text
large_string
रत्नागिरी : फ्रेंडशिप डे अर्थात मैत्रीदिनाचे मोठे आकर्षण तरुणांमध्ये असते. या पार्श्वभूमीवर, मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला चतुरंग प्रतिष्ठानने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 'अष्टरंगी मैत्र' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी आठ क्षेत्रांतील मातब्बर मंडळींशी संवाद साधण्याची संधी महाविद्यालयीन...
महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा धोनीचं स्वतःचं असं वेगळं स्टारडम आहे. दररोज सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या झिवा बाबा माहीसोबत बर्मिंगहॅममध्ये आहे. आपल्या बाबांना स्टेडिअममधून अनेकदा चिअर करताना झिवा दिसते. शुक्रवारी तिची आई साक्षी धोनीने झिवाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिचे हे फोटो पाहून क्य...
अकोले (नगर), १४ सप्टेंबर - राजूर (ता. अकोले) गावात गतवर्षी १९ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. यंदा केवळ ४ गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती स्थापन केली आहे, तसेच राजूरसह चाळीस गाव डांग आदिवासी भागातील ७६ गावांत 'एक गाव, एक गणपति' हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती राजूर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र...
प्रभाकर साईलने सादर केले खोटे प्रतिज्ञापत्र? आर्यन खानला आज जामीन मिळणार? सत्र न्यायालयाने का फेटाळली समीर वानखेडेंची याचिका? समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी एनसीबीची टीम उद्या येणार मुंबईत! कृषी मंत्र्यांच्या मतदार संघात पैसा गेला वाहून!
अर्चना या लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्या आहेत. पण त्यांचे नृत्यप्रेमाने त्यांना तिथेही स्वस्थ बसू दिले नाही. अर्चना यांनी विदेशात म्हणजेच न्यू जर्सी येथे अर्चना नृत्यालय उघडले आहे आणि तिथे अनेक विद्यार्थ्यांना त्या कथ्थक नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देतात. अभिनेत्री अर्चना जोगळेकर नव्वदीचे दशक त्यांच्या अभिनयाने आणि सौं...
गृहविभागाच्या कारभारावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सध्या वाद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहविभागाच्या कारभारात हस्तक्षेप केल्याने राष्ट्रवादीचे नेते डिवचले गेले. त्याचा परिणाम म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिसले. दोन्ही काँग्रेसचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे आघाडी सरकारमधील पेच वाढला आहे. आघाडीच्या या राजका...
पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आलेला वादग्रस्त पंतप्रधान आवास योजनेचा विषय तिसऱ्या सभेतही तहकूब करण्यात आला होता. त्यामुळे तो आयुक्तांच्या कोर्टात गेला. मात्र बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आयुक्तांनी तो वादग्रस्त प्रस्ताव मागे घेऊन याबाबतचा फेरप्रस्ताव सादर करण्यास संधी दिली आहे. ...
महाराष्ट्राचा स्टार जलतरणपटू वीरधवल खाडे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ७१व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले. मुंबई : महाराष्ट्राचा स्टार जलतरणपटू वीरधवल खाडे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ७१व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये सुवर्ण ...
श्रीदेवी आणि रत्ना पाठक यांच वय 53 वर्ष आहे. नाना पाटेकर आणि ओम पुरी यांंच वय 65 वर्ष आहे. हृतिक रोशन आणि राम कपूर यांच वय 42 वर्ष आहे. बॉलिवूडमधील कलाकारांच वय नेहमीच कमी वाटतं. बॉलिवूडचा किंग खान आणि मिलिंद सोमण यांच वय 50 वर्ष आहे.
नाशिक, 2 जुलै : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत (PMKVY) गरजू आणि होतकरू तरुणांसाठी केंद्र सरकार तर्फे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. जे विद्यार्थी प्रवेश शुल्क भरू शकत नाहीत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जात. या...
जेथे जिवजंतू किंवा मनुष्य जन्म घेतात, ते कर्माच्या अधीन होऊन ह्या योनीत जातात व त्यास काळाच्या अवध्य बंधनात राहावे लागते.यातून वाचण्याचा काही उपाय त्यांना दिसत नाही. 'रविदास' दास उदास तजु भ्रमु, तपन तपु गुर गिआन[गुरुज्ञान] । भगत जन भै[भय]हरन परमानंद[परमआनंद],करहु निदान[अखेर]॥ ४॥ - गुरु रविदास, पृ. २०६. रोहिदास म्हणतात ...
मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत कूर्मगतीने सुरू असलेल्या लसीकरणाने पुन्हा वेग घेतला असून, शहरातील लसीकरणाने आता दीड कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आत्तापर्यंत मुंबईत १ कोटी ६७ लाख ७२ हजार ५६७ मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी पालिका, खासगी व सार्वजनिक अशी एकत्रित ४४९ केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल...
बॉलिवूड हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतं. कधी कधी चित्रपटांची चर्चा तर कधीकधी कलाकारांच्या व्यक्तिगत आयुष्याचीही चर्चा होत असते, यात कधीकधी कलाकारांच्या अफेअर्सची चर्चाही जोर धरू लागते. ही चर्चा आताच नाही तर अगदी पूर्वीपासुन होत आली आहे. सध्या सोशल मिडीयावर राजेश खन्ना, बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर आणि एका अभि...
सोलापूर : करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असून, अद्याप बिबट्याला पकडून जनतेला दहशतमुक्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. करमाळा तालुक्यातील जेऊरपासून भिगवणपर्यंत चिकलठाण, केत्तूर, उंदरगाव, रामनगर आदी परिसरात उसाची शेती असल्याने बिबट्याला लपण...
सरकारसत्ता ऑनलाईन टीम - Shah Rukh Khan । बॉलिवूडचा किंग म्हणून अशी ज्याची ओळख आहे असा शाहरुख खान तब्बल 4 वर्षांनंतर पुनरागमन करणार आहे. तो त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी शाहरुखने शरीरयष्टीवर मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. शाहरुख खानने आपल्या वाढदिवसाच्या...
मीनीकरून पांडचांनी सूतकीडा केली असता त्यांत शकुनीनें पांडवांस पराजिन करून राज्य व द्रव्य हरण केल्यावर प्रतिज्ञेप्रमाणे पांडव वनवासास गेले असा शकुनी व पांडवांचा परस्पर कलह झाला यांत माझा अपराध कांहीं नाही. कोणना रोष माझ्यावर ठेवून शत्रु माझ्याशी द्वेष करतात. हे कृष्णा, पांडवहे अशक आहेत, असे मला वंचित गऊक आहे, परंतु मी त...
जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपायांच्या १७४ रिक्त पदांकरिताची पोलिस भरती प्रक्रिया ६ जूनपासून सकाळी ५ वाजेपासून चालू करण्यात आली. बुलडाणा : जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपायांच्या १७४ रिक्त पदांकरिताची पोलिस भरती प्रक्रिया ६ जूनपासून सकाळी ५ वाजेपासून चालू करण्यात आली. यात ३२८ उमेदवारांची शारीरिक मैदानी चाचणी घेण्यात आली....
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील पावसाळापूर्व कामे पालिकेकडून होणार आहेत. याच अनुषंगाने मंगळवारी (ता. ३०) संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी दिली. नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पावसाळापूर्व कामे मोठ्या प्...
काजोलच्या फॅन्सना सोमवारी आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. अजय देवगणने ट्विटरवर आपल्या पत्नीचा चक्क मोबाईल नंबरच शेअर करून टाकला होता. सर्व साधारणपणे कोणीही सेलिब्रिटी आपला किंवा अन्य सेलिब्रिटीचा मोबाईल नंबर अशा प्रकारे उघडपणे शेअर करत नाहीत. म्हणूनच काजोलला आणि तिच्या फॅन्सना हा आश्चर्याचा धक्का बसला. "काजोल सध्या भारतात...
मोठी शौर्यपदके मिळालेल्या व्यक्तींचेच पेन्शन करमुक्तआयकर नियमावली १९६१, कलम १० (१८) (१७ अ) अनुसार स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे निवृत्तीवेतन आयकरातून मुक्त आहे का? संबंधित 'सेक्शन'मध्ये स्पष्ट उल्लेख नसल्याने संभ्रमावस्था आहे. तरी याबाबत स्पष्ट उत्तर अपेक्षित आहे. - जी. ए. वाघोलीकर, पुणे. आयकरातील कलम १० (१८) खाली लष्कर...
नगर (प्रतिनिधी) - तत्कालीन नगरपालिकेने 1998 साली वाडिया पार्कची जागा क्रीडा संकुलासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरीत केली होती. या समितीने ती जागा विकसीत करण्यासाठी एका ठेकेदाराला दिली. मात्र, त्या ठेकेदाराने मंजुरी पेक्षा जास्त बांधकाम केले. याबाबत महानगरपालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबा...
पुणे - राज्यातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवृत्त पोलीस कल्याण संस्थेच्यावतीने 'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९'साठी ७५ हजारांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. येथील व्हि. व्हि. आय. पी. सर्कीट हाऊसच्या दालनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निध...
गोरेगावच्या राम मंदिर रोडवरील नाहर निकेतन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांसोबत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ,. हिंदूत्वाला जपणारे मोदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात मोदी पोळ्या भाजत होते, ते चालतं का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी टीका...
भटक्या कुत्र्यांमुळे त्रासलेल्या मुंबईकरांनो, आता ही कुत्रे वेगळवेळ्या रंगात दिसू लागली तर आश्चर्य मानू नका! कारण महापालिकेकडून कुत्र्यांची गणना करण्यात येणार असून हे भटके कुत्रे लाल, निळ्या, हिरव्या रंगाने रंगवण्यात येणार आहेत. भटक्या कुत्र्यांमुळे त्रासलेल्या मुंबईकरांनो, आता ही कुत्रे वेगळवेळ्या रंगात दिसू लागली तर...
महेश अंबर कोठारे\nसप्टेंबर २८, इ.स. १९५७\nइ.स. १९८५ - चालू\nदे दणा दण\nजय मल्हार, विठू माऊली, प्रेम पॉयझन पंगा, सुख म्हणजे नक्की काय असतं.\nमहाराष्ट्र शासन पुरस्कार\nमहेश कोठारे (सप्टेंबर २८, इ.स. १९५७ - हयात) हे मराठी चित्रपट-अभिनेते आहेत. त्याबरोबर ते मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता आहेत.\n३ महेश कोठारे अभिनीत चित...
आम्ही बंधुभावाच्या बाजूने आहोत. आम्हाला कोणाला घाबरवायचं नाही. गेल्या काही वर्षांत समाजाला तोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. उदयपूर, अमरावती अशा काही घटना झाल्या आहेत. यावेळी मुस्लिम लोकांनीही विरोध केला. अन्यायाविरुद्ध असंच उभं रहायला हवं. हिंदू समाज गुन्हेगारांच्या पाठीशी कधीच उभा राहत नाही. फक्त सरकार किती रोजगार वाढविणा...
सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना साकीनाका येथे घडली. समीरा पटनी असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीरा हीच पती दुबई येथून 'टिकटॉक'चे व्हिडीओ पाठवून तिचा मानसिक छळ ...
मावस बहिणीसोबतच्या प्रेमप्रकरणातून युवकाचा खून. . . मृत ज्ञानेश्वर करंडे याच्या मावस बहिणी बरोबर रामेश्वर संभाजी खोचरे (रा. येवती ता. तुळजापुर) याचे प्रेम प्रकरण सुरू होते. तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील ज्ञानेश्वर करंडे (वय २९) या युवकाचा सिंदफळ शिवारात खपले वस्तीजवळ त्यांच्या प्रेम प्रकरणातून सख्या...
कॉमन पायरट हे लायकेनिडे म्हणजेच व्हाइट आणि ब्ल्यू प्रकारातील लहानसे फुलपाखरू आहे. कॉमन पायरट हे लायकेनिडे म्हणजेच व्हाइट आणि ब्ल्यू प्रकारातील लहानसे फुलपाखरू आहे. हे फुलपाखरू संपूर्ण दक्षिण आशियात हमखास सापडते. भारतामध्येही हिमालयाच्या पायथ्यापासून, ओसाड वाळवंटांचा अपवाद वगळता संपूर्ण भारतीय उपखंडात सर्व ठिकाणी हे फुल...
Talegaon : शिक्षण नसे एक प्रयोगशाळा ! A laboratory for learning veins! एमपीसीन्यूज : नुकतेच lockdown नंतर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतची बातमी वाचायला मिळाली. मात्र, यात एक पालक म्हणून स्पष्टता दिसत नव्हती. शाळा सुरु कधी होणार ? (खऱ्या अर्थाने ) याचे ठोस उत्तर वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळे आहे. बर ! हा विषय इथेच स...
किडनीचं आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर शेवग्याची शेंंग\n#Kidney Dialysis#Healthy Living\nप्रामुख्याने सांबारमध्ये शेवग्याची शेंग वापरली जाते. महाराष्ट्रात अनेक भाज्या, वरणामध्ये शेवग्याची शेंग टाकली जाते. यामुळे पदार्थाची चव वाढते सोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. यामधील अॅन्टी टॉक्झिक घटक किडनीचं आरोग्य सुधारा...
प्रसग दुसरा आइका तो अवतारु परसरामु : म्हणौनि योग घडला उत्तमु येन्हाव घडला होता आपमानुः सीधची पैं सापें कासीश्वरें कासीये माझारी : सेंवर मांडीलें तीघी कुमरी तेथें राये मीनले होते अवधारी : अमीत्ता कोडी ॥ तयावरीं घातलें भीष्म ' - गंगासुतें : धडें मुंडे पाडीली आमीत्यें यापरीं बळीया हीरौनि तीघीतें : घेउनी गेला ॥ तेथें चीत्र...
फोक्सवॅगन या नामांकित जर्मन कंपनीने विकलेल्या ४. ८२ लाख डिझेल कार अमेरिकेत नायट्रोजन आॅक्साईड हा विषारी घातक वायू हवेत सोडत होत्या. अमेरिकन सरकारच्या प्रदूषण नियंत्रण विभागाला ते आढळून आले. सहनशक्ती मर्यादेच्या ४० पट जास्त घातक वायू या कार हवेत सोडत होत्या. या घातक वायूमुळे दरवर्षी ५८ हजार माणसे अमेरिकेत मरत होती. जगभ...
कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महसूल यंत्रणेने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी चोख नियोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघातून सुमारे ७० टक्के मतदान झाले होते. ते वाढवून ८० टक्क्यांवर होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी सांगितले. कणकवली विधानसभा मतदारसंघ...
Life Tips : या 6 चुकांमुळे घटते माणसाचे आयुष्य, तुम्हीपण करत तर नाही ना. . ? Astro Tips For Long Life : जगात प्रत्येक माणसाला दीर्घायुष्यी होण्याची, सुख अनुभवण्यची इच्छा असते पण प्रत्येकाचं तसं नशिब नसतं. याविषयी तज्ज्ञांचं, ज्योतिषशास्त्रज्ञांनचं काय मत आहे जाणून घेऊया. त्यांच्या मते माणसाच्या अशा काही सवयी किंवा वाग...
अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तासभर खलबते, मंत्रिपदे आणि महामंडळांबाबत चर्चा? राज्यात अत्यंत गुप्तपणे सरकार स्थापन केल्यानंतर आता सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई - राज्यात अत्यंत गुप्तपणे सरकार स्थापन केल्यानंतर आता सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुर...
नाशिक : नाशिक शहरात आज दोन दागिन्यांची दुकानं फोडण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेत चोरटे पीपीई किट घालून चोरी करण्यासाठी आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. परंतु दोन्ही ठिकाणी चोरट्यांचा डाव फसला. जेलरोड भागातील तेजस्वी ज्वेलर्स आणि काठे गल्लीतील मोहिनीराज ज्वेलरी शॉप आज पहाटे फोडण्याच...
(आज अभिनेत्री जास्मिन भसीन, अभिनेताविवियन डिसेना, गायक विशाल ददलानी आणि चित्रपट निर्माते दिग्दर्शक आनंद एल राय यांचा वाढदिवस आहे. त्यांना व आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा) या वर्षी राहू व नेपच्यून वर्षाचे स्वामी आहेत. जून शेवटपर्यंत शनि व बृहस्पतीची चाल या वर्षी तुमच्या मार्गात अशुभ परिणाम दर्शवते...
गरीब भारत ! - हिंदु जनजागृती समिती\nमुख पृष्ठ > News > गरीब भारत !\nगरीब भारत !\nभारत हा विकसनशील देश आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला भारत हा गरीब देश आहे; मात्र गेल्या ७४ वर्षांत भारतात अनेक स्थित्यंतरे आली आहेत. वर्ष १९९१ मध्ये खासगीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर भारतातील लोकांच्या हातात पैसा खेळू लागला आणि क...
पाण्यात दगड टाकला तर तो बुडतो, पण लाकूड पाण्यावर तरंगते, जमीनीवर पडलेला दगड त्याला कोणी ढकलले, ओढले किंवा उचलले तरच तो जागेवरून हलतो, नाही तर तो जागच्या जागीच पडून राहतो, सरळ वर उचलून सोडलेला दगड त्याच जागी खाली येतो आणि समोर भिरकावलेला दगड थोड्या अंतरावर जाऊन खाली पडतो वगैरे निसर्गात घडणा-या आणि रोजच्या पाहण्यातल्या अ...
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC आणि CBN) परीक्षा 2023 च्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार 21 जुलै 2023 रोजी दुपारी 11 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइट ssc. nic. in वर नोंदणी करू शकतात. एसएससी एमटीएस (टियर-I) संगणक-आधारित परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आह...
मुंबई : जानेवारी 2017 पासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत राज्य सरकारने काय केले? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज कुठपर्यंत आले आहे, यावर शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दि...
वॉशिंग्टनः अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे, अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. अमेरिकेच्या 244 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याबद्दल ट्रम्प यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत. दिनांक 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेने ग्...
ग्वांगझू - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालने व पी. व्ही. सिंधूने दोन्ही खेळाडूंनी प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही खेळाडूना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या सामन्यात दोघांनीपण नेत्रदीपक कामगिरी करताना सर्व प्रेक्षकांच्या डोळय...
मुंबई, दि. ११ (पीसीबी) - राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. या राज्यात आता निवडणुका लागल्या आहेत. तिथे भारनियमन नको म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा या राज्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात १० तास अघोषित भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन राजकीय आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग...
नाशिक न्यूज :बहुजननामा ऑनलाइन- Nashik Crime । त्र्यंबकेश्वर (trimbakeshwar) येथे मित्रासोबत फिरायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर मित्रानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्र एका लॉजवर पीडितेला घेऊन गेला. तेथे शितपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याने अत्याचार केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (panchavati police statio...
आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा जाहीर करून डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए-२च्या सरकारने आपण निष्क्रिय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा जाहीर करून डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए-२च्या सरकारने आपण निष्क्रिय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. गेल...
Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर व्हायरल होणारा बाप लेकीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावूक झाले आहेत. बापलेकीच्या नात्याचे वर्णन शब्दात करणं कठीण आहे. लहानपणापासून आपल्या सोबत असलेली लेक कधीही परक्या घरी जाईल या भीतीने बापाचा जीव कसावीस होत असतो. कितीती संकट असली तरी आपल्या चेहऱ्...
मुंबई, 15 जानेवारीः सध्या देशात कोरोनाबाधित (Corona) आणि ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींना (Bollywood Celebrities) कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसून येत आहे. मॉडेल, अभिनेता आणि अभिनेत्री सुश्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड (Ex-Boyfriend) रोहमन शॉल (Rohman Shawl) यानंदेखील नुकतीच को...
राजेश टोपे म्हणतात, १५ दिवसांचा लॉकडाऊन शक्य! मुंबई/जालना : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊ...
पावसाळ्याच्या दिवसांत आपण वर्षा सहलीला जातो. बाहेर पडणारा धुवाधार पाऊस आणि गारवा यांमुळे अनेकदा आपल्याला सडकून भूक लागते. आजुबाजूला हॉटेल नसेल तर आपण एखाद्या ढाब्यावर किंवा घरगुती खानावळीत जेवायला जातो. अशावेळी पिठलं भाकरी किंवा अगदी साध्या वरण भातासोबत आवर्जून दिला जाणारा पदार्थ म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा. भर पावसात ...
"पिलिग [१९९४] आला, चिकुनगुन्या आला [२००६] अहो भूकंप झाला [१९९३] तेव्हा देखील कधी मंदिर बंद झालं नव्हतं. इतिहासात पहिल्यांदा हे असलं होतंय," उद्विग्न झालेले संजय पेंदे म्हणतात. तुळजापुरातल्या तुळजा भवानी मंदिरात ते मुख्य पुजाऱ्यांपैकी एक आहेत. मंगळवारी, १७ मार्च २०२० रोजी कोविड-१९ चा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी राज्याने ...
मुंबई : सातारा या ठिकाणी शरद पवार जेव्हा सभा घेत होते त्याचवेळी पाऊस पडू लागला. मात्र शरद पवार यांनी भाषण न थांबवता भर पावसात कार्यकर्त्यांचं संबोधन सुरु ठेवलं. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले. पवारांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे . पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेवरून शरद पवारा...
सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात 'सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांना प. पू. डॉक्टरांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये' यातील काही भाग पाहि...
03 नोव्हेंबर : भारत-पाकिस्तान सीमेवरील पाकिस्तानच्या हद्दीतील वाघा सीमेवर काल (रविवारी) संध्याकाळी आत्मघातकी हल्ला झाला. त्यातल्या मृतांची संख्या 65वर गेली आहे, तर 200 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 12 जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर रोज संध्या...
अभोणा : पुणे विद्यापीठ व डांग सेवा मंडळ संचालित अभोणा कला विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत तालुक्यातील मोहमुख येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर झाले. अभोणा : पुणे विद्यापीठ व डांग सेवा मंडळ संचालित अभोणा कला विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत तालुक्यातील मोहमुख येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर झाले. ...
उमरी तालुक्यातील सिंधी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून त्यामुळे पृथ्वीतलावर मानव जात नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्याने वनस्पतींचे संवर्धन हे अत्यंत आवश्यक झाले. कसल्याच खर्चाविना अमाप उत्पादन देणारा बांबू लागवडीचा उत्तम पर्याय असून वातावरणातील ३० टक्के कार्बन घ...
मुंबई, 26 सप्टेबर : मिताली राजच्या (Mithali Raj) भारतीय महिला क्रिकेट टीमनं (Indian Women Cricket Team) सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) टीमनं घडवलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. या टीमनं सलग 26 वन-डे जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा (Australia Women Team) विजयरथ रोखला आहे. गांगुलीच्या टीमनं 2001 साली कोलकाता टेस्ट...
नवी दिल्लीः भारतातील आपल्या व्यवसायाला धोका होऊ नये म्हणून भाजपचा राजकारणी व हिंदू राष्ट्रवादी गट आणि व्यक्ती यांना सोशल मीडियाचे द्वेषपूर्ण भाषणाचे नियम लावण्यास विरोध करणार्या फेसबुक इंडियाच्या भारतातील प्रमुख धोरण अधिकारी आंखी दास यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनामा देण्यामागचे कारण त्यांनी या...
अंकिता आणि विकीनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये नेहमीच त्यांचा रोमॅन्टिक अंदाज दिसून येतो. चाहते देखील त्यांच्या फोटो आणि व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. नेहमीच कपल्स गोल्स देणारी ही जोडी सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. अंकिता आणि विकी यांनी धुळवडीनिमित्त एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या धु...
गडचिरोली : गडचिरोलीसह विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. दरम्यान पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने गडचिरोलीमध्ये तीन दिवसांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Gadchiroli Rain Updates) मुसळधार पावसामुळे लागू करण्यात आलेल्या रेड अलर्टमध्ये सरकारी कार्यालये आणि अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकान...
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाने निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत फेसबुकवर टाकलेल्या व्हिडीओची पंतप्रधान कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून गुरुवारी गृहमंत्रालयाला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही यापुढे जवानांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नाकडे जातीने लक्ष देणार असल्याचे सांगितल...
हे कडू खरबूज, गॅनोडर्मा ल्युसिडम, प्रोपोलिस, सेल-वॉल तुटलेल्या गॅनोडर्मा ल्युसिडम, क्रोमियम पिकोलिनेटपासून बनवलेले हेल्थ फूड आहे.या उत्पादनाचा दीर्घकाळ वापर केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. गणोहर्ब कॉर्पोरेशन ही विविध दर्जेदार गॅनोडर्मा ल्युसिडम बिटर खरबूज अर्क कॅप्सूलची व्यावसायिक उत्पादक आहे.(रक्...
वॉशिंग्टन, 18 नोव्हेंबर : अमेरिकेचे माजी सर्जन जनरल विवेक मूर्ती यांच्यासह दोन प्रमुख भारतीय अमेरिकन लोकांना पुढील बायडन-हॅरिस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. मीडियातून ही माहिती देण्यात आली आहे. द वॉशिंग्टन पोस्ट आणि पॉलिटिको यांनी मंगळवारी सांगितले की covid-19 चा सामना करण्यासाठी अध्यक्ष जो बायडन यांच...
अलीकडे, चीनी टॅम्पन्स लोकप्रिय झाले आहेत डॉक्टर आणि सामान्य स्त्रियांच्या पुनरावलोकनांनी असे सुचवले आहे की हा उपकरणा काही स्त्रीरोगतज्ज्ञांच्या आजाराशी लढण्यात फार प्रभावी आहे . अशा रक्तदाब डॉक्टरांची राजवंश द्वारे तयार केले होते. खरं आहे की जेव्हा, चीनमध्ये उच्च जन्मदरांमुळे, वस्तुमान गर्भपात केला जाऊ लागला, स्त्रियां...
पुणे-सुजाता मस्तानीच्या कोंढवा खुर्द शाखेचे उत्साहात उदघाटन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . कोंढवा खुर्द येथील ज्योती हॉटेल चौकासमोरील मेफेअर एल्गन्झा या इमारतीत सुजाता मस्तानीची शाखा सुरु करण्यात आली . यावेळी सुजाता मस्तानीच्या कोंढवा खुर्द शाखेचे संचालक राजेंद्र बाबर , मेघा बाबर , अ...
नवी दिल्ली, 24 मार्च : कोरोनाला हरवण्यासाठी सरकारकजडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात फैलावू लागला आहे. त्याचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाने आयुष्मान योजनेअंतर्गत कोरोना व्हायरसवरील उपचार समाविष्ट करण्याचा निर्णय...
पाटणाः केंद्र सरकारमधील सत्ताधारी भाजप पाठिंबा काढण्याचं आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( ) यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( ) यांना केलं होतं. यावरून नितीश कुमार यांना प्रश्न करण्यात आला. नितीशकुमार यांनी संजय राऊतांचं आवाहन धुकावून लावत तिखट प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लो...
। मुंबई । वृत्तसंस्था । वातावरण बदलांमुळे निर्माण होणार्या संभाव्य समस्यांना तोंड देण्यासाठी ठोस आराखड्याची गरज असून त्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात यावी, तसेच जल प्रलयापासून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबईभोवती तटबंदी बांधण्याचा उपाय समोर आला आहे. मुंबई फर्स्ट या विचारमंचाने याबाबत शासनाला सूचना दिल्या आहेत. व...
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने भाईंदरच्या उत्तर भागात एका हॉटेलचे शेड, चार बंगले व एका घराचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. मीरा-भाईंदरमधील विशेषतः प्रभाग समिती १ व ६ मध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ सुरू आहे. याबाबत सातत्याने तक्रारी होऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा नेहमीचा अनुभव आहे. उत्तन...
JEE Main Re-exam Update जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात जेईई मेन परीक्षेची उत्तरतालिका लवकरच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पाऊस,पुरामुळे हुकली त्यांच्यासाठी देखील पुनर्परीक्षेच्या तारखा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केल्या आहेत. या वि...
Car Accident Shocking Video: पावसाळ्यामध्ये वाहानांची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं असतं. देखभालीबरोबरच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर कार किंवा बाईक चालवतना अधिक सतर्क राहाणं आवश्यक असतं. मागील काही दिवसांपासून भारतामधील अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत असताना अनेक ठिकाणी गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये पाणी...
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा 'PM' रिपोर्ट आला समोर, मृत्यू पाण्यात बुडूनच? होणार मोठा खुलासा ? सचिन वाझेंच्या मोबाईलसह कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे NIA नं केले जप्त ! ...अन् तोच 'दबदबा' पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अडकले सचिन वाझे? मुख्यमंत्र्यांच्या 'या' खास माणसावर शरद पवारांची नाराजी; वाचा काय आहे कारण?
tata air india proposes to acquire airasia india zws 70 । 'एअर एशिया'वर संपूर्ण मालकीची एअर इंडियाची योजना । Loksatta\ntata air india proposes to acquire airasia india zws\n'एअर एशिया'वर संपूर्ण मालकीची एअर इंडियाची योजना\nएअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची ८३.६७ टक्के हिस्सेदारी आहे.\nApril 28, 2022 ...
(नुकतेच मरण पावलेले विंदा करंदीकर यांच्या १९९७ च्या महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवन-गौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भाषणातला हा अंश, आपले वायय वृत्त (एप्रिल २०१०) मधून, साभार) सामान्यतः सुशिक्षित, यशस्वी व सुखवस्तू समाजात वावरत असताना त्यातील माझे काही मित्र मला म्हणतात, "करंदीकर, तुमचे ते मार्क्स व गांधी हे आता इतिहासजमा झ...
अहमदनगर - नामदार शंकरराव गडाख मंत्री जलसंधारण महाराष्ट्र राज्य यांनी दि. २० जून २०२० रोजी आदर्शगाव हिवरे बाजारला भेट देऊन जलसंधारण तसेच विविध विकास कामाची पाहणी केली तसेच आदर्श गाव योजनेची आढावा बैठक घेतली. पद्मश्री पोपटराव पवार यांनी नामदार गडाख यांचे स्वागत केले. नामदार गडाख यांनी आदर्श गाव हिवरे बाजार येथील वनक्षेत...
पुणे - राज्यात गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त दिवसांपासून पाऊस दमदार हजेरी लावत आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसात पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. १५) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र व...
नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही... । Saamana (सामना) आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील 22 वा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये मॅनचेस्टरमध्ये रंगत आहे. या लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड दम...
एका पिढीचे हृदय हेलावून टाकणारे आक्रंदनच जणू तिने व्यक्त केले होते. सुनीला त्यावर्षी प्रथमच संपादक समितीवर आलेली होती. कोणत्या तरी समितीवर काम करायचेच आहे, म्हणून ती येथे आलेली दिसत नव्हती. तिला संवेदनशील मन ही होते. तसेच चाळिशीनंतर स्त्रियांत येणारा ठसकेबाजपणाही तिच्यात जाणवत होता. आमची मीटिंग संपली. पहिल्या माळ्यावर ...
आळंदी (पुणे) येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा पार पडली ! आळंदी (पुणे), ५ डिसेंबर (वार्ता.) - पालघरमध्ये ज्या साधूसंतांच्या हत्या झाल्या, त्या घटनेचा मी निषेध करतो. हत्याप्रकरणाची चौकशी संथ गतीने चालू आहे, त्याविषयी खेद वाटतो. न्यायालयीन लढा चालू असून त्याच...
जेंडरमेरी जनरल कमांडच्या सक्रिय कर्तव्य अधिका-यांची गरज पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना जेंडरमेरी आणि कोस्ट गार्ड अकादमी (JSGA) च्या अध्यक्षस्थानी प्रदान केले जाईल. खरेदीचे तपशील gendarmerie.gov.tr, jsga.edu.tr आणि TR प्रेसीडेंसी ऑफ स्ट्रॅटेजी अँड बजेट विभाग, Kamuilan.sbb च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या "2023 Gendarmer...
झाशी ( उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद हा पोलीस चकमकीत ठार झाला. त्याच्यासह गुलाम नावाचा गुंडही मारला गेला आहे. उत्तरप्रदेशच्या विशेष कृती दलाने झाशी येथे ही कारवाई केली. हे दोघेही जण उमेश पाल हत्याकांडातील पसार आरोपी होते. त्यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षिस होते. उमेश पाल ...
पाकिस्तानच्या लाहोर येथील एका विद्यापिठात चक्क 'बॉलिवूड डे' साजरा करण्यात आला. बॉलिवूड चित्रपटांचे चाहते जगभरात आहेत. बॉलिवूडचे अनेक असे आयकॉनिक सिनेमे आहेत जे सर्वांच्याच मनात घर करुन आहेत. पाकिस्तानच्या लाहोर येथील एका विद्यापिठात चक्क 'बॉलिवूड डे' साजरा करण्यात आला. विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी बॉलिवूडच्या अनेक आय...
भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असलेल्या बहिणीचा अपघातात मृत्यू झाला. ही हृदययद्रावक घटन खापरखेडा येथे रविवारी सायंकाळी घडली. सुनीता सुरेश गेडाम (वय ४०, रा. वाघोळा) असे मृतकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सुनीता व त्यांचे पती सुरेश यांनी खापरखेड्यातील बाजारातून राखी खरेदी केली. दोघेही मोटरसायकलने जात होते. बाजारापास...
नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस अकादमीसह राज्यभरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रतिनियुक्तीवर दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना आता थेट प्रवेश मिळणार नाही. नाशिकः नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस अकादमीसह राज्यभरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रतिनियुक्तीवर दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना आता थेट प्रवेश मिळणार नाही. यासाठी प्र...
Karnataka Election Result 2023 And Priyanka Chaturvedi : ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस 129, जेडीएस 22 तर भाजपा 66 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 7 जण आघाडीवर असल्याचे चित्र दि...
नवी दिल्लीः भारत बायोटेकची नाकावाटे दिली जाणारी कोरोना व्हॅक्सिन लाँच करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ही लस लाँच करण्यात आली. जगात सर्वप्रथम भारतानेच नोजल व्हॅक्सीनला परवानगी दिली आहे. आता नाकात स्प्रे करून कोरोनाविरुध्द वॅक्सीनेशन क...
'ढोल' नियतकालिकाचे दिवस (भाग- एक) बडोदा येथील 'भाषा केंद्रा'ची स्थापना १२ एप्रिल १९९६ ला करण्यात आली. याच वर्षी (महिना नक्की आठवत नाही) भाषा केंद्रातर्फे एक मेळावा सापुतार्या ला संपन्न होत असल्याचं पत्र मला मिळालं होतं. पण काही कारणांमुळे सापुतार्याpला जाणं शक्य झालं नाही. या नंतरच्या वर्षी म्हणजे १९९७ ला सप्टेंबर महिण...
पाचोरा(प्रतिनिधी) : खाकीचा धाक दाखवत लेखनीच्या शिलेदाराला बेदम मारहाण करुन लुटणाऱ्या तसेच जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी पिडीत पत्रकाराने पोलिस अधीक्षक, जळगांव व जिल्हाधिकारी, जळगांव यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिपनगर ता. भ...
Sonalee Kulkarni (Photo Credits: Instagram) धूळ उडविणारा 'धुरळा' (Dhurala) असे ब्रीद वाक्य असलेला राजकीय खेळीचा एक नवा डाव मांडत नुकताच धुरळा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. समीर विध्वंस दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 3 जानेवारी 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विष...
जर तुम्ही आजूनही तुमचे पॅन कार्ड आधारला (Aadhaar) लिंक केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र आता पुन्हा एकदा आधारला पॅन कार्ड लिंक करण्य़ासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याचा कालावधील 31 मार्च 2023 पर्य...
MUMBAI LIVE IN: कोरोनाचा कहर! मध्यप्रेमींना झटका; बीअरच्या किमती वाढणार? बिअरला कॉकटेलचा तडका, हे पिऊन तुम्ही विसराल वोडका! मुंबईत इथे मिळेल स्पेशल बीअर ट्रीट! बीअरचे शौकिन आहात? इथे आहेत ४० प्रकारच्या बीअर! 'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा. NEW UP...
क्षुल्लक कारणावरुन झाली होती मारहाण. खामगाव, दि. १८- क्षुल्लक कारणावरुन मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपीस सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना तालुक्यातील चिखली खु. येथील असून, खामगाव न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला आहे. तालुक्यातील चिखली येथील विजय रामभाऊ मानकर व विजय प्रल्हाद लाहुडकर यांच्यात क्...
करणार नाहीत. आणि शाहू राजेदेखील हा तनखा स्वीकारण्याइतके मूर्ख नाहीत. कारण त्यांना माहीत असणे साहजिक आहे की, सैन्य हाताशी असल्याखेरीज तनखा सुरक्षित करणे अशक्य आहे. तीच गोष्ट शांततेचाही आहे. आणि लुटालूट केल्याशिवाय सैन्य ठेवणेही कठीण आहे, हे त्यांना माहीत नसावे असे म्हणता येत नाही. जर ही गोष्ट खरी असेल तर ते दोघे एकमेकां...
एकत्रित स्वरूपात, ट्रांसफार्मर एक सामान्य सोफा आहे. बेड लपून असलेल्या कोठडी सोफाच्या मागे थेट असतात. बाजूला बाजू मऊ सीट्स, बेडसाईड टेबलसह पूरक केले जाऊ शकते. सीट वर एक देखावा तयार करण्यासाठी रचना भाग आहेत की शेल्फ्स स्थीत करणे शक्य. बेड पूर्णपणे वातावरणाशी विलीन होते आणि अतुलनीय आहे असे मॉडेल आहेत ज्यामध्ये सोफा ऐवजी ब...
लेफ्ट. कर्नल राजा चारीः नासाचे तिसरे मूळ भारतीय वंशाचे अंतराळवीर! नासाने १२ नव्या अंतराळवीरांची तुकडी सादर केली आहे, त्यात अमेरिकन भारतीय लेफ्ट. कर्नल राजा चारी यांचा देखील समावेश आहे. १८ हजार अर्जातून ज्या बारा जणांची निवड करण्यात आली त्यांना आता खडतर समजल्या जाणा-या प्रशिक्षणाला जावे लागणार आहे, ज्यामध्ये त्यांना अंत...
मुंबईः भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाइफने क्लिकटूप्रोटेक्ट सुपर (Click2Protect Super) या नावाची मुदत विमा योजना आणली आहे. यामध्ये ग्राहकांच्या संरक्षणविषयक गरजांनुसार कस्टमायझेशन करणे शक्य आहे आणि ग्राहकांना यात केवळ त्यांनी निवडलेल्या लाभ/पर्यायांसाठीच पैसे द्यावे लागतील. क्लिकटूप्र...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधून चेंबूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ फूट उंच रांगोळी साकारण्यात आली आहे. सांगलीतील नामवंत कलाकार आदम अली मुजावर यांनी ती साकारली आहे. मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधून चेंबूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची...
राष्ट्रीय बातमीपत्र नऊ पंधरा दिनांक पंधरा बारा दोन हजार वीस वार मंगळवार एक जगातील सर्वात मोठ्या नवीकरणीय ऊर्जा पार्कची गुजरातमध्ये कच्छ इथं पंतप्रधानांद्वारे पायाभरणी दोन देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याण्णव पूर्णांक बारा शतांश टक्क्यांवर तीन प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन मुख्य अतिथी चार शैक...
ख्रिसमस इव्हनिंगला अगौडा फोर्ट येथे आकर्षक रोषणाई केली जाते. ही रोषणाई, ख्रिसमस ट्री आणि इतर सजावट बघण्यासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी होते. गोव्यात ख्रिसमस आणि 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रोषणाई आणि आतषबाजीचे आयोजन केले जाते. याच कारणामुळे पार्टीसाठी नागरिक गोव्...