text
large_string
पुणे - राज्यातील मॉल्स (Malls) खुले करण्यासाठी राज्य सरकार (State Government) सांगेल त्या सर्व अटींचे पालन करू, पण मॉल्स सुरू करण्यासाठी परवानगी (Permission) द्या, नाही तर हे क्षेत्र देशोधडीला लागेल, असे शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे, (SUpriya Sule) राज्याचे मुख्य...
मुंबई : डेक्कन क्वीन (Deccan Queen Railway) दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी सादर करण्यात आलेली पहिली डिलक्स ट्रेनला पुण्याचे (Pune) नाव देण्यात आले. आजपासून या डेक्कन क्वीनला नवीन आकर्षक, सुंदर एलएचबी कोच, एलएचबी व्हिस्टाडोम कोच आणि एलएचबी डायनिंग कारसह नवीन पेहरावात व नवीन सजावटीत रवाना झाली. (Deccan Queen Ne...
Indian Economy : मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असा अंदाज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी (Gautam Adani) यांनी व्यक्त केला आहे. मागील 58 वर्षात देशाची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची (GDP) झाली आहे. यापुढील काळात तेव्हढाच जीडीपी दर 12-18 महिन्यांन...
मलकाणी, मंघाराम उधाराम : (२४ डिसेंबर १८९६−१ डिसेंबर १९८०). प्रख्यात सिंधी एकांकिकाकार, नाटककार, नट, दिग्दर्शक, साहित्येतिहासकार व समीक्षक. जन्म हैदराबाद (सिंध) येथे. शिक्षण डी.जे. सिंध कॉलेज कराची तसेच मुंबई येथे. मुंबईच्या जयहिंद कॉलेजात दीर्घकाळ इंग्रजीचे प्राध्यापक व विभाग प्रमुख. मुंबई विद्यापीठाने सिंधी व इंग्रजी ...
साहित्यः कैरीचा कीस दोन वाट्या, गूळ चार वाट्या, वेलची पावडर, लवंगा दोन तीन. कृतीः कैय्रा धुऊन साले काढून घ्यावीत. साले काढलेल्या कैय्रा किसाव्यात. किसाच्या दुप्पट गूळ घेऊन तो किसलेल्या कैरीत मिसळावा. दोन तास मिश्रण झाकून ठेवावे. दोन तासानंतर गूळ विरघळला की लवंगा घालून मिश्रण गॅसवर कढवायला ठेवावे. मिश्रणाचा थेंब डीशमध्य...
मुंबई : आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरच नाही, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याहीकरीता भारत रत्न देण्याची मागणी केली आहे. मग त्यांना भारत रत्न मिळेपर्यंत ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा गौरव करणार नाही का? काही तरी लाज राहू द्या, असा सवाल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे....
लग्न झाल्यानंतर वधुची पाठवणी सुंदर फुलांनी सजवलेल्या गाडीतून केली जाते. मात्र कोल्हापूर येथे चक्क वधूची नवऱ्याकडे पाठवणी शेणाने सारवलेल्या गाडीतून करण्यात आली आहे. तर पाहुण्यांनी प्रथम शेणाने सारवलेली गाडी पाहिली असता त्यांना धक्काच बसला आणि त्यामागील कारण कळणे सुद्धा त्यांना कठीण होऊन बसले होते. नवनाथ दुधाळ हे पेशान...
"Appraisal" हा शब्द आपल्या सारख्या रोज ८ तास MNC मध्ये राबणाऱ्या लोकांसाठी काही नवीन नाही, आणि या विषयावर लेख लिहण्याच कारण कि........आताचे हे ३ महिने appraisal या गोष्टी भोवती सारखे गोल गोल फिरणार आणि मी सुद्धा अश्याच एका MNC मधल्या appraisal च्या कचाट्यात अडकून पडलोय. January ते March हे ३ महिने नुसत Ratings, feedbac...
घटस्फोटीत पत्नीला दरमहा सहा हजार देखभालीचा खर्च म्हणून देण्याचा आदेश सत्र न्यायालयाने एका पोलिस हवालदाराला मे, २०२१ मध्ये दिला. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मुंबई : घटस्फोटानंतरही महिलेला घरगुती हिंसाचार (प्रतिबंध) कायद्यांतील तरतुदीनुसार देखभालीचा खर्च मिळू शकतो, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायाल...
तमाशा, ऑर्केस्ट्रा करायचा कसा ? सांगली - करोली-एम (ता. कवठेमहांकाळ) गावाचं शिष्टमंडळ आज जिल्हा बॅंकेत येऊन धडकलं. माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे पदाधिकारी आणि सोबत बाजार समितीचे माजी उपसभापती जीवन पाटील होते. श्री यल्लम्मा देवीची यात्रा करायची आहे. बॅंकेत सव्वा लाखावर रक्कम जमा आहे. ती काढल्याशिवाय यात्राच शक्य नाही, त...
अकोला दि. १२ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आज करण्यात आले. स्व. वसंत देसाई स्टेडियम येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी व...
मनोरंजनक्षेत्रही याला अपवाद नाही. . स्त्रीप्रधान मालिका ही प्रत्येक वाहिनीवर समान आढळणारी गोष्ट. . स्त्रीच्या कार्यकर्तृत्वाच्या कक्षा जरी क्षितीजापलीकडे रुंदावल्या असल्या तरी तिचे गृहिणीपद आणि गृहिणीपण अबाधित आणि अमुल्य आहे. . कोणत्याही वाहिनीवरील मालिका सध्या या सूत्राभोवती फिरतात. . सोनी सब वाहिनीवरील पुष्पा imposib...
मराठी राजभाषा दिन; एवढ्या जगात माय मानतो मराठी ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याकडेही पाठपुरावा कमीच पडत असल्याचे दिसून येते. प्रवीण खापरे। नागपूर : संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, नरहरी महाराजांसारख्या संतांनी मराठीला समृद्ध केले. मराठी भाषेचे आंदोलन स्वातंत्र्य...
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अखेरीस आता अनेक वाद समोर येत आहेत. त्यातील बहुतांश वाद हे जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमाबाबत आहेत. त्यातच असेही वृत्त समोर आले होते की भारताला क्वारंटाईनच्या कठोर नियमामुळे ब्रिस्बेन येथे शेवटचा सामना खेळायचा नाही. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता भारताचे माजी क्रिकेटपटू संजय...
क्रम लेख लेखन. मी एक चांगला लेखक कोठे शोधू शकतो? चांगले वेबसाइटवर सामग्री व्यवसाय आहे या स्पर्धात्मक फायदा , जसे की कंपन्या उदाहरणार्थ, विक्री माल गुणवत्ता किंवा प्रदान सेवा पातळी. अद्वितीय सक्षम, माहितीपूर्ण आणि लाघवी, ग्रंथ आता कधीही आधी म्हणून अनेक समस्या सोडविण्यास सक्षम. सध्या क्रम लेखन - इंटरनेट वरील सर्वात लोक...
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री लिलाव करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून रात्री वाहने मिळत नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत. याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देत कारवाई करण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पोहोचत येत नसल्याचे सांगण्यात येत आ...
मंडी, 04 नोव्हेंबर : पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी करवाचौथ व्रत करते. उपास करते पूजा करते आणि त्यानंतर रात्री पतीचा चेहरा पाहून हा उपास सोडण्याची परंपरा आहे. मात्र त्याआधीच पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. 72 वर्षांच्या एका व्यक्तीनं आत्महत्या केली आहे. दोन पानांची सुसाईड नोट लिहून ही आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे...
पुणे, - ज्येष्ठ उद्योगपती डॉ. नीलकंठ कल्याणी यांच्या पार्थिवदेहावर केशवनगर, मुंढवा येथे रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध औद्योगिक, सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते. मु'यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्राच्...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषणाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. अनेक दिग्गज नेतेमंडळींना यावेळी अश्रू अनावर झाले. अनेक नेते...
कोल्हापूर : फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा अध्यादेश काढला; पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने समिती नेमून पोरखेळ सुरू केला असून, तो थांबवावा. सरकारने गुळमुळीतपणा सोडून आपण शेतकऱ्यांच्या की व्यापाऱ्यांच्या बाजूने आहोत, ही भूमिका एकदा स्पष्ट करावी, असा सल्ला देत व्यापाऱ्यांच्या आडून कॉँग्रेस, राष्ट्रवादी नियम...
जगातली सगळ्यात मोठी एलपीजी पाइपलाइन टाकण्यासाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांनी करार केला आहे. गुजरातमधल्या कांडलापासून ते उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरपर्यंत एलपीजीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. इंडियन ऑइलने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून 2,757 कि.मी लांबीची ही पा...
नम् पॉइंटला चिकटते; आणि वर वर्णन केल्याप्रमाणे पुन्हा वर जाते. अशा रीतीनें लोटेन्शन् मॅग्नेटचा विद्युत् प्रवाह हाय टेन्शन्चा होऊन एंजिन चालू होते. सदर स्पार्किंग प्लग् बॅटरी अथवा हाय टेन्शन् मग्नेटोच्या उपयोगांकरितां येणार नाहींत. प्रकरण ३ रें. ( आकृति नंबर १९. ) वॉटर कूलिंग सिस्टीम. वाटर पाइप ब्रेक केस । फॅन् मोचर गाड...
5, 7 बद्दल आपण पुढच्या रिलीजच्या वेळी अनौन्स करू या. संख्याशास्त्रज्ञ : आपण काही random संख्या घेऊ या, 23, 31, 67... यावरून सर्व विषम संख्या अविभाज्य आहेत असे म्हणता येईल. कायदातज्ञ : 3 ही अविभाज्य संख्या, 5 ही अविभाज्य संख्या, 7 सुद्धा अविभाज्य संख्या.... या भक्कम पुराव्यावरून इतर विषम संख्या अविभाज्य आहेत असे म्हणता ...
अगदी भरपूर पाहुणचार भोगून, संध्याकाळच्या बोटीत बसून मुंबईला जायची वेळ आली, तेव्हा पाय हटेना. निमुळत्या 'नस्त्या'च्या धसक्यापेक्षा दाभोळ सोडण्याचा धक्का तिघांच्याही मनाला हळवा करीत होता. 'भाऊचा धक्का' हा बोरीबंदर रेल्वे स्टेशननंतर कोकण प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा. कोकणात किंवा गोव्याला जाणाऱ्या बोटी या जंजिरा, हर्णे, श...
शासनाने आदेश दिल्याने कारखेडा ग्रामपंचायतीच्यावतीने ३० बेडचा कोरोना विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. त्यामध्ये गावातील तीन रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना संसर्ग काळ समाप्त झाल्यावर त्यांची रितसर तपासणी पोहरादेवी आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका वनिता राठोड यांनी केली. ते रुग्ण कोरोनामुक्त झाल्...
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि पर्यावरणीय अटी शर्तींची पूर्तता केल्यानंतरच दीर्घकाळ रखडलेल्या काळू धरणाचे प्रत्यक्ष काम हाती घेतले जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मनात शासनाविरुद्ध असलेला असंतोष शमविण्यासाठी खास व्यूहरचना करण्यात आली असून त्यांना विश्वासात घेऊनच नुकसान भरपाई आणि मोबदल्या...
कोथिंबीर भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरातील महत्वाचा भाजीपाला, कोथिंबीर हे जवळपास सर्वच भाजीत चव वाढवण्यासाठी टाकली जाते. कोथिंबीरच्या बियापासून धने तयार होतात आणि धनिया किंवा धने हे भारतात मसाले म्हणुन वापरले जातात. भारताला मसल्याचे माहेरघर असं जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि अशा आपल्या भूमीत मसाल्याची मागणी न...
इस्लामाबाद (पाकिस्तान) - अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अगदी टोकाच्या अवस्थेला पोहचल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केले आहे. पाकिस्तानच्या विरोधात जाऊन अमेरिका भारताशी जवळीक वाढवत असल्याचा आरोप करताना त्यांनी म्हटले आहे, की अमेरिका आपल्या गरजेपुरताच पाकिस्तानचा ...
ठाणे : मंगळवारी 13 जुलैला मुंब्रा चुहा ब्रिजवरून खाडीत उडी घेतलेला 22 वर्षीय तरुण प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुडाला होता. मात्र त्याचा मृतदेह अथक प्रयत्न करूनही तब्बल तीन दिवस हाती लागला नाही. त्यामुळे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाने शोधकार्य देखील थांबवले. अखेर आज एका मच्छीमाराच्य जाळ्यात आज मृतदेह अडकल्याने तो...
New India आपला नैसर्गिक वारसा जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस (14 मे) भारत नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण असा विशाल देश आहे. इथे असलेली घनदाट जंगले आणि तलावांसह अनुकूल हवामान स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करते. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येतात. मात्र या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होत आहेत. त्यांच्या...
गुन्हेगारी कारवायांतून मिळालेल्या पैशांतून कुख्यात रणजित सफेलकर याने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमविल्याचे समोर आले असून गुन्हेशाखा पोलिसांनी रणजितच्या संपत्तीचा शोध घेणे सुरू केले आहे. गुन्हेगारी कारवायांतून मिळालेल्या पैशांतून कुख्यात रणजित सफेलकर याने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमविल्याचे समोर आले असून गुन्हेशाखा पोलिसां...
Linkedin, Instagram, facebook आणि Tinder चा प्रोफाइल फोटो कसा असेल याचं चॅलेंज एकमेकांना देताना मीम्स तयार केली जात आहेत. हॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी तर टॉपलेस फोटोही शेअर केलेत. आयुष्मान खुराना, जॅकलिन फर्नांडिसनंतर सई ताम्हणकरने शेअर केलेत फोटोंचे भन्नाट मीम्स. मुंबई, 24 जानेवारी : सोशल मीडियावर जगभरात एक नवीन चॅले...
राजकीय स्वरूप आणि शक्ती तसा राजकीय मुख्य जिंवतांच्या कृतींचें मृतांच्या मनोवृत्तीप्रमाणें नियमन करणारा गुमास्ता ज्यास्त ज्यास्त स्पष्टपणें बनत जातो. तो जी सत्ता चालवीत असतो ती त्याची स्वताची नसून मुख्यत्वेंकरून त्याच्या द्वारा स्वव्यापार करणारी स्वतंत्र सत्ता आहे हे ध्यानांत आ णावयाचें असल्यास, तिला विरोध करण्याची त्या...
गुलाबी थंडीची मुंबईकरांना(Cold Weather In Mumbai) प्रतीक्षा होती. आज सकाळपासून वातावरणात गारवा निर्माण होऊन थंडीची चाहूल (Winter Arrives In Mumbai)लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईकरांनीही ठेवणीतील स्वेटर बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईः मुंबईत (Mumbai)उन्हाची झळ संपून आत...
Ajit Pawar: पवारांना दिलेला अल्टीमेटम मान्य न झाल्याने अजित पवार नाराज ! आज राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) फुटली असून काही दिवसांपासून असलेली धुसपूस समोर येताना पाहायला मिळत आहे. यानुसार अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून त्याचबरोबर...
'शिवतीर्था'वर घुमणार आता 'ही' हाक; राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं! राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आज पार पडला. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि सून मिताली यांच्या मुलाचं आज नाव ठेवण्यात आलं. त्यामुळे आता हेच नाव शिवतीर्थावर घुमणार आहे. 'शिवतीर्थ' या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्न...
leopard SataraNews- जखमी बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी १५ तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. कराड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर येथील विशेष पथकाने ओढे- नाल्यांसह २० हेक्टर ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही. मलकापूर-जखमी बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी १५ तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. ...
Gnocchi - इटली मध्ये शोधला एक डिश, जे आता जगातील विविध देशांमध्ये लोकप्रिय आहे. Gnocchi भाजीपाला वर आधारित dumplings आहेत, ज्यामध्ये पीठ, अंडी, मिठ आणि मसाले जोडले जातात. कोणत्याही प्रकारचे पुडिंग सारखे त्यांना शिजू द्यावे - खारट पाणी किंवा मटनाचा रस्सा मध्ये. एक उत्कृष्ट इटालियन कृतीवर ग्नोचिक कसा शिजवावा? आणि इथे कस...
गोव्यात भाजपचेच सरकार (BJP Government In Goa) येणार आहे. आम्हाला १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे डब्बल इंजिन सरकार जनतेनं स्विकारलं आहे, इतर चारही राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केला. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) मतदान प...
भारत आणि बेलारूसमध्ये आज मंगळवारी १० महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यात विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत आणि विस्तारित करण्याच्या कराराचाही समावेश आहे. भारत भेटीवर आलेले बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अन...
NSEL । एनएसईएलच्या छोट्या दावेदारांना दिलासा : केतन शाहची रजा याचिका (एस एल पी) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली । Navarashtra (नवराष्ट्र) मात्र एनआयएजी चे प्रमुख केतन शहा यांनी छोट्या दावेदारांना पाठिंबा दर्शविणाऱ्या या आदेशाचा विरोध केला होता. आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केला. माननीय मुंबई उच्च...
तुनिषाची आई आणि संजीव कौशल यांच्यात काय संबंध आहे याची चौकशी केली जात असल्याच शीझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितलं आहे. तुनिषा शर्मा (Tunisha Sharma Case) आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे नवे ट्विस्ट येत आहे. तुनिषाच्या आत्महत्येसाठी तिच्या आईने अभिनेता शीजान खानला जबाबदार ठरवलं आहे. या प्रकरणी शीजन हा १४ दिवस...
अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील सुरेगाव-गंगा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील वसंत शिंदे (वय 50 वर्षे) यांनी प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील शिंदे यांनी कर्जबाजारीपणा व अतिपावसाने संपूर्ण खरीप पिकाचे नुकसानीला कंटाळून दि. 11 ऑक्टोबर रोजी प्रवरासंगम ...
निवडक आणि दर्जेदार कलाकृतींमध्ये दिसणारी अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. वीणाच्या चाहत्यांना आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. वीणा आता लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. सात-आठ वर्षांनी वीणा मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' असं या मालिकेचं नाव आहे. आई आणि मुलीची गोष्ट या मालि...
जर्मनीच्या परिवहन कायद्यातील 1935 पासूनचे एक नियमन बस कंपन्यांना शहरांतर्गत वाहतुकीत काम करण्यापासून प्रतिबंधित करते. तथापि, फेडरल परिवहन मंत्री पीटर रॅमसॉअर यांनी 2013 पर्यंत बस लाईन्सच्या खाजगीकरणाची पूर्वकल्पना देणारा कायदा लागू करण्याची योजना आखली आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की बस कंपन्या प्रवाशांना स्वस्त आण...
पदवी मिळत असताना सामाजिक बांधिलकी जोपासावी - : पद्मश्री पोपटराव पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates\nHome Ahmednagar Breaking Nagar पदवी मिळत असताना सामाजिक बांधिलकी जोपासावी - : पद्मश्री पोपटराव पवार\nपदवी मिळत असताना सामाजिक बांधिलकी जोपासावी - : पद्मश्री पोपटराव पवार\nवि...
फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, यमुना खराबे यांचा पती अपघातात मरण पावलेला आहे. त्या एकट्याच संग्रामनगर येथील एका पत्राच्या शेडमध्ये राहतात. मागील दोन वर्षांपासून इम्रान खान बशीर खान, बशीर खान फतरू खान व शेख मुस्ताक शेख शफिक हे तिघे जागा हडपण्यासाठी नेहमी त्यांना पैसे मागून धमक्या देतात. पैसे दिले नाही, तर तुझे...
ब्रह्मपुरी : गोसेखुर्द धरण या ना त्या कारणाने परिसरात नेहमीच चर्चेत राहत असते. गराडी नाल्याजवळ मागील वर्षी चाचणीदरम्यान बांधकाम वाहून गेल्याने पाणी सोडण्याकरिता विभागाला कसरत करावी लागली. दरम्यान शेतकऱ्याच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पाईपद्वारे पाणी सोडण्यात विभागाला काही अंशी यश आले. पण गोसेखुर्द धरणाचे काम कोण...
तिहेरी तलाक विधेयक अखेर राज्यसभेमध्ये मंजूर झाले आहे. नवी दिल्ली - तिहेरी तलाक विधेयक अखेर राज्यसभेमध्ये मंजूर झाले आहे. दिवसभर राज्यसभेमध्ये झालेल्या वादळी चर्चेनंतर मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) विधेयक संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पारित झाले. या विधेयकावर घेण्यात आलेल्या मतविभागणीत विधेयकाच्या बाजूने 99 आणि विरो...
नोव्हेंबर अखेरपर्यंत थंडी नव्हती. मात्र आता मुंबईत (Mumbai) थंडीचा प्रकोप वाढू लागला आहे. त्याचबरोबर मुंबईत अंड्याची (Egg) मागणी वाढू लागली आहे. अंड्यांची मागणी जास्त असल्याने घाऊक बाजारात त्याचा भाव 500 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर किरकोळ बाजारात 650 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा न...
छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने २०२१ला कुसुम सोलार ही योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री योजनेंतर्गत पाच लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ९० टक्क्यांवर अनुदा...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी झालेल्या परभणी शहराला देशपातळीवर स्वच्छतेचे बक्षीस मिळाले असले तरी शहरातील तब्बल साडेपाच हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे. परभणी : स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी झालेल्या परभणी शहराला देशपातळीवर स्वच्छतेचे बक्षीस मिळाले असले तरी शहरातील तब्बल साडेपाच हजार कुटुं...
मुंबईः भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) अष्टपैलू खेळाडू (Allrounder) हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) 30 जुलैचा दिवस फारच खास ठरला, जेव्हां त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने (Natasha Stancovic) मुलाला जन्म दिला. हार्दिक पांड्याने त्यावेळी आपल्या मुलाचे बोट धरलेला फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केला ...
महिलांना 30% नोकरीत आरक्षण असल्याने 2406 पदांसाठी महिला निवडल्या जातील. दुष्काळग्रस्त भागासाठी अर्ज करण्याच्या तारखेस 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकांमधील होतकरू विद्यार्थ्यांना पैशांअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये किंवा अद्ययावत प्रणालींचा वापर करून शिक्षण घेता यावं म्हणून शिक्षण ह...
मुंबई : भाजप-शिवसेनेचे युती तुटल्यानंतर अडीच वर्षात मनात जे काही साचलं होतं हे सगळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलून दाखवलं आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे हे आता सर्वश्रूत झालंय. यावर बोलताना शिवसेनेला (ठाकरे गट) उद्देशून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis...
Kolhapur Crime : कोल्हापूर पोलिस दलात लाचखोरांची मालिका सुरुच आहे. हातकणंगले पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक नामदेव औदुंबर कचरे (वय 36, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंध पथकाने दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अटक वॉरंटमध्ये अटक न करता मदतीच्या बदल्यात 2 हजारांच्या लाचेची मागणी नामदेव कचरे यांनी के...
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - किरकोळ भांडणाच्या कारणावरून पाठलाग करत गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्या टोळीतील १६ जणांवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का)नुसार कारवाई केला आहे. रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण, अजिम उऱ्फ आंट्या महंमद शेख, एजाज सत्तार...
'देवयानी' मालिकेमुळे अभिनेत्री भाग्यश्री मोटे घराघरात पोहोचली. त्यानंतर तिनं काही मराठी चित्रपटही केले. आता लवकरच ती एका हिंदी सिनेमात दिसणार आहे. 'भवई' असं तिच्या या आगामी हिंदी चित्रपटाचं नाव आहे. पहिल्याच हिंदी सिनेमात ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यापूर्वी तिनं हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. या चित्र...
मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजप आक्रमक झालं आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आह...
पोटजात बुरशीची बुरशीचे च्या शरीर जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे उपस्थित आहे. सर्वकाही सामान्य आहे, तर मग तो मालक जोरदार सुसंगत आहे. एक परिणाम म्हणून, रोग प्रतिकारशक्ती कमी, लैंगिक भागीदार किंवा पालन न पासून इतर संक्रमण वैयक्तिक स्वच्छता नियम अशा एक गाणारा पक्षी, बुरशीची ऍसिड शिल्लक उल्लंघन केल्या म्हणून, अशा कटू रोग विकसित ...
केंद्र शासनाने संसदेत नुकतीच शेतकऱ्यांबाबत तीन विधेयके मंजूर केली आहेत. ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याने याचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यात रस्त्यावर उतरत आंदोलन केले. या विधेयकांच्या प्रतिची कार्यकर्त्यांनी होळी केली. अकोला : क...
जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोली पुलाची गावाचा नियोजनबद्ध विकास सुरू असून, जिल्ह्यात शिरोली गाव स्मार्ट बनविण्याचा मानस पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच पद्मजा कृष्णात करपे व उपसरपंच अविनाश कोळी यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. आमचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महा...
मुंबईः अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत 'तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर' असा थक्क करणारा खडतर प्रवास करणाऱ्या जी. श्रीकांत यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विव...
स्वाती लोखंडे - 26 मे : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची माहिती हवी असेल तर कैद्याची परवानगी आणा, असा नवा नियमच केलाय. त्यामुळे संजय दत्तची माहिती देण्यासाठी येरवडा प्रशासनाने नकार दिला. कारण काय तर संजय दत्तने सांगितलं होतं म्हणून सीसीटीव्ही फूटेज देता येणार नाही असं उत्तरच येरवडा प्रशासनाने दिलं. पण हे माहिती अधिका...
भारतीय क्रिकेट संघात प्रत्येक वर्षी नवीन खेळाडू येतात आणि आपले कौशल्य दाखवतात. काही वेळा अस होते की, हे खेळाडू संघात खुप काळ टिकतात, तर काही खेळाडू संघातून लवकरच बाहेर पडतात. ही गोष्ट वनडे आणि टी-20 क्रिकेटसाठी अधिक प्रमाणात लागू होते. भारतीय संघात खेळाडूंची कमी नाही परंतु, संघात जागा मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी ला...
आर्थिक वर्षांत भारताची सोने आयात ३ टक्क्य़ांनी घसरून ३२.८ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. नवी दिल्ली : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत भारताची सोने आयात ३ टक्क्य़ांनी घसरून ३२.८ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. परिणामी गेल्या वर्षी वित्तीय तूट कमी होण्याचा दिलासा सरकारला मिळण्याची शक्यता आहे. आधीच्या, २०१७-१८ या एकूण वित्त वर्ष...
एमपीसी न्युज : मागील काही दिवसांपासून किमान तपमानात सातत्याने घट होत आहे. गुरुवारी पुण्यातील तपमानात तब्बल 9. 8 अंशापर्यंत घसरले. ते बुधवारी 10 . 6 अंश होते. वार्यातील गारव्यामुळे दिवसभर थंडी जाणवत होती. मात्र सायंकाळ होताच बोचर्या थंडीचे रूपांतर कडाक्याच्या थंडीत झाले. रात्री त्यात भर पडल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेट...
अध्याय ८ वा. अध्याय मदिना शहरी प्रकट झाला. ह्यांत ७५ आयात-महावाक्ये आहेत. याचें नांव सूरतुल् अन्फाल् ह्मणजे लुटीचें प्रकरण असे पडण्याचे कारण हें कीं बद्रचे लढाईत प्राप्त झालेल्या लुटीच्या वांटणी संबंधानें मुसलमानांस एकमेकांवर एका तन्हेचें गुमान उत्पन्न झाले. दरेंक इसम आपल्याला जास्त हिस्श्याचा हक्कदार समजत होता; यासाठी...
भाज्यांची बाग - फक्त शारीरिक काम, पण नैतिक विश्रांती आणि विश्रांती एक जागा. आपल्या हाताने काहीतरी रोपणे याची काळजी घेऊ आणि वाढ प्रक्रिया देखणे - अधिक मनोरंजक आणि अधिक आनंददायक असू शकते काय? अधिक अलीकडे, आमच्या देशात अनेक शेतक-यांना साइटवर, आपण पिके वाढू शकते हे वेगळं वाटतंय होते, पूर्वी, वन्य मानले की जंगले, फील्ड आणि...
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीसाठी हजेरी लावण्याविषयी न्यायालयाने तंबी दिल्यानंतर आरोपी असलेल्या नवनिर्वाचित भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या अखेर शुक्रवारी एनआयए विशेष न्यायालयात उपस्थित राहिल्या. मात्र, जवळपास तीन-चार तास उभे राहूनच सुनावणी ऐकावी लागल्याने संतापलेल्या साध्वी यांनी न्यायाधीश उठून चेंबरमध...
अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Maharashtra news :- राज्यातील काही गावं व वाड्यांची नावं जातीवाचक आहेत. त्यामुळं त्या गावातील ग्रामस्थांची कुचंबणा होतेच, शिवाय जातीयवादाला चालना मिळते. त्यामुळं अशा गावांची नावं बदलण्याची योजना राज्य सरकारनं आणली आहे. मात्र, अशीच जातीवाचक आडनावंही आपल्याकडे आहेत. आता ती बदलण्यासाठी ...
कु. अपालाने हा नृत्यप्रकार भावस्थितीत सादर केल्यामुळे आमच्यातही भाव निर्माण होण्यास साहाय्य होऊन आम्हाला होणार्या त्रासाकडे आमचे दुर्लक्ष झाले. न्यायालयाने अधिकार्यांना ४ आठवड्यांमध्ये मंदिराची संपत्ती रिकामी करावी, असा आदेश दिला आहे. अशी आक्रमणे पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांवरच का होत आहेत ? , याचा सर्वांनीच अभ्यास क...
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलप...
इंदुर मडांतील संग्रह येथवरचा संग्रह पूर्वी च मिळाला होता. त्यानंतर भलिकडे दोन वपत जो थोड़ा संग्रह उपलब्ध झाला त्याचे टांचण करून इंदुरबोधन मठीतील संमहाचे वृत्त पुरे करून गेल्या अडावीस वर्षात झालेल्या श्री रामदासी संशोधनाचा हा पहिला संड समाप्त करावयाचा आहे. ( १ ) श्रीसमर्थ, एकनाथ, ज्ञानदेव, केशन, नामदेव, जगमैत्रनागा, उद्...
शेती विकासाकरिता गावामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतीमालास योग्य दर मिळविण्यासाठी साठवणूक सुविधा, मूल्यवर्धन व बाजारपेठ निर्मितीसाठी भर द्यावा. शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालनावर भर द्यावा. याचबरोबरीने प्रक्रिया उद्योगालाही चालना देण्याची आवश्यकता आहे. शेतीमालाच्...
स� ��क्षी तन्वर दंगल या चित्रपटात आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ती खूपच चांगली अभिनेत्री असल्याचे आमिर सांगतो. साक्षीला चित्रपटात घेण्याविषयी आमिरनेच दिग्दर्शक नितेश तिवारीला सांगितले होते. आमिरची आई अनेक मालिका पाहाते. त्यांनी साक्षीच्या अनेक मालिका पाहिल्या आहेत आणि त्यांना साक्षी खूपच आवडते. त्यामुळे त्यां...
दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी ! मथुरा (उत्तरप्रदेश) - येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील विहिरीकडे श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले. त्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली...
Rape And Murder Case : महिलेसोबत तीन रात्री जंगलात घालवणारा प्रियकर फिलिमन हेम्ब्रम आणि साथीदार बाबूधन टुडू यांना पोलिसांनी अटक करून मंगळवारी कारागृहात पाठवले. दुमका : झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील युनिव्हर्सिटी ओपी अंतर्गत चांदोपानी येथील मतिहारी टोला परिसरात 28 वर्षीय महिलेचा तिच्या प्रियकराने जीव घेतला. शेजारच्या प्...
चंद्रपूर : पडोली नागरिक कृतीतर्फे पडोली परिसरातील झोपडपट्टीवासीयांचा महामेळावा पडोली येथील लोकसेवा मंगल कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार व नागरिक कृती समितीचे अध्यक्ष किशोर पोतनवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांनी २५-३० वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या प्रत्ये...
गणपती कोळी- कुरुं दवाड -- इतिहासकालीन मोडी लिपी लोप पावत असतानाच शिरदवाड (ता. शिरोळ) येथील कुमार विद्यामंदिरात मोडी लिपी शिकविली जात आहे. शिक्षकांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शिक्षकांनी २२ विद्यार्थ्यांची एक तुकडी तयार केली आहे. या विद्यार्थ्यांना मोडी लिपीत लिहिता व वाचता येते. मोडी...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ७. ३० वा. पासून ते सायंकाळी ५. ३० वा. पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २२० मतदान केंद्रांसाठी १ हजार ३२९ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारी ईव्हीएम मशीन, मतदार नोंदवही, मतदार यादीची चिन्हांकित प्रत, मतदान केंद्राध्यक्षांची...
भोसरी, दि. २७ (पीसीबी) - विजेच्या खांबाचा शॉक लागून एका ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २६) रात्री दहाच्या सुमारास निगडी प्राधिकरणातील सेक्टर २२ मध्ये घडली. हरीओम विनायक नराल (वय ९, रा. सेक्टर नंबर २२, प्राधिकरण, निगडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, हरिओम याला रात्री विज...
नाशिक शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान केरळच्या किनारपट्टीपासून ४५० किलोमीटर अंतरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून यामुळे राज्यातील काही भागांत सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्येही आज सकाळपासून रि...
सीबीआय, एटीएसचे पथक मराठवाडय़ात तळ ठोकून! अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश, अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाशी संबंधित धागेदोरे तपासासाठी मुंबई-औरंगाबाद व कर्नाटकातील दहशतवादी विरोधी पथक, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग मरा...
दिंडोरी : यंदा साखरेचे भाव कोसळल्याने संपूर्ण देशात साखर कारखाने अडचणीत आले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था या व्यवसायावर अवलंबून असताना साखर कारखाने अडचणीत येणे कृषिप्रधान देशाला परवडणार नाही. केंद्र सरकारने तातडीने मदत करत वेळीच उपाययोजना केरावी नाही तर यंदा साखर कारखाने...
Benefits Of Applying Ghee On Hair: एकदा का केस गळायला सुरुवात झाले की त्यावर नियंत्रण मिळणे कठिण होऊन बसते. जास्तच प्रमाणात केस गळत असतील तर अनेक जण डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. नाहीतर मग घरच्या घरीच त्यावर उपाय केले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे तेल किंवा मग शॅम्पू किंवा कंडिशनर बदलून बघतात. मात्र तुम्ही कधी केसांना तूप ...
केंद्र सरकारने बोलावली काश्मीर खोर्यातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक ! कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच बैठक ! कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच बैठक ! जर असा कट रचला होता, तर विजयन् यांनी तेव्हा किंवा आताही ते मुख्यमंत्री असतांना पोलिसांत तक्रार नोंदवून याची चौकशी का केली नाही ? उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ५७६ झाली आहे. ६१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित १९,२२४ रुग्ण झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले असून, अवघ्या ३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित एकूण १३,०७६ बरे झाले आहेत. कोरोनाने मृ...
असे घडते की बरेच पदार्थ शिजवण्यास सक्षम असले पाहिजेत, जेणेकरून ते त्यांच्या स्वादला प्रकट करतील. ब्रोकोली हे अशा पदार्थांचे आहे. मूळ हिरव्या कोबी आपल्या प्रदेशात फार लोकप्रिय नाही कारण लोकांना ते शिजविणे कसे माहीत नाही, परंतु आम्ही परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी आणि आपल्याला 2 सोपे पाककृती प्रदान करतोः वेश्यागृहांसाठी ...
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Anniversary : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या लग्नाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी याच दिवशी त्यांनी डेंटिस्ट आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबत लग्नगाठ बांधली. चहल आणि धनश्री यांच्या लग्नासाठी शुभेच्छांचा ओघ सुरू झाला आहे. आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सन...
माझ्यापुढे बसलेले सुखवस्तू गृहस्थ मला विचारात होते. असा प्रश्न आला, की तो प्रश्नच नसतो, त्याच्या नंतर येणारा प्रश्न असतो. हे मला आता अनुभवाने पाठ झाले आहे म्हणून मी गप्पच राहिलो. त्यांना बोलू दिले. त्यांची कहाणी कळली ती अशी. हे गृहस्थ एका मोठ्या नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मागील दहा वर्षे सेल्स मॅनेजर म्हणून क...
कोट्यवधी बेरोजगारांसाठी मोठी खुशखबर - आता तयारीला लागा, नोकरभरती वाढणार! ! देशातील कोट्यवधी बेरोजगारांसाठी मोठी खुशखबर आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच एप्रिल ते जूनपर्यंत देशातील ३८ टक्के कंपन्या अनेक कर्मचाऱ्यांना नव्याने कामावर घेण्याची योजना तयार करीत आहेत. यामुळे बेरोजगारांची संबंधित कंपनीला आवश्यक असणारे कौशल्य ...
मुंबई, ता. २८ : फोर्टिस रुग्णालयात ४० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूपश्चात झालेल्या अवयवदानामुळे एकाला जीवदान मिळाले आहे. या वेळी मुंबईत १७ वे यशस्वी अवयवदान पार पडले असून यंदा अवयवदान चळवळीला वेग आल्याचे चित्र आहे. फोर्टिस रुग्णालयात काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे एका ४० वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले. ड...
पुणे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे शहरातील ज्येष्ठ नेते मा. गोपाळदादा तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या राज्य प्रवक्तेपदी नुकतीच फेर नियुक्ती केली आहे. मा गोपाळदादा तिवारी १० वर्षं अ. भा. कॉंग्रेस कमिटीचे सदस्य होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार,हरीयाना या सारख्या विव...
पालोरा येथील शाळा, वस्ती, दवाखाना परिसरात पाणीच पाणी ! अड्याळ : पवनी तालुक्यातील पालोरा येथील शाळा, वस्ती, दवाखाना परिसरात पाणीच पाणी साचल्याने आजाराला आमंत्रण मिळत आहे. महामार्गाच्या बांधकामाने हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. भंडारा-पवनी महामार्गावरील केवळ तीन हजार वस्तीचे पालोरा ग्रामवासी आज दहशतीखाली जीवन जग...
पहिल्याच दिवशी चिमुकल्यांची धम्माल! नवा युनिफॉर्म, नवी पुस्तके, नवे सवंगडी. . . त्यांच्याशी बोलण्याचा उत्साह, शिक्षकांनी केलेले प्रेमळ स्वागत. . . व्वा. . . शाळा अशी असते. नागपूर : नवा युनिफॉर्म, नवी पुस्तके, नवे सवंगडी. . . त्यांच्याशी बोलण्याचा उत्साह, शिक्षकांनी केलेले प्रेमळ स्वागत. . . व्वा. . . शाळा अशी असते. ख...
चंद्रपूर : राज्य शासनाने वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची घोषणा केली असताना रेतीची नियमबाह्य व ओव्हरलोड वाहतूक करून पर्यावरणाला धोका ठरलेल्या रेती नेणाऱ्या २३ वाहनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी रोखले. ओव्हरलोड वाहतुकीची माहिती देताच बल्लारपूर, चंद्रपूरचे तहसीलदार, एसडीओ, आरटीओ यांनी घट...
(स्थानः तेच. स्टेजवर खरा लेखक आहे. हातात कागद पेन. डोकं खाजवत येरझाऱ्या घालतोय. मध्ये मध्ये खुर्चीत बसून लिहितोय काहीतरी. काय नि कसे लिहावे सुचत नाही अशा अविर्भवात फिरतोय. थोड्यावेळाने एक कवीसारखा दिसणारा माणूस आत शिरतो.. थेट सुरू करतो.) कवी : वाकवावे शब्द झडकरी होऊन काव्यगढीचे गडकरी तैसेचि लिहुनी जावे नाट्य पंढरी बबु...
स� ��स्कार विद्या मंदिर नागपूर : संस्कार विद्या मंदिर शाळेत हेड बॉय अणि हेड गर्लची निवडणूक पार पडली. याशिवाय विविध वर्गांच्या प्रमुख विद्यार्थ्यांची निवड याप्रसंगी करण्यात आली. शाळेचे व्यवस्थापकीय संचालक कामथ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांचे काम समजावून सांगितले. शाळेत शिस्त राहावी म्हणून त्यांनी मार्...
भारत जोडो यात्रे (Bharat Jodo Yatra)दरम्यान राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी घातलेल्या टी शर्टच्या किमतीवरुन भाजपने (BJP) टीका केली आहे, ४१ हजारांचा टी शर्ट घालणारे राहुल गांधी असे म्हणत भाजपने टीका केली होती. पण यावरुन काँग्रेसनेच आता भाजपचा कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thaku...