text
large_string
हायड्रोकॉर्टिझोन - त्याच्या अनाकलनीय टोपणनावे अनेक येतात की संप्रेरक. तुमच्यापैकी किती जण वाक्यांश "हायड्रोकॉर्टिझोन - मृत्यू संप्रेरक" ऐकले नाही तो म्हटले होते काय जाणून घ्यायचे आहे. आणि समस्या आणि आजार निरंतर प्रवाह करून संपत अनेकदा डॉक्टर ऐकूः तो हायड्रोकॉर्टिझोन पातळी तपासण्यासाठी आवश्यक आहे. का? तो पुरेसे नाही, तर...
गुजरात निवडणुकीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्वाचा डाव खेळला आहे. भारतीय चलनावर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेश यांचे चित्र छापण्याचे आवाहन केजरीवाल यांनी मोदी सरकारला केले आहे. ते म्हणाले, हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, जे सरकारने उचलले पाहिजे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल अशी मला आशा आहे. य...
नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत असल्याने या बँकेडून होणारा पीक कर्जाचा पुरवठा राष्ट्रीयकृत बँकांकडे स्थानांतरित करण्यात आला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी पीक कर्जाचे ९३३ कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात ७४६ कोटी रुपये खरीप हंगामासाठी तर १८७ कोटी रुपये रब्बी हंगामासाठी होते. १३९ कोटी रुपये जिल्हा बँक...
सत्तरच्या दशकातील उत्तरार्धात स्टार युद्धे गाथा पहिल्या चित्रपट आलो आणि जगात एक आश्चर्यकारक रम्य विश्व दिली. हे अर्थातच, अपरिचित शस्त्र आहे शूर मनातल्या नाईट्स एक lightsaber म्हणतात, जोरदार असामान्य प्राणी, वाईट राज्यकर्ते जगातील राज्य स्वप्न कोण जगला आणि. मनातल्या - तो त्याच्या उच्च नैतिक गुण धन्यवाद एक अतिमानवी शक्त...
वळणावळणाची वाट / २७ "नाही आवडले मला." अंजू. आणि ती तिच्या इमारतीकडे वळली. बराच वेळ तो अंजूला पाठमोरी जाताना पहात होता. असे उभे रहाणे ठिक नाही म्हणून तो झपाझप आतल्या रस्त्याने आपल्या चाळीकडे गेला. आज शामने अंजूला दीड वर्षाने पाहिली होती ती तशीच होती. जशी ११ वीच्या सेंडॉफमध्ये त्याने पाहिली होती तशी, तो घरी आला. पण बेचैन...
गोपाळ गणेश आगरकर कामे करण्याचे बुद्धीखेरीज आणखी कोणते साधन असू शकेल याची कल्पना करणे कठीण आहे. आता बुद्धीचे स्वरूप स्पष्ट केल्यानंतर केवळ बौद्धिकदृष्ट्या सुधारणा करणे म्हणजे काय व तसे करण्यात गैर काय आहे या प्रश्नाकडे आपण वळू शकतो. टिळकांच्या एकंदर विवेचनाचा अभिप्राय असा दिसतो की केवळ बुद्धीवर सुधारणा न आधारता, त्या कर...
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तेसवा) - जिल्हा व सत्र न्यायालयातील बनावट जामिनदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मृत व्यक्तीचे कागदपत्र सादर करून अनोळखी इसमाच्या माध्यमातून एकाने विनयभंगाच्या गुन्ह्यात जामिन मिळविल्याचा प्रकार उघड झाला आहे. मयूर राजेंद्र हिरावत (२५ रा. हिरावत चाळ,सुदर्शन कॉलनी दत्तनगर,पेठरोड) व अनोळखी...
नवी दिल्ली : देशभरात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत मात्र त्याअगोदर देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड अशा राज्यांचा समावेश आहे. एकीकडे देशातील १९ विरोधी पक्षांची नुकतीच भाजपाविरोधातील आघाडीसाठी पाटण्याला बैठक झाली त्यावेळी आपने अलिप्ततेचे धोरण...
मुल आणि मोबाईल यांचे आता असे काही नाते तयार झाले आहे, की पालकांना आता सांगताही येत नाही आणि सोसवतही नाही. त्यात लॉकडाऊनमुळे मुलांच्या हातात अधिकृतपणे मोबाईल आला आहे. याच मोबाईलवर पबजी खेळण्याच्या नादात नांदेडमधला एक १२ वर्षाचा मुलगा नाशिकपर्यंत कसा येऊन पोचला हे त्याचे त्यालाच कळालेले नाही. नागेश हा बिलोरी तालुक्यातील...
अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने ९ वर्षांनंतर अखेर इतिहास रचला. आपल्या भूमीतून खासगी कंपनीच्या रॉकेटमधून अंतराळात दोन अंतराळवीरांना पाठवण्यात यश आलं. पहिल्यांदाच खासगी कंपनीच्या रॉकेटमधून अशापद्धतीनं अंतराळवीर पाठवण्यात आले आहेत. फ्लोरिडाच्या केप कनव्हरल येथील जॉन एफ केनेडी अंतराळ सं...
नाशिक- यंदाच्या 'रक्षाबंधन' सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतूकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५, २६ व २७ आॅगस्ट रोजी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी बसस्थानके, बस थांबे येथे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली कर्मचाºयांच...
कोल्हापूर - देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ मधील पूरग्रस्त नागरिकांची भेट घेतली. शिरोळ इथं एका महाविद्यालयात या परिसरातील पूरग्रस्त नागरिकांची छावणी सुरू आहे. या छावणीला आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान स्वतः शरद पवार यांनी भेट दिली. रा...
यवत- एक उम्मीद सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने दौंड तालुक्यातील भांडगाव येथील रोकडोबानाथ विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शनिवारी (दि.8) 41 सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. या फाऊंडेशनच्या वतीने मोफत सायकल वाटप करण्याचे हे दुसरे वर्ष असून या फाऊंडेशनने हाती घेतलेल्या स्तुत्य उपक्रमामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे...
बांधकाम साईटवर काम करत असताना मालवाहू लिफ्टमधून पडून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. ही घटना गुरुवार (दि. २१) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास डुडुळगाव येथील राधे रिंगल रेसिडेंन्सी या बांधकाम साईटवर घडली होती. याप्रकरणी दिघी पोलिसांनी बिल्डर, अभियंता आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर चेतन मोहनभा...
मेव्हण्याने सासरी जाऊन मेव्हणीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर मेव्हणीचा खून केल्यानंतर मेव्हणाने स्वतःचा जीव संपवून घेतला आहे. मेव्हणीने फोन उचलला नाही यामुळे मेव्हणाने रागाच्या भरात हे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. ही घटना पंजाबमधील फगवारा गावातील खेड्यात झाली आहे. या घटनेची माहिती मिळत...
बीसीसीआयने सोमवारी 12 सप्टेंबरला आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी संघ घोषित केला. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळा नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात खेळू शकले नव्हते. आता या दोघांचे संघात पुनरागमन झाले असून विश्वचषक संघात त्यांना संधी दिली गेली आहे. माध्यमांशी बोलताना भारताचे माजी कर्णध...
वजन कमी करण्यासाठी भारतातील नंबर 1 उपाय आणि आता मेडिकल क्षेत्राने सुद्धा मान्य केलेलं आहे की हा भारतातला नंबर 1 उपाय आहे. जो तुमची चरबी सहज जाळतो. सुरुवातीला याच्यामध्ये पहिला पदार्थ लागणार आहे तो आहे दालचिनी पावडर. दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतो आणि पदार्थांची चव, भाजीची चव वाढवण्यासाठी या...
चीनने ऑक्टोबरमध्ये मेंगटियन प्रयोगशाळा मॉड्यूल, देशाच्या स्पेस स्टेशनचा अंतिम तुकडा अवकाशात प्रक्षेपित करण्याची योजना आखली आहे. स्पेस स्टेशनचे बांधकाम अपेक्षित तारखेला पूर्ण होण्यासाठी, प्रक्षेपण मोहिमेशी संबंधित विविध यंत्रणांसाठी चाचणी आणि तयारी अभ्यास केला जातो. मेंगटियन प्रयोगशाळा मॉड्यूल प्रक्षेपण मोहिमेसाठी जबाबद...
सालेकसा : सप्टेंबर महिन्यात १ तारखेपासून विविध सणोत्सवाची रेलचेल सुरू होत आहे. या महिन्यात गणेशोत्सव व बकरी ईद सारखे दोन धर्माचे दोन मोठे उत्सव सोबतच येत आहेत. या दरम्यान सलोख्याचे वातावरण बनवून ठेवणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. पोलीस विभाग शांती, सुव्यवस्था असावी म्हणून सतत प्रयत्नशील आहे, ते राखण्यासाठी सर्वांचे...
जीभ डांबर शब्द समूहासाठी अनौपचारिक संज्ञा आहे जी योग्य पद्धतीने उच्चार करणे कठीण आहे. मौखिक नाटकाचा एक प्रकार, जीभ पट्टिका अशा ध्वनीमानांच्या अनुक्रमावर विसंबून असतात जे समान परंतु वेगळ्या आहेत आणि त्यामुळे स्पष्टपणे आणि पटकन स्पष्ट करणे कठीण आहे. - वॉशिंग्टन बघितल्यावर जाताना वाग्द्यांकरता आम्ही wristwatches पुरवितो...
इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास... म्हणतोय 'आमचे 1 लाख फॅन्स येणार!' ICC World Cup : वर्ल्ड कपमध्ये दिसणार राशिदची 'करामत', विमानतळावर पोहोचताच अफगाणिस्तान टीमचं 'खास' स्वागत! । अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ रवाना होण्यापूर्वी एक्स (ट्विटर) वर अनेक छायाचित्रे शेअर केली होती. राशिद खानसह सर्व खेळाडू विजया...
पुणे । हापुस आंब्याला शिवनेरी हापुस मानांकन द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार । Navarashtra (नवराष्ट्र) भिमाशंकर : जुन्नर, आंबेगाव मध्ये पिकणा-या हापुस आंब्याला सन्मान देण्यासाठी शिवनेरी हापुस म्हणून मानांकन करून दया असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले. जुन्नर, आंबेगाव तालुक्यात...
Nilesh Lanke Vs sujit Zaware : पानेर तालुक्यातील विविध गावांना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या योजनांचा सन २०२१ मध्येच आराखडयात समावेश करण्यात आला असून महाविकास अघाडीचे सरकार सत्तेवर असतानाच या योजनांना प्रशासकीय मान्यताही मिळाली असल्याचे बहुतांश लाभार्थी गावांच्या सरपंचांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान या का...
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. या निर्णयानंतर आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोग केंद्र सरकारचा गुलाम आहे. शिवसैनिकांनी खचून जाऊ नये. आपण पुन्हा लढू, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. तर हा लोकशाहीचा विजय आहे. हा बहुमताचा विजय आहे, असे मुख्यम...
PSI MPSC Exam Result 2020 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) मागील वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) पूर्व व मुख्य परीक्षा झाली. मात्र, वर्ष लोटून अद्यापही शारीरिक चाचणी झालेली नाही. त्यामुळे दोन हजारांवर उमेदवारांना रुखरुख लागली आहे. विशेष म्हणजे, याच उमेदवारांसोबत परीक्षा दिलेल्या राज्य विक्रीकर निरीक्...
विदर्भ वतन,नागपूर : शहरातील एका डॉक्टर दाम्पत्याला त्याच्या मुलांच्या जीवाच्या बदल्यात एक कोटी रुपयांची खंडणी एका अनोळखी पत्राद्वारे करण्यात आली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीनंतर पोलिसांच्या तपासात सीसीटीव्हीमध्ये एक महिला आरोपी दिसून आली. महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकाराची माहिती दिल्यानंतर आरोपी महिलेला ...
मुंबई : माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) साहेबांच्या निधनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे महत्त्वाचे नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित...
नवी दिल्ली, 25 डिसेंबरः नवीन वर्षापासून सर्व वाहनांसाठी FASTag आवश्यक असेल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सांगितलं आहे. डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोल प्लाझावर लांब रांगा टाळण्यासाठी ही प्रणाली आवश्यक आहे. सरकारच्या या घोषणेनंतर सर्व वाहनांसाठी FAS...
1867 च्या संविधान अधिनियमात असे म्हटले आहे की, संसदेच्या दोन्ही सदस्यांमधील सीनेट आणि हाऊस ऑफ कॉमन्स यांनी दोन्ही बाजूंनी उत्तीर्ण होण्याआधीच शाही मान्यतेने सूचित केलेल्या क्राउनची मान्यता आवश्यक आहे. रॉयल मान्यता हा कायदेशीर प्रक्रियेचा अंतिम टप्पा आहे, आणि ही अशी परवानगी आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहातील कायद्यात का...
एमपीसी न्यूज- मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण (Nigdi) ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 23 मे ते 25 मे या कालावधीत तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅप्टन कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक 25 , निगडी प्राधिकरण येथे दररोज सायंकाळी ठीक 6 वाजता व्याख्याने होतील. मंग...
नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेले महिलांसाठीचे प्रतीक्षागृह गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रतीक्षालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने ते बंद ठेवण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाच्या शेजारीच स्लीपर क्लासने प्रवास करणा...
नगर- नगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोरगल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री 10.15 च्या सुमारास झालेल्या स्फोटात तीन जण जखमी झाले आहेत. कुरिअर मालक सत्यजित भुजबळ (वय 39, रा. भिंगार), कामगार संजय क्षीरसागर (वय 25) आणि आणखी एकजण जखमी झाला आहे. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी...
वसई : आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नागरिकांनी अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर न पडल्यास भविष्यात त्यांच्यावर कारवाई करून बाजारभावाने वसुली केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील लाभार्थ्यांना राज्य शासनाने अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा, असे आवाहन केले आहे. मात्र या योजनेसंदर्भात शा...
सोलापूरमध्ये सध्या सुरू असलेल्या आंबा महोत्सावात एका शेतकऱ्याने चक्क एका आंब्याचा जातीला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे नाव दिले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे. या आंब्याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. दत्तात्रय गाडगे असे या शेतकऱ्याचे नाव असून माढा तालुक्यातील अरण मधील रहिवाशी आहेत. गाडगे यांच्या अ...
Maharashtra VidhanSabha Speaker : शिंदे गटाची आज पहिली कसोटी, सुनील प्रभूंच्या व्हिपवरून राडा अटळ? Dr. Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशाने घटनात्मक पेच? , अपिलांवर निर्णय कोण देणार?
३० जानेवारी १९४८, मानवी इतिहासातील सर्वात क्रूर दिवसांतला एक दिवस. या दिवशी तथाकथित 'वीर हिंदुत्ववाद्याच्या' थेट नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आणि संघाच्या मुशीत तयार झालेल्या अधम मनुष्याने निःशस्त्र महात्म्यावर तीन गोळ्या झाडल्या. महात्म्याने त्या गोळ्या समोरून उघड्या छातीवर झेलल्या. ज्या मूल्यांचा साऱ्या आयुष्यभर पुरस्...
मुंबई : शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनो, जरा सावधान ! तुमची वैयक्तिक माहिती लीक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांना काही दिवसांपासून विविध कोचिंग क्लासेस कॉल करुन आपल्याकडे प्रवेश घेण्याची विनंती करत आहेत. विद्यार्थ्यांची प्रत्येक वैयक्तिक माहिती या कोचिंग क्लासेसकडे असल्या...
'हम आपकी सुनेंगे..' आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोफत हेल्पलाइन । Saamana (सामना) कोरोनाकाळात आरोग्य कर्मचारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी अहोरात्र धडपडत असतात. या कर्मचाऱयांना जाणवणारा भावनिक व मानसिक ताण कमी करण्यासाठी 'आविष्कार सेंटर फॉर सेल्फ एनरिचमेंट'तर्फे मोफत हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. कोरोना महाम...
Narayan Rane । मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्ती घेणार असल्याचं आज शरद पवारांनी ( Sharad Pawar) घोषणा केली. त्याच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदी कोण असणार? पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसचं राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रि...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी आपल्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर विना परवानगी आंदोलन केल्याबद्दल पदाधिकार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी कार्यालयासमोर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी पोलीस प्...
नवी दिल्ली - देशभरात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगानं वाढत असून अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेसेवा रद्द करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, ३१ मार्चपर्य...
जळगाव - लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत सत्र. क्र. 99 हे 23 डिसेंबर, 2019 ते 27 फेब्रुवारी, 2020 या 50 (दिवस) कामाचे दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. शासकीय कामकाजाचे स्वरुप लक्षात घेऊन मोड्युल्स पद्धतीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी कर्मचार...
एमपीएससीची परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात यावी या मागणीसाठी युवक काँग्रेसकडून पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळी १० वाजता बालगंधर्व चौक येथे एमपीएससी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रव...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी रात्रीपासून चकमक सुरु होती. ही चकमक तब्बल १८ तासांनी संपल्याचे समोर आले आहे. या चकमकीत मेजरसह चार जवान शहीद झाले असून तीन जवानांचा खात्मा...
सातत्याने लिहीत आलो आहे. हा एक-हजारावा पोस्ट मी माझ्या मुलीला समर्पण करीत आहे. थोडक्यात पत्राचा गोषवारा असा होता की,परदेशात राहाणारी मुलं जन्मदात्या आईवडिलांना भारतात वा-यावर सोडून ही मुलं स्वतः परदेशात कशी चैनीत जगतात अशा प्रकारच्या चर्चा नेहमी ऎकल्या जातात.पण या परदेशात राहणाऱ्या, सेटल होणाऱ्या मुलांचीही काही बाजू आह...
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडायला ती मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे तिला काही वेळा टीकेलाही सामोरे जावे लागते. सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. ज्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया समोर आली आहे. ती पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर भडकळी आह...
नवी दिल्ली - तुम्ही देशासाठी महत्त्वपूर्ण आहात. देशात सध्या रोजगार आणि विभाजनाची संकटे असून, देश सध्या संकटात आहे. तुम्ही देशाची मदत करू शकता, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रथम बहारिनच्या दौ-यावर राहुल गांधी आले होते. सुटा-बुटात विमानतळावर उतरलेल्या र...
इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ पोहोचला आहे. वर्ल्ड कपमध्ये सहभागी संघात भारतीय संघ सर्वात संतुलित संघ आहे. भारताकडे रोहित शर्मा आणि शिखर धवनसारखे सलामीवीर आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूंवरच भारताची मदार आहे. 2007 ला भारतीय संघात पदार्पण केलेल्या रोहित शर्माला 2011 च्य...
आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात एक आगळावेगळा प्रकार उघड झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान दारु मिळाली नाही म्हणून अनेकांनी चक्क सॅनिटायझरचे प्राशन केले. त्यामुळे आतापावेतो 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 पेक्षा अधिक लोकांनी सॅनिटायझर प्राशन केल्याचे म्ह्टले जात आहे. या घटनेने आंध्र प्रदेशात खळबळ माजली आहे. कुरीचेड परिसरातील य...
शिवप्रताप दिनः शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कसं ठार मारलं? आज शिवप्रताप दिन आहे. याच दिवशी म्हणजेच 10 नोव्हेंबर 1659 ला छ. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या संघर्षात शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कंठस्नान घातले होते. या...
न्यायलयीन भरती प्रक्रिया (District Court) पुणे जिल्हा 'कनिष्ठ लिपिक' पदांची परीक्षा उत्तरपत्रिका उपलब्ध झाली आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल. © Maha NMK™ । Copyright 2015 - 2023 All Rights Reserved. Made with ❤ in India.
1/6समीकरण जुळतय की! 2/6कर्बोदकं अतिशय महत्त्वाची! पोळी, भात, पास्ता, ब्रेड, फळं आणि सर्व प्रकारच्या भाज्या.कर्बोदकं शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. खेळाडूंसाठी कर्बोदकंयुक्त आहार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रथिनं कर्बोदकांबरोबर काम करत शरीर अधिक सुदृढ आणि आरोग्यदायी बनवतं. 3/6प्रथिनं (प्रोटीन) ज्यास्त घेतो आहे का ? ...
गोरक्षकांनी वाचवले १३ गायींचे प्राण ! गोवंशहत्या बंदी कायद्याची कार्यवाही कठोरतेने होत नसल्यानेच असे वारंवार घडते ! गोवंशहत्या बंदी कायद्याची कार्यवाही कठोरतेने होत नसल्यानेच असे वारंवार घडते ! अंबड येथील स्वाभिमानी धर्मनिष्ठ शौर्यवान युवा पिढीने योगदान दिल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही. अंबड येथील हिंदुत्वनिष्ठांनी हि...
गुरु हे २४ घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात. पावडरमुळे कर्करोग होत असल्यामुळे अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनाच्या विरोधात अनेकांनी खटले प्रविष्ट केले. ते ग्राह्य धरून तेथील न्यायालयाने तिला दंड ठोठावला होता. जागतिक स्तरावर या...
हिंदू धर्मग्रंथ म्हणजे वेद, उपनिषद आणि उपनिषदांचे संक्षेप म्हणजे गीता होय. आठवणी अनुक्रमे आणि स्पष्टपणे वरील तिघांचे क्रम आणि ज्ञान स्पष्ट करतात. पुराण, रामायण आणि महाभारत हा हिंदूंचा प्राचीन इतिहास आहे शास्त्र नाही. शास्त्रज्ञ म्हणतात की आयुष्य शास्त्रानुसार घडले पाहिजे. येथे धर्मानुसार 10 प्रमुख पुण्य आणि 10 पाप आहे...
एमपीसी न्यूज - जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडने (Chinchwad News) आपल्या गतवर्षीचा मागोवा घेत सन 2023-24 चा पदग्रहण सोहळा बालेवाडी स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात स्पोर्ट्स या संकल्पनेने साजरा केला. डायमंड जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष पदी प्रशांत गांधी तर फर्स्ट लेडी पदी डॉ. क्षितिजा गांधी यांची निवड झाली. या क...
पुणे - कोरोनामुळे पुणे सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलातील कोरोनाचा हा चौथा बळी आहे. सुरेश सीताराम दळवी (वय 50) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सुरेश दळवी हे वाहतूक विभागात नेमणुकीस होते. चतुशृंगी वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यांना अंगदुखी व अशक्तपणा जाणवल्याने 14 ऑगस्...
१ निविदू-मन्त्र म्हणूं नयेत असे नियम घालून ऐत० ब्राह्मणामध्यें ( ३,११ ) निवित्पाठकाला दक्षिणा म्हणून अश्व द्यावा असे सांगितलें आहे. निरनिराळ्या शास्त्रांमधून उपयोगांत आणावयाच्या निविदांसंबंधीं ऐत. बा०च्या २ ते ४ पंचिकांमध्यें उल्लेख आलेले आहेत. तसेंच शांखायन श्रौतसूत्रांतहि ( ८, ७ मध्यें ) निविदांचा विनियोग सांगितलेला ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन व महागावच्या संत गजानन शिक्षण समूहातर्फे आयोजित गडहिंग्लज प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत आजच्या चौथ्या दिवशी साई प्लाझा वॉरियर्सने सलग दुसरा, तर साई एज्युकेशनने हिरण्यकेशी फौंडेशनला नमवून धक्का दिला. शहरातील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. चुरशीच्या सामन्...
पिंपरी - दिवसेंदिवस करोनाची रुग्णसंख्या घटल्याने ऑक्सिजनची मागणीदेखील कमी झाली आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना पुरवून शिल्लक राहिलेला किमान 20 टक्के तरी ऑक्सिजन उद्योगांना उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी उद्योजक करू लागले आहेत. ऑक्सिजनअभावी उद्योगनगरीतील सुमारे 35 टक्के लघुउद्योग बंद आहेत. जे उद्योग सुरू आहेत ते...
अत्याधुनिक सोयी-सुविधांसह नव्या रुपात प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसचा शुभारंभ पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. पुणे : अत्याधुनिक सोयी-सुविधांसह नव्या रुपात प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसचा शुभारंभ पुण्याचे खासदार अ...
संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी टीका केली. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आक्रमक पवित्रा घेत मलेशियाच्या प्रभारी राजदुताला समन्स बजावून तीव्र शब्दात खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. धर्मनिरपेक्षतेचा दावा करणाऱ्या भारताकडून मुस्लिमांचं नागरिकत्व काढून घेतल...
Akola News : जिल्ह्यासह या भागातील इतर जिल्ह्यांत वनौषधी, पानमळे केले जातात. या पिकांना पीकविम्याच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे, अशी मागणी मंगळवारी (ता. १४) झालेल्या औषधी वनस्पती व शेतकरी विकास अभियान विभागीय समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रमुख उपस्थि...
बदललेल्या काळाबरोबरच मध्यमवर्गीय माणसाचे आयुष्यही बदलले आहे; परंतु आधुनिक काळाशी जुळवून घेणाऱ्या मध्यममार्गी आयुष्यांच्या विचारांमध्ये कितपत बदल झाला आहे? हे बदल वेगवेगळ्या प्रसंगामधून दिसून येतात. विशेषतः विवाहातून! पूर्वी आई वडिलांनी सांगितलेल्या मुलाच्या गळ्यात वरमाला घालणारी मुलगी आता स्वतःच स्वतःचा निर्णय घेऊ लागल...
नवी दिल्ली : वृत्त संस्था - अशी माहिती आहे की, पाकिस्तानने आपल्या ताब्यातील काश्मीरच्या दौर्यासाठी ब्रिटनच्या एका खासदारांच्या गटाला 30 लाख पाकिस्तानी रुपये (17,917 डॉलर) दिले आहेत. हा गट प्रामुख्याने 'काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन' समोर आणण्याचा प्रयत्न करतो. ऑल पार्टी पार्लेमेंट्री ग्रुपच्या रजिस्टरमधून माहिती...
सोलापूर, 02 एागस्ट : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून (ncp) भाजपवासी झालेल्या लक्ष्मण ढोबळेंनी (lakshman dhoble) आरोपांच्या फैरी अद्यापही सुरूच ठेवल्या आहेत. सोलापूर (solapur) जिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar shinde) यांच्यावरच निशाना साधला आहे. 'आपल्या मुलीला म्हणजेच ...
विनाश नको, विकास हवा ! सर्वाधिक प्रदूषणासाठी उत्तरदायी ठरवले जाणे, हे आत्मनिर्भर होणार्या भारतासाठी लाजिरवाणेच होय ! सर्वाधिक प्रदूषणासाठी उत्तरदायी ठरवले जाणे, हे आत्मनिर्भर होणार्या भारतासाठी लाजिरवाणेच होय ! तालुक्यातील भुरकी या गावी १० नोव्हेंबर या दिवशी अभय देऊळकर (वय २३ वर्षे) या युवकाचा वाघाने बळी घेतला. अभय ...
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्कः २००२ च्या गुजरात दंगलीतील (Gujarat riots) सामूहिक बलात्कार (gang rape) आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांच्या निर्दोष सुटकेला बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बिल्किस बानो यांनी दोषींच्या सुटकेविरोधात दोन याचिका दाखल केल्या आहेत. पहिल्या ...
राज्यात दुधाची दरवाढ करण्यासाठी राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने देखील दूध दरवाढीसाठी आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे. माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या कार्यकर्ते व शेतकर्यांसोबत अमरावतीतील मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथे आंदोलन केले. यावेळी अनिल बोंडे यांनी धाला 30 रुपय...
राज्य उत्पादन शुल्क विरार तसेच सीमा भागातील पोलीस चेकनाक्यावर नाकाबंदी करून वहाने तपासण्याबरोबर मुंबई, अहमदनगर हायवेलगतव्या सर्व आणि लहान हॉटेलवर पोलिसांची करडी नजर आहे. डहाणू : नवीन वर्षाच्या निमित्ताने गावठी व दमण निर्मित मद्याचा साठा पालघर, ठाणे जिल्ह्यात येण्याची शक्यता असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून राज्य उत्पा...
प्रसिद्ध "सर्वशक्तिमान मूठभर" (रचना, मुख्य कल्पना) त्यामुळे-म्हणतात "सामर्थ्यवान मूठभर" (भाग जोरदार लहान होते) - उशीरा 50 च्या दशकात आणि 19 व्या शतकाच्या लवकर 60 मध्ये उदय कोण रशियन संगीतकारांसोबत एक आघाडी. तसेच किंवा Balakirev मंडळ "संगीत नवीन रशियन शाळा" असे म्हटले जाते. त्याच नाव प्रकाश हात समीक्षक व्ही व्ही Stasov ...
मुंबई ( Mumbai) : BMC ने MMRDA कडून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे (EEH) देखभालीसाठी ताब्यात घेतल्यानंतर दोन महिन्यांनंतर, परिणाम ऐरोली (Airoli) पूल ते मुलुंड (Mulund) टोल नाका या पट्ट्यात दिसून येत आहेत. ₹3-कोटीच्या खर्चामुळे वाहतूक कोंडी कमी करणे, पूर रोखणे आणि सर्वसाधारणपणे सौंदर्याचा आकर्षण वाढवणे या उद्देशाने परिसरात का...
जेव्हा मी ब्लॉगिंग सुरू केले तेव्हाच्या अनुभवातून शिकून, मला खरोखरच alexa मधील दुवे वाढवायचे आहेत. alexa मधील दुवे हे बॅकलिंक्स आहेत जे alexa द्वारे अनुक्रमित केले जातील. कदाचित एखाद्याने सर्वत्र बॅकलिंक्स पसरवले आहेत परंतु ते देखील अनुक्रमित केलेले नाहीत, हे दोन शक्यतांमुळे होते. प्रथम, अलेक्सा मधील दुवे अलेक्साद्वारे...
नवी मुंबईतील सिडकोच्या मालकीचे ऐरोली सेक्टर-९ (ई) व कोपरखैरणे सेक्टर-९९ या दोन भूखंडांची बनावट कागदपत्रे तयार करून त्या जागेवर अनधिकृत व निकृष्ट बांधकामे उभारून इमारतीमधील सदनिका लाखो रुपयांना भूमाफियांनी विकल्या. मुंबई- नवी मुंबईतील सिडकोच्या मालकीचे ऐरोली सेक्टर-९ (ई) व कोपरखैरणे सेक्टर-९९ या दोन भूखंडांची बनावट काग...
भविष्यात महाराष्ट्राने यशाची नवी शिखरे पादाक्रांत करावीत. नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी राज्यातील जनतेला ट्विटरवरून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आजच्याच दिवशी स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. या दिवसाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा. महाराष्ट्राची सातत्याने प...
शांसाँ द जॅस्त : फ्रेंच साहित्यातील प्राचीन वीरकाव्ये. बाराव्या ते पंधराव्या शतकांतील अशा सुमारे ८० ते १०० वीरकाव्यांची हस्तलिखिते उपलब्ध आहेत. काव्यांच्या विशेष उत्कर्षाचा कालखंड म्हणजे अकरावे ते चौदावे शतक हा होय. एकोणिसाव्या शतकापासून या काव्यरचनांचे संपादन व भाषिक आधुनिकीकरण करण्यास चालना मिळाली. ही वीरकाव्ये साधार...
प्रियांका चोप्रा कॅलिफोर्नियामध्ये राहते. प्रियांकाने तिच्या चाहत्यांना करवाचौथच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रियांकाच्या हातात सजलेलं चांदीचं ताट आहे. तर तिच्या मागे शिवाची मोठी मूर्ती आहे. या खासदिवशी ती पूर्णपणे भारतीय मुलगी झाली होती. गेल्या वर्षी प्रियांका चोप्राने तिचा पहिला करवाचौथ साजरा केला होता. इतर भारतीय म...
पुणे : परमबीर सिंग यांनी कोणतेही पुरावे न देता पत्रात १०९ कोटींचा उल्लेख केला आहे. या प्रकाराची कल्पना होती तर त्यांनी त्यावेळेस कारवाई का केली नाही ? असा सवाल विचारत खंडणीखोरीला पाठीशी घालणाराच सहआरोपी असतो. त्यांनाच सहआरोपी करुन चौकशी करा, अशी भूमिका माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडेंनी घेतली आहे. दरम्यान गृहमंत्र्यांच...
नुकतेच पुण्यातल्या पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या आमच्या अभ्यासगटाने महाराष्ट्रातल्या सर्व २७ महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्सचा अभ्यास करून अहवाल प्रकाशित केला आहे. e-governance.info या वेबसाईटवर हा सविस्तर अभ्यास बघता येईल. हा ई-गव्हर्नन्स अहवाल काय आहे, कोणत्या शहरांना किती गुण आणि कुठे आपली शहरं कमी पडतायत याविषयी उहाप...
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा अखेर काल सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. दरम्यान, चौथ्या टप्प्यात देशातील ७१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात एकूण ९ राज्यांमध्ये मतदान ...
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून, लालपरीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी लालपरी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे देण्यात आला आहे. तर दुसरीकडे १७ संघटनांचा सहभाग असलेल्या संयुक्त कृती समि...
अहमदनगर - वाल्मिकी दांम्पत्य हे भिंगार परिसरातील इंद्रनगर परिसरातील रहिवासी आहे. रविवार (दि. 24) रात्री पासून हे दांम्पत्य गायब होते. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत भिंगार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. भिंगार येथे बुर्हानगर रोडवरील लष्करी हद्दीत असलेल्या एका शेतातील विहिरीत शुक्रवारी (दि. 29) सकाळी कस...
नासाने आपल्या आर्टेमिस मोहिमेचे पूर्ण तपशील नुकतेच जाहीर केले आहेत. चंद्रावर मानवी वसाहत उभारण्याची ही महत्त्वाकांक्षी मोहीम गेली काही वर्षे हळूहळू आकार घेत होती. त्यातले बारकावे, अडचणी, त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने काढलेले उपाय, हे सगळं काही खूप थरारक आहे. अंतराळप्रवासासाठी आतापर्यंतचं सर्वात शक्तिशाली एसएलएस रॉकेट,...
केंद्रीय वाहतूक मंत्रालय हॉर्नचा कर्कश आवाज बदलून त्या जागी भारतीय संगीत क्षेत्रातील वाद्यांचा आवाज वापरण्याचे आदेश देणार आहे. मंत्रालयाकडून लवकरच या बाबत अध्यादेश काढण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मधील एका कार्यक्रमात दिली. भारतीय वाद्य ज्यात, तबला, पेटी, तानपुरा, बासरी च...
न्यायालयीन सदस्य आणि तज्ज्ञांच्या नियुक्तीस पर्यावरण मंत्रालयाकडून टाळाटाळ सुरू असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यासह देशातील बहुतांश हरित न्यायाधिकरण बेंचचे काम बंद आहे. न्यायालयीन सदस्य आणि तज्ज्ञांच्या नियुक्तीस पर्यावरण मंत्रालयाकडून टाळाटाळ सुरू असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यासह देशातील बहुतांश हरित...
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. ओव्हलच्या मैदानातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडवर १५७ धावांनी विजय मिळवला होता. सामन्याच्या शेवटच्या आणि निर्णायक दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत इंग्ल...
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गा व जुन्या महामार्गावर वाहतूकीस शिस्त लागावी तसेच अपघातांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी गेल्या १ डिसेंबरपासून ६ महिन्यांकरिता विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. बोरघाट पोलीसांनी राबविलेल्या या योजनेचे चांगले फळीत दिसून येत असून जानेवारी महिन्यात द्रुतगती महामार्ग व जुन्या महामार्...
कोरेगाव पार्क परीसरातील हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई. . . कोरेगाव पार्क परीसरात मोठ्या आवाजात सांउड सिस्टिम सुरू असलेबाबत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलिस अमंलदार यांना माहिती मिळाली होती. पुणेः कोरेगाव पार्क परीसरात रात्री १०. ०० नंतर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून संगीत वाजवणारे को...
मीरा-भार्इंदर शहरात दहिसर ते कासारवडवली दरम्यान नियोजित असलेला मेट्रो प्रकल्प मीरा-भार्इंदर शहर मार्गे विस्तारीत करण्यात आला आहे. भार्इंदर - मीरा-भार्इंदर शहरात दहिसर ते कासारवडवली दरम्यान नियोजित असलेला मेट्रो प्रकल्प मीरा-भार्इंदर शहर मार्गे विस्तारीत करण्यात आला आहे. त्याच्या तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी फेब्र...
निलेश पवार (प्रतिनिधी)नंदुरबार, 13 नोव्हेंबरः राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असल्यानं कार्ली इथल्या एका शिवसैनिकानं थेट टॉवरवर चढून आंदोलन केलं आहे. सेना-भाजपनेच सत्ता स्थापन करावी अशी मागणी या शिवसेना कार्यकर्त्यानं केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत संभाषण झाल्याशिवाय टॉवरवरून खाली उतरणार नाही अशी शि...
कोल्हापूर : गेल्या वर्षापासून लांबत चाललेला जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा मुहूर्त राज्यात सत्ता स्थापनेत निर्माण झालेल्या पेचामुळे पुन्हा एकदा लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवीन मंत्रिमंडळ आल्यानंतरच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणालाच न मिळाल्यामुळे सत्ता स...
नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे गुजरातमध्ये १० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे गुजरात सरकारने मान्य केले आहे. गुजरातमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आतापर्यंतचा आकडा १०,०९८ होता, सुधारित आकडेवारीनुसार वाढून तो १९,९६४ इतका झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा दोन टक्क्यांनी वाढला आ...
पवनार : कर्जाचा चढता डोंगर, दिल्या वेळेत पैसे परत न करता आल्याने आत्मसन्मानाशी लागलेल्या कसोटीत त्या शेतकऱ्याला आयुष्य थिटे वाटले. त्याने शेतातील झाडालाच दोराने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सेलू तालुक्यातील वाहितपूर शेतशिवारात सोमवारी (ता. नऊ) उघडकीस आली. आशिष महादेव भट (वय ३०, रा. पवनार) असे मृत शेतकऱ्याचे नाव ...
वेळ सांगणे हे एक मूलभूत कौशल आहे जे बहुतेक विद्यार्थ्यांना उत्सुकतेने प्राप्त होईल. आपल्याला कक्षामध्ये काही प्रकारचे घड्याळ घेण्याची आवश्यकता आहे. सर्वोत्तम घड्याळ ही एक आहे जी शिक्षण उद्दिष्टांसाठी डिझाइन केली गेलेली आहे, परंतु आपण धडावर जाताना फक्त एका घड्याळाचे तोंड फलक काढू शकता आणि विविध वेळा जोडू शकता. बर्याच व...
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांच्यावर संतोष राणे हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सिंधुदुर्ग पोलिस त्यांना अटक करणार होते. मात्र, त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात (High Court Hearing on Nitesh Rane Case) धाव घेतली आहे. आज न्यायालयाने राणेंना अटकेपासून दिलेला कायम ठेवला असून याप्रकरणी सोमवारी...
बोल' या कवितेंत, संगीतानें विविध वृत्तींची निर्मिति होऊन शेवटी शांत रसांत त्याची परिणति होते हैं दाखवायचें असल्यामुळे कवीनें शेवटी शांत रसांत त्यांचा शेवट केला आहे. नदीरूपी प्रियेला भेटावयास उत्सुक असलेल्या डोहानें शेवटी 'अजुनि वैशाख संपेना हन्त' असें आक्रंदन करावें हेंच स्वाभाविक माधव जूलिअन यांनी 'गज्जलांजलीं'तील पुष...
हॅलो! नुकतीच मी एक नवीन संगणक तयार केला आणि FSX स्थापित केला. मी आता कमी addons (जुन्या संगणकात अनेक freeware addons आली) पण माझ्या ऍपल fps एक जोरदार चांगला संगणक (20fps सुमारे) अगदी कमी आहे का मला आश्चर्य. कृपया मला मदत कराल का? मला असे वाटते की सर्वात महत्वाचे म्हणजे जाणून घेणे महत्त्वाचे आहे परंतु मी काही कव्हर केले...
एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भाईंदरमध्ये घडली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : चहा थंड व बेचव दिल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. सर्जाद अश्रफ...
कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असताना आपण गळ्याच्या समस्येकडे लक्ष देणं तितकचं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस जगभरासह महाराष्ट्रात सुद्धा झपाट्याने पसरत चालला आहे. तसंच वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. कोरोना व्हायरसची लक्षणं काय आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितच ...
चिमूर : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक एड्स दिनानिमित्य एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर व संकल्प बहुउद्देशिय ग्राम विकास संस्था द्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे एड्स मुक्ती प्रतिज्ञा वाचन करून उपस्थित सर्वांना श...