text
large_string
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याचे संकट निर्माण होत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसा बंदी लागू केली आहे. वळीव पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यात दमदार पावसाने अजूनही हजेरी लावली नसल्याने पाण्याचे संकट गहिरे होत चालले आहे. राधानगरी धरणातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग बंद करण...
नवी दिल्ली : लडाखमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर झालेल्या चर्चेच्या आठव्या फेरीत चीनने नरमला असून दोन्ही देश कोंडी फुटण्याच्या जवळ पोहोचले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातल्या सूत्रांनी दिल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे. भारत आणि चीन...
५ वा ] दंतकथा आणि रामायण. होते अशाविषयीं प्रमाणें रामायणांत आढळतात. अत्रिऋषींचे आश्रमांतून राम पुढे गेल्यावर तेथें एक ऋषींचें आश्रममंडल त्याला आढळले; ऋषींनीं रामाचा चांगला सत्कार करून स्वतांचे रक्षणाविषयी त्याला विनंति केली. येथील संवादाचे शेवटीं पुढील श्लोक आहेः एवमुक्त्वा फलैर्मूलैः पुष्परैन्यैश्च राघवम् । वन्यैश्च व...
टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिल्याने तेथील सरकारसह पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनालाही धोका निर्माण झाला आहे. करोनाच्या धोक्यामुळे यंदा होणारी ही स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे. या स्पर्धेसाठी शिंझो अबे यांनी मोठा पुढाकार घेतला होता. 2013 साली टोकिय...
Rain Alert । पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा । पुढील ५ दिवस कुठं पाऊस पडणार? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्...
शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत नवीन वर्ष व नाताळ निमित्त १७. ८१ कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. शिर्डी महोत्सवाच्या २५ डिसेंबर २०२२ ते ०२ जानेवारी २०२३ या कालावधीत सुमारे ०८ लाख साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, तर या कालावधीत सुमारे १७. ८१ कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे प्रमुख क...
चाळीसगाव,(प्रतिनिधी)- सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने थेट राहतं घर सोडलं मात्र जातांना सासूबाई पोटच्या मुलाच्या नावाने चिठ्ठी लिहून आपली धक्कादायक आपबीती जगासमोर आणली आहे. चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील शिवशक्ती नगर येथे सोमवारी सकाळी साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान उघडकीस आला. दिवसभर शोध घेऊन आई मिळून न आल...
वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ब्रिस्बेन टेस्टच्या 111. 4 ओव्हरमध्ये त्रिशतकी धावसंख्या गाठली आणि 336 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाच्या जोरावर 33 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडिया बॅकफूटवर असताना शार्दूल आणि वॉशिंग्टनने गेमचेंजिंग खेळी करत संघाला सामन्या...
आमच्या वेळेत, बंटाई केडीई नष्ट झालेला एक परिसर आहे, पण भव्य मठांच्या इमारती आपण सुरक्षितपणे त्यांना भेट देऊ शकता आणि शर्तींच्या इतिहासाशी परिचित होऊ शकता. अर्थात, कंबोडियाचा राजाने या ठिकाणाला संरक्षित आणि कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचप्रमाणे सध्याची परिस्थिती कॉम्प्लेक्सच्या क्षेत्राबाहेर चालू आहे. बॅनताई के...
उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ 'मंदोस' आज रात्री म्हणजेच 9 डिसेंबर रोजी रात्री उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ ममल्लापुरमजवळील किनारपट्टी ओलांडताना पुढे सरकेल. त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानाचे स्वरूप बदलणार आहे. या...
सातारा - शाळा व महाविद्यालये ऑगस्टमध्ये सुरू करण्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. दुसरीकडेशिक्षण विभागाने नवीन वर्षाच्या कामकाजासाठी शिक्षकांना सूचना दिल्या आहेत. मात्र, राज्यातील शाळांमधील 45 हजार शिक्षकेतर पदे रिक्त असून ती प्रथमतः भरावीत व मग शाळा सुरु कराव्यात, अन्यथा या शाळांवर हजर न राहण्याचा इशारा महाराष्...
त्यांना वेगवेगळ्या शिक्षा ठरवून देणें जरूर आहे असें प्रतिपादन केलें होतें. त्याप्रमाणे श्री. भार्गव यांच्या बिलांतील तिसऱ्या कलमानें पीनल कोडांतील ३७५ वें कलम सर्वस्वी विवाहबाह्य जबरी संभोगापुतेंच मर्यादित राहील अशी दुरुस्ती सुचविली आहे व योग्य आहे. पण विवाहबाह्य जबरीसंभोगाच्या बाबतींत संमतिवय एकदां १८ पर्यंत वाढविलें...
शहरातील वसंत टेकडी परिसरात रस्ता खराब आहे. येथे पाण्याचे टँकर व अन्य वाहनांची वर्दळ जास्त आहे. येथे पाण्यामुळे रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता दुरुस्ती करुनही उपयोग होत नाही. काही दिवसांतच रस्ता खराब होतो. पाण्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात.
इंदापूर : सरडेवाडी येथील जाधववस्तीमध्ये रहाणा-या सृष्टी सुरेश एकाड (वय १६ वर्षे) या दहावीच्या वर्गात शिकणा-या मुलीचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि. १२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रंगपंचमीच्या सणानिमित्त दिवसभर रंग खेळून सायंकाळी मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसल्यानंतर सृ...
आधी एसआरए अंतर्गत मिळालेले घर दहा वर्ष विकण्यास बंदी होती. यामुळे आर्थिक अडचणीत स्वतःचे घर विकून एखाद्या कमी किंमतीच्या अथवा भाडेपट्टीवरील घरात राहण्यासाठी जाण्याचा पर्याय निवडू इच्छिणाऱ्यांची पंचाईत होत होती. ही समस्या ओळखून एसआरएच्या नियमात बदल केला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला मिळालेले घर ...
असंशयं क्षत्रपरिग्रहक्षमा यदार्यमस्यामभिलाषि मे मनः। सतां हि संदेहपदेषु वस्तुषु प्रमाणमन्तःकरणप्रवृत्तयः ॥ ( अभि. शा. १.२० ) राजा दुष्यन्त शकुंतलेच्या सौंदर्याने मोहित होतो व तिच्याशी विवाह करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावतो. तेव्हा त्याच्या मनात अशी शंका उत्पन्न होते की, ही कन्या कुलपती महर्षी कण्वांची क्षत्रिय वर्ण...
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौकात असलेल्या पादचारी मार्गाचा निकास स्थलांतरित करत पुण्याकडून येणारी वाहतूक मुंबईकडे वळविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत महापालिकेच्या मालकीच्या ज्या जागेचा वापर केला जाणार आहे, ती जागाच न्यायप्रविष्ट असल्याने येत्या शनिवारी (दि. ५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या...
युक्तिहीन बुद्धिहीन । आचारहीन विचारहीन । क्रियाहीन सत्वहीन । विवेकहीन संशई ॥ ३६॥ युक्ति,बुद्धि,आचार-विचार, क्रिया, (सत्व) धैर्य-उत्साह इ. सद्गुण नसलेला, विवेक इत्यादिकांनी रहित, संशयखोर (तात्पर्यः-सर्वहीन शुल्कक असा कुविद्येचा प्राणी असतो), भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन । शांतिहीन माहीन । सर्वहीन क्षुल्लकु ॥ ३७...
फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ ! प्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल ! प्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल ! नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल्सला आग लागून ११ प्रवाशांचा ...
पोलीसनामा ऑनलाईन - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून निशाणा साधला. यावरून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत कुणाच्या सांगण्यावरून भाजपाच्य...
Patanjali Group : बाबा रामदेव (Baba Ramdev) यांचा पतंजली ग्रुप ( Patanjali Group), जो स्वदेशी उत्पादने बनवतो आणि विकतो, त्यांच्या चार कंपन्यांचा IPO (Initial Public Offering) आणण्याच्या तयारीत आहे. बाबा रामदेव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पतंजली ग्रुप आपल्या पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजल...
केरळ मध्ये इरूल नावाची जमात आहे, ती तसेच मध्यप्रदेशातल्या बस्तरची गोंड जमात, ही वाघाची पूजा करतात. गोंड मंडळी तर आपल्या वस्तीपासून थोड्याशा दूर अंतरावर वाघरासाठी झोपडे बांधून ठेवतात. समजूत अशी की, शिकार करून (पोट तुडुंब भरल्यावर ) वाघाने गावात येऊ नये! त्याच्यासाठी बांधलेल्या घरात खुशाल विश्रांती घ्यावी. या दोन्ही जमात...
इंदापूर : तालूक्यातील निमगाव केतकी येथे कौठळी रस्त्यालगत दिवसाढवळ्या जेसीबीच्या सहाय्याने मुरुम मातीचा उपसा करण्यात येत असून लाखो रुपयांचा मुरूम शासनाची कुठलीही परवानगी न घेता किंवा रॉयल्टी न भरता विकला जात आहे. राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे तक्रार दाखल होवूनही प्रशासनाकडून कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप स्थानिका...
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - गेले अनेक दिवस महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नावर आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या मंत्र्यांना रोखले होते. तसेच महाराष्ट्राचे खासदार जेव्हा गृहमंत्री अमित शहा यांना भेटले होते, त्यावर देखील प्रतिक्रिया देताना ...
मुंबईत पोलिस भरती लेखी परिक्षेत हायटेक कॉपी झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. ७ मे रोजी मुबंईत पोलिस भरतीचा पेपर झाला. पोलिस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेमध्ये हायटेक कॉपी झाल्याचे पुरावे मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांनी सुरु केला असून दोषींवर कारवाई कर...
शिरशिंगे-गोठवेवाडी येथे डोंगराचा काही भाग खचला... - संवाद मिडिया (Sanwad Media)\nभातशेतीत माती घुसली, सुदैवाने कोणतीही नुकसानी नाही...\nतालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरशिंगे-गोठवेवाडी येथील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भातशेतीत माती घुसली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही. याबाबत ग्रामस्थां...
पाण्याच्या टँकरने मायलेकींना दिलेल्या धडकेत आईचा मृत्यू झाल्याची तर आठ वर्षांची मुलगी जखमी झाल्याची घटना गोरेगाव लिंक रोडवर मंगळवारी दुपारी घडली. अपघातानंतर चालकाने टँकर सोडून पोबारा केला. मुंबई, म. टा. प्रतिनिधीपाण्याच्या टँकरने मायलेकींना दिलेल्या धडकेत आईचा मृत्यू झाल्याची तर आठ वर्षांची मुलगी जखमी झाल्याची घटना गो...
माझ्या अंतःकरणाची जी स्थिति होऊन गेली, त्याची कल्पनाहि कोणाला करितां येणें शक्य नाहीं. पुत्रशोकानें मी अगदीं वेडी होऊन गेले. परंतु माझा प्राण किती तरी कठीण ! माझ्या प्रियपुत्राची हत्त्या समक्ष डोळ्यांनी पहात असून अद्याप मी जिवंत राहिलें होतें. परंतु अर्से किती वेळ सहन होणार ? डोळ्यांपुढे अंधारी आली व तत्क्षणीं मूर्च्छा...
मुंबई : केंद्र सरकारच्या स्पेशल विंडो फाॅर अफोर्डेबल एण्ड मिड इन्कम हाउसिंग फंडातून (स्वामी) अर्थसाहाय्य मिळवून बोरीवलीचा रखडलेला विंटरग्रीन प्रकल्प मार्गी लावण्याचा सीसीआय या बांधकाम व्यावसायिकाचा प्रयत्न आहे. दुसरीकडे गुंतवणूदारांना विलंब कालावधीचे व्याज द्या, अशा आदेशांची मालिका महारेराकडून सुरू आहे. ही रक्कम दिल्या...
टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमधील ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिसकडून पराभूत झालेल्या दीपक पुनियाचा कांस्यपदकाच्या सामन्यातही पराभव झाला आहे. त्याला मायलीस अॅमिनेलाने ३-२ ने पराभूत केले आहे. विशेष म्हणजे शेवटच्या १० सेकंदामध्ये दीपक पुनियाचा पराभव झाला. पहिल्या तीन मिनिटांनंतर स्कोअरकार्ड २-१ अ...
रेफ्रिजरेटर एक गंभीर खरेदी आहे सर्वोत्तम पर्यायाच्या शोधात दुकानात प्रवेश न करण्याचे क्रमाने "व्हाईट मित्रा" कडून नक्की काय अपेक्षित आहे हे आधीपासूनच ठरवणे चांगले आहे. घरगुती उपकरणांच्या फायदेशीर ऑफरचा अभ्यास करणे अर्थात नक्कीच केले पाहिजे, परंतु सर्वप्रथम, हे जाणून घेणे आवश्यक आहे की फायदेशीर पर्यायांमध्ये केवळ लक्ष द...
मुंबई, 26 नोव्हेंबर : पंजाबची कटरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच शहनाज गिल. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओची कायमच चर्चा असते. तिचे फॅन्स तिला भेटण्यासाठी उतावळे होत असतात. अक्षरशः रडतात देखील. चाहत्यांचं असं प्रेम खूप कमी कलाकारांना मिळतं. शहनाजच्या बाबतीत पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळत आहे....
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता दाक्षणित्य सिनेमात एंट्री करणार आहे. अनेक वर्ष बॉलिवूडवर आपली छाप पाडून भाईजान सलमान खान आता दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या अपकमिंग गॉडफादर या तेलुगू सिनेमा सलमान खान काम करणार आहे. सलमानने आजवर अनेक तमिळ आणि तेलुगू सिनेमांच्या हिंदी रिमेकमध्ये काम केलं होतं. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाषण केलं. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तुफान बॅटिंग केली. त्यांची बॅटिंग ऐकून सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरचे आमदारदेखील खळखळून हसले. शिंदे यांची बॅटिंग पाहून फडणवीस यांनी हातच जोडले.
नवी दिल्ली : खास आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने नवी ऑफर लाँच केली आहे. ग्राहकांना या नव्या ऑफरनुसार ६० जीबी फ्री डाटा मिळणार आहे. ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअरटेल टीव्ही इन्स्टॉल करणे अनिवार्य असणार आहे. अनेक मोबाईल कंपन्या सध्या अत्यल्प दरात मोबाईल डाटा पुरवत आह...
"देशातील सगळे लोक संपून गेले आहेत. जे उरले आहेत ते सुद्धा संपून जातील. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहीलो तर सर्व प्रादेशिक पक्ष संपून फक्त भाजपच अस्तित्व राहीलं," भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी केलेलं हे विधान आहे. यावेळी महाराष्ट्रात शिवसेना संपल्याचा त्यांनी उल्लेखही केला. संजय राऊत यांच्या अटकेच्या पा...
Zomato: आरबीआयच्या घोषणेमुळे झोमॅटोचं टेन्शन वाढलं; नेमकं काय आहे प्रकरण? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी दोन हजाराच्या नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला. रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. मात्र, आरबीआयच्या या घोषणेमु...
डॉ. वसंत पवार महोदय, पाटबंधारे प्रकल्पांसाठी शासनाने चांगली तरतूद केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांची कामे चालू आहेत ती कामे त्वरित पूर्ण होण्याबाबतचे अभिवचन शासनाने द्यावे, अशी खास करुन माझी मागणी आहे. तसेच राज्यातील विजेचे लोडशेडिंग आणि वीजनिर्मिती प्रकल्पांच्या बाबतीत सांगावयाचे झाले तर राज्याला एकूण 21654 मे...
धुळे : कपाटाचे कुलूप नादुरूस्त असल्यास ते दुरूस्तीसाठी बोलाविणे देखील महागात पडत आहे. असाच प्रकार साक्री तालुक्यातील खोरी या गावा झाला. कपाटाच्या कुलूपाची दुरूस्ती करण्यासाठी बोलाविलेल्या दोघांना हातचलाखील कपाटातील दागिने व रोख रक्कम लंपास केली. (dhule-news-crime-news-Theft-by-two-thieves-who-came-to-repair-the-lock) स...
40 वर्षं वेळेत पोहोचणारी गाडी, 'महालक्ष्मी एक्स्प्रेस' कोल्हापूरकरांची इतकी लाडकी का? - BBC News मराठी\nस्वाती पाटील राजगोळकर बीबीसी मराठीसाठी कोल्हापूरहून\nमुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस शनिवारी (27 जुलै) पहाटे वांगणीजवळ अडकली. उल्हास नदीला पूर आल्याने अंबरनाथ, बदलापूर, वांगणी परिसरात पाणी शिरलं आणि ...
नाशिक (प्रतिनिधी) :- शहर परिसरात एका स्कॉर्पिओसह सुमारे आठ लाख रुपये किमतीची वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ चोरीची घटना पाथर्डी फाटा येथे घडली. फिर्यादी सुनील मधुकर शिंदे (वय 40, रा. गायत्री निवास, अयोध्या कॉलनी, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी एमएच 15 ईपी 7...
भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यनिमित्त ठाणे पोलिसांच्या कर्तव्य या जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन सचिन तेंडूलकरच्या हस्ते करण्यात आले. ठाणे दि. १५ - : भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यनिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रम होत असून ठाणे पोलीस आयुक्तालयातील चौथ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे या...
अमरापूर. (१) - रेवा काठांतील पांडु मेहवाच्या बारीयावर्गीत हे संस्थान येते. गोमा आणि महीनदी यांच्या संगमामुळे जो कोन तयार होतो त्यांत हे वसले आहे. क्षेत्रफळ २ चौरस मैल. महारराष्ट्रीय ज्ञानकोश. (अ) ३२९ ( २ ) काठेवाडमधील एक लहान संस्थान. लोकसंख्या सुमारे दीड हजार येथील मुसुलमान तालुकदारांनां शेट आणि मलिक म्हणतात. हे पूर्व...
हैद्राबाद । काल राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात हैद्राबादने ५ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकल्यामुळे स्पर्धेत प्ले आॅफमध्ये प्रवेश करण्यासाठीचा सर्वात प्रबळ दावेदार म्हणून या संघाकडे पाहिले जाते. त्यांनी १० सामन्यात ८ विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचे गुणही १६ झाले आहेत. तर नेट रणरेट ०....
या अभिनेत्रीने सोडली 'बायको अशी हवी' मालिका, या व्यक्तीसोबत झाला प्रचंड वाद ? - Home\nया अभिनेत्रीने सोडली 'बायको अशी हवी' मालिका, या व्यक्तीसोबत झाला प्रचंड वाद ?\nकलर्स मराठी वर सध्या वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. या यामध्ये "बायको अशी हवी" ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. ही...
करिना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आ'ई- बाबा होणार आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नंतर चाहते त्यांच्या बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि ते देखील आपल्या दुसऱ्या बाळाला घेऊन खूपच उत्साही आहेत. तसेच आपण पहात असाल कि ग'रोद'रपणात देखील करिना सोशल मीडियावर विशेष स'क्रीय आहे. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यातले फो...
स्वयंपुनर्विकासाबाबत आम्ही रहिवासी अनुकूल आहोत. मात्र आम्हाला काही बाबतींत योग्य माहिती हवी आहे. आमचे प्रश्न पुढीलप्रमाणेः १) विलेपार्ले येथे काही ठिकाणी इमारतीची उंची एअरपोर्टमुळे फक्त २४ मीटर इतकीच मान्य केली जाते. अशावेळी जास्त एरिया विकायला मिळू शकत नाही. मग नफ्याचं गणित कसं सोडवायचं? २) सहकारी गृह निर्माण संस्थेला...
अकोलो : सर्जनशील मातीचे प्राण असतात बैल, शेतकर्यांच्या दाराची शान असतात बैल, अंगी त्यांच्या भिनलेली, श्रम आणि सोशिकता, मालकाच्या व्यथेचेही कान असतात बैल. शेतकर्यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा हा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत आहे. कृषी व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणार्या या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न या...
इझमीर महानगरपालिकेचे महापौर Tunç Soyer, CHP İzmir प्रांतीय अध्यक्षांनी आयोजित मेनेमेन येथे आयोजित कृषी रॅलीमध्ये भाग घेतला. अध्यक्ष सोयर, ज्यांनी मेनेमेनच्या लोकांना वाहतुकीबद्दल चांगली बातमी दिली, ते म्हणाले की ते असार्लिक आणि कोयंडरे येथे İZBAN स्टॉप आणतील. 14 मे रोजी होणार्या राष्ट्रपती आणि सार्वत्रिक निवडणुकांपूर्व...
हिंगणा (जि. नागपूर) : मुंबई (Mumbai) येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी अनेक लक्षवेधी प्रश्न लावले होते. विरोधात असताना महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) धारेवर धरण्याची तयारी केली होती. मात्र राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्याने लक्षवेधी प्रश्नांची धार...
Video : साऊथची 'मलायका' हीना पांचाळचा बॉलिवूड साँगवर जबरदस्त डान्स ! मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेत्री हीना पांचाळ (Heena Panchal) हिनं बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. साऊथची मलायका अरोरा (Malaika Arora) म्हणून ओळखली जाणारी हीना पांचाळ आपल्या काही बोल्ड फोटोंमु...
सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक सपशेल अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप भारतीय क्रिकेट बोर्डाचे हंगामी सचिव अनिरुद्ध चौधरी यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या विनोद राय यांच्...
कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. अहमदनगर - माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. राहुरी...
अमरावती जिल्ह्यातील लॉकडॉऊन शिथिल करण्याबाबत अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. . अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली असून पालकमंत्री यशोमती ठाकूर ह्या आज मुंबईला रवाना झाल्या असून उद्या मुख्यमंत्री यांना स...
मुंबई, 22 ऑक्टोबरः या महिन्याच्या सुरुवातील एनसीबीनं (NCB raid) मुंबईत क्रूझवर (cruise in Mumbai) छापेमारी करत ड्रग्ज पार्टीचा पदार्फाश केला होता. या प्रकरणी एनसीबीनं बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor Shah Rukh Khan) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अनेकांना अटक केली. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रक...
मुंबई, 19 सप्टेंबर : भाजपचे (bjp) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) मंत्र्यांवर एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू केली आहे. आज कोल्हापूरला (kolhapur) निघाले असता पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं. त्यानंतर मला कितीही अडवलं तरी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोट...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने नुकताच (मंगळवार दि २३ एप्रिल) भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही सनीपाजी उतरला आहे. अजय सिंग देओल असं त्याचं खरं नाव आहे. घरात सगळे अजयला सनी नावाने हाक मारायचे. त्यामुळे सिनेमात पदार्पण करतानाही त्याने सनी हेच नाव लावण्याचं ठरवलं. पुढे सनी हीच...
नवी दिल्ली : मानवी शरीरात 70-75% पाणी असतं त्यामुळे आपलं अनेक आजारांपासून संरक्षण होतं. दररोज भरपूर पाणी प्या असं नेहमीच सांगितलं जातं. किती वेळा आणि कसं पाणी प्यायचं याबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तरीही पाणी पिण्याबद्दल काही शंका उपस्थित होतात. सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यावं असं म्हटलं जातं. पण दात घासण्याआध...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आज पुन्हा 14 नव्या रुग्णाची भर पडली असून एकूण बाधितांची संख्या 174 वर गेली आहे. आज दि. 5 ऑगस्ट रोजी 04 जणांचे स्वॅब(RT-PCR) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आ 578 रॅपीड एन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. आज घेण्यात ...
Search for: Search for: WhatsApp : आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये सहजपणे व्हाईस कॉल किंवा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करतो. परंतु, व्हॉट्सएपवर असे कॉल रेकॉर्ड करता येत नाहीत. सध्या व्हॉट्सएप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. परंतु, व्हॉट्सएप व्हाईस कॉल किंवा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्याचे फीचर्स आणण्यास कंपनीने स्...
वार्धक्यातील दिनचर्या कशी असावी - आरोग्य.कॉम - मराठी\nवार्धक्यातील आजार टाळण्यासाठी दिनचर्या आहार-विहार, नियमितपणा फार महत्वाचा आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थमायुषः\nब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे उठावे, बाहेर फिरायला जावे. यावेळी वातावरणात प्रदूषण कमी असते व शरीरातील मलमूत्र इ. अधारणीयवेग निर्माण हो...
प्रभाग रचनेवरून शिवसेना-भाजप आमने-सामने - संवाद मिडिया (Sanwad Media)\nप्रभाग रचनेवरून शिवसेना-भाजप आमने-सामने\nमुंबई महापालिकेच्या प्रभागांचे सीमांकन लोकसंख्येनुसार केले जाते. अद्याप पर्यंत जनगणना पूर्ण न झाल्यामुळे प्रभागातील लोकसंख्येचा अंदाज येणे शक्य नाही. त्यामुळे केवळ राजकीय दबावापोटी प्रभाग फेररचना करू नका. असे...
केवळ महसूल मिळण्यासाठी दारुविक्रीला मान्यता देऊन जनतेला मद्यपी बनवणार्या राजकारण्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? अशा घटना केरळमधील डाव्यांच्या सरकारला लज्जास्पद आहेत ! थिरूवनंतपुरम् : दळणवळण बंदीच्या काळात जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता अन्य सर्व वस्तूंची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या काळात दारूचीही दुकाने बंद अस...
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime News । मनसे नेते वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांच्या मुलाचे बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करुन ३० लाखांची खंडणी मागणार्यांनी एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडेही खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी रुपेश मोरे (Rupesh Vasant More) यांना कॉल करणार्या...
देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही संविधान दिवस साजरा करण्यात येणार आहे. अमळनेरलाही यादिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. याबाबत निर्देशही शाळांना देण्यात आले आहेत. अमळनेर-मधील ज्या शाळा संविधान दिवस साजरा ...
नयना आणि माझ्या गप्पा न संपणाऱ्या असतात. तिच्याकडे गेलं, की काय खावं हा संभ्रम पडतो, इतक्या सुगरतेनं पदार्थ केलेले असतात. तिच्याशी मैत्री हा माझ्या आयुष्यातील सुखद आनंदच आहे. आयुष्यात आनंदाचे क्षण जपायचे असतात; कारण उतारवयात हेच क्षण जगणं सुसह्य करतात. हे क्षण सोनेरी करतात ते आपले दोस्तमंडळी. मला अशीच मैत्रीण लाभली ह...
हाऊसिंग मार्केटमध्ये महत्त्वपूर्ण क्रियाकलाप असताना, बांधकाम क्षेत्र, ज्याची गती महामारीच्या प्रभावामुळे कमी झाली आहे, डिझाइनपासून उत्पादनापर्यंत, ऑपरेशनपासून वापरापर्यंत संरचनांमध्ये नवीन शोध घेत आहे. स्मार्ट आणि टिकाऊ इमारतींमध्ये स्वारस्य वाढत असताना, सालीह सॉन्मेझ, जे 20 वर्षांपासून जर्मनीमध्ये राहत आहेत; बांधकाम, ...
वंचितांना उच्च शिक्षणातून वगळण्याचा घाट? ऑनलाइन अध्ययन ही उपयुक्त पद्धत आहे; परंतु आर्थिक, सामाजिकदृष्ट्या वंचित गट त्यातून वगळले जाणार नाहीत, याची काळजी घेतली गेली पाहिजे. कोविड साथीच्या काळात एक तात्पुरता उपाय म्हणून सुरू झालेले ऑनलाइन शिक्षण आता नियमित पद्धत म्हणून पुढे आणले जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने अध्या...
मुंबई, दि. १५ - स्पेशिअलिटी रेस्टॉरण्ट्स लिमिटेडचे समभाग १६ मे पासून भांडवली बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. या कंपनीने प्रत्येकी १० रूपये दर्शनी मूल्याचे एक कोटी १७ लाख ३९ हजार ४१५ शेअर 'बुक बिल्डिंग' प्रक्रीयेने विक्रीस काढले आहेत. गुंतवणूकदारांना किमान ४० समभागांसाठी अर्ज करावा लागणार असून, याहून अधिक समभाग हवे असती...
Amazon मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यात अनेक तरुणांकडून लाखो रुपये घेतल्याचे समोर आले आहे. Amazon मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यात अनेक तरुणांकडून लाखो रुपये घेतल्याचे समोर आले आहे. यातील मुख्य आरोपीने स्वतः अॅमेझॉनचा क...
अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांच्या दिमतीला काजूची प्लेट नि पैसे मोजणाऱ्या ग्राहकांच्या कचोरीत अळ्या, अशी किळसवाणी व्यावसायिक रीत रघुवीरने अवलंबिली आहे. . . . येपैसा बोलता है : 'रघुवीर'कडून एफडीएची खातिरदारी, निष्पक्ष कारवाई होणार कशी ? अमरावती : अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांच्या दिमतीला काजूची प्लेट नि पैसे मोजणा...
जांतून बी. ए. झाले. आणि सन १८७४ त एम. ए. झाले. यानंतर ते सरकारी नोकरीत शिरले. पहिल्यानें आकोल्यास आसे. मास्तर व नंतर हे उमरावती हायस्कूलचे हेडमास्तर झाले. उमरावतीस असतांना विष्णुपंत मधून मधून तेथील प्रमोदसिंधूंत व मुंबईच्या नेटीव्ह ओपिनियन पत्रांत आणि विविधज्ञानविस्तारांत लेख लिहित. याच वेळी त्यांनी आपली काव्य ' कुसुमा...
पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट शांत राहिली आणि यासह न्यूझीलंड (New Zealand) दौरा त्याच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वात वाईट दौरा ठरला. क्राइस्टचर्च (Christchurch) मध्ये यजमान न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या डावातही कोहलीला धावांचा दुष्काळ संपवता आला नाही. रविवारी कॉलिन डी ग्रैंडहोमच्या चेंडूवर कोहली ...
आज पडणार मतदानाचा पाऊस! - Voting rain today! । Marathi News - eSakal\nVoting Rain Today!\nनागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाच...
बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने विविध शिक्षण संस्था, विद्यापीठे, 'आयआयटी' इत्यादींमध्ये प्रवेशासाठीच्या प्रक्रिया वेगाने सुरू झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचे उदाहरण घेतले तर निकालासोबत विद्यापीठाने त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली. तशीच मुंबई क्षेत्रात...
आफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला आहे.... आफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला आहे.... बिजिंग : चीन हा देश नेहमीच जगाला संकटात टाकतो हे कोरोनाच्या संसर्ग वरून दिसून येते.... शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारख्या सुपर पृथ्वीचा...
भारताला पाकिस्ताननंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. पण न्यूझीलंडविरुद्धचा पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता कर्णधार विराट कोहलीची चिंता वाढलेली आहे. दुबई : भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताच्या उपांत...
भारतीय उद्योजक रतन टाटा यांना 'भारतरत्न' पुरस्काराने गौरविण्यात यावे, यासाठी सोशल मिडियावर एक मोहिम सुरू होती. यावर रतन टाटा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चाहत्यांना ही मोहिम थांबवण्याचे आवाहन केले. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून त्याच्या भावना मांडल्या आहे. 'मला भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा, यासाठी सोशल मिडिया...
मुंबई । शिवसेनेतून ४० आमदारांनी बंड करून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून संघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे अनेक खासदार,आमदार शिवसेना सोडून शिंदे गटात गेले असतानाच पुणे जिल्ह्यातील दीपक खरात या शिक्षकाने चक्क आपल्या नोकरीचा राजीनामा देत शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. इंदाप...
सोन्याचा कप आणि चांदीचा चषक ग्राहकांच्या तोंडी सांगण्याइतका चांगला नाही! Tianhui ने नेहमीच ग्राहकाच्या पहिल्या सेवा संकल्पनेचे पालन केले आहे, ग्राहकांसाठी मूल्य निर्माण केले आहे आणि जिंकले आहे आणि जिंकले आहे. "Tianhui UV LED क्युरिंग मशीन वापरत असल्याने, मला ते आता बदलायचे नाही!". कंपनीचे जबाबदार तंत्रज्ञान ली यांनी अस...
यंदा अतिपावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी कोथिंबिरीचे पीक वाहून गेले; तर काही ठिकाणी पाणी लागल्याने कोथिंबीर सडू लागली आहे. परिणामी, बाजारात सध्या जास्त काळ टिकणारी हायब्रीड (चायना कोथिंबीर) दिसू लागली आहे. वाशी - यंदा अतिपावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी कोथिंबिरीचे पीक वाहू...
मुंबई (वृत्तसंस्था) : आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरक्षणाबद्दलच्या प्रश्नाची योग्य माहिती मिळत नाहीए, म्हणूनच ते चूकीच्या मागण्या करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज बातमीदारांशी बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न ५० टक्क्याच्या मर्यादेमुळे अडलेला नाही, तर, सत्ताधा...
Financial Management: आर्थिक तंदुरुस्ती मजबूत करण्यासाठी ५०-३०-२० फॉर्म्युला खूप प्रभावी ठरू शकतो. यामध्ये उत्पन्न, खर्च आणि बचत यांचा हिशेब ठेवावा लागतो. आजच्या काळात हा फॉर्म्युला सर्वांनाच शोभतो. विशेषतः तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर तुम्हाला मिळणाऱ्या पगारावर तुम्ही हे सूत्रे लागू करू शकता. हा नियम सेवानिवृत्ती न...
वास अर्थाने आपण दिसते पेक्षा जास्त सांगणे सक्षम आहे. आम्ही अनेकदा स्वतः अज्ञात कारणांमुळे, तो अतिशय काही व्यक्ती नाही आहे याचा विचार पकडू, पण कदाचित आम्ही त्याला अप्रिय गंध किंवा सुवास नाही? महिला केवळ मालकीच्या aromas अर्थ भ्रष्ट रहस्ये, आज त्यांना स्पर्धा तर माणसे आहोत. या तापट Macho अँटोनियो Banderas एक सुगंध निर्मा...
दौंड : तालुक्यातील ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींपैकी ७६ ग्रामसेवकांनी आपल्या कागदपत्रांच्या कपाटाच्या किल्ल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्याकडे सुपूर...
नागपूर, 24 : राज्यात मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध शासकीय पदांच्या नियुक्ता रखडल्या होत्या. (government job recruitment) दरम्यान राज्य शासनाकडून विविध शाखेतील शासकीय पदांच्या भरती प्रकिया राबवण्यात येत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात य...
केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाचा राज्यसभेतील मंजूरीचा मार्ग खडतर असल्याने, भाजपा सरकारने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि समाजसेवक अण्णा हजारे यांना विधेयकावर खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे. नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाचा राज्यसभेतील मंजूरीचा मार्ग खडतर असल्याने, भाजपा सरकारने काँग्रेस अध्यक्ष ...
मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करीत आहेत. आता उद्योगांमधील बदलते नवनवे तंत्रज्ञान आणि त्याअनुषंगाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता वि...
रेंगेपारला भूस्खलनाचा धोका! मागील दहा वर्षांपासून रेंगेपार येथे वैनगंगा नदी झपाट्याने गावाच्या दिशेने वाढत आहे. सध्या वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मागील दहा वर्षांपासून रेंगेपार येथे वैनगंगा नदी झपाट्याने गावाच्या दिशेने वाढत आहे. सध्या वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. येथील १२ घरांना भुस्खलनाची भिती आहे. नदीपात्...
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. ते पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान ठरले आहे. हा सोहळा पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे राष्ट्रपतींचे शासकीय निवासस्थान असलेल्या ऐवान-ए- सदर या ठिकाणी झाला. राष्ट्रगती आणि पवित्र कुराण पठनानंतर या कार्यक्रमाची सुरवात झाल...
Bhagatsinh Koshyari Resign : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. अखेर हा राजीनामा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. राष्ट्रपती भवनाने याबाबत माहिती दिली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल...
गेल्या २४ तासांत १४८६ नव्या रुग्णांची भर पडली असून आता देशात २० हजार ४७१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, गेल्या २४ तासांत ४९ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ६५१ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. एका दिवसात ६१८ रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्णांचा बरे...
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागले असून बुधवारी २० मार्चला भिवंडी परिसरातील एका शाळेतून समाजशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दहावी बोर्डाची परीक्षा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागलं आहे,. बुधवारी २० मार्चल...
मुंबई, 07 मे : अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. पण कामाच्या व्यापात मनात असूनही दागिन्यांच्या दुकानात जायला वेळ मिळत नाही. अशात आॅनलाइन शाॅपिंग हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही आज ( 7 मे ) अक्षय तृतीयेला घरातून बाहेर न जाता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतोय काही आॅनलाइनच्या आॅफर्स...
'राधे' सिनेमात दिशा पटानी 'जॅकी'च्या छोट्या बहिणीची भूमिका साकारणार ! पोलीसनामा ऑनलाईन टीम : 'राधे' सिनेमात दिशा जॅकी श्रॉफच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'राधे' सिनेमाची प्रतीक्षा इंडस्ट्रीसह प्रेक्षक आतुरतेने करत आहेत. या सिनेमात सलमान खानच्या अपोझिट दिशा पटानी दिसणार आहे. रिपो...
सांगली : जगभरात सध्या व्हॅलेंटाईन डे आठवड्याचा उत्सव सुरु आहे. तरुणाईमध्ये या आठवड्याला विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या प्रेम कहाणीबाबत दिलखुलासपणे भाष्य केलं आहे. प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं अशी थेट कबुली रोहित पवार यांनी दिली. ते सांगली जिल्ह्याती...
अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- येथील आरोग्य उपकेंद्रातच डॉ. गणेश गोवर्धन शेळके यांनी आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी त्यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. सुसाईट नोट प्रमाणे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्यावतीने दक्षिण जिल्हा अध्य...
जळगाव : शनिवारी सायंकाळी नवीन बस स्थानकासमोर असलेल्या उघड्या डीपीत एका व्यक्तीने हात टाकून, आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरातील उघड्या डीपींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महावितरणतर्फे खबरदारी म्हणून फक्त मुख्य रस्त्यांवरीलच डीपी बंद ठेवल्या असून, नागरी वस्ती असलेल्या गल्ली-बोळीतील डीपी या उघड्याच ठेवल्या असल्य...
ही अत्यंत महत्वाची ठरतात. धर्मानुष्ठानांत मानस भावाना संलग्न करणे आणि धार्मिक विधि-नियमांच्या चाकोरीत व्यक्ती आणि समाज याचे जीवन संयत करणे, हा कल्पसूत्रांचा प्रधान उद्देश आहे. वेदाच्या शाखाभेदांचा विचार करता कल्पसूत्रांची संख्या ११३० इतकी असली पाहिजे; पण सांप्रत सुमारे ४० सूत्रेच आढळून येतात. कल्पसूत्रे तीन प्रकारची आह...
Palghar : वसई-विरार वगळता १ ते १३ फेब्रुवारीदरम्यान पालघरमध्ये १०९ रुग्ण आढळले आहेत, तर वसई-विरारमध्ये याच कालावधीत १९० रुग्ण नव्याने आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालघर : सरकारने मुंबईत १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेसाठी का होईना, पण सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू केल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला असून ...