text large_string |
|---|
मुंबईला पाेहाेचण्यास त्यांना आणखी ५-६ तास लागणार हाेते. विचारांच्या तंद्रीत आजपर्यंतचा जीवनपट आठवत हाेता. गावाकडे बांधलेल्या भव्य प्रासादतुल्य बंगला, समाेर प्रशस्त व्हरांडा, जिथे भेटीस येणाऱ्यांसाठी बसण्याकरिता वेताच्या खुर्च्या मांडलेल्या हाेत्या. व्हरांड्याच्या पुढे हिरवी लाॅन, फुलांच्या कुंड्या, रेखीव आकारांची झाड... |
चंदीगढ : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) काही दिवसातच तीन महिने पूर्ण होणार असून, आंदोलनाचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी शेतकऱी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असेल तर आगामी काळात आणखी 40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत दाखल होतील, असा निर्वाणीचा इशा... |
जळगाव,दि. ८- तालुक्यातील कुसुंबा येथे राजेश विश्वांभर वाणी (वय ३६ रा. मोरया नगर, कुसुंबा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल व पेनड्राईव्ह असा ५७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दा... |
कर्जत - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा हा मतदार संघ आहे. त्यामुळे रोहित पवार आणि राम शिंदे ... |
मुंबईः शरद पवारांच्या राजकारणाचे पर्व आता संपले असून आताची पिढी बदलेली आहे, त्यांना तोडाय फोडायचं राजकारण नको असल्यानेच ते भाजप बरोबर आहेत. तसेच नव्या पिढीला अभिप्रेत असलेलीच भूमिका भाजप कडून घेतली जात असल्याने लोक आमच्या बरॊबर आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखती दरम्यान म्हणाले आहेत. तुम्ही साखर सम्राटा... |
Marriage Viral Video : हा व्हिडीओ लग्नाआधी साखरपुड्याचा आहे. यात पत्नी तिच्या पतीला लग्नाआधी फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा पासवर्ड मागते. यावर पतीने जे उत्तर दिलं त्याने सर्वांचं मन जिंकलं. Husband Wife Video: भारतात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नासंबंधी व्हिडीओंचा पाऊस पडत आहे. तसेच फोटोही व्हाय... |
Shivpuri constable Rape Case: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे पत्नीने कॉन्स्टेबल पतीवर गंभीर आरोप केले आहेत. नवी दिल्ली : आयटीबीपीच्या एका जवानाने आपल्या पत्नीचे दिल्लीतील श्रद्धाप्रमाणे तुकडे करण्याची धमकी दिली, त्यानंतर पत्नीने जिल्हा दंडाधिकार्यांसमोर आपली व्यथा मांडली. ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील आहे, जिथे ... |
ब्रिटन :- कोरोना जागतिक महामारीच्या संकटात कधी नव्हे ते वर्तमानपत्रही सापडले. वर्तमान पत्रातूनही कोरोना पसरू शकतो असा संदेश लोकांपर्यंत गेला आणि जगभरातील लोकांनी वर्तमान पत्र घेणेही बंद केले. परंतु डब्लूएचओ ने वर्तमान पत्र सुरक्षित असल्याचा दावा केल्यानंतर वर्तमानपत्रावरील बंदी उठवण्यात आली. मात्र, भारतात अद्यापही अनेक... |
कर्नाटकी आंबा आणून रत्नागिरी बाजारपेठेत हापूस आंबा म्हणून विक्री सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून सर्वसामान्य ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूकीचा प्रकार अलीकडेच १७ मे रोजी रत्नागिरीतील आंबा बागायतदारांनी उघडकीस आणला. याबाबत आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कशाप्रकारे काळजी घेतली जाते? अशी ... |
मुंबई, 02 ऑगस्ट : 'सरकारला आता 1 महिन्यापेक्षा जास्त झाला असूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही. कशामध्ये अडलंय, कळायला मार्ग नाही. दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नसल्यामुळेही निर्णय अडले आहे का? असा सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फड... |
अलाहाबाद, १८ मे । मागील 24 तासात देशामध्ये 2 लाख 63 हजार 21 जण कोरोना संक्रमित आढळून आले. हा सलग दुसरा दिवस होता, जेव्हा एकाच दिवसात 3 लाखांपेक्षा कमी संक्रमित आढळून आले. यापूर्वी रविवारी 2. 82 लाख लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी देशात कोरोनाचे 3 रेकॉर्ड झाले. गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 लोकां... |
● आपल्या शरीरात जखम झाली कि, रक्त वाहायला लागते. दरम्यान त्यावर रक्ताचा थर जमा होऊन रक्त सुकून जातं. रक्तातील प्रोथोम्बिन नावाच्या प्रोटीनमुळे असे होते. या प्रोटीनच्या निर्मितीसाठी शरीराला व्हिटॅमिन K ची आवशक्यता असते. ● 'व्हिटॅमिन K' हे आपल्या शरीरातील एकतर रक्त गोठू देत नाही. तसेच शरीराबाहेर रक्त वाहू देत नाही. ● हाड... |
• एक शीत टप्पा असतो, ज्यामध्ये रुग्णाला थंडी वाजते, अंग कापते. • एक उष्ण टप्पा असतो, ज्यामध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या होणे, लहान मुलांच्या बाबतीत आकडी येणे अशी लक्षणे दिसतात. • सरतेशेवटी, घाम येण्याचा टप्पा असतो, ज्यामध्ये रुग्णाला घाम येतो, शरीराचे तापमान सर्वसामान्य होते, थकवा जाणवतो. • सेरेब्रल मलेरिया - रुग्णाच्य... |
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तमिळ आणि तेलुगूमध्ये तर त्यांना देवाप्रमाणे पुजले जाते. जेव्हा त्यांचा नवीन चित्रपट येतो, तेव्हा राज्यामध्ये जत्रा असल्यासारखे वातावरण पाहायला मिळते. अशात त्यांचा एक आगामी चित्रपट 'अन्नाथे' बाबत अनेक चर्चा ... |
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ११ नोव्हेंबरला दुबईतून सिडनी येथे रवाना झाला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघ नवी जर्सी परिधान करणार असल्याची सध्या चर्चा आहे. आऊटलूकने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघ ऑस... |
सर्वत्र बिग बॉसच्या नवीन सीझनची एकच चर्चा रंगली आहे. बिग बॉस 12 सीझनच्या लॉन्चमध्ये सलमान खानने स्वॅगमध्ये एन्ट्री घेतली आहे. सर्वत्रच बिग बॉसचा बोलबाला असून गोव्यातील शोच्या ठिकाणी सलमान नुकताच पोहचला आहे आणि नेहमीप्रमाणेच त्याने धम्माल उडवून द्यायला सुरूवात केली आहे. बोटीत स्वार होऊन सलमानने या ठिकाणी धमाकेदार एन्ट्... |
बॉलिवूड मध्ये 'भाईजान' म्हणून ओळख असलेल्या सलमानच्या संकटात अजून नव्याने वाढ झालेली आहे. एका अनिवासी भारतीय कुटुंबियाने सलमानवर मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्याला पुन्हा कायदेशीर नोटीस मिळाली आहे. रेस-३ च्या यशानंतर सलमान अनेक प्रोजेक्ट कडे वळला आहे. पण सध्या तो पुन्हा अडचणीत आला आहे. सलमानचा पनवेल जव... |
संगमनेरः संगमनेर तालुक्यात शहरात १६ जण तर ग्रामीण भागात ३२ जण असे एकूण ४८ बाधित आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या ३३७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संगमनेर शहरात नवीन नगर रोड येथे ६५ वर्षीय महिला, रंगारगल्ली येथे २६ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ६८ वर्षीय पुरुष, उपासनी गल्ली येथे २३ वर्षी... |
नवी दिल्लीः जर तुम्हाला घरातील स्पेस वाचवायची असेल आणि CPU साठी वेगळी जागा नको असेल तर तुम्ही ऑल-इन-वन डेस्कटॉप वापरू शकता. तुम्ही हे सिस्टिम्स ऑफिस आणि घरी दोन्हीसाठी वापरू शकता. अधिक पॉवरफुल PC शोधत नसाल तर तुम्हाला ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक पर्याय मिळू शकतात. मुख्य म्हणजे हे PC लॅपटॉपपेक्षा खूप मोठी स्क्... |
पुणे - "सिमी' संघटनेवरील बंदीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) न्यायाधिकरणाचा पुण्यात तीन मे ते चार मेदरम्यान दोन दिवसांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत प्रस्तुत प्रकरणी सुनावणी होणार आहे. सिमी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या सर्व याचि... |
एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुशीलाताई आण्णासाहेब शेलार यांना यंदाच्या राजमाता जिजाऊ पुरस्काराने काल सन्मानित करण्यात आले. वडगाव मावळ येथील शिवजयंती उत्सव समितीने त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान केला. वडगाव मावळ येथील शिवजयंती उत्सव समिती वर्ष 42 वे या समितीच्या वतीने प्रत्य... |
जळगाव : ड्युटी आटोपून भाऊ आपल्या बहिणीला सासरहून आणण्यासाठी निघणार होता. मात्र, तिला घ्यायला जाण्यापूर्वीच ड्युटीवर असताना तलावात बुडून भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅलीच्या समोर असलेल्या अनुभूती शाळेच्या आवारातील डिव्हाईन पार्कमध्ये घडली. शंकर तुकाराम सपकाळे (३२, रा. मोहाडी,... |
Crime News : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा कारागृहात (Mahoba Jail) आयपीएल मॅच पाहण्यावरून कैद्यांमध्ये भांडण झाले. त्यावेळी एका कैद्याने दुसऱ्याला जोरदार मारहाण केली. नवी दिल्ली - आयपीएलला सुरुवात झाली असून मॅच पाहायला सर्वांनाच आवडतं. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. IPL मॅचवरून जेलमध्ये कैदी भिडले. एकमेक... |
आरोप झाले म्हणून काय धनंजय मुंडेंना फासावर चढवायचे का? - अनिल परब - Majha Paper\nआरोप झाले म्हणून काय धनंजय मुंडेंना फासावर चढवायचे का? - अनिल परब\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अनिल परब, धनंजय मुंडें, बलात्कार प्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेते / January 14, 2021 January 14, 2021\nमुंबई : एखाद्या व्यक्तीने फक्... |
मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहू असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी राज्यामध्ये आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करावीत. विशेषतः प्रत्येक विभागातील अडचणी लक्षात घेऊन त्यावर आधारित पदविका अभ्यासक्रम तयार करावा. त्यामुळे स्थानिक पातळींवरील अडचणी सोडविण्यास मदत होईल ... |
पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपदी विराजमान झाल्यापासून थेट लोकसंपर्काला अधिकाधिक प्राधान्य दिले असून त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. महापौर मोहोळ यांनी सलग दोन वर्षे महिन्याच्या चौथ्या शनिवारी 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून पुणेकरांशी संवाद साधला. महापौर जनसंवाद या... |
कोल्हापूर/ प्रयाग चिखली : सामाईक जागेत जनावरांचा गोठा बांधत असल्याच्या कारणांवरून पुतण्याने धारदार चाकूने सपासप भोसकून चुलत्याचा निर्घृण खून केल्याची घटना करवीर तालुक्यात वरणगे येथे शनिवारी सकाळी घडली. भगवान रामचंद्र बुचडे (वय ५५, रा. मातंग वसाहत, वरणगे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेमुळे गावात खळबळ उडाली. दो... |
मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. आमदारांकडून पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन झालं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. त्यामुळे मला खात्री आहे की, बंडखोरी केलेल्या आमदारांची आमदारकी रद्द होईल, असाच निर्णय कोर्टाकडून येईल, ... |
किलें, म्हणून शिवाला मदनारी म्हणतात, हें योग्यच आहे. पण असा प्रकार सूर्याच्या ठिकाणीं नसून, सूर्याला तमारी अशी संज्ञा देतात. त्याप्रमाणें गुरुसंज्ञित आत्म्याच्या ठिकाणीं परमार्थतः प्रवृत्तीचा लेश नसून ही, निवृत्ति अशी संज्ञा मिळाली आहे. तैसें लटिके येणें रूढे । जड येणें उजिवडे ॥ न घडे तेही घडे । याचिया मावा ॥ ३५ ॥ अन्व... |
पुणे : 'ओमायक्रॉन' या कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. नवीन नियमावलीत लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना ५०० रुपये तर दुकानांत लसीकरण पूर्ण न केलेला ग्राहक आढळल्यास दहा हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे तसेच अराजकाला आम... |
कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फान महाचक्रीवादळानं प्रचंड तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला १ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याचं सांगत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवरचा आपला राग व्यक्त केला. अम्फान महाचक्रीवादळाचा तडाखा झेललेल्या पश्चिम बंगालची पंत... |
हरणांचे हंटर 2016 खाच iOS, Android डाउनलोड खाच\nहरणांचे हंटर 2016 खाच iOS, Android\nहरणांचे हंटर 2016 खाच iOS, Android - लाटणे साधन डाउनलोड करा\nछान बातम्या! Morehacks आज नवीन प्राप्त झाले आहे हरणांचे हंटर साधन हॅकिंग 16. आम्ही हे सॉफ्टवेअर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे कारण खेळ हरणांचे हंटर 2016 या वर्षी सर्वोत्तम खे... |
डेहराडून, दि. 29- करोनाचा वेगाने प्रसार होत असताना कुंभमेळा आयोजित करण्याची गरजच काय होती यावरून ओरड सुरू असताना आता खबदारीचा उपाय म्हणून पुढच्या महिन्यात सुरू होणारी चारधाम यात्रा स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी गुरुवारी डेहराडून येथे पत्रकारांशी संवाद साधला... |
आपोआप माझा हातरुमाल खिशातून निघून माझ्या चेहऱ्याच्या कोपऱ्यात गेला. मी बोललो, "नाही, सर. काही लाल रंग लागला असेल. मी त्या लाल पेनाने कागदावर खुणा करत होतो आणि जोनाथनचे डोळे हातरुमालावर पडलेले पाहील्यावर मी थांबलो. ती लाल चिकट खूण होती. आता मागे हटून काही उपयोग नव्हता. मी हातरुमाल परत माझ्या खिशात टाकला व म्हणालो, "जा... |
एका आलिशान ज्वेलरी दुकानातून ४६ लाख अमेरिकी डॉलरचा हिरेजडित नेकलस चोरी गेला असून, १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलीने ही चोरी केल्याचा संशय आहे. हाँगकाँग : एका आलिशान ज्वेलरी दुकानातून ४६ लाख अमेरिकी डॉलरचा हिरेजडित नेकलस चोरी गेला असून, १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलीने ही चोरी केल्याचा संशय आहे. हाँगकांग पोलीस या मुलीचा श... |
रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी दही घेऊन फेटून घ्या. आता या दह्यामध्ये एक मोठा चमचा त्रिफळा पावडर घाला आणि हे मिश्रण रात्रभर ठेवा. हा हेअर पॅक सकाळी केसांना लावा आणि 30 ते 35 मिनिटांनी शॅम्पू करा. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा ही पद्धत वापरू शकता. यामुळे कोंडा पूर्णपणे साफ होईल. कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून उकळवा. हे पाणी ... |
अकोला- अकोला जिल्ह्यातून वाहत असलेल्या पुर्णानदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दुषीत होत आहे. नदीकाठी असलेल्या गावांना पुर्णानदी हा जलस्त्रोत असल्याने मानवी तसेच पशुधनांसाठी पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्याशिवाय उपाय नाही. कारण हा भाग खारपाण पट्यात असल्याने भुगर्भातील पाणी पिण्यायोग्य नाही, अशी परिस्थीतीत असतांना लोकांना दुषी... |
नवी दिल्ली - अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश न्यायालयाने केलेल्या 'इन हाऊस' चौकशीत गैरवर्तनाबद्दल दोषी आढळल्यानंतर त्यांना पदावरून दूर करण्याची औपचारिक घटनात्मक कारवाई सुरु करावी, असे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कळविले आहे. एखाद्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची ... |
मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीजवळ बेळणे येथे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच मृत्यूमुखी पडले तर २८ जण जखमी झाले आहेत. कणकवली- मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीजवळ बेळणे येथे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच मृत्... |
पोलिसांनी या कुस्तीपटूंना रस्त्यावर फरफटत नेलं. अखेर या प्रकरणावर हास्यजत्रा फेम वनिता खरात मोजकंच पण थेट म्हणाली. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने खास पोस्ट केलीय. सोशल मीडियावर सध्या वनिता खरातचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात तिनं प्राजक्ताची तुलना बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रीशी केली आहे. लॉकडाऊनमध्ये सु... |
लठ्ठपणा हा केवळ एक आजार नसून इतर आजारांनाही निमंत्रण देतो आणि शरीराला अनेक रोगांचे घर बनवतो. मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेतःशरीर लठ्ठ, कुरूप आणि बेफिकीर बनते, (उंची आणि वयाच्या तुलनेत जास्त वजन), थोडेसे श्रमाने थकवा जाणवणे, जास्त घाम येणे,शरीराच्या काही भागात दुखणे,आळशीपणा वाढणे,उत्साह कमी होणे,जास्त झोप लागणे, कारण लठ... |
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील वेयान हॅमलेट हे गाव देशातलं पहिलं असं गाव ठरलं आहे, जिथे 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावात एकूण 362 वयस्क लोक आहेत आणि त्या सर्वांनी लस घेतलेली आहे. आरोग्य कर्मचार्यांच्या परि... |
अभिनेता अक्षयकुमार अनेकांच्या गळ्यातला ताईत, बॉक्स ऑफिसवर सध्या त्याचेच राज्य आहे; पण या अभिनेत्यामुळे प्रो कबड्डी लीगमधील एखाद्या संघावर सामना गमावण्याची आफत ओढावली, असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. होय हे खरे आहे. . . शनिवारी त्यागराज क्रीडा संकुलात पार पडलेल्या लीगच्या लढतीत बंगाल वॉरियर्स संघाने बेंगळुरू बुल्सवर... |
बुलढाणा : बुलढाणा पोलीस पथकाने (Buldhana Police) शनिवारी रात्री नांदुरा तालुक्यातील तिकोडी येथे देशी विदेशी दारू, शस्त्र व गुटखा जप्त करण्यात यश मिळवलं असून एका जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस पथकाला गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली होती. नांदुरा तालुक्यातील ग्राम तिकोडी येथे एक व्यक्ती अवैधरित्या विनापरवाना शस्त्र तसेच दे... |
साखळीचोर तरुणांवर पोलिसांचा असणारा वॉच पाहता त्यांची दिशाभूल करण्यासाठी चक्क तरुणींच्या मदतीने साखळीचोरीचे गुन्हे होऊ लागले आहेत. साखळीचोर तरुणांवर पोलिसांचा असणारा वॉच पाहता त्यांची दिशाभूल करण्यासाठी चक्क तरुणींच्या मदतीने साखळीचोरीचे गुन्हे होऊ लागले आहेत. ठाण्यात पवारनगर येथे रविवारी रात्री झालेल्या साखळीचोरीच्या ... |
Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यामध्ये नितीश कुमार यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असल्याचे बोलले जात आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे शिवसेना (उद्धव बा... |
पुणे-सर्वोत्तम विद्यापीठाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात अकरावे स्थान मिळविले आहे. गतवर्षी नववे स्थान होते. यंदा मानांकनात दोन क्रमांकांची घसरण झाली असली तरी संशोधनात पुणे विद्यापीठ हे विद्यापीठ गटातून महाराष्ट्रात अव्वल आहे. "नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क'मध्ये सर्वसाधारण गटातही विद्यापीठ... |
कोल्हापूर, 02 ऑक्टोंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात मुले पळवून नेणारी टोळी आल्याची जोरदार अफवा पसरली आहे. यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं होत. दरम्यान काहींनी सोशल मीडियावर जिल्ह्यातील रेंदाळ या गावात मुले पळवून नेताना एका महिलेला पकडले असल्याची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्याने पालकांत चिंतेचे वाता... |
मिठाईचा गाेडवा ठरताेय , अन्न औषधी प्रशासनाचा कारवाईशून्य कारभार । Issue about adulteration in sweets in akola - Divya Marathi\nIssue About Adulteration In Sweets In Akola\nमिठाईचा गाेडवा ठरताेय , अन्न औषधी प्रशासनाचा कारवाईशून्य कारभार\nअकोला- सणउत्सवांच्या सेलिब्रेशनमध्ये मिठाईला माेठे महत्त्व अाहे. त्यामुळे अाता दसरा... |
माझ्याकडेच कमी पिकले आणि माल थोडा महाग झाला, तर तुम्ही ओरडून सरकारवर दबाव आणू नका, काही दिवस थोडे महाग घेऊन खा. ही बळीराजाची बोगस बोंब नाही, तुम्हीही विनाकारण कांगावा करू नका. Published on : मागे एका प्रथितयश दैनिकात शेतकऱ्यांवर बरेच तोंडसुख घेतले होते. शेतकरी नुकसानीबद्दल नेहमीच बोंबलत असतात. ज्या वर्षी शेतीत चांगलं प... |
त्याचं लग्न ठरलं असून होणारी बायको तिच्यापेक्षा सुंदर आहे असं तिच्या कानावर आलं. त्याने फेसबूकवर एंगेज म्हणून स्टेटस शेअर केल्यानंतर तिने त्या मुलीचं सगळं प्रोफाईल उकरून पाहिलं. नवरी खरंच सुंदर होती. त्याने तिला जळवण्यासाठीच असं केलं अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. त्याला कारणही तसंच होतं. ३ वर्षांपूर्वी ज्यावेळी नातं तोड... |
मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेनं कंबर कसली आहे. अशातच आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि सुरक्षित अंतर राखण्यासाठी आता मेट्रोनं ही आपल्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सोमवारपासून मेट्रोनं फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गावर सोम... |
मधुमेह : इन्सुलिनचा जगभरात तुटवडा, रुग्णांची काळजी वाढणार? मधुमेह म्हणजेच डायबिटीस. . . याला शहरी जीवनाची आपत्तीसुद्धा म्हणतात. धकाधकीची जीवनशैली आणि लठ्ठपणा यामुळे टाईप-2 डायबिटीसचं प्रमाण वाढताना दिसतंय. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी लागणारं इन्सुलीन शरीर निर्माण करू शकत नाही, त्याला टाईप-2 डायबिटि... |
पशु मातला, थोर कामांध झाला, । स्वमातेसि भोगी, नसे खाज त्याला; । तयाचेपरी तूं मदें मातलांसी; । कशी वोळखी सांडिली, पापराशी ॥ २५. ऋपीची वधू काय, रे, अंत्यजासी ? । अरे दुर्जना, केवि शोभेल त्यासी ? । असे चंद्रमा शंकराचे कपाळी, । कसा साजिरा तो दिसे श्वानभाळीं? ॥ २६ गौतमी त्यजी सिंधुतें जरी, । क्षुल्लका नद्या आदरें परी । पार्... |
युक्रेनविरुद्ध युद्ध संपवण्यासाठी रशियावर सतत आंतरराष्ट्रीय दबाव आणला जात आहे. रशियावर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत रशियाने माघार घेण्याऐवजी जगालाच धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाने अणुयुद्ध छेडण्याचे बोलून जगाला तिसऱ्या महायुद्धाची (Third World War) धमकी दिली आहे. तर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर... |
म्हणून, पार्था, वेदातील अर्थावादात मग्न झालेल्या लोकांच्या मनात सर्वप्रकारे दुर्बुद्धीच वास करते, हे लक्षात असू दे. तू निश्चयाने असे समज की, वेद हे तीन गुणांनी (सत्व, रज, तम यांनी) भरलेले आहेत; म्हणून सर्व उपनिषदाची सत्त्वगुणामध्ये गणना केली जाते. धनुर्धरा, बाकी ज्यामध्ये कर्म, उपासना इत्यादिकाचे निरूपण केलेले आहे, त... |
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद काठमांडू (नेपाळ) येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. उदय डोंगरे हे नेपाळला रवाना झाले आहेत. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत होत असलेल्या तलवारबाजी स्पर्धेसाठी डॉ. डोंगरे यांची तांत्रिक समिती सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. डॉ... |
Rangoli picture ofayoung girl getting viral on social media । समाजमाध्यमांवर नृत्यांगनेच्या रांगोळीचा गाजावाजा । Loksatta\nसमाजमाध्यमांवर नृत्यांगनेच्या रांगोळीचा गाजावाजा\nही रांगोळी नायगावजवळील जुचंद्र गावातील मनोज पाटील (३७) या कलावंताने काढली आहे.\nलोकसत्ता टीम । October 14, 2016 01:11 am\nअवघ्या बारा तासांत साकारल... |
मुंबई : गेल्या दोन महिन्यांत मिळून रेपो दरात पाव अर्धा टक्का कपात आणि दोन वेळा एसएलआरच्या दरात कपात करूनही बँकांनी यामुळे निर्माण झालेला लाभ ग्राहकापर्यंत पोहोचविला नाही, या मुद्यावर स्पष्ट नाराजी व्यक्त करतानाच जोवर हे लाभ बँका ग्राहकांपर्यंत पोहोचवीत नाही तोवर आता रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा करू नका असे... |
नियती, नियंता, निसर्ग वगैरे गोष्टींना काही अंगभूत अर्थ असतो का? समजा असलाच तर त्याचे कंगोरे सगळ्यांना खरंच कळतात का की, केवळ आस्थेचे किनारे धरून सरकणे असते ते. की अनुमानाच्या आधाराने वाहणे? समजा नसलाच काही अर्थ, तर त्या नाकारण्यामागे काही आखीव कारणे असतात का? खरंतर काही गोष्टी शब्दांत नेमक्या नाही कोंडता येत अन् वाक्या... |
13 जागेसाठी या निवडणुकीत 13 उमेदवारांचे अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या न्यूडीसाठी बैठकीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चेअरमनपदी गीतेश चंद्रकांत शिंदे, आणि वाईस चेअरमन पदी सनाउल्ला शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख तसेच काँग्रेस कमिटी... |
अहमदनगर : येथील शांतीलालजी मुथा (भिगवणकर) यांनी त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त पाच लाखांची देणगी चैतन्य गोशाळेला देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवला. अ� ��मदनगर : येथील शांतीलालजी मुथा (भिगवणकर) यांनी त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त पाच लाखांची देणगी चैतन्य गोशाळेला देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवला. दे... |
पुणे - स्वारगेट परिसरात दुचाकी वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या दोघा सराईतांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या एका साथीदारासह महाशिरात्रीच्या सकाळी हातात लोखंडी कोयता व लोखंडी रॉडने दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट व इतर कलामांनूसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ... |
भंडारा : संपूर्ण देशाचं मन हेलावणारी घटना महाराष्ट्रातील (Bhandara) भंडारा येथे घडली. मध्यरात्री भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. ज्यानंतर एकच आक्रोश या परिसरात पाहायला मिळाला. Rohit Pawar At Nashik : रोहित पवारांना अजित दादांचा पुतण्या म्हणून कोणती गोष्ट व... |
नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणीवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, 'ठरलेल्या प्रक्रियेनंतरच एनआरसी देशभर लागू होईल. यासाठी राज्य सरकारांशी प्रथम चर्चा केली जाईल तसेच तज्ज्ञांचा सल्लाही घेण्यात येईल. ' सलमान खानने Bigg Boss मध्ये होस्ट ... |
दैनंदिन कामं करताना आपल्या हेतूआड येणार्यांवर तुफान शेरेबाजी करणं, वाईटसाईट बोलून त्यांना नामोहरम करणं अशा बाबी समाजात नेहमीच सुरू असतात. पण 'शिमगा' या शब्दाला चिकटलेली ही सगळी घाण बाजूला सारत होळी सादरी करण्याच्या सुयोग्य पद्धती, त्यामागील कथा आणि या सणाचं प्रयोजन जाणून घेतलं तर त्याचं महत्त्व अधिक नेमकेपणानं समजेल अस... |
मलकापूर : मलकापूर-कोकरूड मार्गावरील पेरीड (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीतील वळणावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चालक ठार झाला, मलकापूर : मलकापूर-कोकरूड मार्गावरील पेरीड (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीतील वळणावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चालक ठार झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले. सुरेश शामराव चौगुले (वय २८, रा. पुसाळे... |
पुणे : साधे उडदाच्या डाळीचे पीठ; पण त्याला उत्तम बल्लवाचार्यांचा हात लागला, तर काय होऊ शकते, याचे कलात्मक उदाहरण म्हणजे इमरती. खरेतर, ही जिलेबीच. पण, साध्या डाळीच्या पिठाच्या वाकड्यातिकड्या वेटोळ्यांपेक्षा कितीतरी सुंदर, रेखीव. पाहताक्षणीच आकर्षून घेणारी. उडदाची डाळ चांगली रात्रभर भिजवून घ्यायची. सकाळी तिच्यातील सगळे ... |
नाशिक : जायकवाडीला १३ टीमएसी पाणी सोडण्यापूर्वी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणच्या निर्णयाला नगर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांसह दाखल झालेल्या एकूण सहा जनहित याचिकांच्या सुनावणीप्रसंगी नाशिक महापालिकेलाही आपले म्हणणे मांडण्यासाठी महापौरांनी उच्च न्यायालयातील पालिकेच्या वकिलांना आदेशित केले आहे. जलसंपत्ती निया... |
मायणी : येरळवाडी, ता. खटाव येथील तलावामध्ये गेली ३० ते ३५ वर्षे मायणी येथील यशवंत मच्छिमार संस्थेतर्फे मच्छिमारीचा व्यवसाय केला जात होता. यावर्षी या संस्थेला विश्वासात न घेता परस्पर ठेका दुसऱ्या संस्थेस दिल्यामुळे येथील ४० ते ५० कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास याच तलावात आम्ही ... |
हिंदुसभांच्या स्थानिक कार्याचा परिचय हिंदुसभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. अनंत हरि गद्रे यांच्या नेतृत्वाखाली दीडशे सत्याग्रहींचा जथा औरंगाबाद येथे गेला. तेथे त्यास अटक झाली, व त्यास औरंगाबाद तुरुंगात ठेवण्यात आले. १९४१ मध्ये भागलपूर येथे भरलेल्या हिंदुमहासभेच्या अधिवेशनास सरकारने बंदी केली तेव्हा ती मोडून तेथे हिंदुसभे... |
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । मारवड पोलिस ठाण्यात पॉझिटिव्ह अंमलदाराच्या संपर्कात आलेल्या २२ पोलिस कर्मचाऱ्यांपैकी ७ अंमलदार व चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. आणखी तीन पोलिसांचे अहवाल प्रलंबित आहेत. सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मारवड पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच... |
इंदिरानगर : नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक ३० मधील शिवसेनेकडून घोषित चारपैकी तीन उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरविण्यात आले, तर एका उमेदवाराच्या अर्जावर सोमवारी (दि. ६) सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार आहे. सेनेच्या चारही उमेदवारांनी एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने तिघांची पक्षीय उमेदवारी अवैध ठरविण्या... |
लातूर : बहुजननामा ऑनलाइन - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा पुजारी असलेल्या गोंधळी समाजाने महाराष्ट्रात एकसंघ शक्ती उभी करून तरुण पिढीने शैक्षणिक क्रांतीने आपले सामाजिक, राजकीय अस्तित्व जोपासले पाहिजे, अशी अपेक्षा लातूर महावितरणचे अधीक्षक अभियंता नंदेश माने यांनी व्यक्त केली. गोंधळी समाजबांधवांनी हॉटेल मानसच्... |
लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रकार घडत होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून अपहृत असलेल्या पाच अल्पवयीन मुलांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. या प्रकरणी त्यांना फूस लावून पळवून नेणाऱ्यांनाही अटक झाली आहे. त्यामध्ये चार वर्षां... |
"एस पी साहेब, एक विधायक को सरेआम थानेमें थप्पड मारनेके लिये कितना दिन जेल में जाना पडता है?" काल गॅबावर ४५ ओव्हर्समध्ये १ बाद १०७ अशी परिस्थिती असताना ६ फूट ५ इंच उंचीच्या मिचेल स्टार्कला ३ चेंडूंत १४ धावा चोपतानाचा शुभमन गिलचा उर्मटपणा "गँग्स ऑफ वासेपुर" च्या सरदार खानपेक्षा काही कमी नव्हता. आणि वर "और एसपी साहब हमऊ ज... |
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदिवासी विभागातील पात्र लाभार्थींना मिळणार्या महाराष्ट्र शासनाच्या खावटी अनुदान योजनेंतर्गत संपूर्ण उरण तालुक्यातील एकूण 855 लाभार्थी कुटुंब असलेल्या आदिवासीवाड्यांवर दिल्या जाणार्या अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या मटकी, चवळी, हरभरा, पांढरा वाटाणा, तूरडाळ, उ... |
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने ही स्थगिती उठवली आहे. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय दिलीप पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. बँकेतील नोकरभरती देखील दिलीप पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच झाली... |
शेंदुरवादा (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील शेंदूरवादा (ता. गंगापूर) परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनोतान नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना (Farmers) हेक्टरी दोन लाख रुपये तात्काळ मदत मिळावी म्हणून झोपलेल्या केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील शेतकऱ्या... |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रात मोदी सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र गेल्या अनेक वर्षांची असलेली 'ब्रिफकेस' परंपरा मोडून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लाल मखमली कपड्यात गुंडाळलेला चोपडीच्या आकाराचा अर्थसंकल्प सादर करून पाश्चिमात्य विचारांना तिलांजली दिली. निर्मला सी... |
देवणी : अक्का फाउंडेशनच्या पुढाकारातून नागतीर्थवाडी गावाने सर्व गावाचे कोविड लसीकरण १००% पूर्ण करत मराठवाडा विभागात पहिले लसीकरणयुक्त येण्याचा मान मिळवला आहे. नागतीर्थवाडी देवणी तालुक्यातील पहिले निर्मलपुरस्कृत गाव अवघ्या ६७४ लोकसंख्या असलेल्या या गावाने गावातील १८ वर्षावरील सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण केले. अंतिम टप्प्य... |
( ३ ) त्याच्या उद्योगप्रियतेचीं उदाहरणे सहस्रशः सांपडतात. लो. टिळकांचा मृत्युलेख हे जसे एक उदाहरण आहे तसेंच त्यांनी कानपूर येथें हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून जे भाषण केले त्याचें लेखन हे दुसरे गणले जाईल. त्यांची अध्यक्षस्थानी नियुक्ति झाल्याची तार त्यांस ते कानपुरास राष्ट्रीय सभेच्या बैठकीसाठी निघण्यापूर्वी काही तासच... |
नवी दिल्ली : कोणत्याच लसीपासून १०० टक्के संरक्षण मिळत नाही. त्यामुळे जर बुस्टर डोसची आवश्यकता असेल तर तसे जनतेला कळविले जाईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूपासून अधिक संरक्षण मिळावे यासाठी बूस्टर डोसची गरज आहे का, याविषयी सध्या अभ्यास सुरू आहे. कोरोना प्रत... |
चमडावाडी नाल्याच्या 'कल्व्हर्ट' मधील पाईपलाईन वळविण्याचे आयुक्तांचे आदेश - JPN NEWS.in\nHome mumbai चमडावाडी नाल्याच्या 'कल्व्हर्ट' मधील पाईपलाईन वळविण्याचे आयुक्तांचे आदेश\nचमडावाडी नाल्याच्या 'कल्व्हर्ट' मधील पाईपलाईन वळविण्याचे आयुक्तांचे आदेश\nमुंबई पश्चिम उपनगरातील खार पश्चिम येथील चमडावाडी नाल्याच्या कल्व्हर्ट मध... |
महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. यातच पक्षाने शिवसेना पक्षाला पाठिंबा दिला नाही तर, महाराष्ट्रात काँग्रेस संपेल असा सूचक इशारा अशोक चव्हान (Ashok Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माणिकराव ठाकरे (Manikrao Thakre) आणि रजनी पाटील (Rajni Patil) यांनी ... |
मंडळाने सुरुवातीच्या टप्प्यात पाच ते सहा संघांचे नियोजन केले आहे. पुरुषांच्या आयपीएल (IPL) च्या १० विद्यमान फ्रँचायझींना महिला आयपीएल संघ खरेदी करण्याची पहिली संधी दिली जाईल. अशी माहिती समोर आली आहे की, सध्याच्या चार आयपीएल फ्रँचायझींनी संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे, पण महिला आयपीएलमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना किती... |
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी चौथ्या भारत-जर्मनी आंतर सरकारी चर्चेचं सहअध्यक्षपद भूषवलं. युरोप तसेच जागतिक घडामोडींप्रती मर्केल यांच्या दूरदृष्टीची पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशंसा केली. जर्मनीकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीत विशेषतः मेक इन इंडिया उप... |
राज्यात खासकरून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व कोकणात बनावट ताडीमाडी विकण्याचा धंदा मोठया प्रमाणात सुरू आहे. राज्यात खासकरून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व कोकणात बनावट ताडीमाडी विकण्याचा धंदा मोठया प्रमाणात सुरू आहे. या बनावट ताडीमाडीच्या सेवनामुळे मेंदूचे अनेक विकार जडत असल्याचे स्पष्ट झाल्याने या धंद्याचे कंबरडे मोडण्याच... |
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहीत भाजप आणि इडीवर गंभीर आरोप केले आहेत. 'महविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला, मला धमकावण्यात आले. ईडीचा (ed) ससेमिरा मागे लावण्यात आला. पण त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. असे एक ना अनेक गंभीर आरोप स... |
रांची 23 ऑगस्टः कोविड रुग्णांवर उपचारासाठी सर्व देशभर सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. त्या सेंटर्समध्ये राहण्याबाबत सरकारने काही नियम तयार केले आहेत. मात्र एका घटनेने झारखंड सरकार आणि पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. आरोपी दारु पार्टी करत असतांनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी प्रकरणाच्या चौ... |
'प्लिज ट्रीट धीस इज ए लॅण्ड इश्यू'! सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या या एका विधानाने रामजन्मभूमी-बाबरी खटल्याने गुरुवारी नवे वळण घेतले. चित्रपट निर्माता श्याम बेनेगल यांच्यासह आणखी काही व्यक्तींनी या खटल्यात आपल्यालाही पक्षकार करण्यात यावे व आपल्याला भूमिका मांडण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती फेटाळत... |
भारतीय चलन रुपयात आता दुबईतील सगळ्या विमानतळांवर व्यवहार करता येतील. संयुक्त अरब अमिरातीतील प्रमुख दैनिक 'गल्फ न्यूज' ने हे वृत्त दिले आहे. दुबई : भारतीय चलन रुपयात आता दुबईतील सगळ्या विमानतळांवर व्यवहार करता येतील. संयुक्त अरब अमिरातीतील प्रमुख दैनिक 'गल्फ न्यूज' ने हे वृत्त दिले आहे. भारतीय चलन स्वीकारले जाणार ही भ... |
अनसिंगमध्ये तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू! अनसिंग (वाशिम) : येथील प. दि. जैन शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होवून एका ५२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवार, १५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास प. दि. जैन शाळा ते पोलिस स्टेशन... |
Sangli News: एकनाथ शिंदेने यांनी घोषणा केली होती. शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र शेतकरी (Farmer) आत्महत्या मुक्त करू. परंतु त्यांच्याच काळामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. यांनी फक्त खोक्याच्या (Sangli News) आणि एकमेकांचा बदला घ्यायचा आणि कमरेखाली वार करायच्या, या सगळ्या राजकारणातून बाहेर पडावे. एकदा महाराष्ट्र फिरून ... |
हैदराबाद, 25 सप्टेंबरः शुक्रवारी नागपूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या दुसऱ्या टी20त अवघ्या 16 ओव्हर्सचाच खेळ झाला. भारतानं ती मॅच 6 विकेट्सनी जिंकली आणि मालिकेत बरोबरीत साधली. पण आता हैदराबादच्या तिसऱ्या टी20त मात्र दोन्ही संघ मालिकाविजयासाठी सज्ज झाले आहेत. आज संध्याकाळी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर भार... |
कोल्हापूर : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आता मराठी मातृभाषा समृद्ध करण्यासाठी राज्यभर प्रयत्न करणार असून विश्वमराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्यभर जागर करणार आहेत. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मराठी विषय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीत कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. बाबासाहेब माळ... |
सातारा -सातारा नगरपालिकेत शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील यांना सोमवारी मारहाण झाल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात ठेकेदारासह सहा जणांविरुध्द दरोड्याची तक्रार दिली. संशयितांनी खिशातील 4700 रुपये जबरदस्तीने काढून मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, बदनामीच्या उद्देशाने जाणीवपूर्वक मारहाणीचे शुट... |
उमरखेड : पैनगंगा अभ्यारण्यातील मौल्यवान सागवान तोडण्याचा सपाटा वन तस्करांनी लावला असून त्यांना अटकाव करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार वाढले आहे. सोमवारी झालेल्या हल्ल्यातही तीन वन कर्मचारी गंभीर जखमी झाले. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे वन कर्मचारी सागवान तस्करांच्या दहशतीत दिसत असून जंगलात गस्... |
शिवसेनेत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली खदखद आता पत्रातून बाहेर आली आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून जाहीर पत्र लिहलं आहे. या पत्रात शिरसाठ यांनी पक्षातील बडव्यांवर हल्लाबोल करत आमदारांचा असंतोष मांडला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे 'ही आहे आमदारांची भावना' या कॅ... |
नवी दिल्ली : देशात मंगळवारी बर्ड फ्लूमुळे Bird flu झालेल्या, पहिल्या मृत्यची नोंद झाली आहे. मंगळवारी दिल्ली Delhi मधील एम्समध्ये एका ११ वर्षीय मुलाचा एच ५ एन १ एवियन इन्फ्लूएंजाने मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हॉस्पिटल मधील एका अधिकाऱ्याच्या सांगितलेल्या माहितीनुसार, मुलाच्या संपर्कात मध्ये आलेल्या स... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.