text
large_string
पुणे - 'ठेकेदार बोले - प्रशासन डोले' (Contractor) अशा पद्धतीने पुणे महापालिकेचा (Pune Municipal) कारभार सुरू असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे समाविष्ट गावांतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (Drainage Water Process Project) निविदा. (Tender) आपल्याच पदरात निविदा पडावी, यासाठी राजकीय दबाव (Political Pressure) आणून निविदेतील...
दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । सातारा । जुन्या केसच्या कारणावरून सातारा येथील एका महिलेला मारहाण करण्यात आली. याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ मार्च रोजी ११ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी...
महापालिका शाळांत विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार करण्याची सक्ती करणा-या पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने नगरसेवकांवर सूर्यनमस्काराची सक्ती करण्यास नकार दिला आहे. मुंबई- महापालिका शाळांत विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार करण्याची सक्ती करणा-या पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने नगरसेवकांवर सूर्यनमस्काराची सक्ती करण्यास नका...
नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी एक फॉरवर्ड मेसेज सगळीकडे फिरत होता ज्यात सांगितले होते की नोटांवर काहीही लिहिले तरी त्या अवैध ठरतात आणि मग कायदेशीर चलन म्हणून त्यांना कुठलीही किंमत उरत नाही. त्यात पुढे असे म्हटले होते की, ही माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार देण्यात आलेली आहे. मात्र अशा कुठल्या...
मिटमिटा येथिल देवगिरी व्हँली हौसिंग सोसायटी पाठीमागील भागात म्हाडाच्या आठमजली मजली बांधकाम मागील एक वर्षापासून चालू आहे. येथे मध्यप्रदेश ,उत्तर प्रदेश येथून कामगार कामासाठी आणलेले आहे. असाच एक १७ वर्षाचा अजय रामदास लोहारे रा. लोखंडी कोरडा, जि. खरगोन या मध्यप्रदेशमधील अविवाहीत मूलगा आज सायंकाळी ७ वाजता इमारतीच्या आठव्या...
Bharat Jadhav Interview: अनेक यशस्वी सिनेमे दिल्यानंतर काही काळ स्वल्पविराम देऊन तो फक्त नाटकांमध्ये रमू लागला. त्याच्या नाटकांसाठी 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड हमखास लागतो. गलगले असो, दामू असो किंवा मोरूची मावशी; न थकता, न थांबता नाटकाचे असंख्य प्रयोग करणारा हा अवलिया अभिनेता म्हणजे भरत जाधव. आजवर अनेक प्रयोग झालेल्या 'सही रे ...
पुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहे. रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीक बदल केला आहे. रब्बी कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात तुलनेने ३० हजार हेक्टरने वाढ झाली आहे.\nRabbi in Pune division Increase in onion cultivation\nपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर मिळण्य...
वृत्तं, चर्चा धगैरे पण, विविधज्ञानविस्ताराने पूर्वी एकदां सन १८७५-७६ खार्ली, पुन्हां एकदां सन १८९०-९१ सालों व त्यावर अलिकडे सन १९२३ त ( मराठेशाहीतील राजनीति ' अथवा रामचंद्रपंत अमात्य यांचे 'आशापत्र हाणून जो एक अवध्या पन्नास पृष्ठांचा व सहा आणे किंमतीचा, पण यस्तुतः पृथ्वीच्या मोलाचा ग्रन्थ छापला आहे, तो परवा कांही अन्य ...
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेते प्रकाश राज (PRAKASH RAJ) हे आपल्या राजकीय भूमिकांसाठी कायम चर्चेत असतात. ते कायम केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकाटिपणी करत असतात. याआधीही त्यांनी केंद्र सरकार वर नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. नुकतेच पुन्हा एकदा त्यांनी अमित शहा (AMIT SHAHA) यांच्या संदर्भात ट्विट के...
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे 5 रोजी जळगाव येथे येत असून त्यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. भाजपा नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे यांच्या गणेशोत्सव मंडळाला राणा दाम्पत्य सोमवारी भेट देतील व यावेळी त्यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण केली जाणार आहे. खासद...
त्यापेक्षा मंदिरात छोटेखानी लग्न करणे किंवा कोर्ट मॅरेज करणे व लग्नाचा खर्च हा समाजपयोगी कार्यात वापरणे यांकडे त्यांचा वाढता कल दिसून येतो आहे. अर्थात हा विचार आजच्या पुरोगामी समाजाच्या दृष्टीने चांगलाच आहे. यातून तरुण पिढीची सामाजिक समस्यांबाबतीत वाढती संवेदना सुद्धा दिसून येते. पण असे का घडतेय? का लग्नाबाबतचे हे विचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Prime Minister Narendra Modi) आज आपल्या 'मन की बात'(Mann Ki Baat ) या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला आहे . या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी टोकियोला(Tokyo Olympics 2021) गेलेल्या आपल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्सहान देण्यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्याचबरोबर मोदींनी कोरो...
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रअंतर्गत येणाऱ्या ९ गावांतील शेतातील थ्रीफेज वीज पुरवठा महावितरण कंपनीने थकीत बिलापोटी खंडित केलेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांसह पालेभाज्या व फळलागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाशी तालुक्यातील पारगाव ३३ के. व्ही. उपकेंद्रांत...
नागपूर : रिझर्व्ह बँकेच्या एका गव्हर्नरास तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस आपण तत्कालीन वित्तमंत्र्यांकडे केली होती, असे वक्तव्य केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर किती अडेलतट्टू भूमिका घेतात तसेच त्यांच्या भूमिकेमुळे अर्थव्यवस्थेवर कसा प्रतिकूल परिणाम होतो, हे सांगताना ग...
इंदापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकणी असलेल्या ऐतिहासिक परंपरा लाभलेला 'भार्गवराम बगीचा' हा काही काळापूर्वी शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकत होता. परंतु आज या बगीचाकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने मूलभूत सोई-सुविधांचाबोजवारा उडाला आहे. इंदापूर शहरातील तसेच आसपासच्या गावातील नागरिक या बगीच्यात विरंगुळ्यासाठी येत असतात. या ...
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. बंगळुरुहून ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) शुक्रवारी अमरावतीत दाखल झाल्यात. त्या मशिन्स विलासनगरातील तीन शासकीय गोदामांमध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बॅडमिंटन हॉलमध्ये पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्यात. तेथे २४ तास पोलीस पहारा देत असून, सीसीटीव्हीचाही वॉच...
बालाकोट हल्ल्यानंतर आता ३२ दिवसांनी पाकिस्तानी सैन्याने पत्रकारांना या घटनेच्या ठिकाणी नेलं. बालाकोटमधल्या काही भागांत अजूनही पाकिस्तानच्या निमलष्करी दलाचा वेढा आहे आणि काही भागात अजून कुणालाही जाऊ दिलं जात नाही. इस्लामाबाद, 29 मार्च : भारताने हवाई हल्ला केलेल्या बालाकोटमध्ये पाकिस्तानच्या निमलष्करी दलाने अजूनही वेढा द...
नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमावेळी बोलताना, साखर कारखान्याने निर्मित केलेल्या दारुच्या ब्रॅण्डला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल, असं वादग्रस्त विधान गिरीश महाजन यांनी केलं होतं. मुंबई : "दारुचे 65 ब्रॅण्ड आहेत, ज्यांना डिमांड नाही. म्हणून मी गमतीत म्हटलं महिलांचं नाव देऊन ...
अजून आपण खेकस खाता? जीवनाच्या या सुंदर पुरुषांना वंचित करणे शक्य आहे का? निसर्ग एक चतुर शोधकर्ता आहे जो सतत आम्हाला आश्चर्याचा धक्का देणारा आणि आश्चर्यचकित करतो. सहमत, जगात इतके सुंदर गोष्टी आहेत की आपण मोजू शकत नाही. पण आज आम्ही अशा लोकांबद्दल बोलत आहोत ज्यांनी कधीही जास्त लक्ष आकर्षिले नाही, कारण ते सामान्य आणि लक्...
तत्कालीन आघाडी सरकारला खिंडीत गाठण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने १३ आॅक्टोबर २०११ म्हणजे ५ वर्षांपूर्वी एक निवेदन सादर केले होते. ठाणे : तत्कालीन आघाडी सरकारला खिंडीत गाठण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने १३ आॅक्टोबर २०११ म्हणजे ५ वर्षांपूर्वी एक निवेदन सादर केले होते. त्यामध्ये ठाणे शहराशी संबंधित अशा २७ मागण्या मान...
भारतीय वंशाचे अमेरिकी छायाचित्र-पत्रकार राजन देवदास (वय ९३) यांचे निधन झाले.गेली ५० वर्षे त्यांनी भारत-अमेरिका संबंधातील विविध टप्पे छायाचित्रांतून टिपले होते. भारतीय वंशाचे अमेरिकी छायाचित्र-पत्रकार राजन देवदास (वय ९३) यांचे निधन झाले. गेली ५० वर्षे त्यांनी भारत-अमेरिका संबंधातील विविध टप्पे छायाचित्रांतून टिपले होते....
राजकीय पडझड - Dr.Yuvraj M Pardeshi\nHome Political राजकीय पडझड\nBy Dr. Yuvraj Pardeshi At 05:07 0\nआगामी लोकसभेची रंगीत तालीम किंवा सेमी फायनल म्हणून पाहिल्या गेलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये भाजापाचा दारुण पराभव झाल्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहे. २०१४ ...
महाराष्ट्रीय ज्ञानकोशसूड (२२८ ) अलन ( फंत्रश्चन ) उ ९९ प २२६ - तत्व-नि. २, पृ. ४७०, ४७४; म १८७ र ३४. योग, पहुआ (अनार्य जाद) - ज ३९२. ज्वान (जुभान) डिभाझ डिसेोलिस-य ५७. मॅन्युअर - स ४६४. । ज्वारी ( उभार ) क ६३७१ व २७, ५३ ज २३२, ३९३ : द ९; ६ ५२; प १२४; र ११०१ । व १८४.- वरील काजळी-फ ६३९. चादूक• द १०९, ११०० उवालाना में (हं...
पुणे - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाबाबत मागील सरकारने घातलेला घोळ दुरुस्त करून तात्काळ भरती सुरू करण्याबाबतचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी औरंगाबाद विभा...
त्या हॉस्पिटलची CID मार्फत चौकशी करून गून्हे दाखल करा; मनसेची मागणी - Ahmednagar Live24\nत्या हॉस्पिटलची CID मार्फत चौकशी करून गून्हे दाखल करा; मनसेची मागणी\nअहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-शहरातील एका हॉस्पिटल मध्ये आज ऑक्सिजन अभावी सात रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्या हॉस्पिटल मध्ये रुग्णांचा मृत्यू झाला...
साधारण सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा आमच्या घरात माझ्या मनाविरूद्ध काही गोष्टी घडत होत्या. त्यामुळे मी घर सोडून परगावी राहून नोकरीचं बघत होतो. त्यातूनच मला महाबळेश्वरला जाण्याचा योग आला. माझ्यासोबत आणखी चार मित्र होते. महाबळेश्वरच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं. तिथली थंड हवा आणि मोकळ्या वातावर...
मुंबई : 'कॅन्सर सोडून सगळ्या आजारांनी मला घेरलं आहे. पेसमेकर बसवलाय. . . त्याचे पुन्हा आॅपरेशन करायचंय. . . गुडघे व सांधेदुखीने त्रस्त झालोय, पोटदुखीचा त्रास साथ सोडायला तयार नाही. . . डोळ्यांनी नीट दिसत नाही. . . तुम्ही नाव घ्याल ते दुखणे सध्या आहे. माझे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी मी तुरुंगातून बाहेर आल्यावर मला परमे...
येवला : शहरातील पारेगाव रोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी फोडून चोरट्यांनी सुमारे ३५ हजार रूपये लांबविले आहेत. येवला : शहरातील पारेगाव रोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी फोडून चोरट्यांनी सुमारे ३५ हजार रूपये लांबविले आहेत. शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. २२) रात्रीच्या सुम...
मलकापूर, 22 एप्रिलः मलकापूर येथे मतदान केंद्रावर चक्क जिवंत मतदारांना मृत दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर मतदान केंद्रावर मृत दाखविलेल्या मृतांनी चक्क मृतांची अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा मतदान केंद्रावरून उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयावर नेण्यात आली. अंत्ययात्रा संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला असून प्रशासना...
पावसाळा सुरू होऊन दोन अडीच महिने पावसाने या भागात पूर्णत दांडी मारली होती. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर खरीप हंगामाच्या पिकांची लागवड केली होती. खरिपाची पिके हातची जातात की काय, अशी अवस्था असताना गेल्या आठवड्यापासून परिसरात मध्यम स्वरूपाच्या का असेना पावसाने हजेरी लावून पिके तरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे...
जालना : महिला डॉक्टरने वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डॉ. प्रांजल कोल्हे यांचं पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. 'पप्पा मला माफ करा' अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी...
shashi tharoor । नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवने ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये भारतासाठी अनेकदा अविस्मरणीय खेळी केली आहे. मात्र वन डे सामन्यांमध्ये मिळालेल्या संधींचा फायदा उठवण्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय वन डे संघात खेळण्याची संधी मिळाली. या मालि...
रावेर : शहरातील रसलपूर रोड, मंगरूळ दरवाजा व आठवडे बाजार परिसरात बांधण्यात आलेल्या मॉडेल शौचालयापैकी रसलपूर रोडवरील मॉडेल शौचालयास आज शुभारंभ करून महिला-पुरुषांकरिता खुली करून दिल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली. रावेरकरांसाठी मॉडेल ठरलेली ही शौचालय २४ तास वीज, पाणी, एफ. एम. रेडिओ संगीत व सफाई कामगारांच...
दर्शनेंद्रिय नेत्र रेषा ज्यायसापर्यंत वाढवून रेषा मिळते तिला नेत्राक्ष म्हणतात. अतिदूर-दृश्य बिंदू आणि पर्वबिंदू यातून जाणारी रेषा मागे दृष्टिपटलापर्यंत नेली असता मिळते ती रेषा दर्शनाक्ष होय. ती पीतस्थानात जाते. दर्शनाचे आयास करीत नसताना डाव्या उजव्या डोळघांचे अक्ष एकमेकाशी समांतर असतात. दर्शनाचे आयास करीत असताना दोन ड...
युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेले युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियन सैन्याला माघारी बोलावण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मध्यरात्री मतदान पार पडलं. यावेळी भारत आणि चीननं पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतलीय. भारताने मतदान केलं नसलं तरी हिंसेचा भारताने विरोध केलाय. युक्रेनमधील परिस्थितीमुळे चिंतेत असल्या...
कंटेनरमधून जनावर कोंबून नेत असताना सिनेस्टाईल पाठलाग करून कोरपना पोलिसांनी कतलीसाठी नेत असलेल्या जनावराची सुटका करून आरोपींना अटक केली. ही कारवाई रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास करण्यात आली. कोरपना : कंटेनरमधून जनावर कोंबून नेत असताना सिनेस्टाईल पाठलाग करून कोरपना पोलिसांनी कतलीसाठी नेत असलेल्या जनावराची सुटका करून ...
'हे' पदार्थ फुफ्फुसाचे आरोग्य चांगले ठेवतात; जाणून घ्या नेमके कोणते पदार्थ? हिवाळ्यात सातत्याने गरम पाणी पीत असाल तर वेळीच व्हा सावध ! चिंताजनक... भारतात गेल्या पाच वर्षात ५३ टक्क्यांनी हृदयविकाराच्या आजारात झालीये वाढ! त्रिफळा; पोटदुखीपासून हृदयरोग, डायबेटिज, कॅन्सरवरही गुणकारी!
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर यांना नवे लष्करप्रमुख म्हणून तर लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांचे नवे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित केले आहे. याबाबतचा अहवाल पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना पाठवण्यात आला आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बावजा 29 नोव्हेंबर रोजी निवृत...
नंदुरबार : कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांना जिल्हा रुग्णालयातदेखील अपेक्षित जागा मिळत नसल्याची स्थिती आहे. खासगी रुग्णालयांमध्येदेखील अनेक ठिकाणी कोविडसदृश लक्षणे असलेले रुग्णच उपचारासाठी येत असल्यामुळेदेखील इतर आजारांच्या रुग्णांची फिरफिर होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे इतर आजारांवरील शस्त्रक्रियेचे प्रमाणदेखील...
सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन - Tanaji Sawant । सोलापूरचे (Solapur) पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तादत्रय भरणे (Minister Dattatray Bharane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे वाद पेटला आहे. त्यानंतर आता शिवसेनेनेही जशाच तसे उत्तर दिले असून उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळ...
सध्या फक्त सगळीकडे या शाही लग्नाची चर्चा आहे. सिड-कियाराने ७ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ-कियाराचं लग्न लावून देणाऱ्या गुरुजींचं या शाही लग्न सोहळ्याविषयी मत समोर आलं आहे. गुरुजींनी सांगितलं सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न सनातन धर्मानुसार झालं. गुरुजींना सिड-कियाराचं लग्न लावल्यानंतर किती दक्षिणा मिळाली ...
मुंबई - केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ६ ऑक्टोबर या दिवशी डोंगरी येथे धाड टाकून ७ किलो 'हेरॉईन' हा अमली पदार्थ कह्यात घेतला आहे. याचे मूल्य १५ कोटी रुपये इतके आहे. या कारवाईत २ जणांना अटक करण्यात आली. ३ दिवसांपूर्वी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतून गोवा येथे जाणार्या 'कार्डेलिया क्रूझ'वर धाड टाकून अमली पदा...
केके यांच्या निधनाने चाहत्यांपासून अगदी बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराला मोठा धक्का बसला आहे. एका गायकाने लाइव्ह परफॉर्म करताना मृत्यूला कवटाळणं ही बाब अतिशय धक्कादायक आहे. केके यांनी लाइव्ह परफॉर्म करताना मृत्यूच्या काही वेळा पूर्वी 'हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल. . . ' हे गाणं गायलं होतं. यानंतर असं काही होई...
"लॉकडाऊन हा शब्द आता कचऱ्याच्या टोपलीत फेकायची वेळ आलीये. आता 'मिशन बिगीन अगेन' सोबत नवीन सुरूवात करायची आहे," असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र 'अनलॉक'च्या दिशेने पावलं टाकणार असल्याचं स्पष्ट केलं. लोकमान्य टिळकांच्या गोष्टीचा दाखला देत आता 'पुनश्च हरि ओम' करण्याची म्हणजे नव्यानं सुरुवात करण्याची वे...
शेतक-यांवर पुन्हा अस्मानी संकट! कपाशीवर लाल्या, तुरीवर किडींचा हल्ला; हरभरा किडींनी केला फस्त. नापिकी आणि कर्जबारीपणामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा अस्मानी संकटाने अडचणीत आला आहे. अल्पशा पावसामुळे खरिपाचे पीक हातातून गेलेल्या शेतकर्यांनी रब्बीच्या पिकांकडे आशेने बघणे सुरू केले होते, मात्र किडीने रातोरात होत्याचे ...
जळगाव : जिल्ह्यातील केळी आपल्या आगळ्यावेगळ्या चवीमुळे संपूर्ण जगात ओळखली जाते. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील केळीला वाणिज्य मंत्रालयाने जीआय मानांकन दिल्यानंतर, आता भविष्यात जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आपली केळी जीआय मानांकनाच्या टॅगने विदेशात निर्यात करता येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील केळीला जगात चांगली बाजारप...
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (एपीएमसी) कायद्यानुसार चिल्लर (रिटेल) विक्री करता येणार नाही, असा उच्च न्यायालयाने दिलेला आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. नागपूर : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (एपीएमसी) कायद्यानुसार चिल्लर (रिटेल) विक्री करता येणार नाही, असा उच्च न्यायालयाने दिलेला आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू आ...
मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता असेल, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण, असं प्रकाश...
RBI Digital Rupee launch: डिजिटल रुपयाची 'या' शहरांमध्ये सुरुवात, करोडो लोकांना होणार व्यवहारात फायदा! Home/Startup Story/Upsc Topper: IAS सृष्टी जयंत देशमुखची मार्कशीट झाली व्हायरल, 12वीत आले होते इतके मार्क? Upsc Topper: IAS सृष्टी जयंत देशमुखची मार्कशीट झाली व्हायरल, 12वीत आले होते इतके मार्क? हे पण वाचाः सृष्टी देश...
Hero MotoCrop ने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरचा महिला चांगलाच फायदा उचलू शकतात. फक्त एक रुपयाच्या डाऊन पेमेंटसह कंपनीची स्कूटर घरी आणू शकतात. Hero MotoCrop कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही महिलेने कंपनीची स्कूटर खरेदी केल्यास त्यांना ६ हजार रुपयांपर्यंत बेनिफिट मिळणार आहे. पर...
♦ आमची कंपनी 20 वर्षांहून अधिक काळ सीएनसी स्टील बार झुकाव मशीनवर लक्ष केंद्रित करीत आहे. आम्ही चीनहून दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण आशिया, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेत पाऊल उचलले आहे आणि मशीनला जगभर विक्री करू द्या. आम्ही लघु आणि मध्यम आकाराच्या स्टील बारच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेत, समर्पण आणि व्य...
मुंबईः राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसेने बराचवेळ उमेदवार निश्चित करण्यात घालवला. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोश आल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात एकूण २० सभा घेतल्या आणि पक्षाची भूमिक...
Omicron किती धोकादायक?; आयसीएमआरने दिली 'ही' धक्कादायक माहिती\nBy Amit Shelke On December 21, 2021 8:46 pm\nनवी दिल्ली । ओमिक्रॉन (B.1.1.529) व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron variant) रूग्ण वाढत असून 12 राज्यात ओमिक्रॉनचे रूग्ण सापडले आहेत. त्यातच आयसीएमआरने(ICMR) सद्यस्थितीत ओमिक...
इंडियन आयडलमध्ये एक स्पर्धक आला आहे ज्याने त्याच सेटवर साफसफाई करण्याचे काम केले होते. त्याचा आवाज, गाणे ऐकून परिक्षक भावूक झाले आहेत. टॅलेंट ही अशी गोष्ट आहे कोणामध्ये कुठले टॅलेंट दडलेले असेल हे सांगता येत नाही. असेच काहीसे इंडियन आयडलच्या सेटवर घडले आहे. लवकरच सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडल लवकरच प्रेक्षकांच्या भेट...
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर शाखेतर्फे रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात नववी व दहावीतील मुलींना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर शाखेतर्फे रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात नववी व दहावीतील मुलींना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या वेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरी पिंप्राळेकर य...
सत्ता आणि माध्यमे यांचा फार जवळचा संबंध असतो. दोघांचे स्थान स्वतंत्र, सार्वभौम आहे. परंतु, उद्या सत्ता अशा माध्यमांना वापरून आपल्या मनाजोगते वातावरण करू लागली तर? शेरील सँडबर्ग यांनी त्यांचे संशोधन दडपले असते तर? सत्ता आणि माध्यमे यांचा फार जवळचा संबंध असतो. दोघांचे स्थान स्वतंत्र, सार्वभौम आहे. परंतु, उद्या सत्ता अशा...
'यंदा एकच लक्ष्य १३ कोटी वृक्ष' अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. ही घोषणा सार्थ ठरविण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील बोटेझरी शिवारात रोपवाटिका तयार केली. अभय लांजेवार/शरद मिरे । नागपूरः 'यंदा एकच लक्ष्य १३ कोटी वृक्ष' अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री सारा अली खान आणि वरुण धवन स्टारर कुली नंबर 1 या सिनेमाच्या शुटींगची जोरदार तयारी सुरू आहे. नुकताच या सिनेमाच्या मेकर्सने असा खुलासा केला आहे की, कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर यांचं आयकॉनिक साँग मैं तो रस्ते से जा रहा था रिक्रिएट करण्यात येणार आहे. गो...
बिहारमध्ये दारुबंदी असतानाही दारू माफियांकडून दारुच्या तस्करीसाठी विविध फंडे वापरले जात आहेत. याचं ताजं उदाहरण बिहारच्या पाटणामध्ये सारण येथे पाहायला मिळालं आहे. सारण शहर पोलिसांनी एक पाण्याचा टँकर जप्त केला आहे. या टँकरमधून पाण्याऐवजी चक्क दारुची अवैध वाहतूक केली जात असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. हरियाणातून या ...
मुंबई, दि. ३ (पीसीबी) : जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याचा तपास करताना ईडी ने हा घोटाळा समोर येताच साताऱ्यातील कोरोगावच्या चिमणगावात जाऊन जरंडेश्वर जप्त केला. राज्य सहकारी बँक असो वा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना या दोन्हीमधील समान दु...
नवी दिल्ली : 'टाटा स्काय एव्हरीव्हेअर टीव्ही' या अॅपचे सबस्क्रिप्शन डीटूएच ऑपरेटर टाटा स्कायने युजर्ससाठी पूर्णपणे मोफत केल्यामुळे तब्बल ८० चॅनेल्स युजर्स आता मोफत पाहू शकणार आहेत. युजर्सना या सेवेचा लाभ घेण्याकरता याआधी महिन्याकाठी ६० रुपये मोजावे लागत होते. ऑक्टोबर २०१३मध्ये टाटा स्कायने अॅप लॉन्च केले होते. या अॅपम...
Indurikar Maharaj Vs Gautami Patil: गौतमी पाटीलचा अनेकांनी विरोध केला असून, यात आता कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची भर पडल्याचे सांगितले जात आहे. Indurikar Maharaj Vs Gautami Patil: गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटीलची चर्चा राज्यभरात सुरू आहे. राज्यातील तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की प्रचंड ग...
कोपरगाव : रस्ता ओलांडताना मागून भरधाव येणाऱ्या मालट्रकने वृद्धाला जोराची धडक दिली. त्यानंतर ट्र्कच्या चाकाखाली चिरडले. ही मंगळवारी ( दि. २ मार्च ) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील नगर - मनमाड महामार्गावरील अपना बाजारसमोर घडली आहे. निवृत्ती तुळशीराम कहांडळ (वय ६८, रा. काहंडळवाडी वावी, ता. सिन्नर जि. नाशिक ) अस...
वैरागड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागात बुधवारी दौरा करून मेंढेबोडी व वडेगाव येथे सुरू असलेल्या तलावाच्या पुनरूजीवनाच्या कामाची पाहणी केली. तलावातील जलसाठ्यात वाढ होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीसाठी सिंचन सुविधा मिळाली पाहिजे, त्यामुळे या कामाला नियोजन अ...
Rang Panchami : रंगपंचमीचा उत्साह आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. धूलिवंदनापासून सुरु होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. या पाचव्या दिवशी रंग खेळून रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून सण साजरा करतात. राज्यभर आज विविध रंगांची उधळ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या वाढवली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना तपासण्या करता याव्यात यासाठी केंद्रांची संख्याही वाढविली आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ३ जानेवारी रोजी एक आदेश काढून गर्दीच्या ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांन...
पाकमध्ये धर्मांधांकडून हिंदु तरुणीवर ३ मास सामूहिक बलात्कार आणि नंतर बलपूर्वक धर्मांतर ! पाकमधील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकार कधी कृती करणार ? पाकमधील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकार कधी कृती करणार ? अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले माजी पोलीस अधिका...
गुप्त नवरात्रीच्या समाप्तीपूर्वी तुमच्या इच्छेशी संबंधित हे उपाय निश्चित करा. हिंदू कॅलेंडरनुसार, माँ दुर्गेच्या विशेष उपासनेसाठी समर्पित नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर मानले जातात. हिंदू धर्मात दरवर्षी एकूण चार नवरात्रांचे वर्णन केले आहे, ज्यामध्ये चैत्र आणि शारदीय नवरात्री तसेच दोन गुप्त नवरात्रींचाही उल्लेख...
टाकवे बुद्रुक - टाकवे येथील ट्रान्सफार्मर जळाल्याने सोमवारी (दि. 22) सायंकाळपासून निम्मे टाकवे गाव अंधारात गेले आहे. टाकवे ग्रामपंचायत कार्यालय व टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील मुख्य वीजपुरवठा बंद असल्याने शासकीय त्याचबरोबर आरोग्य सेवा ही कोलमडली असल्याचे चित्र दिसून आले. ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्यान...
पेण ( राजेश प्रधान ) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता ग्रुपग्रामपंचायत कुसुंबळे येथील स्वर्गीय जगन्नाथ गोपाळ केणी सभागृहात नुकतीच विभागातील शेतकऱ्यांची सभा पार पडली. यावेळी '११ गाव शेतकरी संघटना' ही सर्वपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली. ज्या संघटनेचा मुळ ऊद्देश हा शेतक-यांना योग्य भाव व शेतीविषयक विविध सोय...
कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळाच्यावतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढत शासनाला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आई-दादा उदं-उदं बोला' अशा सुरात संभाळ वाद्यांसह गोंधळ घातला. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळाच्यावतीने सोमवारी आपल...
लाईव्ह न्यूज : मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम केव्हा पूर्ण होणार? , धनंजय मुंडे यांनी केली घोषणा! राष्ट्रीय : महाराष्ट्र : नागपूर : वाचन व्यासंगी आंबेडकर! राष्ट्रीय : महाराष्ट्र : महाराष्ट्र : मराठी सिनेमा : महाराष्ट्र : महाराष्ट्र :
लंडन : हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, इंग्लंडमधील एका शाळेतील ही वस्तुस्थिती आहे. या शाळेने एका कुत्र्याला फुल टाइम जॉब दिला आहे. या कुत्र्याचे नाव आहे शोला. तो सकाळी स्टाफ मिटींगलाही हजेरी लावतो. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवितो. परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांचा तणाव दूर करणे हे याचे मुख्य काम आहे. तणाव...
जेव्हा नवरा लग्नाच्या मंडपात प्रवेश करतो, तेव्हा तो मंडपाबाहेर त्याची चप्पल काढतो. या दरम्यान, वधूची बहीण किंवा तिचे मित्र-मैत्रिणी नवरदेवाचे शूज गायब करतात. शुज लपवल्यानंतर ते शुज परत घेण्यासाठी नवऱ्याला मुलीकडच्यांना पैसे द्यावे लागतात. तेव्हाच त्याला आपले बूट परत मिळतात. याद्वारे नवरदेवाचं व्यक्तिमत्व तपासलं जात...
अमरावती - कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. ग्रामबीजोत्पादन या योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून उत्तम दर्जाचे बियाणे अनुदानावर मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे शेतीतील उत्पादन वाढी...
बारामती : महागाई कशी वाढत चालली आहे, ती सतत तुमच्या डोक्यात रहावी, म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देत आहे. कुठे बटन दाबताना ही महागाई लक्षात राहिली पाहिजे, अशा मिश्किल शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वाढत्या महागाईवर सत्ताधाऱ्यांना चिमटे घेतले. बारामती येथे रविवारी (दि. २१) ज्येष्ठ नागरिक निवास येथील वाढीव भोज...
मुंबई : धर्मादाय संस्था, सेवाभावी ट्रस्टच्या नोंदणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर एका दिवसात संस्था नोंदणी प्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यभरातील सर्व धर्मादाय उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना परिपत्रकामार्फत जारी केले आहे. धर्मादाय आयुक्तांच्या या निर्ण...
लेखक अथवा कवी म्हणून आपल्या मातृभाषेत प्रसिद्ध झाल्यानंतर एखाद्या जागतिक भाषेत लिखाण करून विविध मानवी संस्कृतींना जोडण्याचे काम करणाऱ्या लेखकांमध्ये जगभरातील फारच थोड्या प्रतिभावान कवी आणि लेखकांचा समावेश होतो. 'द इकॉनॉमिक टाइम्स'ने जागतिक स्तरावर आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवणाऱ्या आठ लेखक आणि कवींच्या अशा साहित्यिक कार...
iPhone SE चे डिझाइनः iphone SE वर शिफ्ट होणे थोडे अवघड होते. कारण, फोन अनलॉक करण्यासाठी फेस आयडीऐवजी बटनचा वापर करावा लागला. एक गोष्ट आम्हाला आवडली नाही ती म्हणजे डिस्प्लेवरील मोठमोठे बेझल्स. यामुळे चांगला एक्सपीरियन्स मिळत नाही. मात्र, तुम्हाला लहान फोन आवडत असतील व तुम्ही iphone 8 पासून फोन बदलत असाल तर हा पर्याय नक्...
औरंगाबाद - निसर्गपूरक वातावरणामुळे हिमायत बागेच्या विस्तीर्ण परिसरात मोरांसह इतर विविध पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, दिल्ली गेटच्या बाजूलाच महावितरणचे वीज उपकेंद्र असल्याने येथे विद्युत तारांचे मोठे जाळे पसरलेले आहे. या तारांना स्पर्श झाल्याने एका मोराचा मृत्यू, तर अन्य एक पक्षी गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच ...
'क्रमिक पुस्तकांची निर्मिती करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास दाबला. या पुस्तकातून केवळ दीड ते दोन पानांत मराठ्यांच्या इतिहासाची बोळवण करण्यात आली,' अशी टीका मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी मंगळवारी केली. सह्याद्री प्रकाशनतर्फे डॉ. सागर देशपांडे संपादित 'शतक पाहिलेला ...
पाचेगाव : अतिरिक्त भार आणि कडक उन्हामुळे रोहित्राचे फिडर ट्रिप होऊन वीज वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. शेती वाहिनीवरील वीज समस्येमुळे पाणी असूनही पाचेगाव (ता. नेवासा) परिसरातील पिके वेळेत पाणी न मिळाल्याने सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पाचेगाव, पुनतगाव या दोन गावांना गणेशखिंड (टाकळीभान) वीज ...
उस्मानाबाद - स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यात केलेल्या कारवाईत गुटखा, दोन वाहनांसह ६९ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात गस्तीवर गेले होते. या दरम्यान, बुधवारी (ता.२२) ते कोंड (ता. उस्मान...
हे स्टोअर JIO वर्ल्ड ड्राइव्ह वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील पहिल्या मुंबईतील Apple स्टोअरच्या लाँचबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर, तो दिवस उजळला आहे, Apple ने भारतात पहिले Apple Store लाँच केले आहे. कंपनीचे CEO टिम कुक यांनी मुंबईत Apple BKC स्टोअरचे उ...
मल्याळम चित्रपट 'अंगमाली डायरीज'चा मराठी रिमेक येत असून त्यात भूषण पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित 'अंगमाली डायरीज' हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला साऊथमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने वीस कोटींहून अधिक गल्ला जमविला होता. आता या चित्रपटाचा मराठीत रिमेक येत असून या...
१०५ संकीर्त्यमानो भगवाननन्तः श्रुतानुभावो व्यसनं हि पुंसाम् । प्रविश्य चित्तं विधुनोत्यशेषं यथातमोssभ्रमिवातिवातः ।। १२।१२।४७ ज्याप्रमाणें सूर्य अंधकाराचा नाश करतो, किंवा प्रचंड वारा मेघांना वितळून नाहींसें करितो, त्याप्रमाणें भगवान् अनंताचें कीर्तन केलें असतां, अथवा त्याचा प्रभाव श्रवण केला असतां तो भगवान् कीर्तन किंव...
Euro Cup 2020 : इंग्लंडचा स्वप्नभंग, इटली युरोसम्राट. . ! लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या महामुकाबल्यात इटलीने इंग्लंडवर सरशी साधत यूरो कप २०२०च्या विजेतेपदाचा मान पटकावला. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या महामुकाबल्यात इटलीने इंग्लंडवर सरशी साधत यूरो कप २०२०च्या विजेतेपदाचा मान पटकाव...
मुंबई - आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर, भारतीय क्रिकेट संघाला जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला शेवटच्या दौऱ्यातील उरलेली पाचवी कसोटी, तीन टी-२० (T20)आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार ...
मकबूल फिदा हुसेनला कतार देशाने नागरिकत्व दिल्याची बातमी परवा वाचनात आली. हिंदू देवतांची नग्न चित्रे काढल्याने काही संघटनांनी त्याविरुद्ध उग्र निदर्शने केली होती. हुसेनवर १२०० फौजदारी खटले दाखल झाले होते आणि म्हणून तो भारत सोडून दुबईला पळाला होता. अजूनही सर्वोच्य न्यायालयात त्याच्या विरुद्ध ३ खटले प्रलंबित आहेत. भारतीय ...
नवी दिल्ली : अमेरिकेतील भारतीय राजदूत म्हणून ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी तरणजितसिंग संधू यांची निवड करण्यात आली. ते हर्षवर्धन श्रींगला यांची जागा घेतील. श्रींगला हे पुढील परराष्ट्र सचिव असतील. संधू हे 1988 च्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. ते सध्या श्रीलंकेत उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत. भारताचे अमेरिकेशी संब...
'कारभारी लयभारी' या मालिकेतून सध्या अभिनेता निखिल चव्हाण छोटा पडदा गाजवतोय. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या नव्या मालिकेतून निखिल हा 'लागिरं झालं जी'नंतर पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचसोबत मोठ्य पडद्यावरसुध्दा तो त्याच्या डार्लिंगसोबत दिसणार आहे. 'डार्लिंग' हा निखिलची प्रमुख भूमिका असलेला आगामी सि...
हिंदूंना भ्रष्ट आणि गुंड, तर मुसलमानाला दाखवले चांगले ! 'अॅमेझॉन'कडून सातत्याने होणारा हिंदुद्वेष रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतातरी त्याच्यावर बंदी घालावी आणि हिंदुद्वेष कायमचा थांबवावा ! नवी देहली - अॅमेझॉनच्या 'ओटीटी अॅप'वरून तांडव नावाची वेब सिरीज प्रदर्शित करण्यात येणार आहे. सध्या या वेब सिरीजची प्रसिद्धी एका विज...
Rajesh Tope on vaccination in Maharashtra less supply from center demand to give 40 lakhs doses in week: राज्यात कोरोना लसीचे डोस उपलब्ध नसल्यानं अनेक लसीकरण केंद्र बंद करावी होत असल्याच्या मुद्द्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडल...
जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचं अलीकडेच वयाच्या ८७व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनापूर्वी सुमारे दोन महिने अगोदर त्यांचं 'सूरसंगत' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध झालं. जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचं अलीकडेच वयाच्या ८७व्या वर्षी निधन झालं. त्यां...
मुंबई - भारतीय जनता पक्ष (BJP) ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली देशातील वातावरण रक्तरंजित करत असून अनेक घातपाती कारवाया व अतिरेकी कारवायांत सापडलेले आरोपी व भाजपाचे घनिष्ठ संबंध उघड झाले आहेत. पुलवामा घटना, उदयपूरमधील कन्हैयालाची हत्या, आसाममध्ये अतिरेक्यांना टेटर फंडिग करणारा निरंजन होजाई, या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपी...
त्रुटीं आपण आता दुर्लक्ष करू. आणि आपण प्लस मायनस (plus minus) कंवेंशन (convention) देखिल थोडावेळा साठी विसरुन जाऊया. तर या छोट्या तथ्यांकडे दुर्लक्ष करून 3 फेज वॅटमीटर कनेक्शन (3 phase wattmeter connection) पाहू. तर, त्यासाठी 3 फेज लोड (3 phase load) आणि 3 फेज सप्लाय ( 3 phase supply)आवश्यक आहे. असे म्हणुया की हा 3 फेज...
एक गर्भवती स्त्री सतत भीतीचा बळी असतो. आणि हे समजण्याजोगे आहे, आता ती फक्त स्वतः साठी नव्हे तर तिच्या पोटात जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यासाठीही जबाबदार आहे. त्यामुळे, गर्भवती महिलांनी काय केले जाऊ शकत नाही त्याबद्दल असंख्य नट्स व शेजारींच्या सल्ल्याकडे ते लक्ष देतात. एक गर्भवती स्त्री नेहमीच्या, उशिर, क्रिया नकार की लोक...
Ind vs Sl T20 : श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव संघाबाहेर झाला आहे. हेअरलाइन फ्रॅक्चरमुळे तो या मालिकेतील तिन्ही सामने खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विंडीज संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 साम...
भारतीय हवाई दल प्रमुखांनी मिग 21 विमान उड्डाण केलं. कोयम्बतूरजवळील सुलूर एअर बेसवर त्यांनी मिगचं उड्डाण केलं. मिग 21 विमान आजही सर्वात उत्तम लढाऊ विमान आहे. मी माझ्या 37 वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक मिग 21 विमानाचं उड्डाण केलं आहे. अशी प्रतिक्रियाही एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी दिली. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्य...
Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज. . ! बातमी मागील सत्य. . ! Home / Unlabelled / औरंगाबाद जवळ असलेल्या आदर्श गाव पाटोदाच्या सरपंचांनी अख्ख्या गावाची दिवाळी गोड. . ! औरंगाबाद जवळ असलेल्या आदर्श गाव पाटोदाच्या सरपंचांनी अख्ख्या गावाची दिवाळी गोड. . ! औरंगाबादःप्रतिनिधीःऔरंगाबाद जवळ असलेल्या आदर्श गाव पाटोदाच्या सर...