text
large_string
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुलगी घरून निघून गेल्याची तक्रार नेर पोलिसात केली होती. नेर (यवतमाळ) : अल्पवयीन मुलगी घरून निघून गेल्याने आईने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात घडली. मृत ४० वर्षीय महिला एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत...
भारत आणि चीन यांचे परस्पर संबंध हे नेहमीच 'कभी पास-कभी दूर' असे राहले आहेत. त्यापाठी भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक एकसंधतेच्या अभाव हे एक कारण दिसते. गेल्या काही वर्षात जागतिकीकरण आणि परस्परांवरांची वाढलेली गरज लक्षात घेऊन हा तणाव कधीकधी निवळताना दिसतो. एकंदरीतच भारत-चीन हे नेते 'कॉम्प्लिकेटेड' असे म्हणावे असेच आहे....
नेहमी स्वतःला कमी लेखल्याने वैयक्तिक वाढ आणि क्षमतांवरही परिणाम होतो. जेव्हा आपण स्वतःला एखाद्यापेक्षा कमी समजतो, तेव्हा त्यामुळे आपला आत्मविश्वासही कमी होतो. आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आपण आपल्या ध्येयापासून मागे पडतो. पण सकारात्मक मानसिकता आणि दृष्टीकोन अंगीकारून तुम्ही तुमच्या क्षमता वाढवू शकता. व्यक्तिमत्व वाढवण्...
वाशीम : ग्लोबल वार्मींगमुळे पर्यावरणाचा झपाट्याने -हास होत आहे. बदलेले ऋतुचक्र, तापमानात झालेला बदल, अवकाळी, पाऊस, गारपीट आदी समस्या समोर येत आहेत. हे नैसर्गिक संकटे दूर करायचे असेल तर वृक्ष लागवड व संवर्धनावर भर द्यावा लागणार आहे. ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन एसएमसी इंग्लिश स्कूल येथील इयत्ता ७ व्या वर्गात शिकत असलेल...
सामोसा नक्की कोणाचा भाऊ ? - Majha Paper\nहृदयविकाराच्या झटक्याची आपले शरीर देते काही काळ आधीच पूर्वसूचना\nMay 16, 2018 , 6:08 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: खाद्यपदार्थ, भारतीय खाद्यपदार्थ, समोसा\nचहाच्या जोडीने आवडीने खाल्ला जाणारा सामोसा हा पदार्थ मूळचा भारतीय आहे किंवा नाही ह्यावर अन...
नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी पिंजरा तोड कार्यकर्ते (Pinjra Tod activist) देवांगना कालिता, (Devangana Kalita) नताशा नरवाल (Natasha Narwal) आणि जामियाचा विद्यार्थी असिफ इक्बाल तन्हा या तिघांना जामीन मंजूर केला. या तिघांना दिल्ली दंगलीसंदर्भात कठोर यूएपीए कायद्यातंर्गत अटक झाली होती. पिंजरा तोड कार्यकर्ते ...
मॅंगनीज बोरिडे पावडर, एमएनबी 2 - गुडाओ टेक्नॉलॉजी कंपनी, लि. एक प्रकारचे अँटी-ऑक्सिडेशन, इरोशन-एरोशन म्हणून वापरले जाऊ शकते आणि अणुउद्योग, लष्करी उद्योग सुपरकंडक्टिंग मटेरियल आणि इतर नवीन सामग्री म्हणून वापरल्या जाणार्या बोरॉन itiveडिटिव्ह्जची औष्णिक सामर्थ्यता सुधारू शकते. अयोमा गॅक्युईन विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत...
ई-लोकमान्य । निलेश जांबले दौंड-पुणे : दौंड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय सुभाष बाबुराव कुल यांचे निधन होऊन तब्बल दीड तप उलटले तरी त्यांची उणीव तालुक्यातील राजकीय शैक्षणिक सामाजिक सहकार कृषी दळणवळण व्यापार आदी क्षेत्रांना जाणवत आहे. सुभाष कुल यांच्या जाण्याने विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व, तसेच राजकीय सामाजिक सहकार शैक...
शहर जिल्ह्यातील धारावी व भायखळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने नुकतीच ६३ लाखांहून अधिक संशयित रोकड पकडली. आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाने ही कारवाई केली. भायखळा भागात ५८ लाख ५८ हजार ०१५ तर, धारावी भागात चार लाख ५१ हजार ७४० रुपयांची रक्कम पकडण्यात आली. भायखळा विधानसभा मतदारसंघात भायखळा पश्चिम येथे के. के. टॉवरच्या स...
" तेंहि सांगतां येते. " तें कसें ? " एखाद्या ग्रंथात काहीं विशेष गोष्टीचा उल्लेव असला आणि त्या गोष्टीचा काल जर आपणांस ठाऊक असला तर ती गोष्ट उल्लेखिणारा ग्रंथ त्या गोष्टीशीं समकालीन किंवा त्या गोष्टीच्या कालानंतर झाला हैं उघड आहे. " वा ! एकंदरींत इतिहाससंशोधन म्हणजे साधें तर्कशास्त्र आहे. " अगदी साधें. आपणास एखादा कालाच...
IND vs AUS: वडिल गमावल्याचं दुःख विसरून आलेल्या उमेशने केला मोठा विक्रम, नेटकरी झाले भावनिक! India vs Australia : इंदूर कसोटीत टीम इंडियाच्या पुनरागमनात सर्वात मोठा हात असेल तर तो उमेश यादवचा. इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उमेशने अवघ्या 3 चेंडूत भारताला कसोटीत पुनरागमन करून ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रो...
ग्रील्ड भाज्या एकाच वेळी एक उत्तम क्षुल्लक आहेत, मांस किंवा मासेसाठी एक उत्कृष्ट साइड डिश आणि एक प्रकाश, स्वयंपूर्ण डिश, जे, आकृती नष्ट केल्याचा भीती न घेता, डिनरसाठी देखील देता येते. आपण फ्राईंग पॅन किंवा दुसरे उपयुक्त रसोई गॅझेट वापरून, सॅजिटवर आणि घरी स्वभावाने दोन्ही प्रकारचे डिश तयार करू शकता. भाज्या कशी करावी? ...
Nashik Mahadev Jankar : एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे डांबरीकरण आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे काँक्रिटकरण आहे. मी मध्ये माझा छोटासा मार्ग काढत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी सांगितले. आम्ही NDA मध्ये असलो तरीही...
पोलीस आयुक्त [Police Ayukta Thane] ठाणे शहर येथे 'विधी अधिकारी'पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक सप्टेंबर ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा ...
नांदेड येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा महासत्संग ! नांदेड - राजकारणात वैयक्तिक द्वेष असू नयेत. राजकारणात मतभेद असावेत; परंतु लोककल्याण आणि गावविकासासाठी मतभेद असता कामा नयेत. सत्ताधारी पक्षासमवेतच विरोधी पक्षही असणे आवश्यक आहे. राजकीय व्यक्तींनी मतभेद विसरून विकासाची कामे करावीत. धर्मात राजकारण नसावे; पण राजकीय मंडळींनी धार...
५९. सप्तर्षि शुक्राची नव हेमकांति खुलते अस्ताचलीं मोहक, विधुद्दीप कितीतरी पटपटा हे लागती अंबरीं; नाचे हें मृग मस्तकों, यमपर्थी शोभे अगस्ती, परी - माझी दृष्टि तुझ्यावरीच, न कळे, कां लोभुनी थांबते ! जेव्हा तूं गगनांत हासत असा सायंतनीं नाचर्सी, मध्यान्हीस कधी प्रभातसमयीं ये पुंज किंवा वरी, चक्राकार गति ध्रुवाभवतिची ऐशी तु...
खिळे । ऐसीअक्षरे\nSubmitted by श्रावण मोडक on रविवार, 11/11/2012 - 05:26\n(या आठवणी थोड्या धूसर आहेत. त्यामुळे तपशिलाच्या चुका संभवतात.)\nदुपारची वेळ, नुकतीच दुपार सुरू झालेली. बातमी धडकते! कशी, कुठून, कोणाकडून... सांगता येणं शक्य नाही; पण धडकते. 'इंदिरा गांधींवर गोळीबार झाला आणि त्या गेल्या...' 'नाही, त्या गेल्या नाही...
हाडाचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. वासुदेव तायडे (६१) यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नागपूर निवासस्थानी निधन झाले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक म. टा. प्रतिनिधीहाडाचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले ज...
मुंबई - बहुप्रतिक्षीत मेट्रो रेल्वेचे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो धावली आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे अनेक नेते आणि लोकप्रतिनीधी उपस्थित होते. दुपारी 1 पासून घाटकोपर ते ...
चीनी TRIONIKS मऊ-विशिष्ट प्रकारची शरीरयष्टी असलेला कासव सर्वात प्रसिद्ध नमुने एक आहे. त्याच्या सुंदर दृश्ये यासाठी terrumnisty प्रशंसा कोण हे लहान गोड्या पाण्यातील प्राणी. आतापर्यंत भूजलचर विशिष्ट काळजी अटी आवश्यकता नाही. जीवन बग बहुतेक (ते 15 तास तेथे राहू शकता) पाणी आहे. हे पाणी आणि हवा पासून दोन्ही ऑक्सिजन श्वास सक्...
टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माच्या नावे नवा रेकॉर्ड झाला आहे. रोहित शर्माने ओपनर म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहितने हा रेकॉर्ड केला आहे. विंडिज विरुद्ध 9 वी धाव घेताच रोहितने हा रेकॉर्ड आपल्या नावे केला. रोहितने विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ...
महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोनाचे संकट वावरत असून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षातआरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस (Opration Lotus) राबवले जाणार, अशी चर्चा राजकीय वर्त...
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये तब्बल ३६५० जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ १०वी पास इतकीच आहे. नवी मुंबई, सोलापूर, पुणे, अहमदनगर, ठाणे या ठिकाणांवर ३६५० जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी अर्जदार...
नवी दिल्ली, 22 जानेवारीः भारतीय वंशाच्या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ (Geeta Gopinath) या 2019 पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थजत्ज्ञ म्हणून काम करत आहेत. बॉलीवूड अभिनेता आणि 'कौन बनेगा करोडपती' टीव्ही मालिकेचे (KBC) होस्ट अमिताभ बच्चन यांनी नुकताच IMF च्या संशोधन विभागाच्या संचालिका आणि आर्थिक फंडसं...
भरधाव आयशरने (Bhardhaw Eicher) घराला धडक (hits the house) दिल्याने 21 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू (youth died)झाल्याची घटना. येथील यावल रोडवरील आंबेडकर नगरात (Ambedkar Nagar) 9 रोजी घडली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी (angry citizens)चालकाला चांगलाच चोप दिला. यावेळी संतप्त नागरिकांनी काही काळ वाहने रोखून ठेवले होते. मिळा...
विज्ञानाची आणि खगोलशास्त्राची आवड तशी लहानपणा पासूनच होती. परंतु परिस्थितीमुळे हे छंद जोपासता आले नाहीत. नंतर सहजच एकदा नेहरू तारांगणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आकाश दर्शनाच्या कार्यक्रमामुळे लहानपणीच्या त्या छंदास चालना मिळाली. नोकरी आणि नेहमीची इतर कामे सांभाळत केलेल्या वाचनामुळे आणि आकाश निरीक्षणामुळे ग्रह आणि तार...
Laptop Under 45000 : मागील काही दिवसांपासून स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉप वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शाळा तसेच कार्यालयात डेस्कटॉपची जागा आता लॅपटॉपने घेतली आहे. मागणी वाढली असल्याने या लॅपटॉपच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. ...
धार संस्थानची सामान्य माहिती. मध्यहिंदुस्थानांत लहान मोठीं सुमारें ७०-७५ संस्थाने असून त्यांत जीं ११ संस्थानें प्रमुख आहेत, त्यापैकींच धार हें एक महाराष्ट्रीय संस्थान आहे. हें संस्थान उत्तर अक्षांश २१-५७ व २३-१५ आणि पूर्व रेखांश ७४-३७ व ७५-३७ यांमध्ये आहे. या संस्थानाचे हल्लींचे अधिपति श्रीमंत महाराज सर उदाजीराव पवार स...
एकटं लढण्या इतकं काँग्रेसमध्ये बळ आहे का? Homeबीडएकटं लढण्या इतकं काँग्रेसमध्ये बळ आहे का? अंगात बळ असेल तर माणसाने बाहया पाठीमागं साराव्यात, बळच नसेल तर उगीच बाहया सारुन फायदा नसतो. बळ नसतांना समोरच्या 'तगड्या' पहीलवाना बरोबर लढणं म्हणजे स्वतःचे हात-पाय मोडून घेण्यासारखं आहे. अंगात बळ आणण्यासाठी त्याला परिश्रम करावे ल...
रत्नागिरी जिल्ह्यातील 30 धरणे "ओव्हरफ्लो" रत्नागिरी - आठ दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ३० हून अधिक धरणे "ओव्हरफ्लो" झाली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला असून आवश्यकता भासल्यास नदीकिनारी परिसरातील भातलावण्यांनाही या पाण्याचा वापर करता येईल. किनारी भागातील विहिरींच्या पाणी...
शहराजवळ असलेल्या पांजरापोळमध्ये एक लाखांहून अधिक वृक्षसंपदा असून येथे वन्यप्राण्यांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात वनविभागाच्या कर्मचार्यांना सर्वेक्षण करताना वन्यप्राण्यांच्या अधिवासावर शिक्कामोर्तब झाले. तरसाने प्रत्यक्षरित्या दर्शन देण्याबरोबरच वनामध्ये बिबट्या, तरसाच्या पाऊलखुणाही अनेक सरपटणाच्या प्...
एका Python मुळे आपल्या NH66 चं काम तब्बल ५४ दिवस थांबवलं गेलं होतं! कुठल्याही हायवेचं म्हणजेच महामार्गाचं काम म्हणजे जिकिरीचं, अनेक दिवस चालणारं काम. एकदा हे काम सुरू झालं की ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या आव्हानांचा सामना करत कामगारांना ते पार पाडावं लागतं. एक विशाल हायवे तयार झाल्यानंतर त्यावरून आपली वाहनं सुसाट नेताना व...
'शीघ्राभियाने'ला द्वितीयान्त कर्म प्राप्त होते. त्या शब्दाचा 'अभ्यन्तरकोपे' शी संबंध प्रस्थापित करणे कठीण आहे. आणि पुढील 'च' ने दोन प्रसंग समजणे आवश्यक असल्याचे दिसून येते. ५९ व्यसनयौगपद्येः वर सूत्र १ पहावे. ६१ बहुभाषः इ० : ९·७·४८-४९ वरून असे दिसते की बहुभाव आणि अनुराग हे पुरुषप्रकृतींच्या अवयवांचे विशेष आहेत आणि सार ...
टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) आयोजकांनी शहरात आणीबाणीची (Emergency) स्थिती जाहीर केली आहे. त्यामुळे स्पर्धांठिकाणी प्रेक्षकांना बंदी राहील अशी शक्यता आहे. 'असाही'(Asahi) वृत्तपत्राने या आशयाचे वृत्त दिले आहे. जपानी पंतप्रधान योशिहिदे सुगा (Yoshihide Suga) यांनी गुरुवारी हा निर्णय जाहीर करताना म्हटले की, सोमवार, १२ जु...
मुंबई, 27 मार्च : भारतीय चित्रपटसृष्टींमध्ये ज्या पुरस्कार सोहळ्यांची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्यामधला एक म्हणजे फिल्म फेअर. 66th Filmfare Awards 2021 ची घोषणा शनिवारी करण्यात आली. कोविड काळात फक्त OTT प्लॅटफॉर्मवर रीलिज झालेल्या 'गुलाबो सिताबो'ने परीक्षकांची मनं जिंकली असल्याचं आतापर्यंत घोषित झालेल्या पुरस्कारावरू...
जनतेचे प्रश्न मांडून संबंधित यंत्रणेला ते सोडवण्यासाठी भाग पाडण्याऱ्या मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीचा आणखी एक इम्पॅक्ट झाला आहे. मॅक्स महाराष्ट्रच्या एका बातमीची मुंबई महानगर पालिकेने दखल घेत तिथल्या समस्या सोडवण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील कुर्ल्यामधील जयशंकर पाईपलाईन या भागात गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक...
पुणे : चांदणी चौक पुलावरून कोथरूड व साताऱ्याच्या दिशेने जाणारा सेवारस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चौकातील वाहतुकीत बदल केल्याचे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागामार्फत कळवण्यात आले आहे. सेवा रस्ता बंद केला तरी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भूगाव, एनडीए आणि कोथरूड रस्त्यावरून येणारी वाहतूक ही ...
मराठी वाङ्मयाची अभिवृद्धि. भाग १ ला सन १८६३ सालीं ग्रेटब्रिटन आणि आयर्लंड येथील रॉयल एशियाटिक सोसायटीचे डायरेक्टर व व्हाईस प्रेसिडेंटस् यांनीं त्यावेळच्या हिंदुस्थानच्या स्टेट सेक्रेटरी साहेबांस एक पत्र लिहून अशी गोट त्यांच्या नजरेसमोर आणिली कीं अलीकडे हिंदुस्थानांतील लोकांनीं अंशतः पुरातन संस्कृत वाङ्मयांतील पुष्कळ ग्...
पणजी : सलग चार दिवसांच्या लॉंग विकेंडमुळे देशभरातील पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळले आहेत. यात परदेशी पर्यटकांचीही भर पडल्याने गर्दीने फुललेले किनारे, वाहनाने तुडुंब भरलेले रस्ते, बुकिंग फुल्ल झालेली हॉटेल्स अशी स्थिती राज्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंदिर आणि चर्चमधील गर्दी वाढली आहे. सध्या राज्यातील उकाडा वाढल्याने ...
मुंबईमहापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपला बुधवारी शिवसेनेने विकास आराखड्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत युतीत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. एकमेकांवर आरोपबाजी केल्यानंतर हे वादळ शमले. महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपला बुधवारी शि...
औरंगाबाद - पुण्यात मतदानाच्या दिवशी इलेक्शन कार्ड असतानाही मतदार यादीत नाव नसल्याने अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागल्याने जिल्हाधिकार्यांना घेराव घालून मतदार संतप्त झाल्याची घटना ताजी असताना औरंगाबादमध्येही नागरिक मतदारयादी तपासताना नावेच ' गायब' झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येत्या २४ तारखेला औरंगाब...
पेंचमधील 'जंगल सफारी' कुणासाठी? पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने अलीकडेच जंगल सफरीसाठी जंगलात जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी करून केवळ जिप्सीची सक्ती केली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने अलीकडेच जंगल सफरीसाठी जंगलात जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी करून केवळ जिप्सीची सक्ती केली आहे. वन विभागाच्या या न...
चेक राजधानी प्रागमधील सर्वात जुने नाट्यगृह म्हणजे एस्टेट्स थिएटर (स्टॅव्होव्हेस् डिवाडलो). शास्त्रीय शैलीतील त्याची सुंदर इमारत स्टारे मेस्टोच्या परिसरात फ्रूट मार्केट स्क्वेअर लावते . थिएटरच्या इमारतीचे प्रकल्पाचे लेखक आर्किटेक्ट अँटोन हॅफनेकर होते आणि त्याच्या बांधकामचे संरक्षक संख्या फ्रान्स फ्रँझ अँटोनिन नोस्टिट्झ...
भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातलं पहिलं सत्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नावावर राहीलं. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्ससह वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजांनी टिचून मारा केला आणि लंचपर्यंत भारताच्या सलामी जोडीला माघारी धाडलं. लंच ब्रेकपर्यंत भारताने 2 गडी गमावत 41 धावा केल्या आहेत. आतापर्यंत 25 षटकांचा ख...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - IND Vs SA । दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमिक्रॉन' चा (Variant Omicron) प्रसार वेगानं झाल्यानं टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा हा संकटात सापडला आहे. टीम इंडिया नियोजित वेळापत्रकानुसार पुढील महिन्यात आफ्रिकेच्या दौऱ्यावर (IND Vs SA) जाणार आहे. या विषयावर 'क्रिकेट साऊथ आफ्रिका' (Cr...
शिवसेना खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. संजय राऊत शिरुर लोकसभा मतदारसंघात दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील उपस्थित होते. संजय राऊत शिरुर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच...
अल्पवयीन मुलीच्या अंगातील भूत काढून देण्यासाठी होमा समोर कोंबडी कापून भूतबाधा काढण्यासाठीचा अंधश्रद्धेचा प्रकार घडला आहे. ही भूतबाधा काढण्यासाठी आठ हजार रूपये घेतले, तसेच आपली अंधश्रद्धेच्या नावाखाली लूट झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रादारांनी पैसे परत मागितले असता त्यांना मारहाण करण्यात आली. अहमदनगर शहराच्या सावेडी उप...
चाळीसगाव :- ब्रिटीश काळापासून चाळीसगाव-धुळे या रेल्वे मार्गावर डिझेल इंजिन धावत होतं. मात्र आज सकाळी चाळीसगाव-धुळे रेल्वे लाईनचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून या मार्गावरून रेल्वे इंजिनाची चाचणी घेण्यात आली. गेल्या काही महिन्यापासून या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरु होते. अखेर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यां...
एडीसीए स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत हिंगोलीने लातूर संघावर १ डाव आणि २७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हिंगोलीच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या सत्यजित नायक याने या लढतीत ८५ धावांत एकूण १० गडी बाद केले. औरंगाबाद : एडीसीए स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी देशातील विशेषतः जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल तसेच गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक राजीव जैन यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. भारत-पाकिस्तान सीम...
कालेलकर, मधुसूदन - profiles\nनाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. कालेलकरांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले. साहित्य हा त्यचा आवडता विषय होता तर नाटकाविषयी प्रेम होते. 'अखेर जम...
या ऑनलाइन क्विझसह महिला मताधिकार चळवळीबद्दल आपल्याला किती माहित आहे ते पहाः स्त्रियांसाठी मतदान जिंकण्यासाठी काम करणारी लोक कोण होते? या मताधिकार कामगारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे काही सुलभ संसाधने आहेतः अमेरिकेत महिलांच्या मताधिकारासाठीच्या चळवळीतील महत्वाच्या घटनाः महिलांना मत कधी मिळेल? - मत देण्याची प्रथम म...
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण जग कामाला लागलं असून अद्यापही त्यात कोणालाही य़श मिळालेले नाही. पण बिहारमधील एका विद्यार्थ्यांने कोरोनापासून संरक्षण करणारी छत्री तयार करून सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. या छत्रीला सरकारी मान्यता मिळावी यासाठी तो प्रयत्न करत आहे. विनित असे या तरुण विद्यार्थ्याचे नाव आहे. बिह...
शिवाजी विद्यापीठाकडून बी. ए. भाग एकच्या सत्र दोनमधील हिंदी विषयाची चुकीची प्रश्नपत्रिका गुरुवारी विद्यार्थ्यांच्या हातात पडली. त्यांनी संबंधित चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना दीड तासाने योग्य प्रश्नपत्रिका मिळाली. कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून बी. ए. भाग एकच्या सत्र दोनमधील हिंदी विषयाची चुकीची प्रश्नपत्रिका...
ç MC #4 ICH Fay HHC ce ffe Fort tag +HC · tre HO afte जंगले- आदिवासी या भुभागावर सुंदर असा प्रदेश म्हणजे जंगलाचा प्रदेश होय. जंगल हे विविध प्रकारच्या प्राण्यांच्या, वनस्पतीचे निवास स्थान आहे. जंगलाविषयी पुन्हा जास्त माहिती मिळविण्यासाठी जंगलात निवास करणाऱ्या लोकानांच विचारु या. 7.1. चित्र पहा, विचार करा आणि सांगा चित्...
Sankashti Chaturthi Marathi Wishes: आज संपूर्ण महाराष्ट्रात संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2019) उत्साहात साजरी होत आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा करून दिवभर उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थी हा दिवस गणेशभक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. दर महिन्याला पौर्णिमेनंतर येणाऱ्या संकष्टीच्या दिवशी गणेशभक्त बाप्पाची पूजा...
Factory Pollution : वणी- सापुतारा रस्त्यावरील मुरमुरा कारखाना बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारीकडे त्रस्त शेतकरी व व्यापारींनी करण्यापूर्वीच १२ जानेवारीला आरोग्यविभागाने मुरमुरा कारखान्याला नोटीस दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढे कारवाई का झाली नाही असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. मुळात आरोग्य विभागाने दिलेल्या प...
नवी दिल्लीः पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित प्रख्यात कथक गुरु पंडित बिरजू महाराज यांनी त्यांना मिळालेले सरकारी निवासस्थान ३१ डिसेंबर रोजी खाली करावे अशी नोटीस केंद्र सरकारने जारी केली होती पण दिल्ली उच्च न्यायालयाने या नोटीशीवर स्थगिती दिली आहे. न्या. विभू बाखरा यांनी केंद्राच्या नोटीशीवर स्थगिती आणत केंद्राकडून स्पष्...
मोदींनी संविधानासंदर्भात केलेल्या मनोगतानंतरही असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून होणारा गदारोळ योग्य आहे का ? मुंबई, 1 सप्टेबर : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासुन मोनोरेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालीय. मुंबईत वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी 'एमएमआरडीए'नं मोनोरेल सुरु केली खरी. मात्र, सततच्या अपघांतामुळं ती कधी स...
आजचा रविवारचा टाइमपास म्हणून हा प्रश्न. कसा उच्चारायचा हा वरचा शब्द? टिव्ही चॅनल्सवर फनी प्रोग्रॅम्स आलेयत ह्या शब्दाच्या उच्चारावर. तो कसा बोलायचा हे माहीत नसल्याने अनेक न्यूजरीडर्सनी त्याचा उच्चारच टाळला होता. २०१० मध्ये ह्या शब्दाने जगाची झोप उडवली होती. युरोपच्या इकॉनॉमीवर घाला घातला होता. एअरलाइन इंडस्ट्री घायकुती...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वताला मिस्टर क्लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते त्यावर कॉंग्रेसकडून तीव्र टीका करण्यात आली होती. त्या...
एका युझरनं अमृताच्या फोटोंवर कमेंट करताना लिहिलं की, 'हे असले घातक फोटोशूट करताना वाघाचं काळीज पाहिजे फोटोग्राफरचे'. या युझरच्या कमेंटला अमृतानंही उत्तर दिलंय. 'आईने काढलेत फोटो' असं उत्तर अमृतानं दिल्यानंतर चाहत्यांनी अमृता आणि तिची आई या दोघींचं कौतुक केलंय. 'मग आई वाघीण आहे, असंही एका युझरनं म्हटलंय. अमृताच्या कामा...
मुंबई : मुंबईत कडक निर्बंध लागू करण्याची तसंच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर महौपार किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार नागरिकांमुळे करोनाचा धोका वाढत असल्याचे म्हटले आहे. मुंबईत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणांवरील बोजा कमी करण्यासाठी नियमांचं पालन कर...
हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नाही तर कंगनाचा भाचा आहे. कंगनाची बहीण रंगोलीचा हा मुलगा. कंगना आपला सर्वाधिक वेळ सध्या याच्यासह घालवते आहे. म्हणजे कंगना ज्याच्याशी लग्न करेल असा मुलगा अजून तरी तिच्या आयुष्यात आला नाही आहे. कंगना आदित्या पांचोलीहस अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर हृतिक रोशनसहदेखील तिनं नातं बनवण्याचा...
राजकीय वारसा लाभलेल्या या गावाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिल्यानेच ही स्थिती असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भोसगे गावची लोकसंख्या सन-२०११ नुसार १ हजार ४५० इतकी आहे. कुटुंबसंख्या दोनशेपेक्षा अधिक आहे. ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरासमोर स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक सार्वजनिक चिरेबंदी एक विहीर आहे. त्याची रूंदी तीस ...
सर्व्हीस रोड आणि मावेजासाठी राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाली शनिवारी सकाळी रास्तारोको करण्यात येणार आहे. बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. अद्याप संपूर्ण काम झालेले नसताना या महामार्गावरील पाडळिसंगी येथील टोलनाका सुरू करण्याचा घाट घातला आह...
"ग्राहक देवो भवः'अशा ग्राहकाला देवत्व प्राप्त करून देणाऱ्या आणि मातृ, पितृ, आचार्य यांच्या पंक्तीत नेऊन बसवणाऱ्या पाट्या अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानात कार्यालयात "कॅश काऊंटर'वर लावलेल्या आपण पाहतो आणि देवत्वाशी आपली झालेली तुलना पाहून सुखावतो आणि मग त्या व्यावसायिकाने दिलेली वस्तू, सेवा ही आपल्या भाविकाने भक्तिप...
कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - देशात निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपर यांपैकी कशावर मतदान होईल, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केले आहे. आगामी निवडणुका बॅलेट पेपरनं घेतल्या, तरी आमचा पाठिंबाच असेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. कल्या...
Karva Chauth 2021: बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सनी करवा चौथचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. काही तारकांसाठी, हा पहिला करवा चौथ होता. वरुण धवन आणि नताशा यांचा करवाचौथचा स्पेशल लुक. करवा चौथच्या स्पेशल दिवशी राहुल वैद्य आणि त्याची पत्नी. . बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा करवाचौथ चा स्पेशल लुक. . Read Goa news in Mara...
मुंबई : गेल्या महिन्यात मुंबै जिल्हा सहकारी बँकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळे महाविकास आघाडी सरकारचा जिल्हा बँकेत दणदणीत विजय झाला. यानंतर माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे बँकेचे सदस्यत्व रद्द झाले झाले . यानंतर सध्याच्या ...
राजघराण्यातील अनेक अनोळखी अलंकार समृद्ध इतिहास आहेत, आणि त्यापैकी काही अगदी घोटाळ्याशी संबंधित आहेत. त्यांच्यापैकी काहींचे प्राक्तन जाणून घेऊ या. शाही घराण्यांच्या कथा अनेक गुपिते आहेत, त्यातील बर्याच गोष्टी अद्याप प्रकट झाल्या नाहीत. विशिष्ट मूल्य म्हणजे त्या अवशेष जे पिढ्यानपिढ्या उत्तीर्ण होतात आणि त्यांच्या मालकां...
टोकियोमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धांमध्ये सध्या भारतीय खेळांडूंची कामगीरीवर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटताना दिसता आहेत. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खेळांडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन भारत रँक द्वारे नव्हे तर पदके जिंकून जागतिक स्तरावर आपले नाव मोठे करत आहे. तसेच हे सिद्ध झा...
राज्य सरकारची १२ कोटी कोरोना लसी सहा हजार कोटींच्या एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी होती. पुणे : राज्य सरकारची १२ कोटी कोरोना लसी सहा हजार कोटींच्या एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी होती. मात्र,केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ वर्षांपुढील सर्वाना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार ते सहा हज...
Tianhui- आघाडीच्या UV LED चिप उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक ODM/OEM UV led चिप सेवा पुरवतो. TH-UV-A500 दिवा ट्यूब दिव्याचे मुख्य भाग उच्च-शुद्धतेच्या अॅल्युमिनियमचे बनलेले आहे. हे पूर्ण झाल्यानंतर एनोडाइज केले जाते आणि त्याचे स्वरूप सोपे, फॅशनेबल आणि अपरिवर्तित रंग आहे. वापरलेल्या UVC LED ची तरंगलांबी श्रेणी 270- 280n...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज 'परीक्षा पे चर्चा' पंतप्रधानांचा विशेष कार्यक्रम परीक्षा पे चर्चा 2023 आज सकाळी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केला जाईल. OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या कारणानं नेहमी चर्चेत असतात. मागील काही ...
'कैसी ये यारीयाँ' फेम नीती टेलर आता 'गुलाम' मालिकेद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि तेही आगळ्यावेगळ्या अवतारात. त्यातच उत्साही आणि बडबड्या स्वभावाच्या नीतीला सेटवर एक जीवलग दोस्त मिळालाय. आश्चर्य वाटेल, पण हा दोस्त तिचा कोणी सहकलाकार नसून एक पोपट आहे. नीती या पोपटाला 'भोले' म्हणून हाक मारते.
Home हेल्थ हिंग जेवणात वापरण्यात येणारा मसाल्याचा पदार्थ पण हा हिंग नेमका कसा बनवतात हे तुम्हाला माहीत आहे का? जेवणामध्ये प्रत्येकालाच हिंग घातलेले आवडते असे नाही पण काहींना हिंगाची फोडणी दिल्याशिवाय जेवणच बनले जात नाही अशी ही लोक आहेत. तसे बघितले तर हिंगाची फायदे अनेक आहेत. हिंग काही लोकं मसाल्यात ठेवतात म्हणजे हिंगाच...
अंक तिसरा. कीच० - चला आतां वसंतबागेत. आतां मात्र तुम्ही पत्ता बरोबर काढिला पाहिजे. [ कीचक व दासी जातात. ] मैत्रे० - सैरंध्रीचा तूं पत्ता सांगितलास एवढ्यावरून तुला हा मोत्यांचा कंठा बक्षिस मिळाला; आणि जर का सैरंध्रीला कीचक महाराजांच्या नाटकशाळेत नेऊन घालशील, तर कीचकमहाराज तुझ्यावर इतके प्रसन्न होतील की सैरंध्रीच्या ऐवज ...
IND vs ENG: अरेरे. . . इतिहासात इंग्लंडवर प्रथमच आली अशी वेळ! Ind vs Eng 2nd Test Day 5: मोहम्मह शमीचे दमदार अर्धशतक (५६*) आणि त्याला जसप्रीत बुमराहने (३४*) दिलेली साथ याच्या बळावर भारताने इंग्लंडला विजयासाठी २७२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. रॉरी ...
विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी, प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. मुंबई - मुंबई सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष, विदयमान संचालक व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायदेशीरच आहे. बँ...
नवी दिल्लीः Using Public Wi-FI: अनेक वेळा लोक जेव्हा रेल्वे स्टेशनवर असतात आणि एखादे महत्वाचे काम करायचेअसते. तेव्हा ते त्यांचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप पब्लिक वायफायशी कनेक्ट करतात. यामुळे युजर्सची काम तर होते. पण तुम्हाला माहितेय का? यामुळे तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते, ज्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अनेक...
आज आपण चिन्हे असलेल्या सुरुवातीच्या दिशेने जाऊया भौगोलिक वेळ. आपल्या ग्रहाच्या इतिहासाला चिन्हांकित करणारा पहिला काळ. हे प्रीकॅम्ब्रिअन बद्दल आहे. ही बर्यापैकी जुनी संज्ञा आहे, परंतु पृथ्वीवरील कालावधी खडकांच्या निर्मितीपूर्वी दर्शविण्याकरिता मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आम्ही पृथ्वीच्या निर्मितीच्या काळाच्या जवळ, पृथ्...
रत्नागिरी : पर्यटन महोत्सवाचा प्रचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केली जात असताना शहरातील भिंतीवर पर्यटन स्थळांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. त्यामुळे शहर निश्चितच सुशोभित होणार आहेत. शहरातील अशा प्रकारच्या भिंती रंगवल्या किंवा एकापेक्षा अधिक बसेसची रंगरंगोटी केली किंवा महत्त्वाच्या जागा विकसित करून त...
नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. कंपनी आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. सध्या कंपनी एक-दोन नव्हे तर 5 नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. ही फीचर्स अॅप तसंच व्हॉट्सअॅप वेबसाठी आहेत. व्हॉट्सअॅपच्या अपडेट्सची माहिती देणाऱ्या WaBetaInfo या वेबसाइटनुसार, कंपनी या नव...
नागपूर, दि.13 : 'लॉकडाऊन'च्या काळात जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था व समाजातील दानशूरांनी कौतुकास्पद कार्य केले असून २ लाख ८ हजार ४२४ गोरगरीब व गरजू व्यकींना धान्य किटचे वाटप करून संकटकाळात माणुसकीचा आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काढले. कोविड-१९ सहायता निधीमध्ये योगदान दिलेल्या स्वय...
बुलडाणा : लाेणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जनता विद्यालयाला बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदी भाषिक अल्पसंख्या विभागाचा दर्जा मिळविल्याप्रकरणी दाेषीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जून राेजी दिले आहेत. यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही मुख्याध्यापकांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्...
मुंबई, 17 ऑगस्ट : सिंचन घोटाळ्याचं (Irrigation Scam) भूत पुन्हा एकदा बाटलीबाहेर आलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Clean Chit) यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणीचा क्लीन चीटचा अहवाल उच्च न्यायालयाने (High Court) स्वीकारलेला नाही. उच्च न्यायालयासमोर हा अहवाल अजूनही प्रलंबित असल्याची माहिती आता समोर आली आहे. देवेंद...
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलाय. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तान्हाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फ करुन चित्रफिती ट्विटरवर अपलोड करण्यात आल्यात. यात शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा तर तान्हाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह या...
आपली लालपरी आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (एसटी) लवरकच पर्यावरणपूरक ताफ्यात दाखल करणार आहे. लालपरी 1 जून रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळ आपल्या ताफ्यात पहिली शिवाई इलेक्ट्रिक बस दाखल करणार आहे. या ...
एमपीसी न्यूज : देहुगाव येथे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने कारवाई केली असून 26 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात देहुगावचे प्रतिष्ठीतही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. (Dehu Gambling) या कारवाईत 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवा...
राष्ट्रपती भवनातून आज ही माहिती देण्यात आली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, प. बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी, त्रिपुराचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी व नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत आहे. या चारही राज्यांत नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बिहार व मध्य प्रदेशमधील विद्यमान राज्...
भविष्याबाबत अंदाज वर्तवणारे अनेक लोक आहेत. अशाच एका व्यक्तीने आता खळबळजनक दावा केला आहे. मे महिन्यातील संकटाबाबत या व्यक्तीने जगाला सावध केलं आहे. ईनो एलॅरिक असं या व्यक्तीचं नाव आहे. सोशल मीडियावर ती @theradianttimetraveller नावाने ही व्यक्ती प्रसिद्ध आहे. या व्यक्तीने टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही व्यक्ती आ...
Twitterचे नवे मालक Elon Musk यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. Tesla, SpaceX आणि आता Twitterचे मालक Elon Musk यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यात सर्वात मोठा निर्णय म्हणजे ब्लूटीकसाठी पैसे घेणे. सर्वांसाठीच हा निर्णय धक्कादायक आहे. यातच आता भार...
नाशिक : परप्रांतीयांसंबंधी धोरण बदलत नाही तोपर्यंत मनसेशी युती शक्य नाही, अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नकार दिला. पण त्याचवेळी नाशिकमध्ये योग आल्यास राज ठाकरेंची भेट घेईन असेही ते सांगायला विसरलेले नाहीत. राज ठाकरेंचे नेतृत्व महाराष्ट्राला हवे आहे, असे सांगत पाटील यांनी एकट्य...
नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वाधिक अब्जाधीश असणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पुढील दशकभरात, २०२७ पर्यंत सध्या असणारी अब्जाधीशांची संख्या तिपटीने वाढणार आहे. सध्याच्या संख्येत किमान २३८ अतिउच्च नेटवर्थ असणाऱ्यांची भर पडेल, असे 'अॅफ्राशिया बँक ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्ह्यू' या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोणत्...
माझ्या उंचीला कोणी मोजू शकत नाही. पण आम्ही अशी चूक कधीच करणार नाही. मी कोणाची रेषा छोटी करण्यावर विश्वास ठेवत नाही. तर आपली रेषा मोठी करण्यावर जीवन खर्ची घालतो. तुमची उंची तुम्हालाच लखलाभ असे सांगत मोदींनी काँग्रेसला आणखी एक टोला मोदींनी काँग्रेसला लगावला. तुम्ही एवढ्या उंचीवर गेलात की पायाखालची जमीन दिसणे बंद झाले आहे...
शेतकरी वर्गाच्या हितासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकार नेहमी शेतकरी वर्गाच्या फायद्यासाठी नवीन नवीन योजना आमलात आणत आहेत. गेल्या 4 ते 5 वर्षाच्या काळापासून शेतकरी वर्गाच्या हितासाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. शेतकरी वर्गासाठी सदैव सरकार तत्पर आहे हे मात्र नक्कीच आहे. सध्या राज्यात राज्य सरकार ने राज्यातील शेतकर...
सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www. citaaraa. co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 एप्रिल 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) रिलेशनशिप...
बोगस बियाणांच्या कंपन्यांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे, असे धोरण आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागपूर येथे कापूस खरेदी डिलर्सना पकडून त्यांचे बियाणे बॅन करण्यात आले. बोगस बियाणे धारकावर पाच केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधित व्यक्ती जामिनावर सुटतात. याबाबत शासनाने जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करण्...
प्रमुख इंटरनेट कंपन्यांनी देशात लागू केलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. या नियमांअंतर्गत व्हॉट्सअॅपने मंगळवारी आपला अहवाल प्रसिद्ध केला. कंपनीने या अहवालात सांगितले आहे की, १६ जून ते ३१ जुलैपर्यंत ४६ दिवसांमध्ये ३० लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घालण्यात आली. फेसबुकने या कालाव...