text
large_string
वारंगल येथे होणाèया राष्ट्रीय क्रॉसकंट्री अजिंक्यपद स्पर्धेत खुल्या महिला वयोगटात नागपूरची आंतरारष्ट्रीय धावपटू निकिता राऊत आणि ऋतुजा शेंडे तर २० वर्षाखालील मुलींच्या गटात तेजस्विनी लामकाने आणि १६ वर्षांखालील मुलांच्या गटात साहिल लहाने हे चार खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निकिता आणि ऋतुजा दोघीही 'ट...
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा मानबिंदू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील दृष्ये नागरिकांना भीमसृष्टीद्वारे पहायला मिळणार आहे. येत्या काही दिवसांत ही भीमसृष्टी नागरिकांना पाहण्यास उपलब्ध होणार आहे. सुरेख व आकर्षक पध्दतीचे म्युरल्स बनविण्याचे काम पुण्यातील कलासंस्कार आर्ट स्टुडिओला देण्यात आले आहे. त...
तंत्रज्ञानाच्या विश्वस्त क्षेत्रात काही विस्तार केंद्र सुरू करण्याचा निर्णय बाटूने घेतला आहे. औरंगाबादेत ऑटोमोटिव्ह आणि रोबोटिक रिसर्च आणि फार्मास्युटिकल टेस्टिंग सुविधेसाठी, तसेच पुणे येथे सायबर सुरक्षा आणि डेटा विज्ञान आणि रत्नागिरीत अन्न अभियांत्रिकी आणि मत्स्यपालन, अकोला येथे ग्रामीण व कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार...
शिवशाही बसच्या समोर ऑईल चेक करण्यासाठी उभ्या असलेल्या मॅकेनीक विभागातील सहाय्यक महिला कारागीर दोन्ही बसमध्ये सापडून मोठा अपघात झाला. पिंपरी - वल्लभनगर एसटी आगारातील पार्किंगमध्ये एसटी बस काढताना एअर ब्रेक न लागल्याने एसटी समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळली. यावेळी शिवशाही बसच्या समोर ऑईल चेक करण्यासाठी उभ्या असलेल...
रुद्रपूरः 2017 मध्ये बंद करण्यात आलेला सितारगंज साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी आप कार्यकर्त्यांनी एसडीएम यांच्या माध्यमातून मुख्यमत्र्यांना मागणीचे निवेदन दिले आहे. कार्यकर्त्यांनी 15 दिवसांमद्ये कारवाई झाली नाही तर तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आप प्रदेश अध्यक्ष एलएस करेल यांच्या नेतृत्वामध्ये आप कार्...
घर मनोरंजन नेटफ्लिक्सवर अनुरागच्या 'सेक्रेड गेम्स'चा थरार! नेटफ्लिक्सवर अनुरागच्या 'सेक्रेड गेम्स'चा थरार! नेटफ्लिक्सची 'सेक्रेड गेम्स' ही नवीन सीरिज सस्पेन्स आणि अॅकशने परिपूर्ण असून यात सगळ्यांनीच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नेटफ्लिक्सने आपली नवीन इंडियन सीरिज नुकतीच प्रदर्शित केली आहे. कमी वेळातच या सीरिजला खूप ...
मग माझे कपडय़ांचे दुकान प्रसिद्ध होत गेले, इकडे देणाऱ्यांचे हातही हजारो झाले. एकाने रेडिमेड कपडय़ांचे दुकान बंद केले, मुलांचे चारशे ड्रेसेस मला फुकटात आणून दिले. ते सारे आदिवासी, ग्रामीण भागात पाठवले. आदिवासी भागातली मुले तर चार दिवस अंगावरचे कपडे धुण्यासाठी द्यायला देखील तयार नव्हती, नुसतं ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहि...
कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. यामुळे सर्व सिनेजगत, टिव्ही मालिका आणि वेब सीरिज चे शूटिंग बंद करण्यात आले आहे. यामुळे सर्व कलाकार घरात बसून आपल्या चाहत्यांसी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. आपल्या चाहत्यांचे सोशल मिडियाच्या माध्यमातूनही हे कलाकार त्यांचे मनोरंजन करत आहेत. तसेच लॉकडाऊन द...
- गुजरातमध्ये (Gujarat) विषारी दारू (Spurious liquor) प्यायल्यामुळे मृतांची संख्या आता 28 वर पोहोचली आहे. - गुजरातमधील बोटाड जिल्ह्यातील रोजिद गावात ही घटना घडली आहे. - गृह राज्यमंत्री हर्ष संघवी (Harsh Sanghvi) यांनी 24 तासांत रिपोर्ट मागवला. अहमदाबादः Gujarat Hooch tragedy Death toll rises to 28: गुजरातमध्ये (Guja...
महाराष्ट्र सध्या राजकीय वादळात सापडलेला आहे. त्याला एकेकाळी हिंदुत्वाच्या जाहीरपणे आणा भाका घेणार्या शिवसेनेचा अट्टाहास आणि भाजपचा थयथयाट कारणीभूत आहे. २०१९ साली महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने युतीत निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन केंद्रीय मंत्री अमित शहांनी आ...
सरकारने रेल्वे कामगार आणि कापड उद्योगासाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. रेल्वे कामगारांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय वस्त्रोद्योगासाठी पीएम मित्र योजना मंजूर करण्यात आली आहे. सरकारने जो परफॉर्मन्स लिंक्ड बोनस देण्याचे जाहीर केले आहे त्याचा लाभ 11,56,000 पेक्षा जास्त रेल्वे कामगारांना मिळेल. य...
शब्दार्थ हे न कळती गुरु-लाघवाचे साचे म्हणूनि पद आठवि राघवाचे ! स्मरोनि ऐसें रघुनंदनातें, त्या राघवाच्या पदवंदनातें जावें, असा भाव धरूनि साच बोले वसिष्ठाप्रतिही तसाच. पायीं निघे भरत सानु-ज राम-वाटे, रामाविणें इतर इष्ट न काम वाटे; माथां जटा-मुकुट, वल्कलं नेसला, हो ! श्री राम - वेष, वदनीं प्रभुनामलाहो. घडा ४२ उठतां बहु त्...
मुंबई : हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर तात्काळ पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधून किरीट सोमय्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हसन मुश्रीफ यांनी गंभीर आरोप केले. तसेच किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून ला...
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । बारामती । रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथील विज्ञान शाखेतील ओम विजय गोसावी या विद्यार्थ्यास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आय आय टी ) धारवाड या ठिकाणी प्रवेश मिळाला आहे. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य माननी...
एका अडीच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अडीच वर्षीय मुलीवर १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी व अडीच वर्षीय पीडित मुलगी दोघांचेही घर एकाच परिसरात आहे. पीडि...
रत्नागिरी - हवामानातील पालट, अतीवृष्टी आणि थंडीच्या अभावामुळे कोकणातील हापूस आंबा अडचणीत सापडला आहे. त्यापाठोपाठ कोरोना विषाणूचे जागतिक संकट उभे राहिले आहेे. यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. याचा परिणाम आंबा विक्रीच्या दरावर होण्याचा धोका आहे. चालू असलेल्या सद्यःपरिस्थितीनंतर आंबा एकदम बाजारात आल्यास...
मुंबईः कोरोनासोबत (Corona) साथीचे आजार डोकं वर काढू लागले आहेत. एक महिना लोटला आहे, आणि मान्सूनसोबत (Monsoon) अनेक जलजन्य आणि हवेतून पसरणा-या व डायरिया, कॉलरा, डेंग्यू, टायफॉइड व इतर श्वसनविकारांसारख्या आजारांना (Breathing Deceases) फोफावू लागले आहेत. या आजारांची लक्षणे कोरोनाशी मिळतीजुळती असल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाच...
समस्या आहे. काही जागा, उदाहरणार्थ स्वयंपाकघराची देखभाल, या इतक्य कटकटीच्या असतात की त्यां टाळण्याकडे लोकांचा कल का असावा ते समजण्यासारखे आहे. पण जबाबदारीच्या इतर जागांबाबतही ही प्रवृत्ती का असावी हे प्रथमदर्शनी कळणे कठीण आहे. यात खरी गोष्ट अशी की जबाबदारीच्या मानाने या जागांपासून लाभ नसतो. आर्थिक फायदा तर नसतोच; औपचारि...
महाड ( रवि शिंदे ) : महाड तालुक्यात कोरोना संसर्ग महामारी रोग आता पूर्णता आटोक्यांत आला आहे. रुग्ण शोध मोहिम आमची सुरुच परंतु सर्वांनी सावधानता बाळगणे त्या बरोबर सोशल डिस्टंगसिंग मास्क वापरणे सॅनेटराईज सतत हांत धुणे अत्यावश्यक असल्याच मत तालुका आरोग्य अधिकारी इजाज बिराजदार यांनी सांगितल आहे. आज महाड तालुक्यांत नवीन को...
सातारा : 'ढेबेवाडी येथील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रस्ताव सादर करावा', अशी सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्याचबरोबर सात पोलीस ठाण्यांच्या वसाहत दुरुस्तीसाठी नियोजन समितीमधून निधी दिला असून, तातडीने काम सुरू करावे, असेही त्यांनी बांधकाम विभागाला सांगितले. जिल्ह्यातील पोलीस, अधिकारी व ...
Uttar Pradesh Assembly Election: या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी माजी आमदार आणि समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रयागराजः उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचे (Uttar Pradesh Assembly Election) दोन टप्पे पार पडले असून सर्व राजकीय पक्ष तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आ...
दिवा परिसरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असताना त्यांना 'आकडेबाजी' करून वीज पुरवण्यात येत आहे. ठाणे- दिवा परिसरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असताना त्यांना 'आकडेबाजी' करून वीज पुरवण्यात येत आहे. विद्युत मंडळाचे अधिकारी-कर्मचारी यांना 'लक्ष्मीदर्शन' करून चोरून वीज घेण्याचे प्रकार दिवा परिसरात सर्रास घडतात. रस्त्या...
मुंबई : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, मंगळवारी सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. राज्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास ...
अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- ट्रायम्फ मोटारसायकलने जागतिक पातळीवर 2021 रॉकेट 3 आर ब्लॅक आणि रॉकेट 3 जीटी ट्रिपल ब्लॅक मोटारसायकल लॉन्च केली आहे. ब्रिटीश बाईक निर्माता जगभरात या मोटारसायकलींच्या केवळ 1000 युनिट्सचे उत्पादन करेल. या लिमिटेड एडीशनची प्रत्येक दुचाकी त्याच्या अनन्य व्हीआयएन नंबर आणि सर्टिफिकेटसह येई...
एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात बळीराजासमोर आज अवकाळी पावसाचं मोठं संकट येऊन उभं राहिलं. बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं पहायला मिळालं. धारुर तालुक्यातील कोटरबन, चिंचवन, वडवणी, धारुर...
नाशिकः सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नवापूर भदर (Navapur Bhadar) येथे घर कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र घर आणि घरातील जीवन उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. अशात पावस...
Pushpa 2 : Allu Arjun start shooting from October 2022 : ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सवानंतर पुष्पा 2 सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. आता शूटिंग ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याची बातमी आली आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्...
EKI Energy Services । नवी दिल्ली : एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मागील १४ महिन्यांत लोकांना मालामाल केले आहे. ही कंपनी EKI एनर्जी सर्व्हिसेस (EKI Energy Services) आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी १६२ ते ६००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअर्संनी ३,५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ...
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाते. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्टÑाला लाभलेली थोर संत परंपरा यांचे विचारांचा आणि आचारांचा वारसा देण्याचे काम करताना महाराष्टÑ राज्य ग्रंथालयाची यात मोठी भूमिका राहिलेली आहे. या महान व्यतींचे विचार संदेश समाजात ग्रंथरूपान...
इंडीगो आणि गो एअर या विमान कंपन्यानंतर आता गोव्यात येणाऱ्या आणि गोव्यातून निर्गमन करणाऱ्या स्पाइस जेट कंपनीच्या विमानातून कोकणीतून उद्घोषणा (अनाउंसमेंट) करणार आहे. माजी आमदार चर्चिल आलेमाव यांचे पुतणे आणि समाज सेवक वॉरन आलेमाव यांनी ही माहिती दिली आहे. वॉरन यांनी स्पाईस जेटच्या व्यवस्थापनाकडे विमानात कोकणी भाषेतून उ...
Chandrakant Patil कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरूड का? , या प्रश्नाचे उत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले असून आता कोथरूड हेच आपले घर असल्याचे ते म्हणाले आहेत. पुणेः मी कोणतीच निवडणूक आजपर्यंत हरलेलो नाही. कोल्हापूरमधून आजही लढण्यास तयार आहे आणि तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे...
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत पालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांचे वर्ग उद्या सुरू होणार नसून येत्या १५ डिसेंबरपासून मुंबईतील सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्याचा निर्...
लातूर-नांदेड मार्गावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ७ जण ठार, तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लातूर-नांदेड मार्गावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास क्रूझरला झालेल्या भीषण अपघातात ७ जण ठार, तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना लातूरच...
DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने औद्योगिक पातळीवर उच्च क्षमतेचा मेटास्टेबल बीटा टायटेनियम मिश्रधातू संपूर्ण स्वदेशी पद्धतीने विकसित केला आहे. व्हनेडीयम, लोखंड आणि अल्युमिनियम यांच्या विशिष्ट मिश्रणातून हा औद्योगिक पातळीवरील Ti-10V-2Fe-3Al नामक मिश्रधातू तयार करण्यात आला असून त्याचा वापर विमानांतील विविध रच...
नाशिक - नाशिकचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन एकट्या छगन भुजबळांचे झाले. साहित्य संमेलन पंचतारांकित करण्याच्या नादात महामंडळाच्या धोरणाचा बळी दिला, असा आरोप अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केला आहे. त्यांनी महामंडळाच्या अक्षरयात्रा या नियतकालिकातील अध्यक्षीय मनोगतामध्ये हा आरोप केला ...
गणेशोत्सव सुरू झाला की लालबाग परिसराला जत्रेचे रूप प्राप्त होते. मुंबईसह देशभरातून अनेक भाविक 'लागबागच्या राजा'चे दर्शन घेण्यासाठी लालबागमध्ये हजेरी लावतात. लालबागच्या राजाचा इतिहास, राजाला घडवणारे हात याविषयी मात्र अजूनही अनभिज्ञता आहे. मुंबई : गणेशोत्सव सुरू झाला की लालबाग परिसराला जत्रेचे रूप प्राप्त होते. मुंबईसह ...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हाईट हाऊसचे माजी रणनीतिकार स्टीव्ह बॅनन यांनी एक मोठा खुलासा करत म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाने चीनला धडा शिकवण्याचे मन बनवले आहे. ते म्हणाले की, ट्रम्प यांनी चिनी कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी) चा सामना करण्यासाठी आणि नंतर त्यांना पराभूत करण्यासाठी युद्ध संबंधी योजना तयार केली आहे. बॅनन यांन...
मुंबई : महाराष्ट्र शासनाने दोन वेळा उत्कृष्ट अभियंता या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय महाराष्ट...
हॉलिवुड पॉपुलर सिंगर जस्टीन बीबर (Justin Bieber) जगभरात प्रसिध्द आहे. सोबतच भारतातही त्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आपल्या बेबी गाण्याने सर्वच प्रेक्षकांना वेड लावले आहे. तो जगातील प्रसिद्ध पॉप गायकांपैकी एक आहे. तो 'रामसे हंट सिंड्रोम'(Ramsay Hunt Syndrome) या आजाराला झुंज दिल्यानंतर आता स्टेजवर कमबॅक करत आहे. जस्टिनल...
5 Bowlers Who Defended Less Than6Runs IN Last Over Of ODI\nवनडे क्रिकेट सामन्यातील अंतिम षटक पाहण्याची वेगळीच मजा असते. वनडे क्रिकेटमध्ये असे अनेकदा पाहायला मिळाले आहे की, अंतिम षटकात फलंदाज दमदार फटकेबाजी करत १५-२० धावा करतात. तसे तर, कोणत्याही क्रिकेट सामन्यात दर्शकांचा उत्साह पाहायला मिळतो. परंतु, जर शेवटच्या षटकात ...
पिंपरी : बकरी ईदसाठी दरवर्षीप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना उभारून त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि शहरातील विविध सं...
दही कबाब बनवण्यासाठी प्रथम पनीर किसून घ्या आणि एका भांड्यात ठेवा. यानंतर दही एका भांड्यात ठेवा आणि त्यात पनीर चांगले मिसळा. त्यात तळलेले कांदे, चिरलेले काजू, हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा. शेवटी त्यात मीठ आणि मिरपूड घालून चांगले मिसळा. हे मिश्रण थोडे घट्ट होण्यासाठी तुम्ही ब्रेडचे तुकडे देखील घालू शकता...
DPSE Goa Bharti 2023 । DPSE गोवा येथे "या" रिक्त पदांची भरती सुरू - थेट लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करा! ! Applications are invited online on cbes. goa. gov. in by this Directorate for filling up the 05 vacancies in Goa Common Statistical. The online application is invited from the Graduates Of DPSE Goa Recruitment 2023. T...
कोल्हापूर विमानतळाचा विकास करून कोल्हापुरातून दिल्ली आणि अमदाबाद या शहरांसाठी तातडीने विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांच्याकडे यांच्याकडे केली. शिष्टमंडळाने सोमवारी दिल्लीत मंत्री पुरी यांची भेट घेतली. या भेटीमुळे कोल्ह...
नागपूर : कधी पाहिली व अनुभवली नसेल अशा स्थितीचा सामना सध्या मानवी समाज करीत आहे. काेराेना विषाणूचा जगाला विळखा पडला आहे आणि भारतात ही स्थिती अधिकच वाईट हाेत चालली आहे. मानवी प्रजातीच्या अस्तित्वाचेच माेठे संकट या विषाणूने निर्माण केले आहे. काेणत्याही संकटाच्या काळात आपसातील हेवेदावे विसरून एकमेकांच्या मदतीला धावण्याची ...
Guru Gobind Singh Jayanti 2022: गुरु गोविंद सिंग याच्या विषयी काही खास माहिती ! Guru Gobind Singh Jayanti 2022: गुरु गोविंद सिंग जयंती ही गुरु गोविंद सिंग यांची जयंती आहे. या वर्षी तो 9 जानेवारी 2022 रोजी पडत आहे. ते दहावे आणि शेवटचे शीख गुरु होते. 22 डिसेंबर 1666 रोजी पाटणा येथे दहावे गुरू सोढी खत्री कुटुंबात जन्मले....
गद्दारांकडे बघायला वेळ आहे पण, महाराष्ट्रातील बेरोजगारीकडे पहायला वेळ नाही. मुख्यमंत्री शिंदे कार्यावर युवापिढी नाराज. नेटकऱ्यांचा शिंदे-फडणवीसांना सल्ले. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे काही दिवसांपूर्वी आजारी होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती सुधारल्यानंत...
पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी नदी परिसरातील झाडं तोडण्यात येणार आहेत. या विरोधात पुण्यातील पर्यावरण प्रेमी एकवटले आहेत. पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पात जी झाडं तोडण्यात येणार आहेत त्या विरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमी आज चिपको आंदोलन करणार आहेत. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर सायंकाळी ५ वाजता हे...
मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सोयगाव नववसाहत भागातील जागृती माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी एक हजार २५० रुपयांची लाच घेतांना मुख्याध्यापक राहुल मोराणकर सह शिक्षिकेला अटक झाली. बुधवारी (ता. १७) दुपारी नाशिक विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने विद्यालयातच ही...
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रवासियांची अस्मिता. . . सर्वधर्म समभाव, समता, संवेदनशीलता, मानवतेचा त्यांनी आदर्श घालून दिला. शिवाजीराजांनी स्त्रियांचा, सर्व जाती-धर्मियांचा आदर केला, आदर करायला शिकवला, जातीभेदाला त्यांनी कधी थारा दिला नाही. त्यांनी नेहमी मानवतेला महत्त्व दिलं. शिवरायांचं मोठेपण त्यांच्या शौर्यात...
म्हापसा, २२ डिसेंबर (वार्ता. ) - गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधून 'स्वराज गोमंतक' या संघटनेकडून समाजासाठी विशेषतः महिला आणि युवती यांच्यासाठी अनिवासी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. वेर्ला-काणका येथील सातेरीनगर क्रीडा मैदानात १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२० या कालावधीत हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा प्रारंभ १६ डिस...
Turmeric High Rate today: शेतकऱ्याचं पिवळं सोनं हळदीला मिळाला 11,869 रुपयांचा उच्चांकी दर\nTurmeric Market Rate: शेतकऱ्यांचं पिवळं सोनं उजळलं, हळदीला मिळाला उच्चांकी दर\nशेतकऱ्याच्या शेतातील पिवळ सोनं म्हणून ओळख असलेल्या हळदीला हिंगोली जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या शेवटी उच्चांकी दर मिळाला आहे.\nTurmeric Market High R...
मुंबई - भाजपा आणि ठाकरे गटात कोकणात जुंपली आहे. मी ठाकरेंचा सच्चा निष्ठावान सैनिक असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं होतं. मात्र, भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी एक व्हिडीओ प्रसारित वैभव नाईकांच्या दाव्याची हवाच काढून टाकली आहे. एवढंच नव्हे तर देवावर हात ठेवून वैभव नाईकांनी हे कबुल करावं, असं थेट आव्हानही निलेश...
नागपूर ः राज्यात पोल्ट्री व्यावसायिकांच्या (Poultry Industry) अडचणी सोडविण्यासाठी एका समितीचे (Poultry Commeettiiee) गठण करण्याचे प्रस्तावीत आहे. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यासंबंधीचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला. परंतु त्यानंतर मात्र या समितीवर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी चढाओढ निर्माण झाल्याने ही प्रक्रिया रखडली हो...
जळगाव । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आज (२५ ऑक्टोबर) एकनाथ खडसे यांनी जळगावात एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. शरद पवारांनी मला पक्षात घेतलं नसतं तर मी राजकारणातून बाद झालो असतो. तशी परिस्थितीच माझ्यावर आणली होती, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाज...
मालदीव : मालदीवची राजधानी माले येथे आज परदेशी कामगारांच्या घरांना आग लागली आहे. या आगीत किमान 9 भारतीयांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. , अशी माहिती एएफपी वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीला आग लागली होती तेथून 10 मृतदेह बाहेर ...
लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली हॉटेल्स आज, सोमवारपासून सुरू करण्यास केंद्र सरकारने मुभा दिली आहे; पण राज्य शासनाने त्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे परवानगी देण्याच्या शासनाच्या आदेशाची कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांना प्रतीक्षा लागली आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील हॉटेल, उपाहारगृहांमधील पार्सल सुव...
रवी काका मनोजला घेऊन स्वतःहून भेटायला आले. आल्यावर त्यांनी प्रथम मनोजची ओळख करून दिली. मनोज खूपच तणावाखाली वाटत होता. तो एकदम ताणाखाली असल्याचे जाणवतच होते. मनोजचं चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं, पण या चार महिन्यांतच त्याची त्याच्या बायकोबरोबर भांडणं होऊ लागली. त्यामुळे मनोज खूप तणावाखाली होता. मनोज आणि त्याच्या पत्...
एम. जे. अकबर यांनी लैगिक छळ केल्याचे आरोप यापुर्वी 23 महिला पत्रकारांनी केलेत. आता थेट एम. जे. अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केला होता असा आरोप पल्लवी गोगोई या महिला पत्रकारानं केला आहे. पल्लवी सध्या नॅशनल पब्लिक रेडिओमध्ये मुख्य अर्थ संपादक म्हणून कार्यरत आहेत. बलात्कार करण्यापुर्वी अकबर यांनी आपलं लैगिक शोषनही केलं अस...
देशात घाट सेक्शनमधील खंडाळा घाट हा सगळ्यात अवघड आहे. त्यामुळे या घाटात तीव्र उतार असल्याने कोणतीही हानी होऊ नये, यासाठी रेल्वे थांबवून ब्रेक तपासणी केली जात होती. त्यानंतर रेल्वे पुढे सोडली जात होती. खंडाळा घाटातून जाताना खंडाळा, मंकी हिल, ठाकूरवाडी या ठिकाणी तीव्र उतार असल्याने प्रत्येक गाडी थांबायची. आता ऑटोमोटिव्ह म...
नाशिक । परदेशातून कांदा आयात करण्याच्या निर्णयाला विरोध करत शेतकऱ्यांनी आणि विविध संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा अडवण्याचा इशारा दिला आहे. मात्र या आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काही जणांना ताब्यात पोलिसांनी घेतलं आहे. तर काहींना स्थानबद्ध केलं आहे. ...
मुंबई : पुण्यापाठोपाठ मुंबईच्या सहायक पोलिस आयुक्तांना एकाने रात्री २ वाजण्याच्या सुमारास फोन करुन मीरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी दिली आहे. सहायक पोलिस आयुक्तांनी अधिक माहिती विचारली असता त्याने शिवीगाळ करून फोन कट केल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक आयुक्तांनी तातडीने मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला ...
आधुनिक दर्शक क्लासिक सामुराई मनात निर्भय जपानी योद्धा दिसते, एक शांत, त्याचा चेहरा निर्विकार. तो एक सैल अंगरखा मध्ये कपडे आणि एक सामुराई तलवार wields कल्पनेवर आहे. अशा एक ठसा अशा अकिरा कुरोसावा, Odziro Takita, Kihati Okamoto म्हणून सामुराई मास्टर्स बद्दल चित्रपट केले होते. सर्वाधिक प्रेक्षक प्रामुख्याने कुरोसावा उत्कृष...
खानदेशात 'अक्षय तृतीया' अर्थात 'आखाजी'च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जातो. ग्रामीण भागात जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. मेहुणबारे (ता : चाळीसगाव) : धामणगाव(ता. चाळीसगाव) येथील जुगार अड्ड्यावर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेहुणबारे पोलिसांनी अचानक छापा टाकत रोख रकमेसह जुगाराचे साहीत्य,जप्त करून...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनियरिंगचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विरेंद्र शेटे यांची इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स संस्था (आयईटीई), पुणे विभागाच्या सचिवपदी, तर डॉ. धनंजय उपासनी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. एमआयटी एडीट...
चिमूर : सरकारने कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊनसह राज्यात नवीन मार्गदर्शक सूचनानुसार कडक निर्बंध बुधवारपासून जारी केले आहेत. मात्र चिमूर तालुक्यात कोरोनाने तांडव घातला आहे. अनेक नागरिक कोरोनाचे बळी पडत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी व्यापारी, सामाजिक संघटना, पत्रकार संघटना आदीची ता...
3 ऑगस्ट पासून भारताच्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्याची सुरुवात होत आहे. भारतीय संघ (Indian Team) फ्लोरिडा येथे पहिला टी-20 सामना खेळेल. यासाठी भारतीय संघ मियामीमध्ये दाखल झाला आहे. शिवाय त्यांनी सराव देखील सुरु केला आहे. विश्वचषक सेमीफायनलमध्ये पराभवानंतर भारताचा हा पहिला द्विपक्षीय दौरा आहे. विश्वचषकमधील पराभवानं...
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. सुशांत प्रकरणात मोठा खुलासाः रियाला मेसेज, फक्त ४ थेंब टाक आणि त्याला दे! आदित्य रॉय कपूरला धडा शिकवण्यासाठी रियाने दिला होता किसिंग सीन? तुम्ही ...
मुंबई :- मशिदीवरील भोंग्यांविरोधात मनसेने (MNS) आंदोलन पुकारले आहे. मनसेच्या याच आंदोलनाबाबत बोलताना मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (Shivsena)नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांना खरंच जर भोंगे उतरवायचे असले तर त्यांनी केंद्र...
मुंबई, 03 मे : कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतो आहे, मात्र बरं होण्याचं प्रमाणही जास्त आहे, हे दिलासादायक आहे. पण संसर्गाची तीव्रता वाढत आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही समस्या उद्भवतात, कोरोनाची काही लक्षणंही दिसतात. त्यामुळे संसर्गातून बरं झाल्यावर केवळ टेस्ट निगेटिव्ह येणं पुरेसं नाही, तर अन्य काही टेस्ट करून घेण्याची...
मेलबर्न : वृत्तसंस्था - भारतीय संघाने बॉक्सिंग-डे कसोटीत आज ऑस्ट्रेलियाचे २ बळी घेऊन १३७ धावाने ऐतिहासिक विजय मिळविला. एकाच मालिकेत दोन कसोटी जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९७७ साली भारताने ऑस्ट्रेलियात दोन कसोटी जिंकल्या होत्या. या कसोटीत बुमराने ९ बळी घेत महत्वाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियात एकाच मालिकेत दोन कस...
फरहानचा अकिरासोबत सेल्फी! � �ल्टी टॅलेंटेड फरहान अख्तर हा उत्तम दिग्दर्शकासोबतच चांगला वडील देखील आहे. त्याला शाक्य आणि अकिरा या दोन मुली आहेत. त्याची मुलगी अकिराने नुकतेच स्वतःला जखमी करून घेतले. त्याने इन्स्टाग्रामवर स्वतःचा तिच्यासोबतचा सेल्फी काढून पोस्ट केला आहे. या फोटोला 'ब्रोकर एल्बो. अनब्रोकन स्पिरीट. माय वॉर...
rajinikanth : एन्न वाशी, ताssन्नी वाशी. . . माइंड इट्ट ! Rajinikanth to Be Honoured with Dadasaheb Phalke Award : या अभिनेत्याला 'नेता' व्हायचे नाही. रजनीकांतने 'आपण बरं, आपलं काम बरं', हा मराठी बाणा एवढी वर्षे दक्षिणेत राहूनही जपला म्हणायचा! (सहसंपादक, लोकमत, पुणे) संकुचितपणाचा दोष पत्करून म्हणता येईल की, मराठी माणस...
नाशिक : काव्य, संगीत, अभिनय व नृत्य या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या भक्तिरसपूर्ण कीर्तनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. नाशिक : काव्य, संगीत, अभिनय व नृत्य या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या भक्तिरसपूर्ण कीर्तनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. ही परंपरा आजच्या पिढीलाही ज्ञात व्हावी, तसेच भविष्याच्या दृष्टीनेही त...
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या धोरणांविरोधात बंड करून खासदारकीचा राजीनामा देणारे माजी खासदार नाना पटोले यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीः केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या धोरणांविरोधात बंड करून खासदारकीचा राजीनामा देणारे माजी खासदार नाना पटोले यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्...
ऑफरोडिंग बाईक्सच्या चाहत्यांसाठी एक मोठी गुडन्यूज आहे. हीरो मोटोकॉर्पने आपली प्रसिद्ध बाईक एक्सपल्स २०० ४व्ही (Hero Xpulse 200 4V) ही नव्या रुपात लाँच केली आहे. कंपनीने बाईकच्या लुक्स आणि फीचर्समध्ये काही बदल केले आहेत. ऑफरोडिंग अनुभव आणखी चांगला करण्यासाठी यामध्ये तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. हीरोने आपल्या या ...
मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही जिल्हे तापलेलेच असून गुरुवारी सांयकाळी कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापुरला वादळी वा-यासह वळवाच्या पावसाने झोडपले काही ठिकाणी गाराही पडल्या. पावसाने तिघांचे बळी घेतले. मुंबई/कोल्हापूर/सोलापूर - मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही जिल्हे तापलेलेच असून गुरुवारी सांयकाळी कोल्हापूर, सांग...
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या हवामानावर आधारित फळ पीक विम्याची जिल्ह्यातील शेतकर्यांंची गेल्या अनेक महिन्यांपासून बाकी असलेली 8 कोटी 63 लाख रूपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे आणि जिल्हाधिकार्यांनी घेतलेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश देऊन पाठपु...
म. टा. प्रतिनिधी, नाशिक तीन वेळेस नियोजन बदलल्यानंतर अखेरीस २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) परीक्षा केंद्रे निश्चित झाली आहेत. राज्य शिक्षण परिषदेने परीक्षार्थींना प्रवेशपत्रेही उपलब्ध करून दिली आहेत. दोन पेपरसाठी स्वतंत्र प्रवेशपत्रे देण्यात आली असून, त्यामुळे दोन्ही पेपरसाठी बैठक क्रमांक व...
मुंबई, 31 मेः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केल्याप्रमाणे पुढचे 15 दिवस Lockdown निर्बंध राहणार आहेत. या काळात मुंबईत थोड्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने 1 ते 15 जून दरम्यान काय नवे नियम असतील आणि कुठले निर्बंध शिथिल होतील यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. मुंबईत मंगळवारपासून म्हण...
Bigg Boss 13 : दुस-याच दिवशी या सीन्सला लागली कात्री; काय 'बेड शेअरिंग'चा कन्सेप्ट पडला भारी? Bigg Boss 13 : टीव्ही वरचा सर्वाधिक वादग्रस्त शो 'बिग बॉस'चे 13 वे सीझन कधी नव्हे इतके वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. होय, या सीझनमध्ये अनेक बदल केले गेले आहेत. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे, 'बेड फ्रेंड्स फॉरेव्हर'चा कन्सेप्...
गागाभट्टानी पूर्वमीमासेवरच मादृचिन्तामणि हा ग्रंथ लिहिला आहे. यांत प्रत्येक सूनाचा अर्थ न सागता पूर्वमीमार्सेतील प्रमुख प्रमुख सिद्धान्त ( म्हणजे ज्ञानमामाण्यविचार, प्रत्यक्षादि प्रमाणविचार, ईश्वरवाद, शक्तिवाद, सृष्टिमलयविचार, तद्भेदकारनिरूपण, धास्वर्धवाड, नञर्थवाद इत्यादि, घेऊन त्याचा उहापोह केलेला आहे. गागाभट्टानी चन...
ओबामांना भेटणार होते आणि हिलरी क्लिनंटना मी भेटले. . . हे लिहिताना मी अमेरिकेतली भारताची राजदूत वगैरे असल्यासारखं वाटतंय. एक दिवस काय झालं लेकाचा मित्र जेवायला आला. डॉर्टन. तो ओबामा प्रशासनात काम करायचा. लेक त्याला आणायला गेला होता तेव्हा त्याने त्याला काय सांगितलं काय माहित. जेवता, जेवता डॉर्टनने विचारलं, "ओबामांना भे...
MI vs CSK IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 27 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) होत आहे. सीएसकेने (CSK) पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 218 धावांची विशाल धावसंख्या उभारली. चेन्नईकडून अंबाती रायुडूने (Ambati Rayu...
साकोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साकोली शहरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार चरण वाघमारे व माजी आ. राजेश काशीवार यांनी या मेळाव्याला सर्व भाजयुमो, महिला मोर्चा आघाडी व किसान आघाडीच्या महिला-पुरुष इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागून भारतीय जनता पक्षा...
मुंबई, १३ जानेवारी (वार्ता. ) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घाटकोपर (मुंबई) येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ १३ जानेवारी या दिवशी वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ५० हून अधिक वाहनचालकांनी वाहनफेरीत सहभाग घेतला. भटवाडी येथील श्री सिद्धी गणेश मंदिर येथे उद्योजक श्री. दीपक प...
मुंबई, 03 एप्रिल : कोरोनाचं थैमान सुरू आहे. या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे. 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटं आपल्या दरवाजात किंवा बालकणीध्ये दिवे लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या लॉकडाऊनच्या 14 दिवसांमध्ये 05 एप्रिल हाच दिवस का निवडला असावा...
नाशिक : 'व्यापाऱ्यांवरील कारवाई मागे घ्या, आम्ही वेळेत विवरणपत्रे भरू' असा शब्द मुख्यमंत्र्यांना देत विवरणपत्रे भरण्यासाठी वाढविलेल्या मुदतीतही हजारो व्यापाऱ्यांनी विवरणपत्रे न भरल्याने पालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे. एलबीटी जाणार, जकात येणार यांसारख्या अफवांमुळे नाशिक महापालिकेच्या एलब...
अकोला येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक देशोन्नती च्या 'दिवाळी अंक २०११' मध्ये प्रकाशित झालेला लेख. राज्याच्या विविध भागांतील आदर्श मांडणाऱ्या या लेखातून नक्कीच आत्मविश्वास वाढू शकेल...\nडोळे उघडे ठेवून शोध घेतला तर ज्यांचा आदर्श घ्यावा अशी लक्षावधी माणसे आपल्याच राज्यात आपल्याला सापडतील. कोणतेही गाव निवडा, तेथे आदर्श घेण्...
लाईव्ह न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटनमंत्री मदन दास देवी यांचे आज पहाटे बंगलोरमध्ये निधन. मुंबई : उचललेला कचरा टाकायचा कुठे? मुंबई : मुंबई : मुंबई : महाराष्ट्र : शौचालयाकरिता 'ती'ने अखेर मंगळसूत्र विकले. . . ! महाराष्ट्र : महाराष्ट्र : अन्य ...
मुंबई, 03 जूनः ग्रामीण भाग कोरोनामुक्त व्हावा म्हणून राज्य सरकारने स्पर्धेचं (Village corona free competitions) आयोजन केले आहे. मात्र, या स्पर्धेवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी टीका केली आहे. पवारांनी 'येडं पेरलं अन खुळं उगवलं' अशी गत ठाकरे सरकारची झाली असून 'सगळं गावच करील तर सरकार काय करील? अ...
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही असं नियोजन करत होतो की आम्ही हल्ला करु पण पाकिस्तानला तोंड उघडता येणार नाही. नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही असं नियोजन करत होतो की आम्ही हल्ला करु पण पाकिस्तानला तोंड उघडता येणार नाही. सामान्य जनतेचे नुकसान न करता दहशतवाद्यांना...
Jio Fiber new plans: 399 रुपये प्रतिमाहपासून सुरु होणाऱ्या नवीन प्लॅन्सची घोषणा जियो फायबरने केली आहे, हे सर्व प्लॅन्स 17 जूनपासून लागू होतील. 24 जूनला Reliance AGM होणार आहे, या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक घोषणा केल्या जातील. तत्पूर्वी कंपनीने जियो फायबर युजर्ससाठी अनेक नवीन पोस्टपेड प्लॅन आणले आहेत. या प्लॅन्सची...
कामगार विषयक धोरण ठरविण्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने ४५ वे श्रम संमेलन घेतले होते. संमेलनात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. चनद्रपूरः कामगार विषयक धोरण ठरविण्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने ...
बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांच्यातली केमिस्ट्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरात राकेश आणि शमिता स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी दोघांचा रोमँटीक अंदाज सर्वांना आवडला होता. सलमान खान सूत्रसंचालन करत असेलल्या बिग बॉसच्या आगामी हंगामातही शमि...
आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंना भाजपा कार्यकर्त्यांची चिंता! राष्ट्रवादीतील बंडाळीचे खरे कारण सांगितले भुजबळांनी! पंधरा दिवस आधीच पवारांच्या 'राजीनाम्या'चे ठरले होते! शरद पवार पुन्हा भिजले! उद्धव ठाकरे- केजरीवाल भेटीमागे मद्य घोटाळ्याचे कनेक्शन तर नाही ना? आज 'रामन इफेक्ट'चा दिवस, हे तुम्हाला ठाऊ...
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्यातील शिंदे सरकारने शंभर रुपयांत एक किलो, रवा, साखर चणा डाळ या आनंदाचा शिधा किटचे दिवाळीत वाटप करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला असलातरी वरणगावात योजनेतील पात्र लाभार्थींना अद्यापपर्यंत वितरण करण्यात आले नसल्याने त्यांच्यात नाराजीची भावना आहे. ...
पित्तविषयक ऐछ्चिक हालचालीमध्ये बिघाड पाचक प्रणाली कार्यरत विकार एक गट संदर्भित. ऐछ्चिक हालचालीमध्ये बिघाड विविध वयोगटातील आजारी व्यक्ती, पुरुषांपेक्षा जास्त महिला. ऐछ्चिक हालचालीमध्ये बिघाड - gallbladder आणि पित्तविषयक मुलूख च्या uncoordinated, अकाली, अपूर्ण किंवा भारी आकुंचन. मूळ अवलंबून प्राथमिक व माध्यमिक फॉर्म वेग...
या कलावंतांनी किर्लोस्कर संगीत मंडळीली या संस्थेतर्फे अनेक चांगली नाटके रंगभूमीवर आणली. नाट्यक्षेत्रात किर्लोस्करांनी नवेनवे प्रयोग केले. पूर्वी विष्णुदासी परंपरेने नाटकातील प्रयोग होत असत. पण ही पद्धत बदलून त्यांनी सूत्रधार, परिपार्श्वक आणि नटी ही संस्कृत नाटकाची परंपरा मराठी रंगभूमीवर आणली. तसेच नाटकातल्या दर्जेदार स...
आशिया चषक आयोजनावरुन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये नवीन वादाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानात सामने खेळण्यास BCCI ने नकार दिल्यानंतर PCB ने ही वन-डे विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिला होता. या मुद्द्यावरुन दोन्ही बोर्डांमध्ये दावे-प्रतिदावे, वाद-विवाद झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न...