text
stringlengths
8
134
label
int64
0
2
नरसिंग यादव तिसर्‍यांदा 'महाराष्ट्र केसरी'
1
सुबोध भावेशी बातचीत
0
प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण साहेबांना मान्यवरांचे अभिवादन
2
पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये नवजात मुलीचा उपचाराअभावी मृत्यू
2
एका 'परी'ची गोष्ट, पोटच्या गोळ्यालाच स्वीकारायला जन्मदात्यांचा नकार
2
लाडकी सून तेजश्री प्रधान दिसणार 'आरजे'च्या भूमिकेत
0
EXCLUSIVE VIDEO अण्णा हजारे : सरकार बदलल्याने काय होणार? त्याने देश बदलणार नाही
2
कंगनाने 'त्या' मेलमध्ये दिली ह्रतिकच्या प्रेमात पडल्याची कबुली
0
साहित्यिकांनी साहित्यावर वाद घालावेत, इतर वादात पडू नये -मुख्यमंत्री
2
PHOTOS : कृष्णा राज कपूर यांना अलविदा करायला लोटलं बाॅलिवूड
0
धुळ्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या
2
सिंहस्थ पर्वणी!, कुंभमेळयातील पहिल्या शाहीस्नानाला सुरुवात
2
अखेर पुणे पोलीस 'वर्दीला' जागे झाले, 'त्या' न्यायाधीशाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करणार
2
राज्यात नगरपरिषदेसाठी शांततेत मतदान
2
प्रेम, लग्न, सिंदूर,मंगळसूत्र...यावर काय होतं रेखाचं उत्तर?
0
आम्हाला बॉडीगार्ड असूनही भीती वाटते, सर्वसामान्यांचं काय? - सोनाली कुलकर्णी
0
आता बोला,28 कोटींचा खर्च 1200 कोटींवर पण तरीही 35 वर्षांनंतर प्रकल्प अपूर्णच !
2
...तेव्हा अनुष्कासमोर विराटचे डोळे पाणावले
1
आगळावेगळा 'फँड्री'
0
विक्रांत सरंजामे ईशासोबत 'असा' साजरा करणार ख्रिसमस
0
जयपूर पोलिसांच्या जाहिरातीवर बुमराह संतापला, सुनावले खडेबोल
1
बाॅलिवूडचे वधूवर दीपिका-रणवीर निघाले लग्नाला, Photos व्हायरल
0
खबरदार !, मतदाराजाला 'बाटली'चं आमिष द्यालं तर...
2
उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे
2
एनआरआय ब्युटीज रॉक्स
0
भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तवची आत्महत्या की हत्या?
0
बारावीचा पेपर व्हायरल प्रकरणातील डांबून ठेवलेल्या युवकाची माध्यमांच्या दबावानंतर सुटका!
2
लक्ष्मणची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
1
VIDEO : ... आणि मराठी नाटकानं पहिल्यांदा शिट्टी ऐकली; 'काशिनाथ'चा नवा टीझर
0
माधुरीची परफॉर्मन्स
0
कल्याण कर्जत लोकल वाहतूक 15 मिनिटं उशिराने
2
SSC Result 2018 : दहावीचा निकाल या वेबसाईट्सवर पाहू शकता
2
'अहमदनगरमधल्या दहशतीला भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार'
2
मावळमधून राष्ट्रवादीचा उदय होणार?; अशी आहेत राजकीय समीकरणे
2
साहित्यिक उपाशी, महामंडळ तुपाशी !
0
वॉटर हिटर धुळीने 'गोठले', विद्यार्थी थंड पाण्याने गारठले
2
कादर खान यांच्या सोबत काम करणारा सुपरस्टार बनायचा - गोविंदा
0
अखेर टोमॅटो बाबाचं दुकान बंद
2
शाहरुख खानला 'ईडी'ने पुन्हा बजावला समन्स
1
ठाणे : सिगारेटमुळे पेटला येऊरच्या जंगलात वणवा
2
FTII च्या विद्यार्थ्यांचं आता 'उपोषणास्त्र'
2
करिष्मा तुही यत्ता कंची?
0
आयोगाचा आपल्यावर ठपका नाही, चव्हाणांचा दावा
2
नागपुरात कोळसा व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटले 70 लाख रुपये
2
शेतात आढळला दगड, कुणी म्हणतं महादेव तर कुणी कासव!
2
दारुबंदी असलेल्या वर्ध्यात पोलिसांची व्हॅनमध्येच दारू पार्टी
2
राष्ट्रवादीला धक्के पे धक्का;भुजबळ, तटकरे आणि पटेल पराभूत
2
कॉमेडी किंग@48
0
'सलमानचा 'सुलतान' प्रेरणा देणारा'
0
'फुलराणी'कडून स्वातंत्र्यदिनी भेट, WBCच्या फायनलमध्ये धडक
1
तृप्ती माळवींचं नगरसेवकपदही जाणार ?
2
तन्मय भट्ट-गुरसिमर खम्बा 'एआयबी'तून पडले बाहेर !
0
PMC Elections 2017 Results : पुण्यात भाजप कारभारी, घड्याळची टिकटिक मंदावली
2
पुन्हा नगर, दलित महिलेचा अंत्यविधी रोखला !
2
राणीनं शेअर केले छोट्या अदिराचे फोटो
0
विशाल मानेच्या कुटुंबीयांशी बातचित
1
'मुलगा झाला तर त्याला आर्मी आॅफिसर बनवायचं'
2
VIDEO: लता मंगेशकरांच्या घरचा गणपती पाहिलात का?
0
'आठवले आघाडीमध्ये आले तर स्वागतच'
2
मनसेचा दणका, पुलवामा हल्ल्यानंतर T Series ने काढली पाकिस्तानी कलाकारांची गाणी
0
उजनी धरण 90 टक्के भरलं
2
देवेंद्र फडणवीस म्हणजे घाशीराम कोतवाल फेम नाना फडणवीस : शरद पवार
2
पायरेटेड सीडींची 'मनचिसे'कडून होळी
0
12 वर्षांच्या मुलीची हातचलाखी, 7 लाखांचे दागिने लंपास
2
सोलापुरात पंचायत समिती सदस्याची हत्या
2
इचलकरंजीत कापड गोडाऊनला भीषण आग
2
'या' गावात अस्थिविसर्जन नदीत नाही तर झाडं लावून केलं जातं!
2
राष्ट्रवादीतले सडके आंबे भाजपात नको - गिरीष बापट
2
मतपत्रिकेव्दारे मतदान घेऊन संशय दूर करा - उद्धव ठाकरे
2
राज ठाकरेंवर व्यंगचित्रातून पलटवार करण्याच्या नादात भाजपच झाली ट्रोल
2
राज्यभर रामनवमी उत्साहात साजरी
2
दिलखुलास ऐश्वर्या
0
प्रेमात 50 लाख उडवले, अन् लग्नास नकार दिला म्हणून व्हिडिओ काॅल करून जीवन संपवले
2