text
large_string
ST Strike। satara news। High court। उच्च न्यायायालयाच्या निर्णयानंतर कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होऊ लागल्याचे दिसत आहे. सातारा : गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St strike) अखेर काही प्रमाणात मिटताना दिसत आहे. उच्च न्यायायालयाच्या (High court) निर्णयानंतर कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होऊ ल...
। रसायनी । वार्ताहर । रसायनी पाताळगंगा परिसरात सिंचनाचा आधार असलेले शेतकर्यांनी दुबार भातापिकांच्या लागवडीसाठी मशागतीचे तसेच रोप तयार करण्यासाठी पेरणी सुरू केली आहे. माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या जांभिवली गावाला बामणोली धरणाचा तसेच एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडण्यात येणार्या पाण्याचा दुबार शेतीला आधार होतो...
चंद्रपूरः खासगी शैक्षणिक संस्थांकडून पैशासाठी विद्यार्थ्याचा कसा छळ केला जातो आणि त्यातून विद्यार्थी आत्महत्येसारखा मार्ग कसा अवलंबतात, याचा प्रत्यय येथील लोकेश येरणे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेने आला आहे. लोकेशचा बळी खासगी शैक्षणिक दुकानदारीनेच घेतल्याच्या संतप्त प्रतिक्रीया येथे उमटत आहेत. दरम्यान, याप्रक...
कोविशील्ड लस (Covishield vaccine) घेऊन युरोपमध्ये (Europe) जाणाऱ्या भारतीयांसमोर (Indian) मोठं संकट निर्माण झाले आहे. त्याचं कारण म्हणजे भारतामध्ये मोठ्याप्रमाणात कोरोना लसीकरणासाठी (Vaccination) वापरल्या जात असलेल्या कोविशील्ड लसीला युरोपीयन युनियनने (European Union) मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे ग्रीन पास मिळणे कठीण ...
What is El Nino : खाजगी अंदाज एजन्सी स्कायमेट वेदरने सोमवारी सांगितले की भारतातील मान्सून यावर्षी कमी असेल आणि सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ला निनाची परिस्थिती संपुष्टात आल्याने आणि एल निनोच्या परिणामांमुळे दुष्काळ पडण्याची शक्यता 20 टक्के असल्याचा अंदाज आहे. मान्सून हंगामात सलग चार वर्षांच्या सामान्य आण...
आदित्यसोबत लग्न केल्यानंतर राणीवर प्रचंड टीका झाली. राणीने पायलचे घर तोडले असेही तिच्यावर टीका झाली. मात्र राणीने कधीच यावर उत्तर दिले नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि सक्षम अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीकडे पाहिलं जातं. आज राणी तिचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. राणीने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्...
चांदूरबाजार (जि. अमरावती) : ज्यांच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहिले त्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. माह्या पोरानं विष घेतले, आता तो मरणाच्या दारात उभा आहे, सांगा आता जगावे तरी कसे? , पेरलंच नाही तर खाणार काय? अशा शब्दांत चांदूरबाजार येथील रामेश्वर वाटाणे या हतबल पित्याने आपल्या (farm...
राज्याच्या राजकारणातील वादळी व्यक्तीमत्व असलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आत्मचरित्र लिहीणार आहेत. या आत्मचरित्राच्या माध्यमातून सगळ्यांचीच गुपिते बाहेर पडणार असल्याचे भाकित त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी एका ट्विटद्वारे केले असून अब आयेगा मजा. . सबका होगा हिसाब असल्याचे सांगत राणेंचे चरित्...
किती ही क्रूरता... पायावर बसून कुऱ्हाडीने तोडला पाय!; खामगाव तालुक्यातील सिनेस्टाईल थरार - Buldana Live\nHome/क्राईम डायरी/किती ही क्रूरता... पायावर बसून कुऱ्हाडीने तोडला पाय!; खामगाव तालुक्यातील सिनेस्टाईल थरार\nखामगाव ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संतापातून किती क्रूरता एखाद्यात येऊ शकते, याचे प्रत्यंतर ...
'अत्यंत आदरणीय असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अत्यंत क्रूरपणे अपमान केला जातो. सावरकर हे लेखक, कवी, विचारवंत आणि राष्ट्र्रवादी तत्त्वज्ञ होते. ते भारतासाठी वचनबद्ध होते; परंतु कटकारस्थान रचून त्यांच्या देशभक्तीवर आरोप करण्यात आले. त्यांचे जीवन संघर्ष, त्याग, दुःख आणि अनपेक्षित चढउतार यांनी भरलेले होते. त्यांच्याविष...
बिंबीसार नगर सील केल्यानंतर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या कुंदा प्रमिला निळकंठ यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिंबीसार नगरमध्ये लंडनहून परतलेली एक तरुणी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना तीन आठवड्यांनंतर करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. संबंधित तरुणीनं कस्तुरबा रुग्णालयात त...
दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२३ । मुंबई । भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढा...
अमेरिकेत भारतीयांसाठी जॉब व्हिसा मिळणे आता सोपे झाले आहे. "आपल्या देशात हाय स्किल इमिग्रेशन सिस्टिम आहे म्हणूनच जगभरातील उत्कृष्ट आणि कुशल कामगार आणि व्यावसायिकांना इथे येण्यास मदतच होईल" असे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती म्हणाले आहेत. सध्या व्हिसा कायद्यात बदल करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत नवीन कायदा विधेय...
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या 799 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मान पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख यांना पोलीस दलामध्ये प्रशंसनीय सेवा बजावल्याबद्दल पोलीस महासंचालक...
आपला व्यवसाय सुरक्षित करण्यासाठी योग्य Deadbolt निवडणेबाहय दारे संरक्षित करण्यासाठी एक deadbolt भौतिक सुरक्षा मानक आहे. आपल्या व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी एक मृत बॉल्ट निवडताना, आपण ज्या गोष्टींवर विचार केला पाहिजे असे अनेक घटक आहेत. एएनएसआय म्हणजे अमेरिकन राष्ट्रीय मानक संस्था. ते एक नफा गट आहे जे निरनिराळ्या उद्यो...
गेल्यावर्षी 4 ऑगस्ट 2019 ला पावसाने रौद्ररूप धारण करायला सुरुवात केली. आणि आज 5 ऑगस्ट ला देखील कोल्हापुरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा आणि शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने लोकांच्या मनामध्ये गतवर्षीच्या महापुराच्या भीती निर्माण करणाऱ्य़ा आठवणी ताज्या झाल्या आहेत...
भोला ० : ( साक्ष घालून झाल्यावर ) सुहास, सुलभ ! करा आतां बाबासाहेबांना नि आईसाहेबांना नमस्कार आणि घ्या त्यांचे आशीर्वाद ! ( दोघे नमस्कार करतात. सुलभा आईला मिठी मारते.) सुहासः बाबासाहेब, अशा शुभकाली आपल्या आशीर्वादाची मला फार आवश्यकता आहे. मीं अंगिकारलेलं ग्रामोद्धाराचं कार्य फार कठीण आहे. गांवगुंडांच्या भानगडींत लक्ष घ...
मुंबईः भारताचे टेनिस्टार लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस कपमध्ये लिअँडर पेसला स्थान न मिळल्यानं दोघांमधील वाद उफाळून आला. इतकंच नाही तर पेससोबतच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीन शॉट भूपतीने फेसबुकवर अपलोड केला आहे. काय आहे वाद? उझबेकिस्तानविरुद्धच्या...
देशाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते नीरज चोप्रा याला सर्वप्रथम सन्मानित करण्यात आले. ७ ऑगस्ट रोजी टोकियो गेम्समध्ये ८७. ५८ मीटर भालाफेक करत ऍथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय ठरला. खेलरत्न मिळालेल्या इतर खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक रौप्य पदक विजे...
'मरकझ' प्रकरणी किरीट सोमय्यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा । Marathi News, मराठी बातम्या । Latest Marathi News । Live Maharashtra, Mumbai, मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या महिन्यात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या काळात दिल्लीतील निजामुद्दीन येथे मोठा धार्मिक कार्य...
ती मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. तिने दुसऱ्या व्यक्तीला घर विकले आहे. ती एका मिनिटासाठी माझ्या घरी आली. माझी पत्नीही घरीच होती. तू घर विकले आहे, असे म्हणताच, तुम्हीही त्याच्यासोबत मिळून असल्याचा समज केला. तिने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. तिची आणि माझी नार्को टेस्ट करावी, मी दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेणार. चंद्...
०६.१ समीक्षा-रसग्रहण-परीक्षणे / ०८.१ प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, ज्ञान आणि तत्त्वज्ञान गीतारहस्य - तत्वज्ञानातील लेणे (ले० प्रशांत दीक्षित, लोकसत्ता, ७ नोव्हेंबर २०१०) बुधवार, 15 डिसेंबर 2010 अमृतयात्रीयावर आपले मत नोंदवा गीतारहस्य मराठीत का लिहिले, असे पदवीपरीक्षेच्या काही विद्यार्थ्यांनी विचारले असताना टिळ...
चांगले चहा पिशव्या. चहाचा निवड. पिशव्या सैल किंवा - कोणत्या चहा चांगले आहे? तसेच चवदार, गरम, सुगंधी जोमाने brewed एक कप चहा स्वतः ला उपचार! मात्र एक पेय तयार लांब प्रक्रिया जवळजवळ नाही वेळ आधुनिक मानव परिस्थिती आहे. त्यामुळे अधिक chaevnikov निवडा एक चांगला चहा चहा पिशव्या मध्ये. हे उत्पादन, अधिक प्राधान्य दिले जाते सो...
अलप्पुझा । राजकीय नेत्यांच्या हत्यांनी देवभूमी हादरली आहे. फक्त १२ तासांत दोन राजकीय नेत्यांच्या हत्या झाल्याने केरळ राज्य हादरले आहे. केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे ('एसडीपीआय' ) अध्यक्ष शान केएस यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये भारतीय जनता पक्षाच...
गेल्या दशकभरात शेतीमालाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. ते काही प्रमाणात देशाबाहेर काढलं, तरच देशांतर्गत बाजारभाव शेतकऱ्याला परवडतील असे राहू शकतात. मात्र, या आघाडीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी सुमार राहिली. याला कारणीभूत ठरली ती सरकारची शेतीच्या मुळावर उठलेली ग्राहकधार्जिणी धोरणं. ती हेतुतः राबवली जा...
Cyber Crime : पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला १३ आठवड्यांची शिक्षा सुनावली आहे. फोटो चोरून व्हायरल केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. सिंगापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने पत्नीच्या फोनमधून तिचा अश्लील फोटो चोरला आणि सोशल ...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत बायोटेक द्वारे विकसित करण्यात आलेली भारतातील पहिली कोविड -19 लस - COVAXIN ™, च्या मानवी क्लिनिकल चाचण्यांच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यास डीजीसीआयकडून मान्यता मिळाली आहे. भारतात ही पहिली लस तयार केली जात असून मानवावर तपासणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुलै 20...
प्रादेशिक बातमीपत्र सांय सात शून्य वाजता दोन मार्च दोन हजार एकवीस मंगळवार ठळक बातम्या शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देण्याच्या दृष्टीनं महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय ह...
ओळखीतल्या लोकांना परस्पर विक्रीम. टा. प्रतिनिधी, नागपूरलॉकडाउन काळात परवान्याशिवाय बेकायदेशीरीत्या मद्यविक्रीचे प्रकार घडत आहेत. असे असताना परवाना असूनही ते मिळत नसल्याचेही पुढे आले आहे. काही वाइन शॉपमालकांनी ऑनलाइन पद्धतीने परवानाधारकांना दारू विक्री करण्याऐवजी स्वतःच्या ओळखीतल्या लोकांना परस्परविक्रीचा बेकायदेशीर प्र...
लवकरात लवकर आधार-पॅन कार्ड लिंक करुन घ्यावे असे आवाहन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेला केले. जनतेने गोंधळून जाण्याचे काहीही कारण नाही. 31 मार्च 2023 पर्यंत आधार-पॅन कार्ड लिंक करु शकता असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करीत मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. ते...
important-news । policenama. com covers all important news of pune and pimpri-chinchwad. लंकेवर सदैव नव्हते रावणाचे राज्य, जाणून घ्या दशाननाने कशी बनविली रावणाची लंका ? ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा ! शिखर बँक घोटाळा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट !
धिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत .शिवाय पूरग्रस्तांना सध्या बाटलीबंद पाणी, मेणबत्ती-काडीपेटी, सुके खाद्यपदार्थ आणि कपड्यांची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी या वस्तू पुणे रल्वे स्थानका जवळील विभागीय आयुक्त कार्यालयातील (कौन्सिल हॉल) मदत कक्षात द्याव्यात. नागरिकांनी मदत म्हणून जुने कपडे देऊ नयेत. द्यायचे असल्यास नवीन कपड...
अहमदनगर : कर्जत-जामखेड तालुक्याच्या विकासासाठी तसेच येथील आरोग्य, शिक्षण, रोजगार, रस्ते या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक भरीव निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासह नियमित कर्जफेड करणाऱ्...
मुंबई - काही समाजविघातक शक्ती मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून समाजात आग लावण्याचे काम करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देतांना अन्य समाजाचे आरक्षण काढण्यात येणार नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून सांगत आहे. मराठा आरक्षणाविषयी आधीच्या शासनाने जे अधिवक्ते नियुक्त केले होते, त्यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. आमची भूमिकाही पालटले...
पर्यटकांची सुरक्षा धोक्यात ! शनिवारी रात्री बळी घेतल्यानंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाड : रायगड किल्ल्यावर आलेल्या पुण्याच्या २८ वर्षीय आयटी इंजिनीअर असलेल्या पर्यटकाचा गडाच्या कड्यावरून कोसळलेल्या दगडाने शनिवारी रात्री बळी घेतल्यानंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सु...
जानवली : येथील यज्ञेश पोकळेचा गौरव राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला. यावेळी रूपेश जाधव, नीलेश गोवेकर आदी. कणकवली, ता. २९ : अपंगात्वर मात करत यज्ञेश पोकळे याने बारावी परीक्षेत ९३ टक्के गुण मिळविले. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा सरचिटणीस रूपेश जाधव आदींनी पोकळे...
टीम इंडियाविरुद्ध ऑकलँडमधील दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंडने 22 धावांनीं विजय मिळवला. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत किवी संघाने दिलेल्या 274 धावांच्या प्रत्युत्तरात भारताला 251 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यासह भारताला तीन वनडे सामन्यांची मालिकासुद्धा गमवावी लागली. टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेणार...
बुडत्या वाझेला स्टेनचा आधार\nसचिन वाझेंच्या ह्रदयाची शस्त्रक्रीया करणे गरजेचे असल्याने न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे, पण आपल्याला स्टेन स्वामीसारखं मरायचं नाही असं वाझेंनी म्हटलं आहे.\nPublished2September 2021 04:58\nमहाराष्ट्रः सचिन वाझेला अठ्ठावीस दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आणि यात वाढ होण्याची शक्यता अस...
जिल्हा दूधउत्पादक संघाची निवडणूक सर्वपक्षीय व्हावी यासाठी आपला प्रयत्न राहील, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. जिल्हा बँकेत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे खडसेंनी म्हटल्यानंतर इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. जिल्हा दूधउत्पादक संघाची निवडणूक सर्वपक्षीय व्हावी यासाठी आपला प्रयत्न राहील, अ...
नाशिकरोड : संरक्षण खात्याने लष्करी हद्दीपासून ५०० मीटर अंतरापर्यंतच्या परिघात बांधकामाला घातलेल्या निर्बंधांमुळे नाशिक शहरातील लष्करी हद्दीच्या परिसरात अडीच हजार क्षेत्र बाधित होणार आहे. नाशिकरोड : संरक्षण खात्याने लष्करी हद्दीपासून ५०० मीटर अंतरापर्यंतच्या परिघात बांधकामाला घातलेल्या निर्बंधांमुळे नाशिक शहरातील लष्कर...
ठाण्यासह , कर्जत, रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यात राज्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने अनेक पर्यटक सध्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. दरवर्षी ठाणे, रायगड, कर्जत परिसरातील धबधबे, धरण, तलाव परिसरात पावसात आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकां...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उभरून आले. पण एका नावाने मुंबई अंडरवर्ल्डला एक नवी ओळख दिली आणि ग्लॅमरला अंडरवर्ल्डसोबत जोडले. ते नाव म्हणजे हाजी अली मस्तान. मस्तानला मुंबईचा पहिला डॉन म्हटले जाते.
पुणे प्रतिनिधी, २७ ऑक्टोबर २०२१ :- दिवाळ सण म्हंटला की फटाक्यांची आतिषबाजी आलीच मात्र या दिवाळी सणा वेळी पुणेकरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाकडून पुण्यात विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दिवाळीनिमित्त तात्पुरते फटाके विक्रीसाठी पोलिसांकडून परवाने वितरीत करण्यात येतील. 27 ऑक्ट...
कायद्याने एक संस्था स्थापन करण्यात येणार असून, ठेवी स्वीकारणाऱ्या सर्वांनाच या संस्थेकडे नोंदणी बंधनकारक ठरणार आहे. अकोला : सरकारच्या नव्या धोरणानुसार ज्वेलर्सच्या ठेवी योजनांवर लवकरच कायद्याचा अंकुश लावला जाणार आहे. त्याचा फटका अकोल्यातील अनेक सराफ संचालकांना बसणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे कोट्यवधींच्या गुंतवणुकी...
बारामती/ जळोची - प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे ज...
आपल्या सिध्दहस्त लेखणीने मराठी साहित्याला हिमालयाची उंची देणारे कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन. तो मराठी भाषादिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असतो. बेळगाव परिसरात मराठी जतनाचे कार्य निष्ठेने आणि प्राणपणाने केले जात आहे. विविध ठिकाणी यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातूनच मरा...
वाशिंग्टन : पोलिसनामा ऑनलाईन - चीन मधून पसरलेल्या कोरोना या महाभयंकर आजाराने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. याचा सार्वधिक फटका हा अमेरिका सारख्या अर्थव्यवस्थेने बलाढ्य असलेल्या देशाला सार्वधिक बसला आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे ४९ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर ८ लाखांवर अमेरिकेतील लोक हे कोरोनाबाधि...
महापालिका प्रशासनाने गणरायाच्या विसर्जनासाठी १८ विसर्जन घाटांची तयारी केली असून, त्या व्यतिरिक्त क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही नागरिकांना गणरायाचे विसर्जन करता येणार आहे. महापालिकेचे सर्व अधिकारी या विसर्जन काळात नागरिकांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार आहेत. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथे लोकमान्य ...
अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरच्या भावाच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. केतकीचा चुलत भाऊ अक्षय माटेगावकरने 21 व्या वर्षीच पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली. अक्षयने एक सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यात त्याने नोकरी मिळत नसल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं समजलं. इंजिनीअरिंग झालेल्या अक्षय नोकरी मिळणार नाही, आपण कुटुंबा...
शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या लहान मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण मागील एका वर्षात जवळजवळ दुप्पट झाले आहे. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अधिक लहान मुलांनी शाळा अर्ध्यावर सोडली. मात्र प्रौढ विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाल...
वॉशिंग्टन : करोना व्हायरसने अमेरिकेतही थैमान घातले असून आतापर्यंत 217 जणांचा बळी गेल्यानंतर आता अमेरिकन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लोकांना आपल्या घऱी परतण्याचा किंवा परदेशात अनिश्चित काळासाठी थांबण्याचे आदेश अमेरिकेने दिले आहेत. तसेच करोनाचा सामना करण्यासाठी सरकारने एक ट्रिलियन डॉलर खर्च करण्याची योजना जाहीर केली ...
MUMBAI LIVE IN: कोरोनाचा कहर! या मांसाहारी थाळींचा स्वाद एकदा तरी चाखाच! शाकाहारींसाठी 'व्हेज ट्रिट' आता २ ऑक्टोबरला 'नो नॉन व्हेज डे'! आयआयटी मुंबईत व्हेज v/s नाॅन व्हेज वाद? मंडईंच्या भाडेवाढीचा प्रस्ताव चुकीचा, श्रेणी नव्याने होणार निश्चित! पाऊस, भजी आणि बरंच काही! यापुढे खा प्युअर व्हेज औषधं! 'मुंबई लाइव्ह' मराठीती...
आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 च्या निमित्ताने 'हार्टफुलनेस इन्स्टिट्युट'ने 'करुणे'ला सर्वव्यापी करण्याकरिता आयुष मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सार्वजनिक माहिती खात्याच्या सहयोगाने एका वैश्विक योगाथॉनचे आयोजन केले आहे, ज्यात संगीत, योगाविषयी चर्चा आणि एकत्रित ध्यान करण्याची सुवर्णसंधी आहे. या सोहळ्याला उत्तर अमे...
मुंबई : हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला होता. हा घोटाळा पत्रकार सुचेता दलाल यांनी उघडकीस आणला होता. शनिवारी त्यांनी शेअर बाजारात आणखी एक घोटाळा सुरू असल्याचे संकेत ट्विटवर दिले. या ट्विटनंतर शेअर बाजाराशी संबंधित प्रत्येकाच्या मनात धाकधुक निर्माण झाली व त्याचे परिणाम सोमवारी बाजार सुरू ...
कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिलेला नसला तरी कोल्हापूर विभागातील ९० टक्के वाहतूक व्यवस्था शुक्रवारी मध्यरात्री पासून बंद आहे. एस. टी बस संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाने चार वर्षांच्या करारापोटी चार हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. मात्र, ही वेतनवाढ काही एस. टी. कर्मचाऱ्यां...
देशात इंधनाचे दर स्थिर असताना पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या काळात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. आता घरगुती एलपीजी सिलिंडर जोडणी घेणे उद्या, गुरूवारपासून महागणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅसच्या नवीन जोडणीच्या किंमतीत वाढ केली असून आता १४. २ किलो वजनी एलपीजी गॅस सिलिंडरची नवीन जोडणीसाठी ग्राहकांना २ हजार २...
वडखळ-अलिबाग महामार्गावरील पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. कार्लेखिंड : वडखळ-अलिबाग महामार्गावरील पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या मार्गावर ठरावीक ठिकाणी मोठे आणि खोल खड्डे पडलेले आहेत; परंतु या खड्ड्यांचे रूप भयंकर आहे. वडखळपासून धरमतर चेकपोस्ट, धरमतर पुलाच्या अलीकडे, पळी, तीनवीरा या ठि...
हल्दौर, उत्तर प्रदेशः ऊस विकास परिषद आणि बालाई साखर कारखान्याच्यावतीने उसाच्या सर्व्हेनंतर ग्रामीण स्तरावर २० जुलैपासून प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षकांनी शेतकऱ्यांना ऊस सर्व्हेच्या प्रदर्शनावेळी उपस्थित राहून त्यात सुधारणा करण्याची संधी असल्याचे सांगितले आहे. ऊस विकास परिषद बिल...
अलीकडे युवावस्थेतील तरुणांमध्ये भरधाव वाहन चालवणे व स्टंटबाजीची जीवघेणी क्रेझ निर्माण झाली आहे. रात्री आणि दिवसादेखील हा प्रकार जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर-नागपूर रोडवर रात्री १० ते ११ वाजेपर्यंत चार ते पाच जणांची टोळी स्टंटबाजी करीत आहे. यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. व...
मुंबई । लोकशाही राहिली का? , याचा आता देशाने विचार करणे गरजेचे आहे, असा सवाल राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. "राजकीय हेतूने कारवाई केली आहे. संजय राऊतांवर झालेले कारवाई ही बदलाच्या भावनेने झालेले दिसून येत आहे. देशात लोकशाहीचे नाही दबावाचे वातावरण आहे. भाजपचे नेते आता उघड धमक्या देत आहेत, अशी टीका...
बखर - साक्षात पोपट जाहला । ऐसीअक्षरे\nबखर - साक्षात पोपट जाहला\nSubmitted by आंबाबर्फी on शनिवार, 08/10/2016 - 20:47\nबखर-आम्रबरफीचा क्रूर सूड\nइकडे राघोचे चलाख दूत, हेर ऐय्यरही कमी नसत. राघोस ते त्वरित वृत्तांत पोहोचवित. "उडदामाजी काहीतरी काळेबेरे घटिलेः राणीची सखी आम्रबरफी राणीचे कानी विष भरोनिया ततोपरान्त काहीएक कुज...
चीनमधील सुझोऊ सिटी येथील सुझोऊ स्पोर्ट्स सेंटर स्टेडियममध्ये भारत आणि चीन या देशांमध्ये रंगलेला आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. त्यामुळे २१ वर्षांनंतर शेजारील राष्ट्रांमध्ये रंगलेल्या या लढतीवर चीनने वर्चस्व गाजवले तरी भारताच्या बचावपटूंनी दमदार खेळ करत त्यांना गोल करण्यापासून रोखले. प्रश...
अंक २ रा. तारा - गजरे, ह्याच्या मी आजवर कधी दृष्टीस पडलें असेन तर ओळखील की नाही मला तो मेला !! हा किंनाहीं परवां आमच्या घरी आला होता, तेव्हां मेल्याचं हें ध्यान माजघरांतून मी हळूच पाहिलं ! मेला उंडारलेल्या पोळासारखा डरकण्या फोडीत बसला होता बाबांच्या पुढं !! ही स्वारी आतां किंनाही अशी नटून थटून मलाच पहाण्या करितां निघ...
लाईव्ह न्यूज : पालघर : वडराई येथे पावसामुळे समुद्रात वादळ आणि लाटा निर्माण झाल्याने गुजरातकडे जाणारे श्री सिद्धी हे मालवाहतूक जहाज अडकून पडले आहे. कोल्हापूर : कसबा बीड-महे दरम्यानचा पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बेळगाव - गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. ...
Vidhan Sabha 2019: 'फिफ्टी-फिफ्टी' नाही हे खरं; पण शिवसेना झुकली की जिंकली? महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: युती होण्यास कारणीभूत ठरलेला अजून एक घटक म्हणजे विश्वासार्हता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून भाजपा आणि शिवसेनेत कमालीचे वितुष्ट आले होते. हो, नाही, नाही हो करता करता अखेर राज्यातील विधानसभा न...
मुंबई : "राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे", अशा आशायाची जाहिरात काल शिंदे गटाने सर्व वर्तमानपत्रात दिली होती. या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो टाकण्यात आलेला नव्हता तर शिंदेंना फडणवीसांपेक्षा वरचढ असल्याचं दाखवण्यात आलं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदेंवर टिका केली. यातच भाजपच्याही नेत्...
शेती महामंडळाच्या राज्यातील ठिकठिकाणच्या खंडाच्या जमिनी परत मिळविण्यासाठी वारसांना करावी लागणारी न्यायालयीन प्रक्रिया अतिशय किचकट आणि वेळखाऊ असल्याने अनेक लाभार्थी हक्काच्या जमिनीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने ही न्यायालयीन प्रक्रिया सुलभ व गतीमान करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माज...
चामाेर्शी : गडचिराेली जिल्ह्यात चामाेर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात अनखाेडा येथील आस्था जिनिंग एन्ड प्रेसींगमध्ये शासकीय आधारभूत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून येथे साेमवारपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीस सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघामार्फत सीसीआयचे सब एजन्ट म्हणून...
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून स्टुडंट पोर्टलवर माहिती अपडेट करणे शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शाळांकडून सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त झालेले नाहीत. त्यातच राज्यभरात तब्बल 73 लाख 80 हजार विद्यार्थ्यांची स्टुडंट पोर्टलवरील आधारविषयीचा डेटा जुळत नसल्याची बाब उघड झा...
नवी दिल्ली - २०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नसतील. पटनामध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत त्यांनी स्वतः तशी घोषणा केली आहे. तसेच "2025 च्या विधानसभा निवडणुका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुक...
जिल्ह्यातील छोटी दुकाने बंद असल्याने दुकानदारांचा जगण्यासाठी असलेला आधारच जणू हिरावून घेण्यात आला आहे. त्यामुळे छोटे दुकानदार मानसिकदृष्ट्या खचत आहेत. ग्रामीण भागातून शहरात येऊन अनेकांनी छोटी दुकाने सुरू केली आहेत. यासाठी त्यांनी बँक व इतरांकडून उसनवारीने पैसे घेतले आहेत. छोट्या दुकान चालकांना रिकाम्या हाताने राहावे ला...
मुंबई । कोरोनाच्या नवा व्हेरियंट 'ओमीक्रॉन'मुळे देशासह राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. ज्या १२ देशात ओमीक्रॉनचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्या देशातील विमान सेवा बंद करण्याची गरज असून केंद्र सरकारने विमान बंदीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...
अँटीगा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या अँटिगा कसोटीत भारताने तब्बल एक डाव आणि 92 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा आशिया खंडाबाहेरील आजवरचा सर्वात मोठा विजय आहे. या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने त्याच्या करिअरमधील पहिलं द्विशतक ठोकून इतिहास रचला. वेस्ट इंडिजच्या मैदानावर असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. विराट...
आपल्या शरीरातील सर्व चयापचयाशी प्रक्रिया थेट पाणी वापराशी संबंधित आहेत, हे सोपे कंपाऊंड, ग्रह सर्व जिवंत गोष्टी ज्यामुळे जीवन मिळते. मानवी चयापचय वर्षे, निसर्ग लाखो स्पष्ट आणि आपल्या शरीरातील प्रस्तावित दृष्टीने आरामात अस्तित्वात करू शकता याची खात्री करण्यासाठी सर्व काही केले. थेट वापर पाणी गुणवत्ता शेवटी, आमच्या कल्या...
गुजरातमध्ये गोध्रा प्रकरणानंतर राज्यभर उसळलेल्या दंगलीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना विशेष तपास पथकाने दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांची विधवा झाकिया जाफरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एम. खानव...
अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने सारा इराणीवर दणदणीत विजयासह फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले. अपरिचित आणि नवख्या खेळाडूंमध्ये रंगलेल्या मुकाबल्यात तिमिआ बॅसिनझकीने अलिसन व्हॅन युटव्हॅनकला नमवत उपांत्य फेरी गाठली. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत फ्रान्सच्या जो विलफ्रेड सोंगाने जपानच्या क...
या 'आजी'नं वयाची शंभरी ओलांडली आहे. गचके खातेय, पण आजही ती लेकरांना मायेनं अंगाखांद्यावर खेळवते, फिरवते. लेकुरवाळ्या बायकांचं तर तिला कोण कौतुक! आजच्या सुपरफास्ट जगातही तिला कोणतीच घाई नाही. रस्त्यावरचे प्रवासीच काय, अगदी वाहनं, गायी, म्हशींसाठीही ती थांबते, त्यांची वास्तपुस्त करते, त्यांना रस्ता करून देते. मग स्वतः जा...
समाजातील दुर्बल घटकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली ३० वर्षे परिवर्तन संस्था सातत्याने कार्य करीत आहे. या संस्थेतर्फे आंतरशालेय बुद्धिमापन व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शारदाश्रम विद्यामंदिर मुलांचे माध्यमिक विद्यालय, दादर या शाळेने सहभागी होऊन तब्बल ३७ परितोषिके प...
आमदार रवी राणांनी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांवर टीका केली. देशमुखांना आलेल्या एसीबीच्या नोटीशीवर राणांनी देशमुखांच्या पापाचा घडा भरल्याचं म्हटलं. रवी राणांच्या या टीकेला आता नितीन देशमुखांनी प्रत्युत्तर दिलं आहे. परंतु, राणांवर टीका करताना देशमुखांची जीभ घसरली आहे.
मुंबईतील बिल्डरला धमकावून खंडणी मागणाऱ्या गुंड गणेश शिंदेला (Ganesh Shinde) मुंबई पोलिसांच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने अटक केली. आरोपीला काल न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मुंबईतील (Mumbai) एका बड्या व्यावसायिकाला धमकी दिल्या प्रकरणी गॅगस्टर गणेश शिंदेला वांद्रे प...
रस्ता रुंदीकरण असो अथवा अन्य प्रकल्पांत विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीकडून दिरंगाई होते. कल्याण : रस्ता रुंदीकरण असो अथवा अन्य प्रकल्पांत विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीकडून दिरंगाई होते. मात्र, काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याचा आरोप होत आहे. शिवाजी चौक ते महंमदअली चौक मार्गावर ...
एक कोटीची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक कृष्णराव महाडीक यांना दुस-या गुन्ह्यात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. म. टा. प्रतिनिधीएक कोटीची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक कृष्णराव महाडीक य...
अशा परिस्थितीत आपल्या दिवसाची सुरुवात पौष्टिक आणि सकस आहाराने करणे योग्य आहे. जर तुम्ही अशा प्रकारचे व्यक्ती असाल जे नेहमी अपचन, गॅस किंवा पोट फुगणे यासारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल तर येथे नाश्त्याच्या काही रेसिपी सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला वरील सर्व समस्या टाळण्यासाठी मदत करू शकतात. एन...
नेपाळी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी (माओवादी सेंटर) व सीपीएन (यूनिफाइड सोशलिस्ट) च्या ९८ खासदारांनी १३ फेब्रुवारी रोजी राणांविरोधात महाभियोग सादर केला होता. राणांवर भ्रष्टाचार व सरकारमधील भागिदारी व सौदेबाजीसह २१ आरोप झाले होते. त्यांना फेब्रुवारीत निलंबितही करण्यात आले होते. नवी दिल्ली - नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचे...
मुंबईत बसून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा मालाडच्या बांगूरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. कामुकता वाढवणारी औषधे स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. मुंबई : मुंबईत बसून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा मालाडच्या बांगूरनगर पोलिसांन...
मुंबई, 1 जून- जातीवाचक हेटाळणी केल्याने तसेच रॅगिंगच्या छळाला कंटाळून जळगावच्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागले आहे. भीम आर्मीने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार जाणीवपूर्वक डॉ. पायल तडवी मृत्यूची केस कमकुवत करु पाहात आहे. म्हणूनच सरकारने राजा ठाकरे सारखा उच्चवर्णिय वकील दिला आहे. राजा ठाकरे या...
जळकोट (लातूर): कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड प्रतिबंधक व्हॅक्सीनचे लसीकरण 422 जणांना पहिल्या टप्प्यात खाजगी व शासकीय डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.व्ही पवार यांनी दिली आहे. जळकोटमधील पन्नास डॉक्टर व दोनशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लस देण्य...
खान्देशात भाजपाला यश मिळत आहे. एकापाठोपाठ एक संस्था ताब्यात येत आहेत. या ताब्यात आलेल्या संस्थांमधील सत्ता नीटपणे राबविली जात आहे किंवा नाही, हे बघण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जळगावात हे प्रामुख्याने जाणवत आहे. जळगाव : एखाद्या संस्थेमध्ये सत्ता येण्यासाठी जेव्हा सर्व राजकीय पक्षांमधून वजनदार आणि महत्त्वाकांक्षी म...
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आजच्या पहिल्या दिवशी तरी संपात सहभागी दिसून आले. कार्यालयीन वेळेत सकाळी बहुतांशी कर्मचारी आले. त्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशव्दारावर गर्दी करून घोषणा बाजी केली. ठाणे : राज्य सरकारी कर्मचाऱ्यासह जिल्हा परिषद कर्मचा-यांनी तीन दिवशीय संपाची घोषणा केली. त्यातील मंगळवार...
देशांतर्गत बाजारात कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना अचानक बंद केल्यामुळे कांदा दरात घसरण होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहनअनुदान शून्यावर आणले आहे. कांदा दर काहीसे उंचावत असताना हा निर्णय झाल्यामुळे शेतकरीवर्गात नाराजी आहे. कळवण : देशांतर्गत बाजारात का...
लंडन, दि. ५ - मानवाची सर्वात मोठी जिज्ञासा आहे की, पृथ्वी तलावर सृष्टीची रचना कशी झाली, ही जिज्ञासा आज शांत होऊ शकते. जेनेवातील सर्वात मोठी प्रयोगशाळा सर्नमध्ये हा शोध पूर्ण झाला आहे. येथे वैज्ञानिकांच्या टीम गॉड पार्टिकलचे रहस्य उलगडण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गॉड पार्टिकलचे नाव हिग्स बोसॉन आहे. युरोपियन ऑर्ग...
गडचिरोलीत १५. १४ तर नंदूरबारमध्ये २२. ११ टक्के लोकांना नळाद्वारे पाणी! एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रातील आदिवसीबहुल अशा गडचिरोली जिल्ह्यात नळाद्वारे केवळ १५. १४ टक्के तर नंदूरबारमध्ये २२. ११ टक्के लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. नवी दिल्ली : एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रातील आदिवसीबहुल अशा गडचिरोली जिल्ह्यात नळाद्वा...
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कराचीमध्ये खेळवण्यात येत आहे. रावळपिंडीनंतर आता कराचीच्या खेळपट्टीचा मूडही क्रिकेटपंडितांना बुचकाळ्यात टाकत आहे. रावळपिंडी कसोटीनंतर खेळपट्टीवरुन पाकिस्तानला (Pakistan) जगभरातून फटकारले जात आहे. अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे...
रूपांतरण घटकांची उदाहरणे समाविष्ट आहेतः लक्षात ठेवा, दोन मूल्यांनी एकमेकांसारख्या समान संख्येचे प्रतिनिधीत्व करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, दोन वस्तु वस्तु (उदा. ग्राम, पाउंड) दरम्यान रूपांतर करणे शक्य आहे, परंतु आपण साधारणपणे द्रवरूप आणि खंडांच्या (उदा. गॅमास ते गॅलन) मध्ये बदलू शकत नाही. उदाहरणार्थ, वेळेचे मोजमाप तासा...
आयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी कोणत्या धातूची आहेत यावर त्यामध्ये केलेल्या पदार्थाचा गुणधर्म व त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. म्हणूनच वैदिक, आयुर्वेदशास्त्रावरील विविध ग्रंथ तसेच पाकशास्त्रावरील ग्रंथांमध्ये स्वयंपाकासाठ...
कराड-चांदोली मार्गावर येणपे- लोहारवाडी येथे आज सकाळी रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये अपघातात रिक्षा चालक, त्याची पत्नी, मुलगी यांचा समावेश असून मुलगा गंभीररीत्या जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पनुंद्रे येथील सु...
वडील सरकारी नोकर. १९७७ साली त्यांना पगार फक्त ७५० रुपये. खाणारी तोंडं ५. कमावणारा एकच. आधीची साठविलेली पुंजी मोठ्या बहिणीच्या लग्नात संपलेली. सेवा निवृत्तीचा दिवस होता, १ जून १९७८. सप्टेंबर १९७७ ला मला वाणिज्य शाखेची पदवी मिळाली. घरच्या परिस्थितीमुळे नोकरी शोधणं गरजेचं होतं. त्यानुसार मी बँका आणि वित्तीय संस्थातून नोकर...
पुणे : आझम कँपसतर्फे 'धर्म आणि नैतिक मूल्ये' या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ डिसेंबर २०१८ रोजी पुण्यात होणार आहे. हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयो...
नंगी तलवार घेऊन रस्त्यावर धिंगाणा, पोलिसांना लोटपोट, तलवारीने कापून टाकण्याची धमकी!; संग्रामपूर तालुक्यातील घटना\nसंग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नंगी तलवार घेऊन भर रस्त्यात ३० वर्षीय युवक धिंगाणा घालत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना धाक दाखवून घाबरवत होता. तामगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पातुर्डा फाटा...
मुंबई, दि. १४ (पीसीबी) - वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या सर्व घडामोडींमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री फोनवरून संवाद साधल्याचे सांगितले जात आहे. अशात नवी माहिती सम...