text
large_string
उद्या, शुक्रवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी बुधवारी ७६५१ पैकी ७४९८ (९८ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १५ जागांसाठी विविध गटांतून ३३ उमेदवार रिंगणात होते, त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. भुदरगडमध्ये तालुक्यात सर्...
मागील आठवड्यात खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी दुपारी गस्त घालत असताना राजगुरुनगर येथील पाबळ रोड येथे दोन व्यक्ती वेगवेगळ्या कंपनीच्या दोन मोटारसायकलवर संशयीतरीत्या आढळून आले. त्या व्यक्तीना थांबवून पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता नवनाथ विजय पवार (वय २१, रा. माळवाडी साकुर, ता. संगमनेर), सुनील रामनाथ जाधव (रा. म...
सातपूर : आपल्या प्रभागातील ८० एकर जमीन आयटी पार्कसाठी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी दिले. सातपूर : नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी महापालिकेतील सर्व लोकप्रतिनिधी निमासोबत आहेत, मोठा उद्योग प्रकल्प येण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करू आणि आपल्या प्रभागातील ८० एकर जमीन आयटी पार्कसाठी उपलब्ध करून देऊ,...
नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी पुरवणी परीक्षा) प्रथम भाषेचा पेपर शांततेत पार पडला. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १३ केंद्रांवर एक हजार १३४ विद्यार्थी बसले होते. बारावी पुरवणी परीक्षेच्या पहिल्या दिवशी मराठी, उर्दू आदि प्रथम भाषेचे पेपर दिले. परीक्...
शिकारीचा माग काढण्यांतही पटाईत आहे. जमिनीवर उगव लेल्या गवतावरील किंवा पडलेल्या पानांवरील सर्व खाणाखुणा तो अगदीं स्पष्ट ओळखितो. जसा कांहीं पुस्तक वाचूनच सांगत आहे ! शत्रूचा पाठलाग करतांना तो स्वतः मात्र इतका गुपचूप 1 चालतो कीं, प्राणी कितीहि तिखट कानांचा असो, त्याला त्याची चाहूल मुळींसुद्धां लागावयाची नाहीं ! मोठमोठ्या ...
प्रभाग समितीसाठी पुर्णवेळ प्रभाग अधिकारी तसेच लिपीक देखील मिळत नसल्याने अखेर सभापती संजय थेराडे यांनी आज गुरुवारी पुन्हा आपल्या दालनास टाळे ठोकुन पालिकेचा निषेध केलाय. अधिकारी नसल्याने कामकाज बंद केल्याचा फलक देखील लावलाय. मीरारोडः प्रभाग समितीसाठी पुर्णवेळ प्रभाग अधिकारी तसेच लिपीक देखील मिळत नसल्याने अखेर सभापती संज...
जे वक्तव्य जावेद अख्तर यांनी भारतात केले ते वक्तव्य त्यांनी तालिबानमध्ये केले असते, तर त्यांना तालिबाननं चौकात फटके मारले असते. . " असं विधान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात सध्या भाजपाने ...
शहरातील लोकसंख्येच्या निकषानुसार किमान 36 अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असतना अवघ्या 13 केंद्रादवर भार पडत आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची सगळ्यात मोठी जबाबदारी निभावणार्या अग्निशमन विभागाला तुटपुंज्या सुविधांच्या साहाय्याने काम करावे लागत आहे. पुणे शहराची लोकसंख्या, इमारतींची संख्या, शहराचे आकारमान आणि येथील अपघाता...
मित्राने जबरदस्ती घेतलेला मोबाइल परत मागितल्याने झालेल्या वादात तिघांनी मित्राचीच हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी गोवंडी येथे घडली आहे. याबाबत देवनार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. फरान चौहान (वय ३४) असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो गोवंडीच्या टाटा नगर परिसरात राहात होता. दोन दिवसांपू...
सोलापूर : राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपवर टीका केल्यास आपल्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागेल, या भीतीने अनेकांनी पक्षांतर केले असून काहीजण पक्षांतराच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले, जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले, एकरकमी एफआरपी मिळेना, कांद्याला कव...
फेब्रुवारी महिना जोडप्यांसाठी खास असतो. याला रोमँटिक महिना असेही म्हणतात. जर आपणही व्हॅलेंटाईन वीक स्पेशल बनवण्यासाठी एखादे सुंदर डेस्टिनेशन शोधत असाल, तर आपल्या खास यादीत या ठिकाणांचा समावेश करू शकता. जोधपूर - हे राजस्थानचे शहर ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते. येथे अनेक ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतील. इथे आपण राजेशाही था...
पत्नी इतकी संतापली की तिने थेट घटस्फोट देण्याचं अल्टिमेटम दिलं आहे. आता हा पती नेटकऱ्यांकडे मदत मागत आहे. लग्नानंतर हनीमूनला जाण्याची एक नवी पद्धतच रूढ झाली आहे. भारतीय संस्कृतीत लग्न हा प्रकार फार मोठा असतो. काही ठिकाणी तर अनेक दिवसांचा सोहळा असतो. त्यामुळे पती-पत्नीला एकत्र बसून बोलण्याचा वेळही मिळत नाही. शिवाय काह...
अभिनेत्री मदालसा शर्मा काळ्या रंगाच्या हाय स्लिट आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ही अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ग्लॉसी मेक-अप आणि स्टायलिश हेअरस्टाईलमध्ये अभिनेत्री मदालसा अप्रतिम दिसत आहे. डायमंड नेकलेस आणि झुमके मदालसाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. मदालसाचा हा लूक चाहत्यांना खू...
नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी देशातील कोरोना परिस्थितीवरुन मोदी सरकारवर सतत टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कोरोना मिसमॅनेजमेंटवर रिपोर्ट सादर केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, या रिपोर्टचा उद्देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्याचा आहे. सरका...
मुंबई, दि. २७ (पीसीबी) - खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला विशेष वागणूक देणाऱ्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा...
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि मॉडेल सपना गिल यांच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला अन् न्यायालयात अहवालही दाखल केला. पण, आता या प्रकरणातील एक नवा व्हिडीओ समोर आला आहे आणि त्यात क्लबमध्ये असताना नेमकं काय झालं होतं ते समोर येतंय. १५ फेब्रुवारी Barrel Mansion नाईट क्लबमध्ये हा प्रकार घडला होता. CCTV फुटेजमध्ये प...
पीएफ धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र या संदर्भातील कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव आज अर्थ मंत्रालयाने फेटाळला. पीएफ सदस्यांच्या सध्याच्या पेन्शनमध्ये दरमहा १ हजार रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने दिला होता. या संदर्भात संसदीय समिती आता अर्थ मंत्रालयाकडून स्पष...
पुणे : आज चार दिवस माळीण दुर्घटनेला उलटले असून मृतांचा आकडा 82 वर पोहचला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 100 जण दबल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज दुर्घटनास्थळाला राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि काँगेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भेट देऊन, बचावकार्याची पाहणी केली. या गावातील 167 घरांपैकी एकूण 44 घरे मलब्य...
सर्व 50 राज्यांमध्ये गृहपाठ कायदेशीर आहे, आणि आपण कधीही शाळेच्या मधल्या शाखेत होमस्कूलिंग सुरू करू शकता. अनेक कुटुंबांना शाळेतील अडचणी, शैक्षणिक चिंता किंवा आजार झाल्यामुळे वर्षभरात होमिश्र्झ शाळा सुरू करणे निवडू शकतात. काही, ज्यांना कल्पना विचारात आहे, फक्त हे ठरवा की आताच घरमापन करण्याची तयारी करण्याचा प्रयत्न करा. ...
राज्यातून मान्सून (Monsoon) पूर्णपणे परतला असला तरी पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस होणार आहे. 16-17 ऑक्टोबर रोजी विदर्भ, संलग्न मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात प...
पावसाळ्यातल्या संसर्गजन्य आजारांना दूर ठेवणाऱ्या गुणकारी रानभाज्या, यंदा खा-बघा ५ फायदेPublished:August 20, 2022 05:43 PM2022-08-20T17:43:27+5:302022-08-20T17:49:52+5:30 पावसाळा आणि हिवाळ्याचा सुरुवातीचा काळ हा रानभाज्यांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतो. या काळात भरपूर प्रमाणात रानभाज्या उपलब्ध असतात. रानभाज्या वर्षात...
खनिज तेल - मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती\nखनिज तेल : (पेट्रोलियम). खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात. त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात. अशा तेलाचे ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळविण्याच्या क्रियेने) परिष्करण (शुद्धीकरण) करून त्यापासून गॅसोलीन (पे...
रत्नागिरी : मुंबईतील बांद्रा टर्मिनस येथून सुटणारी व बोरिवली-वसईमार्गे कोकणात जाणारी बांद्रा टर्मिनस ते मंगळुरू रेल्वे गाडी १६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रात बांद्रा ते वसई विरार परिसरात राहणाºया कोकणातील लोकांना या नवीन गाडीचा लाभ होणार आहे. १६ एप्रिल ते ४ जून २०१९ दरम्यान ही गाडी...
दोन महिन्यानंतर है आपले वसतिस्थान दुसरे इंद्रप्रस्थ सान्या जनतेला वाटले पाहिजे व सर्वाच्या तोडून तसे धन्योहार निघाले पाहिजेत. हा उत्तरेकडाल दरवाजा तू पाहिलासच हा दिल्लीदरवाजा म्हणून मी मुद्दाम बाधविला आहे इप्रस्याचे सारे वरुव लग्न आज अविध जे त्याच दिल्लींत अरेरावसे माजून उसले आहेत, त्याचा नायनाट करून आम्हाला पुन्हा आमच...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अनेक सामजिक प्रश्नांवर अनेकवेळा ती तिचे मत मांडताना दिसत असते. सध्या ती तिच्या 'थलायवी' या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. नुकताच तिच्या या चित्रपटातील 'चली चली' हे गाणे रिलीझ झाले आहे. तिचे हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हा...
ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर या ना त्या कारणावरुन राजी-नाराजीनाट्य समोर येत आहे. मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. ठाकरे सरकारमधील 36 मंत्र्यांचा हा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे 43 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांना पालकमंत्री पदापासून वंचित र...
वाॅशिंग्टन : टेक कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेत माेठी कर्मचारी कपात केली आहे. त्यांना नवा व्हिसा मिळविण्यासाठी नवी नाेकरी ६० दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. अशावेळी अनेकजणांनी या कर्मचाऱ्यांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून एक संकल्पना उदयास आली ती म्हणजे 'ले-ऑफ व्लाॅग्स'ची. अनेकांनी आपले अनुभव ...
Goa News: खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी धूमकेतू आणि मंगळ यांच्या एकत्रीकरणाचा चित्तथरारक आविष्कार पेडणे कला आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयातून टिपला आहे. त्यासाठी सरकारने उपलब्ध केलेल्या अत्याधुनिक दुर्बिणीचा त्यांनी उपयोग केला. सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी हा धूमकेतू दिसला होता. तो मंगळ ग्रहाजवळ आला तरी पृथ्वी...
सरकारी कंत्राट मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने २२ लाख ५० हजार रुपये हडपले. राजू श्यामराव मसराम असे आरोपीचे नाव असून तो वर्धा येथील हिंद नगरातील रहिवासी आहे. नागपूर : सरकारी कंत्राट मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने २२ लाख ५० हजार रुपये हडपले. राजू श्यामराव मसराम असे आरोपीचे नाव असून तो वर्धा येथील हिंद...
"नामर्दाचे हिंदुत्व आमचे नाही; हिंमत असेल तर तिकडे जा अन् काश्मिरी पंडितांचे रक्षण करा" Uddhav Thackeray । Shivsena । Navneet Rana । Ravi Rana\n"नामर्दाचे हिंदुत्व आमचे नाही; हिंमत असेल तर तिकडे जा अन् काश्मिरी पंडितांचे रक्षण करा"\nUddhav Thackeray । Shivsena । Navneet Rana । Ravi Rana : हिंमत असले तिकडे जाऊन हनुमान च...
दिल्लीतील गाझीपूर परिसरात शुक्रवारी सकाळी एक संशयास्पद बॅग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गाझीपूर फ्लॉवर मार्केटमध्ये ही संशयास्पद बॅग सापडली आहे. माहिती मिळताच पोलीस, बॉम्बविरोधी पथक आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तपासात पोलिसांना बॅगमधून आयईडी स्फोटके सापडली. गाझीपूर फ्लॉवर मार्क...
धुळे : आदिवासी भागात नऊ ते दहा वर्षांपासून कार्यरत असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या बौद्धिक पातळीत वाढ करण्याच्यादृष्टीने काम करत आहे. त्याचेच फलित आहे की, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आता शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे. आपण हे काम अविरत पुढेही सुरू ठेवणार असल्याचे ...
मुंबई, 8 जून : सध्या कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे घरी असलेले बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ते सतत चाहत्यांशी संवाद साधतात दिसत आहेत. याशिवाय सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शेअर केले जातयत. ज्यामुळे ते सतत चर्चेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सुद...
जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर व नरखेड या तालुक्यातील ४५२ गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, गुरांना चारा तसेच गावातच रोजगाराची उपलब्धता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑडिओ ब्रीज'द्वारे सरपंचांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती व करावयाच्या उपाययोज...
मुंबईः शेअर बाजाराच्या घोडदौडीने सर्वानाच थक्क केले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी अभूतपूर्व पातळीवर पोचले आहेत. वर्षभरातच शेअर बाजाराने दिलेल्या जबरदस्त परताव्यामुळे अनेकांनी दिवाळीआधीच दिवाळी साजरी केली आहे. या तेजीच्या वातावरणात काही शेअर्सनी गुंतवणुकदारांचा पैसा कित्येक पटींनी वाढवला आहे. अशा शेअर्सना मल्टीबॅगर शेअर (Mu...
स्टुडेंट ऑफ द ईयर 2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी तारा आता मोहित सूरीचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन 2'मध्ये दिसणार आहे. ( ALL PHOTOS- MANAV MANGALANI) ताराच्या या फोटोंवर तिचे चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत. White ड्रेसमध्ये तारा अतिशय सुंदर दिसत आहे. कामाशिवाय ताराची लव्ह लाईफदेखील चर्चा आहे. तार आदर जैनला डेट करत अ...
जिव्हाळ्याच्या या धाग्याच्या आधारानेच बहिणाईसुद्धां जात्याशीं गुजगोष्टी अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसे तसे माझं गानं पोटातून येतं व्होटी - (१०४)* ते जाते त्यांच्या सुरांत सूर मिळविते इतकेच नव्हे तर त्यांच्या अंगांतून निथळणाऱ्या घामाबरोबरीने आपले पातेही झिजवीत असते ! अशा या सुहृदाच्या संगतीत संसाराची गाणी गात ग...
इतर कुठल्याही पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये जास्त प्रमाणात फायदा होतो. याचे कारण म्हणजे इथे तुम्हाला येणाऱ्या परतावा जास्त व्याजदराने मिळतो. तुम्ही जर योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर वर्षाला किमान अकरा ते बारा टक्के व्याजदराचा परतावा तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. इक्विटी फंड मधून होणारा फायदा इतर ग...
जगभरात चक्रीवादळाचं प्रमाण का वाढलं आहे? सध्या महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, ओडिसा या राज्याला गुलाब चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. पावसाने रौद्र रूप धारण करत मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईला चांगलचं झोडपलं असून राज्यात अनेक ठिकणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणांनी, नद्यांनी आपली पातळी ओलांडली. अनेक गावांना या पाव...
सध्याच्या घडीला विराटही आपल्या घरात तीन महिन्यांपासून आहे. विराटने अजून क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केलेली नाही. विराट काही दिवसांच्या अंतराने सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोहलीने आजही एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यानंतर विराट हा म्हातारा झाल्याचे एका ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटून...
चांगल्या कामाला मेहनत आणि चांगल्या माणसाची साथ मिळाली तर ते काम अगणित यश मिळवू शकते. आज वंटास मुंबई अशाच एका चांगल्या कामाला आणि मेहनतीला प्रेरणा देणारी खबर तुमच्यासाठी घेऊन आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाना ही खास खबर गर्व आणि प्रेरणा देणारी आहे. जेनेरिक आधार म्हणजे सर्वसामान्यांना आधार. जेनेरिक आधार हे अर्जुनच...
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १ जुलैला देहूतून प्रस्थान करणार ! आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १ जुलैला देहूतून प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्याच्या पूर्वी संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात पालखी प्रस्थान सप्ताह चालू आहे. या वर्षी आषाढी वारी सरकारच्या वतीने विशेष वाहनाने पंढरपूर येथे जाणार...
पेट्रोल दरात सात जून पासून सुरू झालेली दरवाढ शुक्रवारी सलग पाचव्या दिवशीही कायम राहिली. या पाच दिवसांत औरंगाबादमध्ये पेट्रोल एकूण दोन रुपये ६४ पैशांनी महागले. पाचव्या दिवशी पेट्रोलची किंमत वाढून ८२ रूपये १२ पैसे झाली. बीडमध्ये पेट्रोलचे दर ८१ रुपये ९९ पैसे, हिंगोलीत ८१. ९८, जालना ८२. ४२, लातूर ८२. ०४ नांदेड ८३ रुपये, ...
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) गेल्या पंधरा दिवसापासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ही मिळत होती. अशा परिस्थितीत बुधवार संध्याकाळपासून अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. पण नुकताच मिळालेल्या माहि...
दररोज जीवनात कंटाळवाणा साठी व्हाईट जाकीटः निवड कशी करावी आणि बोलता काय? व्हाइट लांब फॅशन मध्ये एक नेता आहे. हा कल कपडे, अर्धी चड्डी, स्वेटर पुन्हा हंगामात एक समान पॅलेट केली. महत्वाचे योग्य मॉडेल निवडा आहे - प्रसंगोपात, अर्थातच विरुद्ध, या रंग अंध बारीक भव्य स्त्रिया आहे. त्यामुळे, उबदार पांढरा जाकीट मदत करेल गडी बाद ...
08 मे : कर्जमाफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असं लिहून द्या अशी अजब मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांकडे केलीये. ते शिर्डीत बोलत होते. शेतकरी कर्जमाफीवर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. मात्र, आता रावसाहेब दानवेंनी अजब मागणी करून वाद ओढावून घेतलाय. कर्जमाफ करून शेतकऱ्यांच्या आत्मह...
अभिज्ञान शाकुन्तल : विषयीं तो आज्ञा करतो व या विचारतरंगांत असतांच, माझ्याहि राज्याची अशीच स्थिति होणार, हा विचार मनांत येऊन " धिङ्मामुपस्थितश्रेयोऽवमानिनम् " म्हणजे शकुंतलारूप श्रेय घरीं चालून आलें असतां मीं तिला झिटकारलें याबद्दल मलाच धिक्कार असो, असें तो म्हणतो. हा जो विषाद त्याचे मनास होतो, तेंच त्याचे पश्चात्तापाचे...
जर वाढत्या कामाच्या भारामुळे तुम्हाला देखील स्ट्रेस आणि एन्जायटी होत असेल तर काही खप टिप्सविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा तुम्हाला ताणतणाव जाणवेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुमाला आराम मिळेल. जर जास्त स्ट्रेस असेल तर आपल्या सीटवरून उठून 10 मिनिटं चालायला जा. स्ट्रेस कमी करण्यासाठी मजेदार आणि कॉमेडी व्हिडी...
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर व अभिनेता अजय देवगण याचे वडील वीरू देवगण यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. वयोमानामुळं प्रकृती खालावलेल्या वीरू देवगण यांच्यावर सांताक्रूझ येथील सूर्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. . प्रगत तंत्...
वसई/विरार : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सदर कारवाई वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी तेलंगणा राज्यात केली. आरोपीने वारंवार शरीरसंबंध ठेवल्याने तरुणी पाच महिन्यांची गरोदर राहिली होती. तरुणीच्या तक्रारीवरुन वसई लोहमार्ग पोलिस आरोपीचा शोध घेत होते. अखेर या आरोपीला तेलंगणा येथून रेल्...
भारतीयांचा अमेरिकेमधील प्रवेश सुकर व्हावा, यासाठी दोन्ही देशांनी शनिवारी परस्परसहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे अमेरितील निवडक विमानतळांवर सर्वसामान्य भारतीय प्रवाशांची सुरक्षा तपासणी वेगवान होणार आहे. वॉशिंग्टन : भारतीयांचा अमेरिकेमधील प्रवेश सुकर व्हावा, यासाठी दोन्ही देशांनी शनिवारी परस्परसहकार्य क...
जोधपूर, 3 ऑगस्ट : लॉकडाऊनच्या (lock down) काळात व्यवसाय (business) बंद असल्यामुळे झालेलं नुकसान (loss) आणि वाढलेलं कर्ज (Loan) यामुळे त्रस्त झालेल्या एका व्यापाऱ्यानं (businessman) दुसऱ्या व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण केलं. अपहरण करून या मुलाला तो दूर घेऊन गेला आणि त्याच्या सुटकेसाठी 1. 5 कोटी (1. 5 crore ransom) रुप...
साताऱ्याला पावसाने झोडपले म. टा. वृत्तसेवा, सातारा सातारा शहर आणि परिसरात शनिवार-रविवार सलग दोन दमदार पाऊस झाला. पूर्ण उन्हाळाभर वळीवाच्या पावसाने हुलकावणी दिली होती. अखेर शनिवारी पहाटे आणि रविवारची उकाड्याने नकोशी झालेली दुपार अचानक आलेल्या टपोऱ्या थेंबांनी अल्हाददायक झाली. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सारा आसमंत ...
पनवेल /वार्ताहर - : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र रंगनाथ दौंडकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खेड तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. रविंद्र दौंडकर यांचे वडील स्वर्गीय .ह.भ.प.रंगनाथ बाबा दौंडकर हे वारकरी संप्रदायात कार्यरत होते, त्य...
संदर्भात प्रतिबिंबांना पडद्यावर शोधणे साध्य होत नाही. या किरणाच्या चित्रावरुन परावर्तित किरणे अपसृत झाल्यामुळे आपल्याला प्रतिबिंब कुठेही मिळणार नाही. जरी करता आपण पडद्याला आरशापासुन कितीही दुर सरकविले तरी पण आपल्याला प्रतिबिंब आढळुन येत नाही. परंतु अशा संदर्भात प्रतिबिंबास आरशात पाहु शकतो. किरण चित्राव्दारे या प्रतिबिं...
मासिक पाळीचा त्रास होत नाही! आयुर्वेदानुसार, कान टोचलेल्या महिलेचा मासिक धर्म चांगला राहतो. महिलांच्या मासिक पाळीसंबंधित समस्या काही प्रमाणात कमी होतात. त्यांना त्याचा त्रास होत नाही. कान टोचल्याने लहान वयातच मुलांच्या मेंदूचा विकास होतो. कान टोचल्याने मेंदूतील काही भाग सक्रिय होतात. अॅक्यूप्रेशर थेरपीच्या सिद्धांताप...
उपसंहार - मूल्यमापन : २७७ दैवगती जैन साहित्याला पूर्णपणे मान्य आहे. थोडक्यात जीवन नश्वर आहे. दयाधर्मच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. भोगाला त्यागानेच पूर्णल येते. मानवाने आपल्या कर्तृत्वाचा अहंकार करू नये हीच जीवनदृष्टी या साहित्याला व्यापून राहिली आहे. या ग्रंथकारांच्या दृष्टीने ही चिरंजीव जीवनमूल्ये आहेत. 'दोष' म्हणून त्यांची...
बीबीदारफळ येथील समृद्धी संतोष साठे ही मुलगी वीज अंगावर पडल्याने मृत्युमुखी पडली. सोलापूर - बीबीदारफळ येथील समृद्धी संतोष साठे (वय-9) ही मुलगी वीज अंगावर पडल्याने मृत्युमुखी पडली. ऐन भाऊबिजेदिवशी समृद्धीचा मृत्यू झाला. इयत्ता चौथीत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेली समृद्धी सुट्टी असल्याने आईसोबत शेतात गेली होती. दु...
पणजी (प्रतिनिधी)ः( Panaji)कोरोनावर (Covid) नियंत्रण आणण्यासाठी सरकार एका बाजूने निकराचे प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूने गोव्याच्या परराज्यातील ट्रकचालकांसह अनेक लोकांना कोरोना चाचणीशिवाय गोव्यात दाखल होत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वाढली आहे. चोर्लाघाटातून (Chorla Ghat) येणाऱ्या ट्रक (T...
ऑनलाइन लोकमत । Published: February 22, 2021 07:01 PM 2021-02-22T19:01:53+5:30 2021-02-22T19:08:28+5:30 Love, Murder, crime News: पैसा आणि प्रेमापोटी कोण काय करेल सांगता येत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत बिहारच्या एका विवाहित महिलेने जे केले ते वाचून हैरान व्हायला होईल. माहेरी आलेली महिला काही दिवसांनी तिथून गायब झा...
Dueyn Dzhonson - एक प्रसिद्ध कुस्तीपटू आणि लोकप्रिय अभिनेता. यश त्याच्या मार्ग सोपे नाही आहे. Dzhonson Dueyn, त्याची उंची आणि वजन पुरुष आणि महिला वाहवा पासून आदर आज्ञा, क्रीडापटू एक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अधिक तंतोतंत, तो या देशांच्या मल्लाचा एक राजवंश होता. काही आपल्या आजी आजोबा या नेत्रदीपक सादरीकरण प्रसिद्ध प्...
। दिघी । वार्ताहर । श्रीवर्धन तालुक्यासह जिल्ह्यात दोन आठवड्यापासून अचानक सुरु असलेल्या कडक उन्हाळ्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. मात्र, पुन्हा पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. या वर्षी तालुक्यात 2300 हेक्टर पैकी 1700 हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. यंदा तालुक्यातील 600 हेक्टर जमीन ओ...
नवी दिल्ली - रुग्णालये हे पोलिस ठाणे नाहीत. देशातील रुग्णालयांमधील प्रत्येक वार्डात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देऊ शकत नाही, असे सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले आहे. ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शन अँड अॅक्शन कमिटी या स्वयंसेवी संघटनेतर्फे दाखल याचिका न्यायमूर्ती डी. व्हाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्...
नवी मुंबई ।हर्षल भदाने : दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांच्याविरोधात भाजपने (BJP) खारघर पोलीस स्टेशनमध्ये (Kharghar Police Station) तक्रार दिली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशनमधून हलणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यानंतर खारघर पोलीस स्टेशनबाहेर भाजपने घोषणाबाजी देखील केली आह...
कोरेगाव- जरंडेश्वर कारखान्याच्या वर्धनी डिस्टिलरीला कराडच्या जनता सहकारी बॅंकेने लावलेले सील काढून डिस्टिलरीचा ताबा लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजकडे देण्याचे आदेश शनिवारी उच्च न्यायालयाने दिले. 158 ऊस वाहतूकदारांच्या कर्जापोटी बॅंकेने हे सील लावले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच...
वडूज - येरळवाडी (ता. खटाव) येथे सोमवारी (ता.२५) सकाळी बिबट्या दिसल्यानंतर आज पाचव्या दिवशीही ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण कायम आहे. बिबट्याच्या भीतीने लोकांनी शेती कामांकडे पाठ फिरविली आहे, तर गावासह परिसरातील वस्त्यांवर सायंकाळी सात वाजल्यानंतर कमालीची सामसूमच दिसत आहे. येरळवाडी परिसरात सुमारे शंभर हेक्टरच्या आसपास उस...
"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत," असे उद्गार शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काढले आहेत. 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारख...
महिलाप्रेमापोटी हे आरक्षण विधेयक आणल्याचे भासवून आताचे राजकारणी पुरोगामित्वाचा टेंभा मिरवीत असले, तरी मूलतः दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी महिलांच्या द्वेषातून उचलले गेलेले हे पाऊल आहे. मंडलपर्वाचे परिणाम पुसून काढण्यासाठी आणि आरक्षणलाभार्थी दलित-आदिवासींचे नेतृत्व संपविण्यासाठी आखण्यात आलेली ही "व्यूहरचना' आहे.३३ टक...
कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. मुंबई : कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही काळ रुसलेली लालपरी दोन वर्षांनंतर सध्या सुसाट धावत आह...
ई-लोकमान्य । मुंबई :विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून लागून दोन आठवडे होत आले आहेत. अद्याप युतीचा तिढा सुटला नाही. तोच भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना जोराचा झटका देण्याची तयारी केली आहे. चंद्रकांत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी माहीत दिली. भाजप ३१ डिसेंबर पर्यंत महा...
नवी दिल्लीः देशभरात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. काही राज्य कोरोनाच्या संक्रमणानं अधिक बाधित झाली आहेत. यात दिल्लीचा देखील समावेश आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळं ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. आज दिल्ली हायकोर्टने आज ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हायकोर्...
भारतीय नौदलाने (Indian Navy) अरबी समुद्रात मोठी कारवाई केली असून इराणहून गुजरातला आणला जाणारा मोठा ड्रग्जचा साठा पकडला आहे. याची किंमत १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नौदलाची गुप्तचर यंत्रणा आणि एनसीबीने (Narcotics Control Bureau) मिळून ही कारवाई केली आहे. या छाप्यामध्ये २५०० किलो मेथॅम्फेटामाईन (methamp...
भोपाळ - मध्यप्रदेशातील एका खासगी रूग्णालयात श्वसनाला त्रास होतो आहे म्हणून दाखल झालेल्या एका 55 वर्षीय महिलेला दाखल करण्यात आले होते. तिला तेथील अतिदक्षता विभागात दाखल करणे अपेक्षित होते पण त्या अतिदक्षता विभागाची किल्लीच सापडली नाही म्हणून या महिलेला बाहेरच ताटकळत ठेवण्यात आले होते तेथेच तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार उज...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दुपारी वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या नागरिकांची, मजुरांची मागणी होती. वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जामा मशिदीच्या जवळ ही गर्दी जमली होती. याठिक...
शहराची शान ठरणार असलेल्या ध्वजस्तंभाच्या काही महिन्यांपासून रेंगाळलेल्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून येत्या १७ सप्टेंबर रोजी या ध्वजस्तंभाचे उद्घाटन करण्याचा घाट घालण्यात आला आहे. गेल्या १७ सप्टेंबर रोजीच हे उद्घाटन व्हायला हवे होते, ते आता होणार आहे. राज्यपाल सी. विद्...
नशिराबाद परिसरात मुर्दापूर धरणाच्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र जमिनीत ओल नसल्याने रब्बीची दुबार पेरणीचे संकट समोर ठाकले होते. याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी मुर्दापूर धरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांसाठी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ...
बॉलिवूडमध्ये नव्यानं 'धडकलेली' अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर ती सतत अॅक्टिव्ह असते. नुकताच तिचा एक हॉट लुक इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. जान्हवीला तिच्या चाहत्यांकडून फार पसंती मिळत आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अ...
शहादा । ता.प्र.- तालुक्यात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे सार्यांचीच त्रेधातिरपीट उडाली. सुमारे तासभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. शहरात अचानक आलेल्या पावसामुळे छोटे मोठे व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान, बसस्थानकात प्रवाशांची चांगलीच ध...
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूरल अॅंड मॉलिक्युलर बायोलॉ...
Prem Prakash Arrested : झारखंडमधील बेकायदेशीर खाण प्रकरणात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीने बुधवारी झारखंड, बिहार, तामिळनाडू, दिल्ली आणि एनसीआरमध्ये छापे टाकले. झारखंडमधील अवैध खाणकाम प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रेम प्रकाश यांना अटक केली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई केल्याचे सांगण्...
युलेटिम जादू करण्याच्या बाबतीत, रंगीत पत्रव्यवहारासाठी सांगितलेले बरेच काही आहे. आपल्या आसपास पहा, आणि हंगामाच्या रंग विचार. काही पारंपारिक मौसमी रंगांच्या काही जुन्या रूढी आहेत, आणि आपल्या जादुई गरजा पूर्ण करण्यासाठी ते स्वीकारले जाऊ शकतात. रेड हा पिवेंटरियट्सचा रंग आहे, होली बेरीज आणि सांता क्लॉजचा सूट - पण हे युलेच...
लाॅकडाऊन काळात बेरोजगारीमुळे सर्वचजण घरात असल्याने आणि आलेल्या आर्थिक अडचणींमुळे घरात पती-पत्नी, सासू-सून, मुलगा आणि वडील अशा नात्यांमध्ये तक्रारी व भांडणे झाली होती. यातून कौटूंबिक कलहांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते. दुस-या लाटेतही घरातील काैटूंबिक कलह वाढले होते. यातून १७० तक्रारी कक्षाकडे देण्यात आल्या होत्या...
धरमपाजींकडून झाली होती गलती से मिस्टेक, तरीही फॅन्सनी ट्रोल न करता म्हटलं होतं Love u Sir ! चुकून पोस्ट झालेल्या फोटोलाही रसिकांकडून प्रेम आणि दाद मिळाली. उत्साह आणि आनंदाच्या भरात अनेकदा आपण जे नाही करायचं ते करतो. आपण स्वतःच्या आनंदात इतके मग्न असतो की आपण काय करतो आहे किंवा काय केले आहे याचे भानही आपल्याला नसतं. अ...
आजघडीला तार, पत्र बंद झाले आहे. पत्रांमधील प्रेमभाव, आदर आपल्या लेखनातून होणारी देवाण-घेवाण मोबाईल आणि संगणकाच्या फलकावर आली आहे. यामुळे लेखनाचा सराव थांबलाच म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची मोजकीच संख्या असायची. त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप, खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत....
अमरावती : मतदार यादीत यापुढे सर्व मतदारांची रंगीत छायाचित्रे राहणार आहेत. ज्यांचे छायाचित्र अद्यापही यादीत नाही किंवा जुनेच छायाचित्र असणाऱ्या मतदारांनी विहित मुदतीत ते तहसील कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदारयादीत यापुढे सर्वच मतदारांची रंगीत छायाचित्रे अनिवार्य करण्यात आले...
मुंबई - मुंबई अकॅडमी ऑफ मोविंग इमेजेस अर्थात मामी फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्माती प्रियंका चोप्रा जोनाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी एकमताने मांडलेल्या ठरावाला नीता अंबानी, आनंद महिंद्रा, फरहान अख्तर, रितेश देशमुख, आदी सदस्यांनी पाठिंबा दिला. प्रियंका चोप्रा यांच्या नियुक्तीने ...
भ्रष्ट अधिकाऱ्यांना आयुक्तांचा तडाखा । Loksatta\nपंधरा वर्षांपासून पालिकेतील १७ संवर्गातील अधिकारी वाहन भत्ता घेत आहेत.\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद । September 9, 2015 12:03 am\nकार्यालयात बसून वाहन भत्ता लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई; पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान\nदिवसभर कार्यालयात बसून दर महिन्याला व...
अडरे : चिपळूण शहरातील विघ्नहर्ता ग्रुपच्यावतीने ग्रुपमधील सर्व सदस्यांना रोपांचे वाटप केले जाणार आहे. सोमवारपासून या उपक्रमाला सुरूवात झाली. प्रत्येक सदस्याने आपल्या घराच्या परिसरात किंवा अन्य ठिकाणी एक तरी झाड लावावे आणि ते मोठे करावे, असे आवाहन ग्रुपकडून करण्यात आले आहे. काही सदस्यांना आंबा, फणस, पेरू, काजू इत्यादी ...
पनवेलः पनवेल पालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा शनिवारी बंद ठेवण्याचे परिपत्रक पालिकेने गुरुवारी रात्री प्रसिद्ध केले. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथील मैदानावर सन्मानित करण्यात येणार असल्याने शुक्रवारपासून (ता. १४) पनवेलच्या...
सहकार मंत्री सुभाष देशमुख हे शनिवारी पंढरपुरात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. आ़ प्रकाश आबिटकर यांच्याबाबतची घटना ही तांत्रिक बाब असू शकते, असे सांगून सुभाष देशमुख म्हणाले, प्रकाश अबिटकर नावाच्या दोन व्यक्ती आहेत. पण दोघांचे खाते वेगवेगळया बँकेत आहेत. शिवाय प्रकाश सुतार ना...
Hathras Gangrape, Uma Bharti News: मी कोरोनाग्रस्त नसते तर निश्चित मी त्या पीडित कुटुंबाला भेट दिली असती, परंतु रुग्णालयातून डिस्चार्जनंतर मी कुटुंबाची भेट घेईन असं त्यांनी सांगितले. नवी दिल्ली - हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यास बंदी घातली, यूपी पोलिसांनी मीडिया तसेच राजकीय शिष्टमंडळांनाही...
भारत गौरव, राष्ट्रसंत आचार्यश्री पुलकसागरजी महाराज यांनी ज्ञान, अध्यात्म, सत्य आणि अहिंसा या चार तत्त्वांना जीवनात विशेष महत्त्व दिले आहे. प्रखर वक्ते आणि कवी हृदयाचे असलेले आचार्य पुलकसागरजी हे त्यांच्या प्रवचनातून धर्म, अध्यात्म आणि सामाजिक विषयांना स्पर्श करतात. त्यांनी जीवदयेला सतत प्रथम स्थान दिले आहे. पूजा-अर्चना...
Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरातील ९० टक्के भागात प्रमुख रस्त्यांवर आणि प्रभागातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर नगरपरिषदेच्या चुकीच्या नियोजनामुळे अनधिकृत गतिरोधक व खड्डे निर्माण झाले आहेत. शिवाय शहारत अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असून याकडे नगरपरिषद विभाग, जळगाव व नगरपरिषद यावल यांनी तात्काळ याकडे लक्ष ...
मुंबई - स्वाइन फ्लूला कारणीभूत असलेले विषाणू तपासण्यासाठी लवकरच नाशिक, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रयोगशाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी (ता. 28) मुंबई उच्च न्यायालयाला दिली. सध्या राज्यात 31 प्रयोगशाळा असून, त्यापैकी फक्त सहा सरकारी आहेत. स्वाइन फ्लूचा विळखा मुंबईसह राज्यभरात वाढत आहे; ...
मुंबई : एकीकडे कोपर्डी बलात्कारातील नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली जात असताना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्यावतीनं सुधारीत मनोधैर्य योजनेचा मसुदा सादर करण्यात आला. मात्र, यात अजूनही सुधारणेला वाव असल्यानं हायकोर्टानं राज्य सरकारला निर्देश देत गुरुवारी यावर पुन्हा सुनावणी ठेवली आहे. बलात्कार पीडित कर्मचा...
(असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही) प्रथम श्री चौधरी श्री. प्राजक्त तनपुरे : अध्यक्ष महोदय, मी सन्माननीय सदस्यांना सांगू इच्छितो की, शासन या बाबतीत अत्यंत सकारात्मक आहे. आम्ही तर तसे निर्देश देऊ. परंतु प्रॅक्टीकली जर तेथे अजून काही अडचणी आल्या तर इतर ऑप्शन आहेत. त्यामुळे जर काही करायचे असेल तर पहिल्यांदा हे करावे, असे...
नगर : शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्यावरून दर्शन चालू झाल्याने स्वयंभू मूर्तीची होणारी झीज, चौथर्यावर भाविकांच्या हातून तेल सांडल्याने घसरून पडल्याने महिला आणि मुले यांना होणारी इजा, दर्शनासाठी होत असलेला विलंब या सर्व गोष्टी लक्षात घेऊन चौथर्यावरून दर्शनाची पद्धत तातडीने बंद करावी, अशी मागणी पुणे येथील भारत ...
पुणे- भूतकाळातील जुन्या आठवणी, गाण्यांची निर्मिती, त्यांना लावलेल्या चाली आणि प्रत्यक्ष गाणे साकार होतानाचे अनुभव हे सांगत त्याच गाण्यांची बरसात करत जेष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी रसिकांना तृप्त केले. त्यांच्या या संगीतमय मुलाखतीने पुणे नवरात्रौ महोत्सवात रंग भरले. पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत श्री गणेश कला ...
श्रीगोंदा : भारतीय जनता पार्टीचे नेते बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करीत आहेत. पण मंदिरांपेक्षा त्यांनी शाळा उघडण्यासाठी आंदोलन केले तर या आंदोलनात आम्ही पुढे राहू. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही त्यांनी आंदोलन करावे, असा टोला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी मारला...
वरळीच्या जुन्या पोलिस वसाहतीतील सी पद्धतीच्या इमारतीतील कॉन्स्टेबल रवींद्र दळवी यांच्या घरात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्लॅब कोसळला. ज्या घरात स्लॅब कोसळला त्यांच्या वरच्या घरातील बैठकीच्या खोलीचा भाग खचला आहे. वरळीच्या जुन्या पोलिस वसाहतीतील सी पद्धतीच्या इमारतीतील कॉन्स्टेबल रवींद्र दळवी यांच्या घरात बुधवार...