text
large_string
पाकिस्तानची सलामी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या जोडीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करताना मोठी भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळेच पाकिस्तानने दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडला 10 विकेट्सने पराभूत केले आहे. यामुळे सात सामन्यांची ही टी20...
चेहरा वर मुरुम च्या traces दूर करण्यासाठी मार्ग दोन गट आहेत - व्यावसायिक आणि घरगुती सर्वात दुर्लक्ष केलेल्या त्वचेच्या अवस्थेसह प्रथम दृष्टिकोन कोणत्याही परिस्थितीत मदत करतो. स्पॉट्स लहान असतील आणि स्कर्स अत्यंत सूक्ष्म, किंवा काहीही नसल्यास दुसरी पद्धत कार्य करेल. प्रभावीपणे मुरुमांनंतर चेहऱ्यावर ट्रेस काढणे कसे? म...
नैराश्यावर मात करुन जयंत मंकलेच यूपीएससीत घवघवीत यश - Purogami Sandesh\nनैराश्यावर मात करुन जयंत मंकलेच यूपीएससीत घवघवीत यश\n🔸"युपीएससीच्या परीक्षेत त्यानं देशात 143 वा क्रमांक पटकावलाय. त्यामुळं यावेळी तरी जयंतला सनदी अधिकारी बनण्याची संधी मिळेल अशी आशा वाटतेय. वयाच्या बावीस - तेविसाव्या वर्षापर्यंत जयंत इतर कोणासारख...
सँ - तेग्झ्यूपेरी, आंत्वान द - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nसँ-तेग्झ्यू पेरी, आंत्वान द : (२९ जून १९०० -३१ जुलै १९४४). फ्रेंच वैमानिक आणि साहित्यिक. जन्म लीआँ येथे विपन्नावस्थेस आलेल्या एका उमराव कुटुंबात. इकोल नेव्हलमधील शिक्षणासाठी द्यावयाच्या प्रवेश परीक्षेत अपयश आल्याने तो लष्करी सेवेत रुजू झाला. १९२२ मध्ये त्याला ...
७ जानेवारी १९७९ ला दिल्लीमध्ये जन्मलेली बिपाशा बसू आज आपला ४१ वा जन्मदिवस साजरा करत आहे. बिपाशा बसू आज भलेही चित्रपटांत दिसून येत नसेल परंतु एक काळ होता जेव्हा बिपाशाला स्क्रीनवर पाहण्यासाठी लोकं वेडे व्हायचे. खरंतर, बिपाशाची फिटनेस आणि सौंदर्य आजसुद्धा पाहिल्यासारखेच आहे. बिपाशाचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट 'अलोन' होता. ह...
एमपीसी न्यूज - कन्स्ट्रक्शन कंपनीत रिजनल हेड पदावर काम करणा-या अधिका-याच्या घरात घुसून एकाने अधिका-याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अधिका-याची पत्नी आणि मुलांचे हात बांधून मुलाच्या गळ्यावर चाकूने ओरखडले. कंपनीने केलेल्या कामाचे बिल काढत नसल्याने हा प्रकार केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी दोनच्या...
पावसाळ्याला सुरवात झाली आहे. बाहेर मस्त पाऊस पडत आहे. अशावेळी मस्त गरमागरम खाण्याची इच्छा होते. अशावेळी मग चहा आणि भजी हवीतच, है ना. भजीचे अनेक प्रकार आहेत त्यातील वांगी भजी कशी बनवायची त्याची रेसिपी जाणून घेऊयात. साहित्यः कृती : वांगी धुवून त्याच्या गोल थोड्या पातळ चकत्या पाडा. - थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले का...
मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाली. पेट्रोलच्या दरांनी तर शंभरी गाठली. राज्य सरकार आता राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा विचार करत आहे. मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य ...
नुकत्याच दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकलेल्या मराठी अभिनेत्रीचा डान्स व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...\nसध्या लॉ'क डा'उ'न मुळे अनेक जण सोशल मीडियावर पडून असतात. मग त्यात सर्वसामान्य म्हणा किंवा सगळ्याच क्षेत्रातील आले. मग त्यात कलाकार कसे मागे राहतील? होणं सध्या एक व्हिडिओ डान्सचा जो प्रचंड व्हायरल ...
मेक्सिको (मेक्सिको) - मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी सहा ट्रॅफिक पोलीसांची हत्या केल्याची माहिती गिर्लमो ऍल्डोनाडो नावाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अलीकडच्या काळात सुरक्षाकर्मीवरचा हा सर्वात जास्त घातक हल्ला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सलामंका भागात दिवसा ढवळ्या एका सफेद वाहनातून आलेल्या तीन बंदूकधाऱ्यांनी ...
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झीज होत चाललीये. याच प्रकरणी पुरातत्व विभागाचा अहवाल समोर आला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झीज का होतेय? याची पाहणी केली तेव्हा काही मुद्दे या अहवालात पुरातत्व विभागानं मांडले. त्यावरून काही निर्णय घेण्यात आलेत. मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशा काढण्याचा न...
डच रूग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञाने ( Gynecologist )स्त्रियांना माहिती न देता स्वतःहा च्या शुक्राणूंची देणगी देऊन सुमारे 17 मुलांना जन्म दिला आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्त्रीरोग तज्ञ जॅन वाइल्डस्चूट( Jan Wildschut ) यांचा मृत्यू झाला आहे. ते 1981 ते 1993 या काळात ईस्टर्न कडील ( Zwolle ) झ्वोले सिटी येथे सोफ...
महाराष्ट्रातील सत्तांतराला आता जवळपास एक वर्षांच्या कालावधी पूर्ण होतोय. मात्र, त्याआधीच महाविकास आघाडी विरोधात महायुतीत संघर्ष पेटलाय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गद्दार म्हणून संबोधण्यात येत आहे, तर ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ...
नारिंग्रे हे गांव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा) देवगड तालुक्यात देवगडपासून 18 कि.मी. अंतरावर आहे. देवगढ यास पूर्वी देवदुर्ग असे म्हणत. नारिंग्रे गावच्या चतुःसीमा-पुर्वेस कोटकामते व पोयरे गावची सीमा, दक्षिणेस हिंदळे गावची सीमा, पश्चिमेस बागमळा व पलिकडे-मिठबांव गावची सीमा व उत्तरेस दहीबाव गांवची सीमा...
अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय)चा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरमधील दुस-या तिमाहीत ५५. ३ टक्के वाढीसह ५१७ कोटी रुपये झाला आहे. याच चालू वर्षातील एप्रिल ते जूनमधील पहिल्या तिमाहीत बँकेला ३३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर गेले वित्त वर्ष २०१९-२०च्या दुस-...
इस्लाम धर्मियांच्या मातम म्हणजेच दुःखाचा दिवस म्हणून 'मोहरम' (Muharram) हा दिवस ओळखला जातो. या महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही शहीद झाले होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. त्यांच्या या पवित्र दिवसात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून मुंबईतील ...
लालबागचा राजा गणेश मंडळ परिसरात तरुणीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. लालबागचा राजा गणेश मंडळ परिसरात तरुणीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्तांनी केलेल्या चौकशीनंतर बंदोबस्तासाठी असलेल्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस केल्या...
भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग त्याच्या स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. सेहवाग सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो आणि त्याच्या पोस्ट अनेकदा व्हायरल होतात. आता सेहवागने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. नवी दिल्लीः भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग त्याच्या स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. सेहवाग सोशल मीडियावर ...
अंबड (जि. जालना) : दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पोलीस असल्याचा बनाव करीत एका वाहनाची तपासणी करीत एक लाख ८० हजार रुपयांची बॅग लंपास केली. ही घटना १० एप्रिल २२ रोजी दुपारच्या सुमारास जालना-अंबड महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ घडली. भावनगर (गुजरात) येथील गोपाळ बनोदिया हे रविवारी दुपारी जुने कपडे असलेले वाहन (क्र. ...
पुण्यातील करोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सोमवारी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे मृतांची संख्या वाढत असून, आतापर्यंत मृतांच्या संख्येने दोन हजारांचा आकडा पार केला आहे. मृतांची संख्या वाढत असल्याने धास्ती कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभरात १,१८८ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या ...
पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, यातील सहा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. पनवेल : पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, यातील सहा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. तर दोन ग्रामपंचायतींच...
नांदेडः नांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत ११०० किलो गांजा जप्त केला आहे. यात एका ट्रकमधून गांजाची पोती जप्त करण्यात आली आहेत. दोघा संशयित तस्करांना देखील या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान, समीर वानखेडे यांनीच या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. राज्यात गेल्या ...
एमपीसी न्यूजः विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघात अनपेक्षितपणे भाजपला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. नागपूर आणि पुणे या भाजपच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहे...
एमपीसी न्यूज : सराईत गुंड गजानन मारणे (Gaja Marne) याच्या सह दोघांना न्यायालयाने 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांनी हा आ...
रत्नागिरी : दापोलीतील साई रिसोर्टप्रकरणी (Sai Resort case)आज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तात्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे (Jayram Despande)यांना ईडीच्या ताब्यातून दापोली पोलिसांनी अटक केली. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते अनिल परब(Anil Parab) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी उद्योजक सदानंद कद...
गोंडवाना विद्यापीठ कर्माचारी संघटनेचे सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतिश पडोळे यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या अधिसभेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहे. सतिश पडोळे हे गोंडवाना विद्यापीठाच्या आस्थापनेवर ऑगस्ट 2012 पासून कार्यरत असून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या वि...
शिर्षकावर 'काव्यखंड' असे लिहून खोडले आहे. श्रीमानें तपली धरा करपती ही काय की, वाहते चारा व्यर्थ गुरे पहा हुडकती, नेत्रीं धुळी दाटते, छायेला जल तें असे जर कुठे, फेसास त्या गाळित त्या गयीं जमती गुरे, पथिक ही धापांस ते टाकित. १ ऐशी होऊनियां दशा दिवस ते झाले बह पावसा, ये आतां तर तूं त्वरा करुनियां लंकेवरूनी असा. तूझ्या आगम...
आपल्यापैकी सगळ्यांनाच आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात एकदा तरी पोकळी किंवा ज्याला आपण रिकामपण म्हणतो ते जाणवले असेलच. कुठेतरी हरवल्यासारखे होणे, कशातच लक्ष न लागणे, कसली तरी नीट शब्दात न सांगण्यासारखी अस्वस्थता जाणवणे किंवा मनाची एकंदरीतच गोंधळलेली अवस्था असणे. एखाद्या मोठ्या दुखातून जाताना, किंवा गेल्यावर, आयुष्याच्...
भुर्इंज : 'मला शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र, वडिलांच्या निधनाने मला जुन्या अकरावीनंतर लग्न करावे लागले. लग्नानंतर शिकायचे होते; पण आमची सून कॉलेजात पाठविणार नाही, असा नातेवाइकांनी आग्रह धरला. पुढे शिक्षण सुरू होण्यासाठी दहा वर्षे गेली. त्या दहा वर्षांनंतर शिक्षणाची संधी मिळताच बीए, एम. ए. एम फील. करून आता लवकरच पीएच...
फिनलंड मध्ये सांता क्लॉज गाव (फोटो) आपण नवीन वर्षाच्या संध्याकाळ आपल्या मुलांना एक संस्मरणीय सुट्टी देऊ इच्छित असल्यास, नंतर आपण सांताक्लॉज गाव (फिनलंड) असेल. येथे आपण मुख्य युरोपियन उत्सव वातावरण मध्ये जा आणि छाप भरपूर मिळवू शकता. या लेखातील आपण फिनलंड मध्ये काय प्रसिद्ध सांता क्लॉज गाव बाहेर सापडेल. फोटो आणि हे आश्चर...
Prabhas SS Rajamouli Chatrapathi Trailer out : दाक्षिणात्य कलाकारांना आता बॉलिवूडची भूरळ पडत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. आता तेलुगू अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) 'छत्रपती' (Chatrapathi) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे...
अनेक संस्थांनी पैसे आकारुन का होईना परंतु लसीची कवचकुंडले आपल्या कामगारांसाठी उपलब्ध करुन दिली आहेत. संगमनेर : सरकारकडून मोफत लस वेळेत उपलब्ध होईना. त्यामुळे ज्यांना तातडीने गरज आहे, अशा कामगारांसाठी विकत लस घेण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या अधिपत्याखालील संगमनेरच्या सहकार ...
१९६० सालातील गोष्ट आहे, मोठ्या भावानं धाकट्या भावाला चित्रपटाच्या दिग्दर्शनाची पहिली संधी दिली चित्रपट होता, 'छलिया'! या चित्रपटात बेबी नंदानं छोटीशी भूमिका केली होती त्यानंतरच्या 'ब्लफ मास्टर' ने उत्तम यश प्राप्त केले. मग आला 'बदतमीज' व 'किस्मत' त्याची खरी 'किस्मत' उघडली ती राजेश खन्नाच्या 'सच्चा झुठा' पासून! 'मेरी प...
'ते' साडेसहा हजार कोटी मराठा समाजाला? येत्या आंतराष्ट्रीय योग दिनापासून (२१ जून) केंद्र सरकार १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोनावरील लस मोफत देणार आहे. यापुढे ७५ टक्के लसखरेदी केंद्र सरकारच करेल. त्यामुळे राज्यांना लस खरेदीसाठी खर्च करावा लागणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संवादा...
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि रालोद रणनीती तयार करत आहेत. नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि रालोद रणनीती तयार करत आहेत. सूत्रांनी ...
वरूर : महाराष्ट्र कृतिशील शिक्षक सामाजिक प्रतिष्ठानतर्फे चापडगाव (ता. शेवगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम भगत यांना उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी ' कृतिशील शिक्षकरत्न' पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नगर येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याहस्ते...
Arvind Kejriwal : ब्रेकिंग! दिल्लीत केजरीवाल बसलेत ध्यानाला? आत्मचिंतन की विचारमंथन, चर्चांना उधाण. . Anil deshmukh : अनिल देशमुख यांच्याबाबत न्यायालयाने घेतला मोठा निर्णय, देशमुखांना मोठा दिलासा. . नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून चौकशी; काय म्हणाले पांडे?
अभिनेता इरफान खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या उपचाराविषयीचे काही अपडेट्स दिले आहेत. 'किमोचे सहापैकी चार सेशन पूर्ण झाले आहेत. सहा सेशन पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा कॅन्सर स्कॅन होईल. मात्र तिसऱ्या सेशननंतर केलेल्या स्कॅनचा रिपोर्ट सकारात्मक आला. तरीही सहा पूर्ण सेशन होईपर्यंत वाट पाहावी लागणार. कारण...
ई साहित्य प्रतिष्ठानच्या पुस्तक खजिन्यात सातत्याने नवनवीन भर पडत असते. आपण पहाता ना? नवीन सुमारे तीस पुस्तकं लवकरच येत आहेत. एकाहून एक भारी. सगळीच तुम्हाला हवी असतील तर संपर्कात रहा. VIP सभासद बना. VIP सभासद बनणं अगदी सोप्पं आहे. आपल्या ओळखीच्या दहा लोकांचे मेल आय डी कळवा आणि बना VIP सभासद. एका दमात तीन कामं. पहिलं म्ह...
सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार, आता तुम्हाला वाहन परवानासाठी RTO मध्ये जाऊन कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. नवी दिल्ली - वाहन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारनं वाहन चालकांना होणाऱ्या मोठ्या त्रासातून त्यांची मुक्तता केली आहे. ड्रायव्हिंग लाय...
पुणेः ठाकरे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. अंतर्गत मतभेदांमळे ते मुदत पूर्ण करण्यापूर्वीच पडेल, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना वर्तविले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार एक महिन्यात आपले पहिले वर्ष पूर्ण करीत आहे. मात्र, जनता या स...
प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचे भय कायम असते. कोणतेही काम करीत असताना त्या भयाची चाहूल सतावते. प्रत्येक क्षणाक्षणाला याचे अस्तित्व जाणवत असते. या भयापासून दूर जाण्याचा प्रयत्न प्रत्येक जण नेहमी करीत असतो. शेवटी प्रत्येकाला हा प्रश्न कायम सतावतो आणि आपसूक मनाची समजूत घातली जाते. स्त्री मनातल्या भयावर भाष्य करणारे 'भय इथल...
औरंगाबाद, 14 जानेवारी : औरंगाबाद शहरातील मुख्य आणी ऐतिहासिक बाजारपेठ असलेल्या गुलमंडी भागात शुक्रवारी अचानक वानरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. संक्रांतीनिमित्त बाजारपेठेमध्ये विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी देखील मोठी गर्दी केली आहे. भर गर्दीमध्ये घूसून वानरांनी सक्रांतीसाठी लागण...
विदर्भाच्या प्रश्नावर प्रामाणिक लोकलढ्याची गरज असल्याचे मत येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले. चंद्रपूर : विदर्भाच्या प्रश्नावर प्रामाणिक लोकलढ्याची गरज असल्याचे मत येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या साठीनंतरही विदर...
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर रावसाहेब दानवेंनी टीका केली,मुख्यमंत्र्याचं भाषण ऐकल्यावर सगळ्यांची निराशा झाल्याचंही दानवेंनी म्हटलं. "बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नव्हती". . . अशी टीका रावसाहेब दानवेंनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी काय करणार आहोत, काय केलं आहे...
चंद्रपूर, 02 डिसेंबर : राज्यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकांआधी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. अशात विधानसभा निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. त्यामुळे आता भाजपमध्ये आऊटगोईंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण, चंद्रपूरचे अपक्ष उम...
Gujarat Election 2022: अहमदाबादपासून ९० किलोमीटर दूरवरील उंझा विधानसभा मतदारसंघातील वडनगर हे गाव पंतप्रधान मोदी यांचे गाव म्हणून ओळखले जाते. तेथेच मोदी लहानाचे मोठे झाले. अहमदाबाद : अहमदाबादपासून ९० किलोमीटर दूरवरील उंझा विधानसभा मतदारसंघातील वडनगर हे गाव पंतप्रधान मोदी यांचे गाव म्हणून ओळखले जाते. तेथेच मोदी लहानाचे ...
नाशिक : येथील श्रीपंच शंभु दशनाम जुना आखाडा येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे (Akhil Bharatiya Akhada Parishad) महामंत्री हरिगिरी महाराज आठ दिवसांपासून वास्तव्यास आले आहेत. त्यांच्या उपस्थिती मध्ये जुना आखाड्यातील साधु महंत यांनी हजेरी लावली असुन आघाड्याचे अंतर्गत प्रश्नावर येथे विविध निर्णय घेण्यात आले आहे. (Upcoming Ku...
latest-news-update । policenama. com covers all latest news update in pune. Pune Latest News, pune police, crime news, ताज्या बातम्या, पुणे ताज्या बातम्या, Today's news, Lockdown 4. 0 : महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन ! 'कोरोना'मुळे देशात उद्यापासून नवा लॉकडाउन ? निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यामध्ये शाब्दिक 'चकमक...
जळगाव - जैनत्व जागरण अभियान अंतर्गत श्वेतांबर मूर्तिपूजक जैन समाजातील तपागच्छ सूरि प्रेमभुवनभानु समुदायामधील इंडिया बुक रेकॉर्ड - एशिया बुक रेकॉर्ड धारक विश्वविक्रमी ४५१ दीक्षादानेश्वरी श्री गुणरत्न सूरीश्वरजी म. सा. यांचे शिष्यरत्न जैनाचार्य विजय रश्मिरत्नसूरिजी यांचे गुरुवारी जैन हिल्स येथे आगमन झाले. जैन उद्योगसमूहा...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून नेमणूक झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. न्या. घोष यांची नेमणूक झाल्यामुळे देशाला लोकपाल कायदा पास झाल्यानंतर प...
आषाढी एकादशीचा उपवास कोणते नेते करतात यासाठीच्या सर्वपक्षीय सर्वेक्षणात बहुतेक सगळेच उपवास करतात हे समोर आलं. आषाढी एकादशीचा उपवास कोणते नेते करतात यासाठीच्या सर्वपक्षीय सर्वेक्षणात बहुतेक सगळेच उपवास करतात हे समोर आलं. त्यामुळे सगळ्या नेत्यांनी उपवास केलाच पाहिजे हा आधी तयार करण्यात आलेला व्हिप रद्द करून एक नवीनच व्ह...
कोल्हापूर : दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी व घरांचा मोबदला,वसाहतींमधील अतिक्रमणे, जमीन मागणी अर्ज मंजुरी, वसाहतींमधील नागरी सुविधा असे अनेक प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. हे प्रश्न प्रशासनाने टप्प्या-टप्प्याने मार्गी लावावेत, अशा सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिल्या. यापैकी किती प्रश्नांच...
णतो की मॉस्किटोलोकांमध्ये एकाद्याला कोणी भेटल्यास तो त्याच्या पायां पडतो, व तो दुसग गृहस्थ त्याला वर उचलून त्यास आलिंगितो, आणि स्वतः त्याच्या पायां पडून त्यानें आपणास उचलावें व कवटाळा. वे अशी अपेक्षा करितो. ह्या उदाहरणांवरून, एकमेकां पढे डोकीं लवविणे, गुडघे लवविणे आणि टोप्या काढ र्णे इत्यादि जे वंदनप्रकार आधुनिक लोकांत...
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मंगळवारी (ता. ३१) सांगितले, की त्यांचे सरकार अन्नधान्य उत्पादनात वाढ सुनिश्चित करण्यासाठी, कावेरी डेल्टा शेतकऱ्यांसाठी ६१.०९ कोटी रुपयांचे 'कुरुवई धान पीक पॅकेज' वाढवणार आहे. नागापट्टिनम ः तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मंगळवारी (ता. ३१) सांगितले, की त्यांचे ...
रूपानेंच लिहावे लागतात. गद्यांत जेथें ज्या रूपानें कवीनें स्वर योजिला असता, तेथें पद्यांत त्याहून निराळ्या रूपानें कवीला तो वारंवार योजावा लागतो. अर्थात् अभिजात कवी असले दोष बहुधा टाळतात. एवढेच नव्हे तर कवीचें अभिजातत्व या एका गोष्टीवरूनही बऱ्याच अंशी प्रतीत होतें. अर्थहानि किंवा छंदोभंग होऊं न देतां जो व्याकरणशुद्धीह...
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही गोंडस बाळाची आई बनल्यापासून चांगलीच चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. तिने सोशल मीडियाद्वारे मुलगा झाल्याची माहिती दिली. कपूर कुटुंबात सध्या बाळाच्या आगमनाने खूपच आनंदी वातावरण आहे. अशात सोनमने बाळ झाल्यानंतर तिचे काही फोटो शेअर क...
Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंह (Mika Singh) हा लोकप्रिय गायक असून त्याची अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मिका सिंहचा 'स्वयंवर मीका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) या कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या आहे. मिका या मुलींमधून एकीची जोडीदार म्हणून निवड क...
तीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सईने ब्लॅक रंगाच आरामदायी टीशर्ट परिधान केला आहे. यावेळी सईने ना तोकडे कपडे, ना भडक मेकअप केला आहे. यावेळी तिच्या सिंपल लुकवर चाहते फिदा झाले आहेत. सईचे चाहते तिच्या या फोटोवर भन्नाट कमेंट्स देखील करत आहे. (फोटो सौजन्य : @saietamhankar) अनेक सेलिब्रिटी बाहेर गेल्...
अश्वारूढ गणेशांची साखरपा-कोंडगावची शतकोत्तर परंपरा (Ganapati tradition in Sakharpa One Hundred year old) । Think Maharashtra\nHome Uncategorized अश्वारूढ गणेशांची साखरपा-कोंडगावची शतकोत्तर परंपरा (Ganapati tradition in Sakharpa One Hundred year...\nकोंडगाव-साखरपा गावातील अश्वारूढ गणेश मूर्तींची परंपरा प्रसिद्ध आहे. परं...
मोडलेल्या खुर्च्या. . . जुनं झालेलं फर्निचर. . . बंद पडलेले पंखे-ट्यूबलाइट्स ही अवस्था झालीय मुंबई युनिव्हर्सिटीच्या लेक्चर कॉम्प्लेक्सची. अशाच अवस्थेत तिथे होणारी लेक्चर्स, परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटतोय. मोडलेल्या खुर्च्या. . . जुनं झालेलं फर्निचर. . . बंद पडलेले पंखे...
नागपूर : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाचा पुढील अंक आता चालू झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना घेऊन अगोदर सुरत (Surat) गाठले होते. आता या सर्व बंडखोरांनी आसाममधील (Asam) गुवाहाटीमध्ये (Guvahati) तंबू ठोकला आहे. गुवाहाटीमध्ये एका हॉटेलमध्ये ह...
राजगुरुनगर (जि. पुणे) : खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी सहा महिन्यांपूर्वी विराजमान झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अरुण चौधरी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपुर्त केला. (Khed Panchayat Samiti Chairman Arun Chaudhari resigns) खेड पंचायत समितीचा सभापती,...
शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात तब्बल ६ हजार ४८९ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. एका दिवसात ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. नागपूर : शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात तब्बल ६ हजार ४८९ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. एका दिवसात ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दरम्यान, चाचण्यांचे अहवाल उशिरा मिळत...
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एसीबीच्या काही चुकीच्या गोष्टी समोर आणणार असल्याचं म्हटलं होतं. मलिक यांनी ट्वीट करत याची माहिती दिली होती. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर एक गंभीर आरोप केला आहे. एनसीबी अधिकारी आणि पंच यांच्यातल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप नवाब मलिकांनी पत्रका...
चाकणमध्ये होणारी वाहतूककोंडी हा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे निवडणुका पार पडल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंद्रायणी नदी (म...
ठाणे : शीख धर्म हा 'सिख' म्हणजेच मूल्यावर आधारीत जीवनमानाचा विचार समाजापुढे ठेवतो. तुमचे जीवन तुम्ही असे जगा की तेच लोकांसमोर एक उदाहरण किंवा सिख म्हणून राहिले पाहिजे. हा धर्म म्हणजे नुसती पगडी, दाढी नव्हे तर उच्च विचारसरणी आणि सेवाभावी वृत्ती स्वीकारून त्याप्रमाणे समर्पित जीवन जगण्याची शिकवण आपल्या अनुयायांना देतो', अ...
गेल्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून तोंडावर आलेल्या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ : गेल्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून तोंडावर आलेल्या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण...
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संबंध अतिशय आदर्श मानले जातात. गुरूला विद्यार्थी प्रिय असतो आणि विद्यार्थ्यांसाठी गुरू दैवत असतो. परंतु बदलत्या काळानुसार गुरू-शिष्याची ही व्याख्याही बदलत चालली आहे. याची प्रचिती शुक्रवारी आली. शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकालाच मारहाण केल्याची घटना घड...
Century Back Rare Songs Now Available On Online । शंभर वर्षांपूर्वीचे दुर्मिळ आवाज आजपासून होणार ऑनलाइन - Divya Marathi\nCentury Back Rare Songs Now Available On Online\nशंभर वर्षांपूर्वीचे दुर्मिळ आवाज आजपासून होणार ऑनलाइन\nनवी दिल्ली - 1931 मध्ये ब्रिटनच्या भेटीत असताना महात्मा गांधी यांनी केलेले भाषण असो किंवा शास्त...
१९९ धावांवर असूनही त्यादिवशी सेहवागने चक्क 'सिंगल' नाकारली होती...! ! वीरेंद्र सेहवाग म्हणजे क्रिकेट विश्वातील एक असं नाव, एक असा फलंदाज की जो आजही मैदानावर उतरला तर भल्याभल्या गोलंदाजांना धडकी भरेल. होय, त्याचं वय झालं असलं तरीही! कारण, त्याच्या फलंदाजीच्या शैलीचा त्याच्या वयाशी फारसा संबंध नव्हताच असं म्हणायला हवं. ...
भंडारा, दि. ३ (पीसीबी) - अनैतिक संबंध असलेल्या विवाहित प्रेमीयुगुलाची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोंढा गावात घडला. ही घटना रविवारी (दि.२) रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या संबंधांची गेले काही दिवस गावात चर्चा होती. या संबंधांवरुन त्यांच्या नातेवाईकांनी असे न वागण्याबद...
१३ बेस्ट डिझाइनर ब्लाऊजने खुलवा तुमचे रूप (13 Best Designer Blouse: 13 Stunning Looks Of Ye Hai Mohabbatein Actress Divyanka Tripathi)\n१३ बेस्ट डिझाइनर ब्लाऊजने खुलवा तुमचे रूप (13 B...\nBy Atul Raut in इतर , फॅशन\nये हैं मोहब्बतें मालिकेतील इशिता भल्ला म्हणजेच दिव्यांका त्रिपाठीचे पात्र जितकं लोकप्रिय झालं तितक्याच त...
तब्बल ५०० वर्षांच्या वडाच्या झाडाला ओडिशाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. केंद्रापारा : तब्बल ५०० वर्षांच्या वडाच्या झाडाला ओडिशाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. केंद्रापारा जिल्ह्यातील सखीबाटा गावात १. ३ एकरावर हा वटवृक्ष आहे. या वटवृक्षाला पहायला जाण्यासाठी खास रस्ता बांधला असून, येथे राहण्यासाठी कॉटेजही बांधली आह...
समग्र सावरकर वाडमय २ क्या-कादबरी -देवी क्षीरोदवासिनी अप्रिल १९२८ मध्ये वारली / तिचा तो वडील मुलगा तिला भरताना माडी देण्यास देखील येजू शवला नाही ।। मुलासाठी झुरत माओ मेली - पण भरताना देखील आपल्या या देवप्रय मातृभूमीचे स्वातत्यार्थ झजणारे वीरपुत्र आपल्या कुशीत युत्पन झाले म्हणून ती वीरमाता स्वत स धन्य मानीत मेली । प्रिय ...
औंध : 'ग्रामपंचायत, सोसायट्या या स्थानिक पातळीवरील निवडणुका असतात. या निवडणुकीमुळे कमी - जास्त प्रमाणात गावोगावी मतभेद होतात. या मतभेदाचे रुपांतर मनभेदात न करता प्रमुख कार्यकर्त्यांनी विकासकामे करावीत,' असा सल्ला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला. खटाव तालुक्यातील अंबवडे येथील विकास सेवा सोसायटीच्या अद्ययावत इमारत...
सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) - Raju Waghmare । राज्यातील महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढतानाच दिसत आहे. धनंजय मुंडे(Dhananjay Munde), संजय राठोड (Sanjay Rathod) अशी प्रकरणं समोर येऊन नाचक्की झाल्यानंतर आता महाविकासमधील आणखी एका नेत्याच्या भावावर बलात्काराचे गंभीर आरोप झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्त...
मनुकेचा काढा मूळव्याध कायमचा मुक्त करेल... - Marathi Media\nमनुकेचा काढा मूळव्याध कायमचा मुक्त करेल...\n"नमस्कार मित्रानो" आयुर्वेदात आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा उपयोग करुन तुम्ही कायमचे मूळव्याध पासून मुक्त होऊ शकता. मूळव्याधला इंग्रजीत फ्रेंड्स पाईल्सला इं...
आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. या पुरात गुरुवारी झालेल्या सात जणांच्या मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या ही 108 वर पोहचली आहे. आसाममधील पुरस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी पुरग्रस्त जिल्ह्यांचा पाहणी दौरा केला. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बुलेटिननुसार, पुरामुळे बाधित ल...
Uttar Pradesh Election : गरीब कल्याण आणि किसान संमेलनातून यूपीत मिशन ३०० ! आगामी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये येऊ घातलेल्या निवडणूकांच्या निमित्ताने भाजपा मिशन मोडमध्ये एक्टिव्ह झाली आहे. तळागाळातील मतदारांसोबत कनेक्ट करण्यासाठी भाजपने विविध प्रकारचे कॅम्पेन हाती घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजपाने गरीब कल्याण संमेल...
मुंबई, 12 डिसेंबर । शेअर बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणात दुसरीकडे गोल्ड ईटीएफ फंडातील गुंतवणूक वाढत आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये ६८३ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. सोन्याच्या किमतीतील 'करेक्शन' आणि कोरोना विषाणूचे नवीन प्रकार, Omicron या वाढत्या चिंतेमुळे सोन्याच्या ETF मध्ये गुंतवणूकदारांची आवड वाढली ...
Viral Video: आपल्या भाचीच्या लग्नात डान्स करत असताना एका इंजिनिअरला हृदयविकाराचा आला आणि यातचं त्याचा स्टेजवरच मृत्यू झाला. ही घटना 5 मे रोजी घडली होती. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिलाई स्टील प्लांटचे अभियंता दिलीप राउतकर हे 4 मे रोजी आपल्या भाचीच्या लग्नासाठी द...
कोलाड नाक्यावरील मुख्य चौकातील रस्त्याची अवस्था गंभीर, वाहनचालकांसह प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका ! कोलाड करांचा सुखकर प्रवास कधी होणार? do-five-things-your-body-is-healthy ! ही दैनंदिन कामे महत्वाची असूनही घाईघाईत का उरकता?
जामिनास विरोध करताना सरकारी वकील एन. टी. भगत यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की अपील पहिल्यांदाच सुनावणीस आले आहे. अपिलार्थीचा जामीन अर्ज नामंजूर करताना सत्र न्यायालयाने सविस्तर आदेश दिला आहे. सकृत दर्शनी गुन्हा घडल्याचे निष्पन्न होते. अपिलार्थीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती त्यांनी केली. संतोष...
वाढत्या उन्हामुळे भाजीपाल तसेच हंगामी पिंकांची दरवाढ हि निश्चित असते. भाजीपाला ,कलिंगड, लिंबू या पिकांच्या दारात देखील वाढ होताना आपल्याला पाह्यला मिळाली आहे. या सोबतच गावरान काकडी सुद्धा चढ्या दराने विकली जात आहे, मुख्या पिकातून जो नफा शेतकर्यांना कमावता आला नाही तो आता हंगामी पिकातून शेतकरी कमावताना दिसतात, काकडी आरो...
विश्ववंदनीय संत श्री गाडगेबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या संत नगरी मूर्तिजापूर येथे सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला. हा गौरव महाव्हाईस न्यूज तर्फे करण्यात आला. समाजात सफाई कामगार हा घटक कायम उपेक्षित राहिलेला आहे. सामाजिक सोहळ्यात यांना अंतिम टोकालाच ठेवले जाते.
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला असल्याची बातमी समोर येत आहे. या अपघातातून कीर्तनकार इंदुरीकर महाराज सुखरूप बचावले असले तरी त्यांच्या ड्रायव्हरला मात्र दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे. जालन्यात असताना रात्री दहा वाजता त्यांच्या गाडीला हा अपघात घडून आला आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे बुधवारी ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ८ हजार ४६० चौरस फुट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली. नागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमाल...
वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या संशोधनातून बिबट्यांबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. जंगलात बिबट्यांचे आवडते भक्ष्य श्वान म्हणजेच भटकी कुत्रे आहेत. तुंगारेश्वरमधील बिबट्यांच्या आहारात ६६. ७६ टक्के वाटा भटक्या कुत्र्यांचा, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या आहारातील भटक्या कुत्र्यांच्या ३२. ०१ टक्क्...
आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक भक्त आणि वारकरी मंडळी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला निघाली आहेत. अशातच महाराष्ट्रातील तरुणांना आपल्या दिलखेचक अदांनी घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील हिनेही पंढरपूर येथे जाऊन देवदर्शन केलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटील पंढरपूरला गेली होती. पंढरपूर तालुक्यातील ...
लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवनवे पर्याय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. 13 एप्रिलपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर भेटीला येणार आहे 'हॉस्टेजेस' ही वेब सीरिज. जगभरात नावाजलेल्या या वेबसीरिजची हॉस्टेजेस ही भारतीय आवृत्ती आहे. हॉटस्टार स्पेशल्सने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. खास बात म्हणजे मराठी...
राज्यातल्या व्यापार पद्धतीमध्ये सूसूत्रता यावी म्हणून राज्य शासनाने व्यापाऱ्यांना व्यवहार करण्यासाठी ई-नाम पद्धती लागू केली आहे. मात्र 'या प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांसह, शेतकरी आणि खरेदीदार यांचे नुकसान होणार असून त्याचा मोठा परिणाम आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मार्केटवर होण्याची शक्यता आहे', असं सांगत...
शुक्रवारी (दि. 17) रात्री 11 वाजता शहर पाणी पुरवठा योजनेची जुनी मुख्य जलवाहिनी फुटल्याने उपनगराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. शहर पाणी पुरवठा योजनेची जुनी मुख्य जलवाहिनी नांदगाव शिवारात पुंड वस्ती समोरील ठिकाणी पाण्याच्या व हवेच्या दाबाने तडा जाऊन फुटली. याची माहिती मिळताच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने सदर जलवाहिनी ...
इंग्लिश प्रिमीअर लिग स्पर्धेच्या नवीन हंगामात मॅन्चेस्टर युनायटेड संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. पहिल्या सामन्यात ब्रायटनकडून २-१ ने पराभव स्विकाराव्या लागलेल्या मॅन्चेस्टरला दुसऱ्या सामन्यात ब्रेन्टफोर्डने ४-० ने हरवलं. मॅन्चेस्टरचा हा पराभव संघाचे मॅनेजर एरिक टेन हॅग यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. ब्रे...
स्वतःला आधुनिक म्हणवणार्या महिला आपल्या मुलांना स्तनपान देत नाहीत. स्तनपानामुळे आपली फिगर बिघडते असा त्यांचा समज असतो. शिवाय ज्या महिला स्तनपान देत नाहीत त्या अधिक आधुनिक समजल्या जातात. परंतु गेल्या १०-१२ वर्षांपासून शासकीय पातळीवर स्तनपानाचे महत्त्व समजून देणार्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या गेल्या आहेत आणि महिला...
मॉरिशसमधील शॉपिंग सेंटर म्हणजे राज्यची राजधानी - पोर्ट लुइस , जेथे, बाजारपेठ, किरकोळ सुपरमार्केट आणि स्मारिका दुकाने यांच्या व्यतिरिक्त, अनेक मोठ्या शॉपिंग सेंटर्स आहेत, जे थोडक्यात खाली सादर केले आहेत. पोर्ट लुईसच्या मध्यभागी असलेले एक मोठे शॉपिंग मॉल. बुटिक आणि मॉलच्या दुकानात आपण सर्व कपडे आणि बूट्समधून, स्मृती, घर...
दत्ता पाटील -तासगाव,तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच आता भाजपलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. दोन्ही तालुक्यातील वर्चस्वाच्या छुप्या अजेंड्यावर खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची वाटचाल सुरू आहे. पक्षप्रवेशाच्या निमित्तानेही येणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाबरोबरच नेत्यांच्य...
पुणे : देशाचा उड्डाण मंत्री असताना पुण्याला सुसज्ज विमानतळ देऊ शकलो नाही. याचं कारण आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. आजही तिचं परिस्थिती असून, शिक्षण, कृषी, रोजगार, विज्ञान- तंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांमध्ये अफाट क्षमता असलेल्या पुण्यात अजूनही विमानतळ होऊ शकले नसल्याची खंत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ...
गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, शुक्रवारी (दि. १४) भरदिवसा चार सशस्त्र दरोडेखोरांनी उंटवाडी भागातील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकला. या वेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात कंपनीचा एक कर्मचारी जागीच ठार झाला, तर व्यवस्थापकासह अन्य एक कर्मचारी जखमी झाला. सायरनच्य...
सांगलीत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना एका आईचा हंबरडा ऐकून अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. सांगली : महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. याचीच पाहणी करण्यासाठी सांगलीत पोहचलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना एका आईचा हंबरडा ऐकून अश्रू अनावर झाल्याचं पा...