुव्यवस्था व पोलिसांवर नायब राज्यपालमार्फत थेट नियंत्रण केंद्र सरकारचेच असेल.
You have to be able to cope with stress because in the nursing world, it is all or nothing
त्यामुळे नर्सिंगच्या कामात तणाव असणारच.
So I grew up lacking self esteem
त्यामुळं, आपण केलेलं कोणतंच काम बरोबर नाही असं मला नेहमी वाटायचं....
The party will take a decision on the matter
त्याबद्दल पक्ष योग्य निर्णय घेईल', अशी अपेक्षाही खडसेंनी बोलून दाखवली.
However, there are other possibilities
तथापि, इतर पर्याय भरपूर आहेत.
Visiting Branch Committee members gave reports from five branches
शाखा कार्यालयांचे अहवाल
For example, we know that we should not steal
तरीपण, वेळोवेळी आपल्यासमोर अशा समस्या व प्रसंग येतात ज्यांबद्दल देवाच्या वचनात स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही.
So what difference will 5G actually make
पण 5G नेटवर्क कार्यान्वित झाल्याने नक्की काय बदल होणार?
Pratibha Patil, former President of India, gave away the award
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
JESUS warned his followers that they would meet up with opposition from the nations of the world, and on the evening preceding his death, he explained why
येशूने आपल्या शिष्यांना आधीच सांगितले होते, की जगातील लोक त्यांचा विरोध करतील.
And everything will be OK
आणि नंतर सर्वकाही परिपूर्ण होईल!
He presently lives in Goa
सध्या त्याचे भोपाळमध्ये वास्तव्य आहे.
Due to this, accidents take place on this road
त्यामुळे येथे रस्त्यावर अनेक अपघातही होत असतात.
On the other hand, we should be careful not to become too lenient with ourselves, using our perceived limitations as an excuse for slowing down more than is necessary in the Christian ministry
पण त्याच वेळी, आणखी एका गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे.
The Fear Inspiring Day of Jehovah
यहोवाचा भयंकर दिवस
Try to understand their point of view
दृश्य त्यांच्या बिंदू समजून करण्याचा प्रयत्न करा.
But there are enough opportunities for everyone
पण प्रत्येकालाच मिळालेल्या संधीचे…
However, the visit did not fetch any result
मात्र, या भेटीतून काही फलनिष्पत्ती झाली नाही.
All told, 20 camps went up for sale
म्हणजे पूर्ण उत्तर 20 कला व 20 विकला येवढे आले.
What will be its route
ही मार्गिका कशी असेल?
The police tried to save them
त्यांच्या सुटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न केला.
There is flooding during monsoon
पावसाळ्यात अतिवृष्टी होत असते.
How did the two mix
कशी जमली ही जोडी?
This book is an excellent primer for those interested in the subject
ह्या विषयात रस असेल त्यांच्यासाठी हे पाठ्यपुस्तकही उत्तम आहे.
Such individuals too will inherit everlasting life
अशा प्रत्येक व्यक्‍तीला देखील “सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. ”
According to media reports, six people died in the accident which included one Indian man, two Malaysian women and three Egyptians bus driver, tour guide and a security guard
या अपघातात दोन मलेशियन महिला पर्यटक, एक भारतीय पर्यटक आणि इजिप्तचे तीन नागरिक (बस चालक, टूर गाईड आणि सुरक्षा रक्षक) यांचा मृत्यू झाला आहे.
I have not gone to see him
मी त्याच्या काही शोज ना गेलो आहे .