text
large_string
बदलापूर तसं छोटंसं शहर; मिनी डोंबिवली अशी बदलापूरची ओळख. पण डोंबिवलीइतकेच संगीतप्रेमी बदलापूरमध्ये सापडतील. बदलापूरला संस्कृतीचं देणं लाभलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारे हे शहर आहे. माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. बदलापूरमध्ये पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्याच्या मैफलीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्यासारखा ...
पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तांवर काल छापेमारी करणाऱ्या सीबीआयनं त्यांचे निकटवर्तीय एस भास्कर रमण यांना सीबीआयनं अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिलेय. . . . चेन्नईमधून भास्कर रमण यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. . . भास्कर रमण यांनी ५० लाख रुपये घेऊन व्हिसा बनवल्याचा आरोप आहे. . याच प्रकरणात ...
शिफू संस्कृती : "आम्ही देहविक्री करत नाही, अंमली पदार्थही घेत नाही" मुंबई, दि. 20 - "ना आम्ही देहविक्री करतो, ना आम्ही अंमली पदार्थांच्या आहारी गेलो आहोत", असं 23 वर्षीय शिवांगी सुळेने सांगितलं आहे. स्वतंत्र आयुष्य जगता यावं यासाठी शिवांगी सुळेने आपल्या 21 वर्षीय बहिण समीरासोबत मालाडमधील आई वडिलांचं घर सोडलं आहे. आपल्य...
सातारा : सातारकरांचे पुणे, मुंबई त्याचप्रमाणे कोल्हापूरला दररोज विविध कामानिमित्ताने दररोज जाणे होते. दिवसभर काम करून अनेक जण सायंकाळी परत साताऱ्याला येतात. मात्र, सकाळी पुण्याकडे जाणे व परत पुण्याहून येण्यासाठी सायंकाळी सोयीची गाडीच नाही. त्यामुळे रेल्वेचा एका दिवसाच्या प्रवासासाठी उपयोगच होत नाही. त्यामुळे पॅसेंजर (...
एमपीसी न्यूज : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील (Pune News) सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात ईडीने 10 ठिकाणी शोध मोहीम राबवली. यावेळी त्यांच्या घरातून तब्बल 2. 72 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने, सुमारे 41 लाख रुपयांची रोकड, 4 हाय एंड कार, डिजिटल उपक...
जळगाव : शिवाजी नगर उड्डाण पुलावरील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी मनपाने मंजूर केलेल्या निधीला, शासनाने परवानगी देण्याबाबत मनपाने १५ दिवसांपासून शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्यापही या निधी खर्चाला शासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे विद्युत खांब स्थलांतराचे काम रखडले आहे. त्यामुळे शिवाजी नगर उड्डाण पुला...
जिल्ह्णात सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील दिव्यांग तरुण प्रवीण कडू पगार या दिव्यांग तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक कर्मचाºयांविरोधात तत्काळ कारवाई करण्यासह, मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सचिवांना दिल्या आहेत. तसेच अण्णा...
पुणे - शहरातील आंबील ओढा येथील झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका, पुनर्वसन प्रकल्पातील स्थानिक नागरिक, विकासक आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्यात काही प्रमाणात पुनर्वसन प्रकल्पाची माहिती उपलब्ध नसल्याने प्रकल्पात आवश्यक प्रगती होताना दिसत नाही. यासंदर्भात तेथील स्थानिक नागरिकांनी मह...
दिवाळी हा सण "दीपा'शी अर्थातच दिव्याशी संबंधित आहे. दिवे उजळणं, दिव्याची आरास करणं, शोभेचं दारूकाम करून प्रकाशाची उधळण करणं, सुगंधी द्रव्यानं स्नान, नवीन वस्त्रांचा वापर, पक्वान्नभोजन, आप्तेष्टांना भेटी देणं असं त्याचं स्थूल स्वरूप आहे. हा सण तसा कोणत्याही एका देवाप्रीत्यर्थ नसतो. सध्या तर हा सण सहा दिवस साजरा केला जात...
Nagpur Fraud News : एअरपोर्टमधून बोलतोय, असं भासवून तब्बल ९० हजारांची फसवणूक केल्याची घटना नागपुरात घडली आहे. म. टा. प्रतिनिधी, नागपूर : 'मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत आहे. मला दहा सिलिंडर हवे आहेत', असे सांगून सायबर गुन्हेगाराने गॅस एजन्सी मालकाची ९० हजारांनी फसवणूक केली. राहुल राधेश्याम ...
*कोटा यानें मला पाहिल्याबरोबर तो म्हणाला कीं, तुझी फार वेळेवर आलांत; कारण एका महत्वाच्या विषयावर व्हेलिअस याजबरोबर माझा वादविवाद चालला आहे; आणि अलीकडे तत्वज्ञानाविषयीं तुझीं विचार करीत आहांत यामुळे ह्या वादांत तुम्हीं सामील झालां असतां कांहीं अयोग्य होणार नाहीं. मी म्हणालों, खरोखर तुह्मी ह्मणतां त्याप्रमाणें मी वेळेवर ...
मुंबई :- शिवसेनेत बंड केल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आले. मूळ शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाल्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा खेळ रंगला आहे. तर ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. शिवसेनेतीलच नव्ह...
मुंबईः मुंबईमधील गणेशोत्सवाच्या (Ganesh festival) पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना धोकादायक पुलांवर जास्तवेळ न थांबण्याची सूचना व आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना करत, मुंबईमधील या धोकादायक पुलांची नावं देखील जाहीर केली आहेत. 'मध्य रेल्वे लाईन' वरुन जाणा...
home roof collapse4dead in Parola, Dist-Jalgaon । घराचे छत काेसळून चाैघांचा झाेपेतच मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील पाराेळ्याची दूर्घटना - Divya Marathi\nHome Roof Collapse4Dead In Parola, Dist Jalgaon\nघराचे छत काेसळून चाैघांचा झाेपेतच मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील पाराेळ्याची दूर्घटना\nपाराेळा- मातीच्या घराचे छत काेसळून एकाच क...
जर आपण आयकर भरला असेल आणि अंतिम मुदतीनंतर आपली आयकर रिटर्न भरली तर कॅनडा रेव्हेन्यू एजन्सी (सीआरए) न भरलेल्या रकमेवर दंड आणि व्याज आकारेल. कोण कॅनेडियन आयकर परतावा भरणार आहे? काही आंतरराष्ट्रीय आणि अनिवासी व्यक्तींनीदेखील कॅनेडियन इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. आपण आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नचा निपटारा करण्यापूर्...
वालचंदनगर - पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील ६१ गावातील दलित वस्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी ९ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत झेडपी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी माहिती दिली. झेडपीचे अध्यक्ष विश्वास देवकाते व समाजकल्याण विभागाच्या सभापती सुरेखा चौरे यांच्या सहकार...
अॅमस्टरडॅम, दि.२७ (पीसीबी) : सर्वोत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करून डेन्मार्कने आज युरो २०२० स्पर्धेत फुटबॉल पंडितांना चकित केले. अनुभवी गॅरेथ बेलच्या वेल्स संघाला ४-० असे पराभूत करून त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चालू सामन्यात त्यांचा प्रमुख खेळाडू एरिक्सन मैदानात कोसळला. तेव्हापासून मानसिक तणावाखाली खेळणाऱ्...
पुणे येथील दांडेकर पूलाजवळील कँनल फुटून आलेल्या पुरामुळे या भागातील नागरीकांना पुर परिस्थितीचा सामना करावा लागला. तसेच अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे या पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी ३ कोटी रूपयांचा मदत निधी देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष बापट या...
मुंबई - एसटी महामंडळ आता 30 आसने आणि 15 'स्लीपर बर्थ' असलेल्या दोनशे रातराणी बसची बांधणी करणार आहे. महामंडळाने या संदर्भातील निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरवात केली असून, एप्रिल महिन्यापर्यंत या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. आतापर्यंत एसटीच्या काही "शिवशाही' बसमध्ये "स्लीपर बर्थ' होते. आता रातराणी बसमध्येही प्रवाशां...
UP Crime: उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नाकाचा चावा घेऊन लचके तोडल्याची घटना घडली आहे. UP Crime:उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विक्षिप्त पतीने अवैध संबंधांच्या संशयावरुन दाताने पत्नीच्या नाकचे लचके तोडल्याची घटना घटली आहे. या घटनेनंतर पत्नी गंभीर जखमी झा...
भिवंडी :- काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला असला तरी या अन्यायी सरकारविरुद्ध काँग्रेसचा संघर्ष थांबणार नाही. जनतेवर सातत्याने अन्याय करणारे हे सरकार उलथवून लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. भिवंडी येथे जनसंघर्ष या...
कोठार : तळोदा तालुक्यातील घरकुल लाभार्थींना पंचायत समिती च्या चकरा मारू देऊ नका त्यांचा घरकुलचा हप्ता तात्काळ खात्यामध्ये जमा करण्यात यावा अशा सूचना पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे यांनी तळोदा येथे झालेल्या पंचायत समितीच्या आढावा बैठीकित दिल्या. गुरुवारी ही बैठक घेण्यात आली. तळोदा पंचायत समितींतर्गत येणार्या सर्व विभा...
रिलायंस पेट्रोलियमवर कोसळले 'ते' संकट; 2008 ची पुनरावृत्ती होण्याची आहे शक्यता - Krushirang । Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र m...
*सामान्य वृध्द पुरुष व महीलेच्या हस्ते आठ कोटीचा कामाचे भूमिपूजन ; खा.धानोरकरांचा दिसला मोठेपणा* *प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मार्डा व नागडा रस्ता*\nUpadted: 11/24/2021 6:45:12 PM\n*सामान्य वृध्द पुरुष व महीलेच्या हस्ते आठ कोटीचा कामाचे भूमिपूजन ; खा.धानोरकरांचा दिसला मोठेपणा*\n*प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अं...
बेस्टचा प्रवास महागणार? आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला अडचणीतून बाहेर काढण्याठी भाडेवाडीचा प्रस्ताव सूचवण्यात आला आहे. मुंबई, दि. 2 - आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला अडचणीतून बाहेर काढण्याठी भाडेवाडीचा प्रस्ताव सूचवण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात बेस्टचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या...
मुंबई, 26 सप्टेंबर : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाच्या रुग्णांची संख्या साधारण दिवसाला 80 ते 85 हजारांच्या आसपास वाढत आहेच. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार देशात 24 तासांत 85 हजार 362 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आ...
नागपूर : मातृभाषेत आपलेपणा जाणवतो. रिलिजन नव्हे, तर धर्म म्हटल्याने आपलेसे वाटते. कल्चरऐवजी संस्कृती म्हटले, तर वेगळा भाव जाणवतो. राष्ट्र म्हटल्याने त्यामागचे महत्त्व अधिक चांगल्याने विशद होते. मातृभाषेतील हा भाव पाश्चात्य भाषांमध्ये नाही. म्हणूनच भारतीय भाषांचे संवर्धन आवश्यक आहे. संस्कृत सर्वांचीच आत्मभाषा, ज्ञानभाषा...
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - नवी दिल्लीतील एरोसिटी परिसरातल्या हॉटेलमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस स्टेशनने मुलीसह तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक टोळीचा म्होरक्या आहे. त्यांच्या ताब्यातून ३० हजार रुपये, तीन मो...
मुंबई : चांगली नोकरी सर्वांनाच हवी असते, मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची ...
आज सुपरस्टार कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan Birthday) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त कार्तिक आर्यनने सिद्धीविनायकाचं दर्शन (Kartik Aaryan At Siddhivinayak Temple) घेत आशिर्वाद घेतला. भारतीय स्टार कार्तिक आर्यनसाठी (Kartik Aaryan) २०२२ हे वर्ष खूप यशस्वी ठरलं आहे. त्याच्या 'भूल भुलैया २'या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिं...
सांगली : कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत ७ लाख नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यापैकी १ लाख नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनच्या उपलब्धतेनुसार लसीकरण सुरू आहे. त्यात कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा अधिक झाल्याने बहुतांश नागरिकांना ही...
प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या घरी जात तिच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. हायलाइट्सः चंद्रपूर : प्रियकराने विवाहित प्रेयसीची घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. पूजा रवींद्र सलामे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर या प्रकरणातील आरोपी विवेक ब्रह्मदास चौधरी याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा...
नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली. महाराष्ट्रातही मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केले असून विधानसभानिहाय विचार केला असता महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदार संघापैकी महायुतीला २४६ मतदार संघातआघाडी मिळाली आहे. तेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या...
विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा शांतिस्वरुप भटनानगर पुरस्कार भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) संशोधक डॉ. कायारत साईकृष्णन यांना जाहीर झाला आहे. देशभरातील बारा संशोधकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेतर्फे (सीएसआयआर) २०१९ साठीचे पुरस...
अहमदाबादः IPL 2023 चा अंतिम सामना २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. पण रविवारी अहमदाबादमध्ये एवढा मुसळधार पाऊस पडला की सामना रद्द करण्यात आला. या मोठ्या सामन्यासाठी बीसीसीआयने राखीव दिवसही ठेवला होता, त्यामुळे आता चेन्नई आणि गुजरातचा अंतिम ...
प्रचंड तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचे पाणी तळाला जात असून २७ प्रकल्पांत तर पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. देवानंद नंदेश्वर। भंड...
मोर्चासाठी निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांसमोरच मीरा रोड रेल्वे स्थानकात एका टोळक्याने रेल्वेत घुसून प्रवाशांना बेदम मारहाण केली. मुंबई- मोर्चासाठी निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांसमोरच मीरा रोड रेल्वे स्थानकात एका टोळक्याने रेल्वेत घुसून प्रवाशांना बेदम मारहाण केली. भायंदरहून दादरच्या दिशेने निघालेली लोकल सकाळी पावणेदहाच...
सरकारी पैशांतून विविध योजना राबवतांना, विकास कामे करतांना ठेकेदार आणि विकासक यांना कंत्राट देतांना त्यातून राजकारणी, राजकीय पक्ष यांना मिळणारी टक्केवारी सर्वश्रुत आहे. भ्रष्टाचाराचा हा प्रकार सर्रासपणे सर्वच प्रशासकीय यंत्रणेमध्ये खोलवर रूजला आहे. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असतांना वर्ष १९८५ मध्ये त्यांनी 'सरकार देहल...
रात्रीचे सुमारे एक वाजले होते. त्याची गाडी चांदणी चौक सर्कलकडे सुसाट वेगाने निघाली होती. एकेकाळी खचाखच्च भरलेला NH ४ आता पूर्णपणे ओस पडला होता. त्यात मध्यरात्रीची वेळ. मग काळे कुत्रेही नव्हते हायवेवर. होता तो एकमेव अश्वथ आणि त्याची मोटारसायकल! चांदणी चौक सर्कलपासून chandani chowk त्याची गाडी पुढे तशीच वारजेकडे निघाली. ...
मुंबई, 27 एप्रिल- अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विविध विषयावर मत मांडताना दिसतात. कधी अनुभव शेअर करताना दिसतात तर कधी सामजिक परस्थितीवर भाष्य करताना दिसतात. मध्यंतरी एक मालिकेमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर किरण माने बिग बॉस मराठीच्या घरात गेले आणि सगळं काह...
६ निर्वाणप्रकरण - सर्ग ५९. सर्ग ५९ - जीवन्मुक्तपदीं मुक्तचित्स्थिति स्थिर कशी होईल ? श्रीवासिष्ठ - राघवा, तूंही या दृष्टीचा आश्रय करून निःसंग व ब्रह्मार्पणमयरूप होऊन रहा. स्थितिसमयीं ज्याच्या आधारानें है जग राहतें. सृष्टिकाळीं ज्याच्यापासून हें सर्व होतं व संहारप्रसगीं हैं सर्व ज्याच्यामध्यें जाऊन मिळतें, त्याचप्रमाणे ...
मुलगी निसाच्या बॉलीवूड डेब्यूवर काजोलचा खुलासा In Marath\nआपली मुलगी निसाच्या बॉलीवूडमधील डेब्यूबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नावर अभिनेत्री काजोलने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी निसा तिच्या फोटोजमुळे नेहमी चर्चेचा विषय ठरत असते.\nगेल्या काही दिवसापासून मीडियामध्ये खूशी कपूर, सुहाना खान आण...
भारतात या घडीला ज्येष्ठ नागरिकांना खरंच आदर मिळतो का? त्यांचे जीवन रिटायरमेंटनंतर कसे असते? भारतात रिटायरमेंट वय 55 आहे. तेच बाकी देशांमधे 65 आहे. जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप रिस्पेक्ट आहे. अमेरिकेत रिटायरमेंटनंतर सरकारतर्फे मेडिकल सपोर्ट आहे. भारतात सरकारतर्फे शुन्य सपोर्ट आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी काही सेवीं...
मुंबई : राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने काल जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकंट ओढावले असल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन काढणीला आलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यात आला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, याच हवालदिल झालेल्या बळी...
अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर ! शहरात होणार्या उड्डाण पुलास 'स्व. अनिल राठोड' यांचे नाव देण्यात यावे ! ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला जोडे मारत कार्यकर्त्यांनी घातला पेट्रोल पंपाला चपलांचा हार ! अहमदनगर मनपातील 'हा' अधिकारी अडीच लाख रुपये घेताना रंगेहात पकडला !
ठाणे : विश्वााचे गूढ पूर्णपणे उकलण्यास आधुनिक विज्ञानाला अद्यााप यश आले नसले तरी खगोल विज्ञानातील प्रगतीमुळे भविष्यात घडणाºया काही गोष्टींचा अंदाज वर्तविणे शक्य झाले आहे. अशाच प्रकारच्या निरीक्षणातून सुमारे दहा वर्षानंतर शुक्रवार, १३ एप्रिल २०२९ रोजी पृथ्वीवर अपोफिस नावाचा ३४० मीटर आकाराचा मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता...
सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील कौतिक काशीनाथ पांढरे यांची दोन मुले सैन्यात आहेत. - कैलास पांढरे । औरंगाबाद : पुलवामा हल्ल्याची बातमी कळताच सुटी घेऊन गावी आलेल्या जवानाला त्याच्या आई-वडिलांनी सुटी न भोगता चक्क देशरक्षणासाठी कर्तव्यस्थळी जाण्याचा आग्रह केला. या जवानानेही आपल्या ४४ बांधवांच्या मृत्यूमुळे दहशतवाद्या...
नवी दिल्लीः प्रसिद्ध फार्मास्युटिकल कंपनी जायडस कॅडिलानं गुरूवारी सांगितलं की, त्यांनी कोरोना व्हायरसमुळे संक्रमित रुग्णांवरील उपचारांसाठी उपयोगी ठरणारी रेमडेसिवियर या औषधाला रेमडेक ब्रँड नावानं भारतीय बाजारात आणलेलं आहे. कंपनीनं शेअर बाजाराला सांगितलं की, रेमडेकची १०० मिलीग्रीम बॉटलची किंमत २,८०० रुपये आहे, जे भारतात ...
मेलबॉर्न । एशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडच्या जेम्स अँडरसनने कोर्टनी वॉल्श यांच्या कसोटी क्रिकेटमधील ५१९ विकेट्सचा विक्रम मोडला आहे. त्याने आज दुसऱ्या दिवशी दोन विकेट्स घेत कसोटीत ५२१विकेट्सचा टप्पा गाठला. त्याने १३३ कसोटी सामन्यात २७. ३८च्या सरासरीने २४८ डावात ही कामगिरी केली आहे. कोर्टनी वॉल्श यांनी व...
प्रतीक्षा 'सुपर टॉप कॉप्स'च्या बदल्यांची! ; एसीबी, एसआयडी, एलअँडओ'ची रिक्त पदे कधी भरणार? अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गृह विभागाने अखेर ८३ आयपीएस अधिकाऱ्यांसह १२० वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या शुक्रवारी रात्री उशिरा केल्या. मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गृह विभागाने अखेर ८३ आयपीएस अधिकाऱ्यांसह १२०...
नवी दिल्ली : दिल्लीचे ( Delhi) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. सिसोदिया यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. 'सीबीआय आली आहे. त्याचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत...
माझी शंका. " तिरडीसारखी दिसतेय तुझी शिडी. त्याच्यावर एखाद्या माणसाला निजव आणि खाली लिही - कैलासवासी बोडस मास्तर ! " - लू' पाहताना माझ्या चित्रकलेची ही मरणगाथा मला आठवली. त्यानंतर मी तिथे अनेक मास्टरपीसेस पाहिली. त्या पीसेसखालच्या मास्टर्सच्या सह्या वाचायच्या आणि " वा ! सुंदर ! ! " असे म्हणून पुढे सटकायचे. पण काही जातिव...
एका गटाकडून दीपक धनराज साळुंके (२७, रा. शेवाळी, ता. साक्री) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, साक्री तालुक्यातील शेवाळी येथे राहणारे चेतन दशरथ भदाणे याच्याकडे दीपक साळुंके याने उसनवारीचे पैसे मागितले. त्याचा राग आल्याने शिवीगाळ करण्यात आली. हाताबुक्क्याने मारहाण करीत दीपकच्या आईला चापट मारण्यात आली. जीवे ठार मार...
जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात ३८५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ७६६ इतकी झाली आहे. तर आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर ७३, जळगाव ग्रामीण १४, भुसावळ १८, अमळनेर ३८, चोपडा ३२, पाचोरा ३२, भडगाव ०७, यावल ०४, धरणगाव ३८, एरंडोल ७१, जामनेर ३२, रावेर ०३, ...
Curchorem: राजधानी पणजीमध्ये स्मार्ट सिटीच्या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. या कामांमुळे शहरात सहा वेळा ट्रक रस्त्यात रूतून वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत. असाच प्रकार आता दक्षिण गोव्यातील कुडचडे येथे झाला आहे. कुडचडे येथे रस्त्याची तसेच ड्रेनेजची कामे सुरू आहेत. येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्य...
'सवाई'ची सांगता पं. अजय चक्रवर्ती यांच्या गायनामुळे चिरस्मरणीय झाली; पण त्याहीपेक्षा पुणेकरांना अभिमान वाटेल, अशी एक गोष्ट स्वरमंचावर घडली. चक्रवर्ती यांचे शिष्य आणि तरुण गायक पुण्याचे मेहेर परळीकर आणि अमोल निसळ तानपुऱ्याच्या साथीला होते. त्यांची ओळख करून देताना 'हे दोन होतकरू गायक एक दिवस 'सवाई'त सादरीकरण करतील,' असे ...
या लेखामुळे जनतेची खात्री झाली की, बाबासाहेब बौद्ध धर्माचा स्वीकार करणार. त्यांच्या सल्लाप्रमाणे आपणही तो धर्म स्वीकारणार, अशी मते लोक प्रगट करू लागले. जनता पत्राचा खप व्हावा तसा होत नसे. याला बरीच कारणे होती, लिहिण्याची माहिती असणाऱ्या अभ्यासू व निःस्वार्थी लेखकाची नेमणूक संपादक म्हणून केलेली नव्हती. पत्रासाठी व्यवस्...
केंद्र सरकार हे मूलभूत पायाभूत सुविधा आज सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यास यशस्वी झाले आहे असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले. दौंड तालुक्यातील चौफुला येथील आयोजित भारतीय जनता पार्टी, लोकसभा प्रवास योजना अंतर्गत ल...
शिर्डी, 21 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच विविध संस्था आणि व्यक्ती आपले आगामी काळातील कार्यक्रम रद्द करताना दिसत आहेत. अशातच आता कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आपले 31 मार्चपर्यंतचे कीर्तनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. इंदोरीकर महाराज यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्र...
प्रधानमंत्री कार्यालय पी. एम. ओ. राजकीय अड्डा झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधिपत्याखालील पी. एम. ओ. आता थेट राजकीय भूमिकेत हस्तक्षेप करून पी. एम. ओ. चे निर्णय देशावर लादले आहेत. प्रधानमंत्री कार्यालय पी. एम. ओ. राजकीय अड्डा झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधिपत्याखालील पी. एम. ओ. आता थेट राजकीय भू...
इंग्रजी समतुल्य म्हणजे 'ठिक आहे, ते कार्य करते' अनौपचारिक फ्रेंच वाक्य ça marche, उच्चार सर marsh, फ्रेंच भाषा सर्वात सामान्य मुंगी व्यक्त करणारे एक आहे. याचा शब्दशः अर्थ "चालतो. " परंतु बोलीभाषा भाषेत "ओके, ते कार्य करते" आणि "रेस्टॉरंट" मध्ये त्याचा अर्थ "येत आहे" असा होतो. 1) फक्त जे म्हटले गेले ते मान्य करणे किंवा...
लाईव्ह न्यूज : अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! नवीन Hyundai Santa Fe ची पहिली झलक समोर; Land Rover Defender ला देऊ शकते टक्कर! विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं, २०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना! ठाणे : पुणे : टेलीविजन : जरा हटके : फॅनची मोटर आणि कार्डबोर्डच्या...
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, सोयाबीन आणि तूर आदी पिकांचे नुकसान झाले होते. त्यापूर्वी ही मूग तोडणीला आला असताना सलग दहा दिवस संततधार पावसामुळे मुगाचे मातेरे झाले होते. अतिवृष्टीमुळे नदी, नाला आणि ओढ्यालगत असलेल्या शेतात पाणी साचले होते. तर कापसाचे बोंडे सडून झाडा झाला होता. सोयाब...
द वॉर्स ऑफ द रोझस (लँकेस्टर आणि यॉर्कमधील घरोघरी साम्राज्यवादी संघर्षात) अनेक दशकांपासून इंग्लंडला विखुरला होता, परंतु लोकप्रिय एड एडवर्ड चौथ्या जेव्हा राजघराण्यावर होते तेव्हा ते शेवटी संपले. बहुतेक लॅंकस्ट्रिअन दावेदार मृत्युमुखी पडले होते, निर्वासित झाले किंवा अन्यथा त्यांची सत्ता पासून ते दूर झाले आणि यॉर्कशायर गटा...
सर्वात वेगवान :85 दिवसात 10 कोटी लसीच्या मात्रांचा विक्रम भारताने 10 एप्रिलला कोरोना लसीकरणात महत्वाचा टप्पा साध्य केला. 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत केवळ 85 दिवसात 10 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या होत्या. लसीकरणाचा हा वेग जगात सर्वात जास्त आहे. एकूण लसीकरणात भारताच्या पुढे असलेल्या अमेर...
प्रलंयकारी पुरातून जीव तर वाचले; पण काश्मीर खोऱ्यातील नागरिकांची आता धडपड सुरू आहे, जगण्यासाठी! धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी त्यांची वणवण सुरू आहे. मदत तर भरपूर आली आहे; पण ती आहे कुठे असा प्रश्न त्यांना पडला आहे. प्रलंयकारी पुरातून जीव तर वाचले; पण काश्मीर खोऱ्यातील नागरिकांची आता धडपड सुरू आहे, जगण्...
निवडणूक प्रचार संपल्याने उमेदवारांकडून पैशांचं वाटप होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कंबर कसली आहे. या भरारी पथकाने आज वरळीतून एक-दोन नव्हे तर तब्बल चार कोटींची रक्कम जप्त केली आहे. त्यामुळे ही एवढी मोठी रक्कम कुणाची? असा प्रश्न वरळीतील मतदारांना पडला आहे.
गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी आज घोषणा केली की एका महिन्याच्या आत आयडी कार्डवर ई-स्वाक्षरी अपलोड करणे सुरू होईल. मंत्री सोयलू म्हणाले, "आम्ही आमच्या नागरिकांना ई-स्वाक्षरीसह एक नवीन सुविधा देऊ." पूर्वी, ड्रायव्हिंग लायसन्स नवीन ओळखींवर लोड केले जाऊ लागले. चिप ओळखपत्रांवर ई-स्वाक्षरी स्थापित केल्याने नोकरशाही कमी होईल. ...
मुख्य सचिवपदी डी. के. जैन? वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांचे नाव मुख्य सचिव म्हणून निश्चित मानले जात आहे. विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक हे ३० एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. मुंबई : वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांचे नाव मुख्य सचिव म्हणून निश्चित मानले जात आहे. विद्यमान मुख्य सचिव...
यावेळी सिंदेवाहीच्या नगराध्यक्ष आशा गंडाते, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोंढे, तहसीलदार गणेश जगदाळे, विस्तार अधिकारी घाटोळे, वैद्यकीय अधिकारी झाडे, सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, विजय मुत्यलवार, संदीप गड्डमवार, बंडू बोरकुटे, दिनेश चिटनुरवार, तहसीलदार परिक्षित पाटील, न. प. मुख्याधिकारी मनिषा वझाडे, गटविकास अधिका...
सर्वोत्तम बनण्यासाठी बदल करणे कधीच थांबत नाही, हेच Samsung च्या NEO QLED TV च्या बाबतीत खरे ठरते. Samsung च्या या टीव्हीमध्ये इनफिनिटी-वन डिझाइन दिले आहे, यामुळे टीव्हीला पूर्णपणे बेझललेस लूक मिळतो. Samsung NEO QLED TV चा आकर्षक लूक तुमच्या घरातील सुंदरता नक्कीच वाढवेल. डिस्प्ले टेकच्याबाबतीत Samsung सर्वोत्तम आहे व N...
मेरीटाईम इंडिया समिट 2021 चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन\nसागरी क्षेत्रातल्या वाढीसाठी आणि या क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रणी अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याबाबत भारत अतिशय गंभीरः पंतप्रधान\n2030 पर्यंत 23 जलमार्ग कार्यान्वित करण्याचे भारताचे लक्ष्यः पंतप्रधान\nबंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सुमारे सव्वा दो...
दरम्यान भारतातील विविध शहरांत तसेच जगभर, "वाईट लोक येतील, वाईट लोकांना मारतील. . . " हा मेसेज अजूनही लोकांना आपल्या मोबाईल फोन्सवर येतच होता. ज्या त्या देशातील आणि राज्यातील भाषेतून हा मेसेज येत होता. तसेच काही दिवसांपूर्वी जगातील काही वास्तू, स्मारके, जागतिक सात आश्चर्ये अर्धवटरित्या गायब झाली होती. जगातून मेडिकल, साय...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. माजिद खान आसिफ खान (रा. पंचपीर चावडी, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला बुधवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अहमदनगर शहरात रा...
कधी सामाजिक म्हणजे शट अप । Martech Zone\nशुक्रवार, एप्रिल 30, 2010 सोमवार, 10 फेब्रुवारी 2014 Douglas Karr\nआम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. त्यांच्या विल्हेवाट लावण्यासाठी बर्याच माध्यमांसह आम्ही कंपन्या, उद्योजक आणि फेसबुक, ट्विटर व कॉर्पोरेट ब्लॉग्जमधील लोकांच्या गोंगाट व अनावश्यक घोळकाचे साक्षीदार आहोत. तो खूप ग...
मुंबईतील शिवडी भागात असलेल्या कौला बंदर परिसरात आज, रविवारी पहाटेच्या सुमारास एका झोपडपट्टीला मोठी आग लागली होती. मटा ऑनलाइन वृत्त । मुंबईमुंबईतील शिवडी भागात असलेल्या कौला बंदर परिसरात आज, रविवारी पहाटेच्या सुमारास एका झोपडपट्टीला मोठी आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेक झोपड्या जळून खाक ...
सीरियाच्या वायव्येकडे असलेल्या एका बाजारपेठेवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये सोमवारी २७ जण ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. तथापि, या हल्ल्यास आम्ही जबाबदार नाही, ते वृत्त खोटे आहे, असा दावा रशियाने केला आहे. सीरियाच्या या भागामध्ये रशियाच्या हवाई दलाने कोणतीही मोहीम हाती घेतलेली नाही, असे संरक्षण दलाच्या प्रवक्...
गेल्या काही वर्षात "बटरफ्लाय गार्डन वा बटरफ्लाय पार्क"ची संकल्पना हळूहळू भारतात रुजायला लागली आहे. "बटरफ्लाय गार्डन" नेमका काय आहे? तो कसा उभारतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. भारतात अनेक ठिकाणी शासकीय तसेच वैयक्तिक असे अनेक "बटरफ्लाय गार्डन" आज उभारले गेले आहेत, उभारले जात आहेत. "बटरफ्लाय गार्डन" म्हणजे असा बगीचा...
माझ्या मनातलं गाणं आहे २००४ साली प्रदर्शित झालेल्या 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'रब करे तुझको भी प्यार हो जाये'. हे गीत उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलं आहे. या गाण्याला संगीत साजिद-वाजीद यांनी दिलं आहे. गीत रचना जलीस शेरवानी यांची आहे. या गाण्याचं वैशिष्ट म्हणजे गाण्याचे सादरीकरण खूप उत्तम आहे.
पुणे - शहरात बाधितांची संख्या कमी होत असतानाच आज जवळपास 1700 रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. शहरात वाढलेली गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा यामुळे बाधित वाढू लागले आहेत. अशीच स्थिती राहिली तर शहर पुन्हा "हॉट स्पॉट' ठरू शकते. गेल्या 24 तासांत तब्बल 1 हजार 669 बाधित सापडले असून, 1 हजार 386 बाधित...
नागपूर : सोमवारपासून खऱ्या अर्थाने प्रवाशांच्या सेवेत आलेल्या वंदे भारत रेल्वेगाडीला बिलासपूर ते नागपूर आणि नागपूर ते बिलासपूर या दोन्ही मार्गांवर सरासरी ६० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून रविवारी सकाळी ९. ५४ वाजता वंदे भारतला ग्रीन सिग्नल दिला होता. यावेळी या र...
सांगोला तालुका हा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत होता. आ. शहाजीबापू पाटील विजयी झाल्यानंतर इतिहासामध्ये प्रथमच गेल्यावर्षी टेंभू योजनेचे पाणी उन्हाळी आवर्तनातून सांगोला तालुक्याला मिळाले. माण नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरीत्या गतवर्षीचे आवर्तन पूर्ण झाले. याहीवर्षी माण नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडाव...
करंजफेण : कोतोली (ता. पन्हाळा) येथील विश्वास सहकारी पतसंस्थेची दुसरी शाखा कुडित्रे येथील सरस्वती संकुलमध्ये सुरू करण्यात आली. शाखेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी संस्थेचे संस्थापक विश्वास पाटील यांनी पतसंस्...
एमपीसी न्यूज - पिंपरी (Pimpri) कॅम्पमधील वैष्णवी देवी मंदिर परिसरातील विजपुरवठा मध्यरात्रीपासून खंडित झाला आहे. उकाडा वाढल्याने हैराण झालेल्या नागरिकांना विजपुरवठा खंडित झाल्याने अधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सी ब्लॉक येथे वीजपुरवठा करणारी केबल नादुरुस्त असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. केबल दुरुस्तीचे काम सुरु आ...
मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर विषय वेगळा होता. जळगावः केंद्रात कॅबिनेट मंत्री असलेल्या हरसिम्रत कौर यांना पंतप्रधान कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांनी एका शिपायाकडे आपला राजीनामा दिला. त्यांचा सन्मान झाला नाही. भाजपाच्या महिला आघाडीने त...
मुंबई दि. १५- महापालिकेच्या सायन रूग्णालयातील गलथान कारभाराविरुद्ध राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आक्रमक झाले आहेत. रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा समाचार घेत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आमदार,पदाधिकारी व शेकडो जनतेसोबत सायन रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. विरोधी पक्षाची आक्रमकता बघत मुंबई म...
उद्योगांमधील नव्या गुंतवणुकीवर लागू होणाऱ्या १५ टक्के कॉर्पोरेट कराचा लाभ गुंतवणूकदारांना आणखी काही काळ घेता येणार आहे. करोना संसर्ग वाढतच चालल्यामुळे सरकारने या कॉर्पोरेट कराच्या टक्केवारीला मुदतवाढ देण्याचा विचार करत आहे. तसे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट करामध्ये गेल्या २८ वर्षांत प्रथमच केंद...
संसद भवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात 'डिजिटल सर्व्हेलन्स'ची नजर असेल. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीही मदत घेण्यात आली आहे. भव्य दिव्य अशा सोहळ्यात आज संसदेच्या नवीन इमारतीचं (Parliament Building) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 1200 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या देशाच्या नव...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली. प्रामुख्याने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर झालेल्या या भेटीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर इतर काही मागण्या देखील ठेवल्या. या भेटी दरम्यान अजित पवार आणि अशोक चव्हाणांचीही उपस्थिती होती. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यां...
पल्लेकेल । इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला आहे. सध्या इंग्लंडने ७५. ४ षटकांत सर्वबाद २८५ धावा केल्या आहेत. यावेळी अडचणीत असलेल्या संघाच्या मदतीला पुन्हा सॅम करन आला. त्याने आज तळाच्या फलंदाजाबरोबर फलंदाजी ...
भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत चांगले बोलावे, असे फार काही नसतेच. मंदी, कोटय़वधींच्या गुंतवणुकीचे मंत्र्यांनी फेकलेले आकडे आणि प्रत्यक्षात काहीच काम न दिसणे हेच सामान्य माणसाच्या अंगवळणी पडलेले असते. किती कोटींची गुंतवणूक आली, हे सांगून हे मंत्री लोकांना गार करत असतात, सामान्य माणसाला त्याने जरा बरे वाटून त्याची कॉलर उगाचच...
भ� ��जीपाल्याची आवक वाढलीगडिचरोली : िहवाळ्याच्या थंडी सोबतच गडिचरोली िजल्ह्यात िविवध भाजीबाजारांमध्ये सध्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ग्रामीण भागात शेतकरी भाजीपाला िपकाचे उत्पादन घेतात. त्यांचा भाजीपाला िनघण्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मोठ्या भाजीबाजारात दररोज शेकडो वाहन दाखल होत आहे. त्यामुळे भा...
ताईंच्या माघारीच्या पत्रानंतरही भाजपला इंदूरचा प्रश्न सोडवता येईना? लोकसभा अध्यक्ष खासदार सुमित्रा महाजन यांनी आपण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, असं स्वतः जाहीर करूनसुद्धा भाजपला इंदूरचा प्रश्न अजून सोडवता आलेला नाही. इंदूर, 6 एप्रिल : लोकसभा अध्यक्ष खासदार सुमित्रा महाजन यांनी आपण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणा...
भांडी विकणाऱ्या महिलेची दहशत सध्या पाहायला मिळत आहे. जुना मोबाईलच्या बदल्यात नवी भांडी विकण्यासाठी आलेल्या महिलेने तीन महिन्याच्या मुलीला पळवल्याची (Woman Thief) घटना काळा चौकी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस बाळ चोरणाऱ्या ...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील नट्टू काका यांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचं कर्करोगानं निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटरवर घनश्याम नायक यांच्यासोबत एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. मोदींनी शेअर केलेल्या या फोटोत मालिकेत...
पालघरः पालघर जिल्हा परिषदेत अखेर अडीच वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. आज झालेली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रकाश निकम तर उपाध्यक्षपदी भाजपचे पंकज कोरे यांची बिनविरोध निवड झाली. शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्तापालट केल्याने महाविकास...
वैद्यकीय, जेईईच्या तयारीसाठी 100 टक्के स्कॉलरशिप! ! दहावीची परीक्षा देत असलेल्या, वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ललित टयूटोरिअल्सने स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन केले आहे. ११ वी, १२ वी, नीट (वैद्यकीय) व जेईई (अभियांत्रिकी)पूर्वपरीक्षांच्या तयारीसाठी एलटीएसई स्कॉल...
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३-० ने विजय मिळवला. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात युझवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आले होते. या सामन्यातून त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ ...
इजिप्तचा ग्रेट गिझा पिरॅमिड जगातील सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट आहे, कारण आहे त्याची रचना. शतकानुशतके जुना इतिहास आणि जुनी बनावट पाहून सर्वांना धक्काच बसतो. लोक दूरदूरवरून येथे भेट देण्यासाठी येतात, असो, गीझाचा पिरॅमिड जगातील सात आश्चर्यांपैकी सर्वात जुना आहे. इथली बनावट पाहून कळतं की इजिप्त ही जगातील सर्वात श्रीमंत ...
मुंबई । गोवा विधानसभा (Goa Election) निवडणुकीचं बिगूल वाजल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत. आमची लढाई याच नोटांसोबत आहे. फडणवीस गोव्यात गेले...