text large_string |
|---|
लखनौ, 15 सप्टेंबर : मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका आईनं आपल्या सावत्र मुलाची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आईनं मुलाची हत्या केल्यानंतर त्याचं शीर बेडमध्ये लपवून ठेवलं होतं. ही संतापजनक घटना मेरठमधील आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार पांडेय यांनी दिलेल्या माहित... |
चांदूर बाजार : तालुक्यातील २० मे २०२० रोजी मुदत संपलेल्या ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक आता १५ जानेवारी रोजी होऊ घातली आहे. याबाबत १५ डिसेंबर रोजी तहसीलदार निवडणूक नोटीस प्रसिद्ध करणार असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक २९ मार्च २०२० रोजी मतदानाने पूर्ण होणार होती. परंतु कोरोनामुळे २७ मार्च रोजी निवडणूक प्रक्रि... |
नवी दिल्ली : साठा करण्यावर आणलेले निर्बंध व जप्त केलेली डाळ खुल्या बाजारात आणणे असे उपाय सरकारने केल्यामुळे गेल्या आठवड्यात तूरडाळीचे भाव कमी झाले. शिवाय डाळींची लागवड वाढल्याचे आलेले वृत्त व कमी झालेली मागणी यामुळेही डाळींचे भाव प्रभावित झाले. सरकारने केलेले विविध उपाय व साठेखोरांकडून जप्त केलेली तूरडाळ खुल्या बाजारा... |
Ahmednagar News :सध्या महागाईच्या वणव्यात प्रत्येकजण होरपळून निघत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत असलेला कवडीमोल भाव यामूळे शेतकरी हवालदिल झाला असून, कांदा विक्री न करता तो साठवण्याला प्राधान्य देत आहे. तर इंधनापाठोपाठ बाजारात वाढलेल्या भाजीपाल्याच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. उन्हाच्या त... |
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज राज्यातून मान्सून परतला आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे आता दिवाळीत पावसाची शक्यता नाही. यावर्षी राज्यात परतीच्या पावसाने ध... |
एमआयएमने महाविकास आघाडी सोबत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्याच्या विकासासाठी आणि भाजपविरोधात महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्याची एमआयएमने तयारी दर्शवली आहे. यावरून आता महाविकास आघाडीतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांच्य... |
मुंबई, 29 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून विमान कंपन्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. विमान उड्डाण उशिरानं होणं, प्रवाशांमधले वाद-विवाद, विमानतळावरच्या सेवा-सुविधांमध्ये अडचणी अशा प्रकारच्या गोष्टी सातत्याने घडत आहेत. त्यातच आता एक नवीन घटना समोर आली आहे. ही घटना एका विमान प्रवाशाशी संबधित आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल... |
सवलतीच्या दराने मिळकतकर भरण्यासाठी अखेरचे सात दिवस शिल्लक असून, एक जूनपासून पहिल्या सहा महिन्यांसाठीच्या मिळकतकरावर दोन टक्के दंड आकारला जाणार आहे. म. टा. प्रतिनिधी, पुणे सवलतीच्या दराने मिळकतकर भरण्यासाठी अखेरचे सात दिवस शिल्लक असून, एक जूनपासून पहिल्या सहा महिन्यांसाठीच्या मिळकतकरावर दोन टक्के दंड आकारला जाणार आहे. ... |
आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच! गतवर्षी लॉकडाऊन काळात केशकर्तनालयातील दुकानदार आणि कारागिरांचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊन झाल्यानंतर केशकर्तनालयाची दुकाने उघडली गेली नाही. आता या व्यावसायिकांकडे असलेली जमापुंजी संपली आहे. त्यामुळे पुढील काळात कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. यातून संपूर्ण ज... |
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यात हिंजवडी भागात पती-पतीच्या वादात जन्मदात्या पित्यानेच 5 महिन्याच्या चिमुकलीचा नाक व तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बावधन येथे शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नराधम बापाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त क... |
पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. कंचना (Kanchana) या मूळ तमिळ सिनेमाचा तो रिमेक आहे. आता लवकरच अक्षय रामसेतू या आगा... |
पिंपरी चिंचवड : कोरोनाकाळात गायब असलेले नेते, इच्छुक उमेदवार नगरसेवक होण्यासाठी आपापल्या प्रभागात सक्रिय झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशा आयत्या वेळी चमकोगिरी करणाऱ्या इच्छुकांना येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत जनता कितपत साथ देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शहरात महापालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लाग... |
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणामध्ये अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली आहे. केतकी चितळेच्या वतीने वर्तक नगर पोलिस ठाण्याला एक नोटीस पाठवण्यात आली आहे. आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेली कलमे पुरेशी नसून अजून कलमे त्यात वाढवण्यात यावीत अशी मागणी, केतकी चितळे हिने आपल्या नोटीसी... |
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या स्टार्सनी काम केले आहे. काश्मीर फाइल्स बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्यामुळे तिकडे तारांच्या कामाचेही कौतुक होत आहे. भाजपकडून (bjp)हा... |
सातारा - राज्यात बहुतांश जिल्हा परिषदांनी सर्वसाधारण सभेत ठराव करुन अनुकंपा भरती प्रक्रिया घेतली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरती प्रक्रिया गेली बरेच दिवस रखडल्यामुळे सर्वसाधारण सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही प्रक्रिया तात्काळ राबवून संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी सदस्यांनी केली. याद्या तय... |
जिओ मार्टसाठी फेसबुकची गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिओ मार्ट हा जिओचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जिओ मार्टवर अनेक किराणा दुकाने जोडलेली असतील आणि ऑर्डरचं पेमेंट व्हॉट्सअप पेच्या माध्यमातून करता येईल. सामानाची ऑर्डर ही फेसबुकवरही देता येईल. जानेवारी महिन्यात जिओने या मार्टची सुरुवात स्थानिक स्तरावर पायलट प्रोजेक्ट... |
दुपारी पिंपोडे खुर्द हद्दीत उघडकीस आली. संजय उमाजी राठोड (वय २५, रा. जेऊरवाडी, ता. अक्कलकोट) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संजय गुरुवारी साताऱ्यात आला. मात्र, त्या दिवसांपासून त्याचा काहीच थांगपत्ता नव्हता. दरम्यान, संजय याचा मामा लक्ष्मण राठोड यांना रविवारी एक निना... |
गोव्यातील काँगेस आमदार का फुटले ? गोव्यातील काँग्रेसचे आमदार वारंवार का फुटतात असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल? मागच्या वेळेलाही काँग्रेसला सत्ता मिळत असताना भाजपने सत्ता खेचून आणली आता तर काँग्रेसची 11 पैकी आठ आमदार भाजपने फोडले आहेत. गोव्यात राजकारण नेमकं कसं आहे ? मतदार आमदारांविषयी काय विचार करतात आमदार पक्ष का सात... |
आज भाजप सरकारने सादर केलेला अर्थ संकल्प म्हणजे जनतेच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्याचा प्रकार असून राज्यातील सर्व वर्गांना निराश करणारा आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. हा अर्थसंकल्प होता की निवडणुकीचे प्रचाराचे भाषण होते अशी आम्हाला शंका आहे. अर्थसंकल्प मांडताना सु... |
खून का बदला खून... दिवसाढवळ्या नंग्या तलवारींचा नाच... भरचौकात वाढदिवसाचे फॅड... हाणामारीतून वर्चस्ववादाची जीवघेणी चढाओढ अशा वेगवेगळ्या कारणांनी रंकाळा टॉवर परिसर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. कित्येक वर्षांपासून येथील वातावरण शांत असले तरी मागील काही दिवस 'लेटरवॉर'मुळे भागात धुसफूस वाढत चालली आहे. 'यू. के.' नावाभो... |
Chhatrapati Sambhajinagar Riots छत्रपती संभाजीनगर : भाजप आणि एमआयएम राजकीय स्वार्थासाठी शहराचे वातवरण बिघडवत आहेत, असा गंभीर आरोप अंबादासा दानवे यांनी केला आहे. किराडपुरा भागातील दगडफेक आणि जाळपोळ ही भाजप (BJP) आणि एमआयएम (AIMIM) यांच्या राजकीय स्वार्थातून झाली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनते अंबादास दानवे ... |
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आज टायटन्स विरुद्ध लायन्स संघात झालेल्या १५ षटकांच्या सामन्यात टायटन्स संघाकडून खेळताना १९ चेंडूत ५० धावा केल्या. या सामन्यात टायटन्सने ८ विकेट्सने विजय मिळवला. लायन्स संघाने १५ षटकात ६ बाद १२७ धावा केल्या होत्या परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार टा... |
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर शुक्रवारपासून नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. 60 वर्षे आणि त्यावरील पात्र नागरिकांना कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लशीची प्रतिबंधा... |
नगर : महापालिकेची निवडणूक सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच नगर शहरात राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीसाठी रस्सीखेच आणि राजकारण सुरू झाले आहे. विशेषतः शिवसेनेच्या शिंदे गटातील नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामांसाठी विशेष निधी उपलब्ध होऊ लागला आहे. राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजप नगरसेवकांच्या वाटेला अद्याप उप... |
गोव्यात सध्या म्हादईचा प्रश्न पेटला आहे. विरोधकांनी सातत्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. अशातच रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी गोवा सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. गोवा सरकारमधील मंत्र्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अ... |
2) इंटरेस्ट रेट रिस्क :- जर तुमच्या गुंतवणूकीनंतर व्याज दर खाली किंवा वर गेले तर तुमची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते. अशी कल्पना करा की आपण आता 5% दराने 5 वर्षांसाठी बँक एफडीमध्ये गुंतवणूक केली आहे. एक वर्षानंतर व्याज दर वाढले. परंतु तरीही आपल्याला ज्यन्यच दराने व्याज मिळेल कारण आपला कालावधी 5 वर्षांसाठी फिक्स आहे. हादेखील... |
औरंगाबाद- मार्च - 2013 मध्ये सिडकोचे महापालिकेकडे हस्तांतर होऊन सात वष्रे पूर्ण होतील. पण हस्तांतरानंतर सिडकोवासीयांना सुविधा पुरवण्यात महापालिका नापास झाल्याच्या भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत. काही प्रमाणात रस्त्यांचा विकास वगळता वीज, पाणी, स्वच्छता या आघाड्यांवर मनपा 'नापास' झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सि... |
Shahaji Bapu Patil : सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी चार आमदार हे फक्त शिवसेनेचे होते. सद्यस्थितीत मात्र 11 विधानसभा मतदारसंघांपैकी सांगोला येथील फक्त एकाच मतदारसंघातून शहाजी बापू पाटील हे शिवसेना आमदार म्हणून निवडून आले आहेत. सोलापूर : काय ते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil), काय त्यांच्या तोंडात मावा, बाजूला बसल्यावर... |
मुंबई : राज्यातील बचतगटांच्या उत्पादनांना मुंबईत हक्काची बाजारपेठ आणि प्रदर्शनाची संधी उपलब्ध करुन देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन उद्यापासून सुरु होत असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला - बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. हे प्रदर्शन एमएमआरडीए मैदान, प्लॉट क्रमांक १९ ते २२, वांद्रे - कुर्... |
नाणार प्रकल्पाला विरोध असतानादेखील न जुमानता नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला. राजापूर : नाणार प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असतानादेखील त्याला न जुमानता शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या उच्चस्... |
चिकाटीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत इंग्रजी विषयात बी. ए.ची पदवी संपादन केली. शेतीकडून फळ प्रक्रिया उद्योगाकडे व या उद्योगातील यशानंतर पुन्हा सेंद्रिय शेतीकडे झालेला विठ्ठल पाडेकर या शेतकऱ्याचा प्रवास थक्क करणारा तेवढाच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. वयाच्या ६५व्या वर्षी ते स्वप्न पाहतायेत ते शंभर एकरावर सेंद्रिय पद्धत... |
आयुष्मान खुराणाने सांगितले 'हे' सीक्रेट; वाचून तुम्ही व्हाल चकित! अभिनेता आयुष्मान खुराणाने दमदार कामगिरी बजावली. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आयुष्मान हा एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच गुणी गायक देखील आहे. |
Trending Viral News in Marathi : या व्हिडीओमध्ये एक पोलिस अधिकारी कर्कश आवाजाच्या सायलेंर्सवर रोड रोलर चालवताना दिसून येत आहे. काही दिवसांपासून बँगलुरू पोलिसांनी जास्त आवाज करत असलेल्या एग्जॉस्ट साइलेंसर (silencers) विरुद्ध एक मोहिम हाती घेतली होती. खासकरून रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) मधल्या सायलेंसरबाबत पोलिस अधिकच ... |
MLA Dada Bhuse : आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी उपस्थित केलेला प्रश्न अगदी बरोबर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde) गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री (Gadchiroli) असताना हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी कॅबिनेटमध्ये देखील याविषयी चर्चा झाली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी (Udhhav Thakaray) शिंदे याना ... |
ग्लॅम'र म्हणलं की आपल्यापुढे सगळ्यात पहिले बॉलीवूडच्या सुंदरी उभ्या राहतात. आपल्या मनोरंजनसृष्टीमधील जवळपास सर्वच अभिनेत्री खूपच सुंदर आहेत. मात्र केवळ बॉलीवूडचं नाही तर मॉडेलिंग, राजकारण, संगीत, क्रीडा आणि बिझनेस जगात देखील अनेक सुंदरी आहेत. बॉलीवूड अभिनेत्री जेव्हा कधी कोणत्याही कार्यक्रमाला किंवा सार्वजनिक ठिकाणी ज... |
RBI च्या रिटेल डायरेक्ट स्कीममध्ये कशी करायची गुंतवणूक, किती होईल कमाई ! How to invest & earn money in RBI Retail Direct Scheme\nHow to invest & earn money in RBI Retail Direct Scheme\nRBI च्या रिटेल डायरेक्ट स्कीममध्ये कशी करायची गुंतवणूक, किती होईल कमाई !\nUpdated Nov 15, 2021 । 22:39 IST\nRBI Retail Direct Scheme । ... |
मागीलवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी, हळूहळू त्यात मोठी वाढ होत गेली. पहिला लाटेमध्ये केवळ ७ हजार ५५१ रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली; मात्र दुसर्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढली. प्रत्येकदिवशी ४०० ते ५०० रुग्ण नोंद झाले.... |
गोकुळचे माजी संचालक व बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई यांनी आमदार पी. एन. पाटील यांची आज भोगावती कारखान्यावर भेट घेऊन चर्चा केली. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेची ठरली आहे. धनाजी देसाई हे माजी आ. के. पी. पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. गोकुळच्या निवडणुकीसाठी ते भुदरगडमधून इच्छुक आहेत. राधानगरीत राष्ट्रवादी... |
मोदी सरकारने बेरोजगार नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात तब्बल १० लाख नोकरभरती केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्वीट करण्यात आले आहे. "नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातल्... |
मद्यनिर्मिती वाहतूक; तसेच विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याबरोबर गुन्हेगारांना वचक बसविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाने गेल्या वर्षी (२०२२) ३८२ सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर केले. पुणे : राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाकडून बेकायदा मद्यविक्री करणारे; तसेच अवैध ... |
पंचवटी : समाजात आपली नाचक्की होईल म्हणून तिच्या आईने पंचवटी पोलिस स्टेशनच्या प्रवेद्वाराजवळच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तिला विझविण्याचा प्रयत्न केला. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटी पर... |
विनम्र, सतत शिकण्याच्या स्थितीत राहून अखंड भावावस्थेत रहाणारे मंगळुरू सेवाकेंद्रातील सनातनचे २३ वे व्यष्टी संत पू. विनायक रघुनाथ कर्वेमामा (वय ८२ वर्षे) ! 'आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थी (२४. १०. २०२१) या दिवशी मंगळुरू सेवाकेंद्रातील सनातनचे संत पू. विनायक कर्वेमामा यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या कृतीतून शिकायला... |
मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत पुन्हा एकदा घसरण झाल्यामुळे तसेच रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे मंगळवारी शेअर बाजार पुन्हा घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८५. ८३ अंकांनी घसरून २४,५३९ अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीसह २४,८६८. २१ अंकांवर उघडला होता.... |
मुंबई : शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कोणत्याही रुग्णाच्या उपचारांमध्ये गैरसोय होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी. तसेच रुग्णांसाठी असलेल्या सर्व सोयीसुविधांचा लाभ रुग्णास मिळावा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभाग आयुर्वेदिक शिक्षण तसेच हाफकीन संस्थेची आढावा बैठक सह... |
अनेक वर्षांपूर्वी मी वडिलांचा वारसा म्हणून शिक्षण क्षेत्राची आवड असल्याने घरी ट्युशन्स घेत होते. त्यावेळी आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा वाचता देखील येत नव्हतं आणि लिहिण्याची , स्पेलिंग ची तर बोंबच होती हे बघून मला खूपच आश्चर्य वाटायचं आणि यांना दहावीचा शिकवणार कसं ?असा प्रश्न पडायचा .त्यावेळी घराच्या आजूबाजूला अ... |
पुणे : सहकाराची बलस्थाने जर नागरिकांसमोर आणली नाहीत, तर आपल्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो. सहकारी बँक ही जनतेला अतिशय जवळची वाटणारी व्यवस्था आहे. कारण सुलभता आणि आपलेपणा या व्यवस्थेतून दिसून येतो. लोकांमध्ये जितकी विश्वासार्हता वाढेल तितकी ही सहकार चळवळ भविष्यात वृद्धिंगत होईल. विश्वासार्हतेच्या जोरावर शंभर वषार्पेक्... |
Soybean Farming: भारतात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) सुरू आहे. देशातील अनेक राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) सध्या खरीप हंगामातील पिकांचे व्यवस्थापन (Crop Management) करत असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव खरीप हंगामातील शेतीकामासाठी लगबग करत आहेत. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली अस... |
CoronaVirus Sindhudurg : आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ वाढविले जाईल. त्याचबरोबर सद्यस्थितीत काम करणाऱ्या परिचारिकांच्या नियुक्तीबाबत लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. सिंधुदुर्ग : आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ वाढव... |
किरण पालवे ऊर्फ कुबड्या हा परिसरात वावरत असताना तो चार मोबाईल घेऊन फिरत होता. हे मोबाईल काहीसे महागडे होते. त्याची परिस्थिती पाहता त्याला मोबाईल घेणे शक्य नव्हते. तरी देखील तो महागडे चार मोबाईल घेऊन फिरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचाली देखील संशयास्पद होत्या. पोलिसांच्या खबऱ्याने हे हेरले आणि त्याची माहि... |
धुळे- जेवणाच्या वादावरून एका महिलेने अापल्या मैत्रिणीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना शिंदखेडा येथे घडली. जळीत महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पेटवणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे. जळीत महिला शिरपूरची रहिवासी असून रॉकेल अोतून पेटवणारी तिची मैत्रीण अकोला येथील रहिवासी असून तिला अटक करण... |
कित्येकांनी प्रयत्न केले खूप खूप आकृत्या काढून पाने भरली, निरीक्षणे केली. मजा आली. तशाच प्रकारे ह्या कोड्यांतून अधिक काही शोधता येईल का? त्या साठी शिरोबिंदुंची संख्या वाढवून चांदणी किती प्रकारे काढता येईल हे बघा. आकृती ४ उदाहरणार्थ षटकोनात चांदणी काढा आणि शिरोबिंदुंपाशी असलेल्या कोनांच्या मापांची बेरीज किती ते काढा. सप... |
पुणे : राष्ट्रपतीकडून राज्यघटनेची शिकवण मिळते तर परमेश्वराकडुन धर्मग्रंथाची. परमेश्वर मानायचा की नाही याचे अधिकार दिलेत राज्यघटनेने, परंतु राज्यघटना मानायची की नाही, याचे अधिकार परमेश्वराने देखील दिले नाहीत. वेद आणि राज्यघटना यांच्यात विरोध आला तर तुम्ही कोणाला श्रेष्ठ मानणार हा प्रश्न विद्यार्थांसमोर उपस्थित करीत, धार... |
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारी आठव्या सुवर्णपदकाची नोंद केली. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये हे ऐतिहासिक सुवर्ण जिंकले. भालाफेकमधील भारताचे हे एशियाडमधील पहिलेच सुवर्णपदक ठरले. सुधासिंगने महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये, लांब उडीत नीना वरकिलने आणि पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत धरुण अय्यास्वामीने रौप्यपदक... |
अहमदनगर - राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीला सातत्याने धक्के बसत आहे. त्याचे पडसाद गुरूवारी नगर येथील विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखतींवरही दिसले. या मुलाखतसत्राला जिल्ह्यातील पक्षाच्या दोन आमदारांनी दांडी मारली आहे. आ. राहुल जगताप उशिराने आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जीवात जीव आला. मात्र आ. वैभव पिचड आणि आ. संग्राम ... |
जर तुम्हाला ही तुमच्या घरासाठी सामान विकत घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी फारच उत्तम संधी येत आहे. लवकरच दिग्गज इ-कॉमर्स कंपन्या अमेजन आणि फ्लिपकार्ट एक मोठा सेल लावणार आहे. केव्हा लागेल ही सेल? फ्लिपकार्ट आपले दहाव्या वर्धापनदिनाच्या निमित्त 14 मे ते 18 मे पर्यंत बिग10 नावाने एक मेगा सेल लावणार आहे. या सेलमुळे देशभरातील... |
लातूर : जिल्ह्यात मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील पिके, फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करीत मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार १० एप्रिल रोजी महसूल व वनविभागाने जिल्ह्याला १० कोटी ५६ लाख ५५५ हजार रुपयांची मदत जाहीर क... |
पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादाय घटना घडली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका कुटुंबातील मुलांवर आपल्या वडिलांचा मृतदेह घराच्या मागेच पुरवण्याची वेळ आली. कोलकाताः पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील ही घटना आहे. एका ७० वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीयांनी प्रशासनाला कळवलं. पण १... |
पोलीसनामा ऑनलाईन - IPL च्या यंदाच्या मोसमासाठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेआधी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नावात बदल केला असून लोगो देखील बदलला आहे. आता हा संघ पंजाब किंग्ज या नावाने ओळखला जाणार आहे. संघाच्या नावासोबत नवा लोगो देखील लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. पंजाबच्या संघाने आपल्या नावात बदल केल्याच्या निर्णयाच... |
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी पाकिस्तानमध्ये 'औरत मार्च' वर इस्लामिक कट्टरवाद्यांकडून दगडफेक, चिखलफेक अन् चप्पलफेकही झाली. पण, याउलट भारतातील 'सीएए', 'एनआरसी' विरोधी मोर्चात बुरखादारी महिलाच पोलिसांवर दगडांचा वर्षाव करताना अग्रेसर होत्या. तेव्हा, एकाच धर्मातील दोन राष्ट्रातील या दोन भिन्न चित्रांमागचा अन्वयार... |
रायपूर, 8 जानेवारी : छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) जांजगीरमध्ये शनिवारी दुपारी रस्ते अपघातात (Road Accident) बाइकवर असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दोन्ही विद्यार्थी लसीकरणासाठी (Corona Vaccination) जात होते. यादरम्यान जलद गतीने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर लोकांनी रस्त्यावर मुलांचा मृतद... |
स्टार प्रवाहवर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' हि मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर असून लवकरच मालिकेत कबड्डीचा सामना देखिल रंगणार आहे. शालिनीने शिर्केपाटील कुटुंबाची बळकावलेली प्रॉपर्टी मिळवायची तर तिच्यासोबतचा कबड्डीचा सामना जिंकावा लागेल अशी अट... |
स्थैर्य, फलटण, दि. २२ : आगामी काही दिवसांमध्ये फलटण शहरातील सर्व प्रमुख चौकांचे सुशोभीकरण मासिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने करण्यात येईल अशी ग्वाही फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या वतीने बांधकाम अभियंता पंढरीनाथ साठे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांना दिलेली ... |
पाथर्डी(News): पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे ऑक्टोबर २०१९ मध्ये १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. पिडीत मुलगी ही आठ महिन्याची गर्भवती आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पिडीत मुलीला दाखल करण्यात आले आहे. तिच्या फिर्यादीवरून कोरडगाव येथील पिरममंहद उर्फ पप्या अहमदभाई शेख याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार करणे ... |
यंदाच्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये भारताच्या पराभवाची जोरदार चर्चा सुरु आहे. विश्वचषकाच्या न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमीफायनल सामन्यात टीम इंडिया (Team India) ला 18 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळं भारताचे विश्वचषकमधील आव्हान संपुष्टात आले. टीम इंडियासह माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahend... |
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड स्टार करीना कपूर (Kareena Kapoor) आणि पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुणा येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमुर अली खानला (Taimur Ali Khan) भावंडं मिळणार आहे. करीना आपल्या अॅक्टिंगसोबत फॅशनसाठीही ओळखली जाते. चाहत्यांमध्ये ति... |
मुंबईः बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आव्हान आता मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं असून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपण ज्यांना मोठं केलं, त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत नाही. शिंदेंच्या या बंडामागे भाजप असल्याचा आरोपही त्यांनी केला. आतापर्यंत जे भाजपसोबत गेलेत ते संपलेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ... |
नाशिक - विद्यार्थ्यांनी घातलेला घेराव आणि तीव्र विरोधापुढे नमते घेत एचपीटी-आरवायके महाविद्यालयाने पूर्वीप्रमाणेच पारंपरिक डेज् साजरे करण्याला अखेर परवानगी दिली आहे. महाविद्यालयाने डेज्ला बंदी घातल्यानंतर सोमवारी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना घेराव घातला होता. सांस्कृतिक उपक्रमांसह सर्वच क्षेत्रांत कायम पुढे असलेल्या एच... |
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) योग्य व प्रामाणिकपणे तपास केला नाही, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे अधिवक्ता अविनाश गुप्ता यांनी उच्च न्यायालयात युक्तिवादादरम्यान केला. विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान... |
मुंबई : आपण फोन घेताना बऱ्याच गोष्टी बघतो. त्यामध्ये डिस्प्ले देखील असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? डिस्प्लेचे वेगवेगळे प्रकार आहेत. या पैकी कोणत्या डिस्प्लेचा फोन घ्यायचा? कोणता डिस्प्ले आपल्या डोळ्यांसाठी चांगला आणि त्याचा फायदा काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेण्या... |
अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- पर्यावरणाला हानीकारक असलेल्या व अनेकांचा बळी घेणार्या चायना तसेच नायलॉन मांजावर राज्यात गुटखा बंदीप्रमाणे बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी... |
नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेसचे इंजिन शुक्रवारी दुपारी लासूर ते रोटेगाव दरम्यान बंद पडले. दुसरे इंजिन येण्यासाठी जवळपास दोन तास लागले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. नांदेड तपोवन एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकातून दुपारच्या सुमारास निघाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास करंजगावजवळ रेल्वेचे इंजिन बंद पडले. याम... |
छत्रपती संभाजीनगर,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या नेत्यांनी आपला फोटो वापरु नये, त्यांनी फोटो वापरला तर कोर्टात जाऊ, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता. याबद्दल पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले, शरद पवार यांना कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येणार नाही, अशा प्रकारे वागायचे असे ... |
जळगाव ः भारतात विविध संस्कृतीने नटलेला देश असून येथी पर्यटना सोबत धार्मीक स्थळांना (Religious place)भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जात असतात. भारतात विविध धर्माचे धार्मीक स्थळे प्रसिध्द असून त्यात हरियाणा स्थित हे अंबाला-नारायणगड रस्त्यावर पंजोखारा साहिब गुरुद्वारा (Panjokhara Sahib Gurdwara) भारतातील गुरुद्वारा... |
पेट्रोल डिझेलचा वाढत्या किंमती आणि गाड्यांमधून होणारं प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक गाड्याकडे ओढा वाढला आहे. भारत सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्याचबरोबर जुनी वाहनं आणि पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासठी सरकारने नवीन नियम आणि कायदे अस्तित्वात आणले आहेत. तर व्हेहिकल स्क्रॅप पॉलिसीही लागू आहे. तसेच ... |
डॉ.मनीष पाठक यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून बीडीएस आणि एमडीएस (पीरियडॉन्टोलॉजी आणि इम्प्लांटोलॉजी) केले आहे. त्यांनी विश्वकर्मा विद्यापीठ दिल्लीतून एन्डोडोन्टिक्समध्ये पदव्युत्तर पदविकाही केली आहे. डॉ. मनीष पाठक हे पुण्यातील दोन पदव्युत्तर पदवी धारण करणारे सर्वात तरुण दंतवैद्य आहेत. त्यांनी वायसीएम रुग्ण... |
दिवाळीचा हा आठवडा आपल्याला अनेक आघाड्यांवर यश देणारा असणार आहे. व्यापारवर्गात उत्साहाचे वातावरण राहणार आहे. नव्या वस्तूंची खरेदी कराल. पैशाचा वाढता ओघ, नवे नातेसंबंध, गाठीभेटी, प्रश्नांची उकल होणे अशा गोष्टींनी आनंददायी पर्वाचा आपला काळ राहील. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही आनंदी वातावरणाचा लाभ घ्याल. आपल्याबद्दल गैरसमज ह... |
ही घटना रविवारी ( दि. ६) संध्याकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश माधव मुळे (वय ३२, धंदा. ड्रायवर, रा. धांदरफळ बुद्रुक, ता. संगमनेर) असे या घटनेतील जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी... |
मुंबई, 15 सप्टेंबर : मुंबईत राहणाऱ्या 55 वर्षांच्या रेखा सिंह (नाव बदललेलं) यांना गेल्या काही आठवड्यांपासून पोटदुखीचा (stomach) त्रास जाणवत होता. खाल्ल्यानंतर अॅसिडिटी (acidity) होत असल्याने त्यांना अस्वस्थपणा वाटत होता. मात्र कोविड-19 मुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने रुग्णालयात न जाता त्यांनी घरगुती उपचार करणं पसंत केलं... |
दारूचे दुकान फोडून केली होती चोरी. रिसोड, दि. ९- तालुक्यातील वाकद येथील देशी दारूचे दुकान फोडून ९0 हजारांचा माल लंपास झाल्याच्या घटनेतील पाच आरोपीस ९ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. वाकद येथील दुकानातून देशी दारूच्या पेट्या अज्ञात चोरट्यांनी ६ जानेव... |
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना धानोरीत घडली आहे. एका तरुणाने आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला धमकी दिली की, 'माझ्याशी का बोलत नाही, मी सांगीन तसे केले नाहीस, तर भावाला मारून टाकीन,' अशी धमकी देत मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, आरोपी... |
14 जुलै : मी काही भूमिका मांडली तर लगेलच पक्षाच्या वरिष्ठांकडून टीका होते, आता वरिष्ठांना अधिकार आहे. आम्ही काही नाकारत नाही त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे पण राष्ट्रवादीसाठी जागा मागितल्या तर त्यात चुकलं काय ? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका आणि राष्ट्रवादी... |
निर्णयसिंधु[ तृतीय परिच्छेद - उत्तराष सांगतात" अशी पैठीनसिस्मृतीही आहे, असें विज्ञानेश्वर सांगतो. या वचनांत 'एके' पद पूजेसाठी आहे, विकल्पासाठीं नाहीं; त्यामुळे स्मार्तकर्म करावेंच, अर्से हारलतेंत सांगितले आहे. दाक्षिणात्य तर - स्मार्तकर्माविषयीं विकल्प सांगतात. अपरार्क इत्यादि निबंधकार तर सारें श्रौतकर्म यजमानानं स्वतः... |
कोल्हापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची पावले आता पुन्हा घराच्या दिशेने वळली आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पाणी ओसरलेल्या तालुक्यातील गावागावांमधील लोक आता आपल्या घरी परतू लागले आहेत. कोल्हापूर शहरासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांमधील नागरिकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. शिरोळ आण... |
मला लॅपटॉप घ्यायचाय. त्यामध्ये मला इंटेल कोअर २ ड्युओ प्रोसेसर, बॅटरी बॅकअप, वायफाय २ जीबी रॅम आणि १० मेगापिक्सेलचा कॅमेरा हवाय. मला लॅपटॉप घ्यायचाय. त्यामध्ये मला इंटेल कोअर २ ड्युओ प्रोसेसर, बॅटरी बॅकअप, वायफाय २ जीबी रॅम आणि १० मेगापिक्सेलचा कॅमेरा हवाय. - अभय परांजपेअभय, लॅपटॉपमध्ये १० मेगापिक्सल कॅमेरा? तुमची ही ... |
अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- करोना रोखण्यासाठी मी जिल्ह्यात फिरत आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्या एकट्यावरच नव्हे तर आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी खासदार सुजय विखे यांनी केली होती. यावरून आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार ... |
बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया तिच्याखास मित्र अंगद बेदीसोबत नुकतीच विवाह बंधनात अडकली. नेहानी आजच तिच्या सोशल मीडियावर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. या दोघांचा विवाह दक्षिण दिल्लीतील गुरुद्वारामध्ये, काही खास मंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. नेहाने आपल्या ट्विटर,इंस्टाग्राम खात्यावर हे जाहीर केले. "हे लग्... |
पुणे : हरितगृहात तपमान, आर्द्रता, सुर्यप्रकाश, नियंत्रित केला जातो. त्यामुळे हरितगृहातील वातावरण पिकांच्या वाढीस पोषक असते. हरितगृहांचा वापर आता केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रगतीशिल शेतकरीच नव्हे तर अन्य शेतकरीही मोठ्या प्रमाणात करु लागले आहेत. यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, हरितगृहांचे महत्त्व शेतकर्यांना पटले आह... |
काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान केल्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून राहुल गांधींना विरोध केला जात आहे. त्यांच्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधींचं समर्थन सुरू आहे. अशा स्थितीत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या, महाविकास ... |
सध्या ब्रिटनमध्ये सत्तांतराचे वातावरण आहे. सोमवारी भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये पेनी मॉरडॉंट यांचा पराभव करत त्यांनी इतिहास रचला. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येताच मॉरडाँट यांनी माघार घे... |
पवनी : स्थानिक बजरंग वॉर्डातील रहिवासी व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नानाजी बावणकर यांचे राहते घरी असलेल्या प्लॉस्टिक पिशव्या बनविण्याच्या लघु उद्योग केंद्रास रात्री २ वाजताचे सुमारास आग लागली. यात घरातील प्रत्येक वस्तु जळून खाक झाली. लागलेल्या आगीमुळे १० ते १५ लक्ष रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.... |
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत ( sushant singh rajput ) आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सुशांतसिंह राजपूतला ड्रग पुरविणारा माफिया 'नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल'च्या (NCB) ताब्यात आला आहे. एनसीबीच्या पथकाने गोव्यात मोठी कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज द... |
ऑकलंड- न्युुझिलंड विरूद़धचा पहिल्या सामन्याात जिंकण्याची संधी असताना ऐंशी षटकांनंतर न्यूझीलंडने दुसरा नवीन चेंडू घेतला. त्यानंतर आम्ही ठराविक अंतराने काही विकेट गमावल्या. यावेळी पंचांकडूनही चुकीचे निर्णय देण्यात आले. यामुळे पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले, असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी प्... |
monsoon 2023 arrival date : असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चिंताजनक वार्ता आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. एरवी केरळमध्ये १ जूनला येणारा मान्सून यंदा ४ जून रोजी येण्याची शक्यता आहे. ४ जून रोजी मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर पुढील २ दिवसांत म्हणजेच ६ जून रोजी महाराष्ट... |
कोल्हापूर : सतेज कृषी प्रदर्शनात 'टोमॅटो चेरी', 'तैवान पपई', साडेतीन फुटांचा दुधी आकर्षण ठरले आहे. पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती. उद्या, रविवारपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. तपोवन मैदानावर सतेज कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी झाले. सायंकाळपासूनच प्रदर्शनाने गर्दी खेचली ... |
गेल्या काही महिन्यांपासून कापडणेसह परिसरात कोरोना संसर्गजन्य आजारामुळे ग्रामस्थांना आर्थिकसह मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले होते. मात्र, गेल्या एक-दीड महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचा दिलासा मिळाला असताना कापडणे गावात मात्र आता डेंग्यू आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गावातील बोरसे गल्लीती... |
शनिवारी आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या एकमेव टी२० सामन्यात आफ्रिकेने २१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने केलेली अष्टपैलू कामगिरी मात्र वाया गेली. या सामन्यात मॅक्सवेलने २ षटकांत १४ धावा देत एक विकेट घेतली. २८ चेंडूंचा सामना करताना ३८ धावा केल्या. तर २ अफलातून झे... |
कोव्हिड-19 नंतरच्या काळात आरोग्यव्यवस्थेचे भवितव्य कसे असेल याविषयीची गहिरी चिंता महामारीच्या दुस-या टोकाशी आवासून उभी आहे. उपकरणांच्या टंचाईचा निषेध करणारे डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा उपलब्ध होत नसल्याच्या बिगर-कोव्हिड रुग्णांच्या तक्रारी यांबद्दलच्या बातम्यांनी भारतीय आरोग्यव्यवस्थेला कित्येक दशकांपासून भेडसावणा-या एका अ... |
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा डुप्लीकेट म्हणून ओळख असलेल्या जुनैद शहाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काश्मीर-श्रीनगर येथे निधन झाले. मुंबईः बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा डुप्लीकेट म्हणून ओळख असलेल्या जुनैद शहाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काश्मीर-श्रीनगर येथे निधन झाले. तो केवळ 28 वर्षांचा होता. जुनैद रणबीरचा डुप्लीक... |
मुंबई : सलग पाचव्या दिवशी तेजी साजरी करताना भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी ऐतिहासिक उंची गाठली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने २८,९५८ अंकांना, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ८,७४१ अंकांना स्पर्श केला. आगामी अर्थसंकल्पाबद्दल गुंतवणूकदारांना आशा असल्यामुळे बाजाराने ही अभूतपूर्व तेजी पाहिली आहे. टिकाऊ वस्तू, टेक... |
नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केल्याने सध्याचा रेपो रेट ६. २५ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, रेपो रेटमधील कपात ही गृह कर्जधारकांसाठी लाभदायक ठरू शकते. त्याचप्रमाणे विविध कर्जही स्वस्त होऊ शकतात. येत्या काळात रेपो रेटमध्ये अधिक कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रिझर्व्ह बँ... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.