text
large_string
गतविजेत्या कर्नाटकने अचूक माऱ्याच्या जोरावर मुंबईचा दुसरा डाव ३३२ धावांत गुंडाळून ११२ धावांनी बाजी मारली आणि सलग दुसऱ्या वर्षी रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. बंगळुरू : गतविजेत्या कर्नाटकने अचूक माऱ्याच्या जोरावर मुंबईचा दुसरा डाव ३३२ धावांत गुंडाळून ११२ धावांनी बाजी मारली आणि सलग दुसऱ्या वर्षी रणजी स्पर्ध...
पुणे : शहरातील बुधवार पेठ परिसरात सहा जणांनी केलेल्या खुनी हल्ल्यात शिवसेनेच्या माजी दिवंगत नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू झाला आहेय दीपक मारटकर, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. पुणे शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की,...
घरराजकारणबेताल भाषेचे पेटंट फक्त शिवसेनेलाच? बेताल भाषेचे पेटंट फक्त शिवसेनेलाच? नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले विधान शिवसेनेला फारच झोंबले. खरे तर, अशा वक्तव्यांनी शिवसेनेने बिथरून जाण्याची अजिबात गरज नव्हती. कारण आपल्या भाषणांतून, अग्रलेखातून इतरांना कस्पटासमान लेखणे, त्यांच्यावर अद्वातद...
तरूणाचे अपहरण करून मागीतली ४० हजारांची खंडणी ! - parnerupdate.com\nतरूणाचे अपहरण करून मागीतली ४० हजारांची खंडणी !\nपारनेरजवळील प्रकार : दोघे आरोपी पसार\nवडीलांना वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून पुणेवाडी फाटा परीसरात पिंपरीजलसेन येथील एका तरूणाचे अपहरण करून त्यास ४० हजारांची खंडणी मागण्यात आली. खंडणीची १० हजारांवर तडजो...
नवी दिल्ली : वृत्त संस्था - हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि सायंटिस्ट एव्ही लोएब यांनी नुकतेच जगभरातील शास्त्रज्ञांना विचारले की, अखेर जग कधीपर्यंत राहील ? मनुष्याचा समाज कधीपर्यंज जिवंत राहील ? पृथ्वी नष्ट होण्याची किंवा मनुष्य नष्ट होण्याची तारीख कोणती असेल ? कारण त्यांना वाटते की सायंटिस्ट योग्य दिशेने काम करत...
हवामान विभागाचा अंदाज चुकला; जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या ! लातूर : यंदा राज्यात १५ ते २० जून रोजी मान्सून हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या केवळ २ लाख ३२ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केव...
17 मे : गिरणी कामगारांसाठी खूशखबर! भाडेतत्त्वावरच्या गृहनिर्माण योजनामंध्ये गिरणी कामगारांसाठी 50 टक्के जागा ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलीय. या योजनेअंतर्गत गिरणी कामगारांसाठी 7 हजार 700 घरं बांधण्यात येणार आहेत. ही सर्व घरं एमएमआर विभागात बांधली जाणार आहेत. Ajit Pawar : अजितदादांचा ...
96 lakh 26 thousand 121 kg of concrete on the road! 96 लाख 26 हजार 121 किलो कॉंक्रिट रस्त्यावर! । eSakal\n96 Lakh 26 Thousand 121 Kg Of Concrete On The Road!\n96 लाख 26 हजार 121 किलो कॉंक्रिट रस्त्यावर!\nनागपूर - जवळपास चाळीस तासांमध्ये छत्रपती चौकातील उड्डाणपुलावरील चार हजार क्युबिक मीटर (96 लाख 26 हजार 121 किलो कॉंक्...
गेली ४ दशकं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान दिलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज (२३ ऑक्टोबर) अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या खडसेंच्या या प्रवेशादरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आणि एकनाथ खडसेंनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतलंय. तर...
सौरभनंही हे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. शूट दरम्यानचे काही फोटो डोना गांगुलीनं काढले आहेत. गांगुलीची पत्नी डोना हिने हे फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केले आहेत. 16 वर्षाच्या सनानं आपल्या वडिलांसोबत एक ज्वेलरी ब्रॅण्डसाठी फोटोशूट केलं आहे. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीनं आपली मुलगी सनासोबत पहिल्यांदाच फोटोशूट केलं...
हृदयद्रावक! चिमुकल्यांना मृत्यूची पुसटीशी कल्पना नव्हती. . . सख्ख्या भाऊ-बहिणींच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे : सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतमध्ये दोघे सख्खे बहीण-भाऊ सायकवर खेळत असताना कॅनलमध्ये पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. चिमुकल...
'आई कुठे काय करते' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) हिचा ट्रान्सफॉर्मेशन लुक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मराठी इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीमध्ये रुपालीच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान तिच्यामध्ये घडलेला बदल पाहून अनेकांनी आश्चर्यच व्यक्त केल्याचं पाहायला मिळाल...
भंडारा जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटातील जवळपास सहा लाख नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. लसीचा तुटवडा झाल्याने १० मेपासून या वयोगटातील लसीकरण पूर्णतः बंद आहे. विद्यमान स्थितीत नोंदणीही होत नाही. याशिवाय ज्येष्ठांचे लसीकरण आजही सुरु आहे. ४५ वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक प्रथम व दुसरा डोस घेत आहेत. परंतु ज्या कुटुंबातील ज्येष्...
तीळ संक्रांतीचा सण आटोपला की, झाडीपट्टीतील माणसाला शंकरपट आठवू नये, असे कसे होणार! झाडीपट्टीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे शंकरपट. गावाच्या बाहेर निर्धारित केलेल्या मोकळ्या लांबलांब जागेत दोनही बाजुला दोन छकडे उभे राहू शकतील, अशी आखलेली जागा म्हणजे 'दाण'. हे ठिकाण पंचक्रोशीतील लोकांचा शंकरपट. या ठिकाणी दूर-दुरून पटशौकिन आपल्...
डी. के. झळके नवे 'एसपी'! जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची नाशिक येथे बदली. वाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची बदली नाशिक येथे झाली असून, त्यांच्या जागेवर आता डी. के. झळके हे भंडारा येथून येणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी विनिता साहू वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थे...
कुझिन : अगदी अलीकडे एक मस्त पोस्ट वाचनात आली. 'प्रतिक्रिया तर मी पण एक नंबर देऊ शकतो, पण स्पेलिंगचं अज्ञान आड येतं'. असं होतं ना कधी कधी, की फेसबुकवर किंवा अन्यत्र कुठं झक्कास एखादी पोस्ट वाचल्यावर फडफडीत इंग्रजीत प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. पण स्पेलिंग चुकेल या भीतीने Nice, Great यावर समाधान मानावं लागतं. स्पेलिंग चुक...
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (surgana Taluka) तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे दोन वर्षांपूर्वी अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Rape Case) करणाऱ्या दोघांना नराधमांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nashik District Court) 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात ही घटना घड...
मुंबई : चालू आर्थिक वर्ष 2022-23 (एप्रिल ते ऑक्टोबर) दरम्यान, मध्य रेल्वेने (Central Railway) भंगार विक्रीतून 250. 49 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत मध्य रेल्वेला प्राप्त झालेल्या 248. 67 कोटींच्या महसूलाच्या तुलनेत ही किंमत 1. 82 कोटी रुपयांनी अधिक आहेत. मध्य रेल्व...
महाराष्ट्रातील 20 लाख तरुण नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत होते. त्यांनी आशा व्यक्त केली की आता कोविड देखील गेला आहे. कार्यालये उघडली, सर्व संस्था उघडल्या. आता त्यांचे भविष्य देखील रुळावर येईल. मात्र महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government...
भारतीय टुरिंग पार्टी म्हणजेच bha2pa च्या इन्स्टाग्रामवर या संदर्भातच आदिनाथ कोठारेचा इंटरव्ह्यू घेतलाय. त्याला विचारलंय की महेश कोठारे हे मोठे निर्माता, दिग्दर्शक. मग त्यांचा मुलगा म्हणून मोठा होताना हे वेगळेपण जाणवलं का? तुला त्यांच्या सावलीत राहावं लागलं का? यावर आदिनाथ म्हणाला आहे, 'माझ्या घरात वातावरण खूप वेगळं आहे...
भाजप सरकारच्या राजवटीत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला, महागाईने अनेक विक्रम मोडले, हेच का अच्छे दिन? यासारख्या सोशल मीडियावरील अनेक विडंबनात्मक पोस्ट आणि चावडीवरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औरंगाबाद : भाजप सरकारच्या राजवटीत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला, महागाईने अनेक विक्रम मोडले, हेच का अच...
पिंपरी- चुकीच्या कामांवर सभागृहात ठणकाऊन बोलल्यानंतर सत्ताधा-यांना घाम फुटतो. त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्याचे कुटील कारस्तान सभागृहात केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या गंभीर प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी खासगी स्पीकर खरेदी केला आहे. त्यामुळे 11 जूनची विशेष सर्वसाधारण सभा चांगलीच गाजण...
Marathwada Sathi : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ड्रोन नव्हे चक्क पोपटाने मोबाईलमध्ये कैद केले शहराचे विहंगम दृश्य. या व्हिडीओत एका पोपटाने चक्क तरुणाच्या हातातून कॅमेरा सुरु असलेला मोबाईल हिसकावून आकाशात झेप घेतली. यानंतर मोबाईलच्या कॅमेऱ्यात अतिशय मजेशीर दृश्य कैद झाले आहे. या व्हिडीओत पक्ष्...
राणी तिचं नाव. . पण राणीच्या निवृत्तीविषयी भावनिक होण्यात लपलेली काळजी सुध्दा दडलेली होती. पण त्यांनी तिला स्वतः च़्या परिवारातील सदस्याप्रमाणे सांभाळ करण्याचे वचन देत हक्काचे घर उपलब्ध करुन दिले. जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेत (एल सी बी) गेली १० वर्षे महत्वाची भूमिका बजावणा-या राणीला तिचे श्वान...
पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांसोबत महत्वपूर्ण चर्चा आशियाई विकास बँककडून भारताला मोठी मदत मंदीचा सामना करण्यासाठी नाणनिधीची तयारी कोरोना युद्धासाठी जागतिक एकजुटीचं आवाहन भारतातील कोविड एकोणीस बळींची संख्या दोन शे सहा आणि दशातील छत्तीस जिल्हाप्रतिबंधित घोषित करण्याची शिफारस मोदी मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर...
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधकांना लाज वाटतेय का ? आजचं आंदोलन म्हणजे येड्यांची जत्रा आहे. सर्व काळे करा असा भाजपचा आदेश आहे. पण महाराष्ट्राचे अंगण स्वच्छ आहे. त्यात महाराष्ट्राचे योध्दे लढत आहेत. तसेच कोरोना युध्दाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे राहिल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. हे आंदोलन त्यांच्या न...
मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा मूक मोर्चाने आपली ताकद दाखवली आहे. आता हीच ताकत पुन्हा एकदा राज्याची राजधानी मुंबई बघणार आहे. यामध्ये पहिला मोर्चा हा रविवारी ६ नोव्हेंबर रोजी सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी बाइक रॅली काढण्याची घोषणा मोर्चाच्या नियोजन समितीने केली आहे. कोपर्डीतील नराधमांना...
Utpanna Ekadashi 2019: उत्पत्ति एकादशी निमित्त जाणून घ्या व्रत, कथा, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त । 🙏🏻 LatestLY मराठी\nसण आणि उत्सव टीम लेटेस्टली। Nov 20, 2019 11:04 AM IST\nUtpanna Ekadashi 2019: हिंदू धर्मात एकादशी व्रताचे मोठे महत्व आहे. प्रत्येक वर्षांत 24 एकादशी येतात. यातील सर्वात प्रथम एकादशी ही कार्तिक कृष्ण एकाद...
माझे बाबा पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या काळात ज्यांनी भावसंगीतात क्रांती घडवली, त्याला नवी दिशा दिली त्यांच्यामध्ये यशवंत देव हे नाव येतं. म्हणजे त्या काळात नाट्यसंगीतात माझे बाबा, भावसंगीतात पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे आणि यशवंत देव ही नावे मराठी संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नावे होती. या सर्वांनी मिळून संगीताला ए...
उमरड(प्रतिनिधी) दिनांक 17/06/2021 रोजी सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे दलित वस्ती निधी अंतर्गत मौजे विट येथे जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी आवटे यांच्या प्रयत्नातून वीट येथे बसवलेल्या जलशुद्धीकरण यंत्र (आरो) चे उद्घाटन करमाळ्याचे कार्यतत्पर सभापती माननीय गहिनीनाथ ननवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सभापती ...
काश्मीर आता गुंतवणुकदारांसाठीही नंदनवन - Majha Paper\nकाश्मीर आता गुंतवणुकदारांसाठीही नंदनवन\nपर्यटन / By Majha Paper / July 6, 2012 February 14, 2019\nश्रीनगर दि.६- आजपर्यंत पर्यटकांसाठी नंदनवन असणारे जम्मूकाश्मीर आता आंतरराष्ट्रीय उद्योगसमुदायांसाठी गुंतवणुकीचेही नंदनवन बनत चालल्याचे दिसून येत आहे. गेली दोन दशकांहून ...
पुणे : पुण्यामधील पिंपरी-चिंचवड परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहनांची तोडफोड झाली आहे. नववर्षाचं सेलिब्रेशन करताना मद्यपान केलेल्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. दोन गटातील आरोपींनी कोयत्याने सहा वाहनांची तोडफोड केली. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास मोहन नगर चिंचवड येथे ही घटना घडली. अल्पवयीन मुला...
महिलेस गाव गुंडांची मारहाण, तक्रारदारासच पोलिसांचा प्रसाद! घरासमोरील जागेचा वाद असल्याचे दर्शवून गावगुंडांनी महिला प्राध्यापकावर हल्ला केला व अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. घरासमोरील जागेचा वाद असल्याचे दर्शवून गावगुंडांनी महिला प्राध्यापकावर हल्ला केला व अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. अंबाजोगाई शहरातील सावता म...
श्री तुकाराम महाराजांची फाल्गुन वद्य द्वितीयेस पुण्यतिथि असते. या वर्षी त्यांची त्रिशत् सांवत्सरिक पुण्यतिथि आहे. सर्वत्र सोहळा होणार आहे. मुंबई सरकार तुकारामांच्या गाथेचे प्रकाशन करणार आहे. द्वितीयेस तुकारामांची पुण्यतिथि आणि षष्ठीस नाथांची पुण्यतिथि. चार दिवसांच्या अंतराने दोन थोर संतांच्या पुण्यतिथ्या प्रतिवर्षी आपण...
Presidential Election: निवडणूक आयोग येत्या काही दिवसांत राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करु शकतो. घटनेच्या अनुच्छेद 62 चा संदर्भ देत, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी पुढील राष्ट्रपती निवडण्यासाठीची निवडणूक संपली पाहिजे. कोण मतदान करु शकतो? संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या...
कोल्हापूर : कोरोनाचे मळभ दूर सारत मंगळवारी ७२ वा प्रजासत्ताक दिन कोल्हापुरात उत्साहात साजरा झाला. झोंबणाऱ्या थंडीतही सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत, देशभक्तीपर गीतांच्या वर्षावात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. नेहमीप्रमाणे जिलेबीने ताेंड गोड करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. यावर्षी ध्वजार...
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा आदेश आपल्याला अनेक प्रकारे मदत करेल अशी अशा ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी बोलून दाखवली आहे. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर कायदेशीर लढाई लढताना उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून आपली भूमिका बजावली होती. त्याच्या दृष्टीने बोलताना त्यांनी या घटनेकडे एक मोठी प्रगती म्हणून पाहत आहेत....
मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेलं आहे. महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीने आणि पावसाने पर्यटक शहारले आहेत. दिवसभर धुक्याच्या दुलईत पर्यटनस्थळ हरवून गेलं आहे. महाबळेश्वरचे वेण्णालेक तलाव परिसरात अनेकजण कुटुंबासोबत गर्दी करू लागले आहेत तर जिल्हा,परजिल्ह्यातून पर्यटक दाखल होत असल्याने रस्त्यां...
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने अखेर आपला उमेदवार जाहीर केला. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपात घेतले व आता उमेदवारीही जाहीर केली. माढ्यातून भाजपकडून अनेकांची नावे चर्चेत होती. यात राष्ट्रवादीत अन्याय होत असल्याचे सांगून भाजपात डेरेदाखल झालेले रणजितसिंह मोहिते-पाटील यांचाही समावेश हो...
एमपीएससी दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोमवारी MPSC 2020 परीक्षेसाठी प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड जाहीर केले. उमेदवारांना www. mpsc. gov. in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहेत. यासाठी उमेदवारांना आपलं लॉगइन करावं लागेल...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्याची लगबग सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी नंतर आता शिवसेनेनेही राज्यातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी ...
आजचा दिवस चांगला आहे. परंतु, काही आव्हाने असू शकतात. बुद्धिमत्ता उपयोगी येईल. पैशाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. वडिलांची तब्येत बिघडू शकते, पण तुमचे सुधारेल. कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल काळ आहे. प्रेमसंबंधासाठी प्रेममय दिवस आहे. प्रिय व्यक्तीची संपूर्ण साथ मिळेल. वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करावा लागू शकतो.
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही गर्दी किंवा सोशल डिस्टन्सचे उल्लंघन न करता सांगली महापालिकेने सोमवारी आपली ऑनलाईन महासभा घेतली. विशेष म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महापौर आणि आयुक्तांनी ही सभा चालवली तर नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी आपापल्या घरी आणि संपर्क कार्यालयातून या सभेत ऑनलाईन सहभाग घेत सभेचे कामकाज केल...
रत्न २५५ वें हे ऋषे ! ज्योतिर्मय अशा ओंकारपूर्वक ऋग्यजुःसामात्मक वेदवाणीचा सुमंगल घोष कर, की जी वृष्टिदायक मेघाला उदकवर्षाव होईल असें करील. पर्जन्य- देव हा आपल्या बरोबर असलेल्या वैद्युताग्नीला चमकावयास लावून त्यालाच ओषधीचा गर्भ करतो. आणि आपण स्वतः ताबडतोब प्रादुर्भूत होऊन, मुसळधारांनी जलसृष्टि करूं लागतो. त्या वेळीं तो...
एमपीसी न्यूज - भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे मंगळवारी (दि. 21)आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. त्यानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आ...
इंटरनेटवरुन मोबाईलवर अधिक कॅरॅक्टर्सचा मोफत sms पाठवा\nRohan March 19, 2010 फ्री sms, मोफत sms, मोफत एस.एम.एस., मोफत वेबसाईट, मोबाईल, वेबसाईट\nमला विश्वास बसत नाहीऽ... इतकं सोपं माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं! संगणकावरुन इंटरनेटच्या सहाय्याने मोबाईलवर मोफत एस.एम.एस. सेंड करण्यासाठी इतके दिवस मी 160by2 आणि way2sms या वेबसा...
बिहारच्या मुख्यमंत्रिपदी चिकटून राहण्यासाठी नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा जी सोयरीक केली, त्याचे वर्णन फक्त 'राजकीय व्यभिचार' असे करावे लागेल. लालूप्रसाद यांनी काही वर्षांपूर्वी चाराघोटाळ्यात जो भ्रष्टाचार केला, त्यासाठी त्यांना तुरुंगवास झाला. सहा वर्षे त्यांना निवडणूकबंदी आली. आता बिहारमध्ये पुन्हा सत...
मस्ताबा : प्राचीन ईजिप्शियन थडग्याचा प्रकार. ईजिप्तमध्ये (मिस्र) प्राचीन काळी प्रेते थडग्यात जतन करण्याची प्रथा होती. राजे, सरदार व श्रीमंत वर्गातील लोकांनी बांधलेल्या तत्कालीन थडग्यांना 'मस्तबा' अशी संज्ञा आहे. तद्वतच अरबी भाषेत घराच्या अंगणातील बाकांनाही 'मस्तबा' असे म्हटले जाते. त्यांच्या थडग्यांशी असलेल्या आकारसाधर...
मुंबई : भारतीय चित्रपट इतिहासात कमाईचे सर्वच रेकॉर्ड्स मोडणारा 'बाहूबली-२' हा चित्रपट आता चीन मध्ये ही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दंगलने चीनमध्ये धाकड कमाई केल्यानंतर बाहुबली २ हा दंगलचा रेकॉर्ड तोडणार का असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवरून माहिती दिली की,' येत्या १७ सप्टेंबरला हा...
"ते" ग्रामस्थ म्हणतात,आमची परवड थांबवा ! - Parner Darshan\n"ते" ग्रामस्थ म्हणतात,आमची परवड थांबवा !\nवहिवाट 'एका'तालुक्याशी कामकाज मात्र दुसऱ्या तालुक्याशी !\nBy Parner News Last updated Dec 22, 2021\nशिरूर : घोडनदीच्या काठावर शिरूरच्या बाजूने वसलेली दाणेवाडीसह गोपाळवाडी, टेमगिरे वस्ती, थेऊरकरवस्ती, जगताप वस्ती या वाड्...
पुणे - मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच वेग पकडला आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून उत्तरेकडे वाटचाल केली आहे. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण, घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इश...
'विरामचिन्हे' आणि त्यांचे भाषेतील कार्य ! सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण ! मागील लेखात आपण 'उद्गारवाचकचिन्हा'ची माहिती घेतली. आजच्या लेखात 'एकेरी अवतरणचिन्ह (' ') कुठे द्यावे ? ', याविषयी जाणून घेऊ. सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण ! मागील लेखात आपण 'उद्गारवाचकचिन्हा'ची माह...
निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी अधिसूचना जारी करून प्रक्रियेला सुरुवात केल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी अधिसूचना जारी करून प्रक्रियेला सुरुवात केल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. सत्ताधारी आण...
लातूर : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या १३ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांची उकल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली असून, यात १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. जिल्हा पोलीस दलामध्ये नव्यानेच अनैति...
प्रकाशक, मंगेश नारायण कुळकर्णी, मालक, भारत- गौरव ग्रंथमाला, ३१८ए, ठाकुरद्वार, मुंबई नं. २ त्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण वगैरेसंबंधी सर्व हक प्रकाशकानें स्वतःकडे राखून ठेविले आहेत. मुद्रक मंगेश नारायण कुळकर्णी, कर्नाटक प्रेस, ३१८ए, ठाकुरद्वार, मुंबई २. भगवान् श्रीकृष्णाच्या कृपेनें हा नवम खंड वाचकांच्या हातीं आज पडत आहे. अ...
आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीने माणसातील चांगूलपणाचे दर्शन घडविले. मूल : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीने माणसातील चांगूलपणाचे दर्शन घडविले. त्यांच्या आवाहानाला तत्कालिीा भारतीय समाजाने भूमिहीनांसाठी जमिनी दान देऊन संपूर्ण जगाला औदार्य दाखवून दिले. त्यामुळे भूमिहिन शेतकºयांना भूदान यज्ञ मंडळाकडून देण्...
ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी सुरू झालेल्या महिला फुटबॉल सामन्याला वादाचे गालबोट लागले. कोलंबिया आणि उत्तर कोरिया यांच्यातल्या सामन्यात आयोजकांनी चुकून उ. कोरियाच्या खेळाडूंसमोर द. कोरियाचा ध्वज लावल्याने एकच गोंधळ उडाला. या सर्व प्रकारामुळे नाराज झालेल्या उ. कोरियाच्या खेळाडूंनी आंदोलनाचा पवित्रा घेत मैदान सोडले....
सोलापूर : शिरवळवाडी (अक्कलकोट) येथे जीप आणि टॅकरचा अपघातात सहा भाविक ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या उर्वरित सहा ते सात जखमींना अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार देवदर्शनकडून करून गावाकडे...
अमली पदार्थ चोरी प्रकरणातील आरोपी मनसे विद्यार्थी सेनेचा सचिव निकेश पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 40 दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्याचे मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर त्यास पोलिसांसमोर शरणागती पत्कारावी लागली. निकेश ...
नवी दिल्ली, 31 जानेवारीः मोदी सरकारकडून (Modi Government) पुन्हा एकदा स्वस्त सोनेखरेदी करण्याची सुवर्णसंधी (Buy Gold with Modi Govt scheme) मिळणार आहे. सरकारद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडचे सब्सक्रिप्शन (Soverign Gold Bond) 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान लागू करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी दिलेल्...
"स्मार्ट घरात" नेहमीच्या वेगळे आहे? आवश्यक असल्यास, जेणेकरून प्रत्येक गोष्ट त्याच्या जागी आहे, आणि तो लवकर शोधणे सोपे आहे / करा. जागा सक्षम संघटना - नाही जादू, आणि आम्हाला सर्व उपयुक्त होईल ज्ञान आणि तंत्र शरीर नाही. आपण आपल्या जीवन सोपे आणि अधिक आनंददायी मदत होईल जे घर आणि कार्यालय सोपे कल्पना ऑफर करतो. आपल्या घरात प...
आवडते शिक्षक विद्यार्थी सोपे शब्द निबंध - वाचा येथे » Essay Bank\nआवडते शिक्षक विद्यार्थी सोपे शब्द निबंध - वाचा येथे\nआपली शिक्षण पध्दती कोण आम्हाला ज्ञान आणि सर्व आम्हाला उपलब्ध अनेक शिक्षक आहेत. शिक्षण सर्व फील्ड, हे क्षेत्रात शिक्षण देणारे अनेक शिक्षक आहेत.\nपालक शिक्षक केल्यानंतर फक्त आम्हाला मार्गदर्शन आणि आपल्या...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. चार दिवसांचा खर्च तब्बल ३५ ते ४० कोटी एवढा होता. कर्मशियल विमानाऐवजी ते चार्टर विमानाने गेले. गेले तर गेले पण सकाळी पोहचण्याऐवजी सायंकाळी पोहचले व त्यामुळे महाराष्ट्रासाठीच्या बैठका रद्द केल्या असे आरोप आदित्य ठाकरेंनी क...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांना पूर्वीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दरवर्षी या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. याचबरोबर महापालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडेही कल वाढू लागला आहे. या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता पाहता, अनेक पालक आपल्या मुलांना या शाळांत प्रवेश घेण्यास उत्सुक ...
धानोरा तालुक्यातील जानू गणू हीचामी रा फासिटोला (दुधमाळा) व वासुदेव गुरनुले दुधमाळा यांच्या शेतात दीड वर्षापूर्वी सौर प्लेट लावून ठेवण्यात आले आहेत. तालुक्यात अशी आणखी प्रकरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सोय आहे त्यांना सरकारने इलेक्ट्रिक बिलाचा खर्च लागू नये याकरिता मुख्यमंत्री...
तापसी पन्नू व भूमी पेडणेकर एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. ही माहिती खुद्द त्या दोघींनी सोशल मीडियावर दिली आहे. पिंक फेम अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतेच 'मिशन मंगल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वी तिने या चित्रपटातील आपली एक झलक शेअर करत याबद्दलची माहिती दिली. आता यापाठोपाठ तापसी लवकरच...
स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, आज हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. आज उत्तराखंड, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतात मान्सून पुढे सरकत आहे, मात्र त्याचा वेग काहीसा कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांव...
भारतीयांची संख्या जास्त असणा-या इंग्लंडच्या लेसिस्टर शहरामध्ये पान खाऊन थुंकण्याचे प्रमाण वाढल्याने पान खाऊन थुंकणा-यांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. लंडन- भारतीयांची संख्या जास्त असणा-या इंग्लंडच्या लेसिस्टर शहरामध्ये पान खाऊन थुंकण्याचे प्रमाण वाढल्याने पान खाऊन थुंकणा-यांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. या शहरातील भ...
मुंबई 07 जानेवारी : अभिनेत्री तनुश्री दत्ताने #MeToo आंदोलनादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केला होते. त्यानंतर बॉलिवूडमध्ये वादळ निर्माण झालं होतं. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे सर्व आरोप फेटाळले होते. तनुश्रीने हे प्रकरण कोर्टात नेलं असून त्यावर सुनावणीही सुरू आहे. तनुश्रीने आज आपल्या वकिलांसोबत...
निवडणुकीच्या तारखा पुढं ढकलल्यानं आम आदमी पक्ष अडचणीत आलाय. नवी दिल्ली : महापालिका निवडणुकीच्या (Delhi Municipal Corporation Elections) तारखा पुढं ढकलल्यानं आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) अडचणीत आलाय. याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केलीय. आता आम आदमी पक्षानं यासाठी सर...
लाकडाउन मधे लेकीने स्वयंस्फूर्तीने कुकींग शिकले. तुनळीवर videoबघून ती पदार्थ बनवते. पहिल्याच प्रयोगात 'पनीर टिक्का' अप्रतिम बनवल्यावर आत्मविश्वास खूपच वाढला आहे. आता ती पदार्थ बनवताना मला स्वयंपाकघरात प्रवेश बंद असतो(मी खूप सूचना देते म्हणून. . ). गणेश उत्सवात स्पर्धा पाहिल्यावर सर्वात आधी फास्ट फूड स्पर्धेत भाग घ्यायच...
कोट्स वाचणे, जमवणे, लक्षात ठेवणे आणि योग्य वेळी वापरणे असा अनेकांचा छंद असतो. थोडक्या शब्दात मानवी स्वभाव, वागणूक, परिस्थिती इ. इ. वर नेमके भाष्य करणार्या कोट्स वाचणार्याला एक वेगळाच आनंद देऊन जातात. उदाहरणार्थ हे पाहा : नवीन शुद्धलेखनाच्या नावाने.. आजच्या मराठी लोकसत्तेमध्ये खालील लेख आलेला आहे. सदस्यांनी तो वाचावा आण...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांना सोबत घेऊन केलेले बंड यशस्वी झालं. राज्यात शिंदे गट आणि भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आलं आहे. असं असलं तरी शिंदे आणि त्यांच्या गटातील काही सदस्यांवर अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा निकाल अद्याप लागलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी...
'जलसंपदाप्रमाणेच वीज क्षेत्रातील कंत्राटे ठरविली' जलसंपदा विभागात ज्या पद्धतीने निविदा देण्याचा उद्योग केला गेला, तशीच पद्धत अवलंबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील पाच वर्षांत वीज क्षेत्रातील कंत्राटे ठरविली असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी केला. या विभागातील गरप्रकारांच...
Sweet recipe: कधी कधी आपल्याला नाश्त्यात गोड खाण्याची ईच्छा होते. अशावेळी तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी स्वादिष्ट अशी गोड रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही आतापर्यंत पुरनपोळी, साखरेची पोळी खाल्ली असेल मात्र आज आम्ही घेऊन आलो आहोत बदाम पोळी. आपल्याकडे गोड पदार्थ म्हटल्यावर शिरा, शेवया असे पदार्थ डोळ्या...
हिवाळा सुरु होताच सर्दी, खोकला, ताप या समस्या सुरु होतात. त्यामुळे बऱ्याचदा घास खवखवणे, घशामध्ये वेदना होतात. या वेदना माणसाला खूप त्रासदायक असतात. यामुळे खाणेच काय पाणी पिणेही अवघड होते. यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी आम्ही काही उपाय सांगत आहोत. हे पदार्थ खाल्याने घश्याच्या खवखवीस आराम मिळतो आणि मुख्य म्हणजे हे ...
03 आॅक्टोबर : सनबर्न फेस्टिव्हलला सनातन संस्थेनं पुन्हा विरोध केलाय. 29 ते 31 डिसेंबर या दिवसांत देहू आणि आळंदीच्या मध्ये असलेल्या मोशीमध्ये हे फेस्टिव्हल होणार आहे. पुण्यात मागील वर्षीही झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलला हिंदू सघटनांनी विरोध केला होता. याही वर्षी या फेस्टला विरोध दर्शवण्यात आलाय. या फेस्टमध्ये दारू, ड्रग्...
परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांअभावी धूळखात पडून आहेत. कल्याण : परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांअभावी धूळखात पडून आहेत. त्यामुळे 'ठोक पगारी तत्त्वावर' चालक व वाहकांची भरती करण्याचा ठराव केडीएमटीने राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र, तो फेटाळण्यात आल्याने आता कंत्राटी पद्धतीवर चालक-वाहक नेमण्याच्या ...
आधीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांवरुन आपल्याला आलेले अनुभव दुसर्यांच्याही उपयोगी पडु शकतात हे लक्षात आले म्हणुन हा अजुन एक अनुभव वाचकांपुढे मांडतोय. पहील्यापासुन वाटेल तेव्हा ,वाटेल तिथे दर्या खोर्यात, रानावनात भटकण्याची सवय्/आवड आणि देवळात्,गुहात्,नदीकाठी, खिंडीमध्ये अशा अतरंगी ठिकाणी मुक्कामाची सवय असल्याने (अर्थात...
नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पक्षालाच निवडून दिले होते. मात्र आम्हाला धोका देऊन राज्यात अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन झाले. या सरकारवर जनता खुप नाराज आहे. त्यामुळे पुढील निवडणूकीत राज्यात भाजपचेच सरकार येईल, असा दावा केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Centre minister of state Raosaheb Danve) यां...
स्थैर्य, विडणीः फलटण तालुक्याच्या विडणी गावामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून विडणी गावामध्ये कोरोनाचे अर्धशतक पूर्ण झालेले आहे. लॅाकडाउन करूनही विडणी गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. लॅाकडाउन संपले तरीही नागरिक आता रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्याचबरोबर वि...
तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने मातृत्व भावनेने आज करवीर निवासिनी महालक्ष्मी/ अंबाबाईला शालू अर्पण करण्यात आला. या भरजरी शालूची किंमत एक लाख चार हजार इतकी आहे. देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव व पदाधिकाऱ्यांनी शालूचा स्विकार केला. तिरुपती देवस्थानचे ट्रस्टी भास्कर रेड्डी, लक्ष्मी रेड्डी, प्रशांती रेड्डी, स...
राज्यातील २० सहस्रांहून अधिक परिचारिकांचे कामबंद आंदोलन ! परिचारकांचे कामबंद आंदोलन रुग्णांच्या जिवावर बेतण्यापूर्वी तात्काळ तोडगा काढणे अपेक्षित ! परिचारकांचे कामबंद आंदोलन रुग्णांच्या जिवावर बेतण्यापूर्वी तात्काळ तोडगा काढणे अपेक्षित ! भरभरून आनंद आणि चैतन्य देणाऱ्या या ग्रंथाचे प्रकाशन झाल्यामुळे साधकांना परात्प...
कळवा विटावा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जितेंद्र पाटील आणि उद्योजक संतोष तोडकर यांनी सोमवारी कळव्यात शिवसेनेच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. पाटील हे गेले काही दिवसांपासून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्याचर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्...
Kartik Vajir : लोकशाहीवर भाषण ठोकून Viral झालेला 'तो' चिमुकला कोण? दोन दिवसांपूर्वी शाळेतील एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात विनोदी भाषण करत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. "आजपासून भारतात लोकशाही लागू झाली असून आपण लोकशाहीमध्ये क...
सत्ता बदलली की राजकीय गणितं जशी बदलतात तसे आंदोलनकर्तेही बदलतात. सलग १५ वर्षे सत्तेत असताना टोल धोरणाच्या विरोधात अवाक्षरही न काढणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शुक्रवारी टोल बंद करण्यासाठी धरणे धरले. सत्ता बदलली की राजकीय गणितं जशी बदलतात तसे आंदोलनकर्तेही बदलतात. सलग १५ वर्षे सत्तेत असताना टोल ध...
यवतमाळ / घाटंजी-(तालुका प्रतिनिधी) एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीच्या दोन्ही टप्प्यातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात घाटंजी तालुक्यातील ५० ग्राम पंचायतीचा समावेश होता. येथिल ग्राम पंचायतिच्या निवडणुका तहसीलदार पुजा मातोडे व नायब तहसीलदार यांच्या पारदर्शक नियोजनाने कोरोना काळात सर्व निय...
मुंबईः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तसेच रायगड, रत्नागिरी, साताऱ्यात दरड कोसळून दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील तळीये येथे दरड दुर्घटनेत तब्बल ४४ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर भाज...
नवी दिल्ली, १७ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. नव्य...
लखनऊ : सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. त्याला हिंसक वळण लागले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात राज्यात सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बिज्नोर आणि मिरत येथे दोन तर संभल, फिरोझाबाद आणि कानपूर येथे गोळीाबारात एकजण मरण पावला. कानपुरात अन्य सात जण जखमी झाले...
भाजपविरोधी आघाडीच्या नेतृत्त्वाचा चेहरा ठरवणं हा विरोधी ऐक्या समोरचा सर्वात मोठा अडथळा असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या काही महिन्यांमध्ये २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकींना देश सामोरा जाणार आहे. तरी विरोधी पक्षांमध्ये एकमत किंवा मध्यममार्ग निघताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि देशभरातील प्...
पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या मांढरदेवी काळुबाई चे पुजन केले होते.अशी एक दंतकथा सांगितली जाते. देवीने पौष पोर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली. म्हणून आजही पौष पोर्णिमे ला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीचे देव्हारे घेउन गडावर येतात. ढोल , झांज ही ह...
श्रमजीवी संघटनेच्या वतीने सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शहरात शनिवारी दहन करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या वतीने सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शहरात शनिवारी दहन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून न दिल्याने संघटनेच्या वतीने पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी महिलांसह शेकडो कार्यकर्...
कोणीतरी कोणावर तरी मेहेरनजर करायलाच पाहिजे. सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ताशेरे मारून, स्वयंसेवकांचा पाणउतारा करून, त्यांची उपेक्षा करून तुम्हाला काय मिळणार आहे, आसुरी आनंदच ना! संघ स्वयंसेवकांनी आणीबाणीतच काय पण स्वातंत्र्याच्या चळवळीतसुद्धा प्राण पणाला लावून कार्य केले, अतोनात कष्ट केले, अगदी पूर, भूकंप, इतर आपत्ती...
मुकें प्रेम " बैस, रोहिदास अगदी शेजारी बैस. प्रेमाच्या राज्यांत चांभार मराठा हा भेद नाहीं. साडेपांच वर्षे तुझ्या माझ्या डोळ्यांनी आपलीं मनं गुंफलीत. आतां शरीरं कां दूर ? रोहिदासाला हटकून वेड लागायची पाळी आली. त्याला एकाएकी बोलतां येऊं लागलें - राधा, राधा, राधा, राधा, त्यानें कितीदां तरी हांका मारून " बोल रोहिदास ! " रा...
लैंगिक अत्याचाराच्या विराेधात पुण्यातील तरुण - तरुणी म्हणतायेत "वी टुगेदर" वी टू या समितीकडून आज लैंगिक अत्याचार विराेधी कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते. पुणे : 2017 हे वर्ष महत्त्वाचे ठरले ते मी टू या चळवळीमुळे. अमेरिकेपासून सुरु झालेल्या या चळवळीने भारतातील अनेक नामवंत लाेकांचे खरे च...
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णाधार विराट कोहलीला मैदानात संतापल्याचं पाहिलं असेल. मात्र मैदानाबाहेरही त्याचा संयम सुटला आणि त्याने सरळ इन्स्टाग्रामवर शाळा घेतली आहे. खेळाडूंच्या खासगी आयुष्यात लुडबुड करणाऱ्यांबाबत त्याने नाराजी व्यक्त केली. विराट कोहलीच्या हॉटेल रुमचा व्हिडीओ लीक झाला होता. त्यानंतर कोहलीने नाराजी व्...
पुण्यात शिवसेना आणि माविआ आमने सामने आले आहेत. शिंदेंच्या सभेबाहेर महाविकास आघाडीने दंगा केला आहे.... पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन झालं आहे....
बेचने वाले हवा भी बेचते है. . गुब्बारों में हवा डाल के ! काल रात्रीपासून मला काहीच दिसेना. आरशातही चेहरा काळाच दिसतोय. ( 'बॉलीवूड सेलिब्रेटीं'चा 'व्हॉटस् अॅप' ग्रुप. ) शक्ती : आऊùù ललिता. काल रात्रीपासून मला काहीच दिसेना. आरशातही चेहरा काळाच दिसतोय. जॉनी : फिर कहीं तो 'मूँह काला' किया होगा. रणबीरः मलाही सर्वत्र अंध...
कल्याण (पूर्व) 'ड' प्रभाग क्षेत्रअंतर्गत प्र. क्र. ५०, शनिनगरमध्ये फेरिवाल्यांसाठी आरक्षण क्र. ४२२ सर्व्हे क्र. ५७ अ पैकी ३० गुंठे जमीन मोकळी असूनही मनपाने ताब्यात न घेतल्यामुळे वापर नाही. तसेच मनपा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शाळेसाठी असलेली आरक्षण क्र. ४१७मध्ये सर्व्हे क्र. १२० पैकी २६ गुंठे असलेल्या जमिनीवर अतिक्र...