text
large_string
अँटालिया ते मनसुख हिरेन प्रकरणात एक इनोव्हा गाडीही वापरण्यात आली होती. या गाड्यांची नंबर प्लेट बोगस असल्याचं आणि या गाड्यांमध्ये बनावट नंबर प्लेटही आढळून आल्या होत्या. मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या माजी सहायक पोलीस ...
BBL 2020-21 Schedule: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) गुरुवारी पहिल्या 21 बिग बॅश लीग (Big Bash League) 2020-21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले ज्यामध्ये होबार्ट (Hobart) आणि कॅनबेरामधील (Canberra) बाबा सुरुवातीच्या खेळांचे आयोजन करणार असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. 10 डिसेंबरपासून यंदाच्या हंगामाची सुरुवात...
आम्ही सर्व आमच्या मुलांसाठी सर्वोत्तम इच्छित. या दिवसांचा अर्थ काही प्रौढांना दोन वर्षे वयातील मुलांना गणित संकल्पना वाचणे आणि समजून घेणे शिकवावे लागते जरी ते दात काढण्यासारखे वाटतात मुलांनी खरोखरच योग्य ते करावे म्हणून, आपण मुलांना आनंदी, आत्मविश्वास आणि सुरक्षित वाटत असल्याचे शिकवायला हवे. मुले तयार करण्याआधी किंवा त...
पोलीसनामा ऑनलाईन टीम - साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) बाहुबली नंतर चाहत्यांसाठी नवीन चित्रपट घेऊन येत आहे. 'राधेश्याम' (radheshyam) चित्रपटामध्ये प्रभास विक्रमादित्यच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) वाढदिवसा दिवशी पोस्टर रिलीज झाला होता त्या नंतर प्रभासच्या (Prabhas) वाढदिवसाच्या आधी 3 दिव...
निव्वळ मिथ्या आहे असें मी पुनः पुनः सांगतो; हा लौकर काढून टाका, नाहींतर परिणाम कांहीं ठीक होणार नाहीं. दिलीप --कांहीं नाहीं. हा माझा संशय खरा आहे. तुह्मी मात्र ठाऊक असतांही त्याकडे कानाडोळा करितां; पण हें तु - ह्यांस योग्य नाहीं. परमेश्वराच्या घरी न्याय आहे हे जाणून तरी सत्याला स्मरून वागा. वसुभूति --पण, महाराज, राणी स...
खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यापासून गेल्या दोन दशकांत भारताचा आर्थिक विकासदर सातत्याने सात टक्के राहिला आहे. खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यापासून गेल्या दोन दशकांत भारताचा आर्थिक विकासदर सातत्याने सात टक्के राहिला आहे. आताही देशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून यंदाच्या आर्थिक वर्षांत विकासदर आठ टक्के नक्की...
गोवंडी येथील एका निवासी इमारतीत असलेले जी. सी. ज्वेलर्स हे दुकान मंगळवारी पहाटे चोरट्यांनी लुटले. मागच्या दाराची तीन टाळी तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकानातून साडेपाच किलो सोन्याचे, ३५ किलो चांदीचे दागिने तसेच ५० हजार रुपये रोख असा सुमारे दीड कोटींचा ऐवज लुटला.
इगतपुरीतील रेल्वे प्लॉटफार्म नंबर १ वर ( Igatpuri Railway Station ) एका ५० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह मंगळवारी आढळुन आला आहे. या इसमाचा कोणताही ओळखीचा पुरावा लोहमार्ग पोलीसांना आढळुन आला नाही. सदर इसमाचे वय अंदाजे ५० वर्ष असुन डोक्याचे केस काळे पांढरे, मिशा वाढलेल्या चेहरा गोल, रंग काळा सावळा, शरीर बांधा मध्यम, छातीव...
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आपल्या ट्विटद्वारे व्यक्त होताना दिसत आहेत. आज राऊत यांनी आपल्या ट्विटद्वारे भाजपला चिमटा काढला आहे. त्यांनी आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कविता ट्विट केली आहे. (हेही वाचा - सोनिया गांधींनी घेतली मवाळ भूमिका; कॉंग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीशी चर्...
नवी दिल्ली । काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या वक्तव्यांवर लक्ष द्यावे. तसेच त्यांनी आम्हाला राजधर्म शिकवू नये, असं म्हणत भाजप नेते आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस पक्षाकडून सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अन्य नेत्यांनी गुरुवारी राष्...
भाजपाची दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक नाशिकमध्ये शुक्रवार आणि शनिवार रोजी आयोजित करण्यात आली होती. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पडणार पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पियूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासह राज्यातील इतर महत्वाचे...
नातेपुते, जि. सोलापूर ः "बहुचर्चित आणि लक्षवेधी फलटण ते पंढरपूर रेल्वे (Phaltan-Pandharpur Railway) मार्गासाठी येत्या आठ दिवसांत राज्य सरकारच्या हिश्श्याचा ५० टक्के म्हणजे सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी (Fund) राज्य सरकारकडून केंद्राला दिला जाईल," असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले....
नवी दिल्ली :- सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा ११ रोजी पार पडला असून आणखी सहा टप्प्यांचे मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात सोशल मीडिया मोठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. फेक न्यूजला आळा ...
जागतिक अब्जाधीशांच्या यादीतला नवा मराठी चेहेरा -पर्सिस्टंट सिस्टम्सचे फाउंडर आणि चेअरमन आनंद देशपांडे\nयश, ध्येय हे शब्द माणसाला जगण्याची एक वाट दाखवून देतात. ही वाट चालत राहणे, प्रयत्न करत राहणे हे आयुष्याचे उद्दिष्ट बनल्यानंतर आयुष्याला आपण आपोआप एक अर्थ देत असतो. पर्सिस्टंट सिस्टम्सचे फाऊंडर आणि चेअरमन आनंद देशपांडे...
भुसावळ : धावत्या गाडयांमध्ये तसेच स्थानकावर येण्यापूर्वी हातावर हल्ला करून मोबाईल लांबविणाऱ्या शेगावच्या चोरास भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आऊटरवर गाडी स्लो झाल्यानंतर प्रवाशांच्या हातावरदणकट वस्तूने हल्ला करून मोबाईल लांबविणाºया या आरोपीचे नाव राहुल तायडे (२३, शेगाव) असे आहे. तक्रारदार निलेश जगन्नाथ...
नागपूर : करोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी महामेट्रोने ३१ मार्चपर्यंत मेट्रो प्रवासी सेवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला. २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत मेट्रो धावणार नसल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे. सीताबर्डी ते खापरी आणि सीताबर्डी ते लोकमान्यनगर या २५ किलोमीटरवर सध्या मेट्रो धावत होती. करोना पसरू नये, यासाठी सुरुव...
आनंदाच्या झुल्यावर झुलत झुलत मनामनांत आनंदाच्या चांदण्याची बरसात करणाऱ्या दिवाळीचा उत्साह आणि उल्हास सर्वत्र भरून राहिला आहे. आनंदाच्या झुल्यावर झुलत झुलत मनामनांत आनंदाच्या चांदण्याची बरसात करणाऱ्या दिवाळीचा उत्साह आणि उल्हास सर्वत्र भरून राहिला आहे. गेल्या काही वर्षांपासून फटाक्यांचे प्रमाण कमी होत चालल्यामुळे हवे...
मुंबई : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या नॅशनल एलिजीबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट पीजी) परीक्षेला एक लाख ७४ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची ३० मार्च ही अखेरची मुदत होती. परीक्षेचे आयोजन १८ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा संगणकीकृत असेल. देशभरात व...
मुंबई पोलिसांनीच चक्क एका गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गुन्हेगाराच्या वाढदिवासाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होताच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं, ठाकरे सरकारचा राज्यात गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करतात. क्राईम ब्रांच वसुलीचे काम क...
विशेष साखर आयोजित विवाह, पालक, विवाह साइट\nघर आयोजित विवाह विशेष साखर आयोजित विवाह, पालक, विवाह साइट\nएक व्यवस्था लग्न उडी घेणे नियोजन? आपण आपल्या मनात आहे की प्रश्न भरपूर आहेत. आपण ऑनलाइन मंच आणि सामाजिक मिडिया मध्ये सापडेल लोकप्रिय प्रश्न काहीः\nलग्न प्रेम विवाह चांगले व्यवस्था आहे?\nप्रथम भेटत तेव्हा मी एक संभाव्य स...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची मुदत सप्टेंबरमध्ये संपलेली असतानाही अभ्यासाच्या नावाखाली चक्क परदेशवारीचा घाट घालण्यात आला आहे. मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची मुदत सप्टेंबरमध्ये संपलेली असतानाही अभ्यासाच्या नावाखाली चक्क परदेशवारीचा घाट घालण्यात आला आहे. परदेशात दौरे...
मेष : घरात औषधपाणी, दुरुस्ती इ. गोष्टींवर खर्च होईल. जास्त दगदग धावपळ करू नका. वृषभ : प्रयत्न व नशिब यांची सांगड घालून कामे मार्गी लावाल. तात्पुरती खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. मिथुन : सरकारी नियमांचे पालन करताना अडथळे येतील तरी सबुरीचे धोरण ठेवा. येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करा. काळजी घ्या. सिंह : कामानिमित...
Karima doesn't think she committed suicide: Latif । करीमा यांनी आत्महत्या केल्याचे वाटत नाही : लतीफ - Divya Marathi\nKarima Doesn't Think She Committed Suicide: Latif\nटोरंटोःकरीमा यांनी आत्महत्या केल्याचे वाटत नाही : लतीफ\nछायाचित्रात करीमांसह (डावीकडून) लतीफ.\n17 डिसेंबरला बलुचिस्तानच्या मानवी हक्क कार्यकर्तीचा कॅनडा...
वस्तुमान बाजार, अनेक अगोदर एक नकारात्मक वृत्ती आहे. पण खरं तर, बजेट ब्रँड विस्तृत निवड आणि एक तरतरीत रचना संतुष्ट करू शकता. काही दावे स्वस्त सौंदर्य प्रसाधने आणि लक्झरी ऍलर्जी होऊ अर्थ. मास-बाजार, व्यतिरिक्त, तो कपडे आणि सुटे ओळी सादर केला जातो. तकतकीत मासिके वाढत्या "वस्तुमान बाजार" ही संकल्पना घसरणे लागले आहेत. हे क...
गोंदिया : जगात आणि देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात वाचकांपर्यंत खरी माहिती पोहचविण्याचे काम वृत्तपत्र चोखपणे बजावित आहे. कोरोना कालावधीत घडणाऱ्या घडामोडींची माहिती सर्वसामान्यांना पोहचवित आहे. 'लोकमत'ने नेहमीच पारदर्शक पत्रकारितेवर भर दिला आहे. शिवाय वृत्त...
पुसद : शांततेतून समृद्धीकडे हे ब्रीद असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यभर तरुणांचा सक्रिय सहभाग वाढावा व भविष्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात क्रियाशील व सृजन नेतृत्व निर्माण व्हावे, या हेतूने विविध शाळा व महाविद्यालयात वाद-विवाद, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यावर शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आह...
आज तकने गुगल क्रोम मधील त्रुटीबाबतच वृत्त दिलं आहे. गुगल क्रोम डिजीटल विश्वातील अत्यंत महत्वाचं टूल. परंतु, या टूलमध्ये त्रुटी असल्याचं गुगलच्या (Google) लक्षात आलं. कंपनीला यात एक बग (Bug) मिळाला असून, तो या पूर्वीपासूनच वापरला जात असावा. याचा अर्थ तो झिरो डे व्हल्नेरेबिलीटी म्हणजेच सुरक्षेतील एक त्रुटी आहे. याचा वापर...
सायंकाळची गुलाबी थंडी अन् रम्य वारा. . . हिंदी, मराठी सुमधूर गाण्यांचे एकाहून एक सरस सादरीकरण. . . अशा मनमोहक वातावरणात शुक्रवारच्या सायंकाळी रसिक हरखून गेले होते. निमित्त होते गोदा श्रद्धा फाउंडेशनतर्फे कॉलेजरोड येथे आयोजित सांज पाडवा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. दर वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्यानिमित्त कॉलेजरोड य...
मुंबई : भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत महामंडळे आणि शिर्डी, सिद्धिविनायक अशा धर्मादाय संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी नियुक्त्यांबाबत प्राथमिक चर्चा मंगळवारी पूर्ण झाली. मुंबई म्हाडा शिवसेनेकडे तर सिडको भाजपकडे, सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद शिवसेनेकडे तर साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद भाजपकडे असे विविध महामंडळ...
Bihar Politics News: बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. पाटणा - बिहारमध्येराष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. (Bihar Poli...
सिंधुदुर्ग : वैभववाडीत (vaibhavwadi) चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एका रात्रीत सात दुकानांसह (shop) दोन घरे (house) फोडली आहेत. यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (sindhudurg latest marathi news) शनिवारी पहाटेच्या सुमारास वैभववाडी बाजारपेठेसह करूळ परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकूण सात ...
Oppo A5 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 6.2-इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर यात स्नॅपड्रॅगन 450 असेल, हि माहिती TENAA च्या लिस्टिंग वरून समोर आली आहे. Oppo A5 Device to come up with Snapdragon 450 TENAA Listing Reveals: Oppo ने काही दिवसांपूर्वी आपला Realme 1 स्मार्टफोन लॉन्च केला आहे, हा डिवाइस बजेट सेगम...
मशीन टूल्स आणि तत्सम अनुप्रयोगांच्या टेबल्स आणि बेडमध्ये टी-स्लॉट्स मिलिंगसाठी. एक अनुलंब स्लॉट प्रथम कापला जाणे आवश्यक आहे, जेणेकरून मान आणि शंक कटमध्ये प्रवेश करू शकतील. ।बासरी व्यास D(मिमी) ।शँक व्यास (मिमी) ।डोक्याची लांबी (ℓ)(मिमी) 2.चाकूच्या काठाची रचना, गोलाकार कारागिरी, उत्कृष्ट सामग्रीची निवड आणि मोठ्या कटिंग ...
घरातल्या एखाद्या व्यक्तीचं लग्न म्हणजे त्या कुटुंबासाठी सर्वांत आनंदाचा दिवस असतो. लग्नामध्ये पाहुणेमंडळी, मित्रमैत्रिणी यांच्यासोबत डान्स म्हणजे पर्वणीच. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक महिला आपल्या नातीच्या लग्नामध्ये भन्नाट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. व्...
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- देशात आता फक्त तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या शिल्लक आहेत, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्हीआय (व्होडाफोन आयडिया) यांचा समावेश आहे. तिन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी नवीन ऑफर आणि योजना घेऊन येत असतात. या कंपन्यांकडे एकसे बडखर एक स्वस्त योजना आहेत, ज्यामध्ये आपल...
नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. या भेटीवर आता स्वतः फडणवीस यांनी दुजोरा दिला. हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते. आज दिवसभर पतंगबाजी सुरू होती. ही पतंगबाजी पाहून मा...
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळविला. पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारताने दुसऱ्या सामन्यात मात्र जोमाने पुनरागमन करत इंग्लंडला ३१७ धावांनी मात दिली. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारतीय संघाने तिन्ही आघाड्यांवर आम्हाला चीतपट केल्...
शेवटी तिने फ्रेडरिकला गाठलेच. तो तिची वाट बघत थांबला होता. त्याला भूक लागली होती. "चल, खाऊन घेऊ," फ्रेडरिक म्हणाला. केटने त्याला पिशवीतून भाकऱ्या काढून दिल्या. "चीज कुठाय?" फ्रेडरिकने विचारले. "येईलच इतक्यात. एक चीजचा गोळा पळाला. त्याला शोधून आणायला मी बाकीच्या चीजच्या गोळ्यांना पिटाळलंय,' केट म्हणाली. "तू असं करायला ...
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एका नातेवाइकाकडे मुंजीचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. लातूर : शहरातील एका नातेवाइकाकडे काैटुंबिक कार्यक्रमासाठी आजी, मावशी, नातेवाइकांसाेबत आलेल्या एका ११ वर्षीय मुलीचा हाॅटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना साेमवारी सायंकाळच्या सुमारास घडल...
तुझी या शोमध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार आहेस ? हा एक कॉमेडी शो आहे. या शोमध्ये आम्ही संपूर्ण भारतातून स्टँड कॉमेडियन्स बोलवतो. त्यांना 3 ते 4 मिनिटांत त्यांची कला सादर करण्याची संधी देण्यात येते. त्या चार मिनिटांत त्यांना आम्हाला हसवायचे असते. कारण भारताला हसण्याची सध्या फार गरज असल्याचे मला वाटते आहे. कारण रोज आपण वर्त...
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी [Indian Institute of Technology, Kharagpur] खरगपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० एप्रिल २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : प्राध्यापक (Professor) शैक्षणिक पात्रता :...
निवडणुकीसाठी शनिवारी दिवसभर कर्मचाऱ्यांची अशी तयारी सुरु होती. नाशिक - मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेसाठी रविवारी (दि.१३) मतदान होत असून एकूण १० हजार १४७ मतदारांपैकी तब्बल हजार २६१ मतदार हे एकट्या निफाड अाणि सटाणा तालुक्यातील अाहेत. म्हणजेच या दाेनच तालुक्यात तब्बल ४२ टक्के मतदार असून संस्थेच्या अटीतटीच्या निवडणुकीत ह...
लाईव्ह न्यूज : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीची आजची पातळी १६. ५० मीटर असून तेवढी इशारा पातळी आहे. मुंबई- मुंबई, आणि ठाण्यात गेल्या २४ तासांत ४०-१०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पनवेल येथे ९. ४० वाजल्यापासून एक पॉइंट बिघाड झाल्याने पनवेल ते बेलापूर दरम्यानच्या उपनगरीय लोकल गाड्यांवर परिणाम झाला आ...
एकूण ९ लाख पीएफ खाती ब्लॉक - esuper9\nHome > खळबळ जनक > फोकस > एकूण ९ लाख पीएफ खाती ब्लॉक\nएकूण ९ लाख पीएफ खाती ब्लॉक\nJanuary 31, 2020 खळबळ जनक, फोकस\nज्यांचं पीएफ खातेधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organisation- EPFO) जवळपास नऊ लाख कर्म...
मुंबई : बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात, न्यायालयासमोर हजर होण्यासाठी अंधेरीतील महानगर दंडाधिकाऱ्यांनी कंगनाला शेवटची संधी दिली आहे. या पुढच्या सुनावणीला कंगना न्यायालयात उपस्थिती राहिली नाही, तर तिच्याविरोधात जामीनपात्र अ...
एमपीसी न्यूज : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. काही महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता (Anil Deshmukh) हायकोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयच्या मागणीला हायकोर्टाने फेटाळली असून त्यांची उद्याच सुटका होणार आहे. मुंबई उच्...
« अरूण आणि अरूणची आजी. "मी बरेच वेळा अपयशी ठरलो,खूप ठोकरी खाल्ल्या,पण असं होऊन सुद्धा मला वाटतं मुर्खता,क्लेश आणि दयनीयता जरी आजुबाजूला असली तरी हे जग चांगलं आहे." "मला नेहमी असं वाटतं की जीवनात आनंदी-आनंद अगदी साध्या साध्या गोष्टीतून मिळतो.एखादं रानटी रंगीबेरंगी फूल पहाण्यात, आवाज करीत जाणारा एखादा ओहळ पहाण्यात,नुसतं ...
मुंबईत सायन उड्डाणपूल सकाळी सहा वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. उड्डाणपुलाचे १६ बेअरिंग बसवण्याच्या तिसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून उड्डाणपुलावरील वाहतूक आज, सोमवारी सकाळी ६ वाजता पूर्ववत झालीय. Pune Girl Attack: मुलीची जात कोणती ? जीव वाचवणाऱ्या तरुणाला विचारणा ! Ashadhi Wari : 'जय हरी विठ्ठल' म...
मुंबई ही स्वप्नांची नगरी. या स्वप्ननगरीत अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करतात , जगतात .त्यामध्ये सामान्य माणूस ते प्रतिष्ठित/प्रसिद्ध व्यक्तींचा उल्लेख करता येईल.या सामान्यामध्ये एक व्यक्तिमत्व उल्लेखनीय आहे. ज्या व्यक्तीने अल्पावधीत देशभरात, जगभरात शिक्षण ,संशोधन, कला व समाजसेवा या क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावले, ती व्यक्त...
२० जणांचा जीव घेणाऱ्या सूरत येथील घटनेने अवघ्या देशाला हादरून सोडले आहे. या घटनेतून मात्र कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांचा जीव किती धोक्यात आहे, याची प्रचिती आली. विशेष म्हणजे, शहरातील कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला घेऊन काहीच उपाययोजना नसल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी येथील विद्यार्थीही आपला जी...
भारतातील अनेक प्रसारमाध्यमांसमोर भक्कम आर्थिक पायाच्या अभावी मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्याच्या परिणामी बातम्यांची विश्वासार्हता संशयाच्या भोव-यात सापडली आहे. नवी दिल्ली- भारतातील अनेक प्रसारमाध्यमांसमोर भक्कम आर्थिक पायाच्या अभावी मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्याच्या परिणामी बातम्यांची विश्वासार्हता संशयाच्या भोव-य...
आयर्लंडमधील डब्लिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डब्लिन सिटी युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ लाइमरिक या विद्यापीठांनी खास भारतीय विद्यार्थ्यांसाठी विविध स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. आयर्लंडमधील डब्लिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डब्लिन सिटी युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ लाइमरिक या विद्यापीठांनी खास भारतीय विद्यार...
मुंबई, 17 जुलैः आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर ज्याचे जितके जास्त फॉलोअर्स तितका तो मोठा सेलिब्रिटी किंवा प्रभावी व्यक्तीमत्व समजलं जातं. सोशल मीडिया हा छंदच नाही तर मोठ्या कंपन्या अशा लोकांना जाहिरातींसाठी पैसे देतात. पण आता पैसे देवून बनावट फॉलोअर्स वाढवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आंतरराष्ट्...
सांगली : माणसातला जीव गेला की त्याला स्मशानभूमीत आणले जाते. काळवंडलेले खांब, इमारत, अस्वच्छता, पडझड यामुळे स्मशानभूमीही मरणासन्न स्थितीत असतात. महापुरात तर त्यामध्ये भर पडली. त्यामुळे निर्धार फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कल्पकतेने व कष्टाने या स्मशानभूमीत जीव ओतून त्यांचा कायापालट केला. स्मशानभूमींच्या भिंती, ख...
- अमित शहा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ज्युनियर एनटीआर यांच्या भेटीची छायाचित्रे शेअर केली आहेत. नवी दिल्ली : दक्षिण भारतीय सुपरस्टार (South Indian superstar) ज्युनियर एनटीआरचे (Jr. NTR) देशभरात चाहते आहेत. अलीकडच्या चित्रपटांतील त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले आहे. आता देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home...
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने (नवी दिल्ली) शुक्रवारी (दि. १९) गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या विविध समस्या व तक्र ारीबाबत जनसुनावणी होणार आहे. गोंदिया : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने (नवी दिल्ली) शुक्रवारी (दि. १९) गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ...
मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेतील चेंडू छेडछाड प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदीही घालण्यात आली आहे. तसेच कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. बॅनक्...
बाबा तुला शोधू कुठं? केदारनाथ, बद्रीनाथ, हृषिकेश, हरिद्वार हा सगळा परिसर देवभूमी म्हणून ओळखला जातो. याच देवभूमीत यंदा निसर्गाचा कोप झाला आणि गंगेने आपला रुद्रावतार दाखवला. हजारोंना आपले प्राण गमवावे लागले. जेव्हा भगीरथाने भगवान शंकराकडे गंगा धरतीवर सोडण्याची विनंती केली आणि त्यानंतर गंगा जेव्हा भूतलावर अवतरली, त्यावेळी...
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यात खळबऴ उडाली आहे, परमबीर सिंग यांनी याप्रकरणाची सुनावणी सीबीआयतर्फे करण्याची मागणी केली आहे. तर विरोधकांनी या प्रश्नावरून आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. यावर सामनाच्या अग्रलेखात प्रशासकीय यंत्रणा आणि विरोधक यांच्यावर टीका केली आहे. परमबीर सिंग हे प्...
सार्थ तुकारामगाया- खंड ३ केले आहे त्याची संपादणी नोट बरोबर व्हावयास हवी. त्यात काही उणीव दिसेल तर फजीतीच होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, स्वयंपाक करण्याचे मर्म न समजताच जो अन्न शिजयोल त्याच्या बुद्धीची अवकळाच होऊन जाते ४ ३३७६ न लगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥ १ ॥ माझ्या उपकारासार्टी । वागविला म्हूण कंठीं ॥ २ ॥ घरों द...
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. दुसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणही सुरु करण्यात आले आहे. त्यात आता आयुष मंत्रालयाने आयुर्वेदीक औषध आयुष ६४ हे कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. १९८० साली मलेरियाच्या आजारावरही या औषधाचा वापर करण्यात आला होता. आताही कोरोनाच्या महामारित हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत आहे....
नवी दिल्ली, 5 जानेवारी : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत नुकत्याच एका जीवघेण्या अपघातातून बचावला आहे. डेहराडूनमधल्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र आता त्याला अचानक मुंबईतल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितलं, की पंतला डेहराडूनच्या रुग्णालयातून एअर अॅम्...
सातारा : सातारा जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणीतील रुग्णवाढ कमी झाल्याने सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी काढले. हे आदेश २६ जुलैपासून ते पुढील आदेश होईपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत. सर्वसाध...
एमपीसी न्यूज : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayashree Jadhav) या निवडून आल्या असून, त्यांचा शपथविधी सोहळा विधानभवन येथे आज झाला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जयश्री जाधव यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार...
चालवून माझ्या पेनाच्या निबेस धार आल्यावाचून कशी राहिल? थोडक्यात दिल्ली अब दूर नहीं. मग माझ्या कथा नि कविता पानोपानी असतील. दिवाळी अंकांतील माझ्या कथांवर समीक्षा लिहिल्या जातील. साधकबाधक चर्चा होतील दिवसेंदिवस माझ्या फॅन्सची पत्रे वाचत, त्यांना उत्तर देत फॅन दाक्षिण्य दाखवताना माझी तारांबळ उडेल. माझी पुस्तकांमागून पुस्त...
दुबई : गुणवत्ता असूनही कामगिरीत सातत्य राखण्यात संजू सॅमसन कमी पडताना दिसतो आहे. या आयपीएलमध्ये सॅमसन त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतो आहे. यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात संजू सॅमसनने शतक ठोकले होते. मात्र, त्यानंतरच्या सामन्यात त्याची कामगिरी ढेपाळली. कामगिरीत सातत्या राखण्यात अपयशी ठरत असलेल्या...
दक्षिण मुंबई (South Mumbai) मधील मुंबई सेंट्रल (Mumbai Central) या परिसरात आज सकाळी 10 च्या सुमारास धुराचे लोट पाहायला मिळत होते, सिटी सेंटर मॉल (City Center Mall) मागे फारस रोड नागपाडा परिसरात (Nagpada Area) वर लागलेल्या भीषण आगीमुळे (Fire) ही परिस्थिती उद्भवली आहे. सुदैवाने यात 5 जण गंभीर जखमी झाले असुन अन्य कोणतीही ...
कल्याण : नोटबंदी, जीएसटी, रेरा कायदा, जागतिक मंदीच्या फेऱ्यात बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या सावटात बांधकाम क्षेत्राशी निगडित नाका कामगारांच्या हाताला काम राहिलेले नाही. यात त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची आबाळ होत आहे. आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या भीतीने हातावर पोट असलेल्...
जळगाव,(प्रतिनिधी)- हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी दोन दिवसाआधी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती या वक्तव्याने राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान आज जळगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रम...
कुत्र्यांची, अन्य पशू-पक्ष्यांची जनगणना होते. मात्र, ओबीसी समाजाची स्वतंत्र गणना होत नाही. आरक्षण हा दारिद्र्य निर्मुलनाचा कार्यक्रम नाही. शोषितांना आरक्षण मिळाले, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर महाराष्ट्रात का न...
एमपीसी न्यूज : पुण्यातील चतुःशृंगी, खडकी आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्या मध्ये चोरट्यांनी तब्बल सात लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मंगळवारी आणि बुधवारी रात्रीच्या सुमारास या घटना घडल्या. चतुःशृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मॉडेल कॉलनी येथील स्नेही कॉम्प्लेक्स या इमार...
बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तचे त्याच्या मुलांवर खूप प्रेम आहे. त्याला दोन मुले असून त्यांची नावे शाहरान व इकरा अशी आहेत. बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तचे त्याच्या मुलांवर खूप प्रेम आहे. त्याला दोन मुले असून त्यांची नावे शाहरान व इकरा असे आहे. त्या दोघांना नुकतेच आंतरशालेय स्विमिंग स्पर्...
लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. प्रिया आणि उमेश कामत यांची जोडीही प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. त्या दोघांमध्ये आठ वर्षाचं अंतर असूनही त्यांची लव्हस्टोरी चाहत्यांसाठी आगळी वेगळी ठरली. प्रिया बारावीत असताना उमेशच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांनी लग्न क...
Indapur News : इंदापूर (Indapur) तालुक्यातील लाकडीमध्ये जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत 3 हेक्टर 48 आर शेतजमिन नावावर करुन देत 1 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या मूळ मालकाची भेट झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्या...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने सोमवारी नरेंद्र दराडे यांची उमेदवारी एकतर्फी घोषित केल्यामुळे या निवडणुकीसाठी युती होण्याची अपेक्षा ठेवून असलेल्या इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले असून, आता भाजपा यावर काय निर्णय घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तथा...
28 मार्च : आज गुडीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या दिवशी आयबीएन लोकमतला 9 वर्ष पूर्ण झाले आणि 10 वर्षांत पर्दापण केलंय. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयबीएन लोकमतचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्यात. या नऊ वर्षांत आयबीएन लोकमतने स्वतःचा एक ब्रँड तयार केलाय. अशाच प्रकारे आयबीएन लोकमतने जनतेची काम क...
अमरावती : कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ 'एकाच अर्जाद्वारे' देण्याकरिता महाडीबीटी ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. यामध्ये पश्चिम विदर्भातील ३,३८,३३६ शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यांपैकी ५८,८४० शेतकऱ्यांची लॉटरीद्वारा निवड करण्यात आली. यामध्ये सद्यःस्थितीत १,७८४ जणांना तीन कोटी ६१ लाख ९७ हजारांच...
मुंबई, 21 मेः भारतीय महिला क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगाने घडामोडी घडत आहेत. महिला क्रिकेट टीमच्या कोचपदी रमेश पोवार (Ramesh Powar) यांची नियुक्ती झाली. त्यानंतर मावळते कोच WV रमन (WV Raman) यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना ई मेल लिहून महिला क्रिकेटमधील गर्विष्ठ संस्कृती नष्ट करण्य...
कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर (१८ फेब्रुवारी, इ.स. १९११ःयेरवडा, महाराष्ट्र - २९ जून, इ.स. २०००) हे मराठी भाषेतील कादंबरीकार होते. पेशाने ते भारतीय भूदलात कॅप्टन होते. बेलवलकरांनी रॉयल एरफोर्स, अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात कॅप्तनपदावर होत...
पुणे - धर्म, जातीच्या पलीकडे विचार करण्याची मोकळीक देणारे, आपल्याला लोकशाहीचा अर्थ समजावला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे आपल्या गुरुस्थानी असले पाहिजेत. देशाला विचार स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य मिळवून देणारे संविधान हाच धर्मग्रंथ मानून प्रत्येक गुरुपौर्णिमेला संविधानाचे पर्यायाने डॉ. आबेडकरांचे स्मरण व्हावे, असे मत ...
जालना : प्रेमात हल्लीची तरूणाई काय करेल याचा काही भरोसा देता येत नाही. असाच एक भयंकर प्रकार जालन्यामध्ये समोर आला आहे. तरुणीने प्रेमात धोका दिल्यामुळे एका युवकाने राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्याने फेसबूकवर लाईव्ह करत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली अ...
टीम ई-लोकमान्य । मुंबई- भारतीय जनता पार्टीवर सातत्याने टिका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. आता ईडीने राज्यात मोठी कारवाई करत खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे,संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपुर्वीच संजय राऊतांच्या मुलीचं लग्न झालं होत...
पण वेबसाईटवर ट्रॅफिक गाडी चालविणे हे फक्त एक यशस्वी वेब मार्केटिंगचे भाग आहे. अभ्यागतांच्या आगमनानंतर काय घडते ते सगळं बाजूला आहे. Semalt ट्रॅफिक - गैर-लक्ष्यित रहदारीपेक्षा जास्त चांगले असताना - आपोआप ग्राहकांमध्ये रूपांतरित होत नाही. होय, गैर-लक्ष्यित अभ्यागतांच्या तुलनेत ते अधिक रूपांतरीत होण्याची अधिक शक्यता असते, ...
देश लॉकडाऊन हे यौग्यच पण देशात असलेल्या असंख्य गोरगरीब ,कष्टकरी ,शेतमजूर , भूमीहीन ,असंगटीत कामगार, बेघर,ऑटोरिक्षा - टॅक्सीचालक, निराधार नागरिक आहेत. त्यांचे हातावरचे पोट आहे काम केले तरच घरात चुल पेटते अन्यथा उपाशी राहवे लागते, अशा नागरिकांना २१ दिवसाच्या लॉकडाऊन मुळे मोठे संकट उभे राहिले आहे, त्यामुळे या लॉकडाऊन च्या...
गुजरात निवडणुकीपूर्वी पीएम मोदींनी अहमदाबादला भेट दिली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे भाजप सर्व योजना सुरू करत आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाने भाजपला घेरले आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुमारे 1300 कोटी रुपयांच्या विविध आरोग्य सेवा सुविधा...
दर्द किंवा दुखणें. दर्द किंवा दुखणें ह्मणजे आपल्या प्रकृतीला किंवा शरीराला अस्वस्थता वाटणें. कामाच्या व्यवस्थेनें मेहनतीचा व वेळेचा बचाव होतो. खर्चाच्या व्यवस्थेनें यश येऊन खर्चाचा बचाव होतो. व्यवस्थेनें आपणांस त्या कामाचें किंवा खर्चाचें अगोदर ज्ञान होतें, यामुळे आपलें मन अंधारांत राहून ठोकरा खात नाहीं किंवा पश्चात्ता...
तिची, 'हीकाढणाऱ्या तुझ्या ताईच्या रिकाम्या हृदयांतून निघालेले सूर मी तुला ऐकविणार आहे. तुला आठवत असेल की मी ताईच्याकडे नायचें बंद केलें आणि त्यांच्या ' ही-' गोष्टीवर बोलताना मुग्धता स्वीकारली ! इतकेंच नव्हे तर मी ताईंच्यापासून दूर राहू लागलों. याचे कारण फार गहन आहे. ताई ज्या वेळीं इथ नोकरी करीत होत्या त्याच वेळी माझी ...
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने येथे विशेष काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान आता मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केवळ माफी मागून चालणार नाही, तर त्यांनी पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, एखादा निर्लज्ज व्यक्तीच त्या पदावर राहू शकतो. असा तीव्र घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला. सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे रडणारे नाही तर लढणारे व्यक्तिमत्व आहे. राज्यातील आणि केंद्रातील राज्यकर...
पुणे : शहरामध्ये कुठेही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, फलक लागले असल्यास त्याची तक्रार १८००२३३६६७९ या टोल फ्री क्रमांकावर करता येणार आहे. त्याचबरोबर ९६८९९३१५४६ या क्रमांकावर एसएमएस पाठवूनही तक्रार नोंदविता येईल. या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली आहे, याचीही माहिती तक्रारदारांना मिळू शकणार आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ...
पुनर्जन्म2• पुरुष आणि स्त्री आणि मूल\nपुनर्जन्मः योग्य विचार करून\nइंद्रियांच्या विषयांवर आणि वस्तूंबद्दल शरीर-मनाची विचारसरणी ज्या गोष्टींच्या बाबतीत जागरूकतेने प्रकाशते, त्या विभागातील वर्णन केले आहे. "स्वतःला जाणून घ्या." याद्वारे निसर्गात जाणारा प्रकाश मानवी शरीराची रचना तयार करण्यात निसर्गाच्या घटकांना दिशा देतो; ...
इंडियन इंस्टिट्युट टेक्नॉलॉजी ऑफ बॉम्बे कडून वर्ष अखेरी पर्यंत विद्यार्थ्यांची ऑन कॅम्पस लेक्चर रद्द केली आहे. दरम्यान हा निर्णय सध्याच्या कोरोना व्हायरस परिस्थितीवर आधारित घेण्यात आला आहे. IIT Bombay च्या 62 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा नव्या अॅकॅडमी वर्षात विद्यार्थ्यांच्या शिवाय शिक्षणाला सुरूवात होणार आहे. दरम्या...
PM Narendra Modi Inaugurate Pradhanmantri Sangrahalaya: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज दिल्लीतील तीन मूर्ती भवन येथे पंतप्रधान संग्रहालयाचे (Pradhanmantri Sangrahalaya) उद्घाटन केले. उद्घाटनानंतर त्यांनी आधी तिकीट काढले आणि नंतर संग्राहलयाची झलक पाहण्यासाठी ते आत गेले. आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानां...
सामान्य हिंदू ला मनामध्ये आनंद होणारे भाषण झाले अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबई येथे पार पडलेल्या राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले. त्यांचे भाषण ऐकून बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण आल्याचे ते म्हणाले. शिवाय जातीय तेढ निर्माण होईल याचा विचार करूनच आजपर्यंत हिंदू दबला गेला आहे. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परि...
नवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर सध्या अनेक देवींची रूपे व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो कोणत्याही देवीचा नसून मुलांनी साकारलेल्या देवीच्या रूपातील आहे. या फोटोतील मुले एका सरकारी शाळेतील विद्यार्थी असून त्यांनी महिषासुरमर्दिनी दुर्गामातेचे रूप साकारले आहे. आन...
मराठा क्रांती मोर्चाची ज्या कोपर्डीच्या घटनेने ज्योत पेटली. ती माणुसकीला काळींबा फासणारी घटना म्हणजे कोपर्डी येथील तरुणीवर झालेला अमानुष अत्याचार. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. आता या निर्णयाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केलं आहे. दरम्यान मराठा क्रांती मोर्...
१३.३ स्वरनादांतील कंप दोन प्रकारचा. एकामध्ये स्वतः स्वरनादच सूक्ष्म प्रमाणांत वरखालीं होतो. त्याला 'त्रेमोलो' असें नांव आहे. तो दोष मानलेला आहे. परंतु हा 'स्वरकंप' अगदीं सूक्ष्म असला तर त्याचा परिणाम फार आकर्षक होतो, हे मान्य आहे. तो वाढला तर जणूं काय स्वरनादच जलद आंदोलनें घेत आहेसें भासतें-जसें 'सा - कोमल रे-सा-कोमल र...
Makarsankranti 2021 : मकरसंक्रांतीविशेष खास मराठी पतंगाचा प्रकार, वावडी ! Makarsankranti 2021 :भारतात पतंग कधी आला हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण देशभरातील पूर्वीच्या अनेक संतकवींच्या रचनांमध्ये पतंगाचे वर्णन आणि उल्लेख आढळतात. संत एकनाथ, संत तुकाराम, वैष्णव कवी नानदास यांच्या रचनांमध्ये पतंगाचे वर्णन आहे. १२७० ते १३५...
Kanda Anudan 2023 : लेट खरीप हंगामातील लाल कांद्याला खूपच कमी भाव मिळाला होता. विशेषतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला अगदी रद्दी पेक्षा कमी भाव मिळत होता. यामुळे अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. शेतकऱ्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली जात हो...
समजण्याचे वय झाले की, प्रत्येकाने आपल्या प्रेरणा निश्चित तपासून घ्यावयास हव्यात. आपण दुसऱ्याला काही विचारण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाला जमाखर्च विचारल्यास त्याचे सत्य उत्तर मिळेल. व्यवसाय करणारे आर्थिक व्यवहारांचा बारकाईने हिशेब ठेवतात. नोकरदार लोकांचाही येणारा पगार आणि झालेला खर्च याचा हिशेब असतो. बरेच लोक तर पै पै...