text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना 'द पोस्ट'साठी 21वं ऑस्कर नामांकन | 0 |
राजवाडेंची 'तगमग' | 0 |
रो'हीट'चा पराक्रम, झळकावले तिसरे द्विशतक | 1 |
आपल्या मुलाला वृद्धाश्रमात पाठवणारे पहिले वडील असतील बिग बी | 0 |
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 45 माजी संचालकांकडून होणार 147 कोटींची वसुली | 2 |
...तर खासदारकीचा राजीनामा देईन-उदयनराजे भोसले | 2 |
अर्जुन खोतकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आमदारकी कायम राहणार | 2 |
रणबीरनं करणला विचारलं,माझ्या गर्लफ्रेंडला काय सल्ला देशील?, मिळालं हे उत्तर | 0 |
लासलगावमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद | 2 |
'टॉक टाइम'मध्ये अमृता सुभाष | 0 |
सलीम खान ठेवणार आता सलमानाचा 'हिशोब' | 0 |
आज अंगणवाडी सेविकांचे राज्यभर आंदोलन | 2 |
'कॉमेडीची बुलेट ट्रेन'च्या सेटवर | 0 |
राहुल गांधी भेटलेल्या 9 शेतकर्यांचं काँग्रेसने कर्ज फेडलं | 2 |
राष्ट्रवादीला धक्का, सूर्यकांता पाटील बंडाच्या पवित्र्यात ? | 2 |
पुण्यातल्या पालकमंत्र्यांच्या निर्णयामुळे 'कष्टाची भाकर'ही हिरावणार? | 2 |
'लिट्ल मास्टर'ची धमाल | 0 |
तासगावच्या गणपतीची ऐतिहासिक रथोत्सव परंपरा... | 2 |
सेनेला धक्के पे धक्का, दुधगावकर लवकरच राष्ट्रवादीत? | 2 |
गजानन पाटील लाचखोरीप्रकरणी खडसेंना क्लीन चिट | 2 |
शत्रुघ्न सिन्हांना करायचंय मराठी सिनेमांत काम | 0 |
निसर्गतज्ज्ञ प्रशांत महाजन | 2 |
काँग्रेसमध्ये गृहयुद्ध - निरूपम यांच्या उचलबांगडीसाठी नेते एकवटले | 2 |
जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करणारच -मुख्यमंत्री | 2 |
याकूब वाढदिवसाच्या दिवशीच फासावर ! | 2 |
IND vs NZ: न्यूझीलंडच्या भूमीवर भारत विजयाची गुढी उभारणार का? | 1 |
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (12 जुलै) | 2 |
मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती | 2 |
मोदी म्हणाले होते मला चाबकाने फोडा, मग थर्टीफस्टला काय करायचं ?- उद्धव ठाकरे | 2 |
गप्पा शेखर देशमुख आणि श्रुती पोहनेरकरशी | 2 |
हाच का पुरोगामी महाराष्ट्र? विहिरीत पोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड | 2 |
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं संवेदनशील व्हावं- संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी | 2 |
पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नागोरीसह 50 जणांची चौकशी | 2 |
PHOTOS : पुण्यात चार गाड्यांचा विचित्र अपघात | 2 |
कल्पना गिरी हत्येचा तपास सीआयडीकडे | 2 |
युतीने सरकार स्थापनेसाठी दिली होती ऑफर -पवार | 2 |
शाहरुखच्या लेकीनं केलं पहिलंवहिलं मॅगझिन शूट! | 0 |
संजय दत्त कोर्टाला शरण | 0 |
...आणि लातूरकरांच्या चेहर्यावर हसू उमटले, 10 महिन्यांनंतर आले नळाला पाणी ! | 2 |
PHOTOS : नेहा धुपियाचं डोहाळे जेवण थाटामाटात! | 0 |
मोहसीन शेख खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक | 2 |
VIDEO: मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा असा अंदाज तुम्ही पाहिलाच नसेल | 2 |
रस्त्याला उभ्या असलेल्या डंपरला कारची धडक, 2 जणांचा जागीच मृत्यू | 2 |
भरत-संदीपचं 'मास्तर ब्लास्टर' | 0 |
फ्लॅशबॅक 2014 : क्रीडा विश्वाचा आढावा | 1 |
राष्ट्रवादी भुजबळांच्या दावणीला बांधला -मेटे | 2 |
'हे' असेल रणवीर-दीपिकाचं वेडिंग डेस्टीनेशन ? | 0 |
VIDEO : आशा भोसलेंचा आवडता राजकारणी कोण ते पाहा | 0 |
रत्नागिरी सिंधुदुर्गात शिवसेनेचा प्रचार करायला भाजपची तयारी नाही | 2 |
तृप्ती माळवींचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची शक्यता | 2 |
मोदी सरकारच्या योजनेपासून 7 लाख शेतकरी वंचित, आता फडणवीस देणार भेट | 2 |
प्रभावळकरांशी दिलखुलास गप्पा | 0 |
भाजपच्या जखमेवर मिठ चोळत सेनेनं नितीशकुमारांवर उधळली स्तुतीसुमनं | 2 |
ट्विटरवर सलमान झाला ट्रोल, युजर्स म्हणतात, झोपला होतास का? | 0 |
VIDEO: रजनीकांत यांची जादू पुन्हा चालली, मुंबईत पोंगलआधीच साजरं केलं नवीन वर्ष | 0 |
महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद | 2 |
डाॅक्टरातला माणूसही मेला,नवजात बाळासह मातेला हाॅस्पिटलबाहेर काढलं | 2 |
'देवा'च्या रिलीजचा मार्ग सुकर, सिनेमा 225 स्क्रीन्सवर झळकणार | 0 |
नाशिक जिल्हा बँक डबघाईला, चेअरमननेच दिला सामूहिक राजीनाम्यांचा इशारा | 2 |
सर्वपक्षीयांकडून ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा, भाजपच्या उमेदवारांनी सहभाग टाळला | 2 |
बर्थडे स्पेशल - 'मस्त मस्त गर्ल' रवीना टंडन | 0 |
तब्बल १६ वर्ष लहान प्रियकराच्या आकंठ प्रेमात बुडाली सुष्मिता सेन, शेअर केला खास VIDEO | 0 |
बिग बींसोबत अमृता फडणवीस यांचं 'फिर से' गाणं रिलीज | 0 |
सैफ अली करतोय बाळासाठी शॉपिंग | 0 |
'आरक्षणाबाबतचा प्रश्न पवारांनी आताच का उपस्थित केला' नारायण राणेंचा खडा सवाल | 2 |
मुलीच्या कन्यादानाआधीच कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या | 2 |
भजीनंतर आता टपरीवरचं पान, अजित पवारांचं 'खाइके पान बारामतीवाला' | 2 |
नगरपरिषदेच्या निवडणुकीत छगन भुजबळांचा सुपडा साफ | 2 |
हिंगोलीत भिडे गुरूजींच्या प्रतिमेला चक्क दुधाचा अभिषेक, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा कहर | 2 |
प्रियकरासोबत फिरायचं म्हणून 'ती'ने स्वत:च्याच घरावर घातला दरोडा | 2 |
नारायण राणे दिल्लीत दाखल | 2 |
VIDEO: मालेगावात कांदा घसरला, संतप्त शेतकरी रस्त्यावर | 2 |
मंदिराजवळून प्रेतयात्रा नेली म्हणून दलित वस्तीवर बहिष्कार | 2 |
युती सरकारचा औषध घोटाळा ?, 297 कोटींची औषध खरेदी वादात | 2 |
'फुकट्या' प्रवाशांकडून एकाच दिवसात चाडेचार लाखांचा दंड वसूल | 2 |
'PM Narendra Modi' बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख ठरली | 0 |
युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबेंची निवड | 2 |
दोन वर्ल्ड कप विजेत्या गौतम गंभीरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती | 1 |
अंजली भागवतशी बातचीत | 1 |
कर्जमुक्ती शिवसेनेमुळे मिळाली - उद्धव ठाकरे | 2 |
भ्रष्टाचार थांबत नसेल तर लोकांनी कर का भरावा ?- कोर्ट | 2 |
वाळू माफियांचं मोडलं कंबरडं, 10 बोटी स्फोट घडवून केल्या उद्ध्वस्त | 2 |
अर्जुन खोतकरांच्या आमदारकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी | 2 |
मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाईंचा राजीनामा फेटाळला ! | 2 |
‘मणिकर्णिका’मध्ये कंगनाने असा शूट केला युद्धाचा सीन, लोक म्हणाले, डोंगर पोखरून उंदीर काढला | 0 |
एन.श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड | 1 |
गावकर्यांची दुष्काळावर मात, दिवसातून दोनदा होतो पाणीपुरवठा | 2 |
अवकाळी पावसाचे घेतला 2 चिमुरड्यांचा बळी | 2 |
निवडणुकांमुळे 'या' सिनेमांचं होणार खूप मोठं नुकसान | 0 |
अड्याळ टेकडी चे उत्तराधिकारी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचं निधन | 2 |
एलबीटीचा तिढा कायम, बैठका निष्फळ ! | 2 |
सरकारी नोकर्यांमध्ये मुस्लिमांना 8 टक्के आरक्षण द्या ! | 2 |
नोटिसीनंतरही आंदोलन सुरूच ठेवणार, FTIIच्या विद्यार्थ्यांचा निर्णय | 2 |
प्रदेशाध्यक्ष पदावरून सुनील तटकरेंची उचलबांगडी होण्याची शक्यता | 2 |
शिक्षा सुनावताना आरोपीने न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल! | 2 |
धर्मशाला कसोटीत भारतानं उभारली विजयाची गुढी | 1 |
अनिकेत कोथळे खून प्रकरणी आरोपपत्र दाखल | 2 |
'ती'ला सापासोबत खेळायला आवडतं ! | 2 |
मुख्यमंत्र्यांचा शपथविधीलाही ट्रॅव्हल्सवाल्यांकडून लुटालूट सुरूच | 2 |
IBN लोकमतचा दणका, पीएचडीचा काळबाजार मांडणार्या प्राध्यापिकेची गाईडशीप रद्द | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.