en_new
stringlengths
12
2.28k
mr_new
stringlengths
5
2.39k
But he didnt get the opportunity
मात्र नंतर त्याला चांगल्या संधी मिळाल्या नाहीत.
The police recovered two cars from him
त्याच्याकडून पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केल्या.
Ive been given an opportunity to play a role here
मला येथे महत्वाची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे.
I didnt get an explanation
माझ्याकडे स्पष्टीकरण मागण्यात आलेले नाही.
What does the law say
काय सांगतो रेरा कायदा?
He also managed to retain his seat in the last assembly election despite an antiincumbency wave against BJP
त्यांचा हा ठोकताळा यशस्वी ठरल्यानंतर, गेल्या निवडणुकीतही त्यांनी भाजपला साथ दिली.
New Delhi, 20th October, 2017
नवी दिल्ली  20 डिसेंबर 2017
The doctors also said she had contracted pneumonia
त्यांना मूत्र संसर्ग झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते.
In some areas, rainfall has been experienced
तर काही भागात गारपीट झाली.
What all effects do they have on the body
काय परिणाम शरीराच्या वर आहे?
Kitchen Wash the stove, countertop appliances, and sink fixtures
फरशी पुसून घ्या.
So why are people so angry
लोकांचा राग अनावर होण्याचं कारण काय?
I WAS born in 1930, in Aggelokastro, a village about 12 miles 20 km from the port of Cenchreae, on the east side of the Isthmus of Corinth, where a congregation of true Christians was established in the first century Acts 18 18 Romans 16 1 My family led a quiet life
देवावरील माझी एकनिष्ठा तोडण्यासाठी, विनंत्या, जबरदस्ती, धमक्या या सर्वांचा उपयोग करून झाला होता — मी मात्र ठाम राहिले.
The cars windscreen was broken
गाडीची काच फुटली.
For the unversed, after Sara said on Karan Johars chat show that she wanted to go on a coffee date with Kartik, Ranveer had made the two meet and exchange numbers at an award ceremony
सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने एका इव्हेंटमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती.
But how to prove it
पण मुलांना ते कसं पटवून देणार?
Secretary of State for South and Central Asia, Nisha Desai Biswal that clearly there is one outlier that needs to be addressed and that is China
चीन स्पष्ट रुपाने रोधक असून त्याचे निदान करण्याची गरज असल्याचे अमेरिकेच्या दक्षिण तसेच मध्य आशिया विषयक सहाय्यक मंत्री निशा देसाई बिस्वाल यांनी म्हटले.
They have not been arrested
त्यांना अटकही झालेली नाही.
The president is not required to gain the consent of anyone else not within his administration, not in the military, not in the Congress
राष्ट्रपतींना त्यांचे प्रशासन, सैन्य किंवा काँग्रेसमधील कोणाचीही मान्यता घेण्याची गरज नाही.
Therefore say, Thus says the Lord Yahweh I will gather you from the peoples, and assemble you out of the countries where you have been scattered, and I will give you the land of Israel
म्हणून, परमेश्वर, त्यांचा प्रभू, त्यांना परत आणेल हे तू त्याना सांगितले पाहिजे. मी तुम्हाला इतर राष्ट्रांत विखुरले पण तुम्हाला एकत्र करीन आणि परत आणीन. इस्राएलची भूमी मी तुम्हाला परत देईन.
The number of injuries was much lower
मृत्युसंख्या ही फार कमी होती.
To some, an immoral relationship whether with a prostitute or anyone else may appear exciting
काहींना, अनैतिक संबंध, मग तो एखाद्या वेश्‍येसोबत असो अथवा इतर कोणासोबतही असो, आकर्षक असल्याचे वाटेल.
The IPL also starts in the last week of March
पुढच्या महिन्यात आयपीएल देखील सुरू होणार आहे.
My first stint in the force was at the Worli police station
माझी पहिली नोकरी ही वरळी पोलीस ठाण्यापासून सुरू झाली.
He hit 19 runs off that over
बाद होण्यापूर्वी त्याने 19 धावा केल्या.
The answer is the same
उत्तरदेखील तसंच.
While the Government of India has publicly declared that it will never use a nuclear weapon first a stand which China too has taken, Pakistan has never said so
तसेच भारताने जरी आण्विक अस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही असे जाहीर केले असले तरी पाकिस्तानने ही भूमिका घेतलेली नाही.
Hence, they left the house
त्यामुळे त्यांना घर सोडावे लागले आहे.
But they are not sustained
पण त्यांना संरक्षण मिळत नाही.
The daynight Test match was held in Adelaide
अॅडलेड येथील कसोटी सामना डे नाईट होता.
However, all 2014 BJP candidates victories are attributed to the Modi wave
परंतु, 2014 च्या मोदी लाटेत येथून सर्वच्या सर्व भाजपच्या जागा निवडून आल्या होत्या.
The BJP lost power in all three states Madhya Pradesh, Chhattisgarh and Rajasthan
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन महत्वाच्या राज्यात भाजपला सत्ता गमवावी लागली आहे.
But this is still at an experimental stage
त्याचा वापर मात्र अजुनही फक्त प्रयोग स्तरावरच होत आहे.
Firefighters suspect a short circuit caused the fire
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.
There is a trade war going on between the United States and China at the moment
सध्या अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरु आहे.
The dog was seriously injured in this incident
या मारहाणीत कुत्र्याचं पिल्लू गंभीर जखमी झाले.
Oh no, not at all
‘अरे, तसलं नाही काही.
Leaders of 14 Opposition parties wore black armbands during President Ram Nath Kovinds address to the joint sitting of Parliament
नवी दिल्ली -संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी कॉंग्रेससह 14 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हातांना काळ्या फिती बांधल्या.
Sending letter to the Election Commission
निवडणूक आयोगाला पत्र
It is because we all are friends
कारण आपण सर्व बालमित्र आहोत.
But the matter did not stop here
पण हे प्रकरण इथेच थांबले नाही.
Why may what we do be even more important than what we say We can learn from Jesus example
कधीकधी मुले आपल्याजवळ येतात तेव्हा आपण कामात असतो, मग अशावेळी आपली प्रतिक्रिया काय असते?
So, the matter was in court
त्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले.
I called for my lovers, but they deceived me My priests and my elders gave up the spirit in the city, While they sought them food to refresh their souls
मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या पण त्यांनी मला फसविले. माझे पुजारी आणि वृध्द नगरीत वारले. ते स्वत:साठी अन्न शोधीत होते. त्यांना जगायचे होते.
The testing is currently underway
सध्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे.
In India too, Coronavirus has had a significant impact
त्यातच भारतातही कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणात आपले हातपाय पसरले आहे.
After several months, however, she returned to the hospital and lost contact with the Witnesses
पण काही महिन्यांनंतर, तिला पुन्हा दवाखान्यात जावं लागल्यामुळे साक्षीदारांबरोबरचा तिचा संपर्क तुटला.
Why cant you do something similar
अशा प्रकारच्या गोष्टी अजून वरचेवर नाही का करता येणार?
All accused have been acquitted
तसेच सर्व आरोपींची मोक्कातून मुक्तता करण्यात आली.
It is an enormous health crisis, Vivek Chattopadhay, senior program manager, air pollution unit, Center for Science and Environment, said
विज्ञान आणि पर्यावरण केंद्रातील वायू प्रदूषण नियंत्रण युनिटचे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक विवेक चट्टोपाध्याय यांनी सांगितले की, हे कण आरोग्यास हानी पोहचवतात.
This software does not depend on any other
हे सॉफ्टवेअर इतर कोणवरही अवलंबून राहत नाही
Hence, I could not talk to them
त्यामुळे माझं म्हणणं त्यांच्यापुढे नीट मांडता आलं नाही.
He was later taken to a local hospital
त्यानंतर त्यांना त्वरीत स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.
PMs gifts to the Queen of Britain
पंतप्रधानांनी ब्रिटनच्या महाराणींना दिल्या भेटवस्तू
However, he is still a Trinamool Congress MLA
मात्र, अद्याप ते तृणमूल काँग्रेसचेच आमदार आहेत.
When he returned home, his wife was furious on him
घरी आल्यावर बायको वर चीडचीड करायचा.
BJP will form government in Delhi under the leadership of Narendra Modi, said Amit Shah
त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनएडीएचं सरकार स्थापन केलं जाईल,’ असा दावा अमित शहा यांनी केला आहे.
The incident took place when the woman was travelling on a motorcycle with her husband
ते पत्नीसमवेत दुचाकीवरून जाताना हा अपघात झाला होता.
Ministry of Coal Ministry of Coal launches Project Monitoring Unit for facilitating early operationalisation of coal mines Ministry of Coal MoC launched a Project Monitoring Unit PMU for facilitation of early operationalisation of coal mines allocated by the Central Government
कोळसा मंत्रालय कोळसा खाणींचे कार्यान्वयन लवकर सुकर करण्यासाठी कोळसा मंत्रालयाकडून प्रकल्प देखरेख एकक सुरू नवी दिल्ली, 30 एप्रिल 2020 केंद्र सरकारने वाटप केलेल्या कोळसा खाणींचे कार्यान्वयन लवकर सुकर करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने प्रकल्प देखरेख एकक सुरू केले आहे.
Result of this situation is confusion
परिणामी येथे गोंधळाची स्थिती निर्माण होते आहे.
However, the changes caused by the message are not always discernible some of the effects may even go unnoticed at first
पण, बदल घडत आहेत.
They have been handed over to their parents
त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले आहे.
It is interesting, but not engrossing
हे मनोरंजक आहे, पण त्या सर्व नाही.
He will be produced before the court
त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
He knew the brides mother, Swati name changed, since their young age
त्याला वधूची आई स्वाती (नाव बदललेले) यांना आधीपासून ओळख होते.
That is the question to be posed
असा प्रश्‍न उपस्थित करावा.
But no solution has been reached
मात्र तोडगा निघालाच नाही.
In addition, he was also the first cricketer to score a doublecentury in ODIs
त्याशिवाय, वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
Anu stated that for Nayanthara, she went and picked up tulasi mala from authentic places
समारा येथील वास्तव्यात लेनिन यांना पुस्तके मिळवून वाचून काढण्याचा नाद लागला.
The film is based on the remake of the original movie Arjun Reddy
याच सिनेमाचा ओरिजनल फॉर्म होता साउथमध्ये बनलेला अर्जुन रेड्डी हा सिनेमा.
The incident took place at Raipur airport
ही चित्रफित रायपूर विमानतळावर चित्रित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
I never thought that I will reach here
'माझा प्रवास येथपर्यंत पोहोचेल याची कधी कल्पनाच केली नाही.
Its most famous king was Cnut the Great, who gave his name to this dynasty
त्यांच्या ज्येष्ठ कन्येचे नाव विजयालक्ष्मी होते, ज्या पुढे विजयालक्ष्मी पंडित म्हणून नावारूपाला आल्या.
It is caused by prematurity and genetic conditions
ते अनुवांशिकता किंवा अपरिपक्वता यामुळे होते.
In the early stages of his career, Nana did insignificant roles in various films
तिच्या कारकीर्द सुरूवातीस नीना कधीकधी विविध चित्रपट लहान भूमिका मिळाला.
Footnotes See the article The Bibles Viewpoint How Can You Fear a God of Love
दाविदाला आपल्या चुकीमुळे कोणते परिणाम भोगावे लागले?
The driver of the truck was injured
ट्रकचालकाच्या डोक्याला किरकोळ मार लागला.
Theres no pressure on us
‘‘आमचा तिच्यावर अभ्यासासाठी कुठलाही दबाव नाही.
The farmers are divided on this issue
शेतकरी यासंदर्भात नाराजी व्यक्त करीत आहेत.
What mark did you get on your English paper
इंग्रजीच्या पेपरमध्ये किती मार्क मिळालेत? ’
Many of his plays were super hit
त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली.
The Tarapur MIDC fire brigade personnel rushed to the mishap site
तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मफत कामगारांचा शोधण्याचे तर जखमी कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Parrikar is currently admitted to a hospital in Mumbai, where he is being treated for a pancreatic ailment
पर्रीकर सध्या मुंबईत उपचार घेत असून अपचनाच्या त्रासामुळे पुढील उपचारासाठी .
Sonia Gandhi and Rahul Gandhi at a Congress Working Committee meeting in New Delhi
शनिवारी कार्यकारिणीच्या बैठकीला सोनिया व राहुल गांधी यांनी उपस्थिती लावली.
But he still didnt budge
पण तरीही तो डगमगला नाही.
We have a lot of our activists here
आमच्याकडे येथे कार्यकर्ते भरपुर आहेत.
What if one person gets sick
काय एक व्यक्ती खाजून डोळे आहे तर?
This has been notified by the Administration
प्रशासनाने कळवले आहे.
Nirav Modi, and his uncle Mehul Choksi are wanted in Indias biggest scam of over Rs 13,500 crore
नीरव मोदी आणि त्यांचे काका मेहुल चोकसी यांच्यावर 13,500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.
The letter is in Urdu and some other letters were also attached to it
पत्र उर्दूमध्ये लिहिले असून त्यासोबत अन्य पत्रंही जोडलेली होती.
The film will be directed by director Ali Abbas Zafar
या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास झफर करणार असून यामध्ये सलमानची भूमिका काहीशी खास असणार आहे.
Expansion of the integrated Health portal to all states UTs
सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांना जोडण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकात्मिक आरोग्य माहिती पोर्टलचा विस्तार
Similar is the case with artists also
असंच काहीस या कलाकारांमध्ये आहे.
He was booked by police in the matter
त्यांना या प्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतले.
He has scored two centuries
त्याचे शतक दोन धावांनी हुकले.
I never imagined being a mother
मी कधीही आई होऊ शकणार नाही असा विचारही मी केला नव्हता.
Land prices are increasing in all places
सर्वच शहरांतील जमिनींचे भाव गगनाला भिडलेले आहेत.
Owing to incessant rains, Kolhapur, Sangli and Satara districts have been badly affected
राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे.
Thats why BJP got votes
त्यामुळे तेथे भाजपला अनुकूलता निर्माण झाली आहे.
Narendra Modi will be present at the meeting
या परिषदेला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.