text
large_string
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई पोलिस दलाने जय्यत तयारी केली असून, रविवारी दलातील ९० टक्के पोलिस विसर्जनाची ११६ ठिकाणे आणि मार्गांवर बंदोबस्ताला असतील. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई पोलिस दलाने जय्यत तयारी केली असून, रविवारी दलातील ९० ...
भिवंडी, 14 फेब्रुवारी : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर पतीसह त्याच्या साथीदाराने धारदार चॉपरने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी शहरातील अजंठा कंपाऊंड परिसरात घडली होती. या घटनेतील मुख्य आरोपी इमरान रसूल सय्यद (34 ) याला येथील जमावाने पकडून घटनेच्या दिवशीच पोलिसांच्या स्वाध...
Devendra Fadnavis In Solapur: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी आधी उद्धव ठाकरे आणि आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी वैश्विक नेते झाले, त्याम...
ठाणे, ता. १८ ः दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या टँकरचा डिझेल टॅंक फुटल्याची घटना बुधवारी (ता. १८) पहाटे घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिजजवळ घडली. टॅंक फुटल्यामुळे डिझेलसह गाडीतील तेल रस्त्यावर सांडले होते. या घटनेने सुमारे तीन तासांसाठी घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. उलटलेल्या टँकरमध्...
भविष्यात निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी काँग्रेसमधील सेकंड लाइनच्या नेत्यांना पुढे आणण्याची गरज आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीची तिकीटे मिळावी, यासाठी आतापासून मोर्चेबांधणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पूर्व नागपुरात...
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर (Rajapur Taluka) तालुक्यातील 'महानगरी टाईम्स' (Mahanagari Times) या वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांचा आज सकाळी उपचारादरम्यान अपघाती मृत्यू झाला आहे. राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीनं जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी...
माझा टेलीग्राम वापरणारा मला कसा कळेल? ➡️ ➡️ अनुयायी ▷ ➡️\nमला माझे टेलीग्राम वापरकर्तानाव कसे माहित आहे?\nएप्रिल 28, 20210टिप्पण्या 653\nआपण टेलिग्राम नेटवर्कमध्ये सामील होऊ इच्छित असल्यास आणि आपल्या मित्रांसह आणि कुटूंबाशी गप्पा मारण्यास प्रारंभ करू शकता आपण व्यासपीठावर एक संक्षिप्त नोंदणी करणे आवश्यक आहे. आपण एका फोन...
वर्णभेदाचा खेळ : "तुम करो तो सॅरकॅझम, ओर कोई करे तो रेसिझम" वर्णभेदाचा खेळ : "तुम करो तो सॅरकॅझम, ओर कोई करे तो रेसिझम" वर्णभेदाचा खेळ : "तुम करो तो सॅरकॅझम, ओर कोई करे तो रेसिझम" भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन्...
दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२१ । मुंबई । मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आलेल्या वाहनांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. हिरवा झेंडा दाखवून ही वाहने पोलिसांच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. १ ऑक्टोबर २०२० रोजी स्थापन करण्यात ...
मुंबई - देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. शनिवारी राज्यात नव्या 2 हजार 608 रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर पोहोचली आहे. तर राज्यात काल दिवसभरात 821 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 13 हजार 404 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 32 हजार 201 जणांवर सध्या उपच...
Ransomware Attack In India: भारतीय सुरक्षा संशोधकांनी शनिवारी सांगितले की त्यांनी भारतीय लष्कर आणि शिक्षण क्षेत्रासंबंधी पाकिस्तान-आधारित गटाद्वारे आयोजित केलेल्या सायबर हल्ल्यांचे नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. 2013 मध्ये पाकिस्तानमध्ये सापडलेला ट्रान्सपरंट ट्राइब, भारत सरकार आणि लष्करी संस्थांना लक्ष्य केद्रींत करत आहे,...
नवी दिल्ली : एटीएममधून प्रत्येक दिवशी काढता येणाऱ्या रकमेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. एटीएममधून एका दिवशी एका वेळी 24 हजार रुपये काढता येणार आहेत. एक फेब्रुवारीपासून नवा निर्णय लागू होणार आहे. एटीएममधून प्रत्येक दिवशी 24 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. आठवड्याला मात्र एटीएममधून 24 हजार रुपयेच काढता येणार ...
महात्मा गांधी यांच्या १५१ जयंतीवर्षाच्या काळात देशभर आत्मनिर्भरतेचा सूर गुंजत आहे. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रयत्न करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भरता काय आहे आणि ती प्रत्यक्षात कशी येईल, याकडे लक्ष द्यावे लागेल. या लेखाच...
चीन आणि रशिया या दोन देशांना जोडणारी केबल कार सेवा लवकरच सुरु होत आहे. या मुळे हा प्रवास काही मिनिटात करता येणार आहे. या प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट असून २०२० मध्ये तो कार्यान्वित होईल असे सांगितले जात आहे. केबल कार मुळे हा प्रवास पहिल्यापेक्षा अधिक सुंदर व रोमांचक होणार आहे. केबल कार मधून जाताना दोन्ही देशांचे सौदर्य...
Roncoleukin ही अशी एक तयारी आहे जी पिवळ्या रंगाचे एक द्रव किंवा संपूर्ण पारदर्शी आहे, जी 1 मि. ली. च्या ऍम्पॉल किंवा 10 मिली बाटल्यांमध्ये विकली जाते. मुख्य कार्यक्षम पदार्थ म्हणजे इंटरलिंगुकिन -2, ज्यामुळे शरीराच्या शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला उत्तेजन मिळते. टी-लिम्फोसाइट्स देखील रोग रोखण्यासाठी मदत करतात, जे रॉक...
JEE Main 2022 Session 2 साठी अर्ज केलेल्यांसाठी आज (3 जुलै) Application Correction Window बंद होणार आहे. त्यामुळे ज्यांना त्यांच्या अर्जामध्ये काही बदल करायचे असतील त्यांच्याकडे आता अवघे काही तास उरले आहेत. jeemain. nta. nic. in या अधिकृत वेबसाईटवर रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत बदल स्वीकारले जाणार आहेत. करेक्शन विं...
Hyundai लवकरच आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही Hyundai Ioniq 5 भारतात लाँच करणार असून ही २० मिनिटांपेक्षा कमी वेळात, फक्त १८ मिनिटातच १० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते. हायलाइट्सः नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असताना दक्षिण कोरियाची ह्युंडाई (Hyundai) लवकरच आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार Hyundai Ioniq...
Nitesh Rane: दिंडोशी न्यायालयाने राणे पिता-पुत्रांना अटक न करण्याचे निर्देश दिले होते. मुंबईः दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनबाबत बदनामीकारक विधाने करून दिशाभूल केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नीतेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने १० मार्चपर्यंत अटकेपासून अंत...
हृदयाशी वरून मी ही काया अग्निनारायणाला अर्पण करणार आहे, -पण- पूर्णमला ही संवि आपण कधीं देणार आहांत ? तो दिवस कधीं बरें आपण मला दाखविणार आहात ? मी आपले सौभाग्य चिंतिल्याशिवाय खात्रीनें रहायची नाही. बोलता बोलतां त्या सतीच्या भावना उचंबळून आल्या. राष्ट्रभक्ति, स्वातंत्र्यलालसा, जाज्वल्य पतिव्रताधर्म, उत्कट पतिभक्ति, मनाचा...
दौंड-नगर लोहमार्गावर बेलवंडी रेल्वे स्टेशनजवळ 'आउटर'वर थांबलेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेले. श्रीगोंदा : दौंड-नगर लोहमार्गावर बेलवंडी रेल्वे स्टेशनजवळ 'आउटर'वर थांबलेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेले. र...
India vs Sri Lanka Women's Asia Cup 2022 : महिला आशिया चषक स्पर्धेला आजपासून बांग्लादेशमध्ये सुरुवात झाली आहे. बांग्लादेशच्या एसआयसीएस ग्राऊंड 2 (SICS Ground 2) येथे भारतीय महिलांनी सलामीचा सामना खेळला. या सामन्यात भारतीय महिलांनी श्रीलंका संघावर (India vs Sri Lanka) 41 धावांनी विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली...
झाडांना विविध आकृत्या आणि आकारांमध्ये येतात परंतु सर्व समान मूलभूत वनस्पति भाग आणि रचना आहे. त्यांच्याजवळ एक मध्यवर्ती स्तंभ असतो ज्याला ट्रंक म्हणतात झाडाची आच्छादलेली झाडाची फांदी फांद्याच्या झाडाची आणि झाडाची चौकट बनवते. या चौकटीला मुकुट असे म्हटले जाते शाखा, याउलट, पानांच्या बाहेरील कव्हर थर देतात. ही सर्व माहिती ...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. लास्ट मिनिट फेस्टिव्ह सीजन शॉपिंग म्हणजे बेस्ट डील्स. ऑफर्स आणि डिस्काउंटमुळे तुमची दिवाळी आणखी उजळून निघेल. १०० हून अधिक ऑफर्स, १००० हून अधिक ब्रँ...
सर्व मुले आपल्या हातांनी माती पासून हस्तकला tinkering खूप प्रेमळ असतात. मोल्डिंग मौल्यवान गुण अशा चिकाटी आणि लक्ष म्हणून आणते नाही फक्त, पण कल्पनाशक्ती आणि अवकाशीय विचार निर्माण होतो. मॉडेलिंग वर्ग मज्जासंस्था करण्यासाठी फायदेशीर आहेत, तसेच मोटर कौशल्य विकास, आणि हे भाषण विकास थेट संबंधित आहे. आठ महिने वयाच्या आहे, की...
कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप जिल्ह्यासाठी पालकमंत्री नेमण्यात आले नाहीत. यातच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना शासकीय ध्वजारोहण नेमकं कोणाच्या हस्ते होणार याबाबत चर्चा सुरु होत्या. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हानिहाय कोणाच्या हस्...
ठाणे - हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या दोन्ही ऐतिहासिक चित्रपटावरून राज्यात वाद सुरू आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या दोन्ही चित्रपटांवर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादीनेही या दोन्ही चित्रपटांविरोधात भूमिका घेतली. एवढंच नव्हे तर ठाण्यातील विवियाना मॉलमधील रात्रीचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. य...
Vijay Tawade Blog on 'Ramdevbaba' रामदेवबाबा : कॉर्पोरेट स्वामी । eSakal\nVijay Tawade Blog On 'Ramdevbaba'\nरामदेव बाबांच्या 'पतंजली'तून बाहेर पडणाऱया एकेक उत्पादनांची धास्ती मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्यांना वाटू लागलीय. अध्यात्माचे धडे देता देता रामदेव बाबा कधी 'कार्पोरेट गुरू' बनून गेलेत कळलेच नाही. रामदेव बाबांच्या क...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Actress Ketki Chitale । मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) तिच्या वादग्रस्त विधानामुळे (Controversial statement) अनेक वेळा चर्चेत दिसते. सध्या त्या अभिनेत्रीवर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. अनेकदा सोशल मिडियावर अभिनेत्री केतकी ही सारखी आपली भुमिका मांडत असते...
नागपूर (अजय गोरड) : अवकाळी व परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचे मागणीवजा आश्वासन दिले होते. सोबतच मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना कर्जमाफी देऊन ७/१२ करण्याचा शब्द दिला होता. आता सत्तेत आल्याने या आश्वासनाची सरकारने पूर्तता करावी, अशी मागणी करत विरोधकांनी ...
Home breaking-news 'महाईन्यूज'चा दणका; महापालिका 18 ठेकेदारांवर करणार फाैजदारी? 'महाईन्यूज'चा दणका; महापालिका 18 ठेकेदारांवर करणार फाैजदारी? 'महाईन्यूज'चा दणका; महापालिका 18 ठेकेदारांवर करणार फाैजदारी? 'बॅंक गॅरंटी','एफडीआर' आढळली बोगस, "ठेकेदारांची यादी उद्या प्रसिध्द करणार! पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य, उद्या...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना केंद्रीय कॅबिनेटने राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टरला (NPR) मंजूरी दिली आहे. कॅबिनेटच्या मंजूरीनंतर आता राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली होईल ज्याचा उद्देश असेल की देशातील नागरिकांना व्यापक ओळखीचा डेटाबेस बनवण्यात येईल. या ड...
नगर : यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला असला, तरी पावसाने मागील दहा वर्षांची सरासरी केव्हाच ओलांडली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑक्टोबरच्या सरासरीच्या दुप्पट पाऊस (Heavy Rainfall) झाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली (Overflowed Dams) आहेत. त्यामुळे दुष्काळी भागात सुकाळ, तर बागायती भागात ओला ...
मुंबई, 8 डिसेंबरः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईमध्ये जयपूरच्या दोन सरकारी अधिकाऱ्यांकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली आहे. प्रतिभा कमल आणि दीपक गुप्ता अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. जयपूरच्या उच्चभ्रू भागात जमीन आणि एका आलिशान हॉटेलचाही या मालमत्तेत समावेश आहे. दोघांकडे अनुक्रमे सुमारे 6...
आज परभणीत 'वाटा कवितेच्या' ज्येष्ठ कवी, समीक्षक, अनुवादक चंद्रकांत पाटील यांना पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते शब्दसह्याद्री सन्मान देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. कोणत्याही 'प्रायोजित' आíथक पाठबळाशिवाय निखळ कवितेवरील प्रेमापोटी दरवर्षी साजरा होणारा 'वाटा कवितेच्या' हा कार्यक्रम उद्या (बुधवारी...
जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे बळी जात आहेत. लोकांना दुपारी उन्हात बाहेर पडावे लागू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी सकाळी १० ते १२ यावेळेत अधिकाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आवाहन केले असले तरी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही. जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे बळी जात आहेत. लोकांन...
टीव्ही इंडस्ट्रीतील गोपी बहू सध्या तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखसोबत लग्न केल्यामुळे चर्चेत आहे. गुपचूप कोर्ट मॅरेज केल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याचे नाव आणि चेहरा उघड केला होता, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडिया युजर्स देवोलिना भट्टाचार्जी हिच्या लग्नाला लव्ह-जिहादच्या अंतर्गत आणत आहेत आणि तिला श्रद्धा व...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय औद्योगिक संस्थेच्या ( IIT बॉम्बे) तीन माजी विद्यार्थ्यांनी आणि प्रमुख इंजिनिअरिंग संस्थांनी मिळून बनलेल्या एका कंपनीने (EX-IITians, company) भारतीय सैन्यासोबत 130 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. आयडिया फोर्जे टेक्नॉलॉजी या नावाच्या कंपनीची स्थापना 2007 मध्ये झाली होती. अंक...
प्लास्टिक स्टिक ईयर-बड, फुग्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिक झेंडे, कॅण्डी स्टिक, आइस्क्रिम स्टिक, सजावटीसाठी वापरलं जाणारं पॉलिस्टाइनिन (थर्माकोल), प्लास्टिक प्लेट, कप, ग्लास, चमचे, काटे चमचे, चाकू, ट्रे, स्टरर, १०० मायक्रोनहून कमीचं प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, मिठाईच्या बॉक्सवरील प्लास्टिक, ...
( Image Source- PTI) Jammu-Kashmir: भारतीय लष्कराकडून (Inian Army) दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) बारामुल्लाच्या क्रिरी गावा झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा जवानांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले ह...
घरच्या मैदानावर महिंदकडून सवोर्त्तम कामगिरी होते हा समज गुरुवारी गोव्याच्या चचिर्लने फोल ठरविला. आय लीग फुटबॉल स्पधेर्त त्यांनी महिंदचा ५-१ असा धुव्वा उडविला. कुपरेजवरील सामन्यात चचिर्लने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. त्यामुळे पाहुण्यांकडून चेंडूवर ताबा मिळविताना महिंदच्या खेळाडूंची तरांबळ उडत होती. मोम्बोया इयामीने अ...
याआधीही वेळोवेळी निवडणूक आयोगाने मतदारांना प्रभावित करणाऱ्या चित्रपटांवर बंदी घातली होती.. राजकारण आणि मनोरंजन विश्वाचं नातं तसं जुनंच. मग ते ऑनस्क्रीन असो की खऱ्याखुऱ्या आयुष्यात कलाकारांनी एखाद्याला पाठिंबा देणे किंवा विरोध करणे असो. मात्र निवडणुकीच्या काळात मालिका आणि चित्रपटांनी राजकारणापासून चार हात लांब राहणेच बर...
मुंबई, दि.०४ (पीसीबी) : "आपले पंतप्रधान मोदी यांनी काळा पैसा परदेशातून परत आणण्याचे वचन दिले व लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. पैसा आलाच नाही, उलट धनिकच येथे लूटमार करून परदेशी जाऊन स्थायिक होत आहेत," असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी देशातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधून ...
वेल्हे : पोलीसानामा ऑनलाईन - सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील तोरणा किल्ला सर करण्याची इच्छा अनेकांची असते काहींची पुर्ण होते तर काहींची नाही. परंतु मुंबईतील 26 दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी शिवरायांचा तोरणा सर करुन अनुभवला. सकाळी 9 वाजता किल्ले चढायला सुरुवात केली. या मुलांनी अपेक्षित वेळेपेक्षा अवघ्या साडेतीन तासात ...
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात राहते. सनीचे लाखो चाहते आहेत. नुकताच सनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर ...
फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram च्या माध्यमातून तुम्ही मोठी कमाई करू शकता. इंस्टाग्रामवर तुमचे जेवढे जास्त फॉलोअर्स असतील तेवढी अधिक कमाई होईल. हायलाइट्सः इंस्टाग्रामवरून करू शकता मोठी कमाई. केवळ स्मार्टफोन, इंटरनेटची गरज. प्रोडक्ट्सची विक्री करून करता येईल कमाई. नवी दिल्ली : आज प्रत्येकजण नोकरी व्यति...
महाराष्ट्र विधानसभेतील आक्रमक विरोधी पक्षनेते. . ६५ वर्षाच्या राजकारणात शेतक-यांसाठीच आयुष्यभर लढलेले नेते. नवी मुंबई वसवताना शेतक-यांच्या जमिनीला बाजारभावाने भाव मिळावा, म्हणून प्रचंड संग्राम करणारे. . दि. बा. पाटील हे या लढ्याचे नाव. २४ जूनला दि. बां. ना जाऊन दोन वर्षे होतील. दि. बां. चे हे स्मरण. . 'दि. बां. ' ना ज...
(ज्येष्ठ विश्लेषक) युरोपात दररोज दाखल होणारे निर्वासितांचे लोंढे नवनव्या समस्या उभ्या करीत आहेत. सुरुवातीला त्यांना विरोध करणारे आणि त्यांच्या मार्गात अडथळे उभे करणारे हंगेरी व जर्मनीसारखे देश आता अगदी नाईलाज म्हणून का होईना त्यांना स्वीकारायला तयार झालेले दिसत आहेत. मृतावस्थेत किनाऱ्यावर पडलेल्या आयलानचे फोटो जगभरात ...
मुंबईः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'मी पुन्हा येईन' ही घोषणा राज्यात गाजली होती. विधानसभेत बोलताना 'मी पुन्हा येईन' ही कविता सादर करत फडणवीसांनी पुन्हा एकदा आपणच मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यानं देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीजवळील छोट्या पराड गावात जन्मलेल्या बाबूराव विष्णू पराडकर यांचा जन्म इ. स. १८८३ मधील. मात्र, आज १३४ वषारनंतरही त्यांचे नाव हिंदी पत्रकारितेतील अग्रगण्य विख्यात संपादक म्हणून घेतले जाते. त्यांच्या रोमारोमात पत्रकारिता आणि देशभक्ती भरून राहिली होती. बाबूराव पराडकरांचा जन्म १६ नोव्हेंबर १८८३ चा...
विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांमध्ये असणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी एस. के. सोमय्या कॉलेजने विद्यार्थ्यांकडूनच ५०० रुपयांची फी आकारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांमध्ये असणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी एस. के. सोमय्या कॉलेजने विद्यार्थ्यांकडूनच ५०० रुपयांची फी आकारल्याचा गंभीर प्रकार...
गंगाखेडमधील वर्दळीचा भाग असलेल्या साईनगर येथील डाॅक्टर लेन रस्त्यावर विशाल प्रकाश कदम (वय २५) या युवकाच्या मानेवर, कानावर धारदार शस्त्राने अज्ञात आरोपीने वार केला. हा प्रकार शनिवारी दुपारी १. ३० च्या सुमारास घडला. गंभीर जखमी युवक विशाल प्रकाश कदम याला उपचारांसाठी तातडीने रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात...
प्रियांकानं तिच्या पुस्तकात तिच्या प्लास्टिक सर्जरीबद्दल लिहिलं आहे. तिनं म्हटलं आहे की, '२००० मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर एका दिग्दर्शकाची तिनं भेट घेतली होती. त्या दिग्दर्शकानं मला वॉक करायला सांगितलं. त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि माझ्या शरीररचनेत काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. मला ...
मुंबई । भारताचा सर्वात यशस्वी आणि चाणाक्ष माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला १५ ऑगस्टला बाय-बाय केले. धोनीने अचानक निवृत्ती घेऊन सर्व क्रिकेट प्रेमींना एक धक्का दिला. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा दिग्गज कर्णधार अशा प्रकारे निवृत्त होईल याची कोणालाही खात्री नव्हती. महान फलंदाज सचिन तेंडुलकरप्रमाणे धोन...
जालना रोड, बीड बायपासचे रस्ते ३० मीटर ऐवजी जुन्या प्रस्तावाप्रमाणे ६० मीटरचे करावे, तसेच या रस्त्याच्या भूसंपादनासाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा अशा, सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी केल्या. मराठवाडा विकास मंडळ कार्यालयात शुक्रवारी (१३ जुलै) शहरातील विविध रस्ते, उड्डाणपुलांसंदर्भात डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्ष...
एमआयएमने वंचित बहुजन आघाडीची साथ सोडली आहे. पण त्यांनी साथ सोडल्याने मतदानावर काहीही फरक पडणार नाही. कारण, लोकसभेला मुस्लीम समाजाची मतं वंचितला मिळालीच नव्हती, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar AIMIM alliance) यांनी केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने सत्तासंपादन आण...
पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला आरोपी हिमायत बेग याला या स्फोटाच्या प्रकरणात पुण्याच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवले व गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. हा स्फोट २०१० च्या फेब्रुवारीत झाला होता. या कटातले अन्य पाच आरोपी फरार आहेत. जर्मन बेकरी स्फोटाचा कट वरच्या पातळीवर शिजला होता. हिमायत बेगला शिक्षा झाल्याने जर्मन ...
एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. इटखेडा : एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पाऊस लांबल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम पडणार असल्याने भातलावणीसाठी इटियाडोह प्रकल्पा...
नवी मुंबई : ढोल - ताशांचा नाद आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात मंगळवारी दीड दिवसाच्या गणरायास भक्तिभावाने निरोप देण्यात आला. शहरातील विसर्जन तलावांवर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत बाप्पाला निरोप देण्यात येत होता. मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांना अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पाची...
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - मे महिन्यापासून भारत आणि चीनमधील वादामध्ये आता मोठी बातमी समोर आली आहे. 15 जून रोजी ज्या ठिकाणी दोन्ही देशाचे सैन्य समोरासमोर आले होते तेथे आता चिनी सैन्य तेथून जवळपास एक किमी अंतरावरुन मागे हटले आहे. सैनिकांमध्ये सतत सैनिकांना मागे हटण्याबद्दल मंथन सुरू होते, अशा परिस्थितीत या प्रक्रियेचा हा ...
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुस्लिम पक्षकारांना द्यावयाच्या पाच एकर जमिनीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारकडून पाच जागांची पाहणी केली आहे. या पाचही जागा पंचक्रोशी परिक्रमेबाहेर असल्यामुळे भविष्यात नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. अयोध्या...
संधीचे सोने कसे करून घ्यायचे, याचा उत्तम वस्तुपाठ आज शार्दुल सर्वांना दाखवून दिला. आतापर्यंत भारताची गोलंदाजी चांगली होत नव्हती. पण आजच्या तिसऱ्या सामन्यात शार्दुलने सर्वात कमी धावा देत सर्वात जास्त विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात शार्दुलने १० षटकांमध्ये ५३ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद के...
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राणा शिवसेनेविरोधात प्रचारात उतरणार, खासदार नवनीत राणांचं शिवसेनेला खुलं आव्हान. Prithviraj Chavan : राज्यात पक्षपातीपणा सुरु, 9 मंत्र्यांना अपात्र का करत नाहीत? Ayodhya Ram Mandir Special Report : राम मंदिर निर्मितीचा ग्राऊंड रिपोर्ट, काम कुठल्या टप्प्यावर? Dr. Neelam Gorhe : डॉ....
गोंदिया : श्रीनगर रहिवासी दिलीपकुमार जयरामदास देवानी यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा परिवार आहे. गोंदिया : रामनगर रहिवासी नितीन रामकुमार पाठक यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. गोंदिया : सिव्हिल लाईन रहिवासी कैलाश खि...
एक चांगला प्रदान आणि गाढ झोप विचारपूर्वक निवडलेल्या चेंडू आहे. तो खूप उबदार आणि जड असू नये म्हणून उष्णता निर्माण करण्यासाठी नाही. सोपी आणि काळजी सामग्री साधेपणा - त्यांना फक्त काही मूलभूत गुण. हा लेख आपण एकदा निर्णय आणि सर्व कसे उंट केस एक घोंगडी निवडण्यासाठी मदत करते. निवडक शिफारसींः क्रमाने अनेक वर्षे काम केले कव्ह...
इंडियन प्रीमियर लीग 2022 लिलावापूर्वी सर्व आठ फ्रँचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करायची आहे. हार्दिक पांड्याचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. मुंबई इंडियन्सकडून हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवला जाणे निश्चित मानले जात आहे. इतकंच नाही तर हार्दिक सारखा झंझावाती फलंदाज आणि अष्टपैलू लिलावात अनसोल्ड देखील राहण्याच...
धुळे : भारतीय लष्कराने पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर २९ सप्टेंबर या दिवशी नजरचुकीने 'राष्ट्रीय रायफल्स' मधील जवान चंदू चव्हाण यांना पाक हद्दीत प्रवेश केल्यामुळे त्यांना पाकिस्तान लष्कराने ताब्यात घेतले होते. सीमारेषा ओलांडली म्हणून पाकिस्तानच्या तुरुंगात चार महिने राहिलेले २३ वर्षीय 'मराठा रेजिमेंटचे' जव...
कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात नवरात्रोत्सव आयोजनासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेसह विविध कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. नागपूर : कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रोत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार असून संपूर्ण मध्...
रात्री ११. ५५ ते १२. ३० वाजेपर्यंत म्हणजे केवळ ३५ मिनिटं पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारेच फटाके फोडता येणार आहेत. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) संपूर्ण देशभरात हवेच्या खराब गुणवत्तेमुळे आणि कोरोनाच्या धोक्यामुळे फटाक्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे. पण ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हवेची गुणवत्...
कोल्हापूर : 'गोकुळ'च्या मतमोजणीनंतर रॅली, मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. मतमोजणीच्या प्...
नागराज मंजुळे विद्रोही साहित्य संलेनात म्हणाले, 'प्रेम करणं हाच आजच्या काळातला विद्रोह' "विद्रोह आपण म्हणतो. विद्रोह शब्द ऐकल्यावर काहीतरी निगेटिव्ह वाटतं. काहीतरी वाटतं की, रागानं, द्वेषानं दगडफेक करायची आहे, कुणाचा तरी निषेधच करायचाय. मला असं नाही वाटत," असं सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले. तसंच, नागराज मंजुळे प...
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीच्या विजेतेपदासह सलग तिसरे ग्रँडस्लॅमचे अजिंक्यपद पटकावणारी भारताची सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या रँकिंगमध्ये एकसमान १२९२५ गुणांसह संयुक्तरूपाने 'नंबर वन'वर कब्जा केला आहे. सानिया आणि हिंगीसने आपले अव्वल स्थान कायम...
पंचम परिच्छेद. प्रकरण पहिलें. रोप खंडांत जाऊन तेथील लोकांच्या रीतीभाति, विद्या, धर्म व `राजनीति यांची माहिती करून घेण्याची आणि विशेषेकरून ज्या देशाच्या हातों ईश्वरानें आपल्या देशाच्या नशिबाची दोरी देऊन ठेविली आहे, विद्या, कलाकौशल्य व स्वतंत्रता यांचे जो भांडार असून बेकन, न्यूटन, हाम्पडेन, वॉटसन इत्यादि महापुरुषांची जो ...
हर्बर्ट स्पेन्सर यांचें चरित्र व पत्रे घोळत होती तिजकडे त्यानें आपल्या कल्पकशक्ती या वेळी लाविल्या होत्या. त्यासंबंधानें मे महिन्यांत तो लिहितोः -- " माझी हल्लींची नोकरी संपल्यानंतर दुसरी चांगली जागा मिळण्याचा जर संभव नसला, तर मला वाटतें, त्या योजनेबद्दल मनःपूर्वक खटपट करण्यांतच आपला वेळ घालविणे फायद्याचें होईल. " आगगा...
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे हुंड्यासाठी विवाहित प्राध्यापिकेला पेटवल्याचा आरोप असून तिच्या पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे, तर सासरा फरार झाला आहे. पुणे- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे हुंड्यासाठी विवाहित प्राध्यापिकेला पेटवल्याचा आरोप असून तिच्या पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे, त...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला, माहेरवाशिणींचा हक्काचा सण व पूर्वजांचे स्मरण करण्याची शिकवण देणार्या खानदेशातील महत्त्वपूर्ण मानला जाणार अक्षय्य तृतीया अर्थात आखाजीचा सण कोरोना आणि लॉकडाउनमुळे तब्बल दोन वर्षांनंतर साजारा होत आहे. खान्देशात आखाजी हा सण दीपावलीइतकाच महत्त्वाचा गणला जातो. याच दिवशी कृतयुगाचा प्रारंभ होतो...
पूँछः चालकाचे नियंत्रण सुटल्याने जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथे एक बस १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ११ प्रवासी ठार झाले असून १९ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही बस लोरानवरुन जम्मू-काश्मीरच्या पूँछच्या दिशेने चालली होती. मंदी प्लीरा येथे एका वळणावर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सु...
बारामती : घरची परिस्थिती बेताची असतानाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारामतीच्या युवकाने थेट आयपीएस बनवण्याचं आई वडिलांचं स्वप्न खरं करून दाखवलं आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील अल्ताफ शेख यांनी (शुक्रवारी) जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलं आहे. अल्ताफ यांना परीक्षेत 545 वा क्रमांक प्राप्त केला आहे...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. मोदी सरकारची अंबानींवर कृपा; निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला रिलायन्सचे रेड कार्पेट! गुगल, फेसबुकनंतर मुकेश अंबानींची आता टिकटॉकवर नजर? तुम्ही ऑफलाइन...
देशभरातील ४१ स्फोटके कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांनी (ऑर्डनन्स फॅक्टरी) एक महिन्याचा संप पुकारला आहे. हा संप मंगळवारपासून सुरू झाला. यामुळे मुंबई व राज्यातील १० कारखान्यांसह देशभरातील एकूण ४१ कारखान्यांमधील शस्त्रास्त्र व स्फोटकांची निर्मिती बंद पडली आहे. हायलाइट्सः देशभरातील ४१ स्फोटके कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांनी (ऑर...
मुंबई : राज्यात दिवसभरात ११ हजार ८८ आणि २५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ झाली असून बळींचा आकडा १८ हजार ३०६ झाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८. ७९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात मंगळवारी ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आह...
एमपीसी न्यूज - भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाल या पदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पदाची गरिमा राखण्याचं काम राज्यपालांनी करणे गरजेचे असताना राज्यपालपदी नियुक्ती झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी हे विविध कारणांनी वादात सापडले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा अवमान केला. यावर महाराष्ट्र...
MUMBAI LIVE IN: कोरोनाचा कहर! पापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण! मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम! दादरमध्ये रंगणार गोवा फेस्टिव्हल! 'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा. NEW UPDATE (S)
मुंबई : मंगळवारी दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र मुंबईकरांना गाठलेच. रात्री आठच्या सुमारास मुंबईत बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने काही क्षण का होईना मुंबईकरांना धडकी भरविली. आज, बुधवारी देखील मुंबईत पावसाचा मारा असाच कायम राहणार असून, ९ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे. मंगळवारी पह...
वजन वाढलं की त्याचा परिणाम स्तनांच्या आकारावरही होतो. स्तनांचा आकार वाढल्यास शरीराच्या बांधा सुडौल दिसत नाही. तसेच वाढलेल्या स्तनांमुळे हालचाली करण्यास अडचणी, स्तनांमध्ये वेदना जाणवतात. व्यायामाद्वारे स्तनांचा आकार कमी करणं सहज शक्य आहे. योगासनातील सेतूबंधासन, धनुरासन आणि ताडासन ही तीन आसनं नियमित केल्यास वाढलेल्या, ब...
शेकोटीचे संपूर्ण आणि त्यात राहणा-या प्रत्येक जिवंत अवयवयुक्त परिपूर्ण पर्यावरणातील धोक्यात झाली आहे. सध्या अनियंत्रित शेकोटीचे अनेक प्रकारच्या वेगळे. उदाहरणार्थ, मानवनिर्मित, फील्ड, वन, कुजून रुपांतर झालेले वनस्पतिजन्य, इमारती आणि विविध वाहने थंड विस्तृत गवताळ प्रदेश शेकोटीचे. हा लेख वरील गट काही गुंतागुंतीचा आहे. अशा...
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने दिग्दर्शक मनीष शर्मासोबत असलेल्या नात्याबद्दल मौन सोडलं आहे. परिणीतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाली होती. परिणीतीचा पहिला सिनेमा 'लेडीज वर्सेस रिक्की बहल' मनीष शर्मानेच दिग्दर्शित केला होता. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमान्स'मध्येही तिन...
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 20 फेब्रुवारी रोजी 3861.88 कोटींचा मुळ अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर स्थायी समिती गठीत झाली नसल्याने यावर जुलै महिन्याच्या अखेर महासभेत चर्चा होऊन अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली होती. मात्र आता चार महिने शिल्लक असतांनाही प्रभाग सुधारणा निधी, रस्ते, गटार, नाले बांधणी, ...
राष्ट्रीय पुरस्कार विजेते विनोद काप्री यांच्या 'पीहू' चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच जवळजवळ ५० लाख लोकांनी (५ मिलियन) पाहिला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपट निर्मात्यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा चित्रपट १६ नोव्हेंबर प्रदर्शित ह...
जागतिक वसुंधरा दिन : मराठवाडा बोडखा तो बोडखाच! औरंगाबाद : राज्यात २०१८ या वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना जवळपास १६ कोटी झाडे लावण्यात आली. यात सर्वाधिक जवळपास साडेपाच कोटी झाडे एकट्या मराठवाड्याने लावली. यातील जवळपास ७० टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाकडून केला जात आहे. मराठवाड्यात सध्याच्या स्थितीत के...
जान्हवी कपूरचा हॉट डान्स Instagram वर व्हायरल! दिवंगत सुपरस्टार श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर हिने 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या 'रूही अफ्जा' या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी असलेली जान्हवी 'इन्स्टाग्राम'वर चांगलीच active असते. सध्या तिचा Instagram वरील 'बेली डान्स' चांगलाच चर्चेत आहे. जान्हवीचं डान...
मेटिन सॅंडमच्या मृत्यूचा तुर्कन शॉरेवर खोलवर परिणाम झाला. शांडम, ज्याने आपल्या प्राथमिक शालेय वर्षांमध्ये तुर्कन सोरेचे कौतुक केले, नंतर त्याने स्वतःला कलेमध्ये वाहून घेतले आणि चित्रकला सुरू केली. तुर्कन सोरे, ज्याला सॅंडमच्या मृत्यूची बातमी मिळाली, त्यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकत्र घेतलेला फोटो शेअर केला आणि म...
रसायनी व आसपासच्या ग्रामीण परिसरात शेण गोळा करून त्याला लांबट,गोलाकार आकाराने थापून, उन्हात सुकवून त्यापासून गोवऱ्या तयार केल्या जातात. रसायनी व आसपासच्या ग्रामीण परिसरात शेण गोळा करून त्याला लांबट,गोलाकार आकाराने थापून, उन्हात सुकवून त्यापासून गोवऱ्या तयार केल्या जातात. पावसाळी शेणाचा वापर शेतीसाठी शेणखत म्हणून उपय...
मुंबई, 04 जानेवारी : वाढतं शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि प्रदूषणासह विविध कारणांमुळे ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढ होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे जगाला सातत्याने आपत्तींचा सामना करावा लागत आहे. शास्त्रज्ञ जागतिक तापमानवाढ आणि त्याच्या दुष्परिणामांवर संशोधन करत आह...
झोया अख्तरने तिच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि टीझर रिलीज केले आहे. झोया अख्तरच्या या चित्रपटात शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान, श्रीदेवी आणि बोनी कपूरची लाडकी लेक खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारसाठी सज्ज झाले आहे. या तीन स्टार किड्ससोबत मिह...
पुणे शहरासोबतच हडपसरमध्येही डेंगीचा फैलाव झाला आहे. येथील कॅनोलमध्ये जलपर्णी वाढल्याने तसेच कचऱ्यामुळे डासांची पैदास वाढली असून या भागात डेंगी व साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. पुणे शहरासोबतच हडपसरमध्येही डेंगीचा फैलाव झाला आहे. येथील कॅनोलमध्ये जलपर्णी वाढल्याने त...
Children Travel By Plane : हवाई प्रवास सर्वासाठी वेगवान आणि आनंदमय असतो. एका शहरातून वरून दुसऱ्या शहरात खिडकीतून बाहेर बघण्याचा आनंद निरलाच असतो. या प्रवासदरम्यान वेळ खूपच कमी लागतो. हा प्रवास काही वेळा वेदनादायक ठरतो. कानाला स्कार्फ, कॉटन आणि इअरप्लग या द्वारे कान झाकून घ्या. शांत राहावे, वेगवान श्वास न घेता सावकाश...
पुणेः आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीला आता सतत वाढणाऱ्या डिझेलदरांना तोंड द्यावे लागत आहे. डिझेल दरवाढ हा चिंतेचा विषय बनला आहे. यातून एसटी 'वाट' अधिकच बिकट होत चालली आहे. दरवाढीचा फटका सहन करणे किंवा प्रवासी तिकीटदरात वाढ करणे हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. तिकीट दरवाढ करणे हे आता सहजशक्य नाही. त्यामुळे दरवाढीचा फटका सहन ...
पण हे सर्व कवि व या सर्व कवयित्री महाराष्ट्रातील होत्या. कारण या गाथांत विध्य पर्वत, रेवा, तापी, आणि गोदावरी या नद्यांचा उल्लेख आहे. उत्तर भारतातील एकाही नदीपर्वतांचा निर्देश नाही. या गाथासंग्रहात ज्यांच्या गाथा घेतल्या आहेत त्यांमध्ये हाल व त्याचा दरबारचा पालित्त (किंवा पादलिप्त ) नामक कवि यांच्याप्रमाणे तत्कालीन इतर ...
इस टास्क फोर्स ने मुंबई में 15 और ठाणे में 12 जगहों पर छापा मारा है. अगर कोई अधिकारी मालिक को सहयोग कर रहा है तो आप मुझे जानकारी दें. मैं उनकी जांच करूंगा. अगर जांच में कोई अधिकारी दोषी पाया जाएगा तो उनके खिलाफ ठोस कार्रवाई की जाएगी. श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील : सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगि...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वाढिदवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी आज मराठी भाषेतील बदलांबाबत बोलताना फडणवीस या नावाचा किस्सा सांगितला. हायलाइट्सः पुणेः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात जाऊन त्यांचा सत्कार केला. बाबासाहेब पुरंदरे यां...