text
large_string
पुणे : करदात्या नागरिकांना पाण्याचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे कर जमा करण्याशी सुतराम संबध नसणाऱ्या नागरिकांना मात्र महापालिका व्यवस्थित पाणीपुरवठा करीत आहे. हद्दीबाहेर असणाऱ्या अशा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येला पाणीपुरवठा होत असून, त्याचे तब्बल २५ कोटी रुपयांचे शुल्क गेली अनेक वर्षे थकीत आहे. राजकीय दबाव, ...
केरळ सरकारने 20 वर्षीय एडम हॅरीला देशातील पहिला ट्रांसजेंडर पायलट बनवण्यासाठी ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. एडमच्या सर्व ट्रेनिंगचा खर्च राज्य सरकार करणार आहे. ट्रांसजेंडर असल्याने हॅरीला त्याच्या कुटुंबाने स्विकारले नव्हते. त्याचे लक्ष्य देशातील पहिला ट्रांसजेंडर पायलेट बनणे हे आहे. असे करून तो आपल्या समुदायाती...
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात पुरातन मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम सुरू असून याठिकाणी तांब्याचे शिवलिंग, घड्याळ, नाणी, काचेचे कंदील , कोरीव दगड, कृष्ण, शिवलिंग, अश्वारुढ पार्वती, अन्नपूर्णा देवी अशा देवतांच्या मूर्ती, वीरगळ. तांबे व कासच्या भांडी, तांब्या, मापटे, बॅटरी जर्मन बनावटीची बंदूक... बंदुकीच्या प...
बॉलिवुडची सुपरस्टार आणि सौंदर्यवती माधुरी दीक्षित नेने मराठी सिनेमात कधी झळकेल याची सगळेच वाट पाहत होते. 'बकेटलिस्ट' या 2018 मध्ये आलेल्या मराठी सिनेमातून माधुरीने मराठीत पदार्पण केलं. त्यानंतर माधुरी आणि श्रीराम नेने प्रोडक्शन निर्मित असलेल्या '15 ऑगस्ट' हा मराठी सिनेमा माधुरी ओटीटीवर घेऊन आली. माधुरीने मराठीत काम केल...
टीम मंगळवेढा टाइम्स । मंगळवेढा तालुक्यातील माचणूर परिसरात एका 70 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला असून याची मंगळवेढा पोलिसांत नोंद झाली आहे. दरम्यान, सदर मयताच्या नातेवाईकाचा पोलिस कसून शोध घेत आहेत. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि. 12 रोजी सकाळी 11. 00 च्या दरम्यान,माचणूर गावालगत भारत डोके यांचे शेताजवळ एक अनो...
रसिला राजू ओपी (वय 25, रा. हिंजवडी, मूळ रा. केरळ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती हिंजवडीच्या इन्फोसिस आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करीत होती. पुणे - एकटक बघणाऱ्याला जाब विचारत तक्रार करण्याची तंबी दिल्याने इन्फोसिस कंपनीतील इंजिनिअर रसिला राजू ओपी हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोप...
यंग स्टार्स ट्रस्ट आयोजीत किल्ले स्पर्धेत विरारच्या तपोवन बंगल्याने साकारलेल्या किल्ल्याला प्रथम पुरस्कार मिळाला. वसई : यंग स्टार्स ट्रस्ट आयोजीत किल्ले स्पर्धेत विरारच्या तपोवन बंगल्याने साकारलेल्या किल्ल्याला प्रथम पुरस्कार मिळाला. व्दितीय : अष्टविनायक सोसायटी विरार, तृतीय विभागून : एक्स्पर्ट इंटरनॅशनल हायस्कूल व कि...
कोकण रेल्वे आज शुक्रवार दि. १० जून ते ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर ९५० कर्मचारी गस्त घालणार आहेत. संवेदनशील ३८ ठिकाणी २४ तास चौकीदार ठेवण्यात येणार आहे. कोकण रेल्वेचे आज १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक सुरू झाल्याने गाडय़ांच्या वेळा पण बदलण्यात आल्या आहेत. गाडय़ांचा व...
Danylo Apostol - एक तेजस्वी राजकीय आकृती, प्रसिद्ध Cossack कुटुंबाचा एक प्रतिनिधी, ग्रेट Sorochintsy गावात Poltava मध्ये जन्म झाला. इ. स. 1683 मध्ये, तो त्याच्या वडिलांना, कर्नल Mirgorod आनुवंशिक Cossack पॉल Ohrimovicha उच्च रँक, त्याच्या समोर Hetman च्या गदा पोहोचण्याचा सेवा इतर सारखे लांब ज्या वारसा मिळाला. Hetman D...
अमरावती - शहरात उद्भवलेली परिस्थिती पूर्वपदावर येत असली तर, येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिस आयुक्तांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय मोर्चे, मेळावे, मिरवणूकांना बंदी घालण्यात आली. कुणालाही असे कार्यक्रम घेण्याची गरज भासल्यास उ...
नवी दिल्ली : माजी मिस इंडिया -२०१९ मानसी सेहगल हिने राजेंद्र नगरचे आमदार राघव चड्ढा यांच्या उपस्थितीत आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. "मला अगदी लहान वयातूनच समाजासाठी काहीतरी चांगले करायचे आहे," अशी प्रतिक्रिया मानसीने यावेळी दिली. तर राघव चड्ढा यांनी तिचे पक्षात स्वागत केले. द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून ...
करोना संकटाच्या पार्श्वभूनीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. - राज्याच्या शहरी भागातील आरोग...
संपूर्ण जगभरात नववर्ष मोठ्या जल्लोषात साजरे झाले. सेलेब्रेटी मंडळींनीही मोठ्या उस्ताहात नववर्षाचे स्वागत केले. अनेक सेलेब्रेटी सोशलमिडीयाचा आधार घेत चाहत्यांना शुभेच्छा द्यायला अजिबात विसरले नाहीत. यावेळी मात्र अभिनेत्री प्रिती झिंटाने ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा काहीश्या वेगळ्या ठरल्या. प्रिती झिंटाने केवळ...
स्टाईन यांच्या प्रायोगिक लेखनमुळे आधुनिक साहित्य तयार करणारे लोक त्यांच्या विश्वासार्हतेने जिंकले, परंतु त्यांनी लिहिलेली केवळ एक पुस्तक आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाली. इंग्रजी शिकण्याआधीच तिने अशा अनेक भाषा शिकल्या. 1 9 80 मध्ये हे कुटुंब अमेरिकेत परतले आणि गर्ट्रूड स्टाईन ओकॅन्ड आणि सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियामध्ये म...
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कर्जवाटपातील गैरव्यवहाराचे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले असून, 'मनी लाँडरिंग' प्रतिबंधक कायद्याखाली त्याची नोंद केली आहे. नवी दिल्ली - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कर्जवाटपातील गैरव्यवहाराचे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले असून, 'मनी लाँडरिंग'...
India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात उद्या, शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये पहिला टी २० सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) सोपवलं आहे. उद्याच्या सामन्यासाठी हार्दिक पंड्या प्लेइंग इले...
अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यात मात्र एका चौकाला सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याचे नाव देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी सी. डी. फकीर यांचे नाव पाथर्डी शहरातील अंजठा चौकाला देण्यात आले आहे. फकीर मूळचे पाथर्डी तालुक्यातील आहे. पाथर्डी शहर व तालुक्यातील साम...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीतनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मरगळ आली आहे. सत्तेपासून दूर रहाता येत नाही. मराठा आरक्षणामुळे मराठा समाज भाजपासोबत असल्याचे सांगत शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आज दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रीया देताना उदयनराजे हे आपले मोठे बंधू अस...
भिष्टवपरा न यज्ञादिविधिपरा । इत्थं महाभागा विद्या यद्यज्ञादिभिः एतां अवाप्तुमिच्छन्तीति । तथापि तु शमदमाद्युपेतः स्याद्विद्यार्थी 'तस्मादेवंविच्छान्तो दान्त उपरतस्तितिक्षुः समाहितो भूत्वात्मन्येवात्मानं पश्यति' इति विद्यासाधनत्वेन शमदमादीनां विधानाद्विहितानां चावश्यानुष्ठेयत्वात् ।। भाष्यार्थ -- जर कोणी एखादा वादी असे ...
चिमणी-कावळ्यासारखे सगळेच उडतात, पण झेप घ्यायची असेल तर गरूड व्हावं लागतं आणि गरुडाचा प्रवास हा कठीण आणि खडतर आहे, अशी जिद्द मनाशी बाळगून व्यवसायातच झेप घ्यायची ठरवलं आणि यशाचा प्रवास सुरू झाला, झेपच्या सदस्या साक्षी प्रसाद मयेकर यांचा. . ऐरोली येथे राहणा-या साक्षी मयेकर यांनी शालेय शिक्षण संपताच रचना संस्था, प्रभादेवी...
Nashik News : नाशिकमधील (Nashik) खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे असून पेठरोड भागात तर अनेक आंदोलन (Protest) करूनही नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे रस्ता बांधकामाचा खर्च वाढल्याने स्मार्ट सिटीने (Nashik Smart City) काढता पाय घेत नाशिक मनपावर काम ढकलून दिले आहे. त्यामुळे आता पेठ रोडवासियांची सुटका कधी हो...
हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) - फेसबुकवर मैत्री झालेल्या तरुणीने प्रॉडक्ट खरेदीचे आमिष दाखवून ज्येष्ठाची तीन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 4 ते 13 मे 2022 दरम्याम मारुंजी, मुळशी येथे घडला. याप्रकरणी रामजीत सिंह (वय 61, मारुंजी, मुळशी ) यांनी फिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सोनिया विल्यम आणि अजयकुमार (पूर्ण ...
जल्लोष. . . पण नियंत्रित! नाशिक : कोरोनाने संत्रस्त केलेल्या वर्षापासून मिळणाऱ्या सुटकेच्या क्षणीदेखील त्याच्याच धास्तीमुळे आलेल्या निर्बंधांचे भान ठेवत नागरिकांनी नूतन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. हॉटेल्समध्ये केवळ ११ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने बहुतांश नागरिकांनी मध्यरात्रीनंतरचा क्षण आपापल्या घरातच साजरा ...
भाग चवथा. हैदरअल्लीबरोबर लढाया व त्या वेळचे भयप्रद प्रसंग. मागें सांगितल्याप्रमाणें हैदरअलीने पटवर्धनांवर गफलतीनें छापा घालून, एकदम तोफांचा भडिमार व बागांची वृष्टि सुरू केली. आधीच काळोख मिट्ट, डोळ्यांत बोट घातले तर दिसावयाचें नाहीं, तशांत धुरानें व धुळीनें आकाश व्यास होऊन पटवर्धनांच्या सैन्यांत एकच धांदल उडून राहिली. ह...
Goa News: मडगाव पालिकेची कर थकबाकी हप्त्यांनी भरण्याची सोय करावी, अशी मागणी शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. तशी योजना पालिकेने कार्यान्वित केल्यास कर भरणे सोयीचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर म्हणाले की, हफ्त्यांमध्ये थकबाकी भरण्याची संधी दिल्यास व...
तुम्ही कितीही मोठे गुंड आणा, अगदी दाऊद-इब्राहीम ला आणलंत तरीही मी घोटाळ्याबाबत खुलासे करत राहीन असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे. ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत असताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत. "मुख्यमंत्र...
श्रीलंकेच्या संघाला नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत १-४ असा दारूण पराभव पत्करावा लागला आहे. श्रीलंकेने पाचव्या सामन्यात ५ विकेट्स राखून सामना जिंकून व्हाईट वॉश टाळला होता. मालिकेचा निकाल श्रीलंकेच्या विरोधात लागला असला तरी त्यांच्या काही खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. कुसल मेंडिसने ५०च्या सरास...
इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची आज घाबरगुंडी उडाली होती. महागुरू नारदांच्या पाठीमागे लपत तो इंद्रदरबारी हजर व्हायला निघाला होता. दरबाराच्या बाहेरच यमराजांचा रेडा 'पार्क' केल्याचे त्याला दिसले. न राहून त्याने महागुरूंना प्रश्न विचारला. 'आज यमराजांचे वाहन इकडे कसे? ' त्यावर नारद उत्तरले, 'इंद्रदेवांचे फर्मान व्हॉट्सअॅ...
जळगाव : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यातच पावसाळाही सुरु झाला आहे. पावसाळ्यातील दुषित पाण्यामुळे होणारी रोगराई टाळण्यासाठी नागरीकांना स्वच्छ पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यातील नागरीकांना स्वच्छ पिण्याचे पाणी वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळेल याची दक्षता घ्यावी. असे निर्द...
यवतमाळ, दि. २८ (पीसीबी) - ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ढेरे यांच्या नावावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. काव्य, समीक्षण, ललित, वैचारिक अशा साहित्याच्या विविध क्षेत्रात अरुणा ढेरे यांनी मुशाफिरी केली आहे. लोकसंस्कृ...
नवी दिल्ली, 08 सप्टेंबरः 'एकीकडे अमेझॉन (Amazon) या अमेरिकी कंपनीने स्पर्धात्मक व्यवसाय आणि देशातील ई-कॉमर्स व्यवसायासंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल केंद्र सरकारचे वकील सुप्रीम कोर्टापासून इतर कोर्टांमध्ये या कंपनीचं पितळ उघडलं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे गुजरात सरकारचं उद्योग मंत्रालय या कंपनीशी सहकार्य क...
दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । मुंबई । महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम 2021 चा मसुदा शासनाने 3 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला आहे. या मसुद्याबाबत हरकती व सूचना 45 दिवसांच्या आत सादर कराव्यात, असे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक स...
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केल्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिक यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. हायलाइट्सः मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केलेले आरोपांना ना शेंडा, ना बुडखा- केशव उपाध्ये. तुम्हाला खरंच चाड अ...
रिलायन्स जिओ भारतीय बाजारात दाखल झाल्यापासून इतर सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक नामांकित कंपन्यांनी आपले अनोखे प्लॅन्स जाहीर करण्यास सुरुवात केली. मागच्या काही दिवसांत जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेल यांसारख्या कंपन्यांनी आपले इंटरनेट आणि कॉलिंगचे ...
प्ले थेरपी - पालकनीती परिवार\n'माझ्या मुलाला जरा समजावून सांगाल का?' 'माझ्या मुलीला योग्य सल्ला द्याल का?' असे प्रश्न समुपदेशकाला विचारले जातात तेव्हा जाणवतं, की समुपदेशनाबद्दल आपल्याकडे अजूनही बरेच गैरसमज आहेत.\nसल्ले देणं, समजावून सांगणं, सकारात्मक विचार देणं हे समुपदेशन नव्हे. समोरच्या व्यक्तीला चूक किंवा बरोबर अशा ...
लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष प...
हैदराबादच्या संघाकडून खेळणारा भारताचा माजी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने काही वर्षांपूर्वी आपल्या संघातील काही खेळाडूंचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये सॅमीही होता. या फोटोमधील सॅमीला इशांतने कालू असे म्हटल्याचे सर्वांपुढे आले होते. त्यामुळे आता इशांतची कारकिर्द धोक्यात आली असल्याचेही म्हटले जात होते. ...
याचा अर्थ या काळात यंदा २५ लाख लोकांना रोजगार मिळाला, असा लावला जात आहे. मात्र हे सारे रोजगार कमी कौशल्याचे आहेत, असे सीएमआयईने म्हटले आहे. नवी दिल्ली : यावर्षीच्या मे ते आॅगस्ट या काळात २५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला व या काळात देशात नोकरी करणाऱ्यांची एकूण संख्या ४0 कोटी ४९ लाखांच्या आसपास होती, असे सेंटर फॉर मॉन...
Morpirla Quepem वेळोवेळी सरकार दरबारी मागणी करूनही मोरपिर्ला -केपे येथील सरकारी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची दुरुस्ती न केल्यामुळे आज शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी शाळेवर बहिष्कार घातला. शाळा इमारत दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले. प्राथमिक...
'तो' मुद्दा आधी संपवायचा आहे, असे म्हणत सभापतींनी पुन्हा तहकूब केले कामकाज... । Sarkarnama\n'तो' मुद्दा आधी संपवायचा आहे, असे म्हणत सभापतींनी पुन्हा तहकूब केले कामकाज...\nआजही राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाच्या विषयावर इम्पेरिकल डाटा मागवण्यात आला आहे. त्यावर आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे. तो आपण द्यावा, अशी मागणी विरो...
महानगरपालिका क्षेत्रातील ४० टक्के पेक्षा जास्त अपंग असणा-या दिव्यांगाना शासनाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी मिळाल्या पाहिजेत तसेच दिव्यांगासाठी स्टॉल देण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी तक्रार आर सेंट्रल वॉर्ड मधील इकबाल इब्राहिम शेख यांनी मांडली. त्याला उत्तर देताना मंत्री लोढा म्हणाले की, दिव्यांगासाठी केंद्र, राज्य तसेच ...
चंद्रपूरः कौशल्ययुक्त भारताचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कौशल्य विकास व मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या केमिकल आणि पेट्रोकेमिकल मंत्रालयांतर्गत रसायनिक खते विभागाच्या सिपेट या संस्थेने चंद्रपूर शहरात आतापर्यंत सतराशे मुलांना नोकरी देऊन प्रसंशनीय काम केले आहे. चंद्रपूर जिल्ह्य...
बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदु व्यापार्याची हत्या ! भोपाळमधील 'इस्लामनगर'चे नामकरण 'जगदीशपूर' ! राज्यातील अनेक धार्मिक स्थळांभोवती मद्यालये आणि डान्सबार यांचा विळखा ! जळगाव येथे राज्यस्तरीय 'महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे'ला प्रारंभ !
नवी मुंबई : कोपरखैरणेतील बोनकोडे येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कामास असलेल्या एका सुरक्षारक्षकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. जयप्रकाश बाळकृष्ण पांडे (३५) असे या व्यक्तीचे नाव असून कोपरखैरणे पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. जयप्रकाश पांडे हा बोनकोडे येथे राहण्यास होता....
परमपूज्य श्री रंग अवधूत स्वामी महाराज (१८९८ ते १९६८) आई/वडीलः रुख्मिणी/विठ्ठल पंत. गुरुः श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी. वाङ्मयः गुरु लिलामृत, दत्तबावनि, श्री गुरुमुर्ती चरित्र, गुरुचरित्र गुजराती मध्ये, वासुदेव सप्तशती अनेक ग्रंथ संस्कृत मध्ये. विशेषः नारेश्वर तीर्थ क्षेत्र वसवले, संपूर्ण गुजरात मध्ये दत्तसंप्रदायाचा ...
मंठा : पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका इसमास फाटकी नोट परत दिल्याने २५ जणांनी चार कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जबरदस्तीने १ लाख ५ हजार रुपये नेल्याची घटना मंठा शहराजवळील गोविंद गंगा पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित आरोपी सलमान रहमत गुलखान पठाण व सनी म्हस्के यांच्यासह...
आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोगाला येणाऱ्या काही टिप्स : - एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपण टेबलावर स्थानापन्न झाल्यानंतर मेन्यू कार्ड मागवितो. आपल्या खाण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचे पर्याय उपलब्ध आहेत, हे पाहण्यासाठी आपण काही वेळ हे मेन्यू कार्ड चाळतो. पण न्या मेन्यू कार्ड मुळे अनेक तऱ्हेच्या जंतूंचा प्रादुर...
मूर्तिजापूर नगर पालिकेने पाणीपुरवठा योजना मजीप्राकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी होत आहे. मूर्तिजापूर : शहरवासीयांचा जीव पाण्यासाठी कासाविस झाला असून, नगर पालिकेने आपल्या अखत्यारितील पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णराव गावंडे यांनी केली आहे. मूर्तिजाप...
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती ललित टेकचंदानी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपांखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेकचंदानी यांनी चेंबुर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) (धमकी देणे) आणि 3...
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध मराठी नाटके आणि लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री वर्षा दांदळे सध्या अंथरुणातच पडून आहेत आणि याचे कारण त्यांचा झालेला भीषण अपघात आहे. होय. अलीकडेच वर्षा दांदळे यांचा एक अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना बरीच दुखापत झाली असल्याची माहित...
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । तमाशा मंडळातील तरुणी व तरुणाने विषारी प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पारोळा शहरात घडली. अंजली अशोक नामदास (वय २०, रा. दत्त कॉलनी, भुसावळ) व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे (वय १९, रा. अंजाळे, ता. यावल) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्या मृत्यूचे नेमके...
Tula Pahate Re मालिकेतील 'सरंजामेची सून' रिअलमध्ये आहे जबरदस्त स्टायलिश ! या मालिकेतील जयदीप सरंजामे आणि त्याची पत्नी यांचीही रसिकांकडून विशेष चर्चा आहे. जयदीपची पत्नी विक्रांत सरंजामेला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. छोट्या पडद्यावर वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी म्हणजेच 'तुला पाहते र...
" कोकण उद्ध्वस्त झालेय, आतातरी..."; दरेकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा - Hello Maharashtra\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. यावरून ...
पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुख्य भूमिका असलेला 'पठाण' हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आजवर जगभरात 946 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाने नवीन विक्रम गाजवला आहे. तर आता या चित्रपटातील 'झूमे जो पठाण' या गाण्याचा बिहाइंड द सीन व्हिडिओ निर्मात्यांनी शेअ...
Home/कोथरुड/ताथवडे उद्यानात बसविलेल्या सिंगापूर मरलॉयनच्या संकल्पनेवरील कारंज्याचा नागरिक घेतायत आनंद.. कोथरूड : प्रभाग १३ हॅपी कॉलनी, एरंडवणा मधील ताथवडे उद्यानात बसविलेल्या मरलॉयन च्या संकल्पनेवरील कारंज्याचा आनंद घेताना नागरिक दिसत आहेत. या कारंज्यामुळे परिसरातील मुलांना एक अनोखी सफर घडत आहे. स्थानिक नगरसेविका मंजुश...
देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली. त्याच भिडे आडनावाशी साम्य असलेली एक व्यक्ती सध्या महिलांना पुन्हा चूल व मूल या क्षेत्रात परत ढकलू पाहत आहे. पुणेः माझ्या झाडाचे आंबे खा, मुले होतील. मनू संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अशी गरळ ओकणा...
India: देशातील हे 10 धोकेदायक भोंदूगिरी करणारे "बाबा"..! - ThosPrahar News । Thos Nirbhid Marathi Batmya\nमुख्यपेज/India/India: देशातील हे 10 धोकेदायक भोंदूगिरी करणारे "बाबा"..!\nJayshree Salunke7:39 pm । January 23, 2022\nभारतात अंधश्रद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात खोलवर रुजली आहे की कोणीही साध्या भोळ्या लोकांना सहज रित्...
Budget 2018: शेअर बाजारात 'खलिवलि'; सेन्सेक्स-निफ्टीची वाट लागली! तुटपुंज्या बजेटमध्ये पाकिस्तान-चीनसमोर कसा निभाव लागणार ? Budget 2018 : अर्थसंकल्पातून काय होणार स्वस्त ? अर्थसंकल्पातून काय होणार महाग ?
उन्हाळ्यात आवडीने आंबा चाखला जातो. आंबा हे अनेकांचे आवडते फळ असून आरोग्यासाठीही ते अतिशय चांगले आहे. या दिवसांमध्ये आमरसाशिवायही, आंब्याचे आईस्क्रीम, मँगो शेक असे एक ना अनेक प्रकार आहेत. मात्र कोणतीही गोष्ट किती खायची याला काहीतरी प्रमाण असावे अन्यथा त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. पाहूयात आंबे खाण्याचे शरीराला असणा...
राणा दांपत्याविरोधात दाखल झालेल्या दुसऱ्या एफआयआरच्या निमित्ताने आज हायकोर्टात पुन्हा एकदा धाव घेण्या आली. ही एफआय़आर रद्द करून आयपीसी कलम ३५३ अंतर्गत पहिल्या एफआयआरमध्ये समाविष्ट करा, एवढीच आमची मागणी असल्याचे राणा दांपत्याच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले. जरी पहिल्या प्रकरणात जामीन मिळाला तरी दुसऱ्या प्रकरणात आम्हा...
अंकाराने "कॅपिटल अंकारा रन" चे आयोजन केले होते, जे राजधानी असण्याच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. 7 ते 70 वयोगटातील अनेक क्रीडापटू आणि नागरिकांनी "आपत्ती स्वयंसेवक व्हा आणि जीवनानंतर धावा" या घोषवाक्यासह आयमिर लेकमध्ये आयोजित केलेल्या रनमध्ये भाग घेतला आणि आपत्ती जनजागृतीचे संदेशही देण्यात आले....
आमच्या विनाशासाठी लढा देत असलेल्या देशाच्या काही प्रतिनिधींच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याचे आम्हाला कोणतेही कारण दिसत नाही, असंही झेलेन्स्की म्हणाले आहेत. युक्रेनने किव्ह आणि दुसर्या शहराभोवती लष्करी कारवाया कमी करण्याच्या वाटाघाटीतील रशियाच्या आश्वासनावर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणा...
दक्षिण अमेरिका मध्य भाग मध्ये एक लहान पण वेगळे देश आहे - पराग्वे कारण समुद्रापर्यंत पोहोचण्याच्या अभावामुळे, हे राज्य अनोळखी पर्यटकांचे लक्ष वंचित आहे. तथापि, पराग्वे मध्ये आगमन यावर, आपण एक शांत आणि योग्य विश्रांती साठी उत्कृष्ट परिस्थिती आहेत की शोधू शकता. असामान्य भूभाग, वास्तूशिल्पाचा स्मारके, परदेशी निसर्ग आणि रंग...
मुंबई : Mangal Prabhat Lodha । पर्यटन विभागामार्फत 'वीरभूमि परिक्रमा' या अंतर्गत 21 ते 28 मे 2023 दरम्यान 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विचार जागरण सप्ताह' आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्षामध्ये आयोजित पत्र...
UNFPAच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष; '50 टक्के महिलांचा आपल्या शरीरावर...' न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी म्हणजेच यु एन एफ पी ए या संस्थेने आपला एक ताजा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालातील निष्कर्षाप्रमाणे जगातील पन्नास टक्के महिलांचा आपल्या शरीरावर अधिकार नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालाचे...
कॅलिफोर्निया : आपल्या नव्या इव्हेंटच्या तारखेची जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी अॅपलने घोषणा केली असून 'अॅपल'चा यावर्षातील दुसरा इव्हेंट ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. याच इव्हेंटमध्ये अॅपल कंपनी आपला बहुप्रतीक्षित 'आयफोन ७' किंवा 'आयफोन ६एसई' आणि अॅपल वॉच लॉन्च करण्याची शक्यता आहे. प्रेस इन्व्हाईटला अॅपल कंपनीने 'See ...
अहमदनगर : नगरला आलो आणि गाडीतून खाली उतरलो, की कोण कोण भेटतो आणि विधानसभेचे तिकीट मागतो. मात्र, मला यातून अलिप्त राहायचे आहे. त्यामुळे मी नगरला येणेच टाळत आहे. महिनाभरानंतर मात्र दररोज येणार आहे, अशी कबुलीच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात देऊन टाकली. एका व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी डॉ. विखे नगरला आ...
Solar Power In Agricultural : सूर्य हा केवळ अग्नीचा गोळा नसून तो अक्षय ऊर्जेचा अंतिम स्रोत मानला जातो. अनेक देशात सूर्याची पूजा केली जाते तसेच त्याला देव समजून अनेक सण साजरे केले जातात. लोकांची श्रद्धा याच्याशी जोडलेली आहे. दुसरीकडे, सूर्याची ऊर्जा आपल्या सर्वांवर आशीर्वादाच्या रूपात वापरण्याची कला पुढे जाण्याची गरज आ...
मुंबई। नेवासा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार शंकराव गडाख यांनी काल (२८ ऑक्टोबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गडाख यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. आता पर्यंत ५ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६१ वर पोहचले आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिं...
Pune News : जलयुक्त शिवार अभियानाच्या सचिवपदाची जबाबदारी मृद व जलसंधारण विभागाकडे असताना काही जिल्ह्यांत सचिव नेमलेलाच नाही. ही जबाबदारी कृषी सहायकावर ढकलण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे अभियानाचा नेमका सचिव कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने या समस्येबाबत कृषी खात्याचे प्रधान स...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार(Ajit Pawar) सत्तेत आल्यामुळे भाजप आमदार आणि पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या आमदारांची बैठक गरवारे क्लब येथे बोलावली होती. या बैठकीमध्ये आमदारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र...
मनपाच्या मालमत्ता विभागाने टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलातील १० गाळ्यांच्या लिलावासाठी ई-ऑक्शन पद्धत अवलंबली होती. छत्रपती संभाजीनगर : टी. व्ही. सेंटर येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने ई-ऑक्शनद्वारे इच्छुकांकडून दर मागविले. दुकानांसाठी विविध आरक्षणेही ठेवली आहेत. आरक्षणातील एखाद्या दिव्यांग व्यक्तीने...
आमच्या गाडीमध्ये अर्जंट पेट्रोल टाक असे म्हणाले अन्. . . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सागर कोंढाळकर हे करत आहेत. पुणेः तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यावरुन झालेल्या वादातून पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण केली. शिवाय, फायर बॉटल ...
ई-लोकमान्य । मुंबई :पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. धनंजय मुंडे यांनी दारूण पराभव केला. दरम्यान,यानंतर पंकजा मुंडे विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार होणार का...? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान मागल्या आठवड्यात काही आमदारांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. पंकजा मु...
उत्तर प्रदेश सरकारने पीडित विवेक तिवारी यांच्या कुटुंबीयांना अखेर ४० लाख रुपयांचे तीन धनादेश सोपवले. लखनऊच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी हे धनादेश कुटुंबीयांच्या हाती दिले. विवेक तिवारी हे अॅपल कंपनीत एरिया मॅनेजर होते. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीवर विवेक तिवारी यांच्या हत्येचा आरोप आहे. विवेक तिवारी यांची पत्नी कल्...
मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वादळी पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकारणात गोंधळाची स्थिती निर्माण झालीये. भाजप आणि आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे तसेच इतर गंभीर आरोप लगावले आहेत. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला किरीट सोमय्या जबाबदार असल्याचा...
सोयाबीन पीक हातून गेले असतानाही कपाशीवर असलेली शेतकऱ्यांची भीस्त आता बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट ओढावले असून हतबल होण्याची वेळ आली आहे. कोलगाव शिवारात असलेल्या बागायती पाच एकर शेतीत युवा शेतकरी पराग वैरागडे यांनी कपाशी पिकाची लागवड केली. पीक बहरले अधिकाधिक उत्पादनाची आशा बाळगून असलेल्या य...
जळगाव : वरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात राजू सूर्यवंशी याचा जामीन रद्द करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एड. राजेश साहेबराव गवई (वय ५०,रा. जळगाव) या भुसावळ न्यायालयाच्या सरकारी वकिलाला जिल्हा सत्र न्यायालयाने दर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी व पंधरा हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर शनिवारी अंत...
कर्मचाऱ्यांनी मुलाबाळांसह थाळीनाद आंदोलन केले. खामगाव : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सोमवारी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी मुलाबाळांसह थाळीनाद आंदोलन केले. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी राज्य कर्मचारी कृती समितीच्या वतीने १४ मार्च रोजी संपाचे हत्यार उप...
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी सुरूवातीला सुरत येथे आमदारांना घेऊन गेले होते. एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेने मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना पाठवलं होतं. मात्र आज रविंद्र फाटकच शिवसेनेच्या दोन आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटात 41 शिवसेने...
छोटा पुढारी अशी ओळख असलेल्या घनश्याम दरोडेने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला महाराष्ट्राचा बिहार करू नको म्हणत इशारा दिला. तसेच तिच्यावर वाकडे तिकडे चाळे करून अश्लीलता दाखवल्याचा आरोपाही केला. विशेष म्हणजे घनश्याम दरोडेने गौतमीवर बोलताना अजित पवारांचंही नाव घेतलं. यानंतर आता गौतमी पाटीलने या आरोपांना आणि टीकेला प्रत्...
सिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबविला. यात शेतातील पाटचºयांची देखभाल व दुरुस्ती टळली. त्या फोडण्याचा, बु...
Old Note Sell : या जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना विचित्र गोष्टी गोळा करण्याची आवड असते. परंतु अशाच गोष्टीची किंमत कधी वाढेल हे सांगता येत नाही. खूप जणांना जुन्या नोटा आणि जुन्या नाण्यांचा संग्रह करण्याची खूप आवड असते. अनेकजण मोठी रक्कम देऊन जुनी नाणी आणि नोटा विकत घेतात. अशीच एक 10 रुपयांची जुनी नोट आहे जी नोट विकून ...
जालना : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भाजपचाच किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष दुसरीकडे शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत या घटनेचा निषेध व्यक्...
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडियाकडून (UIDAI) भारतीय नागरिकांना दिलेले आधार कार्ड (Aadhaar Card) सध्याच्या काळातील एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. तुमच्या फोनचे सिमकार्ड घेण्यापासून पासपोर्ट मिळवण्यापर्यंत, बँक खाते उघडण्यापासून ते आयटीआर दाखल करण्यापर्यंत आणि ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल...
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या काटी गावातील एक १६ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी पोलीसात दिली. मात्र, त्याच युवतीचा गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेतला मृतदेह घराच आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा तपास पोलीस घेत आहेत. तालुक्यातील काटी...
दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी शेजाऱ्याकडे स्कूटर मागितली, मात्र त्याने देण्यास नकार दिल्यामुळे तरुणाने चक्क त्याची हत्याच केली. दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी शेजाऱ्याला स्कूटर मागितली मात्र त्याने देण्यास नकार दिल्यामुळे एका माथेफिरू तरुणाने चक्क त्याचा खुनच केला. ही घटना बुधवारी संध्याकाळी दिल्ली येथे घडली. पोलिसांनी दिलेल्...
पुणे : सूसगाव (ता. मुळशी)च्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत प्लास्टिक कचरा मुक्तीचा ठराव करण्यात आला. या ठरावातंर्गत कचर्याला कागदोपत्री मुक्त करण्याचा ठराव प्रजासत्ताक दिनी संमत केला गेला. भारतात पहिल्यांदाच अशाप्रकारचा ठराव एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रजासत्ताक दिनी घेण्यात आला आहे. ज्यामध्ये कचरा ओला आणि सुका वर्ग...
Kangana Ranaut Dhaakad: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा 'धाकड' चित्रपट आज रिलीज झाला आहे. Kangana Ranaut:बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा 'धाकड' (Kangana Ranaut Dhaakad) चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून बरा ते चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक वाईट...
मुंबई, ता. १ : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुलगा अनुज पटेल यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले. अनुज यांना ३० एप्रिलला दुपारी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होते. प...
मुंबई(प्रतिनिधी): भारतातून 'जम्पिंग स्पायडर'च्या दोन नव्या प्रजातींची नोंद झालेली असताना, त्यात आता आणखीन एका कोळ्याची भर पडली आहे. चीनमध्ये आढळणाऱ्या 'डेक्सिपस पेंगी' (वांग आणि ली २०२०) या कोळ्याची प्रथमच भारतामधून नोंद करण्यात आली आहे. भारताच्या ईशान्य प्रदेशातील मेघालयातील संशोधन मोहिमेदरम्यान संशोधकांना हा कोळी आढ...
आपल्या वेगळ्या भाषणशैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भुजबळ यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. भुजबळ यांची सुटका झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला होता. त्यांच्या समर्थकांनी कुठे डिजेच्या तालावर ठेका धरला तर कुणी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पुण्यातही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...
WRITTEN BY THE AUTHOR WHEN SHE WAS IN THE FIFTH GRADE, THIS EXTRAORDINARY FANTASY--INSPIRED BY A DREAM AND HER COMPLICATED FEELINGS ABOUT TERRORISM AFTER SEPTEMBER 11TH--PORTRAYS A WORLD OF WARFARE, DECEPTION, BRAVERY, AND FREEDOM. THE BLUE JAYS AND CARDINALS OF STONE-RUN FOREST HAVE TURNED AGAINST EACH OTHER. ACCORDIN...
अक्कलकोटचे सभापतीपद हे काँग्रेस पक्षाकडे असून सभापतीपद अनुसूचित प्रर्वगासाठी राखीव आहे. उर्वरित काळासाठी मुगळी गटाचे सदस्य एड. आनंदराव सोनकांबळे यांना सभापतीपद मिळाले. सोमवारी २६ जुलै रोजी पंचायत समिती सभागृहात अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार अंजली मरोड, साहाय्यक अध्यासी अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी बी. डी. ऐवळे...
कल्याण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या (ता.23) ला 93 वी जयंती देशभरात शिवसेना मोठ्या उत्साहात साजरी करणार आहे. परंतू या जयंती कार्यक्रमावरून शिवसेनेत श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सर्व ठिकाणी जोरदार तयारी सुरु आहे. मात्र कल्याणमध्ये बाळासाहेब ठाकरे या...
Usha Mangeshkar : पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांचा आज जन्मदिन आहे. त्या आज त्यांचा 87 वा वाढदिवस साजरा करत आहेत. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची धाकटी बहीण असलेल्या उषा मंगेशकर यांचा जन्म 15 डिसेंबर 1935 रोजी मध्य प्रदेशात झाला. उषा मंगेशकर यांनी हिंदी, मराठी, बंगाली, भोजपुरी, नेपाळी, आ...
सर्वशिक्षा अभियानांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या महापुरुषांच्या फोटोफ्रेमचा सोमवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी पंचनामा केला. पुणे : सर्वशिक्षा अभियानांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या महापुरुषांच्या फोटोफ्रेमचा सोमवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी पंचनामा केला. ५४ लाखांच्या या फ्रे...
सेलिब्रिटी रोजच्या जगण्यात ब्लॅक वॉटर म्हणजेच अल्कलाईन वॉटरचा आपल्या आहारात समावेश करतात. असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अभिनेत्री मलायका अरोरा आणि क्रिकेटपटू विराट कोहोली अल्कलाईन वॉटर पीत असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं आणि सोशल मीडियावर चर्चांना सुरूवात झाली. ट्विटरवर एका मजेशीर प्रश्नोतरांच्या सत्रात कोहोलीनं तो अल्कला...
नवी दिल्ली :- वीज हा सर्वांत स्वस्थ इंधन पर्याय असल्याने येत्या काळात देशात सर्वत्र इलेक्ट्रिक बसेस धावताना दिसतील, असे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. सरकारच्या कुठल्याही दबावाशिवाय हे कार्य पार पडेल, असेही ते म्हणाले. 'सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील ऊर्जा कार्यक्षमता' या विषयावरील एका राष...
युजवेंद्र धनश्रीच्या लग्नाला अवघी दीड वर्ष झालीत. . . मग त्यांच्यात असं काय बिनसलं की त्यांच्या काडीमोडीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण या दोघांची लव्हस्टोरीही तितकीच रंजक आहे. एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीला लाजवेल अशी त्यांच्या मैत्रीची आणि लग्नाची स्टोरी आहे. संपूर्ण देशात कोरोनाचा धुमा...