text large_string |
|---|
पुणे : कोरोना साथीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्रात ३५० विद्यार्थ्यांनी, तर द्वितीय सत्रात तब्बल ७६१ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे पुढे आले होते. या दोन्ही परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांमध्ये ... |
हैदराबाद एन्काउंटरच्या घटनेनं उन्नाव पीडितेची हेडलाईन मॅनेज केली काय? उन्नाव गॅंगरेप केस मधील पीडित मुलीला जाळण्यात आले. ५ डिसेंबरला ९५ टक्के भाजलेली असूनसुध्दा या १९ वर्षाच्या मुलीने मॅजिस्ट्रेट समोर जबानी दिली. जाळणाऱ्या लोकांमध्ये दोन तरुण तेच होते. ज्यांनी तिच्या वर दोन वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. या तरुणांच... |
मुंबई महानगर पालिकेला अवघे काही महिने शिल्लक असताना शिवसेना भाजपाला जोरदार धक्के देत आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला सोडचिट्टी देऊन शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश... |
तेहरान : तेहरान येथील मुख्य विमान तळावरून उड्डाण केल्यानंतर युक्रेनचे विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत १८० जणांचा मृत्यू झाला आहे. इराण रेड क्रिसेंटच्या ब्रेकींगदन्यूज या संकेत स्थळाने दिलेल्या माहितीनसार, तेहरानच्या खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून हे विमान बुधवारी हवेत झेपावले, त्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामू... |
रांची । महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संसार करणं पसंत केलं. परंतू शिवसेनेच्या याच भूमिकेवर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती फार काळ टिकणार नाही. तसंच काँग्रेससोबत जाण्याची किंमत शिवसेनेला चुकवावी लागेल, अस... |
नाशिक - सदगुरूनगर भागात बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवरून पडल्याने ३५ वर्षीय कामगाराचा मृत्यू उपचारा दरम्यान झाला आहे. गेले २० ते २२ दिवस कामगारावर उपचार सुरू होते. समाधान निवृत्ती बेंडकुळे (रा. खरकळ ता. त्र्यंबकेश्वर) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेंडकुळे ग... |
सोन्याची कार, सोन्याचं घड्याळ, राहुलच्या रिसेप्शन सोहळ्यात 'गोल्डन बॉईज'ची धमाल! युवासेना कार्यकारणी सदस्य राहुल कनाल हे नुकतेच विवाहबंधनात अडकले. यावेळी 'गोल्डन बॉईज' म्हणून प्रसिद्ध असलेले सनी वाघचोरे आणि बंटी गुर्जर यांनी हजेरी लावली. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असून ते प्रत्येक ठिकाणी एकत्र जातात. |
मुंबई, ता. २७ ः गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टतर्फे रेमंड उद्योग समूहाच्या रेमंड कंझ्युमर केअर बिझनेसचे अधिग्रहण करण्याचा निर्णय आज (ता. २७) जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता सेक्शुअल वेलनेस क्षेत्रातही गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टचा प्रवेश होईल. गोदरेज कंझ्युमरतर्फे ही माहिती शेअर बाजारांनाही देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा ... |
या पठ्याने जमलेल्या लोकांवर 500 रुपयांच्या नोटा उधळल्या आहे. त्यामुळे नोटा गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची एकच झुंबड उडाली होती. पुणे, 25 फेब्रुवारी : राज्यात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली आहे. सरपंच निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून ठिकठिकाणी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला जात आहे. पण पुण्यातील खेड तालुक्यात नवनिर्वचित सरपंचाच... |
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर संदिग्धता निर्माण झाली आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवार कोण? याची यादी दोन तीन दिवसात अध्यक्ष जाहीर करतील, असे सांगून पार्थ पवार यांचे नाव घेण्याचे टाळले. शरद पवार यांनी मावळ ल... |
कर्णधार एबी डेविलियर्सच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने पाच धावांनी विजय मिळवला. कानपूर- सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार दीडशे धावांच्या शानदार खेळीनंतरही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान भारताला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. द. आफ्रिकेविरुद्धच्या म... |
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यात गेल्या १४ दिवसापासून घडत असलेले सत्तांतर नाट्य साऱ्या जगाने पहिले. शिवसेनेतील तब्बल ४० आमदार फोडत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपच्या साथीनं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार याचा अंदाज देखील कुणी बांधलेला नव्हता. राज्यात स्थिर सरकार येणार कि नाही? कुणाची वर्णी ल... |
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन - Rajyasabha Election । राज्यसभेतील सहाव्या जागेवरील संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. संभाजीराजे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackera... |
रेवदंडा किल्ला माहिती, Revdanda Fort Information in Marathi\nरेवदंडा किल्ला माहिती मराठी, Revdanda Fort Information in Marathi\nDecember 5, 2021 by Marathi Social\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रेवदंडा किल्ला मराठी माहिती निबंध (Revdanda fort information in Marathi). रेवदंडा किल्ला हा माहिती निबंध लेख मु... |
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. यामुळे कोरोना लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता भारतातील प्रत्येकाला कोरोनाची लस देण्यासाठी सरकारकडे पुढील वर्षभरात ८० हजार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतील का, असा प्रश्न सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विच... |
रिझर्व्ह बँक माहिती तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड [Reserve Bank Information Technology Pvt Ltd, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : प्रकल्प व्यवस्थ... |
लेह लडाखचे अजस्त्र पहाड, अव्वाच्या सव्वा पसरलेला पँगाँग लेक, मैलोनमैल पसरलेलं वाळवंट, क्षितिजापर्यंत दिसणारा रखरखीत रुक्ष प्रदेश, कधी बोचरी थंडी, अचानक गडगडणारा पाऊस तर कधी थोड्याशा तडाख्याने तुम्हाला गोर्याचं काळं करणारं रणरणतं ऊन... हजारो पर्यटकांना लेहला नेऊन आणल्यामुळे लेहबद्दल पर्यटकांच्या मनात असलेली भीती सपशेल क... |
जळगाव - राज्याचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. याबाबतची माहिती स्वतः खडसे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे. याबाबत माहिती देताना खडसे यांनी, "आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या... |
Maratha Reservation: 'राज्य सरकारनं योग्य रणनिती आखली नाही, मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी' Maratha Reservation: राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. Maratha Reservation: राज्य सरकारनं तयार केलेला मराठा... |
वर्धा : शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळांतील ६०३ मंजूर पदवीधर पदांकरिता ४५० पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वादंग उठत होते़ यावर अनेक शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला. अशातच शिक्षणाधिकाऱ्यांनी या नियुक्त्यांना स्थगिती देण्याचे पत्र गटश... |
पोलीसनामा ऑनलाइन टीम - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सशर्त पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना शनिवारी जामीन मंजूर करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे स्वतः न्यायालयात हजर राहिले होते. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. तर पु... |
बीड : शहरातील अंबिका चौक परिसरात सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नळाचे पाणी सोडल्यानंतर जास्तीचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्तीदेखील वाढत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बीड : तालुक्यातील पिंपळनेर, नाथापूर परिसरात विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रमाण वाढले ... |
जळगाव,दि. 30 - वस्तू व सेवा कर (जीएसटी) विरोधात 30 रोजी जळगाव जिल्हा दाल मील असोसिएशनचा बंद असून, शहरातील 110 दाल मील बंद राहणार आहेत. जीएसटीमध्ये ब्रॅण्डेड डाळींवर पाच टक्के कर लावला असून, हा कर मागे घेतला जावा म्हणून 30 रोजी एकदिवसीय बंद ठेवल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी दिली. यापूर्वीचे व्हॅट क... |
भाजपकडून आषाढी निमित्त दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. मात्र या दिडींत भाजपचा एकही मोठा नेता सामिल झाला नाही. दिंडीआधीच्या पत्रकात रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे या सोहळ्यात उपस्थित राहतील असं सांगण्यात आलं होती. मात्र यातील एकही नेता दिंडीत सहभागी झाला नाही. त्यामुळं या दिंडीबद्दल मोठ्... |
नागपूर : शहरात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या निर्माणाधीन प्रकल्पांचा आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज शुक्रवार, दिनांक २८ जून रोजी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्रीमती शीतल तेली-उगले यांनी विविध भागांचा दौरा केला. या दौऱ्यानिमित्य नामप्राविप्र'चे अप्पर आयुक्त श... |
शहरात डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातले आहे़ याला आळा घालण्यासाठी नगर परिषद, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्यापक जनजागरण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुलगाव : शहरात डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातले आहे़ याला आळा घालण्यासाठी नगर परिषद, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्यापक ज... |
सांगली : कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याने करारानुसार मार्चपर्यंत २८ कोटींची थकबाकी न भरल्याने जिल्हा बँकेने कारखान्यास नोटीस बजावली आहे. येत्या पंधरा दिवसांत पैसे जमा न झाल्यास जमीन विक्रीची परवानगी रद्द करण्यात येईल, असा इशारा बँक प्रशासनाने दिला आहे. महांकाली साखर कारखाना थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सिक्युरी... |
धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील 130 गावांमध्ये पिण्याचं पाणी दूषित! पुणे जिल्ह्यातील 130 गावांमध्ये पिण्याचं पाणी दूषित आढळून आलं आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. शिवाय 13 गावांमधील पाण्यातील क्लोरीनचं प्रमाण 20 टक्क्यांपेक्षाही कमी आढळून आलंय. पुणे जिल्ह्यातून ... |
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून तो १,१५० ते १,२५० डॉलर प्रति औंसपर्यंत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने भारतात सोने स्वस्त होणार आहे ,साधारण प्रती तोळा २५,५०० ते २७,५०० रुपये असा दर राहील, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात १३०० डॉलर प्रति औंस असा सोन्याचा दर आहे. त्यामुळे भारतीय बाजारात सोन्याची ... |
मध्य रेल्वेने आज रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल वाहतूक सुरू केल्याने लोकलविलंबाचा फटका कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना सकाळपासूनच बसायला सुरुवात झाली. रविवारी प्रवाशांची संख्या कमी असतानाही लोकलमध्ये रेटारेटीचा अनुभव मुंबईकरांना येत असतो. अशात आज मुंबईकरांचा नेहमीचाच धावपळीचा दिवस आणि त्यात लोकलची संख्या कमी, या मुळे म... |
नाशिकः नाशिकमध्ये आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. आम्ही जी कामं केली त्याचं प्रेझेन्टेशन राज ठाकरे काल इथं करु गेले. ' अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते नाशिकमधील प्रचारसभेत बोलत होते. 'काल राज ठाकरेंनी नाशिकमध्ये सभा घेतली. पण या सभेत त्या... |
केळ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला थोड्याच वेळात आवश्यक ऊर्जा प्राप्त होते. खेळाडूंनी नेहमीच याचे सेवन करायला हवे. आंबा उन्हाळ्याच्या हंगामात सहजपणे मिळतो. यातील अँटीकॅन्सर गुण अनेक पद्धतीच्या कॅन्सरपासून वाचविण्यास मदत करतात. नर्व्हस सिस्टिम अधिक चांगली कार्यरत करण्यासाठी चेरी उपयोगी ठरते. पौष्टिक तत्वांनी उपयुक... |
हरिद्वार, 20 जून : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांचा आपल्या आयुष्यावर विशेष प्रभाव असतो. आपलं सुख, दुःख जन्मपत्रिकेतील ग्रहांच्या सद्यस्थितीवर अवलंबून असतं, असं म्हटलं जातं. खरंतर सध्या शनीचा उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. पुढील पाच महिने शनी उलट्याच दिशेने चालणार आहे. तर, राहू आणि केतूही मागे सरकतील. याचा प... |
पंढरपूर - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे हे सिद्ध झालेले आहे. नागरिकांच्या मनात लसीविषयी विश्वास निर्माण झाला आहे. आता नागरिक लसीकरणाला नंबर लावण्यासाठी खुप प्रयत्न करत आहेत. काही नागरिकांचा लसीचा प्रथम डोस पुर्ण झाला आहे व ते दुसऱ्या डोस कधी मिळेल या प्रतिक्षेत आहेत. काही नागरिकांचा पहिलाच डोस राह... |
School In Rajsthan : राजस्थानातल्या वाळवंटात मध्यभागी 'राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल' (Rajkumari Ratnavati Girls School) शाळेची इमारत उभारलेली असून ही इमारत अंडाकृती आकाराची आहे. न्यूयॉर्कच्या डायना केलॉग (New York Architect Diana Kellogg) यांनी डिझाइन केलेली ही एक नवीन शाळा आहे. या शाळेच्या इमारतीचा आकार आणि संदर्भ ... |
बारामती , २८ सप्टेंबर : आपल्या देशात चरस, गांजा, भांग ओढणे याला गुन्हा मानत नाहीत. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असे वक्तव्य गीतकार जावेद अख्तर यांनी मराठी वृत्त वाहिनीवर केले. त्याविरोधात बारामती येथील अॅड. भार्गव पाटसकर यांनी नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरो (एनसीबी) कडे जावेद अख्तर यांच्यावर कारवाई करण्याची पत्राद्वारे म... |
कल्याण तालुक्यातील २७ गावांच्या निवडणुकीवरील बहिष्काराला पाठिंबा देणा-या अंबरनाथ तालुक्यातील दोन गट आणि दोन गावांमधील सर्वच्या सर्व १८ उमेदवारांचे अर्ज आज छाननीत बाद झाले आहेत. अंबरनाथ - कल्याण तालुक्यातील २७ गावांच्या निवडणुकीवरील बहिष्काराला पाठिंबा देणा-या अंबरनाथ तालुक्यातील दोन गट आणि दोन गावांमधील सर्वच्या सर्व ... |
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी ते राजीनामा देण्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा नेता कोण असणार यासाठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या ६ नेत्यांची नावे चर्चेत असून पक्षश्रेष्ठी ... |
LPG Gas Price: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले होते. त्यात (LPG GAS)गॅस सिलेंडरचेही भाव वाढल्याने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मोठी झळ बसत होती. आज झालेल्या दर कपातीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. इंधनदरवाढीमुळे महागाईचे चटके सोसावे लागत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि ... |
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुळजापूरच्या भाविकांना आंनदाची बातमी दिली आहे. यामध्ये सोलापूरहुन तुळजापूर मार्ग उस्मानाबाद, या नव्या ब्रॉडगेज लाईनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवार (ता.9) रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मध्य रेल्वे प्रशासनाला अचानक ई-मेल आल्याने मध्य रेल्वेच... |
बोरोरॅक्स मणी हे ठराविक धातूंना ओळखण्यासाठी वापरतात जे बीड टेस्टचा वापर करते. लहान दागदागिनेसारखा दिसणारा निळा बोराकस मणी बनवा. कोबाल्ट द्वारे निर्मीत वैशिष्ट्यपूर्ण निळा रंगाचे परीक्षण करण्यासाठी दागिने ठेवा किंवा त्यांचा वापर करा. - काही अवशेषांपासून ते स्वच्छ असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी पृष्ठभागावर वायर लूप हळू ब... |
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी 10 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर गेल्या वर्षी चौटाला यांची सुटका झाली होती. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दल (INLD) प्रमुख ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं (Rouse Avenue Court) दोषी ठरवलंय. ओम प्रकाश चौ... |
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीचतच असल्याचं पाकिस्तानने कबूल केलं आहे. त्यामुळे दाऊदला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतात आणा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट कर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. Now that Pakistan h... |
मुंबई, ०९ फेब्रुवारीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोकण दौऱ्यानंतर भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि 'थापे'बाज आहे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली. ... |
नाशिकः भाईला सोडवण्यासाठी कोयता लावून खंडणी मागणाऱ्या दोघा भाईंना २४ तासांत अटक ! नाशिक (प्रतिनिधी): कारागृहात असलेल्या भाईला सोडवण्यासाठी सराईत गुन्हेगार कोयत्याने खंडणीची मागणी केली. महिलेला धमकी देत बळजबरीने घरात घुसून तिच्या पतीचे रिक्षातून अपहरण करत पैशांची मागणी करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मखमलाबा... |
भारतीय क्रिकेट संघात सध्या वातावरण वेगळे आहे, पूर्वी होते तसे. होय वनडे व टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे ड्रेसिंग रुममध्ये आगमन झाले आहे. निमित्त आहे आज, शुक्रवारपासून रंगणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेचे. या मालिकेतील पहिला सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एचपीसीए) स्टेडियमवर होणार आहे... |
पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली असून धोकादायक पातळी शनिवारपर्यंत गाठण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित पाच दरवाजे खुले झाल्याने ९३४० क्युसेस विसर्ग सुरू झाल्याने जिल्ह्यातील नदी पात्रे तुंडूब भरली आहेत. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली असून धोकादायक पातळी शनिवारपर्यंत गाठण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचल... |
UP Election 2022: योगी सरकारमधील दीड डझन मंत्री राजीनामे देणार असून, भाजपला निरोप देण्याचा निश्चय जनतेने केला आहे, असा दावा करण्यात आला आहे. लखनऊः उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम (UP Election 2022) जाहीर झाल्यापासून सर्व विरोधी पक्ष भाजपला घेरण्यासाठी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी मोठी रणनीती आखताना दिसत... |
उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधील इसौलीचे आमदार अबरार अहमद यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात ते राजपूत आणि ब्राह्मण जातींविरोधात आपत्तीजनक शब्दाचा वापर केला आहे. सपा आमदार अबरार अहमद यांनी पत्रकारांशी केलेल्या संभाषणादरम्यान हे विधान केलं आहे, मात्र, विधानानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात ... |
यंदाही साखरेचे उत्पादन वाढणार असल्याने विशेष करून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना निर्यातीची संधी उपलब्ध आहे. Published on : कोल्हापूर : यंदाही साखरेचे उत्पादन (Sugar Production) वाढणार असल्याने विशेष करून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना निर्यातीची (Sugar Export) संधी उपलब्ध आहे. सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून होत अ... |
लॉकडाउनच्या काळात फेसबुकच्या आणि युट्यूबच्या माध्यमातून लोकांना विविध सांगीतिक मैफली ऐकायला मिळत आहेत. मंगेश बोरगावकर, सलील कुलकर्णी, दीपाली देसाई, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून विविध गाणी प्रेक्षकांसाठी गात आहेत. याबरोबरच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातूनही कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आ... |
या विकेंडला शनिवारी रविवारी स्टे पिकनिकला जायचे आहे. पण दुर्दैवाने गटारी आहे. तरी पुन्हा आम्ही फॅमिली मेंबर एकत्र असण्याचा योग शक्य वाटत नसल्याने जायचेच आहे. तर काही मुंबईनजीकच्या अश्या जागा सांगू शकाल जिथे गटारी टोळीचा उच्छाद नसेल. दवंडी लवकरच! निसर्गाचीये 'कास' धरोनी. . " अहो या शनिवार-रविवार सुट्टीचे काय नियोजन ... |
जालना : शहरातील मोतीबाग परिसरात असलेल्या मोती तलावात दुपारच्या सुमारास एका ४८ वर्षीय विवाहितेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. जयश्री गणेश पोलास असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असल्याची माहिती पोलिस (Police) तपासात समोर आली. यानंतर जालना (Jalna) शहरात एकच खबळ उडाली होती. (Maharashtra News) जयश्री पोलास... |
हल्ली वजन वाढीच्या समस्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वजनवाढीचा प्रॉब्लेम दिसून येत आहे. खरं तर वजनवाढ हा कोणता आजार नाही पण यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. जसे की बॅड कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, हार्ट फेल्यूअर, कोरोनरी आर्टरी डिसिज आणि ट्रिपल वेसल डिसिजचा... |
नवी दिल्ली,४ मार्च / प्रतिनिधीः- राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने शैक्षणिक सत्र 2023-24 पासून देशभरातील 57 शिक्षक शिक्षण संस्थांमध्ये (TEIs) एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) सुरू केला आहे. नवे शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचा हा प्रमुख कार्यक्रम आहे. एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्य... |
फुटीचा सर्वाधिक फटका काँग्रेसलाच - Marathi News । The biggest blow of the split fell on the Congress । Latest editorial News at Lokmat.com\nThe biggest blow of the split fell on the Congress\nBy लोकमत न्यूज नेटवर्क । Follow । Published: October 17, 2020 12:43 AM2020-10-17T00:43:12+5:30 । Updated: October 17, 2020 12:43... |
नावात काय आहे ? हे विल्यम शेक्सपिअरचं वाक्य आपणं सर्रास वापरतो. पण एका दाम्पत्याला मुलीचे ठेवलेले नाव डोक्याला ताप झाले आहे. बाळाचे नाव ठेवल्यानंतर हे नाव योग्य नाही असे सांगत कोर्टाने चक्क 'नाव बदला' असा आदेश दिला आहे. शिवाय मुलीचे नाव काय ठेवायचे असा प्रश्न पडला असेल तर कोर्ट मुलीचे नामकरण करेल, असा अजब सल्ला देखील क... |
दरम्यान, नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी छत्तीसगडमध्ये गेले होते. नक्षलवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसंच जवनांनाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी नक्षलवाद्यांना दिला. अमित शहा हे छत्तीसगडमधून दिल्लीला रवाना होताच नक्षलवाद्यांनी त्यांना ... |
Farmers Protest And BJP Arun Narang : आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. नवी दिल्ली - गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. सरक... |
कराड प्रतिनिधी : सध्या सर्वत्र यांत्रांचा माहोल आहे. राज्यात अनेक ठिकाणी गावांतील यांत्रांच्यानिमित्त विविध स्पर्धा भरवल्या जातात. यामध्ये काही ठिकाणी कुस्त्यांचे फड भरवण्यात येतात तर काही ठिकाणी बैलगाडा शैर्यतींचे आयोजन केले जाते. यासोबतच काही गावांत ट्रेक्टर (Tractor) ट्रोली रिव्हर्स स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये गा... |
मुबंई महानगर पालिकेत (Mumbai Municipal Corporation) नोकरीला लावून देण्याच्या अमिष दाखवून तीन तरुणांना 9 लाखांचा गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. मात्र, सिन्नर पोलिसांकडून (sinnar police) गेल्या 5 महिन्यांपासून गुन्हा दाखल करुन घेण्यात टाळाटाळ होत असल्याने ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील (Rural Superintendent o... |
वाशी सेक्टर-१७ मधील मॉटेरीया रिसॉर्ट कंपनीच्या कार्यालयामध्ये काम करणा-या दोघा कर्मचा-यांनी कंपनीची गोपनीय माहिती चोरून कंपनीची तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई : वाशी सेक्टर-१७ मधील मॉटेरीया रिसॉर्ट कंपनीच्या कार्यालयामध्ये काम करणा-या दोघा कर्मचा-यांनी कंपनीची गोपनीय माहिती चोरू... |
दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशातील काही घोळ असतील तर ते बुधवारपर्यंत दूर करण्यात येतील आणि गुरुवारपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंबंधीचा घोळ मिटवण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे बोलत होते. अकरावीची ऑन... |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सात वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या सेवेत जर सराकरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील लोकांना आता वाढीव पेन्शन मिळवण्याचा हक्क असेल. सरकारने पेन्शन नियमात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. याचा फायदा केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि जवानांच्या विधवांना मिळेल असा विश्वास आहे. यापूर्वी एखाद्... |
फळांचे रस आणि सिरप चांदीच्या भांड्यात साठवून ठेवता येतात कारण ते निसर्गतः थंड असतात आणि जास्त काळ ताजे ठेवता येतात. तूप नेहमी लोखंडाच्या भांड्यात ठेवावे. आंबट चटणी आणि ताक मातीच्या भांड्यात साठवावे. माती धातूंप्रमाणे आंबट अन्नावर प्रतिक्रिया देत नाही. ते कधीही लोखंडी भांड्यात ठेवू नयेत. वाइन, सिरप आणि लोणचे सहसा काच... |
माजी गृहमंत्री अनिल देशमुख कथित खंडणी प्रकरणात सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि परमबीर सिंह यांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. संजय पांडे हे 30 जून रोजी निवृत्त झाले. आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीमार्फत राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱयांचे पह्न बेकायदेशीररीत्या टॅप करणे आणि श... |
29 मार्चपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या 13 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या आयपीएलच्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने चेन्नईमधील एमएस चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) कालपासून(2 मार्च) सरावाला सुरुवात केली आहे. यावेळी धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी स्टेडियममध्ये पहायला मिळाली. चेन्नई स... |
आपला समाज दोन गटात मोडतो. एक 'आहे रे' आणि दुसरा 'नाही रे'. यातल्या 'आहे रे' गटाकडे कधी कधी काही गोष्टी गरजेपेक्षा अधिक असतात आणि त्या कुणाला तरी देऊन टाकाव्या असं त्यांना वाटतही असते. पण कुणाला ? हा प्रश्न उद्भवतो आणि गाडं अडकतं. देणार्याची प्रांजळ इच्छा असते की त्याने दिलेली वस्तू गरजू माणसापर्यंत पोहचावी. हा बाफ उघड... |
मुंबई, 11 जून : विमान कंपन्या प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असते. इंडिगो एअरलाइन्स धमाकेदार ऑफर घेऊन आलीय. यामुळे तुम्ही देशात आणि विदेशात स्वस्त तिकिटांवर विमान प्रवास करू शकता. यासाठी तुम्हाला 11 जून ते 14 जून यामध्ये तिकिटं बुक करायला हवीत. त्यानंतर तुम्ही विमान प्रवास 26 जून ते 28 सप्टेंब... |
How to Get VIP Mobile Number: इंटरनेट आणि स्मार्टफोन्सच्या आगमनाने आपल्याला सुविधा तर मिळाल्याच पण आपली जीवनशैलीही खूप बदलली आहे. यामुळेच अनेकांना फॅन्सी मोबाईल नंबर खरेदी करायचे असतात. ज्याप्रकारे वाहनांना फॅन्सी क्रमांक घेण्याची आवड आहे, त्याचप्रमाणे लोकांनाही आवडीचा मोबाईल क्रमांक घ्यावासा वाटतो. व्हीआयपी नंबरसाठी,... |
सध्या 'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. अनेक कलाकार या गाण्यावर त्यांचा व्हिडिओ बनवत आहेत. अशातच गौहर खानने देखील या गाण्यावर व्हिडिओ केला आहे. गौहर खानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. पुष्पा सिनेमातील सामी सामी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा ... |
केंद्र सरकारने तेलंगणातील राईस मिल्सना प्रक्रियेसाठी एक महिन्याची मुदत वाढवून दिली आहे. नव्या मुदतीनुसार राज्यातील मिल्सना येत्या ३१ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया केलेला तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI-एफसीआय) देता येणार आहे. यापूर्वी तेलंगणाला २०२०-२०२१ च्या रब्बीमधील तांदळाच्या खरेदीसाठी भारतीय अन्न महामंडळाने (FCI) ३० ... |
नवी दिल्ली : देशात लांब पल्ल्याचा प्रवास करताना लोक टोल नाक्यांबाबत सतत तक्रार करत असतात. कारण टोल नाक्यांवरील वाहनांच्या गर्दीमुळे त्यांना बराचसा वेळ वाया जात असतो. पण आता राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर वाहन चालकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, असा दावा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने के... |
पाकिस्तानी एफ-१६ विमानाच्या हवेत चिंधड्या उडवणारा भारताचा ढाण्या वाघ भारतीय मिग-२१ विमानाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे शुक्रवारी रात्री ९. २० वाजता वाघा बॉर्डरवरून रुबाबात भारतात परतले. भारताच्या या वीरपुत्राचे स्वागत करण्यासाठी दुपारपासूनच तेथे जमलेल्या भारतीयांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात स्वागत केले. पाकिस... |
लोकसभेत एखाद्या सराईत तज्ज्ञाच्या आणि राजकीय नेत्याच्या आत्मविश्वासाने आपला पहिलाच अर्थसंकल्प मांडताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी स्वतःच्या आडनावावरून केलेल्या या कोटीला सभागृहातील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे हसून दाद दिली. प्रवासी भाडेवाढ टाळून, आकडेवारीच्या फंदात न पडता तसेच कोणत्याही नव्या गाडीची घोषणा न करता, स्वामी व... |
इलेक्शन आलं, की नवनव्या स्कीमा येतात, प्रचारी जुमले येतात आणि ढीगभर जाहीरनामेही. त्यातल्या किती गोष्टी प्रत्यक्षात घडतात आणि किती नाही हा तसा संशोधनाचा विषय आहे. पण खरं सांगायचं झालं; तर जोवर जाहीरनामे, आश्वासनं कानावर पडत नाहीत तोवर इलेक्शन आलंय असं वाटत पण नाय. सध्या इलेक्शनचा माहोल गरम झालाय तो पंजाबमध्ये. तिकडं पक्... |
पुणे, दि. २ (पीसीबी) - सध्या भाजपात जोरात मेगा भर्ती चालू आहे. या मेगा भर्ती सगंळे उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत. अशी एक मेगा भर्ती १० ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आणखी मानसिक धक्क्यांची तयारी करावी, असा इशारा देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीतून बरेच मोठे नेते... |
नवी दिल्लीः ट्विटरने व्यवसायांना गोल्ड बॅज कायम ठेवण्यासाठी व्यावसायिक आणि संस्था दरमहा $1,000 भरण्यास सांगितले आहे. पेमेंट न केल्यास गोल्ड चेकमार्क काढून घेतला जाईल. Elon Musk द्वारे संचालित कंपनीच्या ब्रँडशी संबंधित खात्यात बॅज जोडण्यासाठी दरमहा $50 ची वेगळी फी भरावी लागणार आहे. सोशल मीडिया सल्लागार मॅट नवाराने पोस्ट... |
Multibagger Stocks । 201 टक्के परतावा देणारा हा मल्टिबॅगर शेअर कंपनीच्या राइट्स इश्यूमुळे स्वस्तात मिळतोय, स्टॉक खरेदी करावा का? Multibagger Stocks । रिअल इस्टेट क्षेत्रातील खाजगी कंपनी "श्रद्धा प्राइम प्रोजेक्ट्स" लिमिटेड एक स्मॉल कॅप कंपनी असून शेअर बाजारात SME इंडेक्स अंतर्गत सूचीबद्ध आहे. कंपनीने नुकताच आपल्या भाग... |
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - भारतासह जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला. मात्र, शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नानंतर कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात आली. त्यामुळेच कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठे यश येत आहे. मानवानंतर आता प्राण्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.... |
मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : मूत्राशयाचा विकार, हृदयविकार, पोटाचा विकार, भोवळ येऊन पडणे, मधुमेह, रक्तदाब, नेत्रविकार, निद्रानाश या व्याधींसोबतच कोरोनाच्या भीतीने धामणगाव तालुक्यात एका महिन्यात ८० वृद्धांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस वाढत्या अनेक आजारांमुळे वृद्धांचे आयुष्यमान घटत आहे. मात्र, भीती दाटून येण्याऐवजी आवश्यक ती ... |
नवी दिल्ली : कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला अडचण येणार नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना WHO मान्यताप्राप्त लस हा महत्वाचा घटक असून त्यात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड यांचा समावेश नसून प्रवासासाठी अडचणी येणार असल्याबाबतचं वृत्त प्रसारित झालं... |
एसटी महामंडळास कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबुत करण्याच्या हेतुने १ हजार कोटी रुपये अनुदान देण्यात यावे. मुंबई : लॉकडाऊनमुळे एसटीची सेवा बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडत आहे. एसटीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मे महिन्याचे ५० टक्केच वेतन देण्यात आले. या पार्श्वभूम... |
Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काल लोकसभा अध्यक्षांनी रद्द केली. पंतप्रधान मोदींच्या अवमानप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता सामनातून काँग्रेसला सुनावण्यात आलं आहे. अर्थात त्यांनी राहुल गांधींवर झालेल्या कारवाईवरुन भाजपावर आसूडही ओढले आहेत. काँग्रेस राहुल गांधींची (Rahul Gandhi D... |
साने गुरुजी यांच्या 'श्यामची आई'मुळे दापोलीतील साहित्यविश्व अजरामर होऊन गेले आहे. दापोलीतील पालगड हे साने गुरुजी यांचे जन्मगाव. त्यांनी पालगड व दापोली येथेच शिक्षण घेतले. त्या पुस्तकामुळे दापोली व आसपासचा परिसर यांचा परिचय जगाला झाला. त्या पुस्तकातून त्या वेळच्या दापोलीचे सामाजिक-सांस्कृतिक दर्शन घडते. श्री. ना. पेंडसे... |
इस्लामपुर (हैबत पाटील) स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव याची स्व. एम. डी. पवार यांच्यावर बोलण्याची योग्यता नाही. आपली कुवत तपासून वक्तव्य करा अन्यथा जर अंगात फारच खूप खुमी असेल तर जयंत पाटलांचा वरदहस्त जरा बाजूला ठेऊन इस्लामपुरात येत्या निवडणुकीला पक्ष विरहित माझ्याशी कोणत्याही वॉर्डात निवडणूक लढवून दाखवावी. लवकरच आम्ही आप... |
लातूर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी औसा तालुक्यातील गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. पंचनाम्यांनंतर भरपाई कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी म. टा. प्रतिनिधी, लातूर लातूर जिल्ह्यात बुधवारी ... |
नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात मृत्यू झालेल्यांच्या नुकसान भरपाईबाबत सोमवारी अंतिम निर्णय देण्यात आला. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या मागील सुनावणीत, कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची भरपाई देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबिया... |
मुंबई/नवी दिल्ली : Biporjoy Cyclone Updates । बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone Updates) गुजरातला (Gujarat) धडकल्यानंतर आता हे वादळ राजस्थान (Rajasthan) आणि पाकिस्तानकडे (Pakistan) सरकले आहे. राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातला जोरदार तडाखा दि... |
अंक १ च्या लोकांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अधिकाऱ्यांची स्तुती ऐकून आध्यात्मिक बळ तर मिळेलच, पण तुमची कार्यक्षमताही शिखरावर असेल. वैवाहिक जीवनात होणारा अनावश्यक गोंधळ तुमच्या संयमाने आणि सहनशीलतेने सोडवला जाईल. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. बुधवारपासून आरोग्याशी संबंधित अडथळे तुम्हाला मानसिक त्... |
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. त्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी क्रीडांगणाबरोबरच अद्ययावत सुविधांची आवश्यकता आहे. त्यामुळे हरकुळ बुद्रुक येथे लवकरच सर्व सोयींनीयुक्त असे क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले. हरकुळ बुद्रुक येथे कणकवली तालुकास्तरीय बाल कला, क... |
श्री. विनोद तावडे.... ( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) यानंतर श्री. पुरी .. आला नाही. पण आताच्या अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांनी अशाप्रकारची हरकत मागे घेतली आहे. ती कुणाच्या सांगण्यावरुन मागे घेतली हे मी अतिशय स्पष्टपणे सांगितले पाहिजे असे नाही. त्यामुळे पूजनीय डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांनी दलित समाजाला जे आरक्ष... |
कंचनसुधा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde\nHome » » कंचनसुधा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nकंचनसुधा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nयेथील कंचनसुधा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी... |
मुंबई, 17 जुलै : 'सध्याच्या पार्लमेंटचे एकंदरीत चित्र आधीच निराशाजनक आहे. त्यात एकीकडे तथाकथित 'असंसदीय' शब्दांची चिकटपट्टी संसद सदस्यांना लावण्यात आली आहे आणि दुसरीकडे संसद भवन परिसरात निदर्शने, धरणे, उपोषण, आंदोलन करण्याला केंद्र सरकारने बंदी घातली आहे. म्हणजे विरोधकांची शब्दांची शस्त्रेही निस्तेज करायची आणि शांततापू... |
`इडी`चे अधिकारी जमिनीवर आले...अन् ग्रामस्थांची मने जिंकली!\nताडे (ता.एरंडोल) येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना जमिनीवर मांडी घालून बसलेले सक्तवसुली संचालनालयचे सहआयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण व अन्य अधिकारी.\nED Officers at Tade VillageSarkarnama\n29 May, 2022, 4:00 am\nअमळनेर : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एका ग्रामी... |
दावडी : खेड तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावात कोरोनाच्या काळातही अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे. कारवाई झाली तरी पुन्हा हा धंदा सुरू होतो. दारू विक्रेत्यांकडून 'मलिदा' मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध दारू धंदे बंद करावेत, अशी मागणी राज्य... |
नवीन 2021 Bajaj Pulsar 250 (2021 Bajaj Pulsar 250) आणि Pulsar 250F (Pulsar 250F) उद्या म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारात लॉन्च होतील. बजाज ऑटोने अलीकडच्या काळात नवीन पल्सर लाँच करण्याआधी त्याबद्दल खूप प्रचार केला आहे आणि यापैकी एका बाईकचा टीझर देखील जारी केला आहे. दोन्ही नवीन बाईक गेल्या काही आठवड्यांत भारतीय रस्त... |
सर्वत्र स्वच्छता अभियानांतर्गत साफसफाईचे आवाहन केले जात असताना कल्याण-डोंबिवली शहरांत मात्र जागोजागी कच-याचे ढीग साचले आहेत. कल्याण : सर्वत्र स्वच्छता अभियानांतर्गत साफसफाईचे आवाहन केले जात असताना कल्याण-डोंबिवली शहरांत मात्र जागोजागी कच-याचे ढीग साचले आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत साचलेल्या कचऱ्याच्या तक्रारींसाठी बन... |
भालचंद्र नेमाडे यांच्याविषयी वेळोवेळी बरंच बोललं जातं. वर्तमानपत्रांपासून समाजमाध्यमांपर्यंत. स्वतः तेही स्वतःविषयी वेळोवेळी बोलत असतात. अलीकडेच 'हिंदूः जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीला दहा वर्षं पूर्ण झाल्याबद्दल त्यांची आणखी एक मुलाखतही एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाली (लोकसत्ता, लोकरंग, ३० ऑगस्ट २०२०). त्यांच्या वि... |
पालघर : करोना संक्रमणाची व्याप्ती वाढल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यात एक हजार खाटांचे जम्बो करोना उपचार केंद्र उभारण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. करोनाबाधितांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुलभतेने माहिती मिळण्यासाठी येत्या काही दिवसांत जिल्ह्यात २४ तास सुरू असणारे मदत केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.