text
large_string
Nitesh Rane's 'Meow-Meow': राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2021) सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष भाजपा (BJP) काहीसा आक्रमक पाहायला मिळत आहे. विविध मुद्द्यांवरुन आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज (23 डिसेंबर) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या वेळी घोषणाबाजीही झाली. दरम...
नवी दिल्ली, दि.१८ (पीसीबी) - आयएएस अधिकाऱ्यांच्या संपाबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ओढू पाहणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निशाणा साधला आहे. केजरीवाल हे काम करण्यामध्ये झिरो आणि धरणे करण्यात हिरो आहेत. करायचे तर काहीच नाही पण धरायचे सर्व काही, असा टो...
Sant mirabai information in Marathi - नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण संत मीराबाई यांच्या जीवनचरित्र विषयी भरपूर काही माहिती जाणून घेणार आहोत, कारण मीरा, ज्यांना संत मीराबाई म्हणून ओळखले जाते आणि संत मीराबाई म्हणून पूज्य, 16 व्या शतकातील हिंदू रहस्यमय कवी आणि कृष्णाभक्त होते. विशेषतः उत्तर भारतीय हिंदू परंपरेत ती भक्ती...
सोशल मीडिया अॅप्स इन्स्टाग्राम आणि फेसबुक एका आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाले आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे यूजर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. रात्री 12 नंतर सुमारे एक तास दोन्ही अॅप्सवर परिणाम झाला. मुंबई : सोशल मीडिया अॅप्स इन्स्टाग्राम आणि फेसबुक एका आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाले आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे यूजर...
आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे... कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते. आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे... कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते. शुष्क, कोरड्या, पडीक जमिनीवर वाढणारी बोर आणि रुई यांच्यासारखी झाडं अनेक गुणांन...
Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन व्हायरल फोटो (Photo) म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. हे फोटो पाहिल्यानंतर बहुतेकांचे मन भटकते. इंटरनेटवर व्हायरल होणारी अशी छायाचित्रे (Photographs) लोकांची दिशाभूल करण्याचे काम करतात. ही चित्रे सोडवताना लोकांच्या मेंदूला खूप कसरत मिळते. माणूस जितका जास्त त्याचा मेंदू वापरतो तितका त...
Acharya Chanakya Niti : दुःखी व्यक्ती अनेकदा आपले दुःख इतरांसोबत शेअर करण्यासाठी शेअर करते. पण, चाणक्यच्या मते, काही दुःख आहेत ज्यांची चर्चा माणसाने इतर कोणाशीही करू नये. यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या लेखनात अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रासंगिक मानल्य...
कुणासोबत सुयश टिळकने केला साखरपुडा? लॉकडाऊन मुळे अनेक सेलिब्रिटीची लग्न लांबणीवर गेली तर काहींनी मात्र खूप कमी लोकांच्या सानिध्यात लगीनगाठ बांधली. २०२० आणि २०२१ मध्ये अनेक मराठी सेलिब्रिटीनी आपले लग्न पार पाडले. ह्यातच आता नवीन नाव जोडलं गेलं आहे. सुयश टिळक ह्यांनी सुद्धा आपला साखरपुडा उरकून घेतला आहे. का रे दुरावा ह्य...
आरोग्यनामा टीम - अनेक स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान वेदना होतात. या दरम्यान क्रॅम्प, थकवा आणि वेदना खूप असतात, ज्यामुळे काम करण्याचे मन नसते. यासह, पीरियड्स दरम्यान बर्याच प्रमाणात मूड स्विंग्स होतात, बर्याच स्त्रिया पीरियड्स दरम्यान नियमित व्यायामदेखील वगळतात. त्यांचा असा विश्वास आहे की, या दरम्यान व्यायाम केल्याने स...
मयताचा व्हीसेरा तपासणीसाठी धुळे येथिल प्रयोगशाळेत पाठविला जाणार असून त्यात मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झाल्यावर संशयास्पद आढळल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे. पंचवटी : चार ते पाच दिवसांपूर्वी दिंडोरीरोडवरील एका नवनाथ पूर्ण नाव पत्ता माहीत नाही नामक युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस ...
24-hours Rain In Bhandara Aria । भंडारदरा क्षेत्रात २४ तासांत १४ इंच पाऊस; रतनवाडी येथे धुवांधार! मुळा वाहती झाली - Divya Marathi\n24 hours Rain In Bhandara Aria\nभंडारदरा क्षेत्रात २४ तासांत १४ इंच पाऊस; रतनवाडी येथे धुवांधार! मुळा वाहती झाली\nअकोले- दोन दिवसांपूर्वी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने चिंतातूर झालेल्या आ...
मनिमाउ, सह्मत अव्हाकाडो पराठे म्हणजे मी काहि नाखट मेबरासाठी शोधलेला पर्याय आहे, मलाही ग्वाक्मोलच जास्त आवडत. अनु, मला ४चं पॅकेट १००-१२० रुपयांना घरपोच देतो. पण थंडीमधे २-३ महिने २२० रुपये. तुला हवा असेल तर नंबर नोट कर - ८४४६४२०८०८. मार्केट यार्ड मधे गाळा आहे, पण मला घरी/ऑफिसमधे आणुन देतो. इतरही बर्याच भाज्या ( बेल पेप्...
बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे मराठी अभिनेत्रीही त्यांचा फिटनेस सांभाळण्यात अजिबातच मागे नाहीत. त्यांच्या कामाचा भाग म्हणून आणि तब्येतीची काळजी म्हणूनही अनेक सेलिब्रिटी न चुकता व्यायाम करतात. काहीही झालं तरी त्यांचं वर्कआऊट सेशन सहसा बिघडत नाही. फिटनेसविषयीचा किंवा आरोग्याविषयीचा हाच जागरुकपणा आपल्या चाहत्यांमध्येही यावा, अ...
बंगळुरू येथे झालेल्या राज्यांच्या कृषी आणि फलोत्पादन मंत्र्यांच्या परिषदेत e-NAM अंतर्गत प्लॅटफॉर्म ऑफ प्लॅटफॉर्म (POP) लाँच करण्यात आले. शेतकरी डिजिटल पद्धतीने बाजारपेठ आणि खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असतील. देशातील 1018 एफपीओना 37 कोटी रुपयांचे अनुदान जारी. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी...
एकीकडे वीज गळती आणि वीज चोरीवर कंपनीचे नियंत्रण नाही. वीज चोरीचा नाहक भुर्दंडही प्रामाणिक वीज ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. वाढीव बिलांमुळे ग्राहक प्रचंड आर्थिक तणावात असून त्यांचे समाधान होत नसल्यामुळे वितरण कंपनी व शासनाविरुद्ध जनतेत चीड निर्माण झाली आहे. सदोष मीटर बदलून देण्याची मागणी अनेक महिन्यांपासून ग्राहकां...
पहिला सुगावातमाम शुड केस. पहिला सुगावा. - Marathi\nतमाम शुड केस / पहिला सुगावा\nसदर पुस्तकाच्या एका पानावर एक फोन नंबर सापडला जो सोमार्तन बीच च्या जवळच राहणार्या एका नर्स चा होता. पोलिसांनी तत्काळ त्या नर्स च्या घरी धाव घेतली तिच्या म्हणण्या प्रमाणे, तिच्या जवळ एक असे पुस्तक जरूर होते जे तिने द्वितीय महायुद्धाच्या वेळी...
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) - आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर बॅरिकेड्स तोडत, सीसीटीव्ही कॅमेरे फोडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीने आज (गुरुवारी) आंदोलन केले. आपचे शहराचे कार्यकारी अध्यक्ष चेतन ब...
Narendra Modi News : आज मुंबईच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामं व लोकार्पणाचं कार्यक्रम होणार आहे. यानंतर आज मोदी बीकेसी मैदानात सभा घेणार आहेत. सभेच्या ठिकाणी आता भाजप कार्यकर्ते आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण...
कायसेरी महानगर पालिका Erciyes A.Ş. डॅनिएला माता, खगोलशास्त्र मासिकाच्या लेखिका, जगातील सर्वात लोकप्रिय मासिक, यूएसए मध्ये प्रकाशित आणि त्यानंतर खगोलशास्त्र समुदाय, त्याच्या 12 वर्षांच्या इतिहासासह, शनिवारी, 50 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या उल्का निरीक्षण मेजवानीचे अनुसरण करेल. विज्ञान केंद्राद्वारे. खेळ आणि सामाजिक उपक्रम...
अमेरिकेच्या पूर्वेला अटलांटिक महासागराच्या तटावर न्यूयॉर्क हे जगप्रसिद्ध शहर आहे. हे आपल्याला माहीतच आहे. न्यूयॉर्क शहराच्या उत्तरेला साधरण ८० किमी अंतरावर 'वेस्ट पाईंट' ही विख्यात लष्करी शाळा आहे. १८०२ साली ही शाळा स्थापन झाली. म्हणजे आता तिला २२० वर्षे उलटून गेली आहेत. या शाळेतून प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेला विद्यार्...
नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : अंधश्रद्धेच्या गर्तेत गेलेल्या मेळघाटात आदिवासी आजही लसीकरणासाठी तयार होत नाहीत. त्यांचे मन वळविण्यासाठी डॉक्टरांना काय-काय करावे लागेल, याचा नेम नाही. गत आठवड्यात अशाच एका घटनेत सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रेहट्याखेडा येथे शेतात गर्भवती पत्नीसह असलेल्या आदिवासी शेतकऱ्याचा...
कोरोनाच्या संकट काळात पुण्याच्या जिल्हाधिकारीऱ्यांच्या खुर्चीवर कोण बसणार यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी आणि पाच तहसीलदारांची बदली झाली आहे. पुणे जिह्याच्या उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांची नियुक्ती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल विभागात करण्यात आली आहे. तर अन्...
चतुरंगची 'सु.ब.क.' संध्याकाळ.. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की 'नावांत काय असतं?' पण नावांत काय ताकद असते ह्याची प्रचिती आज पुणेकर रसिकांनी चतुरंगच्या 'पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ 'ह्या अनेकविध विषयांवरील गपांच्या मैफिलित घेतली. 'सु.ब.क.'अर्थात 'सुनील बर्वे कलाकृती' (आहे की नाही 'नावाची' मजा..) आज चतुरंगच्या व्यासपीठावर ...
उमरगा : उमरगा शहरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवत आज मंगळवारी (ता. ६) सकाळी साडेअकरापर्यंत दुकाने सुरू ठेवली. पोलिसांनी दुकाने बंद करण्यासाठी बाजारपेठेत गस्त घातल्यानंतर दुकाने बंद केली. अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र गेले वर्ष भरात व्यवसायांवर संकट आले असून रोजी रोटीचा त...
Anna Hajare : राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते. मात्र, अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अण्णांन...
'आजही तिला विसरू शकलेलो नाही' मनिषा कोईरालाच्या आठवणीत भावुक झाले नाना पाटेकर\nमुख्यपृष्ठBollywood'आजही तिला विसरू शकलेलो नाही' मनिषा कोईरालाच्या आठवणीत भावुक झाले नाना पाटेकर\nLokneta News मे २०, २०२१\nमुंबईः अभिनेता नाना पाटेकर बॉलिवूडच्या अशा कलाकारांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स...
एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपनं त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज साडेसात वाजता त्यांचा शपथविधी होतील. नंतर इतर मंत्री शपथ घेतील, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. "मी खऱ्या अर्थाने आज राज्याचा विकास घेऊन आम्ही पुढे निघालो आ...
Devendra Fadnavis Karjat Speech : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर पलटवार केला. "आपल्याच तिजोऱ्या भरण्याचा प्रयत्न केला, तर पैशांची कमतरता पडते", असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून डिवचलं. तसेच समृद्धी महामार्गाबद्दलचा...
"त्यांत आई काय बिघडलें ? त्या पोक्त झाल्या तरी मुलीची वृत्ति त्यांची असेल. कांहीं माणसें चिरतरुण असतात. जीवन असेंच असावें. जडजरठपणा कधींहि येऊं नये. नंदलाल सांगायचे, गुरुदेव म्हणत कीं प्रत्येक दिवस जुनाच असला तरी नवीन वाटतो. फुलासारखा ताजा, घवघवीत नि टवटवीत. आई, मग काय करायचें ?"\n"माझें ऐक. माझी तडजोड छान आहे. विकूं न...
शेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास आर्थिक लाभ देण्यासाठी कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना २००५-०६ पासून कार्यान्वित केली आहे. सदर योजनेचे नामाभिधान आता गोपीनाथ मुंड...
लाईव्ह न्यूज : केमार रोचने विंडीजला दुसरे यश मिळवून देताना शुबमन गिलला १० धावांवर बाद केले. यशस्वी ७४ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर बाद झाला आणि रोहितसह त्याची १३९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रोहित शर्मापाठोपाठ युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचेही अर्धशतक. . . भारताच्या बिनबाद ११८ धावा. "१५ वर्षांच्या मुल...
The son murders Mother : पैशासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा काही नेम नाही. पेन्शच्या रकमेसाठी पोटच्या मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मधेपुरा येथे घडली आहे. मधेपुरा (बिहार) : बिहार राज्यातील मधेपुरा येथे पेन्शनसाठी मुलाने आपल्या आईचा गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळब...
येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अंन्ड सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाने अध्ययन, अध्यापन आणि शिकण्यासाठी प्रभावी वेब संसाधने या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. सध्या कोविड महामारीचा प्रादुर्भाव सर्व क्षेत्रात दिसून येतो. त्याचा सर्वात मोठा परिणाम हा शिक्षण क्षेत्रात झालेला दिसून येतो. शिक...
ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांचा ₹100 कोटींचा बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. परंतू, हा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी फेटाळून लावला आहे. या संपत्तीशी आपला काहीही संबंध नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. ('सोशली' (So...
"Varfeys" मध्ये स्ट्रिपः तो आणि कसे काय आहे? प्रत्येक गेम मध्ये, आपण पास करणे आवश्यक आहे जे एक विशिष्ट कथा, मोहीम, आहे. तथापि, तो नोंद पाहिजे अनेक विकासक त्याच्या क्रिया विशिष्ट निकष पूर्ण तर, खेळाडू प्राप्त, एक विशेष कामगिरी त्यांच्या प्रकल्प जोडले आहे. येथे achivki अतिशय वैविध्यपूर्ण असू शकते - शत्रू, खेळ रस्ता गुपि...
- शुभाशुभ विचार - उत्तम दिवस. - दिशा शूल - दक्षिणेस असेल. - आजचे नक्षत्र - चित्रा १४. ४६ पर्यंत नंतर स्वाती. - चंद्र राशी - तूळ. . मेष - ( शुभ रंग मोरपंखी) वृषभ - (शुभ रंग- मोतिया) मिथुन - (शुभ रंग- डाळिंबी) कर्क - (शुभ रंग -आकाशी) सिंह - (शुभ रंग- जांभळा) कन्या - (शुभ रंग- गुलाबी) तुळ - ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी) व...
नवी दिल्ली - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि त्याच्या इतर कल्याणकारी योजनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तसेच पीएमजीकेएवायच्या अतिरिक्त वाटपासाठी केंद्रीय साठ्यात केन्द्र सरकारकडे पुरेसा अन्नधान्य साठा आहे. १ जानेवारी २०२३ पर्यंत सुमारे १५९ लाख मेट्रीक टन गहू उपलब्ध होईल, जो १ जानेवारी साठीच्या १३८ लाख मेट्रीक टन साठ्य...
Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच! द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ९ जुलैला २ वर्षीय मुलाने स्वतःला बेडरूममध्ये लॉक करून घेतलं. नंतर एका स्टूलच्या मदतीने खिडकीपर्यंत पोहोचला. हा व्हिडीओ पाहून लोकांच्या हृदयाची धडधड वाढली. ही घटना आहे पूर्व चीनच्या जिआंगसु प्रांतात...
दुसऱ्याची संपत्ती गहाण ठेवून बोगस दस्ताऐवजाच्या मदतीने सहकारी बँकेला २ कोटी ३१ लाखाचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर : दुसऱ्याची संपत्ती गहाण ठेवून बोगस दस्ताऐवजाच्या मदतीने सहकारी बँकेला २ कोटी ३१ लाखाचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळमना पोलिसांनी या प्रकरणी बँकेचे वकील आणि मूल...
Saunf Benefits: जेवणानंतर साधारण अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप आरोग्यासाठी चांगली मानली जाते. त्यात अनेक जीवनसत्वांचा समावेश आहे. बडीशेपमध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असतं. पुरुषांच्या आरोग्यासाठी याचा विशेष फायदा आहे. चला तर आज बडीशेपचे पुरुषांना होणारे फायदे जाणून घेऊया. आपल्या घरी पाहुण्...
अहमदनगर।Ahmedagar: राहुरी तालुक्यातील एका तरूणाने जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतः ला पेटून (Fire) घेतल्याची घटना आज बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ऋषिकेश विठ्ठल डव्हाण (रा. बाभुळगाव ता. राहुरी) असे या तरूणाचे नाव आहे. त्याने स्वतःला का पेटून का घेतले याची माहिती अद्याप समोर आली नसून त्याला पुढील उपचारासाठी ...
ना गुलाल, ना फटाके! कवठेमहांकाळ : ना गुलाल, ना फटाके, ना जल्लोष. . . सुमनताई पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी वाहिली आबांना श्रद्धांजली. . . असे चित्र कवठेमहांकाळ तालुक्यात बुधवारी दिसले. विजयानंतर तालुक्यात केवळ आबांच्या अभिवादनाची होर्डिंग्ज झळकली. १६ फेब्रुवारीला तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व...
मुंबई, १८ एप्रिलः मुंबईमध्ये शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनवर मोठा राजकीय गदारोळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी एक ड्रग डिस्ट्रीब्यूशन कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष ने...
डहाणू, तलासरी तालुक्यात बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत भूकंपाचे तीन धक्के बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यातील दुपारी बसलेला धक्का ३. १ रिश्टर तीव्रतेचा होता. या तालुक्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत.
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - अमेरिकन डॉलर घसरल्याने आणि जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची कंपनी हॅथवे बर्कशायरच्या (Hathaway Berkshire) एका मोठ्या करारामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती २ टक्क्यांनी वाढून प्रति औंस १९८० डॉलरवर आल्या आहेत. तज्ञांचा असा विश्वास आहे क...
सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करण्यात आले. सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सदर परिसरात घरोघरी रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक डॉक्टर, आशा वर्कर नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांच्या परिवारातील, संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद...
Viral Video : लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असत...
पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र असल्याने नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. लसीसाठी नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून एप्रिल व मे महिन्यापासून लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यास मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत होता. त्यामुळे शासनाने १८...
के. डी. यांनी अनेक सिनेमांत काम केले होते. केडी यांच्या वाट्याला छोट्या भूमिका आल्यात. पण या भूमिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. अभिनेत्री व नृत्यांगणा सुधा चंद्रन (Sudha Chandran) यांचे वडिल केडी चंद्रन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. केडी दीर्घकाळापासून आजारी ह...
नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : मोबाईल फोनबरोबर (Mobile Phone) त्याचा चार्जरही (Mobile charger) तितकाच महत्त्वाचा असतो. फोन चार्जरच्या वायर (Phone Charger Wire) जपून वापराव्या लागतात. कधीकधी घरातली लहान मुलं वायर तोडतात किंवा चार्जर खराब झाल्यामुळे त्यांच्या वायर पडून राहतात किंवा फेकून दिल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का य...
होममेड क्रॉउटोंची तयारी न वापरलेली ब्रेडची साठवण करण्याचा एक अत्यंत सोयिस्कर आणि फायदेशीर मार्ग आहे, मग त्यांना पूर्वनिर्मित सूप्स आणि क्वास तयार करण्यासाठी घटकांपैकी एक म्हणून वापरले जाऊ शकते. घरी कसे मजेदार क्रौटन कसा बनवायचा ते सांगा. मुख्य कल्पनाः ब्रेड कट करून वाळवा. गैरसोयींनी घट्ट झालेले घरगुती घट्ट झालेले कोण...
उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे. पण काही लोकांना प्रत्येक ऋतूमध्ये रात्री झोपताना घाम येण्याची समस्या असते. झोपताना घाम कशामुळे येतो याबद्दल माहिती घेऊया. काही लोकांना भरपूर घाम येतो. रात्रीचा घाम येणे हे काही कर्करोगाचे अगदी सुरुवातीचे लक्षण असू शकते. मुंबई : कडक उन्ह आणि आर्द्रतेमुळे देशातील अनेक राज्यांना उष्णतेचा स...
पुणे शहरातील नऊ जणांचा समूह लोणावळा परिसरात आला होता. सायंकाळच्या सुमारास ते ट्रेझर आयलँन्ड हॉटेल शेजारी असलेल्या ओढ्यात उतरले होते. एमपीसी न्यूज- वाकसई व कार्ला गावाच्या वेशीवर असलेल्या पाण्याच्या ओढ्यात बुडून एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज (दि. 2) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अमिन अ...
कोच्चीमधील एका भाजी व्यापार्याने शहरातील पोलिसांकडे कांदा चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. या व्यापाराने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार कांद्याचा संपूर्ण ट्रकच चोरीला गेला असून त्यामध्ये २५ टन कांदा आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधून व्यापार्याने हा कांदा मागवला होता. मात्र, अहमदनगरमधून निघालेला ट्रक कोच्चीला ...
मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतात. आपल्या लाडक्या कलाकाराच्या दैनंदिन आयुष्याबद्दल जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते. त्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांच्या प्रत्येक पोस्टवर त्यांचे चाहतेही भरभरुन प्रतिक्रिया देत अस...
धारूर : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे तालूक्यातील रुईधारूर येथील १७ व १८ मार्च रोजी होणारी रानोबा याञा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या यात्रेस पुणे आणि मुंबई येथील भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. ग्रामस्थांनी रानोबा यात्रा महोत्सवाचे मार्च १७ व १८ या दोन दिवशी आयोजन केले होते. अत्यंत प्रसिद...
जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरील भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात पाचजण जागीच ठार झाले आहेत. हा भीषण अपघात लोणावळा लगतच्या शिलाटने हद्दीत सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडला आहे. हे पाचजण मुंबईवरुन पुण्याला चारचाकी वाहनातून येत होते. दरम्यान, या वाहनाच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे ही गाडी दुभाजक ओलांडून म...
परभणीः धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीस विरोध करणाऱ्या मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी या मंत्र्यांचा गुरुवारी निषेध करण्यात आला. परभणीः धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीस विरोध करणाऱ्या मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी या मंत्र्यांचा गुरुवारी निषेध करण्यात आला. धनगर समाज आरक्षण कृती समितीच्...
हॉलीवुड अभिनेत्री मेलिसा मॅक्कार्थीचे म्हणणे आहे की, तिचा भुतांवर विश्वास आहे. ह� ��लीवुड अभिनेत्री मेलिसा मॅक्कार्थीचे म्हणणे आहे की, तिचा भुतांवर विश्वास आहे. फीमेल फर्स्टनुसार क्रिस्टीन विग आणि केट मॅकिन्नोनसोबत 'घोस्टबस्टर्स' या महिलांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात काम केलेल्या मेलिसाने सांगितले की, मी माझ्या...
केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला आहे. वेळेआधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, हा हवामान खात्याचा अंदाज देखील चुकला आहे. आता 12 ते 13 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी नवीन माहिती हवामा...
फोटोग्राफीसाठी बेस्ट असल्याच्या दाव्यासह सध्या शेकडो स्मार्टफोन बाजारात विकले जात आहेत. मात्र, या फोनने जेव्हा आपण फोटोग्राफी करता तेव्हा तेथे चांगले फोटो क्लिक होत नाहीत. स्मार्टफोन कंपन्यांद्वारे वापरकर्त्यांच्या सोयीसाठी बरेच कॅमेरा मोड देण्यात येतात, जे आपल्या फोनमध्ये प्री-सेट्स म्हणून दिलेले असतात. तसेच, मॅन्युअल...
नाशिक, 30 मार्च : 'अगोदर भाजप वाले सांगत होते या सत्तांतरात आमचा संबंध नाही. त्यांच्या धर्म पत्नी सांगत होत्या ते वेश बदलून जात होते. आता तानाजी सावंत सांगता 150 बैठका झाल्या सरकार पाडायला. असं पाडापाडीचं राजकारण केलं. आम्ही विरोधात बसलो होतो आम्ही असं केलं नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पव...
अस्तित्वात नसलेल्या उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड ! असे व्हायला हा भारत आहे कि पाक ? असे व्हायला हा भारत आहे कि पाक ? गुंडांना आणि त्यांची सूत्रे फिरवणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. लोणावळा आणि मावळ येथील सर्वच ...
येकातेरिनबर्ग मध्ये नदी कमतरता नाही. ते चार पेक्षा कमी नाही, पण भूमिगत बोगदे लपलेले एक धमनी, अजूनही तेथे आहे. यामुळे, सुमारे वीस, तुकडे कमी पूल भरपूर आहेत. पण सुंदर नदी क्रॉसिंग थोडा. अधिक तंतोतंत, फक्त दोन - दगड आणि राजा पूल. त्यांना दोन्ही लहान नदी Iset माध्यमातून हस्तांतरित आहेत. येकातेरिनबर्ग शहरी या ठिकाणी सुरुवात...
एमपीसी न्यूज - घराचा दरवाजा ओढून दळण आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरात घुसून चोरट्याने कपाटातील दीड लाख रूपयांचे 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना वाल्हेकरवाडीतील नंदनवन सोसायटीत गुरूवारी (दि. 16) सायंकाळी साडेसहा वाजता घडली. सपना दिवाकर काळे (वय-24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फ...
प्रादेशिक बातमीपत्र सोमवार सोळा अकरा दोन हजार वीस आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग प्रादेशिक बातम्या सकाळी सात वा दहा मि दिनांक16 अकरा दोन हजार वीस वार सोमवार ठळक बातम्या देवळं उघडली पण दर्शनासाठी आगाऊ वेळ घेऊनच जावं लागणार सामाजिक भान राखणाऱ्या संस्थांनी दिवाळीचा प्रकाश नेला वंचितांच्या दारी कोरोना आटोक्यात येईपर्यं...
पवई पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि तोतयागिरीच्या आरोपाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. करण शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पवई पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचा दावा करत तिला लग्नाची बनावट आश्वासने देवून लैं...
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी : येथील जिल्हा कोविड रुग्णालयात सोयगाव तालुक्यातील फर्दापूरच्या महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दि. 10 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर महिलेच्या कानातील रिंग ओढून घेवून गायब केल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनात आले. दरम्यान, याप्रकरणाची समितीमार्फत च...
त्याना मांगे फिरापेक्षा घर बठा. . . (फेरफटका) (ग्रामपंचायत निवडणूक) (काही ठिकाणी स्थानिक अहिराणी भाषेचा वापर केला आहे. ) नंदुरबार तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता केवळ चारच दिवसांचा राहिला आहे. यासाठी प्रभागनिहाय लढती देणारे उमेदवार पूर्ण जोर लावत आहेत. यात सर्वाधिक विशेष बाब म्हणजे तालुक्यात भालेर व कोपर्ली...
जळगाव : बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेचा एकुण 2 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील शिवसागर अपार्टमेंटमधील तन्मय पिले यांच्या बंद फ्लॅटमधे हा घरफोडीचा प्रकार...
Video कर्नाटक : 'इसे मार डालो, चलो खत्म करें...', । belgaum news । belgavkar marathi news । website design and software developement belgaum\nकाँग्रेस नेत्याने रचला भाजपा आमदाराच्या हत्येचा कट, Video व्हायरल\nकर्नाटक : देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान आता एक भयंकर घटना समोर आली आहे. काँग्रेस नेत्यान...
सलग दोन आठवडे झाले तरी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) दोन्ही सभागृहातील कामकाज मिळून 18 तासांच्या पुढे सरखू शकले नाही. पेगसॅस प्रकरणावरुन विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी केली आहे. या प्रकरणावरुन निर्माण झालेला तीडा कसा सोडवायचा. विरोधकांना कसे प्रत्युत्तर द्यायचे यासाठी सत्ताधारी भाजपच्या संसद...
कुणाच्या पथ्यावर कुणाची बंडखोरी? शिक्षक मतदार-संघातील यंदाची निवडणूक थेट पक्षीय उमेदवारांच्या सहभागामुळे तर चर्चित ठरून गेली आहेच, शिवाय 'टीडीएफ' व भाजपातील बंडखोरीमुळेही तिला नवी परिमाणे लाभून गेली आहेत. अर्थात, 'टीडीएफ'मध्ये नेत्यांची फाटाफूट झाल्याने उमेदवार वाढले; परंतु भाजपात तर स्वकीयानेच पक्षातील अंतर्गत खदखद य...
सटाणा : बागलाण हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा तालुका आहे. अर्ली द्राक्ष आणि डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन काढून सातासमुद्रापार निर्यात करून जगाच्या नकाशावर बागलाणची नवी ओळख निर्माण करून तर दिलीच परंतु देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन देखील मिळवून दिले. असे असताना शासनाची मात्र निर्यात केंद्र व शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण...
महाराष्ट्राच्या शेजारी असलेलं राज्य कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे 224 जागांसाठी प्रत्येक पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यासह कर्नाटक- महाराष्ट्राच्या सीमाभागतील लढ्यामध्ये प्रकर्षाने जे नाव समोर येतं ते म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील आपले पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे क...
स्थळ : विश्रामबाग पोलीस ठाणे. . वेळ : दुपारी चारची. . एका शिक्षकाला काहीजण काळे पासून पोलीस ठाण्यात आणतात आणि जेव्हा माहिती कळते तेव्हा पोलीस देखील चक्रावून जातात. . ! गुरु धर्माला काळिमा फासणारी घटना विद्येच्या माहेरघरात घडली. . शालेय अभ्यासक्रमातील गुण वाढवून देतो असे सांगत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ...
नाशिक - अरुणाचल प्रदेश येथे सीमेवर कर्तव्य बजावत असताना मालेगावच्या चिखलहोळ येथील जवान मनोराज सोनवणे यांचे निधन झाले आहे. सोनवणे हे २१ पॅराट्रुप्स स्पेशल फोर्समध्ये कार्यरत होते. थंड वातावरण आणि अती उंचीच्या प्रदेशांमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर कोलकाता ये...
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२१ । रेशन डीलर भारतातील लोकांना रेशनचे वितरण करतात. या शिधावाटप विक्रेत्यांची नियुक्ती शासनाकडून केली जाते. रेशन विक्रेतेही चांगले पैसे कमावतात. जर तुम्हालाही रेशन डीलर व्हायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. सोबतच रेशन डीलर होण्यासाठी काय पात्रता असावी हे देखील सांगणार...
जालना : मुंबई ते नागपरू बुलेट ट्रेनची ( Mumbai - Nagpur Bullet Train ) व्हायबॅलेटी तपासून ती मार्गी लावण्यासह नांदेड ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केली. ( Initia...
देशातील खासगी क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे मुळ वेतन २. ६६ कोटी रुपये असुन, त्या व्यतिरिक्त त्यांना पुढील काही वर्षे २. २ कोटी रुपयांचा परफॉर्मन्स बोनस देण्यात येणार आहे. याशिवाय त्यांना महागाई आणि अवांतर भत्ते मिळुन २. ४३ कोटी रुपये अतिरिक्त देण्यात य...
तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने सरकारी नोकरी (Government Job) मिळाली म्हणून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडली आहे. जर आपल्याला नोकरी मिळाली, तर आपण आपला जीव देवाच्या चरणी अर्पण करू, असं या व्यक्तीने अगोदरचं ठरवलं होतं.
कोरोनावर मात करण्यासाठी शनिवारपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केंद्रात राज्यस्तरीय मोहिमेला आरंभ करण्यात आला. मुंबई : कोविन एपमधील तांत्रिक अडचणींमुळे गेले दोन दिवस बंद असलेले लसीकरण मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. शनिवारी...
लोकसभेत स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुधारणा विधेयक २०१९ पारित झाल्यानंतर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक राज्यसभेतही मांडले. एकीकडे हे विधेयक मांडले जात असतानाच काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वड्रा यांच्या सुरक्षेत कपात केल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झडत आहे. प्रि...
एकीकडे हनुमानाच्या जन्मस्थळावरुन वाद सुरु असताना दुसरीकडे 350 वर्ष जुन्या हनुमान मंदिराचा जिर्णोध्दार मुस्लिम बांधवांकडून करण्यात आलाय. एकही हिंदू नसलेल्या गावात मुस्लिम बांधवांच्या पुढाकाराने हनुमान मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आलाय. औरंगाबादमधल्या नारायणपूर गावात मुस्लिम बांधवांच्या एकात्मतेचं दर्शन झालंय. फेब्रुवारी...
डिव्हिलियर्सचे अर्धशतक आणि सर्फराझ खानच्या फटकेबाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएल लढतीत राजस्थान रॉयल्ससमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले. बेंगळुरूः डिव्हिलियर्सचे अर्धशतक आणि सर्फराझ खानच्या फटकेबाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएल लढतीत राजस्थान रॉयल्ससमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये...
Live In Maintain । 'लिव्ह इन'-सांभाळून - Divya Marathi\nLive In Maintain\nधरित्रीचे इंजिनिअरिंगचे शेवटचे वर्ष आटोपले आणि तिला कॅम्पस इंटरव्ह्यूमार्फत बंगलोरला कंपनीत नोकरीची ऑफर मिळाली. घरी हो - नाही म्हणता म्हणता तिचे नोकरीचे पक्के झाले आणि ती भल्यामोठ्या नामांकित कंपनीत वर्षाला9लाख या पॅकेजवर जॉइन झाली. घरापासून दूर ...
सर्वोपचार रुग्णालयाला मिळणार दोन रुग्णवाहिका! पालक मंत्री बच्चू कडू यांनी समस्या सोडवत सर्वोपचार रुग्णालयासाठी दोन रुग्ण वाहिका मंजुर केल्या आहेत. अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाकडे हक्काची केवळ एकच रुग्ण वाहिका असून, त्यासाठी नऊ चालक कार्यरत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालक मंत्र...
जळगाव- संविधान घरांघरात-संविधान मनांमनात हा संदेश घेऊन लॉकडाऊन काळात संविधान जागर अभियान राबविण्यात येत आहे.संविधानाचा ऑनलाईन अभ्यास करून घेऊन राज्यभरातील किमान १ लाख लोकांची येत्या संविधान दिनी (२६ नोव्हेंबर रोजी) संविधानावर आधारित ऑनलाईन परिक्षा घेण्याचे नियोजन या अभियानात आहे. महाराष्ट्र राज्य संविधान जागर अभियान सम...
स्थैर्य, अलिबाग, दि. २७ : कोरोना व्हायरस कोव्हिडं - १९ वैश्विक महामारी तसेच निसर्ग चक्रीवादळ या दुहेरी आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या व बेरोजगारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रुपग्रामपंचायत बोरघर हद्दीतील "गंगेची वाडी" या आदिवासी वाडीत चेंबूर येथील विनोदजी हिवाळे संचालित "संकल्प ट्रस्टने" मदतीचा हात पुढे करत वाडीमध...
स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार वसंत गोविंद पोतदार यांचा जन्म. ६ सप्टेंबर १९३७ जबलपूर येथे झाला. वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी 'वंदे मातरम्'च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकप...
पुणे - रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी रंगेहात पकडले. न्यायालयाने दोघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत. शुभम आरवडे (वय 22) , वैभव मळेकर (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वैभव हा पिंपरी-चिंचवड वॉर्ड क्रमांक 1 च्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांचा मुलगा आहे...
मुंबई । राज्यत सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या कारभारावर अनेकवेळा प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहेत. या मंडळाने चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासात गाळण्यात आला आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहास माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच...
विजयवाडाः गेल्या ७ वर्षांच्या कालावधीत एका मंदिराला आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका मंदिरात भीक मागणाऱ्या एका ७३ वर्षीय भिकाऱ्याने ८ लाख रुपयांचे दान दिले आहे. भिकारी मंदिराला दान दिल्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ झाल्याचेही म्हणाला. भिकाऱ्याच्या या दानशूरपणाची मंदिर प्रशासनानेही प्रशंसा केली आहे. एका गोशालेची निर...
मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यामधील सुप्त संघर्ष सर्वांना परिचित आहे. भाजपमधील अंतर्गत वाद अनेकदा पाहायला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा यांनी त्यांची खासदार बहिण प्रितम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यानंतर काहीसा नाराजीचा सूर लावला. गेल्या विधान...
मलम दोन प्रकारचे असू शकते 1% आणि 3%: - 1% नेत्ररहित मलम - औषधांचे प्रति ग्रॅम टेट्रासायक्लाइनचे 10,000 मायक्रोग्राम. खनिज तेल आणि लॅनॉलिन आहे; बंद स्वरूपात 3 वर्षांहून अधिक काळ साठवलेला नाही, 60 दिवसांपर्यंत मुद्रित नलिका. सर्वात आरामदायक परिस्थिती - तापमान 20 अंशांपेक्षा जास्त नाही, रेफ्रिजरेटरमध्ये साठवण करण्यास परवा...
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अफगाण दहशतवादी भारतात घुसल्याच्या बातम्या येत आहेत. गुप्तचर संस्थांनी अलर्ट जारी केला आहे. मोठा हल्ला होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे लक्ष्य लष्करी छावण्या किंवा मोठ्या सरकारी संस्था असू शकतात. गुप्तचर अहवा...
माजी आयपीएल चॅम्पियन राजस्थान रॉयल्स सलग तीन पराभवानंतर आयपीएल 20021 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. स्टार अष्टपैलू क्रिस मॉरिसला राजस्थानने यंदाच्या लिलावात 16. 25 कोटी रुपयांना खरेदी केले असून तो राजस्थानसाठी चांगली कामगिरी करू शकला नाही. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मॉरिसच्या खराब कामगि...
( १३०२ - ३० ) हे हिंदुस्थानांत आले व त्यांनीं दक्षिण हिंदुस्थान, तेथील वनस्पती, पिकेँ यांची माहिती व पारसी लोकांची हकीकत नमूद करून ठेवि लेली आहे. फ्रायर ओडॅरिक ( १३१६- ३ ० ) या गृहस्थानें हिंदुस्थान, मलाया, चीन या देशांच्या बऱ्याच भागांत प्रवास केला. तिबेटची राजधानी ल्हासा येथे जाऊन येणारा हा पहिलाच इसम होय. ह्याचे प्...
मुंबईचा आवडता पदार्थ समजल्या जाणाऱ्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. वडापाव हा मुंबईकरांच्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक आहे. वडापाव आणि मुंबईकरांचे नाते याविषयी काही वेगळे सांगायला नको. वडापाव म्हटले की, पोटाची भूक भागवण्याचा एक भाग. मुंबईबाहेरील व्यक्ती मुंबईमध्ये आल्यावर हमखास वडापाव खातोच. याच वडापावची दख...
2020 सालासाठी जाहीर झालेल्या देशातील मानाच्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आयसीएमआरचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. माजी परराष्ट्र म...