text
large_string
ऐश्वर्यानं नवरात्रीनिमित्तानं पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये,माथ्यावर लाल रंगाची बिंदी लावत एक फोटो शेअर केला,ज्यावरनं चाहत्यांच्या नजरा हटत नाहीयत. ऐश्वर्या त्या लूकमध्ये भलतीच दिलखेचक दिसत आहे. ऐश्वर्याला थेट एका चाहत्यानं सवाल केला आहे की, 'आम्हाला मारायचा प्लॅन आहे का? ' ऐश्वर्या अनेकदा साडी किंवा अनारकली लूक कॅरी क...
Viral Video । सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर कोणती गोष्ट येईल ते नाही सांगु शकत. व्हायरल होणारे व्हिडीओ जेव्हा आपण पाहते तेव्हा त्याने चेहऱ्यावर हसु येत तर कधी रडू. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला गैर पुरुषाच्या स्कुटीवर बसुन निघाली आहे आणि मागुन तिचा नवरा येतो, पण रोडवर जे...
कोल्हापूर : आजरा तालुक्यातील शेतकरी आणि कामगारांचा विचार करून जे काम होणार नव्हते ते केले आहे. यापुढच्या काळात तरी नीट कारभार करा. मासिक बैठकांचा भत्ता बंद करा. घरातून जेवणाचा डबा आणून झाडाखाली जेवा, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आजरा साखर कारखान्याच्या सर्व संचालकांचे रविवारी कान टोचले. आजरा कारखान्...
ओट्यावर डोके आपटून जन्मदात्या पित्याचा खून करणाऱ्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवित सात वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रमेश बकाराम नागोसे (५०) असे या आरोपीचे नाव आहे. वडील बकाराम (८०,रा. दोघेही पारडसिंगा, काटोल) यांच्य...
हिंजवडी येथे आयटीकंपनीच्या पुढाकारातून उभे करण्यात आलेले प्रशस्त 'कोविड केअर' रूग्णालय हे राज्यातील पहिले स्वतंत्र अद्ययावत असे रुग्णालय असणार आहे. पुणे : हिंजवडी येथील आयटी कंपनीत शासनाचा आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद आणि विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ४५० खाटांचे अद्ययावत अशा 'कोविड केअर' रुग्णालयाचे गुरुव...
द्विजेंद्रनाथ टागोर (१८४० ते १९२६ ) हे कवी, गणितज्ञ, चित्रकार, बंगाली लघुलिपी नि स्वरलिपीचे जनक, संगीतकार, तत्वज्ञ आणि प्रखर राष्ट्रवादी देशभक्त असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. प्रसिद्ध टागोर घराण्यात त्यांचा जन्म झाला. ते महर्षी देवेंद्रनाथ टागोरांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि रवींद्रनाथ टागोरांचे ज्येष्ठ बंधू. 'हिंदू मेळा'...
५) म्हणजे त्या नमाजीला नित्य अदा करा, जी धर्मशास्त्रांत नक्की केली गेली आहे. पुढे भक्तीचा पण हुकूम येत आहे; ज्याच्यात नमाजपण शामील होती, परंतु तिचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व डोळ्यासमोर ठेवून, तिचा विशेष हुकूम दिला. ६) म्हणजे फलाह (यश), अल्लाहची उपासना आणि आज्ञापालन म्हणजे, भलाईची कामे स्वीकारण्यात आहे. अल्लाहची उपासना आणि...
December 9, 2016 1:49 PM0 commentsViews: 09 डिसेंबर : 'चलनतुटवड्यामुळे 'रईस'च्या व्यवसायावर काही परिणाम होणार नाही,' हा विश्वास व्यक्त केलाय किंग खाननं. बुधवारी 'रईस'च्या ट्रेलर लॉचच्या सोहळ्यात शाहरुख आपला आगामी चित्रपट,डिअर जिंदगी आणि चलनतुटवड्याविषयी बोलत होता. लागला,'असं शाहरूख खान म्हणतो. सिंगल स्क्रीन थिएटर्सवर य...
'होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत'; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर\nBy टीम थोडक्यात On April 3, 2021 6:24 am\nमुंबई । भाजप नेत्यांनी लॉकडाऊनला विरोध करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच लॉकडाऊन केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला होता. याला उत्तर देत उद्धव ठाकरेंन...
'करोना' व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून नगरच्या महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी चेहऱ्यावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्ती, सरकारच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्स ...
व्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे श...
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अपघातात मृत्यू पावलेला तरुण परत आठ दिवसांनी जिवंत होवून घरी आला... होय ! तुम्ही बरोबर बातमी वाचलीय ही घटना झालीय नंदुरबार जिल्ह्यात. अपघातात निधन झालेल्या एका युवकावर अंत्यसंस्कार होऊन त्याच्या दहाव्याचा कार्यक्रम १ फेब्रुवारीला होणार होता. मात्र, त्याआधीच तो घरी परतल्याने सर्वच अचंबित झाले. ...
घर फिचर्स सारांश कर्नाटकातील नाट्यपरंपरा! कर्नाटक राज्यातील तुमकुर जिल्ह्यात गुब्बी नावाचं एक तालुक्याचं गाव आहे. देशातल्या कुठल्याही गावासारखंच एक गाव. पण या गावाचं वैशिष्ठ्य म्हणजे तिथली नाटक परंपरा आणि या परंपरेचा महत्वाचा भाग म्हणजे 'गुब्बी श्री चेन्नबसवेश्वर नाटक मंडळी' ही नाट्यसंस्था. तिचे संस्थापक श्री गुब्बी वी...
"मी मराठी मुलगा आहे.. याचा मला गर्व आहे.." असं तो चक्क मराठीतच म्हणाला व उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला..! तो आला.. भव्य दिव्य.. स्वप्नवत वाटाव्या अशा व्यासपीठावर.. आला! निळा शर्ट.. बाह्य़ा आखडलेल्या.. काळी पॅन्ट.. उंचापुरा.. तिरक्या नजरेनं पाहत.. मान वाकडी करीत व हात पुढे करून हाताचा अंगठा दाखवित.. अग...
महाराष्ट्रात घुसखोरी करून 'बाभळी'चे राजकारण करत तेलंगणातील पोटनिवडणुकीत फायदा उपटण्याचे तेलुगु देसमचे चंद्राबाबू नायडू यांच्या पाचावर 'धरण' बसेल असा धक्कादायक निकाल शुक्रवारी विधानसभा पोटनिवडणुकीत पाहायला मिळाला. चंद्राबाबूंची पाटी कोरीचकाँग्रेसलाही जबर धक्काहैदराबादमहाराष्ट्रात घुसखोरी करून 'बाभळी'चे राजकारण करत तेलं...
टीम इंडिया आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 12 ऑगस्टपासून लंडनच्या लॉर्ड्स (Lord's Cricket Ground) मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीस संघाने (Team India) आतापर्यंत या मैदानावर 18 पैकी फक्त 2 कसोटी जिंकल्या आहेत. या दोन्ही विजयांचा आणि भारताने जिंकलेल्या एकदिवसीय विश्वचषकांचा ...
करमाळा प्रतिनिधि. करमाळा येेेथील ग्रामसुधार समितीच्यावतीने दिला जाणारा यंदाचा सन्मानाचा करमाळा भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १३ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५ वा. यशकल्याणी सेवाभवन परिसर येथे होणार आहे. या पुरस्काराचे वितरण सिनेअभिनेते व दिग्दर्शक, कलाकार...
सोलापूर : ज्येष्ठ नागरिक, तरुणाई, चिमुरड्यांना एकांत मिळावा यासाठी एकीकडे कुठं मोकळी जागा नाही. तर दुसरीकडे मात्र, जिथे जागा आहे तेथील स्थिती अत्यंत वाईट आहे. मॉर्निंग वॉक, दुपारच्या विश्रांतीसाठी किंवा चिमुरड्यांना खेळण्यासाठी उद्यानांमध्ये महापालिकेने व्यवस्था केली, परंतु त्याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याने त्यांचा श्वास...
मुंबई - महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेतील 'स्वरांमध्ये 'ए' नंतर 'ए' आणि 'ओ' नंतर 'ऑ' या स्वरांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता 'अ', 'आ', 'इ', 'ई', 'उ', 'ऊ', 'ऋ', 'लृ', 'ए', 'ए', 'ऐ', 'ओ', 'ऑ' आणि 'औ' असे १४ स्वर लिखाणात वापरता येणार आहेत. 'अं' आणि 'अः' हे स्वरादी आहेत. १० नोव्हेंबर या दिवशी याविषयीचा शासन आदेश काढण्यात ...
. . . म्हणून गर्दी जमविण्यासाठी जातींचा आधार घ्यावा लागतो, इतकेच! महाराष्ट्रातील साडेतीनशे जातींसह देशभरातील जवळपास चार हजार जातींच्या नोंदी जनगणनेवेळी घेण्यास केंद्राचा नकार असला तरी त्याच सरकारने आधी सर्व प्रकारच्या वैद्यक प्रवेशांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू केले. अनुसूचित जाती व जमाती वगळता अन्य कोणत्याही ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतानं 137 धावांनी विजय मिळवला आहे. भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1नं आघाडी घेतली आहे. (सर्व फोटो सौजन्यः ट्विटर) मेलबर्नच्या मैदानातील या 'बॉक्सिंग डे' कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघानं तुफान सेलिब्रेशन केलं. विजयानंतर संपूर्ण संघाच्याच चेहऱ्यावरील आनंद...
मुंबई, दि. ५ (पीसीबी) - राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्र...
एमपीसी न्यूज - शिवराज ग्रुप वाघोलीतर्फे कोल्हापूर येथील प्रयाग चिखली या गावास अन्नधान्य, औषधे, कपडे, पिण्याचे पाणी तसेच घरगुती उपयोगी वस्तू वाटप केले. गावातील 500 लोकांना घराघरात जाऊन मदत केली. त्यावेळी गावचे सरपंच उपसरपंच यांनी आभार मानले. यावेळी शिवराज ग्रुप वाघोली अध्यक्ष विशाल आप्पा सातव पाटील, बंटी शेठ चौधरी, किर...
दिल्ली - बीपीएससी परीक्षेची (BPSC Exam) प्रश्नपत्रिका (Questions paper) फुटल्यानंतर बिहारमध्ये (Bihar) खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) पुन्हा एकदा विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत. प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर बीपीएससीने परीक्षा रद्द केली आहे. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या...
बावीस कोटींचा लोकवाटा अधिकाऱ्यांनी सामूहिकपणे लाटला - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार\nबावीस कोटींचा लोकवाटा अधिकाऱ्यांनी सामूहिकपणे लाटला\nपुणे : केंद्र व राज्याने आणलेल्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी भरलेल्या २२ कोटी रुपयांच्या लोकवाट्यावर कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांनी सामूहिकपणे ताव मारला आहे. लोकवाट...
ट्विटरनंतर राहुल गांधींचं इन्स्टाग्राम अकाउंटही ब्लॉक होणार? नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं ट्विटर अकाउंट (Twitter) लॉक करण्यात आलं होतं तसेच काही काळासाठी त्यांचं ब्लू टीक देखील हटवण्यात आलं होतं. या घटनेनंतर मोठा गदारोळ पहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी आज याबाबत मौन सोडलंय. म...
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांना सन 2022-23 या आर्थिक वर्षातील मालमत्ताकराचे बिले थेट पोस्टाने घरी येणार आहे. एका बिल पोस्ट करण्यासाठी 3 रुपये 20 पैसे खर्च येणार असून शहरातील 5 लाख 71 हजार मालमत्ताधारकांना बिल पाठविण्यासाठी 18 लाख 27 हजार 200 रुपये खर्च येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 5...
आज 31 ऑक्टोबर, हॅलोवीनची ( Halloween ) रात्र! दरम्यान यंदा जगभरात अजूनही कोरोनाचं सावट घोंघावत असताना पारंपारिक पद्धतीने पाश्चात्य देशात आणि अगदी भारतामध्येही आज हॅलोवीन साजरा करता येणार नाही. पण अनेकांनी आजच्या विकेंडची मज्जा द्विगुणित करण्यासाठी घरच्या घरीच भोपळ्याचं कार्व्हिंग केले असेल किंवा ऑनलाईन हॅलोवीन पार्ट्या...
पळसदेव -इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयावरील वातावरण फ्लेमिंगोसाठी आनंददायी ठरले आहे. करोनामुळे गेल्या दीड महिन्यापासून पक्षी पर्यटन ठप्प झाले आहे. विणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असलेल्या हजारो पक्ष्यांचे उजनी काठी जणू मुक्त सम्मेलनच भरल्याचे चित्र आहे. युरोप व कच्छच्या रणातून हे दिमाखदार, लोभसवाण्या रुपाचे हजारो परदेशी पक...
सनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > नोंद > 'आय.एम्.ए.'ने रुग्णांची लूट थांबवावी ! 'आय.एम्.ए.'ने रुग्णांची लूट थांबवावी ! कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करतांना संसर्ग होऊन जीव गमावणारे आधुनिक वैद्य आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी ५० लाख रुपयांचे 'कोरोना कवच विमा संरक्षण' देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
सध्या, प्रकाशकांची या खटल्यातून मुक्तता झाली असली, तरीही या कवितेतून गांधीजींची बदनामी झालेली नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी कवी वसंत गुर्जर यांच्यावरच असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. आणि त्यासंदर्भातील पुढील कामकाजासाठी खटला लातूरमधल्या सत्र न्यायालयाकडं वर्ग केला आहे. यासंबंधी काही तपशील पुढील बातम्यांमधून मिळू शकत...
दीर्घकाळ थंड वातावरणाचा परिपाक आमच्या वातावरणात निहित आहे, म्हणून उबदार महिलांच्या स्वेटरमध्ये अत्यावश्यक असायलाच हवेत. वापरल्या जाणा-या शैली आणि साहित्य हे नेहमी बदललेले नाहीत, परंतु डिझाइनर सजावट आणि या अलमारी आयटमच्या काही रचनात्मक घटकांचा प्रयोग करतच रहातात. सर्वात फॅशनेबल महिला जॅकेट म्हणजे बटर किंवा सजावटीचे "दग...
वॉर्नरच्या हेल्मेटवरून झालेला राडा पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. पाहा हा VIRAL VIDEO. अॅडलेड, 02 डिसेंबर : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात एडलेडमध्ये होत असलेल्या सामन्यात वॉर्नरनं जबरदस्त फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 589 धावांचा डोंगर उभा केला. यात डेव्हिड वॉर्नरनं आपल्या आक्रमक फलंदाजीनं...
नवी दिल्ली 10 मार्च : गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय...
रशे अमी झरता वरसाद भूमि भींजावशे रे, क्यारडे कल्पतरुनो पाक कणना कळशी थशे रे. माजी एवा मो माग्या वरसाद कुंदनना वरसशे रे, आवती सागरियानी छोळ रतनचोक रेली जशे रे. 'अर्वाचीन कविता' पहिली आवृत्ती १९४५, पृष्ठे ४५२. २४. पण ह्या कवितेच्या सुरुवातीच्या श्लोकावरून अशी कल्पना होते की, पंडू व माद्री एकाच कुटीत झोपत होते. एवढेच नाही...
टीम इंडियाने दुसऱ्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर २ विकेट राखून बाजी मारली. या विजयासह भारताने ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाच्या विजयात मुंबईकर श्रेयस अय्यरने मोलाची भूमिका बजावली. ७१ बॉलमध्ये ४ चौकार आणि १ षटकार लगावत अय्यरने ६३ धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या या अर्धशतकी खेळीनंतर टीम इ...
नावळी (ता. पुरंदर) येथे जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारासाठी भूसंपादनाची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे. त्यावर मार्ग काढण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहेत. या भूसंपादनामुळे शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असून देशोधडीला लागणार आहेत. भूसंपादन करताना बागायत जमिनी सरकार घेत असून नेमके चार-दोन राजकीय पुढाºयांच्या फायद्यासाठी भू...
उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन जो युतीचा प्रयोग केलाय, तो शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वीच केला आणि एक नवी समीकरण राज्यात तयार झालं. . पवारांनी एकाच वेळी चार दलित नेते सोबत घेतले, त्यांना निवडून आणण्यासाठी हातभार लावला, हे चारही नेते लोकसभेत पोहोचले आणि पवारांनी जातीय समीकरण साधलं. . निवडणुकीतले जातीय समीकरणं...
(1 Duo ) खगोलशास्त्राचे विश्व Apparent Magnitude चित्र क्रमांक 100: लांबच्या तारकाविश्वासाठी ख्रिस्टियन (Kristian ), सॅण्डेज (Sandage) आणि वेस्टफाल (Westphal) यांनी काढलेले हबल रेखा चित्र काही प्रतिमानांच्या भाकीत रेषांसह दाखवले आहे.. चि. क्र. - 100 मधील बिंदू त्या रेखाचित्रातील अमुक एका रेषेलाच अनुकूल आहेत अस म्हणता य...
Roads, the city asked for the development ofathousand million, । रस्ते, शहर विकासासाठी एक हजार कोटी मागितले - Divya Marathi\nRoads, The City Asked For The Development Of A Thousand Million,\nरस्ते, शहर विकासासाठी एक हजार कोटी मागितले\nऔरंगाबाद-रस्त्यांसह शहर विकासासाठी केंद्र सरकारने किमान एक हजार कोटी रुपये द्यावेत, अ...
सोशल नेटवर्किंग साइटवर वादग्रस्त मजकूर टाकणारे, तो मजकूर 'शेअर' किंवा 'लाइक' करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत. जनतेनेही संयम राखून रितसर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, कायदा हातात घेऊन राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणा...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोना व्हायरसमध्ये यूके व्हेरिएंटनंतर आता दक्षिण अफ्रीकन आणि ब्राझील व्हेरिएंटची भिती समोर आली आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटले की, फेब्रुवारीच्या पहिल्या आठड्यात सास-कोव-2 च्या ब्राझील व्हेरिएंटची माहिती मिळाली. व्हॅक्सीनच्या प्रभावाची माहिती घेण्यासाठी प्रयोग सुरू आहेत. त्या...
अलीकडेच रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक व वृत्त-निवेदक अर्णव गोस्वामी स्वतःच बातमीचा विषय झाले. एका आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आलं होतं. त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि आता त्यांना जामीनही मिळाला आहे, पण या प्रकरणानिमित्ताने 'धृवीकरण साधणारं व्यक्तिमत्व' या त्यांच्या प्रतिमेला बळकटी मिळाली. एप्रिल म...
आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु विमान प्रवास महाग असल्याने अनेकांचे हे स्वप्न केवळ स्वप्नच राहतं. पण आता अवघ्या 899 रुपयांमध्ये विमानसफर करता येणार आहे. इंडिगो या एअरलाईन्स कंपनीने वर्षाअखेरीस ही घोषणा केली आहे. 'द बिग फॅट इंडिगो सेल' असे या सेलचे नाव आहे. इंडिगोच्या या ऑफ...
विकासाचे दावे, निधी अपहाराच्या ठिणग्या, परस्परांविरोधात आरोप प्रत्यारोप आणि जाहिराती-सोशल मीडियाच्या माध्यमातून परस्परांविरोधात परजलेली शस्त्रे यामुळे गेले २५ दिवस दिल्लीत सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी संध्याकाळी थंडावली. विकासाचे दावे, निधी अपहाराच्या ठिणग्या, परस्परांविरोधात आरोप प्रत्यारोप आणि जाहिराती-सो...
मुक्ताईनगर प्रतिनिधी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. दरम्यान आज सकाळी मुक्ताईनगर येथे आल्यानंतर त्यांनी कोथळी येथे खासदार रक्षाताई खडसे यांची भेट घेतली. यानंतर ते उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाले. यावेळी या हॉस्पीटलमध्ये देवेंद...
पुणे । भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी आज (७ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाकरेंची घुसमट होत आहे आणि ते लवकरच बाहेर पडतील असं काकडे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच पलटवार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाक...
CSK Vs MI, IPL 2021: कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएल 2021 च्या (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला कालपासून सुरुवात झाली आहे. यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सला (CSK Vs MI) 20 धावांनी पराभूत केले. परंतु, चेन्नईच्या विजयापेक्षा सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. ...
देशातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता समजून घेणे गरजेचे आहे. देशभरातील तरुणांचा उद्रेक समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांवर हल्ला करणारे हल्लेखोर देशासमोर यावेत, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. CM Uddhav Thackeray । (Photo Credits: Twitter) जेएनयूमध्ये झालेला हल्ला (Attack on students at JN...
स्वप्नील जोशी मुलगी मायरा आणि लेक राघव यांच्यासोबतचे व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करत असतो. अनेकदा मायरा स्क्रीनवर असते. पण आता स्वप्नीलने क्युट बॉय राघवचा व्हिडियो शेअर केला आहे. राघवला विचारलं जातं की त्याचं स्विमिंग चालू आहे का? तो म्हणतो बंद आहे. का विचारल्यावर करोनाचे किटाणू आहेत. असं गोड आवाजात उत्तर हा गोड संवाद ...
प्राथमिक भागविक्री अर्थात इनिशियल पब्लिक ऑफरच्या (आयपीओ) माध्यमातून २५ हजार कोटी रुपये भांडवलाची उभारणी करण्यास कंपन्या उत्सुक असताना नव्या आर्थिक वर्षात यामुळे मोठ्या प्रमाणवर गुंतवणुकीची संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार आहे. प्राथमिक भागविक्री अर्थात इनिशियल पब्लिक ऑफरच्या (आयपीओ) माध्यमातून २५ हजार कोटी रुपये भांड...
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पिस्तूल आणि सहायक पोलीस निरीक्षक असल्याचे बनावट आयकार्ड बाळगणाऱ्या तथाकथित पत्रकाराला लोणावळा ग्रामीण पोलासांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पिस्तूल आणि बनावट आयकार्ड जप्त केले आहे. गणेश गोपीनाथ वायकर (रा. कारला ता. मावळ जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने...
वडगाव धायरी पुलाच्याजवळ भरधाव डंपरने एका दुचाकीसह सहा गाड्यांना उडवले. हा डंपर बसथांब्याला जाऊन धडकल्याने तो पूर्णपणे कोसळला. या अपघातामध्ये सात वर्षांची मुलगी जखमी झाली असून डंपरचे आणि एका चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. म. टा. प्रतिनिधी, पुणे वडगाव धायरी पुलाच्याजवळ भरधाव डंपरने एका दुचाकीसह सहा गाड्यांना उडवले. हा ...
अकोला, दि. १० - महाराष्ट्र शासन कायद्याप्रमाणे चालणार नाही असा विडाच त्यांनी उचलल्याचे दिसत असून २०१९ च्या नीट परीक्षांमध्ये शासनाने एससी, एसटी व ओबीसी यांचे आरक्षण २५ टक्क्यांवर आणले. परंतु एसईबीसीला सोळा टक्के तर ईडब्ल्यूएसला दहा टक्के आरक्षण देण्यात आले. त्यात कुठल्याही प्रकारची कपात न करता हे आरक्षण कायम ठेवण्यात आ...
मलवडी - महाराष्ट्राला जलसंधारणाची दिशा देणारे, राज्य शासनाचे विविध पुरस्कार पटकाविणारे व सध्या स्मार्ट व्हिलेजचा पुरस्कार पटकावलेल्या लोधवडे (ता. माण) गावाने आज वेगळा उपक्रम राबविला. फक्त वधू-वरच नव्हे तर संपूर्ण वऱ्हाडाने शिवारात श्रमदान केले. लोधवडेच्या कोमल माने व तुषार चोपडे यांचा उद्या (ता. २३) विवाह आहे. हे दोघेह...
Rajesh Kshirsagar: गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या सत्ता संघर्षात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे गटात दाखल झाले होते. त्याच्या बंडखोरीचे कारण आता समोर आले आहे. कोल्हापूरः एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची खदखद आत...
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; ट्विट करत म्हणाले की.... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ, मशाल चिन्हावर 'या' पक्षाकडून दावा! अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेस राष्ट्रवादीचा शिवसेना उमेदवाराला पाठिंबा! Uddhav Thackeray Vs BJP: आता थेट PM मोदी...
श्रीनंदाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली नोंद ! नागपूर - येथील चि. श्रीनंदा देशकर (वय दीड वर्ष) ही अनेक वस्तू पटापट ओळखते. ती प्राणी आणि पक्षी यांची नावे सांगते. इतकेच नव्हे, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र दाखवल्यानंतर ती लगेच 'हे मोदीजी आहेत', असे सांगते. तिच्या या कर्तृत्वाची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर...
Pune News : काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि आता वातावरणात झालेला उच्चांकित तापमान याचा फटका पालेभाज्यांवर दिसू लागला आहे. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दरात माेठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाट बसू लागली आहे. (Maharashtra News) काही दिवसांपुर्वी पुण्यातील मंडईत कोथिंबीरीची (Coriander Price...
धर्माधिष्ठीत आरक्षणाबाबत महाआघाडी सरकारमध्येच अजून एकवाक्यता नाही. नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणाबद्दल विधान परिषदेत जरी घोषणा केली असली तरी मुख्यमंत्री ठाकरेंनी "असा कोणताही प्रस्ताव शासनासमोर नाही' असे लगेच जाहीर केले. हा गोंधळ लवकरच संपेल अशी आशा करण्यास जागा आहे. याचे कारण ऑक्टोबर 2014 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात कॉ...
[अनर्थ पागाच्या लांबीच्या एक-तृतीयांश लांबीचा (उंचीचा) कोनाडा करावा (२६३) उंची आणि रुंदी यांच्यात अशा रेघा आखाव्यात की सारख्या (रुंदीचे व लांबीचे) भाग होतील. शेवटले चारी कोपरे विभागणाऱ्या रेघा (कर्ण) आखाव्यात. (२६४) त्यामुळे छेदबिंदू तसेच मध्यभागील मध्यबिंदू हे जोडले जातात. मध्यभागील लांबीची रेघ ही दुसऱ्या आडव्या रेघ...
डेहराडून (उत्तराखंड) - उत्तराखंड उच्च न्यायालयाने कोरोना नियमावलीचे पालन करून चारधाम यात्रा चालू करण्याचा आदेश दिला आहे. जून मासामध्ये या यात्रेवर बंदी घालण्यात आली होती. १. न्यायालयाने आदेशात म्हटले की, बद्रीनाथ धाममध्ये प्रतिदिन १ सहस्र २००, केदारनाथ धाममध्ये ८००, गंगोत्रीमध्ये ६०० आणि यमुनोत्रीमध्ये ४०० यात्रेकरूंन...
पुणे : एका व्यावसायिकाचे गेमिंग अकाउंट वापरून मिळालेल्या पॉईन्टच्या बदल्यात ३० लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेला एक जण आयटी कंपनीत तर दुसरा नामांकित कंपनीत कामाला असल्याचे समोर आले आहे. अमोल रमाकांत एकबोटे (वय २९) आणि सौरभ पाडुरंग माने (वय २५ दोघेही रा. बाणेर) अशी अटक क...
मे महिन्यात भाडेवाढीची शिफारस असूनही रिक्षा-टॅक्सीचालकांना भाडेवाढ मिळत नाही. पण यंदा रिक्षा-टॅक्सीचालकांना सरसकट 2 रुपयांची भाडेवाढ देण्यात आली आहे. पेडणे : पेडणे तालुका हा भुईमूग लागवड व उत्पादनात सातत्याने अग्रेसर आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या आधाराची मात्र गरज आहे. भुईमूग लागवडीत तालुक्यातील महिला शेतकऱ...
करोनाचा वाढता संसर्ग पाहता १३ ते २३ जुलैपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये व्यापक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या शहरांमध्ये करोनाबाधित रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊन दरम्यान केवळ दूध, औषधांची दुकाने, क्लिनिक आणि अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आ...
जिंतूर : समुद्र काठावर आढळणारा छोटा चोर कावळा तौक्तेच्या तडाख्यातून वाचण्यासाठी येलदरी धरणाच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी भटकंती करताना आढळून आला. या पक्ष्याची नोंद पक्षीमित्र गणेश कुरा यांनी २१ मे रोजी घेतली आहे. मराठवाड्यात पहिल्यांदाच हा कावळा आढळल्याचे समजते. येलदरी धरणाच्या जलाशयात हवेत उडत असताना नेहमीपेक्षा हा वे...
MSSDS Dhananjay Kamble 12 months ago on April 29, 2020 (408) (4) कोविड-19 विरोधात देश लढा देत असताना या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांची असलेली मोठी गरज लक्षात घेऊन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय विविध उपाययोजना राबवित आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य कौश...
धारण केलें. ) त्याचा क्षय गेला. ( तो पुन्हां कलासंपन्न झाला. ) तेव्हां चंद्रादि देवतांच्या आग्रहास्तव श्री शिव ज्योतिर्लिंगरूपार्ने प्रमास क्षेत्री कायमचे राहिले. तेंच सोमनाथ ज्योतिर्लिंग होय. येथेंच श्रीकृष्णचंद्राचा, जरा नामक व्याघाचा बाण लागण्याचे निमित्त होऊन अस्त झाला. या कथा लाक्षणिक आहेत. मुसलमान राजांनी इ. स. १...
टीम ई-लोकमान्य । मुंबई- लॉकडाऊनचा कोणताही निर्णय झालेला नाही,मात्र गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून उपाययोजना केल्या जातात. पण लोक जर बेफिकीरीने वागणार असतील तर सरकारला नाईलाजान...
जळगाव : जिल्ह्यातील पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेल्या २१ वाळू गटांची ई-लिलाव आणि ई-निविदा प्रक्रिया सोमवारी प्रशासनाने जाहीर केली असून यानुसार सोमवारपासूनच निविदा भरण्यास सुरुवात झाली आहे. २० जानेवारीला या निविदा उघडण्यात येणार आहेत. दरम्यान, या लिलाव आणि निविदांची ९ जून २०२१ पर्यंतच मुदत राहणार असल्याचेही प्रशासनाने...
मुंबई । कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी यांनी भारताला अनेक मोठे यश दिले आहे. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून दोघांनीही भारतीय संघाला एका मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळेच आज त्यांचे जगभर चाहते निर्माण झाले आहेत. खेळाच्या दुनियेत राज कारणारे हे दोन्ही खेळाडू अभ्यासात मात्र जेमतेम होते. धोनीने पित्याच...
शहरालगतच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात पुन्हा बिबट्यासदृश प्राण्याचे पगमार्क आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातही बिबट्याचे अस्तित्व असल्याची चर्चा असल्याने उद्यान काही काळ बंद ठेवावे लागले होते. आता पुन्हा बिबट्याचे पगमार्क दिसू लागल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदार...
पावभाजीमध्ये पावभाजी मसाल्याऐवजी चाट मसाला वापरला तर चालेल का? नाही ना? फॅशनचंही तसंच असतं. कशावरही काहीही घालून 'त्यात काय बिघडलं' असं म्हणून आपण वेळ मारून नेतो खरी, पण.. आपल्याकडे सिनेमात हिरो आणि हिरोइन यांची पेअरिंग करेक्ट असली की पिक्चर हिट, असं समजलं जातं. कपडय़ांचं पण तसंच आहे. अॅक्सेसरीज आणि कपडे याचं पेअरिंग ज...
पाटण तालुक्यातील कोयना नदीवरील संगमनगर (धक्का) पूल येथे नवीन उंच पूल उभारण्यासाठी २०१२-१३साली राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. संगमनगर येथे मंजूर झालेल्या पुलाचे ठिकाण बदलून तो मणेरी येथे बांधण्याचा राजकारण्यांकडून घाट घातला जात आहे. म. टा. वृत्तसेवा, कराड पाटण तालुक्यातील कोयना नदीवरील संगमनगर (धक्का) पूल येथ...
सध्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असल्याने भारत संचार निगमच्या ऑप्टिकल फायबर केबल वारंवार खराब होत असल्याने दस्तनोंदणी बिन भरवशाची राहिली आहेत. यामुळेच नागरिकांकडून झालेले व्यवहार रखडून पडले आहेत, तर बीएसएनएलकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने दुरुस्तीसाठी बार्शीहून कर्मचारी बोलवावे लागतात. हे काम पूर्ण होईपर्...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या कोरोना व्हायरसशी झुंज देत असलेल्या महाराष्ट्रासमोर आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने येत असून बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. यासोबतच या वादळाचा फटका राजधानी मुंबईलाही बसणार आहे. त्य...
करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेने ऑक्सफर्ड व आयबीएम (Oxford Education) या आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होतील. "ऑक्सफर्ड हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असून तेथे प्रशिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाठवण...
SBI इकॉनॉमिस्ट 2021-22 मध्ये विकास दर कमी केला, अर्थव्यवस्थेत W आकाराच्या रिकव्हरीची अपेक्षा Hello Maharashtra\nSBI इकॉनॉमिस्ट 2021-22 मध्ये विकास दर कमी केला, अर्थव्यवस्थेत W आकाराच्या रिकव्हरीची अपेक्षा\nनवी दिल्ली । भारतीय स्टेट बँक (SBI) च्या अर्थतज्ञांनी चालू आर्थिक वर्ष 2021-22 मधील जीडीपी वाढीचा अंदाज 7.9 टक्क्य...
शालेय शिक्षण ही जीवनाच्या सुंदर वास्तूची पहिली पायरी असते. ती विविध प्रकारच्या अनुभवांतून निर्माण होते. तिला भवितव्याच्या सुरेख कल्पनांचा रंग असतो. बालकांच्या सामाजिक, भौतिक व बौद्धिक विकासाची काळजी शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या गतिविधींच्या मार्फत घेतली जाते. परंतु भावनिक विकासाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जा...
'जर्मनीचा एवढा मानाचा पुरस्कार मिळणे हा भारत-जर्मनी नात्यातील शैक्षणिक सहकार्यासाठी दिलेल्या मी दिलेल्या योगदानासाठी झालेला माझा सन्मान मी समजतो. मी तो कृतार्थ भावनांनी आज स्वीकारत आहे. जर्मनीत अतिशय तरुण वयात शिक्षण आणि संशोधनासाठी जाण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्यच समजतो. त्याकाळी उच्च शिक्षणासाठी सर्वांनी अ...
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News । आगामी महापालिका निवडणुकीच्या (PMC Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याचं दिसत (Pune News) आहे. युवतींचे संघटन करण्...
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन टीजेएसबी बँकेतून होणार आहे. ठाणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन टीजेएसबी बँकेतून होणार आहे. मात्र, ते शिक्षकांच्या गैरसोयीचे असल्यामुळे ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाने टीजेएसबीतील वेतनाला नापसंती दर्शवली आहे. जुलैचे वे...
'प्राचीन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण' या शिर्षकाखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून गोंडकालिन विहिरींच्या दूरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत महापौर आणि आयुक्तांनी विहिरींची पाहणी करीत त्यांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर : 'प्राचीन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण' या शिर्षकाखाली लोकमतने वृत...
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवरा नदीपात्रालगत (Pravara River) असलेल्या बागायत पट्ट्यामध्ये ऊसाचे (sugarcane)मोठ्या प्रमाणावर मळे आहेत. याच ऊसामध्ये बिबट्याचे आता वास्तव्य सुरु असून त्यांचे दर्शन नागरिकांना होवू लागले आहे. गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जोर्वे - रहिमपूर रस्त्यावरील (Jorve-Rahimpur Road) बोरकर वस्त...
प्रायव्हसी अँड सेक्युरिटी इन ऑनलाईन सोशल नेटवर्क्स प्रोफ. पोन्नूरंगम कुमारगुरु ("PK") डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीरिंग इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास आठवडा 1.1 लेक्चर - ०१ अभ्यासक्रमाचा परिचय एनपीटीईएल वरील ऑनलाइन सोशल मीडिया कोर्स मधील गोपनीयता आणि सुरक्षिततेमध्ये आपले स्वागत आहे. मी पीके आहे....
Makar Sankranti : गुळपोळी करायची आहे, घ्या परफेक्ट रेसिपी, करा खमंग गुळपोळी! गुळपोळीचं सारण पातळ झालं किंवा घट्ट झालं तर? गुळपोळी बिघडली तर काय करायचं? 'एळ्ळू बिरदू- ! -कर्नाटकात कशी साजरी करतात संक्रात? कानडी संक्रांतीची खासियत. .
Pune । पिंपरीः तु माझी बायको आहेस आपण लग्न करणार आहोत असे बोलून जवळीक साधत लग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. शारीरिक संबंधातून मुलगी गरोदर राहिल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. पवन उर्फ गुरु कैलास ओव्हळ वय १९ रा. थेरगाव मूळ रा. बीड याच्यावर याप्रकरणी हिंजवडी पोलीस...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरूवारी त्यांचं फेसबुक पेज लॉन्च करणार आहेत. मुंबई, दि. 21- मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरूवारी त्यांचं फेसबुक पेज लॉन्च करणार आहेत. त्यासाठी सगळी तयारी झाली असून मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज राज ठाकरे स्वतः हे पेज लाँच करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजच...
पुणे : महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालिकेत थेट जनता दरबार भरविला. प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी हा दरबार भरविण्यात येणार आहे. यावेळी आयुक्त कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या समस्या पालिका आयुक्तांनी जाणून घेतल्या. या समस्या संबंधित खाते प्रमुखांना पाठविण्यात येणार आहेत. पहिल...
रुवातीला नाणेफेक जिंकत मुंबईनं प्रथम गोलंदाजी घेतली. आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीचे सुरुवात अत्यंत खराब झाली. पृथ्वी शॉ पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. नवी दिल्ली- इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या मोसमात काल (मंगळवारी) आयपीएलमधील मोठा...
पिंपरी (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 335 करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तसेच 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील एकूण रुग्णसंख्या 7276 वर पोहचली आहे. शहरातील रुग्णसंख्येने आज सात हजारांचा टप्पा ओलांडला. रविवारी सायंकाळपर्यंत शहरात 335 करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 318 ...
इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) रणधुमाळी सुरू झाली आहे. आयपीएलचा पंधरावा हंगाम यंदा भारतातील मुंबई आणि पुणे शहरात खेळवला जात आहे. २६ मार्च रोजी आयपीएल २०२२ चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) (CSK vs KKR) यांच्यात झाला. या सामन्यादरम्यान ४ वेळच्या आयपीएल विजेत्या आणि सीएसकेच्या म...
पुणे : नऱ्हे आंबेगाव येथील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये तिथे शिकत असलेल्या ५३ विद्यार्थी तिथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याचे दाखवून त्यांच्या वेतनावर एका वर्षात ४० लाख रूपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. महाविद्यलयाच्या खर्चाचा आकडा फुगवून शुल्क नियामक प्राधिकरणाकडून विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम वा...
को लं व स सुमारे साडे चारशे वर्षांपूर्वीपर्यंत, युरोपियन लोकांना अटलांटिक महासागराचे फार भय वाटत असें. इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स येथून निघालेले दर्यावर्दी दक्षिणेकडे जाऊन, भूमध्य समुद्रांत तरी शिरत; किंवा आफ्रिके च्या पश्चिम किनाऱ्याने आणखी थोडें खालीं जाऊन, उष्ण हवेचा टापू लागतांच, परत फिरत. तथापि, याच्याही पूर्वी आफ्र...
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1988 ते 1996 दरम्यान त्यांनी केलेल्या भाषणांपैकी निवडक 61 भाषणांचे 'नेमकचि बोलणें' हे पुस्तक शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ( Sharad Pawar birthday ) प्रकाशित करण्यात ( Sharad Pawar Speech Book Published ) आले. लेखक सुधीर भोंगळे यांनी शरद पवार यांच्या सर्व भाषणात ...
लाहोरच्या पोलीस अॅकॅडमीवर दहशतवादी हल्ला, १३ ठार\nपाकिस्तानी कमांडोजच्या कारवाईत आठ अतिरेकी ठार, तर सहा जणांना जिवंत पकडले\nलाहोर, ३० मार्च/पी.टी.आय.\nगेल्या २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा जणू पुढील भाग वाटावा, असा हल्ला आज सकाळी लाहोरजवळच्या मनावन येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर केला. सुमारे ...
'सरल'साठी तारीख पे तारीख! जिल्हा तथा राज्यातील शिक्षक मुख्याध्यापकांनी फारशी मनावर न घेतलेली 'सरल' प्रणाली आता शिक्षणविभागासाठी डोकेदुखी ठरली आहे. अमरावती : जिल्हा तथा राज्यातील शिक्षक मुख्याध्यापकांनी फारशी मनावर न घेतलेली 'सरल' प्रणाली आता शिक्षणविभागासाठी डोकेदुखी ठरली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक शाळांनी अचूक...
लेझर टॅग काय आहे? हे नाव बहुतेकदा लेसर peyntobola संबंधात वापरले जाते. या लष्करी अर्ज खेळ रिअल जागा आणि वेळ घडते. प्रत्येक खेळाडू आपल्या शस्त्र आहे आणि सेन्सर प्रणाली शरीर संलग्न आहे. लेझर टॅग रिंगण आणि बाहेरच्या लेसरः खेळ दोन मुख्य भागात आहेत. खेळ दोन्ही दिशानिर्देश सर्वसाधारण तत्त्वे आधारित आहेत, पण असे असले तरी ते ...
पालोरा येथे टायगर स्पोर्टिंग असोसिएशनच्या वतीने होळीच्या पर्वावर इको फ्रेंडली होळी उत्सवासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. करडी (पालोरा) : पालोरा येथे टायगर स्पोर्टिंग असोसिएशनच्या वतीने होळीच्या पर्वावर इको फ्रेंडली होळी उत्सवासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. पाण्याचा अपव्यय, पाणी प्रदूषण रोखण्यासाठी...
मुंबई । महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पुरावे असल्याचा दावा करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने भुजबळांनी विशेष न्यायालयात दोषमुक्ततेसाठी केलेल्या अर्जाला शुक्रवारी विरोध केला. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आपल्यावर कारवाई करण्याइतपत...